Pune | मनोहर मामांची पत्रकार परिषद

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Manohar Mama's press conference
    #zee24taaslive #zee24taas #MarathiNews
    झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक onelink.to/xuur2f
    वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
    फेसबुकवर लाईक करा Zee24Taas
    ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews
    marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

Komentáře • 206

  • @user-vq1bh5kc3f
    @user-vq1bh5kc3f Před 3 lety +49

    मनोहर मामा ज्योतिष म्हणून खूप उत्तम आहेत .
    मला मनोहर मामा वरती पुर्ण विश्वास आहे...

    • @vinayakpatil8117
      @vinayakpatil8117 Před 3 lety +6

      ज्योतिष उत्तम आहे तर स्वतः च ज्योतिष वकीलां कडून का जाणुन घेता आहेत हे पण सांगितले तर बरं होईल

    • @sushantjagadale
      @sushantjagadale Před 3 lety

      बालुमामांच्या नावानं.... चांगभलं.

  • @nalinipatil9377
    @nalinipatil9377 Před 3 lety +31

    नाटक करू नका फार शहाणे आहे तुम्ही लोक बाळुमामा तुम्हाला नक्कीच शिक्षा देतील

  • @rohidasshelar7226
    @rohidasshelar7226 Před 3 lety +44

    भरपूर तयारी करून प्रकट झालाय
    मनोहर मामा
    तुम्हाला काय वाटते.

  • @user-vq1bh5kc3f
    @user-vq1bh5kc3f Před 3 lety +43

    जग काही हि सांगेल पण मि मनोहर मामा यांच्या बरोबर आहे.🙏🏻

  • @villagelifewithnavnathgara6753

    मन्या भोसले तु जर खरा आहेस तर तुला वकीलाची काय गरज....?

    • @shubhampatil5762
      @shubhampatil5762 Před 3 lety +1

      तुम्हाला लोकांना मामांनी सांगून समजत त्यासाठी कायद्याचा वापर करावा लागला

    • @vivekjadhav3201
      @vivekjadhav3201 Před 3 lety +1

      Doctor..aoushadhi khat nahi

  • @princearyan80
    @princearyan80 Před 3 lety +9

    हा महाराज अदमापुर मधी यायचा त्यावेळी तो फक्त कोल्हापुर मधील राजकीय नेत्यांना भेटायचा... नेता त्याला भेटतोय महंटल्यावर कार्यकर्ते आपोआप त्याच्याकडे वळले

  • @onlybhaupune5965
    @onlybhaupune5965 Před 2 lety +2

    मनोहर मामांच्या नावान चांगभलं

  • @sachinmane6285
    @sachinmane6285 Před 3 lety +17

    लोकांना फसवू नका नाहीतर बाळूमामा चां तिसरा डोळा उघडला ना तुम्हाला अवघड होईल

  • @user-ms3wg5bq2d
    @user-ms3wg5bq2d Před 3 lety +17

    प्रश्नाचे उत्तर वकील सांगतोय . उत्पन्नाचं साधन म्हणजे शेती?

  • @yogeshtalekar1018
    @yogeshtalekar1018 Před 3 lety +26

    मनोहर मामा एकदम बरोबर आहेत🙏

  • @swapnildada6904
    @swapnildada6904 Před 3 lety +26

    साधी 5000
    Vip 10000
    अशी फी आहे महाराजाची

    • @sagarbhand3500
      @sagarbhand3500 Před 2 lety

      आता कुठे आहे हा
      काय करत आहे

    • @koyanakodulkar4046
      @koyanakodulkar4046 Před 2 lety

      साधी फि 5000 दर्शना साठी का

  • @ramdasauti6797
    @ramdasauti6797 Před 3 lety +48

    मनोहर मामा पैसे घेतात म्हणजे ते काही तुमच्या घरी बोलवायलायेत नाहीत ।लोकं दहा वेळा फोन करून विचारणा करतात ।मनोहर मामा सांगतात उलट गर्दी करु नका ।जय मनोहर मामा

