Mukhyamantri Ladka Bhau Yojana आहे काय? कोणाला लाभ मिळणार ? नियम व अटी कोणत्या ? Form कुठे भरायचा ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 10. 2024
  • #BolBhidu #MukhyamantriLadkaBhauYojana #EknathShinde
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या यशस्वी घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाडक्या भावांसाठी देखील महत्त्वाची घोषणा केली आहे. १७ जुलै रोजी मुख्यमंत्री आषाढी एकदशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये होते. पांडुरंगाची पूजा केल्यानंतर माधाय्मांशी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी या योजनेची घोषणा केली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पात या योजनेबाबत माहिती दिली.
    पण, या योजनेची अंमलबजावणी कशी करण्यात येईल? यासाठी कोण पात्र असेल? याबद्दल अर्थसंकल्पात कल्पना देण्यात आली नव्हती. पण, आज १७ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. लाडक्या भावांसाठी असलेली ही योजना नक्की आहे तरी काय? यासाठी कोण पात्र असणार आहे? याचा फॉर्म कुठे भरायचा? या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती घेऊयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 913

  • @ChetanTechnical
    @ChetanTechnical Před 2 měsíci +519

    ही योजना बहुतेक कंपन्यांसाठी आहे. 6000 रूपयात त्यांना मजूर भेटायेत. शिकायला काही भेटणार नाही ही गोष्ट वेगळी.

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Před 2 měsíci +25

      इकडचं तिकड वसूल

    • @ravi801g
      @ravi801g Před 2 měsíci +26

      शिकायचं सोडा घाम काढून घेणार बस

    • @TUSHAR-c3g
      @TUSHAR-c3g Před 2 měsíci +12

      बरोबर आहे कंपनी मध्ये ६ महिन्यात काय शिकेल

    • @prashant1470
      @prashant1470 Před 2 měsíci

      Internship kiti mahinyachi asti dada ? Kam karun ghenar mhanje tula te shikavach lagnar . Tyalach internship mhantat . Jyala nava thevayche te thevnarch​@@TUSHAR-c3g

    • @AbhishekWaghmare-ju2xj
      @AbhishekWaghmare-ju2xj Před 2 měsíci +1

      कोणत्या कंपनीमध्ये काम करावे लागेल माहिती का?

  • @shivtejkamble2224
    @shivtejkamble2224 Před 2 měsíci +317

    ही असली योजना घेण्या पेक्षा, कामाला जावा भावांनो तिथे चांगला पगार मिळेल.

    • @Politics_fan_____
      @Politics_fan_____ Před 2 měsíci +12

      That is what the scheme is about. You have to do intership for 6 months.😊

    • @cricketerpratikjadhav9367
      @cricketerpratikjadhav9367 Před 2 měsíci +2

      Te jatil ch lok😂 tumhala milnar nahi vatat

    • @Bhushan661
      @Bhushan661 Před 2 měsíci +4

      ज्यांना काम नाही त्याच्यासाठी आहे
      तुला काम आहे तर कशाला योजनेचा फायदा घेऊ पाहत आहे😂😂

    • @SanghratnaKamble-ii8ge
      @SanghratnaKamble-ii8ge Před 2 měsíci

      Bhau fukaat ah n ga hi yojna

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Před 2 měsíci +197

    सर्व तरुणांना आव्हान, नोकरी नाही म्हणून रडू नका,
    नोकरी करून गुलाम होण्यापेक्षा, छोट्या उद्योगापासून सुरवात करून बिझनेस करा. 🚩🚩

  • @tejasraje97
    @tejasraje97 Před 2 měsíci +111

    तिथे कामावर ८-१० तास राबवून घेतील आणि हे एव्हढे तुटपंजे वेतन देतील 😢

    • @pvs257
      @pvs257 Před 2 měsíci +8

      पण मुळात सरकारने का हे पैसे द्यावेत. जी कंपनी काम करवून घेतेय त्यांनी देणे अपेक्षित आहे.

    • @nilamkamble4343
      @nilamkamble4343 Před 2 měsíci

      Exactly... दादा... सरकार पैसे देण्यापेक्षा नोकरी द्यावी.. पगार कंपनी देईल.. कारण यात युवकंपेक्षा कंपनी चा फायदा जास्त दिसत आहे... कमी पगार मध्ये कंपनी राबवून घेणार आणि कंपनी ला फुकट मजूर मिळणार​@@pvs257

    • @Kirann2487
      @Kirann2487 Před 2 měsíci +4

      12 tass kamit kami.... Not 8 to 10 hrs

  • @Lets_go424
    @Lets_go424 Před 2 měsíci +77

    धन्यवाद दादा संगित्याबद्द्ल नायतर मी माझा जॉब सोडणार होतो मला वाटलं घरबसल्या आता १०००० मिळणार लाडकी बहिण योजना सारखं 😂😂

