Manoj Jarange Hunger Strike | Pravin Darekar| फडणवीसांना जरांगेंचं चॅलेंज | Devendra Fadnavis

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Manoj Jarange Patil's fast to death is starting again..Demands are not accepted even after the deadline given to the government on 13th July..Therefore Jarange Patil is going on the fifth phase of hunger strike from today..He will sit on fast after taking blessings in the village temple in the morning..The government accepted the demands. If it is not done, they will also hold a meeting of the community to decide what should be done in the assembly.. Today, an important decision will be made in this meeting whether to drop 288 candidates or to field 288 candidates from Maratha and other communities.
    मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा आमरण उपोषण सुरू होत आहे..13 जुलै रोजी सरकारला दिलेली मुदत संपूनही मागण्या मान्य होत नाहीत..त्यामुळे जरांगे पाटील आज पासून पाचव्या टप्प्यातील उपोषण करीत आहेत..सकाळी गावातील मंदिरात आशीर्वाद घेऊन ते उपोषणाला बसतील..सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर विधानसभेत काय निर्णय घ्यायचा याबद्दल समाजाची बैठक सुद्धा ते घेणार आहेत..आज 288 उमेदवार पाडायचे की मराठा आणि इतर समाजाचे 288 उमेदवार उभे करायचे याबद्दलचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये होणार आहे
    Manoj Jarange Hunger Strike LIVE | Pravin Darekar| फडणवीसांना जरांगेंचं चॅलेंज | Devendra Fadnavis
    #manojjarangepatil #marathareservation #AntarwaliSarati #marathinews #news18lokmat
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Komentáře • 299

  • @VithalGadhe
    @VithalGadhe Před měsícem +52

    दरेकर अजून बोलला पाहिजे म्हणजे मराठा अजून बीजेपी च्या विरोधात जाईल

  • @VJP77
    @VJP77 Před měsícem +26

    पुन्हा फडणवीस साहेब टार्गेट मिशन.....बाकी kahi नाही...😊

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 Před měsícem +17

    सत्तेत असले की लुटायचे आणि सत्तेत नसले की पेटवायचे...भानामती ची नीती

  • @Shetiekprayog2334
    @Shetiekprayog2334 Před měsícem +32

    जेव्हा जेव्हा शरद पवार सत्तेच्या बाहेर राहतो तेव्हा तेव्हा अशा गोष्टी घडतात

  • @user-wz1tv7zu6w
    @user-wz1tv7zu6w Před měsícem +50

    दरेकर तुझ्या हातात सत्ता आहेत तू कोणचं बी काही करू शकतो मग मराठा आरक्षण द्यायला का नाही

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 Před měsícem +2

      याला कोण विचारतं तेथे हे लटकू

    • @hanumantkhopade7761
      @hanumantkhopade7761 Před měsícem

      आरक्षणासाठी काही कायदे,नियम आहेत की नाही.

  • @vishwasajabe435
    @vishwasajabe435 Před měsícem +9

    जरांगेला फक्त शरददद्दीनला उरावर घ्यायचे आहे.

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 Před měsícem +36

    बारामती चा पोपट 😂😂

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 Před měsícem +7

    अरे बाबा छत्रपती शिवाजी महाराज यांनी १८ पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन राज्यकारभार केला आहे आणि महाराजांचा आदर्श सांगतो,,

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 Před měsícem +18

    😊ह्याच्या मायचा आंदोलक हा आंदोलक आहे ह्याला 100% राजकारण करायचं आहे ह्याला गोरगरीब मराठा लेकारच देणं घेणं नाही ह्याला आरक्षणाच देणंघेणं नाही.