    • @prabhuathani4294
      @prabhuathani4294 Před 3 lety +4

      देव बोलावत नाय, आपणच देवाकडे जातो. पण हा देव लुटणाऱ्यातला हाय. ही लोकांना आत्ता कळलं

    • @sachinashtekar9819
      @sachinashtekar9819 Před 3 lety

      Balu.mama.ch.patan.busla

    • @maxzcool574
      @maxzcool574 Před 3 lety +3

      देव आहे तर पैसे का घेतो? जर खरंच देवाचा अवतार समजतो तर का भक्तांची दुःख अशीच निवारण करत नाही? कधी असा वेव बघितला आहे का जो लोकांकडे पैसे मागतो मग त्यांना दर्शन देतो?

    • @manojkumarkamble8103
      @manojkumarkamble8103 Před 2 lety

      तुमच्या कडे घेवुन जावा.....

    • @priyankakamble318
      @priyankakamble318 Před 5 měsíci

      Ekch मामा balu मामा....

  • @महाराष्ट्र302

    संत बाळूमामा यांचे देवस्थान अदमापुर येथे असताना मनोहर भोसले यांनी बाळूमामाच्यां नावाने दुसरे मंदिर बांधण्याची काय आवश्यकता होती.

  • @nitinpalaskar3356
    @nitinpalaskar3356 Před 3 lety +7

    मामा म्हणजे देव माणूस आणि आम्ही मामा सोबत आहे मामा आणि कुणी काही ही करू शकत नाही

  • @sameerzende3802
    @sameerzende3802 Před 3 lety +19

    मनोहर मामा भोसले तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @atultike3760
    @atultike3760 Před 3 lety +10

    मनसे पाठिंबा पण आहे वाटत रुपालीताई पण हजर आहेत

    • @nkvlog2203
      @nkvlog2203 Před 2 lety

      Te advocate ahet tyacha kam ahe vakili karaychi

  • @ajinkyagogawale3708
    @ajinkyagogawale3708 Před 3 lety +15

    मामांची भक्तांची भक्ति देखवत नाही, हे सगल pre प्लान करुण मामाना फसवन्यात एतय

  • @chillucho3032
    @chillucho3032 Před 2 lety +1

    कोण आहे आणि नेमकं प्रकरण के माहीत नाही,पण उत्तरे कडक दिलीये यानी।

  • @namdevgawade2382
    @namdevgawade2382 Před rokem +1

    उत्तम

  • @nikitasaste2137
    @nikitasaste2137 Před 3 lety +9

    Evdhe freely questions v4ychi himmat ekdhya neta la v4tana pn krt ja.....Manohar Mama Jyana smjle te asa question v4u shkat nait.....Manohar Mama 🙏

  • @Allaroundworld360
    @Allaroundworld360 Před 3 lety +13

    We support manohar mama
    Manohar mama ki jai

  • @mayurnaiknaware4704
    @mayurnaiknaware4704 Před 3 lety +5

    वकिलांनी लैच फी घेतलेली दिसतेय..........😂🤣😂🤣😂

  • @nandkumarmawale1972
    @nandkumarmawale1972 Před 3 lety +12

    I support Manohar Mama👍

  • @akshayjaykar4769
    @akshayjaykar4769 Před 3 lety +7

    या लोकाना हजारो ची देणगी देण्या पेक्षा गोरगरिबांना मदत करा. नाहीतर मग हे हातात सोन्याचे ब्रेसलेट बोटात अंगठ्या घालून फिरणार तुमच्या पैशावर

  • @user-dq8nn3tr5s
    @user-dq8nn3tr5s Před 3 lety +4

    मन्या किती पैसा गोळा केला आता पर्यंत____मामांच्या दरबारात 2 नंबर करणाऱ्याला थारा नाही

  • @vishalchavan4930
    @vishalchavan4930 Před 3 lety +3

    Only Balumama...Balumamanchya navan changbhal🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @amogh9748
    @amogh9748 Před 3 lety +5

