Raosaheb Danve LIVE | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन | मुख्यमंत्र्यांसमोर दानवेंची तुफान फटकेबाजी -tv9

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 10. 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Komentáře • 235

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 Před 3 lety

    एकदम मस्त..

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 Před 3 lety +75

    सगळे उद्योग बाहेरच्या लोकांचे तुम्ही काय दिवे लावले... मराठी मानुस फक्त कामगार आहे.

  • @sachinbansode5568
    @sachinbansode5568 Před 3 lety +86

    दानवे साहेब ते भोकरदन चे रस्ते दुरुस्त करा आधी रेल्वे च नंतर बघू

    • @swagatraut7971
      @swagatraut7971 Před 3 lety +2

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @janardankhedkar2389
    @janardankhedkar2389 Před 3 lety +10

    मान.दानवे साहेबांचे भाषण प्रथमच ऐकलं..प्रभावी व सकारात्मक भाषण....

  • @rushabhjadhav9212
    @rushabhjadhav9212 Před 3 lety

    Only Dada

  • @surajgound1997
    @surajgound1997 Před 3 lety +31

    सगळे मिळून लुटू आपण असा यांचा उद्देश असेल. Kadak speech 👌

  • @bharatabdal7780
    @bharatabdal7780 Před 3 lety +16

    विकासाच्या आशा पल्लवित करणारे आणि मनाला आनंद देणारे भाषण जर सत्यात उतरले तर ते मराठवाड्याचे भाग्यच म्हणावे लागेल....👌👌👌👌👌
    मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @rahulghanokar7687
    @rahulghanokar7687 Před 3 lety

    रावसाहेब सुंदर प्रभावी वक्ते

  • @shabbirkhan4897
    @shabbirkhan4897 Před 3 lety +18

    Rao Saheb Danve, very good speaker with a clean heart.

  • @sureshpatil6635
    @sureshpatil6635 Před 3 lety +9

    गरीब परिस्थिती तूनच साहेब मोठे झाले 🙏🙏🙏🙏

  • @rakeshmhatre5871
    @rakeshmhatre5871 Před 3 lety +22

    दानवे साहेब तुम्ही सागंता ४१ वर्षापुर्वी तुम्ही सदस्य होता मग तुम्हाला स्वताला ४१ वर्षात कधी नाही वाटले नविन ईमारती साठी काही प्रयत्न करावे म्हणुन
    बाकी आपण भाषन करताना दुजाभाव नाही करत ते छान वाटते😊

  • @sandipwaghchaure5755
    @sandipwaghchaure5755 Před 3 lety +72

    10वर्षात 1रुपायचे काम नाही आमच्या भागात जाहिर निषेध

  • @prrrr.....s
    @prrrr.....s Před 3 lety +54

    एकट्या दानवे ना मंत्रीपद भेटलं म्हणजे मराठवाडा श्रीमंत झाला काय??मुंबई पुण्याला पेट्रोल पंपावर, कंपन्यात मराठवड्याचीच मुले आहेत। दानवे नी काय दिवे लावले मंत्रीपद मिळाल्यावर ते सांगावे???

    • @rj6169
      @rj6169 Před 3 lety +3

      मुंबई- पुण्याची पोर मराठवाड्यात नोकरीला आली पाहिजेत असा मराठवाडा समृद्ध करणारा नेता मराठवाड्याला पाहिजे

    • @shrikrishnasuryawanshi6495
      @shrikrishnasuryawanshi6495 Před 3 lety

      अगदी बरोबर

  • @sandiptate5963
    @sandiptate5963 Před 3 lety +6

    एकदम भारी दानवे साहेब

  • @sureshsalunke2337
    @sureshsalunke2337 Před 3 lety +25

    स्वतः ची घर सांभाळता येत नाही देश चा विचार करतोय

  • @rajurathod7433
    @rajurathod7433 Před 3 lety

    मराठवाड़ा फिरून बगा दानवे साहेब

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 Před 3 lety +2

    अरे केंद्रीय मंत्री काम काय असते ते गडकरी साहेब यांच्या कडून शिका महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे मंत्री नितीन गडकरी हेच आहे

  • @dnyaneshpawar8169
    @dnyaneshpawar8169 Před 3 lety +26

    अजुनही मराठवाडा मागसलेलाच आहे महोदय. खंत ही की तुम्ही राजकारण्यांनी पाणी अजुन कानाकोपर्‍यात पोहचवले नाही आणि ते तुम्ही करणार नाही.

