मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 कागदपत्रे | Mukhyamantri Mazi Ladki Bahin kagadpatre Docs

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 06. 2024
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 कागदपत्रे | Mukhyamantri Mazi Ladki Bahin kagadpatre Docs
    #Mukhyamantri_Mazi&Ladki&Bahin_Yojna #Kagadpatre
    Mukhyamantri Mazi Ladki Bahin Scheme #Documents
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे
    उद्यापासून म्हणजेच 1 जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. या योजनेअंतर्गत महिलांना दर महा 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी ऑनलाइन फॉर्म भरताना एकूण 8 कागदपत्र आवश्यक असणार आहेत. ही कागदपत्र कोणती आहेत? हे या व्हिडिओमध्ये सविस्तर समजावून सांगितले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही 8 कागदपत्रे अत्यंत आवश्यक आहेत.
    From tomorrow i.e. from July 1, Mukhyamantri Majhi Ladki Bahin scheme is starting all over Maharashtra. Women have to fill online form to avail this scheme. Under this scheme women will get Rs 1500 per month. A total of 8 documents will be required while filling the online form for this scheme. What are these documents? This is explained in detail in this video. These 8 documents are very essential to avail this scheme.

Komentáře • 5

  • @yogeshgilbile5787
    @yogeshgilbile5787 Před 19 dny

    hello sir, majhyakde gelya varshicha year 2023-24 cha utpana dakhala ahe chalel ka??? ka ya varshicha year 2024-25 cha kadhava lagel????

  • @sonalibendle5746
    @sonalibendle5746 Před 20 dny +1

    फक्त लग्न झालेले महीले साठी आहे का हे

  • @shitalmendgudle884
    @shitalmendgudle884 Před 19 dny

    जन्म दाखला नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला चालेल ना प्लीज सांगा