    याच्यात दम नाही , वकील लावले बोलायला.... ही याची पत्रकार परिषद नाहीये,

  • @MAHENDRA8551
    @MAHENDRA8551 Před 3 lety +24

    मामा बोंबील विकत होते हे खरं आहे का

  • @sagargore9357
    @sagargore9357 Před 3 lety +29

    मनोहरमामांची लोकप्रियता बघवत नाही या लोकांना

  • @amogh9748
    @amogh9748 Před 3 lety +28

    मामाची पत्रकार परिषद आणि बाकीचेच बोलत आहेत, वकिली केवळ पैसा

  • @villagelifewithnavnathgara6753

    मनोहर भोसलेनी भरपूर लोकांना लुटलेे आहे याचे पुरावे आहेत

  • @nandkumarthorat7413
    @nandkumarthorat7413 Před 3 lety +6

    बाळू मामा व मनोहर मामा की जय

    • @poojaghodake2750
      @poojaghodake2750 Před 3 lety

      Shivaji maharaj ani bhrashtachar mahohar bhosle ki jsy as manlyawar chalel kare bhrashtacgari mansa

  • @amogh9748
    @amogh9748 Před 3 lety +4

    राजकीय लोकांचा वरदहस्त आहे याच्यावर

  • @pradipsonvane3809
    @pradipsonvane3809 Před 3 lety +2

    चांगभलं

  • @sushantjagadale
    @sushantjagadale Před 3 lety +11

    बळूमामाच्या नावानं.... चांगभलं.

  • @ranjitgavahane6779
    @ranjitgavahane6779 Před 2 lety +2

    देव तारी त्याला कोण मारी 🙏🙏🙏🙏🙏

  • @Dr.vishalrathod7487
    @Dr.vishalrathod7487 Před 3 lety +5

    सदैव मामांच्या चरनि नतमस्तक

  • @NG-dt1gf
    @NG-dt1gf Před 3 lety +10

    Balu mamanchya bhaktani fkta balu mamanchich seva karavi

  • @amolphadatare9994
    @amolphadatare9994 Před 3 lety +20

    ।। बाळु मामाच्या नावाने चागंभल ।।
    ।। मनोहर मामाच्या नावाने चांगभल।।

  • @prithvirajchougule3711
    @prithvirajchougule3711 Před 3 lety +19

    असल्या लोकांना राजकारणी नेते मोठं करतात.हा महाराज कोल्हापुरात आला की नेते मंडळी त्याच्या पाया पडत होते.त्यांचे बघून भोळी जनता फसते.

  • @amogh9748
    @amogh9748 Před 3 lety +8

    एका ठिकाणी म्हणाला बालाजीला गेला होता, नंतर म्हणतोय की हैदराबाद मधून माघारी आलो, नक्कीच घोळ आहे

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 Před 3 lety +1

    सत्यमेव जयते.

  • @Dhairyashil90
    @Dhairyashil90 Před 3 lety +15

    Manohar mama vr amcha purn vishwas aahe

  • @AJ_Gangaji
    @AJ_Gangaji Před 3 lety +5

    ही मनसे वाली ही पण पार्टनर दिसतेय

  • @niranjantemgire2556
    @niranjantemgire2556 Před 3 lety +9

    मनोहर मामा हे बाळु मामांचे भक्त आहेत त्यांनी समाजाला सांगितले ले नाही की माझ दर्शन घ्या म्हणून ज्याला वाटेल तो दर्शन घेतो त्यामुळे आपण त्यांच्या बद्दल आपण अपशब्द बोलण चुकीचे आहे