    • @Rohan.wanehare
      @Rohan.wanehare Před 2 měsíci +7

      Mala pan asach vatl

    • @Rajiv24
      @Rajiv24 Před 2 měsíci +1

      😂😂😂😂😂😂

    • @Bhushan661
      @Bhushan661 Před 2 měsíci +2

      😂😂 अस असल अस्त तर सगळे घरी बसून राहिले असते

    • @karanrawool6501
      @karanrawool6501 Před 2 měsíci +3

      Same bhawa mala pan asach vatal😅😅😅mulina fukat bhetatat aani aamchi pis kadun 6000 denar😂😂

    • @ThomasShelby-s1q
      @ThomasShelby-s1q Před 2 měsíci +2

      Bhai ham ladke hai hmare sath esa hi hota hai 😂😂😂😢

  • @Dharmik459
    @Dharmik459 Před 2 měsíci +405

    फक्त विधासभेपुर्ते जूमले आहे. शेवटी जनतेच्या हाती गाजरच. 🙏

    • @np7389
      @np7389 Před 2 měsíci +20

      ज्यांना मिळत नाहीये त्यांच्या पोटात का दुखतयं

    • @nirljjj
      @nirljjj Před 2 měsíci +6

      खर बोला 😂😂

    • @suresharshende7934
      @suresharshende7934 Před 2 měsíci +3

      💯💯😂😂😂😂🍉

    • @suresharshende7934
      @suresharshende7934 Před 2 měsíci

      ​@@np7389😂😂🍉🍉

    • @ravi801g
      @ravi801g Před 2 měsíci +8

      😊😊manje company walychi ch chandi contract bharti band Kara pahila contractor majlet Ani 12 hr majur marto tyakde laksha dya saheb 12 hr 300-400 per day kay pragati karnar ho majur tumhi mahagai vadhvta majurancha pagar kute vadhto company pagar kiti tarikh kartat 10 tarikh pagarachi date ahe contract chi kamgar act nusar mag to 20-25 date la jato kay karnar ek company majur tya kade laksha dya

  • @gawaliyash7475
    @gawaliyash7475 Před 2 měsíci +429

    घर बसल्या नाही भेटणार कामाला जावे लागेल Appernship वर भावांनो 😂😂

    • @GajananBhore-ms7pr
      @GajananBhore-ms7pr Před 2 měsíci +19

      Manje kampani kadhun kam kelele alg paise bhetal n ka fakt 6000 hajarvr 1 mahina kaam karaych

    • @gawaliyash7475
      @gawaliyash7475 Před 2 měsíci +30

      @@GajananBhore-ms7pr भावा फक्त रोजगार उपलब्ध करून देतील पण ६००० हजार पुरतील का तुला सिटी मध्ये आणि सरकार नाही देणार company देईल ते पण ६००० हजार तु करशील का येवढ्या कमी पैश्यात

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Před 2 měsíci +10

      व्यवसाय करा प्रत्येकाने काही न काही

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p Před 2 měsíci +11

      कमीत कमी 20,000 रुपये तरी पाहिजे होते.

    • @sushantkarale-fw1ip
      @sushantkarale-fw1ip Před 2 měsíci +8

      ho ha ha gairsamj dur zhala pahije porancha🤣🤣🤣🤣

  • @Shubham30502
    @Shubham30502 Před 2 měsíci +109

    असल्या फालतू योजना आणण्यापेक्षा युवा मुलांना रिक्त असलेल्या जागा वर नोकरी द्या. सरकार फक्त विधानसभा निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी या योजना सुरू करत आहे.

    • @ishwarlatthe2253
      @ishwarlatthe2253 Před 2 měsíci

      @@Shubham30502 s

    • @nikhilbalsane9924
      @nikhilbalsane9924 Před 2 měsíci +1

      June jatil tevha nave yetil n June chitkun baslet navkri var. Tyat sarkar Navin bharti karaych sodun he Asal kahi tari karatay

    • @Shubham30502
      @Shubham30502 Před 2 měsíci

      @@nikhilbalsane9924 ho tar kay new bharti paryant mul over age hotat

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 Před 2 měsíci +304

    निवडणुकीच्या आदल्या दिवशी लाडकी प्रेयसी योजना जाहीर झाली तर आश्चर्य वाटायला नको 😂

  • @borse104
    @borse104 Před 2 měsíci +45

    आधीच ITI Diploma झालेल्या MIDC मध्ये फिरत असलेल्या लाडक्या भावांना भेटायला नवीन भाऊ येताय.....

  • @sharadhp49
    @sharadhp49 Před 2 měsíci +30

    ही योजना काय नवीन नाही भारत सरकार तर्फे NAPS नावाची पहिल्यापासुन scheme सुरू आहे आणि ती ही एक वर्षासाठी असते फक्त एवढेच की महाराष्ट्रामध्ये जास्त संखेवरती ही scheme अमलात आलेली नव्हती त्यालाच नवीन योजना म्हणून पुढे आणलेले आहे.

