Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेच्या कोणत्या अटी बदलल्या ?रेशनकार्ड लागणार का?

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 07. 2024
  • #BolBhidu #MajhiLadkiBahinYojna #maharashtrabudget2024
    मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर गरीब महिलांना मदत, तसेच त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासनातर्फे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेचे लाभार्थी निश्चित करण्यासाठी १ जुलै ते १५ या कालावधीत अर्ज मागविण्यात आलेले होते. पण आता अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. गरीब व गरजू महिलांसाठी ही योजना आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरणार आहे.
    'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी १ जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ३१ ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे. तसेच दि. ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.विद्यमान सरकारच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. आज आपण या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी ची माहिती ५ सोप्या प्रश्न आणि उत्तराच्या माध्यमातून घेऊया.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 1,1K

  • @BolBhidu
    @BolBhidu  Před dnem +50

    लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्मची लिंक cdn.s3waas.gov.in/s345fbc6d3e05ebd93369ce542e8f2322d/uploads/2024/07/2024070499.pdf
    लाडकी बहीण योजनेसाठी अॅपची लिंक
    play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot

    • @Shadow-fi6sv
      @Shadow-fi6sv Před 12 hodinami +1

      उपयोग नाही, सगळ्या गोष्टी भरल्या तरी error येतो, submit होत नाही

    • @gkalpeshg
      @gkalpeshg Před 10 hodinami

      😊😊

    • @brandgirl22pihu
      @brandgirl22pihu Před 10 hodinami

      @@Shadow-fi6sv 🙂🙂

  • @gokuldesai6969
    @gokuldesai6969 Před 2 dny +92

    योजना गरीब, सामान्य महिलांसाठी
    चांगली आहे पण अशा योजना दिर्घकाळ
    चालू ठेवणं राज्याच्या हिताचे नाही.
    यामुळे परावलंबी होण्याची शक्यता आहे.यापेक्षा घरगूती उद्योग महिलांना देऊन स्वयंपूर्ण करणे आवश्यक आहे.

    • @DPxOP
      @DPxOP Před dnem +6

      बरोबर.. सरकारी योजनांवर अवलंबीत राहु शकतो असा गैरसमज निर्माण झाला तर ते खूप घातक असणार आहे.. विकास तर सोडा युवा चुकीच्या मार्गाला जाण्यास पण वेळ लागणार नाही🙌🏻

    • @SalmanKhan-rt4yd
      @SalmanKhan-rt4yd Před dnem +5

      असा कोणता विकास होत आहे पॉलिटिशन खात आहे आता गरीब खात आहे तर तुम्हाला विकास दिसतो का रॉड रस्ते निधि निगतो तेव्हा करोड़ो रूपये चे घपले होतात तेव्हा तर विकास ची बात नही करत तुम्ही

    • @dipikapatil1239
      @dipikapatil1239 Před dnem

      czcams.com/video/RZ07m_aSe4U/video.htmlsi=8n2anJ1l1evto5jN

    • @ItsMe-nr4lu
      @ItsMe-nr4lu Před 11 hodinami +1

      हे निवडणूक करिता दाखवलेले 🥕 गाजर आहे 😂

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan Před 2 dny +207

    🙏🏻 आमच्या शेतकरी राजासाठी तरी काहीतरी योजना काढायला पाहिजेल चांगल्या चांगल्या योजना काढायला पाहिजे 🙏🏻

    • @prasad7391
      @prasad7391 Před 2 dny +31

      Nehmi tr kadht rhta

    • @Monster00284
      @Monster00284 Před 2 dny +25

      Pm 2000 yetat te kasache ahet

    • @Trut379
      @Trut379 Před 2 dny +6

      20000cr pm yojana jali ahe na mala 20k ale ahe hya month la

    • @user-bo2be6xn6u
      @user-bo2be6xn6u Před 2 dny

      2019पासून योजाना बन्द आहे निस्ति फेकफेकि

    • @surajbokade66
      @surajbokade66 Před 2 dny +6

      😂😂😂 jhopit rahta kare PM chi yojana kiti divsa pasun chalu ahe aani Shetkaryana miyat pan ahe...

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Před 2 dny +44

    योजना चांगली आहे पण प्रभावीपणे राबवणे खुप महत्वाचे आहे

  • @Morale_Meghraj2873
    @Morale_Meghraj2873 Před 2 dny +455

    लाडक्या भावाला काहीतरी चालू करायला पाहिजे😂😂

  • @VIDEOS_COLLECTION
    @VIDEOS_COLLECTION Před 2 dny +200

    फक्त प्रत्येक महिलेच्या खात्यात पैसे यावेत एवढंच!!
    नाहीतर मधेच खूप योजना गायब होतात 😂😂

    • @satarachastatuswala7
      @satarachastatuswala7 Před 2 dny +17

      हे मात्र खरं आहे 😂😂😂

    • @jayeshsalokhe1467
      @jayeshsalokhe1467 Před 2 dny

      चार महिन्यांवर विधानसभा आली आहे.. तिथपर्यंतच चालेल हे सर्व.. पुढे सर्व बंद होईल..अशा कित्येक योजना येतात आणि बासनात गुंडाळल्या जातात..'जुमला' लोकांच्या सवयीचा पण झालाय तसापण

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 Před 2 dny

      गरजांसाठी वापरावा म्हणून पैसे थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यातच जमा होणार आहे, ज्याप्रकारे मध्यप्रदेश मध्ये होतं.
      स्वतंत्र काळापासून मोठ्या प्रमाणात गरिबांचं बँक खातं सुद्धा नव्हतं म्हणून सरकारचा लाभ त्यांना थेट मिळत नसायचा, 2014 पर्यंत दलाली खूप मोठ्या प्रमाणात होती.
      गेल्या 10 वर्षात ज्यांचं बँक खातं नव्हतं त्यांचं प्रधानमंत्री जनधन योजनेतून प्रत्येकाचं बँक खातं बनलं आहे, आणि डिजिटल इंडियाच्या माध्यमातून त्वरित पूर्ण पैसे लाभार्थीच्या खात्यात जमा होतात.

