Darshana Pawar ला Rahul Handore ने असं संपवलं.. पोलिसांना दिला कबुलीजबाब. MPSC Topper ची हत्या Story

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 06. 2023
  • Darshana Pawar ला Rahul Handore ने असं संपवलं.. पोलिसांना दिला कबुलीजबाब. MPSC Topper ची हत्या Story
    #DarshanaPawar
    #RahulHandore
    #MPSCTopper
    12 जून 2023! सोमवारचा दिवस होता. राहुल हंडोरेने बहाना बनवत दर्शना पवारला ट्रेकिंगसाठी राजगडावर नेलं. ट्रेकिंगच्या पहिल्या टप्प्यातच राहुलने दर्शनाला लग्नाची मागणी घातली...
    नुकत्याच झालेल्या MPSC परीक्षेत दर्शना पवार राज्यात तिसरी आली होती. पुण्यात तिचा जाहीर सत्कार झाला आणि सत्कारानंतर राहुल हंडोरेने बहाना बनवत तिला ट्रेकिंगसाठी राजगडावर नेलं...
    खरं तर या दोघांची बालपणापासून ओळख होती. दर्शनाच्या मामाच्या घरापुढेच राहुलचे घर होते. दोघेही पुण्यात MPSC ची तयारी करत होते.
    राहुलची लग्नाची मागणी दर्शनाने स्पष्ट शब्दात नाकारली. एका पुरुषाला दिलेला हा नकार आहे, याची दर्शनाला जाणीवच झाली नाही. दर्शनाचा नकार राहुलच्या जिव्हारी लागला. दोघांत मोठे भांडण झाले. आणि याच भांडणात राहुलने कंपासमधील कटर काढून या कटरने दर्शनाच्या गळ्यावर सपासप 3 ते 4 वार केले...
    दर्शनाच्या गळ्यातून रक्त येऊ लागलं. मात्र राहुल एवढ्यावरच थांबला नाही. त्याने दर्शनाच्या डोक्यावर दगडाने वार केला. दर्शना संपली..!
    ...दर्शनाची हत्या करून राहुल राजगडावरून पसार झाला. मुंबई पोलिसांनी राहुल हंडोरेच्या शोधार्थ 5 पथके तयार केली. मुंबई, सिन्नर, लोणावळा, पुणे, नाशिक या ठिकाणी ही पथके राहुल हंडोरेचा शोध घेत होती.
    दर्शना पवार आणि राहुल हंडोरेचे फोन रेकॉर्ड्स पोलीस तपासत होते. राहुल हंडोरेचे लोकेशन सुरुवातीला बंगळूरु नंतर कोलकाता आणि शेवटी चंदीगड येथे दिसून आले. राहुलने महाराष्ट्र कधीच सोडला होता...
    ....मात्र काही दिवसातच राहुल मुंबईत आल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी सापळा रचून त्याला मुंबईत अटक केलं.
    ....राहुलने कबुलीजबाबात दर्शनाच्या गळ्यावर कटरने वार केल्याचे आणि डोक्यात दगड घालून ठार केल्याचे कबूल केले.
    ..दर्शनाच्या हत्येचा माझा हेतू नव्हता, परंतु रागाच्या भरात हे कृत्य, हा गुन्हा माझ्या हातून घडलं अशी कबुली राहूलने दिली.
    राहुल आणि दर्शना दोघेही MPSC परीक्षेची तयारी करत होते. मात्र जीवनाच्या परीक्षेत दर्शनाला माणूस ओळखता आला नाही आणि राहुलला स्वतःच्या रागावर ताबा ठेवता आला नाही. जीवनाच्या परीक्षेत दोघेही नापास झाले, असेच म्हणावे लागेल. राहुलने स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवलं असतं आणि दर्शनाचा नकार सन्मानाने पचवला असता तर आज त्याला तुरुंगात जावं लागलं नसतं आणि दर्शनाने राहुलवर डोळे झाकून विश्वास ठेवला नसता तर अत्यंत बुद्धिमान अशी वनअधिकारी बनलेली दर्शना आज आपल्यात असती..!
    दर्शनाच्या मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली!!

Komentáře • 17

  • @anildongre2849
    @anildongre2849 Před rokem +9

    अती शिकलेली खरच मुर्ख असतात अशी जुनी मानस नेहमीच महतात.

  • @ujwalapathak2315
    @ujwalapathak2315 Před rokem +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @venkateshgarud120
    @venkateshgarud120 Před rokem +1

    अध्यामापासून दूर चाललाय समाज 😢

  • @jyotinikam1881
    @jyotinikam1881 Před rokem +4

    त्याने अस नको करायला पाहिजे होत दर्शना पेक्षा t चांगली मुलगी त्याच्या आयुष्यात आली असती व दर्शना तिच्या आयुष्यात त्याला सोडून कधीच सुखी राहिली नसती त्याने मारायला नको होत

  • @aartimasram8779
    @aartimasram8779 Před rokem +2

    Khup vait zale... Ha sushikshit mulga asa mpsc cha.... Tich chukl asel hi ...pn he j kahi tyane kel hyala mafi nahi

  • @AnandMoharil
    @AnandMoharil Před rokem

    हंडोरे कोण आहे हे मीडिया ने नाही सांगितले?

  • @InsightfulMindLearner

    Tyachya gotya aani chungi kadhun ghya tasehi kahi kamache nahit mag ata...

  • @Vaishnavi.20478
    @Vaishnavi.20478 Před rokem +1

    Ha mps karat hota na mg katar ka nel hot sobat aani darshana peksha warchi post gheun jr tila magni ghatli asti tr ti swatach aali aati tuzyakade pagal!😡

  • @harshalchitre4123
    @harshalchitre4123 Před rokem +2

    भावपूर्ण श्रध्दांजली
    शेवटी काय झाले मित्राने हत्या केली ना दर्शनाचे व मित्रांचे अनैतिक संबंध असावेत लहान पणापासून मित्र होता तो तिचा लहान पणापासून मित्र व प्रियकर असला पाहिजे तीने फार चुक केली आहे नाहीतर शेवटी काय निष्पन्न झाले हत्या