  • @sachidanandkadu1465
    @sachidanandkadu1465 Před 2 měsíci +174

    बहिनिला चॉकलेट
    भावला। लॉलीपॉप😂

  • @thatswhy8601
    @thatswhy8601 Před 2 měsíci +74

    *ते असुद्या हो, पण तुम्हाला **#HairTransplant** च्या हार्दीक शुभेच्छा....* 😂😂

  • @paddy.r6020
    @paddy.r6020 Před 2 měsíci +22

    सर ६ महिने intrenship ला रोज ८ तास दिल्यानंतर, ७ व्या महिन्यापासून काय करायचं हे पण थोड सांगून द्यावं.
    उगाच १० हजार मागे पळू नका, ६ महिने वाया घालवू नका, ह्या योजने नंतर आता जी स्थिती आहे त्यापेक्षा भयानक स्थिती ६ महिन्यांनी असेल.

    • @ankushbadgujar504
      @ankushbadgujar504 Před 2 měsíci +2

      Correct 👍🏻

    • @alkagajbhiye5553
      @alkagajbhiye5553 Před 2 měsíci +1

      Je लोक 10 15 varsha पासुन् kam कर्तात त्यना कायम करा आधी कित्येक् varshaa पासुन् kes pending आहेत tyanche courtat काही तर् रिटायर pn zale

  • @undentfed7534
    @undentfed7534 Před 2 měsíci +73

    सरळ सरळ सरकार मजूर पुरवत आहे कंपन्यांना... ते पण 200 रू रोजाने 😅12 वी वाल्यांनी घरून पैसे घेऊन प्रशिष्कन घ्यावं लागलं पुण्यात

    • @nirljjj
      @nirljjj Před 2 měsíci +1

      😂😂😂

  • @AshwiniKedari-j2f
    @AshwiniKedari-j2f Před 2 měsíci +5

    12 वी पास विद्यार्थी contract basis वर 13 हजार पगार घेतो आणि इथे केवळ 6000 एक trainy म्हणून मिळणार आहे मला हा contrast नाही समजला

  • @sahadevbachhav4928
    @sahadevbachhav4928 Před 2 měsíci +13

    एवढ्या मेगा सिटी मध्ये 10,000 मध्ये परवडेल का हा मोठा प्रश्न आहे

  • @azy34
    @azy34 Před 2 měsíci +33

    Mhanje Karja kadhun 5 lakh bharun engineering kara ani nantar 10000 chi ॲप्रेंशिप kara .....kay lavlay he

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Před 2 měsíci +2

      फालतू योजना आहे काय कामी नाही ज्याला कमवायचा तो बरोबर कमवतो

    • @INDRAHULYT.
      @INDRAHULYT. Před 2 měsíci +1

      ​@@PandurangPole-fz9mb आत्ता बोलला न आपला भाऊ, बरोबर आहे भाऊ तुझं 😅

    • @anjalishirkar4877
      @anjalishirkar4877 Před 2 měsíci +1

      बरोबर आहे आम्ही कर्ज काढून आमच्या मुलांना इंजिनियर केलं नोकरी नाही आणि इतके पैसे भरून शिकून फक्त सहा हजाराची नोकरी इतकी महागाई करून ठेवली आहे त्या पैशात काय करायचं उपाशी राहून काम करायचं की रस्त्यावर राहून खरच पुढे खूप भयावह परिस्तिथी होणार आहे आताच माणसं माणसांना कापायला लागले आहेत

  • @azy34
    @azy34 Před 2 měsíci +17

    7:17 sarvat mahatvacha part

  • @haridasgomte3283
    @haridasgomte3283 Před 2 měsíci +17

    योजनेची😢 माहिती एकूण काही फुकटे लाडके भाऊ नाराज झाले😢😂❤

    • @rajkokulwar9020
      @rajkokulwar9020 Před 2 měsíci

      @@haridasgomte3283 अरे चूत्या फुकट मधे काम करतो का. 6000हजार महिन्याला 12 हजार चे महिन्याला घरातून फुकट खात असशील. म्हणून तुला जाणीव नाही. स्वताच्या जीवावर जग बापच्या जीवावर किती दिवस जगनार

  • @pareshsankhe944
    @pareshsankhe944 Před 2 měsíci +38

    मोठमोठे उद्योग, व्यवसाय, इंडस्ट्रीज, महाराष्ट्रा उभे करा यातून रोजगार उपलब्ध होऊन तरुण वर्ग स्वालंबी होईल आणि भारत महासत्तेच्या दिशेकडे वाटचाल करेल हे निश्चित

    • @statusdiary1841
      @statusdiary1841 Před 2 měsíci

      Abhe tuchiya 6k vr kam karshil ka tu te pn mothya city madhe😂

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण Před 2 měsíci

      नाही, आम्ही गुजरातच भलं करणार.