    • @user-kn6jp2em5o
      @user-kn6jp2em5o Před 2 dny +15

      40 takke wale adhikari honar tar aasch honar

    • @renukabiradar3664
      @renukabiradar3664 Před 2 dny +2

      😂😂😂

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 2 dny +45

    बरं झालं हो सरकारने निकष बदले हे सगळ्या महिलांना बरं होईल कारण डॉक्युमेंट कमी, झाली बर झालं एवढे डॉक्युमेंट कोण काढणार आणि एवढा वेळ कोणाला होता त्यामुळे सरकारने बदल केला हे बरं झालं राव धन्यवाद सरकारचे 🤝

    • @maddygaming2235
      @maddygaming2235 Před 2 dny

      pan website open hoina

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Před dnem

      काही दिवसांनी( निवडणूक झाल्यावर) कागदपत्रे पुन्हा मागितली जातील😂 आणि ते जमा नाही केलं म्हणून पैसे बंद करून टाकतील😂

  • @shobhaauti6104
    @shobhaauti6104 Před 2 dny +108

    गरीब आणि गरजू च महिलांना दया.

  • @jamilshaikh7936
    @jamilshaikh7936 Před 2 dny +112

    तेलंगणा राज्यात मुलींच्या लग्नासाठी 1 लाखापर्यंत किंवा 1 लाख हून अधिक मदत ही सरकार कडून दिली जाते ज्यामुळे मुलींच्या पाल्यांना चांगला हातभार लागतो..

    • @user-ir3xx8ih2f
      @user-ir3xx8ih2f Před 2 dny

      तूमाला 1500 मिळत आहे ते घ्या पैसे सगळी सरकार चे सुविधा घेवून सुद्धा तुम्ही vote back ची तुस्टिकर करणं करणाऱ्या पक्षाला च मतदान करणार आहे आणि इस्लाम मध्ये हराम आहे हे घेणे कुटला तर मोलवी वी laa विचार जन्नत मध्ये जायचं नाही का इमाम पर रह नही हो तुम लोग 😂

    • @APK81
      @APK81 Před 2 dny +15

      इथे सुद्धा मिळते... 1 लाख
      लेक लाडकी योजना

    • @factically4972
      @factically4972 Před 2 dny

      Bc लग्नासाठी pn paise lagtat bhikaryana 😂😂😂 aplyakade lagn mhnje evdhi mothi gosht ahe ki vicharu naka 😂😂😂 evdha kharch porichya शिक्षणावर, tila एखाद skill shikvyla kiva एखादी कला, स्पोर्ट शिकवण्यासाठी नाही करणार bhikarde adnyani aaibaap

    • @AveragepoliticsEnjoyer
      @AveragepoliticsEnjoyer Před 2 dny +4

      Nako re baba bhikla lagna apna aslya yojani

    • @mibhartiya
      @mibhartiya Před 2 dny

      Kiti pora kadhyachi..

  • @user-tr5cp1pv3n
    @user-tr5cp1pv3n Před 2 dny +14

    अशी खिरापत वाटण्यामुळे लोक आळशी बनत आहेत चाळीस वय वर्ष झाल्यानंतर सर्वांना द्यावे

  • @M-pt7kp
    @M-pt7kp Před 2 dny +17

    कितीतरी लोकांचा व्यवसाय हा टॅक्सी चालक आहे त्या मूळ 4 चाकी चा विचार केला पाहिजे

  • @shashi_ghadage
    @shashi_ghadage Před 2 dny +28

    मत मिळवण्यासाठी १५००/- ची लाच.
    त्यापेक्षा रोजगार निर्मिती करा, महीलांसाठी व्यवसाय निर्मीती करा. महीला १५००/- नाही १५०००/- रूपये महीना कमवतील. पण सरकारला फुकटची सवय लावायचीय.
    शिवाय हे १५००/- वसूल पण आपल्याकडूनच करणार, टॅक्स घेणार, पेट्रोल-डीझेलचे दर वाढवणार, गॅसची किंमत वाढवणार.

    • @shobhabhargude7128
      @shobhabhargude7128 Před dnem

      Right 👍

    • @karanjadhavppp7076
      @karanjadhavppp7076 Před dnem

      Khar aahe. Pan lokshahi aahe na. Ithe gajar dakhvun tech gajar #dit ghatale jate.😂😂😂

    • @shashi_ghadage
      @shashi_ghadage Před dnem

      @@karanjadhavppp7076 जोपर्यंत ही असली गाजरे ह्या सत्तापिपासू लोकांच्या तोंडावर फेकून मारली जात नाहीत ना तोपर्यंत ह्या गाजराच्या जोरावरच हे आपल्यावर राज्य करणार. फुकटचे १५००/- नको तर कष्टाने १५०००/- कमवण्याची संधी सरकारने उपलब्ध करून द्यावी अशी जनता जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत असंच चालणार. यथा राजा तथा प्रजा.

    • @dnyaneshwarkorhale8270
      @dnyaneshwarkorhale8270 Před dnem

      1500/- देऊन 3000/- वसूल करणार

    • @real_hindustani10
      @real_hindustani10 Před 13 hodinami +1

      Congress pan tech krte

  • @shyambarse4128
    @shyambarse4128 Před 2 dny +60

    अटी एवढ्या घातल्या आहेत की लाडकी बहीण आहे का सावत्र बहीण तेच कळेना झालंय😅

  • @avinashgurav5142
    @avinashgurav5142 Před 2 dny +15

    ही योजना निवडणुकीनंतर बंद करण्यात येईल, तसेच महाराष्ट्रवार भरमसाठ कर्ज हे सरकार करून ठेवणार आहे 😢

    • @aishd13
      @aishd13 Před dnem

      Atleast Maharashtra cha Paisa Maharashtra mdhe rahil.. nhitr central government detch ahe Maharashtra che paise up Bihar la

    • @mitubimla5545
      @mitubimla5545 Před dnem

      हे पण खरं आहे

  • @supriyasalunke537
    @supriyasalunke537 Před 2 dny +24

    ह्याचा फायदा फक्त आणि फक्त बाहेरून आलेल्या महिलाच घेणार हे 100टक्के खरे

    • @mibhartiya
      @mibhartiya Před 2 dny +6

      Non Hindu mhanaycha aahe ka

    • @MalaKayVatatay
      @MalaKayVatatay Před 2 dny +4

      १००% खरं

    • @mitubimla5545
      @mitubimla5545 Před dnem +1

      बाहेरून शहराच्या राज्याच्या का देशाच्या

  • @Msvisable333
    @Msvisable333 Před 2 dny +15

    हे सगळं करण्यापेक्षा आपली education system मध्ये Budget वाढवा सरकारी school madhe आधुनिक शिक्षण तसेच मुलांना intrested activity सुरु करा ज्यामुळे सरकारी school मध्ये मुलं कमी पैश्यात शिक्षण घेतील त्यांना private school मध्ये टाकायची गरज भासणार नाही आणी सरकारी hospitls चा विकास करा. तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करा.हे केल्याने महिलांना पैसे द्यायची गरज भासणार नही त्या स्वतः कमवतील अन याने अर्थव्यवस्थेवर काही परिणाम ही होणार नाही.

