अखेर फडणवीस यांनी घाव घातलाच आता होईल हिशोब | Sushil Kulkarni | Analyser | Devendra Fadnavis

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 12. 2022
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing a piece of complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco, Aurangabad
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 1K

  • @akshaysuvidha9452
    @akshaysuvidha9452 Před rokem +302

    या बेकायदेशीर साम्राज्याला सुरुंग लागला पाहिजे.

  • @digamberchavan5047
    @digamberchavan5047 Před rokem +395

    खरे माननीय.... देवेंद्र फडणवीस साहेब 🙏🌹
    खराखुरा 'वाघ'...🐅

    • @satishdeshpande7955
      @satishdeshpande7955 Před rokem +15

      वा वा सुशीलकुमार कुलकर्णी चला पूढ असंच आणी ह्या लुटेरांच साम्राज्य उलथून टाका.धन्यवाद

    • @snehalhalude9194
      @snehalhalude9194 Před rokem +2

      Right hmm

    • @dattaprasadkulkarni6302
      @dattaprasadkulkarni6302 Před rokem

      गुजराथी राजकारण्यांचा लाचार असून महाराष्ट्रातील हिंदू समाजाचा उपयोग गुजराथी लोकांना येथील सर्व लाखो लोक रोजगरनिर्मिती कंपन्या गुजराथी लोकांना देवून आपली खुर्ची मजबूत करणारा हा महाराष्ट्र द्वेष्टा आहे.

    • @user-eh4ph6iw3c
      @user-eh4ph6iw3c Před 5 měsíci

      👍👍👍👍👍👍👍

    • @BaburaoChormule
      @BaburaoChormule Před 4 měsíci

      ​@satis😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤n3447hdeshpande7955

  • @sunildongare8104
    @sunildongare8104 Před rokem +454

    देवेंद्र साहेबांना आणी सोमय्या साहेबांना एकच विनंती यांना सोडु नका लुटलय गोरगरीबांना

    • @madhusudanmokashi8182
      @madhusudanmokashi8182 Před rokem +23

      अगदी बरोबर आहे .

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Před rokem +13

      जय श्री राम 💐🙏

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Před rokem

      सोडूनका या भ्रष्टाचारी हरामखोरांना

    • @user-gn8mt6my2n
      @user-gn8mt6my2n Před rokem

      किसानोंको लूटनेवाले , किसानोंको निगलकर ! उनके नाम पर अपने बगलबच्चोंको पोसते है और मगरमच्छके आँसू बहाते है . ऐसे लोग एक्सपोज करके उनसे सब पैसे वसूलने चाहिए !

    • @vishwajeet365
      @vishwajeet365 Před rokem +2

      फडणवीस यांच्या कडून अपेक्षा धरू नका ते जास्तीत जास्त भाजपा मध्ये घेईल त्यांना

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 Před rokem +53

    कायदेशीर पळवाट फडणवीससाहेबांनी रोखली आहे!मात्र यापूर्वीच सुमारे 56कारखाने विक्री झाली तेहि परत मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत!

    • @mohan1795
      @mohan1795 Před rokem +4

      किमान पोलखोल तरी व्हायला हवी. 😡👊

    • @nitinpimpale9134
      @nitinpimpale9134 Před 7 dny

      हे साखर कारखाने विकत घेण्यात अर्थ नाही सरकारने परत स्वतःचे कारखाने काढावेत

  • @pradeepvaidya9087
    @pradeepvaidya9087 Před rokem +47

    विकल्या गेलेल्या कारखान्यांचीही चौकशी व्हावी आणि जप्तीही व्हावी.

  • @vinaysane5435
    @vinaysane5435 Před rokem +22

    देव करो देवेंद्र फडणवीसजींना ह्यात भरपूर सुयश प्राप्त होवो आणि ह्याबाबतीत दैव त्यांना अनुकूल होवो नीच ईश्वर चरणी प्रार्थना.
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 Před rokem +221

    नेभळट ठाकरे आणि वाघ म्हणजे फडणवीस साहेब !!