    • @rdkumar4348
      @rdkumar4348 Před 2 měsíci

      ​@@statusdiary1841
      Tuchiya to nahi, tu ahes bhawa
      tyaan mhnlch nahi ki 6000 hazarat job kra mhnun
      Ya ulat wegweglya comapanies Maharashtrat anlya tr,
      Jyanchya tyanchya skill nusar payment milel
      Mg konala 15000 milel tr konala lakh

    • @statusdiary1841
      @statusdiary1841 Před 2 měsíci

      @@rdkumar4348 bhai tula intership cha arth tari jamjte ka

    • @mdshamshoddinkazi2253
      @mdshamshoddinkazi2253 Před 2 měsíci

      ​@@statusdiary1841😂😂

  • @animaylove
    @animaylove Před 2 měsíci +1

    ही योजना गावातल्या गावात शिक्षण योग्य काम चालू केले असते तर खूप समाधान वाटले असते.
    गावाकडील मुलांना शहरात जाऊन राहणे खाणे साठी एवढे पैसे पुरायचे नाहीत

  • @amp5969
    @amp5969 Před 2 měsíci +30

    शिंदे सरकार ने राज्यवर 2वर्ष्यात 2लाख कोटी ने कर्ज करून ठेवलं आहे आणि त्या नंतर लाडकी बहीण योजने साठी वर्ष्याला 45हजार कोटी रुपये खर्च होणार आहे आणि हि योजना म्हणजे राज्यच वाटोळं नक्की

    • @Akshaybagal8
      @Akshaybagal8 Před 2 měsíci

      Lavdyaa abhyas karun boll jara kahihi baralu nako

    • @amp5969
      @amp5969 Před 2 měsíci +5

      @@Akshaybagal8 झाट्या तू सांग ना मग अभ्यास 2014नंतर फडणवीस ने 3.5लाख कोटी कर्ज केल आणि आता शिंदे ने 2लाख कोटी

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 Před 2 měsíci

      ​@@amp5969are chutiya tujyalade 1500 हजार aale tar purn thevanar ka kharch nahi karnar ka 😅😅😅

    • @Akshaybagal8
      @Akshaybagal8 Před 2 měsíci

      @@amp5969 tuzya aaila zavali vikas pan kela na tuzya aaivarr udalett sagle

    • @Akshaybagal8
      @Akshaybagal8 Před 2 měsíci

      @@amp5969 tuzya bapala lav fedayla karj

  • @SurajYadav-z5h
    @SurajYadav-z5h Před 2 měsíci +1

    माझा या वेळेचा अण्णा साहेब पाटील महामंडळाचा व्याज परतावा 2 महिने होऊन गेले तरी मिळालेला नाही . मला असं समजलं की माझाच नाही तर बऱ्याच लोकांचा व्याज परतावा मिळालेला नाही. तर या योजनान साठी पैसे उपलब्ध करण्यासाठी तर माझ्या सारख्या कित्येक जणांचा व्याज परतावा तर नाही ना थांबवला ? माझा मॅसेज जर बोल भिडू टीम पर्यंत पोहचला तर माझी त्यांना एक विनंती आहे की तुम्ही जरा या प्रश्नाकडे प्लिज बघाल का ?🙏

  • @surajkamble7814
    @surajkamble7814 Před 2 měsíci +9

    Mahiti 1 no bhetli sir thank you 🙏

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Před 2 měsíci +3

      माहिती एकूण काय करायचं ठरवलं😂

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण Před 2 měsíci +4

      कामं केले तरच सहा महिने पैसे मिळणार आहे, हे लक्षात ठेवा 🤣🤣

  • @SagarBhingardive
    @SagarBhingardive Před měsícem +1

    सर MP मध्ये हीच योजना आहे त्या ठिकाणी वयमर्यादा ही १८ ते ४५ आहे.

  • @sangamjadhav3600
    @sangamjadhav3600 Před 2 měsíci +3

    दादा आता आमची बारावी झाली आहे पण बारावी करून मी ITI ला ऍडमिशन केल आहे मग आम्हाला काय फायदा यांचा iti करतायेत त्यांना सुद्धा दिला पाहिजे गाडीभाडं तरी सुटेल

    • @sagar8930
      @sagar8930 Před 2 měsíci +1

      तुम्हाला फक्त गाजर भेटेल भाऊ काही नाही भेटणार अटी बघ एकदा मग समजेल

    • @INDRAHULYT.
      @INDRAHULYT. Před 2 měsíci +1

      मी त त्या पेक्षा ही गेलो मी 10 नंतर diploma करत आहो आत्ता मी का करू? 😢

  • @akashjadhav4083
    @akashjadhav4083 Před 2 měsíci

    जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय आणि त्यांना तो अभ्यास पुढे चालू ठेवायचा आहेच
    मग त्यांना कोणत्या कंपनी मध्ये प्रशिक्षण घ्यावं लागेल की अकॅडमी मध्ये प्रशिक्षण मिळेल ?
    डिग्री पूर्ण आहे मात्र अजून पोस्ट मिळाली नसल्याने अभ्यास चालूच आहे मग त्याचं काय ?
    त्यांना कसा मिळणार फायदा ?