  • @yogeshtalekar1018
    @yogeshtalekar1018 Před 3 lety +11

    Manohar mama ki jay❣️

  • @bcreative4256
    @bcreative4256 Před 3 lety +34

    अघोरी तर काही नही फक्त भक्ति करायला सांगतात मनोहर मामा

    • @vinayakpatil8117
      @vinayakpatil8117 Před 3 lety +2

      पाच आमवशा करा मग मी प्रसन्न होईल अशी भक्ती म्हणावी कि सक्ती

    • @vinayakpatil8117
      @vinayakpatil8117 Před 2 lety

      @Prajwal Devkate तूझ्या भोंदु मामा न सांगितल

    • @chandracantmane4740
      @chandracantmane4740 Před 2 lety

      फारच छान

    • @bcreative4256
      @bcreative4256 Před 2 lety

      @@vinayakpatil8117 आम्ही विठ्ठलाचे भक्त आहोत ..आनी स्वास आहे तो पर्येंत भक्ती करणार 💐जय हरी विठ्ठल 👏👏💐

    • @vinayakpatil8117
      @vinayakpatil8117 Před 2 lety

      @@bcreative4256 विठ्ठल भक्त आहात तर मग आपले वडील विठ्ठल व आई रकमाई असताना या भोंदू च्या पाया का पडता.तूम्हची भक्ती निस्सिम आहे तर देव तूम्हच्या घरी पाणी भरतील असा इतिहास आहे .या भामट्यांच्या पाया पडू नका .

  • @bharatvhanmane3174
    @bharatvhanmane3174 Před 3 lety +12

    बाळु मामाचे नाव घेऊ न काळे धंदे बंद व्हायला हवेत.

  • @nikitasaste2137
    @nikitasaste2137 Před 3 lety +11

    Manohar Mama 🙏

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 Před 3 lety +7

    देवाचं खायचं

  • @chandrakantvakse7618
    @chandrakantvakse7618 Před 3 lety +5

    अरे हा पुरता बावचळला आहे

  • @vijaynitinkarmalkar2316
    @vijaynitinkarmalkar2316 Před 3 měsíci

    सर्व बीचकत दिसत आहेत नेमकं काय प्रकरण आहे? वकील घाबरला आहे, खरच मनोहर मामाचा ज्योतिषशास्त्र बाबत शिक्षण आहे का? तपास सुरू करा,व कधी शिक्षण झाले ते वर्ष तपास करा, व मनोहर मामा किती वर्षापासून त्याचं खुळमाट चालवत आहे, मी जातो या मामांकडे माझे चुलत दाजी आहेत,

  • @digambaryadav9920
    @digambaryadav9920 Před 3 lety +4

    वारकरी संप्रदायाच्या नावाचा उल्लेच करू नका

  • @ushahatwar2249
    @ushahatwar2249 Před 3 lety +3

    The concerned person should come forward talk in the patrakar parishad.why other person should talk and clarify for the concerned person

  • @user-un4wp5xp6i
    @user-un4wp5xp6i Před 3 lety +11

    मनोहर मामा तुम्ही आहात का वकील साहेबांना किती पैसे भेटले त्यांच्याबद्दल सहानुभूती दर्शवायला

  • @priyankakamble318
    @priyankakamble318 Před 5 měsíci

    कशाला पहिजेत हे आसले सेटर फत्तर मामा....

  • @ranjeetpatil2635
    @ranjeetpatil2635 Před 3 lety +12

    मनोहर मामा जेय

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 Před 3 lety +6

    ज्योतीष शास्त्रातील पदवी कोणत्या विद्यापिठात मिळते.

  • @sattysvlogs2079
    @sattysvlogs2079 Před 3 lety +14

    Mi Maharashtra sainik ahe mam pn je chukich ahe tyala support nka kru..

  • @harshvardhanmaske8466
    @harshvardhanmaske8466 Před 3 lety +11

    वारकरी संप्रदायाचे नाव घेऊ नका नाव खराब करू नका

  • @manishaawhale8021
    @manishaawhale8021 Před 3 lety +1

    jo jaisa bove vo vaisa pave
    🙏

  • @shantakolekar9108
    @shantakolekar9108 Před 2 lety +1

    अरे मण्या भोसले तू आम्हाला काय म्हणाला होता की भविष्य बघायला पाचशे रुपये दया आणि नंतर तुमचे काम झाले की मी आश्रम बाधत आहे तर तुम्ही मला पाहिजे तेवढी वीट दया हे कशाला केले तू महाराज होता तर बाळू मामाच्या नावाखाली कशाला जगत होता तू