    • @dattaprasadkulkarni6302
      @dattaprasadkulkarni6302 Před rokem

      हिम्मत लागते सत्ता लाथाडायला ed, cbi, केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून महाराष्ट्रातील महविकास आघाडीचे सरकार पाडले हे सर्वश्रुत आहे. अगदी 3 वर्षाच्या बाळापासून ते अगदी 100 वर्षाच्या आजोबांना सुद्धा मागील 2.5 वर्षातील विरोधी पक्षातील bjp ने किती गोंधळ घातला व सत्ता कशी मिळवली. ज्याच्या मध्ये हिम्मत असते तो नेतृत्व निर्माण करतो. इतर पक्षातील भ्रष्ट लोक दबावाचा वापर करून आपल्या पक्षात घ्यायचे आणि मंत्रिपदे द्यायची याला भ्रष्ट निती अवलंबणे म्हणतात. शिवसेनेने आज पर्यंत अश्या प्रकारचे राजकारण कधीच केले नाही उलट नवनवीन तरुण रक्ताचे नेतृत्व वेगवेगळ्या समजमधून निर्माण केले आणि हीच खरी महाराष्ट्राची ताकद आहे. भ्रष्ट नेते मंडळी म्हणजे महाराष्ट्र नाही हे देवेंद्रफडणवीस यांना लवकरच कळेल. काँग्रेसला भ्रष्टाचारी ठरवून सत्तेत आलेली bjp सर्व भ्रष्ट नेतेमंडळींना पक्षात घेवून सत्ता मिळवत आहे. हे खऱ्या bjp वाले यांना न पटणारे आहे. यामुळेच या पुढील यांचे राजकारण संपलेले असेल.

    • @chandrakantjadhwani5064
      @chandrakantjadhwani5064 Před 5 měsíci

      नेभळट ठाकरे आणि वाघ म्हणजे फडणवीस साहेब !!
      नेभळट ठाकरे आणि वाघ म्हणजे फडणवीस साहेब !!
      नेभळट ठाकरे आणि वाघ म्हणजे फडणवीस साहेब !!
      नेभळट ठाकरे आणि वाघ म्हणजे फडणवीस साहेब !!
      नेभळट ठाकरे आणि वाघ म्हणजे फडणवीस साहेब !!
      नेभळट ठाकरे आणि वाघ म्हणजे फडणवीस साहेब !!

    • @sitaramjoshi3895
      @sitaramjoshi3895 Před 3 měsíci

      😊I bhu
      l​@@chandrakantjadhwani5064

  • @nirbhaykanekar662
    @nirbhaykanekar662 Před rokem +89

    देवेंद्र फडणवीस एक अभ्यासू, हुशार व्यक्तिमत्व हयांच्या जवळपास पण कोणीच राजकारणी नाही, महाराष्ट्राला खरंच हयांची गरज आहे

    • @ravindrayashwantrao7129
      @ravindrayashwantrao7129 Před rokem +3

      एकदम बरोबर

    • @VijayGurav-cw2dt
      @VijayGurav-cw2dt Před 21 dnem

      भामट्यांनी जनतेचा, महाराष्ट्राचा पैसा लुटला.

  • @vishwanathparundekar4929
    @vishwanathparundekar4929 Před rokem +142

    राष्ट्र वादी म्हणजे लुटारंची टोळी आहे हे लाभार्थी सोडून सगळ्याना माहित आहे म्हणूनच राष्ट्रवादी लाभार्थीच्या क्षेत्राबाहेर यशस्वी होत नाही.

    • @mohan1795
      @mohan1795 Před rokem +2

      त्यांचे गुलाम च त्यांना परत परत निवडून आणतात. 😭🤦‍♀️

    • @prasannajawalkar6012
      @prasannajawalkar6012 Před rokem +2

      मूळ रूप - राष्ट्र"व्याधी"

    • @aparnapatil1641
      @aparnapatil1641 Před rokem

      Perfect analysis in one sentence 👌.. एक लुटारू रॅकेट च सहकाराच्या नावाने चालु आहे.

    • @user-cj5pm1uz2j
      @user-cj5pm1uz2j Před 5 měsíci

      एनसीपी मधला सत्तर हजार कोटी लुटणारा लूटारू(लाभार्थी)अजित पवार तूझ्या भाजप बरोबर आहे.

    • @user-qp6sy1jv2u
      @user-qp6sy1jv2u Před 26 dny

      राष्ट्रवादी च्याच मोठया नेत्यांनी सहकारी साखर कारखाने मुद्दाम बंद पाडले आणि नंतर तेच कारखाने कवडीमोल भावात विकत घेतले सहकारी कारखान्याच्या जीवावर मोठं झालेल्या राष्ट्रवादी नेत्यांनी सहकाराची वाट लावली सरकारच्या मालकी असलेल्या वसंत दादा साखर इन्स्टिटयूट वर शरद पवार आजीवन अध्यक्ष कसे झाले आणि त्यांना राज्य सरकार न सुध्दा का हटविले नाही हा प्रश्न आहे

  • @ravindramhatre3596
    @ravindramhatre3596 Před rokem +193

    सुशील जी सरकार ला दखल घ्यावी लागली तुमच्या मुळे, जनतेचा आवाज बनून चांगल काम करताय, देव तुम्हाला प्रत्येक कार्यात यश देवो.. हीच देवा कडे प्रार्थना...

  • @sudhirkulkarni54
    @sudhirkulkarni54 Před rokem +205

    आता साहेबांना जाणता राजा न म्हणता जाणता लुटारू म्हणायला हवे.

    • @neelimagupte2305
      @neelimagupte2305 Před rokem +8

      Chacha mhana

    • @manishatadwalkar5408
      @manishatadwalkar5408 Před rokem +21

      जाणता राजा होताच कधी हा ?