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange Před měsícem

      रताळया तुला काय माहित आहे राजकारण करून मराठा पोरांवर केस करत होते तवा काय मूग गिळून बसला होता का

  • @nitinkapane9384
    @nitinkapane9384 Před měsícem +9

    दरेकर साहेब तुमचं खर आहे

  • @Gar391
    @Gar391 Před měsícem +12

    २८८ आमदार निवडून आणून मुख्यमंत्री म्हणून जरांगे पाटील यांचा शपथ विधि .. . मी .. गावठी मिथुन .. हिंदूविरोधी कपटी काकाला स्मरून .. गाप बस की भाडखाऊ .. शपथ घेतो की .. भेंचोट.. श्रद्धापूर्वक आणि निष्ठा .. गू खा माझा .. पूर्वक जी कामे व कर्तव्ये .. आता लगीन करू का नार्वेकर बरोबर? .. आवश्यक असेल तेव्हाच .. टकुर फिरवू नको .. सविधनास अनुसरून .. माझी ल्येकर.. पादल्या शिवाय राहणार नाही .. कर्तव्ये पूर्ण करीन. आता सपासप कामे करेंगे, लोकांना भेटेंगे ..फडवणी.. आई बही..
    (विधानसभा बरखास्त करून सभापतींनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे)

  • @Amol-ks7gi
    @Amol-ks7gi Před měsícem +32

    जरंग्या च आंदोलन मराठा आरक्षणसाठी नसून शरद पवारचा पक्ष सत्तेत आनन्यासाठी आहे एकदा शरद पवारचा पक्ष सत्तेत आला की जरंग्या त्याच आंदोलन गुंडलून गायब होनार

    • @bhosaleashok1940
      @bhosaleashok1940 Před měsícem +1

      Bjp ne sagespyare kayda parit kelyswar jarangepatil ughad bjp cha prachar kartill

    • @Amol-ks7gi
      @Amol-ks7gi Před měsícem +2

      @@bhosaleashok1940 सगल्या मागन्या मान्य केल्या तरी जरांगे कही भाजपाचा प्रचार नाही करनार तो शरद पवारचा प्यादा आहे एकदा राज्यात सरकार बदलू दया आंदोलन गुंडालून कसा गायब होतो ते बघा

    • @bhosaleashok1940
      @bhosaleashok1940 Před měsícem

      @@Amol-ks7gi ughad prachar kartill bjp cha niswarthi manus aahe tyane bjpche khasdar padhale fakt niswarthi gundharmamulr

    • @eaglehandle
      @eaglehandle Před měsícem

      खरा प्याद पवार चा छग्या आहे

    • @user-hd6wq5wg4k
      @user-hd6wq5wg4k Před měsícem

      शेठ्या तुझ्या पोटात का दुखते

  • @DivyaMane-b7d
    @DivyaMane-b7d Před měsícem +22

    आमच्या मराठा समाजाला कलंक आहे हा मनोरा जरांग्या पवार च्या जिवावर बोलत आहे

    • @sambhajijadhav7101
      @sambhajijadhav7101 Před měsícem +1

      जात बदलली वाटत याने😂😂

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Před měsícem

      महाराष्ट्र ला लागलेला किड पनवति आहे हा जरागे

  • @sunilkadam1434
    @sunilkadam1434 Před měsícem +8

    जेवढं बोलनार तेवढं गाळात जानार हे नक्की

  • @user-bv1xp2lo6e
    @user-bv1xp2lo6e Před měsícem +11

    तुम्ही सरकार आहे विरोधी येत नाही तुम्ही देऊन टाका आम्ही महाविकास आघाडीचे सर्व पाडु...

  • @suryakantchavan467
    @suryakantchavan467 Před měsícem +2

    दरेकर साहेब मराठ्यांच्या नादाला तुमचं सर्व पितळ उघडे पडलेला आहे

  • @Amol-ks7gi
    @Amol-ks7gi Před měsícem +21

    जरंग्या शरद पवारचा पालीव श्वान आहे

  • @radhepm7243
    @radhepm7243 Před měsícem +10

    सगळ्यांना यांना शिव्या देऊ वाटतात पण लोक कौटुंबिक जबाबदारी मुळ बोलत नाहीत कारण ही राजकारणी केस करून अडवतील म्हणून

