Balumama हे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात,ही बाळू मामांची कथा
Vložit
- čas přidán 2. 02. 2023
- #BolBhidu #Balumama #SantBalumama
देव माणसात आहे हे तत्व पूर्वापार चालत आलेलं आहे. देवाचं अस्तित्व हे माणसात शोधणाऱ्याना तो नक्की भेटतो आणि काही व्यक्तीही अशाच असतात. त्यापैकीच एक आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले संत बाळूमामा. मध्यंतरी एक सिरियल आली होती तेव्हा प्रत्येकाच्या तोंडात आणि घराघरात “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” हेच वाक्य होतं आणि कायमच असतं. बाळूमामा हे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात. आज त्यांच्याविषयीच सविस्तर माहिती घेऊ.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
बाळु मामाच्या नावानं चांगभलं....✨✨💫💫
बाळू मामा 🙏🙏
czcams.com/users/shortsf3OMcuTcJ3M?si=H-88NlEaRuoQfriu
रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतो अदमापुरा
उधळूनी भंडारा ज्ञानगंगेची अमृत धारा
रेशमी फेटा, रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार
दिसे रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार
बाळूमामच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
बोला बोला बाळूमामा च्या नावानं चांगभलं
🙏🙏👍
नजरेत तलवार आहे तर मग घालव त्याला पाकिस्तान सोबत लढायला 🤣🤣🤣🤣🤣
माझ्या देवाचं सद्गुरु बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🚩🙏🔱
Chang bhalll
चांगभल 🙏🏼
"धनगर" म्हणजे निसर्गाचा कुशीत कायम जागा बदलत निसर्गाशी एकरूप आणि सानिध्यात राहणारा समाज.निसर्गाशी एकरूप होणाऱ्यांना निसर्गरुपी ईश्वराची ऊर्जा हि भरभरून देते. 🙏🙏🙏💐💐
Baaki kade hindu virodhi comments karnara tuch ba
@@user-kk3kq8ph8g तुझा आणि तुझा पक्षाकडून मला प्रमाणपत्र नकोय 😅🤣🤣
@@user-kk3kq8ph8g एखाद्या चुकीच्या गोष्टीला विरोध केला म्हणजे हिंदुविरोधी होत नाही कोणी
🙏🙏🙏🙏✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨बाळूमामा च्या नावानं चांगभलं✨✨✨✨✨🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
@@themanohar3749 khara khura Hindu mhnje kay asto..Ani khota Hindu aasto ka
बाळूमामा नी आयुष्यात कोणाकडून एक दमडी ही मागीतली नाही... आणि आत्ता आदमापुर, मेतके आणि सगळीकडे नुसता बाजार भरलेला आहे .माझी भक्तांना एकच विनंती मंदिरात दान करण्यापेक्षा गरजु व्यक्तीला मदत करा बाळूमामा तुमच्या सोबत आहे.... हारतुरे नारळ मिठाई उदकाडी याची अपेक्षा नाही त्या संतमाणसाला ......(मी बाळूमामाच्या घराण्यातील व्यक्ती आहे)
पन दादा मामांचा हा संसार चालवण्यासाठी पैसा हा लागतोच मामांच्या नावानं दवाखाना सुरू आहे आदमापुरात आणि दररोज अन्नदान होतंय एवढंच नाही तर मामांच्या मेंढ्यांना औषधपाणी आणी सेवेकर्यांनकरता पैसा लागतोच दादा🙏....मी एक बाळु मामांचा सेवक बग्गा नं 3
बाळूमामांनी सांगितले आहे, माझा राजवाडा बघायला जगातून लोक येतील.
Mala nay vatat tumhi balu mamnchya gharatil vekti asal
Aste tar swatach nav lihal I'd la
जो देवाच्या कामात भ्रष्टाचार करेल त्याला मामा शिक्षा नक्कीच देणार.
जगाचा पाठीराखा
माझा बाळूमामा.. 🙏🏻💛💛
जेव्हा लोक स्वार्थ बाजूला सारून इतरांसाठी समाजकार्य करतात ते पुढे देव म्हणून ओळखले जातात. त्यामुळे देव माणसात शोधल्यास भेटतो अस म्हतल जातंय. 🙏
🎉
अकोळ गाव माझ्या गावाजवळच आहे.... संतश्रेष्ठ बाळूमामा च्या नावानं चांगभलं.. 🙏🏻🙏🏻
Thanks Bol bhidu team for making this video 🙏🏻🙏🏻👍🏻
@@SM-mm5ul ky ahe sattya
@@SM-mm5ulतुम्हाला काही त्रास?