    • @sharadbhuwad8699
      @sharadbhuwad8699 Před rokem +16

      वाह काय शब्द वापरले राव लुटारू जाणता राजा आवडले खूप हे वरून वॉकडतोंडे तोंड वर करून बोलायला तयार असतात

    • @ravindrakunte77
      @ravindrakunte77 Před rokem +9

      आगदी बरोबर

    • @96express...63
      @96express...63 Před rokem +1

      शरद्या खणता ख्वाजा 😂😂😂
      रांडचा मरणा बी झालाय... 😡😡😡😡😡😡😡

  • @bhusmang2
    @bhusmang2 Před rokem +224

    आता बदलून टाका सारे व्यभिचार ,राजकारण हे भ्रष्टाचारचे पक्के शिष्टाचार ! सर्वसामान्याचे व्हा तारणहार !जय श्री राम🌷🙏🏻

  • @niranjansarpotdar2915
    @niranjansarpotdar2915 Před rokem +9

    फडणवीस हे खूप हुशार राजकारणी आहेत.. योग्य माणूस महाराष्ट्रात आहे.. पुरून उरेल सगळ्यांना...

  • @somnathkhenat6179
    @somnathkhenat6179 Před rokem +20

    सुशीलजी तुमच्या साखर कारखाना महाघोटाळा पाठपुराव्याला फार मोठे यश आले आहे हे तुमच्या प्रयत्नाला यश आले आहे. त्याचा पाठपुरावा करत रहा आम्ही सर्व एनलायझर चे प्रेक्षक तुमच्या बरोबर असु हे नक्की.

  • @sharadbhuwad8699
    @sharadbhuwad8699 Před rokem +89

    सुशील साहेब याचा सरळ अर्थ हाच होतो शरद पवारांनी महाराष्ट्र कसा लुटला हे सिद्ध झाले आहे जसे मुंबई महापालिका सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईला लुटले आहे पवारांवर आंधळी श्रद्धा ठेवणारे उगडा डोळे पहा नीट

  • @baburaokale8503
    @baburaokale8503 Před rokem +14

    आता पर्यंत जे कारखाने अशा पद्धतीने विकत घेऊन शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे.त्या सर्व कारखाना विक्री संबधीचीचौकशी होऊन जनते समोर सत्य यायला पाहिजे.

  • @udaymayekar7732
    @udaymayekar7732 Před rokem +302

    शरद रावांच्या साम्राज्याला सुरूंग लावा.

    • @amolwakde7679
      @amolwakde7679 Před rokem +24

      Hyane Maharashtra la lutala ataparyant

    • @indragopalbille30
      @indragopalbille30 Před rokem +22

      To melyashivay Maharashtra chi sutaka nahi

    • @panduranggokhaleinpp2026
      @panduranggokhaleinpp2026 Před rokem +1

      @@amolwakde7679 .
      E ki ki. Vs
      Do so gya to

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před rokem +4

      Aplya shatru la kas namoharam karaych he tyancha kdun shikun ghyayla hav.
      As maj mat ahe. (Karan Sharad Pawaran ch kaata kadhnya ch kasab aplya khup kama la yeu shkty o)

    • @ajitd5371
      @ajitd5371 Před rokem +15

      साम्राज्याला की लूटमारीला ..??😂😂

  • @anjaliparanjpe6446
    @anjaliparanjpe6446 Před rokem +9

    देवेंद्र फडणवीस अतिशय हुशार आणि योग्य राजकारण करणारे व्यक्तिमत्त्व आहे, भाजप ला महाराष्ट्रात खूप चांगली दिशा देणार आणि पुढे नेणार हे नक्की 👍

  • @shubhangidighe8147
    @shubhangidighe8147 Před rokem +22

    आपणच उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे बहुधा राज्य सरकारला ॲक्शन घ्यावी लागते आहे well done

  • @govindramchandra7421
    @govindramchandra7421 Před rokem +17

    ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेकडो कोटी कर्ज दिले आहे त्या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यांची मालमत्ता जप्त करणेची रिझर्व बँकेने कारवाई केली पाहिजे.
    सुशीलजी , या सर्व व्यवहारात काळेबेरे आहे हे आपण अगोदरच्या व्हिडिओत सांगितलेले आठवते.

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 Před rokem +12

    सगळ्यांना जेल मध्ये पाठवा .लगेच कर्ज फेड करतील.

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 Před rokem +22

    जय हो!
    महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेला लू्टून या दोन्ही कुटुंबाची मालमत्ता निर्माण झाली. यांच्या XX तून हा पैसा वसूल करून महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी खर्च करून त्यांना न्याय मिळवून देणे आवश्यक आहे.
    जय महाराष्ट्र!