  • @manikuttamrao4577
    @manikuttamrao4577 Před měsícem +1

    अरे सत्ता तुमच्या हातात आहे आणि शरद पवार ठाकरे ला काय विचारायचं देवेंद्र फडणवीस काय म्हणत होता होय राज्यालाच अधिकार आहे आरक्षण देण्याचा मग आता काय झालं

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 Před měsícem +6

    शरद पवारला

  • @Takatvatanki
    @Takatvatanki Před měsícem +3

    याला निवडणूक जवळ आल्यावर च मोर्चे काढायचे सुचते का

  • @user-bv1xp2lo6e
    @user-bv1xp2lo6e Před měsícem +7

    सरकार तुमचे आहे आरक्षण तुम्ही देणारे आहेत न देता बरोबर आहे म्हणता ...

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k Před měsícem

    जय हो मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा मराठे जागे झाले आहे आता

  • @avi550
    @avi550 Před měsícem +3

    Sharad cha Shwan aahe ha.

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw Před měsícem +6

    जरांग्या मागे शरद पवार साहेब आणि मुख्यमंत्री शिंदे यांचीच पॉवर आहे! सरकारने या मोकाट माणसावर कायदेशीर कारवाई करायला हवी, शासन व्यवस्था निक्कमी झाली आहे काय?.

  • @DAvlogsshorts
    @DAvlogsshorts Před měsícem +3

    30 वर्षयपूर्वी शरद पवार साहेबांनी बनवलेल्या राहत्यावर आज खड्डे पडलेल असताना,तुम्ही सत्तेत असल्यावर खड्डे बुजवायचे कुणी? तुम्ही की पवार साहेबांनी,

  • @udhavbhatane4932
    @udhavbhatane4932 Před měsícem +3

    आरक्षणाचे बोला बाकीचे नका बोलू . राजकारण करूनका

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Před měsícem +2

    फक्त देवेंद्र फडणवीस हेच दोशी हे फक्त हा बडबड करत आहे

  • @user-ii6kn4tj1o
    @user-ii6kn4tj1o Před měsícem

    Jarange ला tv वर दाखवू नका महाराष्ट्र अशांत केलंय

  • @YuvrajKadam-io8vi
    @YuvrajKadam-io8vi Před měsícem

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

  • @manjushamahajan2455
    @manjushamahajan2455 Před měsícem

    जरांगे तुम्ही खूप उध्दट आणि घाण भाषा वापरतात शिव्या देणं यामुळे तुमचे असंस्कार दिसून येतात

  • @laxmanmore1375
    @laxmanmore1375 Před měsícem +1

    आता कस फक्त मनोज जरांगे पाटील म्हणतील तस एक मराठा लाख मराठा

  • @RameshAwakale
    @RameshAwakale Před měsícem

    सगळा डाव फडनिसचा मराठा हाटत नाही एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 Před měsícem +3

    मीडिया वाले याची बाईट का घेता

  • @tryambakekalinge5083
    @tryambakekalinge5083 Před měsícem +4

    चल निघ

  • @BhimraoVeer-ju1mo
    @BhimraoVeer-ju1mo Před měsícem

    Very good.

  • @namastehindusthanlivenews
    @namastehindusthanlivenews Před měsícem +4

    ज्या ठाकरे ल मतदान करणार म्हणता त्याच ठाकरेंच्या संजय राऊत ने मराठा मोर्चाला मुका मोर्चा असे चुकीचे संबोधन सामना मधून प्रसारित केले होते हे विसरला तुम्ही

  • @DivyaMane-b7d
    @DivyaMane-b7d Před měsícem +3

    मर

  • @bapumore5533
    @bapumore5533 Před měsícem +1

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
    आता कसं पाटिल म्हणतील तसं ❤❤

  • @pandurangmandlik878
    @pandurangmandlik878 Před měsícem

    जरंगे पाटील, व्यक्तीचा नाही तर त्या पदाचा तरी आदर करून बोलत जा, तेवढे शिक्षण आहे तुमचे