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Před 2 měsíci +21

    बहिणीला भेळ आणि भावाला केळ 😂

  • @margdipbhatshankar1439
    @margdipbhatshankar1439 Před 2 měsíci

    Sir आम्ही ITI मध्ये शिकवतो 4वर्ष झाली, पण अद्याप आम्ही तासिका म्हणूच ओळक्या जातो. सरकार जे करत आहे ते छान आहे माझे विद्यार्थी लागतील जॉब लां. परंतु आमचं काय आमचा पण विचार कुणी करावा, खूप खराब परस्तीती आली आहे आमच्यावर

  • @rahuljethave2285
    @rahuljethave2285 Před 2 měsíci +7

    6000 ठेकेदारी पद्दती मध्ये पण भेटता. मजुरी ला लावून योजने च नाव देत आहेत😂 मी पण apprenticeship krto ahe 8000 देवून 20,000 च काम करवत आहेत...!😢

  • @Parvchannel4423
    @Parvchannel4423 Před 2 měsíci +2

    ज्या गरीब घरात महिला मुली नाहीत फक्त पुरुष आहेत कुणाच्या बायकोचे निधन झाले असेल कुणाची आई नसेल कोण अविवाहित असेल घरात बाप मुलगे असतील ते कुटुंब गरीब असेल अशा कुटुंबाला पण लाडकी बहीण योजने सारखे अर्थ सहाय्य भेटले पाहिजे तळागाळातील गरजु गरीब लोकांना सहाय्य भेटणे पण गरजेचे आहे प्रत्येक गरीब रेशनकार्ड धारकांना लाडकी बहीण योजना लागू करण्यात यावी या मध्ये प्रथम प्राधान्य महिला मुली या ना असावे पण महीला मुली नसणारे कुटुंबास पण मदत मिळावी या वर एक विडीओ जरूर बनवा माणूससकीच्या दृष्टीने मी तुमचे खूप विडीओ बघतो

  • @chaddi_Khalo
    @chaddi_Khalo Před 2 měsíci +9

    Justice For Ladka Baap Yojna 😢👀

  • @KUMARDONGARE-d6s
    @KUMARDONGARE-d6s Před 2 měsíci +1

    12th पास पण आता 12000 पेमेंट gheto पण या योजने मुळे आता ते कमी होतील.
    कारण सरकारच 6000 मध्ये लेबर उपलब्ध करून देत आहे म्हटल्यावर कंपनी कसे देणार 12000. सहा महिने का होईना कंपनी फायदा बघणार. सहा महिन्याने नवीन आहेतच की मग

  • @पंकजकांबळे-ड5ब

    काम कंपनीत आणि पगार सरकार देणार जे टॅक्स भारतात त्यांना चांगला घोडा लावताय सरकार यात फक्त कंपनी चा फायदा आहे

  • @prasadchavan1983
    @prasadchavan1983 Před 2 měsíci +1

    यात शिक्षणाचे 3 टप्पे आहेत, 12 वी, डिप्लोमा-डिग्री, मास्टर्स. माझा प्रश्न असा आहे की समजा एखादा आता डिप्लोमा करतोय त्याचे पुढे डिग्री व मास्टर्स करायचे प्लॅन आहेत, तो शिक्षण आता सोडणार नाही. मग तो या योजने अंतर्गत अर्ज करू शकतो का?

  • @dineshshejwalkannad6692
    @dineshshejwalkannad6692 Před 2 měsíci +3

    म्हणजे कंपन्या 8000 रुपयात 14-15 हजार रुपयाचे काम विद्यार्थ्यांकडून करून घेणार

  • @rahulwani08
    @rahulwani08 Před 2 měsíci +1

    समाज माध्यमांनी जिंकून येण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या सवंग योजना या देशाला व राज्याला आर्थिक खाईत लोटणार्‍या योजना आहेत यापेक्षा रोजगार निर्मिती करून सर्वांना सर्वांना काम करण्याची व त्यातून उदरनिर्वाह करण्याची सोय शासनाने करून द्यायला पाहिजे

  • @bhushankadam6782
    @bhushankadam6782 Před 2 měsíci +40

    सरकार पण 3 month आहे 😂😂😂

  • @vaibhavnaikwade5241
    @vaibhavnaikwade5241 Před 2 měsíci +1

    आता मी रजिस्ट्रेशन तर केले आहे पण जॉब कोणत्या कंपनी मध्ये करायचा ते कसे शोधायचे कसे समजणार

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 Před 2 měsíci +19

    6000 मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये काम करून घेणार म्हणजे

  • @theinfometicsgalaxy2003
    @theinfometicsgalaxy2003 Před 2 měsíci +2

    गवर्नमेंट नंतर कंपन्यांकडून कामगाराच्या कामाचे पैसे घेऊन तेच कामगार वर्गाला देणार कारण गवर्नमेंट कंपन्यांना मोफत मजूर वर्ग उपलब्ध तर करून नाही देणार. कदाचित असेच असेल.
    कंपनीमध्ये कामाला गेलं तरी 12 ते 15 हजार पगार मिळतो मग हा 8 आणि 10 हजार पगार काय म्हणून.