  • @shankargharge9090
    @shankargharge9090 Před rokem +11

    निवडणूक आयोगाने उमेदवारांकडून असे लिहून घेतले पाहीजे की " माझे स्विस बँकेत खाते नाही असल्यास मी सरकारला ते जप्त करण्याची परवानगी देत आहे"

  • @yogkamal1073
    @yogkamal1073 Před rokem +49

    कायदा केला ही चांगली बाब आहे पण आता already कारखाने विकले गेलेले आहेत त्याच काय...

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před rokem +8

      Ya pudhe tari jatisathi mati khanare lok neet matdan kartil evdhich apeksha.

    • @rajaramkolekar1202
      @rajaramkolekar1202 Před rokem +7

      विकले गेलेले साखर कारखाने परत घ्या ,व सहकारात चालवा

  • @Sonalee-ie6dr
    @Sonalee-ie6dr Před rokem +149

    Great 🙌
    *सुशील जी* हे स्टेटमेंट ऐकताच आपली आठवण आली.आपला सतत चा पाठपुरावा निश्चितच कांहीं न्याय देईल...

  • @shrikrishnaaghaw5317
    @shrikrishnaaghaw5317 Před rokem +17

    भ्रष्टाचार आणि त्यांची माहिती थोडक्यात पण महत्वपूर्ण माहिती तुम्ही जनतेला दिली आहे...👌👌👌

  • @jayantdhuley4655
    @jayantdhuley4655 Před rokem +3

    मातोश्री आणि बारामतीकरांचा सगळा भ्रष्टाचार उघड करून त्यांचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलीच पाहिजेत. वर्षानुवर्ष लुटणाऱ्या या लबाडांची संपत्ती जप्त करा.

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 Před rokem +9

    लुटारून्ना अद्दल घडवाच 🇮🇳💪🏿🇮🇳💪🏿🇮🇳

  • @sandeepnirmal4623
    @sandeepnirmal4623 Před rokem +108

    सुशील जी, BJP खरच ह्यांच्यावर कारवाई करून NCP लुटारू गँग जेल मध्ये जाईल का?

    • @sanjeevkumarkarkamkar9177
      @sanjeevkumarkarkamkar9177 Před rokem +13

      शक्य नाही, ब्लैकमेलसाठी याचा उपयोग बीजेपी करेल

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před rokem +8

      @@sanjeevkumarkarkamkar9177 तीच शक्यता जास्त. फालतू गडबड करू नये यासाठीचा लगाम असेल

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 Před rokem +5

      नेतेमंडळी काहीही करत नाहीत
      सगळे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 Před rokem +6

      जेल नाही होणार पण लगाम लागेल

    • @adnyat
      @adnyat Před rokem +7

      लालू तुरुंगात गेला तरी निवडून येतोय ना त्याचा पक्ष!
      तुरुंगवास ही शिक्षा नाही, सत्ता काढून घेणे ही शिक्षा असते.

  • @sudhirkale9950
    @sudhirkale9950 Před rokem +24

    देवगाव धामणगाव रेल्वे येथील साखर कारखान्याची यांनी हीच अवस्था केली. अजून पगार दिला नाही.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před rokem +2

      Tari suddha jatisathi mati khanare tyanach vote kartil.

    • @mohan1795
      @mohan1795 Před rokem

      माहिती पाठवा सुशील सरांना..🙏
      नेभळट उस उत्पादक शेतकरी... 👎🤦‍♀️

  • @supriyaghanekar2025
    @supriyaghanekar2025 Před rokem +5

    पूर्वी १००अपराध भरले की देव शिक्षा करत होते असं ऐकत आलो आहोत आता देवांनी गुन्ह्यांची संख्या बहुतेक वाढवली असावी. म्हणजे आम्हाला अजून किती वाट बघावी लागणार हे देवच जाणे.

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 Před rokem +2

    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पवार खानदानाकडूनच सर्वात जास्त लुट झालीय! कापूस एकाधिकार मध्ये पण शेतकऱ्यांची खूप लुट झालीय!!

  • @shriramkulkarni3408
    @shriramkulkarni3408 Před rokem +3

    शुशिलजी,आगे बढो. जनतेची जी लुट केली ती आता यापुढे वाचवताय. आपण कष्टकरी शेतकऱ्याचें खरे पाठीराखे आहात.

  • @ramdaspatil4236
    @ramdaspatil4236 Před rokem +11

    या चोरांना अजिबात सोडू नका, यांची पाळेमुळे खोदून काढा, यांना देशोधडीला लावा.

  • @swaimbhu
    @swaimbhu Před rokem +2

    उशीरा का होईना शहाणपण सुचलं
    आता खंबीर आणि कडक कारवाई केली पाहिजे कुठलीही नरमाई नको अशीच महाराष्ट्राची अपेक्षा आहे

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 Před rokem +68

    सहकाराच्या नावावर या लोकांनी आपल्या 'तिजोरया ' भरल्या व सहकाराचा "स्वाहाकार" करून टाकला, " याबोटावरची थुंकी त्या बोटावर करने" यात या लोकांनी "मास्टरकी" मिळवली आहे. चौकशी तर झालीच पाहिजे!