दादा आपण कशाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी उपदेश देतात
@@SM-mm5ultu kar ja chukashi an sang
धन्यवाद बोल भिडू आणि मैथिली मॅडम तुम्ही आमच्या देवाबद्दल माहिती सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद 👏🏻
आमच्या नाही भावा आपल्या देवाबद्दल
@@ARJUN-ko5bq currect
देव नाही संत म्हणा , बाळूमामा नी कधी कुणाकडून पाय स्पर्श करू दिला नाही
@@fathertohid486 आमच्यासाठी देव च आहेत तुझ ज्ञान नको दाखवू इथे कमेंट बॉक्स मध्ये
@@fathertohid486 बरोबर देव नाही संत आहेत.... देव म्हणजे नाहीच आहे... जे काही आहे ते मानव निर्मित आहे..... काही लोकांना ह्या गोष्टी माहीत नाहीत म्हणून पिढ्यान् पिढ्या गुलामीत गेल्या...
जय मल्हार जय बाळू मामा 💛
मालिका अजूनही चालू आहे
बाळु मामाच्या नावाने चांग भल 🙏
मामाचां महीमा खरच खूप आगाद आहे मि जस जमल तस मामाच्या मेढरात सेवेसाठी जातो जय बाळुमामा🙏🏻🌼
मी पण
czcams.com/users/shortsf3OMcuTcJ3M?si=H-88NlEaRuoQfriu
देव माझा सदगुरू श्री बाळूमामा 🌍🌼🙏
श्री संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙇🏻🌸😍🥰🥺
बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🚩🙇🙏🏻
बाळूमामा केवळ संत नव्हते तर ते श्री योगी,सिद्धपुरूष,सद्गुरू,देवावतारी होते.
ॐ सिद्ध सद्गुरू बाळूमामा देवाय नमः
ॐ नमो सद्गुरू बाळूमामा देवाय नमः
ॐ सद्गुरु बाळूमामा देवाय नमः 🙏🙏🙏🙏🙏
आणि मालिका आजून कलर्स मराठी वाहिनीवर चालू आहे.
माझा देव , माझं सर्वस्व "सद्गुरू श्री संत बाळूमामांच्या नावंन चांगभल". शिव शंकर शंभो
परमपूज्य परमपिता श्री सद्गुरू संत बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌺🔱🙏🙏🙏
बोला बोला बाळूमामा मामा च्या नावानं चांगभलं
भारतीय संस्कृती मध्ये झालेले सर्व पशुपालक महान स्थानावर पोहचले.भगवान गौतम बुध्दांचे पूर्वज पशुपालक होते.चंद्रगुप्त मौर्य(the shepherd )हे ही पशुपालक,भगवान श्रीकृष्ण महान पशुपालक,संत सेवालाल महाराज सुध्दा पशुपालक,आणि साखळीतले शेवटचे महान पशुपालक .भगवान शंकरा(महादेव) जेजुरी गडनिवासी श्री खंडेराया यांपासुन पाळीव पशुवर जिवापाड प्रेम करना-यांची जी साखळी सुरु झाली होती तीची शेवटची कडी म्हणजे श्री संत बाळु मामा.
बाळुमामांच्या नावानं चांगभलं.
छान भाग सादर केला.
Periyar pan Pashupalak hote...Jay bhim jay periyar
@@tejasagarkar7655 yes you are right,
@@tejasagarkar7655 होय देश द्रोही 🙃
जय बाळूमामा जय मेंढी माऊली 🙇🏻♂️🚩
बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🌺🌺🌺
🙏☺☺☺धन्यवाद "बोल भिडु " Channel आमच्या देवाची गोष्ट तुम्ही short but sweet अशी समजवुन सांगितले बद्दल. बोला बोला बाळुमामांच्या नावाने चांगभलं... 🚩🚩🚩🚩🙏🙏
जय बाळुमामा खूप दिवस वाट पाहण्यात गेले या व्हिडिओ ची जय बाळुमामा धन्यवाद बोल भिडू चे
बोला बोला..
बाळुमामा च्या नावानं चांगभलं !
शंभो शंकराचा अवतार म्हणजे माझा देव बाळूमामा 🙏🙏
बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💛💛💛💛💛💛💛❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
जगतगुरु संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏💛💛💛💫🙏
संतश्रेष्ठ जगतगुरु श्री बाळूमामा च्या नावानं चांगभलं... 💐💐🚩🚩💐💐🙏🙏
बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🌸🙇🏻🙌🏻
माझा देव बाळूमामा सर्वाच भल करो ❤🙏
ज्याला अनूभव आलाय त्यालाच बाळूमामा समजलाय ......