  • @ShubhamPatil-g1u
    @ShubhamPatil-g1u Před 2 měsíci +3

    Engineering students sathi work from home apretenship start keli pahije...online training dil pahije💯

  • @ravi801g
    @ravi801g Před 2 měsíci +1

    जे कॉन्ट्रॅक्ट भरती करून मजुरांना कॉन्ट्रॅक्टर 12तास घाम काढून घेतात रोज, ते पहिला बंद करा आणि पगार तारीख 10 असते कामगार कायद्या नुसार पण त्याची पगार 20/25तारीख होतात काही तरी त्याचं करा कॉन्ट्रॅक्टर सगळी बंद करा पहिला,आणि हे योजना आणून 10हजार मध्ये काय होणार आहे

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 Před 2 měsíci +16

    लाडक्या विनाअनुदानीत शिक्षकांना मदत करा...काम त्याला दाम हे सुत्र ठेवा...

  • @markalokhande7570
    @markalokhande7570 Před 2 měsíci +1

    Well explained sir
    One question arise
    I have done diploma in 2015 and at present jobless
    Can I apply for this

  • @rameshteral143
    @rameshteral143 Před 2 měsíci +3

    भाऊ RTE Addmission संदर्भात व्हिडिओ कर सगळे पालक वाट पाहत आहेत

  • @shivrajghuge222
    @shivrajghuge222 Před 2 měsíci +1

    Private company barya ahet..
    Kiman 15-20 hajar detat...
    Tithech swata kam kelel barr
    Shivay 1-2 time chaha nashta...
    Aani mulat hi yojana berojagaransathi aahe ka companyasathi ahe...??

  • @sonfire1
    @sonfire1 Před 2 měsíci +43

    आमचे Tax चे पैसे फुकट आणि बिनकामाच्या पोरांना वाटण्या साठी शिंदे साहेबांना शुभेच्छा

  • @rahulwani08
    @rahulwani08 Před 2 měsíci +2

    या योजनांना नागरिकांनी समाज माध्यमांनी विरोध करायला पाहिजे

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane Před 2 měsíci +8

    मुलांना बेरोजगार करा अश्याने त्यापेक्षा त्यांच्या हाताला काम द्या ......सगळी वाट लागेल म्हणजे बायकोला 1500 मुलीला 1500 नवऱ्याला. 2000 मुलाला 6000 म्हणजे कुटुंबाला मिळणार 11000 म्हणजे पुन्हा शेती करायला मजूर मिळणार नाही ...मुल नेट. पॅक मारून निवांत बसतील ...आणि पुन्हा मुलांची लग्न होणार नाहीत .

  • @pbsachingamer6
    @pbsachingamer6 Před 2 měsíci +1

    Sir tumhi khup chan mahiti samjun sangitli ahe thanks you evad samjun sagitl tar 10000 jevn kharch honar bakich rahn

  • @AdityaLambat-o3z
    @AdityaLambat-o3z Před 2 měsíci +4

    Link madhe error दाखवत आहे दादा

  • @TV00012
    @TV00012 Před 2 měsíci +1

    एम्प्लॉईमेंट एक्सचेंज आणि त्याचे मंत्री काय कोथिंबीर जुड्या विकतात का???निम अंतर्गत स्किल इंडिया मध्ये शेठ ने काय कर्तृत्व सिद्ध केले सांगावे

  • @INDRAHULYT.
    @INDRAHULYT. Před 2 měsíci +5

    300₹ रोजी मी त 9000₹ महिण्यालाच कमावतो मग मला काय गरज याची 😒

  • @prasadpatil539
    @prasadpatil539 Před 2 měsíci +2

    ६ महीन्यानंतर ज्या कंपनीत प्रशिक्षण घेतले आहे, त्या कंपनीत पर्मनंट नोकरी मिळेल का?

  • @Ganu268
    @Ganu268 Před 2 měsíci +6

    He mnje ,, rakhail la leave in relationship manun chuna lavnya sarkha aahe... Company 10,12 taas kaam krun gheil. Transport, maava , segrate,madech paise samptil

  • @narendragabhane7282
    @narendragabhane7282 Před 2 měsíci +1

    पण त्यायोजेनेमधील gr मध्ये 12 वी पास झालेल्या भेटेल पण शिक्षण चालू असणाऱ्या नहीं भेटणार आहे का डिग्री cha

  • @surajwathore3065
    @surajwathore3065 Před 2 měsíci +3

    Khup khup dhanyawad sir,thanku❤

  • @abhishekpatil5598
    @abhishekpatil5598 Před 2 měsíci +1

    जर website वर नोंद करून कंपनीत internship साठी न जाता जर कॉलेज ला जात राहिले तर या योजनेचा लाभ होऊ शकतो का

  • @rameshkumbhar744
    @rameshkumbhar744 Před 2 měsíci +3

    Ya madhe company ca faida ahe...

