फक्त याच कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार! | Mukhyamantri Annapurna Yojana 3 Free Gas Cy

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 07. 2024
  • फक्त याच कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार! | Mukhyamantri Annapurna Yojana
    Only these families will get 3 gas cylinders free per year in Mukhyamantri Annapurna Yojana !
    मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू केली जात आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील कुटुंबांना दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत पुरवले जातील. या योजनेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मराठी भाषेत देण्यात आलेली आहे. या योजनेसाठी कोणती कुटुंबे पात्र असतील ? तसेच कोणती कुटुंबे अपात्र असतील? हे देखील या व्हिडिओत स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अटी शर्ती व नियम तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया ही संपूर्ण माहिती या व्हिडिओत देण्यात आलेली आहे.
    Mukhyamantri Annapurna Yojana is being implemented across Maharashtra. This scheme will provide 3 gas cylinders free of cost to households in Maharashtra every year. The complete information of this scheme is given in Marathi language in this video. Which families are eligible for this scheme? Also which families will be ineligible? This is also explained in this video. The complete information about the terms and conditions and rules of MukhyamantriAnnapurna Yojana along with the documents required to avail the benefits of this scheme and the application process has been given in this video.
    Mukhyamantri Annapurna Yojana 2024 Mukhyamantri Annapurna Yojana GR मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना
    अन्नपूर्णा योजना अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र मोफत गॅस सिलेंडर योजना महाराष्ट्र annapurna yojna annapurna yojna maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana patra apatra mofat gas cylinder yojna maharashtra 3 Free Gas Cylinder Scheme Maharashtra

Komentáře • 84

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Před 2 dny +9

    छान माहिती दिली.फक्त रोजंदारी करणाऱ्या लोकांसाठी ही योजना चांगली आहे.जय महाराष्ट्र

  • @user-yo2cm6di2x
    @user-yo2cm6di2x Před 2 dny +9

    गॅस किंमती कमी करा म्हणजे सर्वांना च मिळेल..

  • @suvarnapatil7522
    @suvarnapatil7522 Před 2 dny +8

    पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांसाठी काय ते कधीच मतदान करणार नाहीत असला अर्धवट देशाचा न्याय असतो का भारत हा लोकशाही प्रधान देश आहे याच प्रवृत्तीला लोकशाहीच का

  • @user-gk9qt1hm4d
    @user-gk9qt1hm4d Před 2 dny +21

    तुमचं सरकार स्थापन झाल्यापासून सगळे गॅस सिलेंडर सबसिडी द्या आणि महिलांना सुद्धा पंधराशे रुपये द्या तरच तुम्हाला मतदान मिळेल

  • @manishachavan8076
    @manishachavan8076 Před 2 dny +11

    तीन गॅस मोफत देण्यापेक्षा दरकमी करा

  • @babanbhalerao1404
    @babanbhalerao1404 Před 2 dny +17

    फुकट सिलिंडर दिल्यावर सिलिंडरच्या किमती वाढवून नका.तरच ठिक राहील नाहीतर निवडणुकीचे गाजर दाखवून नका.

  • @madhuripore6161
    @madhuripore6161 Před 2 dny +7

    फूकटदेऊनकाकिंमतकमीकरा

  • @ShankarThombare-r7c
    @ShankarThombare-r7c Před 2 dny +5

    गॅस सिलेंडर माणसाच्या नावावर मग काय करायचं बाईच्या नावावर

  • @ramdaschaware7286
    @ramdaschaware7286 Před 2 dny +6

    महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवर मोठा दरोडा पडलाय सावधान राहा