    • @sameermumbai3374
      @sameermumbai3374 Před dnem

      तसेच आरक्षण पण आर्थिक परिस्तिथी नुसार च द्यायला पाहिजे।

  • @deepaknikam321
    @deepaknikam321 Před 2 dny +15

    मुद्देसूद वेळ न घालवता छान माहिती दिली धन्यवाद

  • @mahadevjadhav1260
    @mahadevjadhav1260 Před 2 dny +12

    लाडका भाऊ मेला हो सरकार स्पर्धा परीक्षांची फीस भरून भरून 😢😢

  • @vikramchavan4634
    @vikramchavan4634 Před 2 dny +9

    हि योजना गरिब महिलांना कमी व जे पात्र नाहित तेच जास्त घेत आहेत

  • @umrandshikalgar8860
    @umrandshikalgar8860 Před 2 dny +38

    KYC la sir 300 chalu aahe 😅 , लुटमार चालू आहे साहेब

  • @aviipatil
    @aviipatil Před 2 dny +143

    लाडका भाऊ योजना आना आता
    रिचार्जे पण महाग झाले आता 😂

    • @Msvisable333
      @Msvisable333 Před 2 dny +1

      🤣

    • @pravinsawant7829
      @pravinsawant7829 Před 2 dny +2

      😂😂😂😂😂

    • @AnanthaGhube
      @AnanthaGhube Před 2 dny

    • @Mankjhgghh0987
      @Mankjhgghh0987 Před 2 dny

      शिंदे आणि फडणवीस नी चांगला येडा बनवला रे तुम्हाला 😂😂 खुळ्या नो फक्त 2 महीने सरकार शिल्लक आहे नंतर आचारसंहिता मग निवडणूक 😂😂 गाजर दिलाय आता तरी जागे व्हा रे 😢😂 कस तुम्ही यांना बळी पडता. अजित पवार नी अजून फॉर्म भरायची तारीख पुढे केली म्हणजे निवडणूक येई पर्यंत फॉर्म भरत रहा 😂😂

    • @kalyankumarchavan7344
      @kalyankumarchavan7344 Před 2 dny

      😂😂😂🤣👌👌👌

  • @rekhasakat4186
    @rekhasakat4186 Před 2 dny +8

    माझ्या घराच्या शेजारी पण दोन-तीन महिला राहतात त्यांना रेशनिंग कार्ड नाही ना स्वतःचे घर नाही मग त्यांना कसे देणार तुम्ही हा लाभ 1500 चा आणि जर त्यांच्याकडे रेशनिंग कार्ड नसेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला पण मिळणार नाही उत्पन्नाचा दाखला चा आ ट्ट काढून टाका

  • @sushant518
    @sushant518 Před 2 dny +21

    पोरांना पण बघा
    माझा लाडला किंवा माझा लाडका भाऊ
    😂

    • @Hyzen-os9ed
      @Hyzen-os9ed Před 2 dny +3

      Aplyasathi aahe na bhau
      Gap tax bhara yojana
      31 july chya aat tevdha bhara mhanje zal
      😢

  • @deepakjadhav3000
    @deepakjadhav3000 Před 2 dny +47

    लुटमार चालू आहे लोकांची गोर गरीब ग्रामीण जनता पळा पळी चालू आहे वेळवर काम होत नाहीत 😢 उगाच परेशान केल

    • @rameshborade3083
      @rameshborade3083 Před 2 dny

      फक्त कागदच हातात राहतिल

    • @vilasdupare8685
      @vilasdupare8685 Před dnem

      हे लोक अजिबात निवडूण आले नाही पाहिजेत हे लोकांना भिकारी समजत आहेत मूळात एकनाथ हा एक ठाणे झोपडपट्टीत राहणारा आहे विचार सरणी तसी आहे

    • @user-wh1gj6yd2j
      @user-wh1gj6yd2j Před dnem

      कोण सांगत पळायला बसायचं घरी तंगड्या पसरून खाटेवर

  • @anitabade7226
    @anitabade7226 Před 2 dny +40

    याचे लाभार्थी बुरखाधारी ना नक्कीच भेटेल .तुटून पडले आहेत.. वोट मात्र काँग्रेस लाच देतील . हे नक्की

    • @virajbhoite7826
      @virajbhoite7826 Před 2 dny +2

      खरय

    • @prashantkausadikar9936
      @prashantkausadikar9936 Před 2 dny +6

      दोन मुलांची अट ठेवायला हवी.

    • @abhijeetborse
      @abhijeetborse Před dnem

      😂😂 खर आहे मी दरोज पाहत आहे प्यागविन 😜

    • @pravinbhand3455
      @pravinbhand3455 Před dnem

      😂😂😂

    • @anjalialam1431
      @anjalialam1431 Před dnem

      Kaun tyana milal tr tumch pot dukhnar ah k evdh hate krtat k muslimana tumhi

  • @visavahotel9754
    @visavahotel9754 Před 2 dny +10

    आता नवीन योजना येत आहे....
    उपमुख्यमंत्री माझी लाडकी सवत योजना 😂

  • @ramm.9308
    @ramm.9308 Před 2 dny +25

    सरकारने मुलांची आणखी एक अट टाकायला पाहिजे😂.

  • @ratnadeepjadhav7241
    @ratnadeepjadhav7241 Před 2 dny +113

    लाडक्या बहिणीला1500 रूपये देण्यापेक्षा,बहिणीला अथवा तीच्या मुला मुलींना कायमस्वरूपी नोकरी देऊन त्यांचे आयुष्य भविष्य स्थिर केले तर अतिउत्तम विकास होईल.