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 Před měsícem

    मराठा कट्टर मराठा समाज के विधायक चुनकर जाएंगे तो मराठा समाज को आरक्षण मिलेगा यह सोच है जरंग पाटिल की

  • @VitthalNavghare-yb5sg
    @VitthalNavghare-yb5sg Před měsícem

    दरेकर साहेब महाराष्ट्र तुम्ही काही विकत घेतला इलेक्शनला तु
    मच्याशिवाय कोणीच कोणीच लढायचं नाही

  • @sureshbij9235
    @sureshbij9235 Před měsícem +2

    Natakya jayrange; 😅😅😅😅😅😅😅😅

  • @JoytiramChavan
    @JoytiramChavan Před měsícem

    आम्ही मराठे आहोत नाद नाही करायचा मराठ्यांचा

  • @vinayakshelar5184
    @vinayakshelar5184 Před měsícem

    आरोप करा...पण ते सिद्ध पण करा

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 Před měsícem +1

    दरेकर तू राजकारण करत नाही का? याचे उत्तर दे बॅंक घोटाळे करून तू कमळाबाई मध्ये सामील का झाला हे सांग

  • @vishnuwarungase6667
    @vishnuwarungase6667 Před měsícem

    दरेकर जरांगे साहेब हे मराठ्यांचे क्रांतिसूर्य आहे.त्यांना तु अरेकारे करू नको.

  • @pravinsathe55
    @pravinsathe55 Před měsícem

    दादा सत्तेवर तुम्ही आणि बोला म्हणे विरोधी पक्षावर

  • @DrBRMaske
    @DrBRMaske Před měsícem

    जरांगे इज right

  • @jayantpathak4592
    @jayantpathak4592 Před měsícem +2

    Pawara cha karyakarta

  • @sunilkadam1434
    @sunilkadam1434 Před měsícem +2

    सत्ता तुमची आहे शरद पवारांना काय विचारायचे

  • @jagtapjagtap8984
    @jagtapjagtap8984 Před měsícem

    आहोपण दरेकर साहेब सतेवर आसणार तेना बोलणार बाहेर आसणार काय करू शकतातत

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Před měsícem

    पवार साहेब यांचा स्पीकर आहे हा🚩

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 Před měsícem +2

    दरेकर ते होणारच आहे दरेकर होणार आहे ती

  • @vikasbharate9598
    @vikasbharate9598 Před měsícem

    जरांगे पाटील असं बोला आधी नंतर तुम्ही तुमचं राजकारण बघा दरेकर news 18 लोकमत तुमची भाषा नीट वापर करा

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 Před měsícem +3

    Mumbai bankeche kiti khalle te sang Darekar

  • @ramdeshmukh2911
    @ramdeshmukh2911 Před měsícem

    मनोज जरांगे पाटील फक्त मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेणारा लाच बोलतात तुम्हाला गेम करायचा असेल तर तुम्ही शरद पवारला व उद्धव ठाकरेंना जरांगे विरोधात बोलायला भाग पाडा मग जरांगे दादा शरद पवारला व उद्धव ठाकरे ला सोडतात का ते पहा ढगात गोळ्या आणू नका ⛳⛳🚩🚩🎯

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Před měsícem

    ओबीसींतुन सबcatagories आरक्षण शक्य .दरेकर जी तुम्हीच का पुढाकार घेत नाही व आरक्षण का देत नाही.
    भाजप ने मराठा आरक्षण भिजत घोंगड ठेवू नये.