  • @Sujatthorat733
    @Sujatthorat733 Před 2 dny +7

    हे सर्व निवडून होई पर्यंत आहे का?😂😂

  • @rajumayekr618
    @rajumayekr618 Před 2 dny +7

    सरळ सरळ कीमत कमी करायची ना 200 te 300 फुकट मधे देण्याचा नाटक का करायचं

  • @user-gk9qt1hm4d
    @user-gk9qt1hm4d Před 2 dny +29

    पांढरे रेशन कार्ड वाले आपल्याला कधीच मतदान देणार नाहीत हे 100% खर आहे

  • @somanathchaudhari910
    @somanathchaudhari910 Před 2 dny +3

    Fukat naka Deu pan bhav Kami kara saheb khup lok Garib Ahe please

  • @ranjanapatil1895
    @ranjanapatil1895 Před 2 dny +2

    पांढरे कार्ड वाल्यांनी काय करयचं

  • @sushmaakhade
    @sushmaakhade Před 2 dny +10

    हा आरसा मी मुंबईतून करू शकतो का

  • @InnocentDriftwood-uv4lc
    @InnocentDriftwood-uv4lc Před 2 dny +9

    पवार . ठाकरे च सरकार आलं कि सगळं बंद करणार 😍🙂🥰👍

  • @nareshkuhite4087
    @nareshkuhite4087 Před 2 dny +3

    तुले भेटल्यावर वर सांगजो

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 Před 2 dny +9

    म्हणजेच बोगस काडऀधारकांना लाभ मिळणार 3:49

  • @user-zm7zn7ju1x
    @user-zm7zn7ju1x Před 2 dny +1

    ☝️👁👁👏👏👌🤔🙋‍♀️👍👏👏आपण छान माहिती देतात देत रहा

  • @ashokdhanawade480
    @ashokdhanawade480 Před 11 hodinami +1

    पांढरे कार्ड आम्ही कलर करतो पिवळ्या रंगाने

  • @RaniSalvi-kp1od
    @RaniSalvi-kp1od Před 2 dny

    Nice

  • @AniketPatil-ru2fr
    @AniketPatil-ru2fr Před 2 dny +2

    कुटूंबात महिला नसेल तर। घरामध्ये दोन मुल ववडीलच असतील तर

  • @user-gm3nb2lh8u
    @user-gm3nb2lh8u Před 2 dny +45

    तीन नाही तर सर्वांनाच वर्षभर गॅस कमीत कमी 12 ग्यास फ्री दिले पाहिजे

    • @InnocentDriftwood-uv4lc
      @InnocentDriftwood-uv4lc Před 2 dny +16

      आणि सोयंपाक पण करून द्यावा अजून काय 🙂🙂🥰🥰🥰

    • @sapanapatil9593
      @sapanapatil9593 Před 2 dny +6

      ऐक तरी भेटेल का बघ आगोदर 😂😂😂

    • @ganeshdirgha9710
      @ganeshdirgha9710 Před 2 dny +1

      😂😂😂😂😂

    • @rohandahake8066
      @rohandahake8066 Před 2 dny +2

      जेवण पण दररोज दयाव😅😅😅

    • @user-qo6hn3xq6d
      @user-qo6hn3xq6d Před 2 dny

      Meherabani kara ni mule hi sarkarkadun kadun magu naka @ ha..ha...ha...!​@@InnocentDriftwood-uv4lc

  • @sanjogarmym7508
    @sanjogarmym7508 Před 2 dny +1

    लहित बिल कमी करा नही तर

  • @SejalKolasamkar
    @SejalKolasamkar Před 13 hodinami

    सगळ्या सोई उज्ज्वला एजन्सीला का.तर समृध्दि एजन्सीला मिळाल्या पाहिजेत

  • @SeemaRane-jn3iy
    @SeemaRane-jn3iy Před 2 dny

    Hi Annapurna yojana suru zali aahe ka

  • @user-ex1gs9wh8p
    @user-ex1gs9wh8p Před 2 dny

    Ya yojnecha labh ghenyadathi form bhrava lagnar ka

  • @Hanumanghumatkar
    @Hanumanghumatkar Před 2 dny +2

    सर्वांना सरसकट द्या

  • @shilabarsagade3355
    @shilabarsagade3355 Před 2 dny +2

    भारत गॅस वाल्यांना लाभ घेता येईल का please रिप्लाय द्या सर

    • @prakashl4764
      @prakashl4764 Před dnem +1

      नाही पाकिस्तान गॅस सिलिंडर वाल्यांना लाभ मिळणार आहे 😂😂

  • @vaijenathgade4427
    @vaijenathgade4427 Před dnem

    गश कनेकशन पुरूचया नावावर असेल तर या योजनेचा लाभ मिळेल का

  • @Maharashtrian69
    @Maharashtrian69 Před 2 dny

    गरीब कुटुंबांमध्ये ज्यांचं पाईप लाईन गॅस कनेक्शन आहे... त्यांनी काय करायचे

  • @user-wx6sb4vz3f
    @user-wx6sb4vz3f Před 2 dny +1

    Only
    For.vote

  • @PriyaRajput-rw6of
    @PriyaRajput-rw6of Před 2 dny

    केवा पासुन चालू होनार आहे ही योजना

  • @ShardhaChavan-tw9wo
    @ShardhaChavan-tw9wo Před 9 hodinami

    दोन जन आहेत त्या तिल एक ऑफ झाला आहे तर त्या चाबायकोचे म्हणजे ऑफ झालेला आहे त्या चाबायकोचे नाव रेशनकार्ड वरती
    पहिले आहे तर योजनेचा लाभ भेटेल का

  • @shilabarsagade3355
    @shilabarsagade3355 Před 2 dny

    कधी पासून लागू करण्यात येते सर

  • @JAYRAMWakade
    @JAYRAMWakade Před dnem

    गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर असेलतर पैसे महिलेच्या खात्यावर कसे जमा होणार..