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 Před 2 dny +10

      सध्या चांगले चांगले रस्ते बनलेत, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी व्यापार आणि ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे.
      डिजिटल इंडिया च्या माध्यमातून आर्थिक व्यवहार देवाण-घेवाण खूपच सोपं झालं आहे.
      अनेक जिल्ह्यात नवीन कारखाने आणि उद्योग सुरू होत आहेत, शिक्षण आणि स्किल असेल तर नोकरी मिळते.
      स्वतःचा उद्योग करायचा असेल तर राज्य आणि केंद्र सरकारचे चांगले योजना आहेत, त्यात सबसिडी सुद्धा मिळतो.
      सर्वप्रकारच्या कला/कोर्स शिकायचे असेल तर स्किल इंडिया मधून शिकून आपला उद्योग सुरू करू शकतो.
      गेल्या काही वर्षात नोकरीच्या ऑपॉर्च्युनिटी सरकारने चांगल्या प्रकारे करून दिली आहेत, नोकरी कसा मिळवायचा उद्योग कसा करायचा ते करणाऱ्याला बरोबर कळतं!

    • @sachinwaze2379
      @sachinwaze2379 Před 2 dny

      त्याला स्वतःला मिळुड्या

    • @mibhartiya
      @mibhartiya Před 2 dny +4

      @@Satya29Nov85Arre pan mala shikaaycha nahi
      Naukari pahije pan fakt pagara sathi..
      development cha upyog kaay..mala ya condition var naukari sarkaar ne dili pahije ti det nahi..
      Mhanun mi sarkaar la gherto..

    • @Radiodiagnostic-assistant
      @Radiodiagnostic-assistant Před 2 dny +2

      😂😂😂 itkya sarkari naukrya ahet ka tari

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Před 2 dny +1

      छान योजना गरीब महिलांना आधार वाटतोय

  • @virajbhoite7826
    @virajbhoite7826 Před 2 dny +6

    एक विशिष्ट शांतीप्रिय समाज याचा खूप फायदा उठवनार

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 Před 2 dny +11

    *लग्न न झालेल्या मुलांसाठी काहीतरी योजना आणायला पाहिजे*

    • @ajaykadam8992
      @ajaykadam8992 Před 2 dny

      तुमच्यासाठी half quarter में फुल्टू योजना आणणार आहे..फड - फडणवीस सरकार😅😅😅👍👍

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 Před 2 dny +15

    पांढरे रेशन वाले फक्त टॅक्स भरतात त्याना पण द्या ना कोणती तरी योजना का आमचा वापर फक्त टॅक्स आणि मतदाना पुरता 🤬🤬🤬🤬

    • @rupalisindiancuisine
      @rupalisindiancuisine Před 2 dny +3

      बरोबर

    • @anjalialam1431
      @anjalialam1431 Před dnem +1

      Brobr bolalat tumhi amcha vapr ha fkt tax sathi kela jato na amhala scholarship midte na amhala kahi yojnech labh 😢

  • @itzakshay5453
    @itzakshay5453 Před 2 dny +59

    भावांनी काय गुन्हा केला पण😢😅

    • @APK81
      @APK81 Před 2 dny +7

      कारण भाऊ उद्धव आणि शरद च्या मागे लागतो

    • @Mankjhgghh0987
      @Mankjhgghh0987 Před 2 dny

      शिंदे आणि फडणवीस नी चांगला येडा बनवला रे तुम्हाला 😂😂 खुळ्या नो फक्त 2 महीने सरकार शिल्लक आहे नंतर आचारसंहिता मग निवडणूक 😂😂 गाजर दिलाय आता तरी जागे व्हा रे 😢😂 कस तुम्ही यांना बळी पडता. अजित पवार नी अजून फॉर्म भरायची तारीख पुढे केली म्हणजे निवडणूक येई पर्यंत फॉर्म भरत रहा 😂😂

    • @rahul54696
      @rahul54696 Před dnem

      @@APK81अरे पण तुझा मोदी तर फुकट ची रेवडी देणाऱ्यांना तर शिव्या देतो ना मग आता का बर त्याला आठवल

  • @sagartumkar5373
    @sagartumkar5373 Před 2 dny +8

    या योजनेचा दुर्गम भागातील महिलांना लाभ भेटणे अवघड आहे.. त्यासाठी शासनाने.. योग्य ती उपाय योजना करावी. 🙏

  • @_ShaikhTalib
    @_ShaikhTalib Před 2 dny +45

    मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना पण आणायला हवं.😅

    • @rameshkengnalkar6127
      @rameshkengnalkar6127 Před 2 dny

      😂

    • @mibhartiya
      @mibhartiya Před 2 dny +1

      Unlimited pora kadaychi…aani ladki bahin ladki bhau..
      Paisa hi paisa..

    • @indian62353
      @indian62353 Před 2 dny

      😂😂😂

    • @priyadarshani0707
      @priyadarshani0707 Před 2 dny +1

      Bhau ladka nsto to property cha watekari asto sakha bhau pakka vayri 😅

    • @mibhartiya
      @mibhartiya Před 2 dny

      @@priyadarshani0707 Aurangzeb ne bhau cha katal kela..saglya mogal che hech aahe..
      Mhanun ladka bhau
      Karan gharatun kahi milat nahi

  • @Happynessvibe
    @Happynessvibe Před 2 dny +45

    योजना सांगून देऊ केलेले पैसे विविध माध्यमांतून तेच पैसे परत लुटणार सरकार.गॅस नाहीतर इतर व्यवहारात लागणाऱ्या गोष्टीतून.

    • @mibhartiya
      @mibhartiya Před 2 dny +6

      Arre hindu hinsak aahe na toch tax bharel aani hinsak mhannaryanna yojna milele..

    • @amitraj6696
      @amitraj6696 Před 2 dny

      ​@@mibhartiyagandbhakt

    • @swapnilnalavade4449
      @swapnilnalavade4449 Před dnem

      जियो चा रिचार्ज वाढलाच आज पासून 15% ने 😂

    • @user-wh1gj6yd2j
      @user-wh1gj6yd2j Před dnem

      ​@@swapnilnalavade4449 जिओ तरी किती दिवस फुकट डाटा पुरवणार तुम्हाला? पूर्वी 300 रुपये भरून मुकाट voice call चे 3 रुपये मिनिट ला मोजायचा ते चालायचं आता voice call free करून महिन्याला 60 gb डाटा खाऊनही 250 च देताय....