  • @Chaitanya98
    @Chaitanya98 Před 3 lety +13

    दादा, रेल्वे डबल लाईन च काम लवकर चालू करा(मनमाड ते नांदेड), तुमचं हे काम कायम लक्षात राहील. (रेल्वे राज्य मंत्री)

  • @sidhusuryavanshi2527
    @sidhusuryavanshi2527 Před 3 lety

    मराठवाडा झाला चांगला पण तु आणि तुझे विचार अजून मागासलेलेच आहेत

  • @arjunhake2273
    @arjunhake2273 Před 3 lety +16

    दानवे साहेब तुमच्या घराचा विकास नका सांगू जरा बाहेर पाहा मग कळेल विकास झाला आहे की नाही
    काही गावांना रस्ते नाही
    काही गावांना वीज नाही
    पाणी नाही
    गावात शिकण्यासाठी शाळा नाही
    आणि म्हणे मराठवाड्याचा विकास झाला ...
    ..

  • @Ravindrajadhav-g3m
    @Ravindrajadhav-g3m Před 3 lety

    उस्मानाबाद सोलापूर चे बघा

  • @anantmalusare2911
    @anantmalusare2911 Před 3 lety +1

    दानवे देशमुख सुधारले की मराठ वाडा काय मराठेपण सुधारले

  • @bhikanpatil6105
    @bhikanpatil6105 Před 3 lety +7

    संभाजी नगर हे नाव फक्त बोलण्यासाठी आहे की कागतपत्री होणार का ?

  • @nileshshewalenil2174
    @nileshshewalenil2174 Před 3 lety +17

    एकदम कडक 😂😇

  • @rameshdakhore1491
    @rameshdakhore1491 Před 3 lety +1

    दानवे साहेब आज खुप चांगले बोलले असेच बोलत जा साहेब

  • @rameshwardhone1081
    @rameshwardhone1081 Před 3 lety +4

    खूप छान वाटत आहे की आपण असच सर्वांनी मिळून काम करून मराठवाडा सुधारला पाहिजे🙏

  • @dnyaneshpawar8169
    @dnyaneshpawar8169 Před 3 lety +9

    उस्मानाबाद भागात १ वर्ष मि राहिलोय आता, विशेष वाटल आमच्या पश्चिम महाराष्ट्रात ४-५ एकर जमिन असली तरी आम्ही बागायतदार होतो. आणि इथ मराठवाड्यात लोकांना १० ते ६० एकराचे मालक आहेत शेतकरी पण गरीबच कारण राजकारण्यांनी तुम्हाला रस्ते दिले कशासाठी तर तुम्ही पुण्या मुंबईत जाऊन नोकरी करावी म्हणुन नाकी तुमच्या इथे उद्योग धंदे उभारले आणि पाणी पण नाही फिरवले नाहीतर तुम्ही महाराष्ट्रात सगळ्यात श्रीमंत आणि समृध्द व्हाल.

  • @niteshpayghan9802
    @niteshpayghan9802 Před 3 lety +10

    सोमयाजी याच्या किती प्रॉपर्टी आहे ती पाहा

  • @vilasghorpade9230
    @vilasghorpade9230 Před 3 lety +12

    दानवे साहेब कराड निपाणी sankeshwar बेळगाव रेल मार्ग ला मंजुरी देण्यासाठी आपण रेल मंत्री म्हणून सीमाभाग चा विकास करिता हिरवा झेंडा दाखवा ही विनंती

  • @pramodvlog8175
    @pramodvlog8175 Před 3 lety

    आमच्या इथ 2009 ला उजनी धरण ते सिणा कोळेगाव धरण नदी जोड बोगदा काम चालू केले अजून पूर्ण नाही target होत 2014 नंतर अजून मुदत वाढून 2021 केल अजून निम्मे काम पण पूर्ण नाही अनी मराठवाडा सुधारला म्हणतोय

  • @Sanvadsatta
    @Sanvadsatta Před 3 lety +2

    दानवे साहेब तेवढ बीडच्या रेल्वेच्या संदर्भात लक्ष घाला ! जर तो प्रश्न पूर्णत्वाला आला तर किंवा मार्गी लागला तर बरं होईल

  • @RokingAB
    @RokingAB Před 3 lety

    पांचट बोलण्यात 1 नंबर आहे

  • @jysiyaram4162
    @jysiyaram4162 Před 3 lety

    sitaram

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 Před 3 lety

    मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला पाहिजे साहेब.खुपच वाईट परिस्थिती समाजाची तुम्हि आमच्यापैकिच आहात तुम्हाला चांगल माहित आहे.राज्य व केंद्र सरकारच्या कुरघोडिच्या व श्रेयाच्या राजकारणात मराठा समाज भरडुन जात जात आहे.