  • @amogh9748
    @amogh9748 Před 3 lety +2

    मामा उत्तर देत नाही का ???
    तुम्ही का बोलताय मध्ये मध्ये

  • @rakeshgharat4883
    @rakeshgharat4883 Před 3 lety

    Ok mama

  • @PatilAjit9742
    @PatilAjit9742 Před 3 lety +4

    Any property price will be not depend on Government valuation. It will be more than that and we can say it 'Black Money'

  • @sachinmane6285
    @sachinmane6285 Před 3 lety +2

    वकील सांगत आहे त्याना

  • @sagartumkar5373
    @sagartumkar5373 Před 3 lety +1

    ज्योतिषशास्त्र ही पदवी नेमकी कोणत्या विद्यापीठात मिळते..

    • @switchblade970
      @switchblade970 Před 3 lety

      BJP Sarkaar ne chalu kely dya ajun Dharmik Rajkaran karnryanya nivdun.

  • @dnyaneshwardede5802
    @dnyaneshwardede5802 Před 3 lety +2

    संत आणि ढोंगीचा प्रश्न ना तर इतिहास हेच सांगतो कि संताचे पहील्या पासून लोकांनी नीट जगू दिले नाही राहीला ढोंगीचा प्रश्न लिंबु फिरवीने किंवा प्राण्याचा बळई

  • @shubhamchavan6038
    @shubhamchavan6038 Před 2 lety

    यात लोकांची चूक आहे बाबा लोकांची चूक नाही कारण लोकं स्वता बाबाकडे जातात

  • @poojaghodake2750
    @poojaghodake2750 Před 3 lety +2

    Manya bhoslyakadun kiti jamin ghetla o vakil saheb evdh vachavtay tumhi

  • @vishaljagtap7199
    @vishaljagtap7199 Před 3 lety +6

    ज्योतिष शास्त्र वैज्ञानिक आहे

  • @ganeshrakshe8328
    @ganeshrakshe8328 Před 3 lety +3

    ती दुसरी वकील कशी बघतेय 🔥🔥

  • @sattysvlogs2079
    @sattysvlogs2079 Před 3 lety +11

    @rupalitaipatil mam kiti paise ghetle buva kdun vakilpatra ghyayla..

  • @user-qe9dp2ul9y
    @user-qe9dp2ul9y Před 2 lety

    बाळु मामा ची भक्ती करायला बाळु मामा काय देव आहे महाराष्ट्रात भरपुर महान संत होऊन गेलेत तसाच हा पण ऐक संत होता

  • @kirandeshmukh4243
    @kirandeshmukh4243 Před 3 lety +2

    काय राव मामा

  • @shivratnagaikwad4007
    @shivratnagaikwad4007 Před 3 lety +1

    Rupali Tai tumhi Manase chya netya ahat Ani konala pathishi ghalatay

  • @prathamesh74
    @prathamesh74 Před 3 lety +8

    हाच मोह मयेत अडकलाय ह्याला कुटल संत म्हणावं

  • @dhanashrigurav8665
    @dhanashrigurav8665 Před 3 lety +1

    Kunasobat photo kadaych he patrakar sangnar ka lokana? ...batami karaychi aahe mhanun kahihi question vicharu naka mamana .

  • @jaihind7491
    @jaihind7491 Před 3 lety +1

    कावळ्याने जाम पैसा घेतलाय..लइच अभ्यास करुन आलाय😄🍌🍌🍌

  • @Nitesh4421
    @Nitesh4421 Před 3 lety +5

    काळ्या पैशातून फंडिंग केलं मालिकेला यांनी म्हणून यांचा फोटो आहे मालिकेत 👌

  • @shitalgholap7642
    @shitalgholap7642 Před 3 lety +1

    MIDC kurkumbh तिथे आम्हा ला काही फरक पडला नाही

  • @kumararunsawant8748
    @kumararunsawant8748 Před 3 lety +1

    Are mag ha ahe kon ?
    Hyachi shikshan ka ?
    Hyacha avaj ani avtar kaslay
    Band pad mhanav

