माझी लाडकी बहिण योजना - हा 1 फॉर्म भरा आणि अंगणवाडीत जमा करा! खात्यावर 1500 रुपये जमा होतील!! Ladki
Vložit
- čas přidán 3. 07. 2024
- माझी लाडकी बहिण योजना - हा 1 फॉर्म भरा आणि अंगणवाडीत जमा करा! खात्यावर 1500 रुपये जमा होतील!! mukhymantri Majhi ladki bahan Yojana offline form kasa bharava
mukhyamantri mazi ladki bahin pdf form download link : drive.google.com/file/d/1u7WE...
या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑफलाइन फॉर्म कसा भरावा? याची सविस्तर माहिती मराठी भाषेत दिलेली आहे आपल्या जवळच्या अंगणवाडीमध्ये या योजनेचा फॉर्म उपलब्ध आहे हा फॉर्म भरून तो अंगणवाडी सेविकेकडे जमा करावा. माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना हा फॉर्म भरल्यानंतर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा होतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या ऑफलाइन फॉर्म ची Pdf link आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत.
In this video, how to fill the offline form of the scheme Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana? Detailed information about this is given in Marathi language. The form of this scheme is available in your nearest Anganwadi. Fill this form and submit it to the Anganwadi Sewika. Eligible women for Majhi Ladaki Baheen Yojana will get Rs 1500 per month credited to their bank account after filling this form. We are giving the Pdf link of this offline form of Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana in the description box.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ऑफलाईन अर्ज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अर्ज pdf मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024 माझी लाडकी बहिण योजना अर्ज लाडकी बहीण योजना फॉर्म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑफलाईन फॉर्म pdf mukhymantri Mazi ladki bahin Yojana offline form pdf mukhymantri Majhi ladaki bahin Yojana 2024 Majhi ladaki bahin Yojana ladki bahini Yojana
धन्यवाद सर माहिती चांगली मिळाली अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारची माहिती देतात त्यामुळे खरं काय ते समजू शकत नाही परंतु तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर पूर्ण समाधान वाटलं धन्यवाद जय जय श्रीराम
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
धन्यवाद सर छान माहिती आहे
Tx sir.khup chhan mahiti dili tumhi ..form sati thanks
खूप च छान माहिती सांगितली
धन्यवाद सर...
सर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏आणि तुमचा आवाज खुप छान आहे.👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏👍🏻
सर आधार कार्ड जन्म दिनांक अलग आणि टी सी जन्म दिनांक अलग आहे त्यासाठी काय करा आधार कार्ड बनावल तेव्हा टी सी शालेत होता आधार वर अंदाजे जन्मतरिख टकली आहे
दूसरे कही आप्शन आहे का सर
धन्यवाद सर छान माहिती दिलीत
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद सर माहिती दिली
Khup chan mahiti dili sir danyavad
धन्यवाद सर छान माहिती मिळाली सर
खुप छान माहिती दिली आहे
Sir , tumhi chan explain karta..
धन्यवाद. सर
माझ्या वडिलांना Governmant जॉब होता आता ते रिटायर्ड झालेले आहेत
जॉब मुळे त्यांना पांढरे रेशनिंग कार्ड दिले. आता मी married आहे आणि माझ्या कडे माझे सवते रेशनिंग कार्ड नाही.. त्यामुळे मला हा फॉर्म मला भरता येऊ शकतो का... त्यासाठी काही उपाय सांगा ज्यांना रेशनिंग कार्ड चा प्रॉब्लेम आहे
चालते
Tumchya hubby cha utpannacha dakhla banwa ,karan tumchyakade ration card nahi swatche
खूप छान माहिती सांगितलं🙏🙏🙏
खरंच सविस्तर माहिती
आता पर्यंत कोणत्याही अंगणवाडी ताई कडे फॉर्म पाठवले नाही.
Kahi anganvadi mdi patvle aahet pune mdla anganvadi mdi mahila from baran chalu aahe pn gavakd aajun aale nahit
Sir ye form bharne k bad ise net cafe me lekr Jana pdega kya wha incom certificate bnane k lie bolte h uske bad form bharna pdega bolte h
nice vidio sir thank you
Thanks sir nice & easy method information
खुप छान माहिती दिली
Sr ha form doni pn bharne grjech jruri ahe ka,,,karan majhya srv bhini on line bharun sudha pavti ghevun of line Sudha Bharat ahet
धन्यवाद सर
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
धन्यवाद सर खूप छान म्हायती दिली 🎉🎉🎉🎉🎉
Thanks 😊
सर.माझ्या. पत्नी च्या. शाळेचच्या.टि.सी.वर.जन्म. स्थळ.नाही. उपाय.सांगा.