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 Před rokem +3

      म्हणून तर अमितशाह नी सहकार कायद्याचे नूतनीकरण केले व केंद्र सरकार नियंतर ठेवणार काय तीआग पाखड अरारार्रर्रर्र....

  • @user-rx6lp9pu7j
    @user-rx6lp9pu7j Před rokem +79

    जरंडेश्वर महाराज की जय 🙏एक ना एक दिवस नक्किच न्याय होणार !

    • @sushiladravid6594
      @sushiladravid6594 Před rokem +7

      मेलेल्या माणसांच्या टाळुवरील लोणी खाणे तेही मजेत असा हा कार्यक्रम होता पुढाय्रांचा

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Před rokem +2

      @@sushiladravid6594 🙏🙏

  • @prashantvaidya3462
    @prashantvaidya3462 Před rokem +5

    यांना सोडू नका, पै पै वसूल करा, किती हि भ्रष्ट मानसिकता!!

  • @amoltambekar
    @amoltambekar Před rokem +2

    सत्ता पिपासू पवार ला तद हयात जेल मधे टाका. जनतेच्या पैश्याची उधळ पट्टी चालू आहे.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Před rokem +89

    श्री सुशील कुलकर्णी जी आपण अगदी अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे शिखर बँक घोटाळा प्रकरणी आणि जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी चौकशी तात्काळ व्हायला हवी धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍

  • @ckpatekar
    @ckpatekar Před rokem +4

    खरंच आहे जनतेचा पैसा साखर कारखान्याच्या ऍसेट वर लावायचा आणि स्वस्तात घशात घालायचा हेच केल आत्तापर्यंत काकांनी .सुशीलजी तुम्ही जी साखर कारखान्या बद्दल व्हिडिओ मालिका केल्यामुळेच कारस्थानाचा खुलासा झाला .किती क्लुप्त्या वापरल्या या लोकांनी .सरकारचा 90 % पैसा (कोटीच्या कोटी ) गिळले .फडणवीस साहेब वसुल करा .

  • @gr36699
    @gr36699 Před rokem +88

    काय भयंकर आहेत हे सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचारी भस्मासुर..... सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे राष्ट्रीयकृत बँकेत विलीनकरण झाले पाहिजे.🤔🤔🤔🤔🤔🤔😳😳😳😳😳🙄🙄🙄🙄

    • @pa05
      @pa05 Před rokem +4

      तिथेही लूट चालतेच

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 Před rokem

      @@pa05 pan controlled asate, eka limit palikade jat nahit

    • @pa05
      @pa05 Před rokem

      @@millennialmind9507 किती NPAs आणि किती लाख कोटी write off केले याचे आकडे रोज छापून येत असतात.. त्याला दुसरं काय म्हणायचं.. विविध योजना द्वारे पैसे वाटले जातात ते परत न करण्यासाठीच असतात..

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 Před rokem +1

    याबाबत योग्य पावले ऊचललीच पाहीजे या मागे एका जेष्ठ नेत्याचा हात आहे हे सर्व सरकारने ताब्यात घ्यावे

  • @brijeshdixit4443
    @brijeshdixit4443 Před rokem +1

    1नंबर फडनवीस साहेब या साखर सम्राट नां एकदा आत घाला तुम्हाला 100% सांगतो भाजपा ची 30 वर्ष सरकार राहील

  • @rameshpatkar7180
    @rameshpatkar7180 Před rokem +27

    पवारांचे भ्रष्टाचार पुढे येऊन योग्य कारवाई झालीच पाहिजे

  • @pradnyanehe2601
    @pradnyanehe2601 Před rokem +9

    समाजाची लूट करत असूनही,समाज त्यांनाच साथ देतोय, कधी समजेल लोकांना सत्य .😑

  • @ramdasjagtap1589
    @ramdasjagtap1589 Před rokem +3

    प्रभाकरजी सूर्यवंशी यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा,
    सुंदर माहिती.