  • @ganeshaher1540
    @ganeshaher1540 Před 3 lety +1

    दादा

  • @bsg.blockchainesplitfingam9252

    दानवे साहेब तुम्ही खुप जुन्या आठवनी सांगितल्या. आपन रेल्वे मंत्री आहात. पन एक आठवन राहिली ती म्हणजे स्व: मुंडे साहेबानच स्वप्न पूर्ण नाही करु शकले.

  • @vittalkore25
    @vittalkore25 Před 3 lety +2

    दानवे साहेब यांनी देशातील सर्व तालुक्यांमध्ये रेल्वे सेवा पुरवावे हीच आमची अपेक्षा आहे

  • @abhijitsawant1911
    @abhijitsawant1911 Před 2 lety

    लोक मरून जायच्या वेळेवर आहेत...जरा लोकांना जगुद्या....तुमचे खिशे भरले आहेत..आणि लोक मोकळी

  • @narayanwanole3483
    @narayanwanole3483 Před 3 lety

    आरे तुमचा मोठेपणा आम्हाला सांगू नका ग्रामीण भागातील जनता खूप मागासलेली आहे दानवे गरीबाची वाट लावली तुम्ही

  • @santoshk2537
    @santoshk2537 Před 3 lety +6

    अरे सगळे पोर मुंबई पुण्याला कामाला आहेत आपले..... काही पण राव लोक पण कुणालाही निवडून देतात

  • @sachinnatekar4955
    @sachinnatekar4955 Před 3 lety

    Onli dada

  • @santoshnalawade9798
    @santoshnalawade9798 Před 3 lety +1

    दानवे साहेब शेवटी एकदम..... कडक.....

  • @abhijitsawant1911
    @abhijitsawant1911 Před 2 lety

    दानवे....राव काय करताय....पोर पावसात...आणि तुम्ही छत्रीत.... म्हंजे लय बोलायचं आहे . पण रिप्लाय नंतर

  • @prashantdhumal3592
    @prashantdhumal3592 Před 3 lety +3

    आहो आजुन माणसं रस्त्यावर hagtat . लाईट साठी आकडे टाकतात काय सांगता मागास नाही म्हणजे काय. पक्ष कुटलाही असो सुधारणा करा . राजकारण नको सुधारणा हव्या आहेत.

  • @suhaslad8015
    @suhaslad8015 Před 3 lety +27

    पोपटपंची मुलांना काही तरी काम मिळेल असा उद्योग उभा कर

  • @pradipkakde6694
    @pradipkakde6694 Před 3 lety +8

    रस्ते बघा म्हणा ग्रामीण भागातले

  • @dnyaneshwarsuryawanshi5840

    लोकल ट्रेन कुठे आहे मराठवाड्यात

  • @rajsaha2288
    @rajsaha2288 Před 3 lety

    धाराशिव व लातुरला पाणी नाही साहेब

  • @nitinvirghat3442
    @nitinvirghat3442 Před 3 lety

    मी दानवे साहेबाच्या मतदारसंघात म्हणजे भोकरदन तालुक्यात गेलो ... मोटरसायकल वर ..मी धाड धामणगाव मार्गे पारध वरून पिपळगाव रेनुकाई, कल्याणी ला गेलो होतो ..रस्त्यांची एवढी खराब अवस्था आहे, तेवढी कोणत्याच तालुक्याची नाही...

  • @ashwinisonawane5819
    @ashwinisonawane5819 Před 3 lety

    सत्तार शेठ
    नादच थेट
    हिरवे बेट.......... खैरेंची घेतली विकेट. सलाम

  • @mohankaranje8681
    @mohankaranje8681 Před 3 lety

    Fhadnvishachya Kanat Sanga

  • @दादापाटील-ह3ठ

    दाजी मस्त..

  • @shitalgidde4659
    @shitalgidde4659 Před 3 lety +6

    Bol bachan

    • @mohanraobhonsle7740
      @mohanraobhonsle7740 Před 3 lety

      मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आहेत. त्याच्याबद्दल योग्यती जान ठेवूनच जबाबदारीने. टीका टिप्पणी आपले स्वतःचे आब राखूनच करावी.