बोलाऽऽऽ बोलाऽऽऽ बाळुमामाच्या नावानं......ऽऽऽऽ
🌹बाळुमांमांच्या नावानं चांगभलं 🌹
बोल भिडु वरील माहिती फारच छान वाटली🙏
बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏
धन्यवाद बोल भिडू टीम jay Balumama 🚩
श्री बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🌹🌺🥀🙏
बोलभिडूने बाळू मामांचे चरित्र सांगितल्याबद्दल नमस्कार चांगली माहिती दिली🌹🙏 शेतकरी कोल्हापूर
🙏🏻🌍🕉️🌼श्री सद्गुरू संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं🌼🕉️🌍🙏🏻
श्री सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं 💐💐💐
आदिवासी...धनगर
हे असे समाज आहेत.... ज्याला निसर्गाची अनादी साथ आहे 🙌❤ .. जय बाळूमामा..
जय श्री राम 🙏
मामाची बखरी आज सुद्धा आमच्या शेतात येतात आणि भरभराट होते हे आज सुद्धा
मामा आमच्या भागात यायचे गडहिंगलज संकेशवर औरनाळ निडसोशी खणदाळ
आमच्या येथे प्रती आदमापुर आहे
श्री क्षेत्र खणदाळ नुल बसर्गे
मामाचा मुळ फोटो आमच्या येथे काढलाय विडिओ मध्ये ब्लॉक फोटो आहे तो भडगाव येथे काढलाय
♥️🌍🌺👑 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🌍👑♥️🌺
🙏 देव माझा बाळूमामा माऊली 🙏
Balu mamachya navane Chang bhal.
बाळू मामा चा जय हो!!!!!!!🙏🏻🙏🏻🙏🏻
देव माझा बाळूमामा, बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
बाळू मामाच्या नावाने चांगभलं🙏🙏
श्री संत सदूगुरू बाळू मामा. हा.तुम्ही. जगात च्या. जगतगुरू. होय. मामा. तुम्ही. सवॅ. जगचया.अखंड. बहाडॅ. नायक. मामा च्या. लिला.फार. महान.आहे. धन्यवाद मामा माझा पाठिराखे आभार आहे
🙏🙏👌👌जय जय श्री श्री संतश्रेष्ठ श्रीबाळूमामाजी महाराज👌👌🙏🙏
🙏🙏👌👌अतिशय सुंदर माहिती👌👌🙏🙏
बाळूमामाच्या नावाने चांगभल भल🙏💛
ह्या गरीब ब्राह्मण कडून बळूमामांना नमस्कार 🙏
अरे भाऊ गरीब नको ना मनू plz😥
खूप छान माहिती दिली मैथिली ताई आपण... Hair style छान आहे आपली..... माहिती वरुन असे लक्ष्यात येते की बाळू मामा लोकांत देव शोधणारे संत होते. त्यांनी कधी चमत्कार केला नाही, ह्या ज्या काही दंत कथा आहेत. त्या अंधश्रद्धाळू लोकांनी निर्माण केल्या असाव्यात.... बाळू मामा अतिशय टापटीप व स्वच्छ राहणे पसंत करीत.... त्यांची आई त्यांना खूप प्रेम करत असे.... ही गोष्ट खरी आहे. जे लोक खरोखर बाळूमामा यांना मानत असतील कृपया एकदा व्यवस्थित अभ्यास करून त्यांनी जो संदेश दिला आहे. त्यावर काम करा विज्ञानवादी व्हा🙏
ॐ नमो भगवते बाळूमायाय
श्री संत बाळू मामाच्या नावानं चांगभल श्री ॐ जय शिवशक्ति श्री ॐ जय नागदेवता❤❤❤🙏🙏🙏
पंढरीचा विठुराया स्वतः बाळूमामा च्या भेटी साठी येतात🙏
बाळु मामा च्या नावानं चांगभलं... 🎉🎉🙏🙏
तुम्ही माझ्या कमेंट वर व्हिडिओ बनविला त्यामुळे बोलभिडू चे आभार.
🙏 🌸श्री बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🌸 🙏
बाळूमामा♥️🙏🚩🔱
बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगभलं ❤️🙏
श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं... 🙏🚩🙇
Bhalumamachya navan changbhale💐
मी फक्त तुमच्या मुळे बोल भिडू पाहतो तुम्हाला बोलताना बघताना. खूप छान वाटते
ताई, संत सद्गुरु बाळू मामा महाराजां, विषयी, खुप सुंदर माहिती तुम्ही दिली आहे, ते साक्षात देवाचे अवतार आहेत 🙏🙏🙏 खुप धन्यवाद 👍💐💐
😍 बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय मल्हार
खरंच मनापासून धन्यवाद.