Sir maza maherchya navane ration card aahe shala sodlyacha dakhla v birth certificate pan aahe v gadget pan aahe lagnanantar nav vegal aahe pan gadget aahe v tya navache pan v aahar donhi aahe v junya nvache pan pan v aahar aahe pan lagnantar ration card nahi
सर खूप छान माहित दिल 👌👌
👌👌👌
Thanks sir ji 🙏
धन्यावाद दादा 🙏
Sir post office ka account hai chlega kya
व्हिडिओ खुप छान सविस्तरपणे माहिती सांगितली धन्यवाद सर
Great 👍
Thank you sir
खूप छान 👌👌👌
धन्यवाद
छान.माहीती.दिली.सर
Form jar swata bharla tr nondni kramank kasa takava aani hami patra kase upload karave yabaddal mahiti dyavi
धन्यवाद सर खुप छान माहीती दिल्ली
विधानसभा निवडणूकी नंतर ही योजना बंंद होणार आहे
Thanku dada
Very nice
माझी लाडकी बहिण योजना 65 वय वर्ष पर्यन्त का ठेवली ती लाभार्थी स्त्री हायात आसे पर्यंत आसा जि आर का लागु केला नाही 65 वय वर्षा नंतरच मदतीची गरज असते बरेच मले सुना म्हातारया आईला तिचे पालन पोषण करण्यास टाळाटाळ करतात म्हणूनच या योजनेचा हयात आहे पर्यंत विचार व्हावा हा मेसेज मंत्रालया पर्यंत पोचवायला हवा हीच विनंती
65 nantar niradhar yojna ahe
65 वर्षाच्या ला माझी आजी लडकी योजना येणार आहे
माझा जिल्हा बीड आहे मी पुण्यात राहत आहे.तर पुण्यात फॉर्म भरू शकते का बीडमध्ये जाऊन भरावा लागेल
तुमचा की बायकोचा 😂😂
Yes
Aaj mi jama kele anganwadi madhe pan sevikene sangitale ki ethe jama karun online pan form bharun amhala sanga mag mi tumchya formvar sahi karte
Thx Sir
Ok sir 💐👌💐
Super TQ sir
Thanks🙏
Form bharu पाठवला अन submit zalayacha otp kiva sms nahi aala
Thank you.dada
Dhanyawad sar 🙏🙏🙏🙏
Aamchya gavat he form aahet aanganvadit
V nice sir
Rashan card me name nhi he to kya kre.
लाडकी बहीणीसाठी दादानी खुपकष्ट काम केले थकुन गेले बहीणीने भाऊ ना आराम करा सल्ला दिला
अभिनंदन दादा
Sir, माझ्याकडे बँक पास बुक नाही आहे. तर चेक बुक चा फोटो चालेल का.
छान
ऑफलाईन भरलेल्या फॉर्म विषयी स्टेटस कसे मिळेल. म्हणजे फॉर्म अप्रुव झाला का नाही. आणि इतर माहिती कशी मिळेल
छान आहे
Form mde tr char chaki gadicha ullekh tr nahi na
लोकांना खरी माहिती सांगा अंगणवाडीत एकी फॉर्म उपलब्ध नाही
Ty sir
Online जर आपणच केल तर अंगणवाडीत फॉर्म जमा करायची काय गरज
सर मी हा फॉर्म भरला आहे पण जेव्हा शेवटी otp येतो तो otp मी टाकलाच नाही आणि आता माझ्या फॉर्म चा स्टेटस पेंडींग दाखवतो म्हणजे माझा फॉर्म पूर्ण पणे भरून झाला आहे का ? आणि जर नसेल तर झाला तर तो फॉर्म डिलीट कसं करायचा?
Maharashtra banket "bachat khata " aahe to chalel ka
👍👍👍👌
Maher cadil ration card chalel ka
पर राज्यातील स्त्री यावर व्हिडिओ बनवून डॉक्युमेंट काय अपलोड करावे लागतील ते सांगा
Dada jar २१ jalu tar hoi shekat nahi ka
Maharashtra gramin bank khate chalel ka
छान माहीतीदिली 🎉नमस्कार दिव्यांगलाभार्थी असल्यास कायअटीराहतील.🎉
Online form bharlya n nondni krmank kaha hota he
👍👌👌
👌
Pati patnich join account chalel ka
Form kuthe available aahe
बैंक खाते दुसया राज्यातील आहे चालेल का?
Sar Agar Pati ka bhi Janm MP Mein Hi hua hai aur Maharashtra Mein 15 Sal se Rah Rahe Hain To Kya Karen
सर ऑनलाईन फॉर्म भरला तर आमच्या कडे हमी पत्राची पावती नसेल मग काय करायचे ?
Form english me fill karna hai ya Marathi me
Majhe pan maherche nav vegale aahe and sasrche vegale aahe kay karu
Rashan kare nasel tar chalel ka
सर हे लग्न n झालेल्या मुलींना पण आहे का
मुलाने चार चाकी गाडी घेतली आहे पण त्याचे लग्न झाले आहे त्याच्या कुटुंबाबरोबर बाहेर आहे आणि गाडी त्याच्याच नावावर आहे मग त्या आईला योजना लागू होईल का
Sir aamch aadhar Card cha address change kela aahe chalel ka
Online hamipatra kase dyayche
Pdc bank accont chalel ka
Lang hovun jar navrya kadche naav nasel lavale tar aai chya naavavar hou shakate ka
Anganwadi la koni form dilele nahi online form chi print kadhun ghyayche ahe
ज्या महिला के रेशन कार्ड नसेल तर त्यांनी काय करायचे
प्लीज माहिती लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोच करा
खूप चांगली माहिती धन्यवाद साहेब
एखादया महीलाकडे रेशनींग कार्ड नसेल तर काय करायचे
Sir HDFC account chalel ka
सर ऑनलाईन फॉर्म भरून सबमिट झाल्यावर तो कोठे द्यावा लागतो का?
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ निवृत्त कर्मचारी त्यांचे निधन झाले.त्याची पत्नी ला 900 रुपये पेंशन मिळते त्यांना मिळेल का ?
Abhinandan sarkarch