  • @anilkadam1904
    @anilkadam1904 Před 3 lety

    या अशा माणसांना पुन्हा निवडून देणं बंद करा

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 Před 3 lety +5

    हिरवेह्रुदयसम्राट घरकोबंडाह्रदयसम्राठ पेग्वीन ह्रदयसम्राठ सरकार

  • @hanumantgosavi6785
    @hanumantgosavi6785 Před 3 lety

    तुमची प्रगती झाली म्हणजे मराठवाडय़ातील जनतेची प्रगती झाली असे वाटते का तुम्हाला जिवाला पटल अस कांही तरी बोला साहेब

  • @Raj-hd7xp
    @Raj-hd7xp Před 3 lety

    दानवे साहेब तुमच्या घरासमोरचा रस्ता करा आधी मग रेल्वे च पाहू 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 Před 3 lety +2

    रावसाहेब दानवे साहेब जिंदाबाद 🌹🚩🌹🌷🌹

    • @omkargholap8515
      @omkargholap8515 Před 3 lety

      Really

    • @kakabharatumbare4924
      @kakabharatumbare4924 Před 3 lety

      साहेब जरा उस्मानाबाद ला जावून बघा म्हणजे संमजलकी मराठवाडा मागसलेला आहे की नाही

  • @gajananpimple7391
    @gajananpimple7391 Před 3 lety

    Nice work sir 🙏

  • @dnyaneshwarsuryawanshi5840

    दानवे साहेब लातूर औरंगाबाद, लातूर पुणे लोकल सुरू करा

  • @shivapandit5912
    @shivapandit5912 Před 3 lety +1

    पहिले जावयाचं हर्षवर्धन जाधव यांचा सल्ला घ्या साहेब

  • @kishorkalbhor7458
    @kishorkalbhor7458 Před 3 lety

    Ghar bhar mulaga amdar very nice

  • @rohitsutar5557
    @rohitsutar5557 Před 3 lety +1

    टोकन घेऊं कैदी no 302 दानवे हाजिर हो.

  • @shivajidevkatte7717
    @shivajidevkatte7717 Před 2 lety

    दानवे साहेबाचा विकास झाला मराठवाडा वस पडला आहे

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 Před 3 lety +10

    नुसते जोडे खातोय coment मध्ये🤣😂

  • @jagtapking2070
    @jagtapking2070 Před 3 lety

    हो बरोबर तो आता अति मागासलेला झाला आहे

  • @dnyaneshwarsuryawanshi5840

    मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र रेल्वे जोडा

  • @smkeri8089
    @smkeri8089 Před 3 lety

    Hech aaplya deshacha durdauva aahe

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 Před 3 lety +12

    हा काय दुसऱ्यांना शिकवणार स्वतःचा जावयाला त्रास देतो मुलीचा संसार मोडतो त्याच्याकडून काय आपेक्षा करणार

  • @laxmanchate353
    @laxmanchate353 Před 3 lety +1

    Parli beed ahmadnagr la baget dya

  • @shrikrishnasuryawanshi6495

    तस नाही साहेब, मराठवाड्याचे सर्व राजकारणी सोडले तर मराठवाडा आज ही मागास च आहे , सगळे युवक आज ही कामांसाठी पुणे, मुंबई ला जातात, तुम्ही मात्र स्टेजवर काहीतरी गमतीच बोलून वेळ काढता पण रोजगारावर बोलणार नाही तुम्ही??

  • @AloneCretor
    @AloneCretor Před 3 lety

    APPRENTICE jhalelya mulana railway madhe noukari dya nuste hamali sarkhe kam karun ghet aahe

  • @vinodphutane7401
    @vinodphutane7401 Před 3 lety +1

    Excellent speech by Hon. Danve Saheb 🙏🙏

  • @deepakpawar8592
    @deepakpawar8592 Před 3 lety

    मस्त कल्पनाशक्तीच्या जोरावर किती छान भाषण,पण सत्या पासून कोसो दूर आहे...

  • @prakashbhujbal4457
    @prakashbhujbal4457 Před 3 lety

    अरे दानवे अजूनही आमच्या पुण्यात पिपरी चिंचवड ला तुमच्या मराठवाडय़ातील भरती आहे

  • @umeshtodkari2588
    @umeshtodkari2588 Před 3 lety

    सर्वच जिल्हे मागासलेले आहेत

  • @mayamali9081
    @mayamali9081 Před 3 lety

    Train che rate ticket che bhav ka vadle

  • @vaijanathraut9779
    @vaijanathraut9779 Před 3 lety +1

    दानवे छान बोलले . विकास करा जनता लदा ठेवते

  • @शिवमपालकर-र3ङ

    Dada👑👑✌️

  • @vijaypawar4575
    @vijaypawar4575 Před 3 lety +2

    कल्याण नगर ट्रन केव्हा होणार हातात मंत्री पद आहे

  • @DEVYASH952
    @DEVYASH952 Před 3 lety

    Pm tai only

  • @kishorkalbhor7458
    @kishorkalbhor7458 Před 3 lety

    Bakiche nete vede hote ka

  • @karanjadhav7499
    @karanjadhav7499 Před 3 lety

    Are Job create kara na saheb

  • @swagatraut7971
    @swagatraut7971 Před 3 lety +1

    पहिले जे औरंगाबाद जालना ला एक ट्रेन चा एक रस्ता आहे णा ते दोन करा नंतर विचार करा सर