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 Před měsícem +3

    10 11 महिने मग तुम्ही काय झोपत होता का

  • @RamprashadMukane
    @RamprashadMukane Před měsícem

    प्रविण दरेकर हे रात्र दिवस काम करुन काय बोंब मारली आहे, हे लोक सभेला भारतीय जनता पक्ष समजून घेण्यासाठीका रात्रं दिवस आरक्षणाला विरोध करणारे कोण कोण आहेत हे लक्षात आलं आहे मराठी माणसांचे

  • @user-gi3di9ju1f
    @user-gi3di9ju1f Před měsícem

    महाराष्ट्र जरांगे पाटलाच्या मागे आहे

  • @umeshghardas4591
    @umeshghardas4591 Před měsícem +2

    धनगर समाजाला st मधून आरक्षण देतो म्हणून फडणवीस ने नादी लावले..... अरे ज्यांनी शिवसेना सारख्या मित्रांना धोका दिला तर तुम्ही कोण आहेत....देवेंद्र आणि BJP वर विश्वास ठेऊ नये .......जागो धनगर जागो

  • @rajendrashinde7484
    @rajendrashinde7484 Před měsícem

    तुम्ही 288 उभा करा निवडून आणा

  • @arunthakare6363
    @arunthakare6363 Před měsícem

    शरद पवार सतेत अस्ताना का आरक्षण दील नाही मुली एवं जी भावाचा मुलगा राजकारनात पुढे असावा अस शरद पवार याना का वाटल नाही सतेसाठी शरद पवाराने कीतीतरी लोकाचे बडी घतले आहे हे शेवटी भोगावेच लागेल हे वीसरु नये धन्यवाद ‌।

  • @user-vi7yh8qh9k
    @user-vi7yh8qh9k Před měsícem

    एक मराठा लाख मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही

  • @user-cn6hu6zm7g
    @user-cn6hu6zm7g Před měsícem

    होय बरोबर बोलताय ते दरेकर तुम्हाला बोलायच नाही तर काय विरोधी लोकांना बोयच का सत्तेत आसताना ही विरोधकाचे नाव घेवून टोलवाटोलव करणेचा प्रयत्न करत आहेत आरक्सन देण्याची ईच्छा नाही आस समाजान यात राजकीय राजकारण काय आहे विरोधका एकमताने मंजूर करा आसी मान्यता दिलेली आसताना सुध्धा हे सरकार जबाबदारी झटकत आहे

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Před měsícem

    ओबीसींतुन सब कॅटेगरी करून आरक्षण शासनाने द्यावे.
    हरिभाऊ राठोड यांना विचारा.,ओबीसींतुन मराठयांना कसे आरक्षण लाभ देता येईल

  • @ravindranarale956
    @ravindranarale956 Před měsícem

    माय घा मराठा समाजाबरोबर राहुन काय करतो दरेकर त्यापेक्षा मराठा आरक्षण बद्दल आवाज का उठवत नाही तुम्ही मराठा समाजाचे नेते तर खपले आता

  • @chandrakantkamble9423
    @chandrakantkamble9423 Před měsícem

    नक्की उद्या उपोषण सोडणार

  • @user-oo4zr2iy7f
    @user-oo4zr2iy7f Před měsícem

    अरे सरकार मध्ये तुम्ही आहेत का. महा विकास आघाडी सरकार आहे तेवढे सांगा.

  • @vasantirautsikanon3261

    याचा अर्थ एकच आहे तुम्ही सगळे एकापाठोपाठ मागणं बोलायला सुटत आहे कोणीच तुम्ही मराठा समाजाची बाजू घेऊन कधीच बोलली नाही फक्त आता बोलताय ते पण फक्त बोलताय निर्णय घ्यायला पुढे तुम्ही येत नाही तुम्ही सत्ताधारी आहात तुम्ही सगळं करू शकता पण तुम्हाला ओबीसी विरोधात जाऊन काही करायचं नाही

  • @vandanjadhao1194
    @vandanjadhao1194 Před měsícem

    दरेकरला एकट्याला राजकारण करण्याचा ठेका देण्यात आला आहे का.मराठा समाजाला आता मुर्ख समजण्याचा मुर्खपणा करु नका.