    • @mibhartiya
      @mibhartiya Před dnem

      @@amitraj6696 evdha bolla ki zhaala
      Tax cha paisa fukat khatat..tevha tumchaa dharma kaay bolto fukat khanaryanna to vichar nahi karaycha..

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 Před 2 dny +6

    आंतरजातीय विवाह ठरवून राष्ट्रीय पातळीवर याची घोषणा करुन जातमुक्त महाराष्ट्र करावा,व जो कोणी मुलगी देईल त्याला मरेपर्यत पेनशन जाहीर करावी,

  • @sgtech6051
    @sgtech6051 Před 2 dny +10

    मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना, बस मध्ये 50% सवलत, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण फुकट करा (मुलांना)🙏🙏 का शासनाला फक्त महिला लागतात??? 🤔🙄🧐🧐

  • @vilasvispute617
    @vilasvispute617 Před 2 dny +4

    राजकारण सोडून व्हिडिओ तयार केल्यामुळे बोल भिडू चे खूप खूप धन्यवाद

  • @mangalkoli7674
    @mangalkoli7674 Před dnem +3

    केले तर सर्वच महिलांना हा लाभ मिळायला पाहिजे बाकी महिलांनी मतदान करायला नाही पाहिजे

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or Před 2 dny +7

    सरकारकडून नको त्यांनी कमावलेल्या पैशातून योजना सुरू करावी महाराष्ट्र कर्जबाजारी करू नका त्याचे भोग गरीब जनतेला भोगावे लागतील शिंदे त्यांच्या पैशातून द्यावे कारखाने जमीन विकून

    • @mibhartiya
      @mibhartiya Před 2 dny

      Indi alliance denar aahe 8500
      Sam pit troda ne sangitla aahe ki aardhi property deshala deun takaychi..
      Aata indi Alliance chi aardhi property deshakade geli ki khata khat khatakhat

  • @rushikeshatram6387
    @rushikeshatram6387 Před 2 dny +29

    सर ज्यांच नवीन लग्न (1 ते 2 वर्ष) झालं असेल तर त्यांच्यासाठी निकष काय आहे Doc कोणती लागेल ......कारण काही Doc माहेर कडील असतात

    • @pandurangkhade7600
      @pandurangkhade7600 Před 2 dny +1

      Same question 😂😅

    • @sairaj676
      @sairaj676 Před 2 dny +1

      Barobar

    • @tanvighodake4083
      @tanvighodake4083 Před 2 dny +4

      आधी तीच आधार कार्ड बनव विवाह नोंदणी करून, नंतर माहेरील रेशन कार्ड वरील नाव कमी करून तुझ्या रेशन कार्ड मध्ये नाव अॅड कर

    • @sachinnirbhavane7308
      @sachinnirbhavane7308 Před dnem

      ​​@@tanvighodake4083त्या प्रोसेस ला तर 2-3 महिने लागतील. फॉर्म चि मुदत तर फक्त 30 दिवसच मग कस करायचं

  • @user-ex3xl6mb6h
    @user-ex3xl6mb6h Před 2 dny +9

    रेशनकार्ड ची प्रोसेस गेल्या ५ वर्षापासून बंद आहे . नावे आपोआप कट होतात . दाद तरी कोणाकडे मागावी? किचकट करून ठेवतात सर्व गोष्टी .

  • @Mahesh-..ex3id
    @Mahesh-..ex3id Před 2 dny +5

    पराभवाच्या भीतीपोटी निवडणुकीपूरती सरकारने पैसे वाटण्याची वैध योजना अंमलात आणली
    तरी पण सरकार तर महविकास आघडीचच्च बनणार....💯🇮🇳

    • @mibhartiya
      @mibhartiya Před 2 dny

      Aani indi alliance 8500 konachya khatyatun denar..
      Sam pitroda chyaa khatyatun?
      Ki aardhi property congress aani indi allliance che nete deshala deun tak naar aahet??

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 Před 2 dny +128

    आज निवडणुक हारण्याचा भीतीने महायुती ₹1500 देते आहे.
    उद्या Election जिकाव म्हणून MVA ₹2000 देऊ असे म्हणतील.
    पण हा मुळे महाराष्ट्राचा अर्थव्यवस्थेची किती वाईट अवस्था होईल याचा कोण विचार करत नाही.

    • @Bharat_Ek_Hindu_Rashtra
      @Bharat_Ek_Hindu_Rashtra Před 2 dny +29

      Atta अर्थव्यवस्था athavte ani jevha rahul gandhi mhnto 1 lakh rupay dein tevha modine evdhi mothi arthavyavastha keliye tyacha kay hoil kalpana ahe ka

    • @atulkijubani...7635
      @atulkijubani...7635 Před 2 dny +5

      होऊ दे पैसे आले पाहिजेत 😂😂😂😂

    • @simpleway1920
      @simpleway1920 Před 2 dny +3

      ​@@Bharat_Ek_Hindu_Rashtra मुफ्त की रेवडी ..... 😂😂

    • @Vaibhavd416
      @Vaibhavd416 Před 2 dny +16

      @@Bharat_Ek_Hindu_Rashtra जस मोदी ने 15 लाखाचा जुमला टाकला होता तसच राहुल गांधी ने 1 लाखाचा जुमला टाकला होता..
      त्याला पण माहिती होत कि Congress ची सत्ता येणार नाही पण atleast थोड्या जागा तरी वाढतील

    • @gopalshinde1576
      @gopalshinde1576 Před 2 dny +15

      जेव्हा नौकरवर्ग 50_60 हजार पगार ऐश आरामात उचलतो. वरती लाच,टेशन तेव्हा अर्थव्यवस्था कुठे असती. गरीबीला काही मिळाल तर पोटात दुखत.

  • @vinoddabhade714
    @vinoddabhade714 Před 2 dny +6

    १५००/- देणार आणि महागाई करुन जनते कडून च ६०००/- घेणार अशी फसवी स्किम .
    आपलीच बोटं आपल्या डोळ्यात. वारे बहादर...!!

  • @bhushanundhare9160
    @bhushanundhare9160 Před 2 dny +5

    सगळ्यात महत्वाच चिन्मय दादा सारखं बोल भिडू कुणालाच बोलता येत नाहीं हे पण खरं

  • @shyambarse4128
    @shyambarse4128 Před 2 dny +12

    अजब सरकारची गजब कहाणी शेतकऱ्यांना 500 रुपये महिना आणि त्याच्या बायकोला 1500 रुपये
    शेतकऱ्यांना विचार पडला शेती करू की दुसरी करु😂

  • @yogeshjadhav-Samarth9923
    @yogeshjadhav-Samarth9923 Před 2 dny +12

    online अर्ज कुठल्या app किंवा website वर करायचा ते सांगा plz.