  • @milindvelhal5893
    @milindvelhal5893 Před rokem +3

    या कारखण्याशी संबंधित मतदार पुन्हा पुन्हा त्याच लुटारूना निवडून देत असतील तर तो दोष लुटारुं चा नाही

  • @rt87817
    @rt87817 Před rokem +20

    तुम्ही फार डेरिंग बाज आहेत
    मानलं🙏

  • @dilipshimpi4917
    @dilipshimpi4917 Před rokem +35

    सुशील जी, आपल्या विषयाला योग्य वेळी योग्य माणसाने हात घातला असून पायबंद तर घातला च पाहिजे. अभिनंदन analyser चं

  • @sumitdolas8222
    @sumitdolas8222 Před rokem +47

    कन्नड च्या बाबतीत सत्य आहे सर 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @amolgalikwad3244
    @amolgalikwad3244 Před rokem +167

    प्रभाकरजी सूर्यवंशी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩💐🎂🎂💐🙏🏻🚩

  • @milindpande2662
    @milindpande2662 Před rokem +58

    तुम्ही असे समजू नका की राजकारणी लोकाचे तुमच्या वीडियो वर लक्ष नसते, त्यांचे बारीक लक्ष असते.. अभिनंदन सुशील जी

  • @atm257
    @atm257 Před rokem +16

    आपल्या प्रयत्नांना यश मिळाले खुप खुप धन्यवाद ❤️❤️❤️
    त्रिवार अभिनंदन 🌹🌹🌹

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 Před rokem +37

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघांना लोकायुक्त चौकशीच्या परिघात आणून फार मोठं काम केलं आहे

    • @mohan1795
      @mohan1795 Před rokem +1

      माजीं साठी पण हवे. 🙏

  • @ashokapte5860
    @ashokapte5860 Před rokem +61

    चोरांना पूर्ण उघडे केले तुम्ही.. धन्यवाद...

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Před rokem +17

    आता साखर गोड लागेल जणतेला 👍👍

    • @mohan1795
      @mohan1795 Před rokem +1

      शेतकरी कधी जागा होणार? 😭🤦‍♀️

  • @VertexExp
    @VertexExp Před rokem +4

    खरं म्हणजे या महा भ्रष्टाचारा विरोधात अश्या प्रत्येक कारखान्याच्या दारात भाजपा+ ने अतिशय तीव्र आंदोलने केली पाहिजेत. (जनतेचा प्रतीनीधी म्हणून). बास झाली आता हि लयलूट.

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 Před rokem +2

    फारच चांगला निर्णय.

  • @mangeshjadhav9128
    @mangeshjadhav9128 Před 16 dny

    जो शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतोय मराठी समाजासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे त्यांना लोकं मतदान देत नाही फडणवीस हे खरोखर महाराष्ट्राच्या दृष्टीने आदर्श नेतृत्व आहे हे लक्षात ठेवा

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 Před rokem +14

    मुल्यांकनाच्या इतक्या पटीने कर्ज बॅंक मंजूर करतेच कसे??

    • @amoltambekar
      @amoltambekar Před rokem

      संचालक मंडळात ह्याचेच चमचे आहेत.

    • @mohan1795
      @mohan1795 Před rokem

      लागेबांधे, लाचारी...

  • @mohan1795
    @mohan1795 Před rokem +6

    आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव असतो!!!
    🙏👊
    ईडी लावा बोंबलणा-या विरोधकांच्या मागे!!! 😡👊

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Před rokem +2

    पवार कुटुंबाला महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचे संपवलेच पाहिजे.

    • @pandurangjoshi2726
      @pandurangjoshi2726 Před 5 měsíci

      हे मतदारांनीच करायला हव पण.बारामतीकर हे करतील

  • @gajendrafegde7807
    @gajendrafegde7807 Před rokem

    सुशिलजीना धन्यवादाबरोबर मतदारांनी जागरुक होणे गरजेचे आहे

  • @rajendrarajput1977
    @rajendrarajput1977 Před rokem +8

    आपण 10/15 दिवसांत या सर्व घोटाळ्यांवर जी मालिका चालवली , .....
    त्याला आता यश येतांना दिसत आहे , ...
    मी दरवर्षी कमीतकमी 50 हजार रुपये शासनाला कर भरतोय म्हणून मी अशा नवीन कायद्याचे स्वागत करतो 🙏🏻

  • @pa05
    @pa05 Před rokem +11

    Correct कार्यक्रम करतायत फडणवीस 🙏

    • @vilaskhedkar7185
      @vilaskhedkar7185 Před rokem

      म्हणून फडणवीस नकोत...🤭🤗

    • @pa05
      @pa05 Před rokem

      @@vilaskhedkar7185 कोणाला?

  • @thecontentadda4002
    @thecontentadda4002 Před rokem +2

    सुशील जी सरकार ला दखल घ्यावी लागली तुमच्या मुळे,🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @kalidaspardhy1472
    @kalidaspardhy1472 Před rokem +66

    ज्यांनी असे सहकारी कारखाने लाटले त्या लोकांवर, बॅंकांवर काय कारवाई करणार ???

    • @vilaskhedkar7185
      @vilaskhedkar7185 Před rokem +1

      काही नाही... अपेक्षित कारवाही....हे असेच चालणार....जेवढे मोठे तेवढे खोटे....

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Před rokem +1

      देवेंद्र जी अभ्यासू हुशार तरुणपिढीलामार्गदर्शक ग्रेट व्यक्तिमत्त्व आहे

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 Před rokem +5

    श्री.प्रभाकरजी सुर्यवंशी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

  • @ravikantshinde4887
    @ravikantshinde4887 Před rokem +11

    सुशील जी, तुस्सी ग्रेट हो...!!!!!!!!