  • @shubhangifatak5309
    @shubhangifatak5309 Před měsícem

    आता लक्षात आले हे सगळे bjp ची सुपारी घेतली आहे😂

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Před měsícem

    लाडकी बहीण
    लाडका भाऊ च्या अभुतपूर्व यशानंतर
    सरकारचा लाडका गाय छाप आंदोलक योजना
    गावठी मिथुन
    अजून एक पण कारवाई नाही

  • @santoshkesarkar3260
    @santoshkesarkar3260 Před měsícem

    दरेकर हि आवलाद मराठ्यांची नाही

  • @user-os3ms8wz9e
    @user-os3ms8wz9e Před měsícem

    मुख्यमंत्री सुद्धा फक्त सयाजीराव आहेत सगळं कारस्थान फडवणीस आहे आणि फडवणीस सगळा कारस्थान करत आहे

  • @sheshravnikam9900
    @sheshravnikam9900 Před měsícem

    हम सब जरागे

  • @NarhariLambat
    @NarhariLambat Před měsícem

    शरद पवार यांनी सोडलेल हे तिनटपर अंडानी

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Před měsícem

    भाजपच्या नेते, म्हणजे

  • @JoytiramChavan
    @JoytiramChavan Před měsícem

    एक मराठा कोटी मराठा

  • @vishwasajabe435
    @vishwasajabe435 Před měsícem

    काय बुद्धीमान माणूस आहे❓ जे विरोधी पक्षाला जे कळत नाही ते जरांगेला कळते.

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 Před měsícem +2

    तुम्ही केली परिस्थिती तरी कर तू केली परिस्थिती आहे

  • @user-ks4jc5vr1y
    @user-ks4jc5vr1y Před měsícem

    चमचा दरेकर

  • @tulshiramkudkar5627
    @tulshiramkudkar5627 Před měsícem

    हा कुणबी,मराठा आरक्षण मागतोय ह्यालाच पहिला ठोका

  • @NileshGamare-yq4ce
    @NileshGamare-yq4ce Před měsícem

    मोठा शहाणा समजतो स्वतःला हा माण्या

  • @shubhangifatak5309
    @shubhangifatak5309 Před měsícem

    पवार साहेबांनी त्यांना देलेली टार्गेट वाटतेय

  • @arvinddeshmukh7808
    @arvinddeshmukh7808 Před měsícem

    फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव

  • @popatshinde4253
    @popatshinde4253 Před měsícem

    Ham sab jaragay

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 Před měsícem

    राजकरण कौन करेगा जो करते आ रहा है उसी ने करना है क्या किसी के बाप की प्रॉपर्टी है क्या आज करण राज करण नहीं चाहिए मनोज तिरंगे साहब राज करण नहीं कर रहे हैं नये मांग रहे हैं मराठा समाज को

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 Před měsícem

    शरद पवार साहब सरकार में नहीं है उन्होंने पहले पार्टीमेबा दिया है सरकार में कौन है

  • @krashnagore1220
    @krashnagore1220 Před měsícem

    एक मराठा लाख मराठा...

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k Před měsícem

    चलो मुंबई दादा मुंबई पायाला

  • @dadadhawale4276
    @dadadhawale4276 Před měsícem +4

    देवेंद्र फडणवीस यांचा पोपट

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Před měsícem

    श्याम मानव काय म्हंणतात.
    अनिल देशमुख काय म्हंणतात .

  • @vinodethape8593
    @vinodethape8593 Před měsícem

    Only jarange patil

  • @manmohanjog8313
    @manmohanjog8313 Před měsícem +1

    Manoj jarange mahamurkh manus..Sharad Pawar BJP la shah lavtoy jarangela pathabal deun

  • @sureshpatil5445
    @sureshpatil5445 Před měsícem

    फडणवीस ला बोलायला मला कोण सांगितले

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 Před měsícem

    सगळी मराठा जनता यांचे कडे गहाण आहे का

  • @sandeepkulkarni3790
    @sandeepkulkarni3790 Před měsícem +1

    जसे मुगलाना पाणी पिताना पाण्यात संताजी धनाजी दिसायचे तसें जरांगेना फडणवीस दिसतात..

  • @PrathapAllenge
    @PrathapAllenge Před měsícem

    B. J. P. Chi. Vhatlavli. Fhardhvis