  • @GauravMayekar-ku1kr
    @GauravMayekar-ku1kr Před 2 dny +4

    जन्म चा दाखला काही जनाकडे नाही मग त्याने काय करावे actually ज्याना गरज आहे ना त्यांनाच फायदा होत नाही आहे. अशा yojanaa निघतात ना तेव्हा या लोकाना फायदा व्हायला पाहिजे ज्यांना खरच गरज आहे

  • @user-hi4em8ru1m
    @user-hi4em8ru1m Před 2 dny +6

    लाडका भाऊ योजना सुरु करा 💪💪

  • @ashokshetake4881
    @ashokshetake4881 Před 2 dny +4

    सोप्या आणि साध्या भाषेत खूप छान माहिती आपण सांगितले

  • @sandeepjagtap3336
    @sandeepjagtap3336 Před 2 dny +15

    उपमुख्यमंत्री सांगतात " शिक्षक भरती साठी सरकार कडे पैसे नाही परंतु असे मतासाठी वाटप करण्यासाठी पैसे आहे . जिथे महत्त्वाचे आहे तिथं पैसे नाही खर्च करत.

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 Před 2 dny +1

      शिक्षक भरती कशाला ओढ्यात जायला वाटोळे केले तुम्ही मास्तर नी देशाच

    • @sandeepjagtap3336
      @sandeepjagtap3336 Před 2 dny

      @@dattudherange5052 तु जर देशाचा जागृत नागरिक असता तर देशावर ही वेळ आली नसती.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Před dnem

      ​@@dattudherange5052बरोबर. आयएएस अधिकारी, पोलीस, महसूल, बी अँड सी वाल्यांनीच हा देश वाचवला आहे, नाही बे चुत्त्तिया 😅

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Před dnem

      ​@@dattudherange5052शिक्षणाचा शत्रू बघा. पक्का अंड भक्त असणार 😂😂😂 ह**जादा

  • @shivrajghorpade9595
    @shivrajghorpade9595 Před 2 dny +4

    लाभ मिळणार नाही कागदावर राहणार योजना आयुष्य मान योजना फर्जी आहे नुसती कागदावर तशीच हि पण योजना कागदावरच राहणार फक्त मतदान करण्यासाठी योजना काढली आहे पैसे द्यायचे होते तर कशाला ऐवढी कागदपत्रे काढायला लावता सरळ आधारकार्ड घ्या आणि द्या पैसे नुसत गाजर गुलाबी पेरु दाखवायचा 😂😂😂😂😂

  • @g3boys706
    @g3boys706 Před 2 dny +5

    मला मुख्यमंत्री करा मी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आणून प्रत्येक पुरुषास ....१५०००रू देईन...❤

  • @user-fn2xz5oo2k
    @user-fn2xz5oo2k Před dnem +3

    मुलींना नोकरीं pn लावून दिल्या पाहिजे, मुलं शिक्षण करून रिकामे बसले आहेत, करपोरेशन मध्ये आपल्या ओळखीचे लावून घेतात आणि बाकीचे बसूनच वाट पाहत राहरतात

  • @MunjajiBhujbal
    @MunjajiBhujbal Před 2 dny +4

    मला माझ्या कुटुंबाचे राशन कार्ड मिळते पण राशन नाही तहसील मध्ये पैसे दिल्याशिवाय काम होत नाही परभणी जिल्ह्यात पालम तालुका

  • @sanjanasatpute6944
    @sanjanasatpute6944 Před 2 dny +4

    2 न मुलांच्या जास्त ज्यांना अपत्य असतील त्यांना याचा लाभ मिळू नये

  • @savitamodak8239
    @savitamodak8239 Před 2 dny +3

    सफेद रेशनकार्ड आहे रेशनिंग कार्डवर नमूद केलेले वार्षिक उत्पन्न 150000/ पेक्षाही कमी आहे त्या महिलांनी काय करावं साहेब ? आम्हाला उत्पन्न करी असूनही सफेद रेशनकार्ड बहाल केल आहे रेशनकार्ड खात्याने
    आणि जुनं केशरी/ पिवळ रेशन कार्ड आहे त्याच KYC चालू आहे त्यात 250000/ पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न आढळून आल्यास त्यांनी नंतर काय करावे?

  • @RekhaMainkar1
    @RekhaMainkar1 Před 2 dny +8

    काही ठिकाणी nvrykde गाडी बंगला असतो.पण त्या घरातील स्त्रीची parishtiti फार वेगळी असते.हे समजून घ्या वे

    • @kadutribhuvan3924
      @kadutribhuvan3924 Před 2 dny

      नवऱ्याकडे गाडी बंगला असल्यावर बायकोला गरज नाही

    • @StudyBoy-by7wp
      @StudyBoy-by7wp Před dnem

      आता काय बायको गरीब आहे म्हणून तिला मदत करायची का😂😂

  • @hiteshnalawade24
    @hiteshnalawade24 Před 2 dny +5

    7:33 ऑनलाईन अर्ज कुठे भरायचा. लिंक नाही दिली

  • @Article-19_
    @Article-19_ Před 2 dny +8

    अहो योजना आणतात तर खऱ्या पण implement करन सुद्धा तितकेच important आहे

  • @sharadwalke5850
    @sharadwalke5850 Před dnem +1

    लाडक्या भावांना योजना मिळण्यासाठी
    आपली बहिण मुख्यमंत्री व्हायला हवी

  • @vaibhavrandive-f1w
    @vaibhavrandive-f1w Před 2 dny +6

    Pm kisan yojnecha labh ghetlelya mahilela labh gheta yeil ky?