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Před rokem +2

    मतदारांनो तुम्हाला नम्र विनंती करते आहे मी की या पवार कुटुंबातील एकालाही निवडून देवू नका. अक्षरशः लुटारू आहेत ते. महाराष्ट्राला पुरेपूर लुटत आले आहे. महाराष्ट्राला लागलेली पनवती आहे हे कुटुंब.

  • @v..o.j..
    @v..o.j.. Před rokem +1

    विकलेले 57 कारखाने परत घ्या..आनी शेतकरयाना परत द्या..सहकार संपवु नका..फडणवीसजी

  • @aashishritul8161
    @aashishritul8161 Před rokem +3

    प्रभाकर सुर्यवंशी हा आहे सहकार ऐकलं नं.... म्हणे वाकड्याने प्रचंड काम केले आहे सहकारात... बरोबर आहे हेच ते प्रचंड काम सहकाराचं..

    • @pramoddhadbale1006
      @pramoddhadbale1006 Před rokem

      सुशिलजी आपण व माणिकराव जाधव साहेब अगोदरच या बद्दल वारंवार प्रबोधन केलं आहे.
      आपलं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.
      💐💐💐🙏🙏🙏

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 Před rokem +33

    नमस्कार प्रभाकरजी सूर्यवंशी यांना जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा अभिनंदन आणि यापुढेही कायम आनंददायक ऊस्साहवर्धक आणि आरोग्यदायी असावे ह्याच आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा. आपण तोट्यातील संस्था या बाबतीत जे धोरण स्वीकारले अभिनंदन. तथापि यामुळे यापुढे शासकीय तथा खाजगीकरण हा विषय वादाचा होवु शकेल असे मला वाटते. तसेच मिश्र्अर्थकारणचा पुरत पाठपुरावा होणार. सारे राजकीय पक्ष अपवाद भाजप सगळे खाजगी पेक्षा सरकारीकरणाला राष्ट्रीयकरण असे संबोधन करून परत विकासाला खिळ बसेल. असो छान चर्चा केली धन्यवाद

    • @rajeshsarode3890
      @rajeshsarode3890 Před rokem +4

      आहो हे,सुशीलजी कुलकर्णी आहेत,DG 9 चे प्रभाकर सुर्यवन्शी आहेत

  • @nivruttidongre6536
    @nivruttidongre6536 Před rokem +1

    देवेंद्र फडवणीस बोलले, पण जर तुमच्या सारखे नाव घेऊन विश्लेषण केले असतें तर संपूर्ण महाराष्ट्राला समजले असतें.

  • @marutibansode01
    @marutibansode01 Před rokem +1

    अभिनंदन संपादक साहेब महाराष्ट्रात फडणवीस साहेबांनी योग्य निर्णय घेतला आहे पण हाच न्याय केंद्र सरकारनी पण लक्ष देणे महत्वाचे आहे.अदानी अंबानी यांना केंद्रातील सरकारने असे किती व्यवहार केले आहेत ते पण एकदा सविस्तर सांगा

  • @dhrutvariscreativity8197

    जय हो देवेंद्र फडणवीस जी 🙏🚩🇮🇳

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 Před rokem +38

    Bank अशा थकबाकीदार (डीफाॅल्टर) कारखान्याला कर्ज कसे काय देतात.सामान्य माणसाला मात्र कर्ज मिळत नाही.हे काय गौडबंगाल आहे.

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 Před 5 měsíci

    देवा भाऊ आपण हा घाव मात्र जबरदस्त घातलेला आहे......!! मनापासून धन्यवाद !!

  • @Aniruddha8990
    @Aniruddha8990 Před rokem +1

    कारखाने उध्वस्त करणाऱ्यांचे दिवस भरले

  • @sudhirkatre1496
    @sudhirkatre1496 Před rokem +6

    ही तर सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या.
    सर्व त्यांच्या कडून वसूल केला पाहिजे

  • @vishwaskane5445
    @vishwaskane5445 Před rokem +38

    खूप अभ्यास पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏👌👍😊

  • @mangalpusande8997
    @mangalpusande8997 Před 24 dny

    60%खायाचे,40%लावाचे.100%कामाचा उत्कृष्ट दर्जा.

  • @pandharinathpatil9726

    सुशीलजी तुम्ही लावून साखर कारखाने वीषयाला वाचा फोडली आणि त्या वीषई फडनवीस यांनी केलेला स्पोट.हे खरो खर तुमच यश आहे.तुमच सर्व शेतकर्यन्चा वतीने मना पासुन अभिनंदन.