  • @rajendrashinare7416
    @rajendrashinare7416 Před 2 měsíci +1

    यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा..

  • @AkshayWaghmare20
    @AkshayWaghmare20 Před 2 měsíci +3

    अरे त्या कंपनीत जाऊन 6000 रुपयात हमालाच काम करण्यापेक्षा गावाकडे मजुरी केलेली बरी 😮

  • @shubhamrocks7465
    @shubhamrocks7465 Před 2 měsíci +1

    Sir he yojna adhi pasun chalu ahe mahaswayam var rojgar melawa bhart asto every 6 month madhe tya madhun vidyarthi ghetat tyana same 6,8,10 hajar ase stipend dile jate he yojna cha fakt nav change kel ahe baki kahi nahi😅

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 Před 2 měsíci +3

    Bhari Yojna aahe Fir ek Baar Mahayuti Sarkar 🔥🔥🔥🔥

    • @Nskp023
      @Nskp023 Před 2 měsíci +1

      Wa re andhbhakta

  • @shantanusabale5944
    @shantanusabale5944 Před 2 měsíci +1

    Sir gds badal ek vidwo banva na khup gds la Target vegre aste ani extra department cha darja ahe ....4hours cha pagar ahe ani 8tas karv lagto sir ..... sir please ek video banva tumhi🫡😔💫❤🥰

  • @prashantsatpute5660
    @prashantsatpute5660 Před 2 měsíci +21

    जेवढ देतात ते निवडूक झ्याल्या वरती आपल्या कडून महागाई च्या नावाखाली उकळून घेणार 😂😂😂

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण Před 2 měsíci +4

      अगदी खरं आहे, महाराष्ट्र कर्जबाजारी झालेला आहे. 😓

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Před 2 měsíci +2

    मी 12 वी पास होऊन फूड डिलिव्हरीचे काम करतोय मला ही योजना लागू होईल का

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb Před 2 měsíci +6

    जे काम आहे ते सोडून जायला परवडेल काय😂

  • @vijayshende5307
    @vijayshende5307 Před 2 měsíci +1

    माहिती आवडली तुमची पण सरकारचा हेतू कोणता आहे

  • @shivajibhosale7135
    @shivajibhosale7135 Před 2 měsíci +12

    बहिणीचं झालं भावाचं झालं लाडक्या दाजीला काय आहे का नाही😆😆😆😛😛

  • @dipakdhembare4431
    @dipakdhembare4431 Před 2 měsíci +1

    कंपनीमध्ये कंपनी काम करून घेणार 8 किंवा 12 तासाचे काम असेल मग कंपनीचा जो कामाचं पगार महिना आहे ते मिळून आणि राज्य शासनाचा जो क्रायटेरिया 8 ते 10 हजार रुपय वेतन मग हे दोन्ही मिळून समजा कंपनीचे पगार 12000अन्+लाडका भाऊ वेतन 10000 =22000 हजार इतके रुपये मिळणार असेल तर योजना चांगली खरी आहे. पण याउलट तस नसेल तर योजना फ्रॉड समजावी लागेल

  • @GorakhKadam-zl8mq
    @GorakhKadam-zl8mq Před 2 měsíci +2

    या असल्या योजना आणून देशाला कोणत्या दिशेला घेवून जातायत... हे देशा साठी खूप घातक आहे... या नेत्यांना देश कसा चालवावा याची 1 % ही अक्कल नाही...

  • @mrstrangeUser
    @mrstrangeUser Před 2 měsíci +1

    दादा ही फक्तं नावाची प्रशिक्षण योजना आहे 6,8,10 हजार मधे काहिच नाही होत. शहरामध्ये 4 ते 5 हजार राहण्यासाठी लगतो त्याचबरोर खानाचा खर्च आणि 12 तास काम कुठल प्रशिक्षण मिळणारं आम्हाला. ही काही नहीं आता चूनाव जवळ आलेत म्हणून हे सर्व घडत आहे.

  • @amolwankhede8873
    @amolwankhede8873 Před 2 měsíci +23

    सरकार आम्हाला 10 हजार देणार आणि सरकार कंपनी कडून आमचे 20 हजार घेणार आणि दर महिन्याला 10 हजार सरकार च्या भोकात 😊

  • @rameshjathar4300
    @rameshjathar4300 Před 2 měsíci

    सर तुमचा आवाज तसेच संवाद खूपच स्पष्ट छान आहे ❤

  • @Officially_friendly_
    @Officially_friendly_ Před 2 měsíci +10

    O views 25 like powe of bol bhidu

    • @INDRAHULYT.
      @INDRAHULYT. Před 2 měsíci +1

      CZcams चा glitch आहे तो 😂😂

  • @generationnext7944
    @generationnext7944 Před 2 měsíci +2

    Is this only for unemployed ka??