कोणीतरी धनगरांची दखल घेतंय म्हणायचं 😊
बाळू मामाच्या नावानं चांग भलं 🙏🏻🚩.... स्वामी समर्थ यांच्या विषयी पण माहिती सांगा.. बोल भिडू 🙏🏻
बाळू मामांच्या नावाने चांग भलं 🙏🏽🙏🏽
बाळूमामाच्या नांवाने चांगभल 🙏🙏🙏🙏
बाळूमामाच्या नावानं चांगभलं !
🙏🙏 बाळूमामा च्या नावानं चांगभलं.💛💛
माझं गाव अकोळ आहे माझं जन्म अकोळमध्ये झाला हे आमच नशीब . आता सध्या अकोळ गावामध्ये दर अमावस्येला भरपूर प्रमाणात श्नद्धावन लोक येत आहे आणि तसेच बाळूमामाचे जन्म झालेल्या घर पण आहे लोक सध्या त्यांचे दर्शन मोठ्या प्रमाण घेत आहे
बोला बोला श्री सदगुरु संत बाळूमामाच्या
नावानं चांगभलं🙏🙏
जय बाळुमामाच्या नावानं चागभल❤❤💐💐🌹🌹🙇🙇❤️❤️🪷🌸💮🏵️🏵️🏵️🪷🪷🌷🌷🌺🌺🌹🌹💐💐🌻🌻🌼🌼🍂🍂🍁🍁✨✨✨✨☀️☀️☀️☀️🚩🚩🚩🚩
Balumamachy Navan Chang bhala..!!!!!🙏🙏😘❤️❤️💛💛
बाळूमामांच्या नावानं चांगभलं... 🚩🚩🚩🚩🚩
श्री संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏
श्री सद्गुरू संत बाळूमामा घ्या नावानं चांगभलं
बोला....बोला...बाळूमामाच्या नावानं चांगभल🙏
बाळू मामाचा नावानं चांगभल❤❤❤❤
बाळू मामाच्या नावान चांगभल
सदगुरु संत बाळु मामाच्या नावाने चांगभल
बोला बोला बाळू मामांच्या नावानं चांगभलं...🚩🚩🚩
बाळूमामाच्या नावानं चांगभलं...🙌❣️
जय बाळूमामा समर्थ बाळुमामा 💐🙏💛
बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙇🙌🌸
बोल भिडू टीम आणि सादरकर्त्या मॅडमचे धन्यवाद🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏
काशी केली मथुरा केली केली द्वारका जगात देव नाही बाळूमामा सारखा ❤️🙏
❤️जय बाळूमामा 🚩🙏
बोल भिडुच्या ग्रुप न एकवेळेस आदमापुरला आवश्य मामाच्या दर्शनाला यावे ही विनंती 🙏🙏
देवा तू जगा पेक्ष्या गोड आहेस
मला लागलेलं तू वेड आहे
श्री बाळू मामा मंदिर, वालानेसवाडी सांगली
बाळू मामाच्या नावानं चांगभलं
श्री संत सद्गुरू बाळू मामा 🌹🙏
बाळु मामांच्या नावानं चांगभलं. यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा यळकोट.
श्री संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार मेंढी माऊली की जय हो 🙏🙏
बाळूमामा च्या नावाने चांगभलं🐐🙏🙏
बाळू मामाच्या नावान चांगभलं 🙏💫🌺🌼❤
बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🏽
बाळूमामांनी सांगितले आहे, माझा राजवाडा बघायला जगातून लोक येतील.
धन्यवाद बोल भिडु चेनलचे आणि ताईंचे खरच आमच्या देवाची कथा सांगितली आहे.मि एक बाळुमामा सेवक बग्गा नं 3 🙏🥰🤩
बाळूमामा चया नावानं चांगभलं 💛
अप्रतिम सुंदर लेख माहीती सांगीतल्या बदल धन्यवाद मॅडम श्री सदगुरू संत बाळूमामा च्या नावानी चागभल चांगभलं शेळया मेंडया च्या नावानी चागभल शेळया मेंडया च्या नावानी चागभल चांगभलं 🌹🌹🙏🙏
धन्यवाद बोल भिडू
बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏👍
अश्या महाराष्ट्रातील सर्व संतांची आणि देविदेवांची शॉर्ट मधे माहिती घेऊन येत रहा.