  • @bhaveshjadhav2523
    @bhaveshjadhav2523 Před 3 lety +15

    5 hazar rs compulsory ghetat daarshaanala

    • @abhijitshelke
      @abhijitshelke Před 3 lety

      दर्शन घेणे तर compulsory नाही ना

    • @bhaveshjadhav2523
      @bhaveshjadhav2523 Před 3 lety +1

      @@abhijitshelke Kay vata? Entry la 5k bole tari kaun yeil?

    • @Sai-Khushi
      @Sai-Khushi Před 3 lety

      Ata 11000 zalet as eiklay mi...

  • @maheshswami6709
    @maheshswami6709 Před 3 lety +3

    मनोहर मामा तुम्ही लोकांचे भविष्य पाहता इथून पुढे तुमच्या भविष्यामध्ये काय होणार आहे हे प्रेस कॉन्फरन्स घेऊन जर तुमचे भविष्य सांगितले तर बरं होईल

  • @rahul123maharaj9
    @rahul123maharaj9 Před 3 lety +1

    बेनामी संपत्ती किंवा कुणाची फसवणूक झाली असेल तर दोषींवर कारवाई करणं योग्यच पण तुमचं हे अंधश्रद्धेविषयीच तत्वज्ञान जरा इतर धर्मियांना पण शिकवून बघा काय होतंय ते

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Před 3 lety +1

    भक्तीचा बाजार मांडला आहे

  • @amogh9748
    @amogh9748 Před 3 lety

    पुडी सोडू नको.... कोणी धमकी दिली तेही मांड

  • @vinodgadhave9154
    @vinodgadhave9154 Před 3 lety +2

    Aasaram bapu

  • @g-series2459
    @g-series2459 Před 3 lety +1

    Mpsc pariksha xak marte hyachya tayari samor 👌👌👌

  • @vitthalmusai7924
    @vitthalmusai7924 Před 3 lety +1

    Jay manohar mama

  • @somnathmule8834
    @somnathmule8834 Před 3 lety +1

    Mala ek kalat nahi dusryach bhavishya bagnare swatach bhavishya olkhata kass yet nahi yanna

  • @surajadhav8803
    @surajadhav8803 Před 3 lety

    Mala gheychiye sheti ekari 1 lakh kuthe ghetliye tevdhi sanga🤣🤣🤣🤣🤣

  • @ashpakshaikh5701
    @ashpakshaikh5701 Před 3 lety

    कुठे आहे एक लाख रुपये एकर साहेब

  • @krushnaundare3802
    @krushnaundare3802 Před 3 lety +1

    हे कलियुग आहे

  • @vikasrajesarakpatil5780

    ते नव्ह बलात्कार आणि लैंगिक अत्त्याचार याचे गुन्हे कसे पडले....
    5000/- का घेत होते....
    अवघड आहे....
    वकिली नका करू साहेब असल्यांची
    आपल्यामुळे असले माजलेत

  • @DonZack007
    @DonZack007 Před 3 lety +2

    Chorancha bazar

  • @Am-pn4gt
    @Am-pn4gt Před 3 lety +1

    Are aajun kiti mama , dada, baba Balgle aahet hya lokani 😂. Aajun comment Section mdhe aamche mama krt aahet 😂. Ky khar nahi hya bhaktanch.

  • @user-mc6os6kv5y
    @user-mc6os6kv5y Před rokem

    Santach kayam ch chalan kely aplya marathi mansani manohar mama dev nhit pn te deva cha ansh nkki aet

  • @ravindrawaghmode8748
    @ravindrawaghmode8748 Před 3 lety

    Hya vakilala nantarun ha shabd kuthun milala

  • @balughule2293
    @balughule2293 Před 3 lety

    या बाबी आता कोर्टात पाठवून द्या मामा ला अटक झाली