  • @jokes8657
    @jokes8657 Před 2 dny +5

    चार चाकी गाडी अट ही गाडीच्या किंमती वरून ठरवावी. मारुती 800 सेकंड गाडी ही 50 हजारापासून पुढे खरेदी करता येते..म्हूणन कार गाडी जर 10 लाखाच्या पुढील किमतीचीं असेल.तर त्याला अपात्र करा..10 लाखाच्या आतील किमतीच्या चार चाकी धारक कुटुंबाना पात्र करा ही एकच विनंती

    • @factically4972
      @factically4972 Před 2 dny +5

      Are kiti karal 1500 sathi 😂😂😂
      Layki atstana pn fukatche paise havet

    • @Iamgroo-t
      @Iamgroo-t Před 2 dny +1

      ​@factically4972 😂😂

    • @indian62353
      @indian62353 Před 2 dny

      ​@@factically4972😂😂😂

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur Před 2 dny +1

      गाडीमध्ये महिन्यात पाच हजार चे तेल टाकतात फिरवायला ते चालते.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Před dnem

      भारत हा फुकट्या लोकांचा देश आहे.

  • @user-xd3hy4wn1o
    @user-xd3hy4wn1o Před 2 dny +4

    सरकार बहिनिन्हा विधानसभेच्या इलेक्शन आधी चॉकलेट देत आहे

    • @mibhartiya
      @mibhartiya Před 2 dny

      Nahi kahi upoyog nahi..
      Hi bahin backstabber aste aani vote konala tari dete..

  • @sarangpawar4128
    @sarangpawar4128 Před dnem +2

    कुठलीही अट नको होती सरकारने सरसकट 21 ते 65 वयाच्या महिलांना दिली पाहिजे होती पात्र महिला लाडक्या बाकीच्या कोण

  • @bharatsonawane741
    @bharatsonawane741 Před 2 dny +2

    थँक्यू अरुण राज जाधव साहेब खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed Před 2 dny +3

    आता हे लोक हा फायदा घेऊन
    शेतकऱ्यांच्या कामावर जाणार नाहीत
    जो काम करेल
    त्यालाच लाभ दिला गेला पाहिजे

    • @ajaykadam8992
      @ajaykadam8992 Před 2 dny +1

      खरंय साहेब👍👍😅😅

    • @somnathmali3098
      @somnathmali3098 Před dnem

      पहीले स्वता काम करा

  • @JagannathSatardekar
    @JagannathSatardekar Před 2 dny +7

    फक्त दोन मुले ही अट पण ठेवा

  • @namrataksarade6750
    @namrataksarade6750 Před 2 dny +2

    यापेक्षा सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.आशा पध्दतीने पैसे वाटप केल्याने ठराविक महिलांना च फायदा होईल. त्यापेक्षा सरकारी उद्योग सुरू करा शेवटी कष्टाची भाकरी गोड लागते आणि टिकून राहते. आमच्या सारख्या असंख्य महिला काम न मिळाल्याने बेरोजगार आहेत. मी स्वतः एम.ए. बिएड आहे पण मला नोकरी मिळाली नाही.कारण टिईटी त्यातील घोटाळे वयोमर्यादा . आणि घरचा पाठींबा नसनै तरी जिद्दीने शिकून पण केवळ नालायक वैवस्तेमुळे मला नोकरी मिळाली नाही.या आसल्या खिरापतीपेक्षा लोकांना हाताला काम द्या नाहीतर आयतेखावची भर पडेल.

  • @vijaypalgaikwad6577
    @vijaypalgaikwad6577 Před dnem +2

    मुलामुलींच्या उच्चशिक्षणासाठी काहीतरी करा, शेतीमालाच्या भावा विषयी काहीतरी ठोस काम करा, लघुउद्योजक जगला पाहिजे यासाठी काहीतरी करा....... अतिशय गरजूंना फक्त फुकट राशन व अर्थिक मदत करा...... बाकीच्यांना आळशी बनवू नका.........
    शेतात कामाला कोणी यायला तयार नाही.........

  • @nikhila7668
    @nikhila7668 Před 2 dny +5

    फुकट वाटप योजना बंद होण्या अयवजी वाढत चालल्या आहेत....मग हेच बोंबळणार की gst, वीज, पेट्रोल महाग का होत चालले आहे

    • @mibhartiya
      @mibhartiya Před 2 dny

      Indi alliance kaay khishatun denar hoti..
      Tevha Konich kahi vichaarla nahi
      Shinde sahibanni rahul Gandhi la vicharla asel calculation ..

    • @mibhartiya
      @mibhartiya Před 2 dny

      Karnatak madhye vaadhli aahe..tasech honar

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Před dnem

      भाजप निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही स्तराला जायला तयार असते

  • @SonaliKhillare-he7nq
    @SonaliKhillare-he7nq Před 2 dny +4

    सर रेशन कार्ड नसेल तर चालेल का??

  • @MunjajiBhujbal
    @MunjajiBhujbal Před 2 dny +1

    मी अपंग असून माझी पत्नी शेतात काम करते एवढे कागदपत्र जमा करून आमचा नागेश जीव आलाय सरकारने आम्हाला हे जागेवर यायला पाहिजे तर तहसीलदार तहसील मध्ये पैसे दिल्याशिवाय कामच वेळ झालाय मला राशन नाही आहे मला राशन सुद्धा चाललंय राशन कार्ड भेटले ते ऑनलाईन होत नाही

  • @sameermumbai3374
    @sameermumbai3374 Před dnem

    खुप महत्वाची माहिती दिली आहे,
    खुप खुप धन्यवाद

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 Před 2 dny +35

    टॅक्स आम्ही भरायचा आणि यांनी फुकट वाटायचं
    😢

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 Před 2 dny +4

      दिल तरी रडणार नाही दिल तरी रडणार तुम्ही

    • @krutikapatil4064
      @krutikapatil4064 Před 2 dny

      त्या पेक्षा उच्चशिक्षण फुकट द्या.ह्या भिकेची गरज लागणार नाही.

    • @EntropyInfo
      @EntropyInfo Před 2 dny +1

      Tumhi kon sage soyre ka pan ?