  • @saching512
    @saching512 Před 16 hodinami

    माझ्या नावावर गॅस कनेक्शन आहे मला दुसरे कनेक्शन बायकोच्या नावावर उजवला योजनेअंतर्गत घेण्यासाठी काय करावे लागेल?एजन्सीवाले देत नाहीत

  • @VandanaTiwari-j1h
    @VandanaTiwari-j1h Před 2 dny

    Kameez kameez Shah cylinder free Dene

  • @rajukumbhar2506
    @rajukumbhar2506 Před 2 dny

    नमस्कार साहेब माझा प्रश्न असा आहे की जी लोक कुटुंबात राहत नाही जर कोणी भाड्याच्या घरात राहत आहे त्यांना मिळाला तर बरे होईल त्याचा ही विचार करायला हवा ही नम्र विनंती साहेब 🙏

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 Před 2 dny +4

    बाकीचे लोकांना का नाही,त्यांची मते नको का😂

  • @gautamkhairnar918
    @gautamkhairnar918 Před dnem

    तुम्ही तर महिलांना सांगताय,पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर काय करायचे.

  • @sudhirwakase9130
    @sudhirwakase9130 Před 17 hodinami

    Give this scheme to yellow ration card only.

  • @sandipkhemnar2830
    @sandipkhemnar2830 Před 2 dny +1

    योजनेला नाव चांगले,परंतु याला ग्रामीण भाषेत म्हसीचा मूत म्हशीला पाजणे असे म्हणतात.

  • @user-rf4ri9yz6c
    @user-rf4ri9yz6c Před 13 hodinami

    आमाला, गास, कनेक्ट, मिळाले नाहि, आमचे, लीला, मधे, नाव, आहे

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 Před dnem

    ज्यांना सिलिंडर मोफत मिळणार नाही ते मतदान तुम्हाला करणार नाही

  • @user-zi4in1kl7p
    @user-zi4in1kl7p Před 2 dny

    सिलेंडर फुकट देणार नाही तर सबसीडी मिळणार आहे 5 नंबर ला बघा

  • @somanathchaudhari910
    @somanathchaudhari910 Před 2 dny

    12 month mofat Dile pahije

  • @komaljadhav5032
    @komaljadhav5032 Před dnem

    महिलेच्या नावावर पाहिजे का cylinder

  • @AtulGosavi-lj5ef
    @AtulGosavi-lj5ef Před 2 dny +1

    1500 nko gas frii kara

    • @AtulGosavi-lj5ef
      @AtulGosavi-lj5ef Před 2 dny

      शिल्लक राहतील सरकारला

  • @sushiladahatonde2945
    @sushiladahatonde2945 Před 2 dny

    उज्वला आणि अन्नपुर्णा ऐकच स्किम आहे का 🎉🎉

  • @miragautam1400
    @miragautam1400 Před 2 dny

    Gagar kha

  • @VilasMadavi-bp4gx
    @VilasMadavi-bp4gx Před 2 dny

    Fukat denyapeksha bhaw Kami keltar jamnar nahi ka

  • @iqbaltambe8440
    @iqbaltambe8440 Před 2 dny

    Fukat te poushtik
    Mitranon ha kahi tari motha jhol honara distoy sawdhan raha JaiMaharashtra❤

  • @user-zm7zn7ju1x
    @user-zm7zn7ju1x Před 2 dny

    ☝️👁👁👌👌🙋‍♀️👍👏🌹👏🌹

  • @vishaljadhav7834
    @vishaljadhav7834 Před 2 dny

    अहो अजुन गॅस नाही त्याचं काय.

  • @lpjagtap6377
    @lpjagtap6377 Před 2 dny +2

    Faltu yojna

  • @yogeshpatil6857
    @yogeshpatil6857 Před 2 dny +1

    माझे केशरी रेशन कार्ड आहे....परंतु माझे गॅस कनेक्शन माझ्या नावावर आहे.तर सबसिती बायकोच्या खात्यावर जमा होईल का ?

  • @shoaibchougle6259
    @shoaibchougle6259 Před 2 dny

    Abe tak naye Kuch mela hai

  • @omsaiumesh2081
    @omsaiumesh2081 Před 2 dny

    गॅस सिलेंडर वडिलांच्या नावावर असल्यावर काय करायचं

  • @miragautam1400
    @miragautam1400 Před 2 dny

    Fail schome

  • @BalajiTidke-gr3tx
    @BalajiTidke-gr3tx Před 2 dny +1

    पुरुषाच्या नावाने गॅस कलेक्शन असल्यास त्याची सबसिडी कोणाच्या नावाने जमा होणार

    • @S.K-uo2xx
      @S.K-uo2xx Před 2 dny

      महिलेच्या नावावर जमा होणार.

  • @ajitdange601
    @ajitdange601 Před 2 dny

    खुर्चीसाठी गाजर योजनांचा महापूर