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan Před 2 měsíci +4

    योजना खरच आहे का पण?

    • @User-pm3ai6v
      @User-pm3ai6v Před 2 měsíci +2

      @@JaiJawanJaiKisan गाजर आहे हा

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 Před 2 měsíci +1

      सरासरी सरकार मजूर पुरवत आहे कम्पनी 😄😄

  • @Pandurang-d5l
    @Pandurang-d5l Před 2 měsíci +2

    खूप छान माहिती सांगितली

  • @sonalpatil3954
    @sonalpatil3954 Před 2 měsíci +3

    Bhau Ladka nahi tar Dodka asto he siddh zale 😂😂😂

  • @suyogmhatre5814
    @suyogmhatre5814 Před 2 měsíci +2

    Jyanchi apprentice zali ani NAAC certificate ahe tyna ya yognecha labh bhetel

  • @Shayariyana
    @Shayariyana Před 2 měsíci +3

    जर बारावी पास आहे पण १८ पूर्ण नसेल तर 😢

    • @rajkokulwar9020
      @rajkokulwar9020 Před 2 měsíci

      @@Shayariyana 18 पूर्ण नसेल तर तुला कार्रखान्यात काम करता येत नाही. बालकामगार कायदया नुसार म्हणून ते 18 वरील युवकाना हीं योजना दिली

  • @dhruvlonare3616
    @dhruvlonare3616 Před 2 měsíci

    पुणे, मुंबई आश्या शहरात राह्याचा, खान्या च्या ख़र्च कोण करेल.... ते परवळेल का ?
    काहि पैसे वाचेल का ?
    ६ महिने च्या बाद काय भटकतील मुल ? त्यात जमा झालेला पैसे भी खर्च होईल. ?

  • @Paraboy...777
    @Paraboy...777 Před 2 měsíci +3

    एक म्हैस आणि एक हालगट त्या विषयी पण माहाती द्या थोङी...!!!😂😂😂

  • @arvindharne4660
    @arvindharne4660 Před 2 měsíci +1

    I request to Shinde sir , please make govt school good quality, and give Medical facilities chief rate 🙏🙏

  • @pritambhoite5944
    @pritambhoite5944 Před 2 měsíci +3

    नक्की लाभ मिळणार का....

  • @Khanabanaokhushhojao
    @Khanabanaokhushhojao Před měsícem +1

    Miraj madhe cnc.madhe.pahila .30000 dyache mag 6 mahinyane.10000 milnar kay upyog

  • @mandardesai9979
    @mandardesai9979 Před 2 měsíci +10

    🔔 bhetnar

  • @Shreepad_Bagwe
    @Shreepad_Bagwe Před 2 měsíci +1

    Sir ., jar akhada mulga 12 th pass aahe aani to aata pudhe shikat aahe tr to form bharayla applicable aahe ka

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 Před 2 měsíci +15

    नागपंचमी सणा निमित्त अविवाहित युवकाना नवरी योजना आना शिंदे साहेब 😂😂😂😂 म्हणजे सरकार बहुमतात येनार 😂😂😂😂

  • @YogeshKudave-e3e
    @YogeshKudave-e3e Před 2 měsíci +1

    अहो सर ही योजना नाही तुम्ही पण न समजल्या सारखं काहीपण सांगत राहता, याला फक्त नाव दिल आहे हया अँप्रेन्टीशिप सुरुवात पासून चालू आहेत

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Před 2 měsíci +14

    काम करावे लागेल भाऊ लाडका असला तरी लाडकापणा चालणार नाही 🤣🤣🤣

  • @pradiphange4697
    @pradiphange4697 Před 2 měsíci +1

    Agar he lok 8k life time det asate & company separately 7k -10k det asati tar kuthe parvadel.😢

  • @motionmovies2221
    @motionmovies2221 Před 2 měsíci +7

    He tar hamal bhau yojana ahe😂😂😂

  • @yasinbagwan1320
    @yasinbagwan1320 Před 2 měsíci +1

    6 mahinyach prasiksan zalyavr pudhe kaybkaraych dada...?

  • @suresharshende7934
    @suresharshende7934 Před 2 měsíci +9

    विधान सभेसाठी तळमळ 😂😂😂😂😂

  • @shariquemohd1620
    @shariquemohd1620 Před 2 měsíci +2

    How many candidates would government selected?
    I heard only 50000 , thousand
    Is it true?

  • @suresharshende7934
    @suresharshende7934 Před 2 měsíci +6

    फक्त जनतेला वेड बणवता येत 😂😂😂😂😂😂💯💯💯💯

  • @ritesh_ghorpade_1022
    @ritesh_ghorpade_1022 Před 2 měsíci +1

    #sebc cast validitiy साठी आवाज उठवा ना.... For cet registratin..>>>>>❤