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 Před rokem +70

    तुमचं अभिनंदन गुरुजी तुम्ही मांडलेला विषय विधी मंडळात घेतला

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Před rokem +3

    सुशिल सर आपण फार फार महत्वाच्या विषयाला हात घातला आहे आणि हा विषय खरोखरच अतिशय महत्त्वाचा विषय आहे या विषयाचे गांभीर्य ओळखून विश्लेषण फार जबरदस्त केले आहे

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 Před rokem

    असा काम केलात तर जनता आशीर्वाद देऊन स्वागत करतील,बरेच वर्षाची सरकारची जनतेची लूटमार,दरोडा चालू आहे

  • @purushottamthakare6839

    केल्याने होत आहेरे आधी केलेची पाहिजे,सुशील जी आपल्या प्रयत्नाला यश आले,पुढेही असेच कार्य साफल्य होत राहो,👍👍👍

  • @ashokchaphekar9796
    @ashokchaphekar9796 Před rokem +18

    म्हणून या लोकांना ED ची चौकशी नको असते
    या सर्व गुन्हेगारांच्या इस्टेटी जप्त करून आयुष्यभर खडी फोडायला पाठवल पाहिजे. महाभ्रष्ट आघाडीला परत कधीच सत्तेवर आणू नका

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 Před rokem +15

    शुशिलजी आपली मेहनत फळाला आली. महाराष्ट्र शासनाने आपल्या व्हिडिओंची दखल
    घेतली. यशस्वी झाल्यास लुटारूंची रांग लागेल
    यात शंका नाही.

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 Před rokem

    साखर कारखान्याच्या जमिनी ची मालकी ही राज्य सरकारची असली पाहिजे

  • @mohan1795
    @mohan1795 Před rokem +1

    उस उत्पादक शेतकरी व भागधारक..
    यांचे डोळे आता तरी उघडतील, अशी आशा करू या. 🤦‍♀️🙏

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 Před rokem +4

    Dear Prabhakar JEE Have healthy happy and Long life, Life long all the best thousand times !!!

  • @mohan1795
    @mohan1795 Před rokem +4

    आम के आम, गुठलीयोंके भी दाम!!! 😱
    उद्धवा, अजब तुझे (मविआ) सरकार! 😡👊

    • @manoharambekar9831
      @manoharambekar9831 Před rokem

      लोकांना का कळत नाही की पिढ्यान पिढ्या कोणते नेते आणि कुठला पक्ष लुटत आहे. राज्याला आणि देशाला गत वैभव प्राप्त करून द्यायचा असेल तर राष्ट्र प्रेमी लोकांना नेत्यांना निवडून देणे आवश्यक आहे मतदानातून लुटारूंना ,स्वार्थी नफेखोर साखर सम्राट यांना धडा शिकवा.

  • @nnpatil5841
    @nnpatil5841 Před 5 měsíci

    सुशील साहेब याचा सरळ अर्थ हाच होतो शरद पवारांनी महाराष्ट्र कसा लुटला हे सिध्द झाले आहे.

  • @dilipnadkarni9776
    @dilipnadkarni9776 Před 26 dny

    देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले पण त्या पुढची प्रक्रिया कधी होणार. शिखर बॅंक घोटाळा सुद्धा बाहेर काढा. हे सरकार वेळ का काढत आहे ते समजत नाही.

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 Před rokem +4

    DSK ह्यांना झालेल्या त्रासाला सुद्धा अशीच काही माणसं जबाबदार आहेत असं म्हटलं जातं. Analyser काही करू शकेल का? Rest Fadanavis will do there needful

    • @arvindsovani9449
      @arvindsovani9449 Před rokem

      काकांच्या डोळ्यात डीएसके ची फुरसुंगी येथील 300 एकर जमीन भरली, नकार मिळाल्याने त्यांनी त्यांची वाट लावली !

  • @smitahaldavnekar8026
    @smitahaldavnekar8026 Před rokem +3

    ह्या भ्रष्टाचार लोकांसमोर मांडला त्याबद्दल धन्यवाद. पण या गोष्टी अगोदर का उधडकिस आल्या नाहीत ? शेतकऱ्याची जी फसवणूक केली आहे , लोकांचा बँकेतील पैसा भस्मासुर गजाआड जातील असे कायदे करा .न्यायदान करावं. भ्रष्टाचारी लोकांना जरब बसावी असे कायदे करा.

  • @ravindrabarve5062
    @ravindrabarve5062 Před rokem +1

    अस असेल तर जरंडेश्वर कारखान्यावरची जप्ती ED ने का उठवली. त्याच प्रमाणे फडणवीस यांच्या पहिल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत या गोष्टी व्हायला हव्या होत्या. कारवाई होते का मांडवली होते हा येणार काळच ठरवेल.

  • @panditbirdawade9798
    @panditbirdawade9798 Před rokem +1

    जानता राजा नाही लुटारु राजा राष्ट्रवादी काँग्रेस ने महाराष्ट्रला खुप लुटलं तरी जनतेचे डोळे उघडत नाही