    • @india9596
      @india9596 Před 2 dny +1

      टॅक्स भरायचा आम्ही ...कर्ज मागणी करायची तुम्ही😅

    • @mohangabhale5555
      @mohangabhale5555 Před 2 dny +1

      Tumcha ch tax tumhala hya yognetun return karat aaet

  • @shitalgavhale3465
    @shitalgavhale3465 Před 2 dny +8

    Dada ration card nasel tar kay karta yeil

  • @amolshirsath8151
    @amolshirsath8151 Před dnem +1

    आता माझ्याकडे 4 चाकी zip गाडी आहे ती मालवाहतूक चे भाडे मारण्यासाठी जुनी गाडी घेतली होती आता ती काय हौस म्हणून मी घेतली नव्हती, व्यवसायासाठी घेतली होती, तरी आम्ही आता या योजनेतून बाद होतोय 😢😢😢😢

  • @farmershyambappa
    @farmershyambappa Před 2 dny

    ❤ अतिशय उपयुक्त माहिती, धन्यवाद सर

  • @kunalwakchoure
    @kunalwakchoure Před 2 dny +7

    Online Form Bhara Boltat Pn Link Kuthe ahe Tyachi

    • @BolBhidu
      @BolBhidu  Před 2 dny +1

      मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी जो फॉर्म भरणे आवश्यक आहे त्यासंदर्भातील ऑनलाईन लिंक किंवा ऑफलाईन फॉर्म हा तुम्हांला नजिकच्या सेतू केंद्रावर उपलब्ध असेल.

    • @dabangkhan9315
      @dabangkhan9315 Před 2 dny +1

      आमच्या इकड़े ऑफलाइन फॉर्म भरने सुरु आहे अंगनवाड़ीकेत

    • @vilasdupare8685
      @vilasdupare8685 Před dnem

      ​@@BolBhiduमग तो ऑनलाईन कसा सेतू केंद्र वर जाणे साठी ऑफलाईन पायपीट करावी लागते

    • @vilasdupare8685
      @vilasdupare8685 Před dnem

      मूळात हे मुख्य मंत्री नसून खरपत मंत्री आहेत पुढील काळात यांचे खरप्त नीयत्रन करुन टाकावे लागणार आहे नाहीतर मूळ पीक खराब होणार आहे बोल भिडू आपले आभार

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 Před 2 dny +4

    अगोदर 15 लाख रुपए दया 😂😂😂😂

  • @vishwajitpaikrao391
    @vishwajitpaikrao391 Před dnem +1

    आधी लपून पैसे वाटायचे आत्ता ते पण ओपन ली होत आहे !!
    सरसकट पैसे देणे म्हणजे 1500X12=18,000 रू घ्या आणि मतं द्या,
    18,000 रू मधे व्यवसाय मदत , गाडी, ड्रायव्हिंग लासेन्स, mscit कोर्स, students आणि वर्किंग women साठी फ्री वसतिगृह खूप काही होऊ शकते - जय शिवराय🚩

  • @chetanyadav5008
    @chetanyadav5008 Před 2 dny

    Aapan khup changalyaprakaray mahiti deta.Thanks.

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před 2 dny +6

    पुरुष mva ला मतदान करतील आता तर 😂
    जो BJP ला करणार तो पुरुष नसणार काही तरी दुसरा च असणार.😉

  • @user-zx5kx8ko7h
    @user-zx5kx8ko7h Před 2 dny +3

    कुटुंबातील एकाच महिलेला लाभ मिळणार आहे की? तिच्या अविवाहित मुलींना पण?

    • @amazonmarketplace5933
      @amazonmarketplace5933 Před 2 dny +1

      एका कुटुंबातील एक महिला आणि एक अविवाहित मुलगी

    • @mibhartiya
      @mibhartiya Před 2 dny

      Don tin bayka astil tar??

    • @amazonmarketplace5933
      @amazonmarketplace5933 Před dnem

      ​@@mibhartiyaफक्त एक विवाहित आणि एक अविवाहित

  • @creativehands3173
    @creativehands3173 Před 2 dny +1

    बोल भिडू चे हार्दिक आभार या विषयावर व्हिडिओ बनवल्याबद्दल

  • @user-sachinaiwale
    @user-sachinaiwale Před 2 dny

    लाडक्या बहिणीला ओवाळणी द्यायला, भावासाठी पण मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ अशी योजना महाराष्ट्र राज्यात राबवली पाहिजे.

  • @sumedhchandankhede838
    @sumedhchandankhede838 Před 2 dny +12

    कितीही योजना सुरू करा यंदा मत फक्त महाविकास आघाडी ला

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před 2 dny +3

    आता जो पुरुष BJP ला मतदान करेल तो मर्द नाही समझुन घ्या मग😂😂😂

  • @divyaswamishakti
    @divyaswamishakti Před 2 dny +2

    अटी बघून बहीण लाडकी आहे कि सावत्र तेच कळेना 😂😂

  • @firojjamadar4856
    @firojjamadar4856 Před dnem

    भाऊ, खूप उपयुक्त माहिती दिलीत, धन्यवाद.

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před 2 dny +4

    ही योजना चालणार नाही😂....

  • @mukindapa6845
    @mukindapa6845 Před dnem +1

    हे राजकारणी लोक येक दिवस स्वर्था साठी भारत देशाला विकून टाकतील हे सरकार फक्त निवडणुकीत जिंकण्या साठी ह्या योजना आणत आहे त्या मुळे किती नुकसान होईल हा विचार नाही करत

  • @joshijoshi3674
    @joshijoshi3674 Před 16 hodinami +1

    महाराष्ट्र कर्जबाजारी करुन भिकेला लावू नका, अर्थशास्त्र समजत नसेल तर अर्थशास्त्रज्ञ यांचा सल्ला घ्या.विधानसभेत, लोकसभेत काम कमी , टाईमपास जास्त करत आहात.जनतेचा पैसा बरबाद करत आहात.कामाचा अनुभव नसेल तर घरी जज.

  • @user-qc5qk5ye3p
    @user-qc5qk5ye3p Před 13 hodinami

    Aamhla ha video khup aavdla aani ya madun sangli mahiti kalaali thank you sir😊

  • @sunandagaikwad6964
    @sunandagaikwad6964 Před 2 dny +1

    Chan mahiti dili Thank you🙏

  • @shivanimhaske3165
    @shivanimhaske3165 Před 2 dny +1

    It really helpful ❤tnk u ❤❤❤❤

  • @user-uw8ow2lq5v
    @user-uw8ow2lq5v Před dnem

    Utpanacha dakhala tahsil karyalay yethun khaycha ka ?aani khothe milel ?

  • @mangeshmali8955
    @mangeshmali8955 Před 2 dny +1

    या पेक्षा नौकरी भर्ती करा .... सर्वाना कष्ट करायची सवय लागेल आणि सावलंबी होतील

  • @vishantpathade9510
    @vishantpathade9510 Před 2 dny +1

    Online website konti ahey sabheb