  • @gajanansudhakarraosuryawan9805

    तुम्ही सत्ते येण्या आधी निश्चित मागासलेला नव्हता तुम्ही आला आणी उतरती कळा लागली

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 Před 3 lety

    काय दिवे लावलेत विदर्भ मराठवाडय़ात आपण आतापर्यंत कित्येक मुखंमञी होऊन गेलेत व कित्येक चांगल्या खात्याचे मंञीपद घेतले आहेत किती सुधारणा केल्यात आता कित्येक लोक कामासंदर्भात बाहेर आहेत पुणे मुंबई याठिकाणी घरदार सोडून गेले आहेत काय सुधारणा केली आहेत त्यातून फक्त सत्तेवर असलेले नेतेच फक्त गब्बर झाले आहेत मात्र प्रत्यक्षात गोरगरीब जनतेचे प्रश्न आहेत तसेच आहेत बुलेट ट्रेन चा पण तुम्हालाच नेत्यांना फायदा होईल कारण गोरगरीब जनतेला त्याच्या काहीच फायदा होणार नाहीत फक्त यात त्याची जमीन जाणार आहेत फायदेशीर ते नाहीत तुम्हीच नेते घेणार आहेत

  • @atmarampalle7583
    @atmarampalle7583 Před 3 lety +1

    हे फक्त संविधानामुळे झाले
    दानवे साहेब तुम्ही आम्हाला साले म्हणूनसुध्दा
    केंद्रीय मंत्री झाला

  • @studyhousemathandscience.5935

    यान जालन्याच वाटोळ केल.

  • @marufpathan6374
    @marufpathan6374 Před 3 lety +1

    दानवेच मागासलेले आहै

  • @jysiyaram4162
    @jysiyaram4162 Před 3 lety

    Sitaram janmdin ki dher sari shubhkamnaen aur Badhai Sitaram Jay Ho Modi Sarkar

  • @vrushalimetakae632
    @vrushalimetakae632 Před 3 lety +1

    हाओ सर तुमी सर्व संभाजीनगर ला लुटले आहे लाज वाटू द्या रे

    • @vishalmarathl4897
      @vishalmarathl4897 Před 3 lety

      ते चंद्रकांत खैरे ने केले आहे आज पर्यत

  • @satishsoman66
    @satishsoman66 Před 3 lety

    मराठवाड्यातील प्रमुख शहर अहमदनगर. मुंबई हून तेथे जाण्याकरिता एखाद दोन गाड्या होत्या. पण त्या वर्षात 200 दिवस बंद असतात. तुम्ही भाषणे देता. काम कधी पूर्ण करणार. काँग्रेसी वृत्ती असलेले भाजपा नेते अशी तुमची ओळख आहे.

  • @swapniljagtap4465
    @swapniljagtap4465 Před 3 lety

    दाजी काही पण खोट बोलू नका..! खोट बोलून लोकांची दिशाभूल करू नका..! मराठवाड्यात विकास झाला पाहिजे..! शेती, पाणी, आणि कारखानदारी बहरली पाहिजे...!

  • @graminmaharastra
    @graminmaharastra Před 3 lety +4

    दानवे साहेबाचा विकास त्यांनी जवळून पाहिला लाख मताचा लिडणे निवडून देतात हेच त्यांना खूपत तेच दानवे साहेबांच्या विरोधात कमेंट करतात

  • @vijaychavhan48
    @vijaychavhan48 Před 3 lety

    अरे मराठवाड्यात खेड्यात येऊन पहा किती रस्ते खराब आहे.

  • @dipakdhole3450
    @dipakdhole3450 Před 3 lety +2

    Hach n toh Shetkaryanna Shivya Denara....

  • @nitinvirghat3442
    @nitinvirghat3442 Před 3 lety

    दानवे साहेब ... खामगाव जालना रेल्वे मार्ग चे काम करा मग ... 120 की.मी. आहे फक्त ...नाहीतर चकवा देऊ नका ...आता तर तुम्ही रेल्वे मंत्री आहेत मोदींच्या मंत्रिमडळा त

  • @ahemadshaha2010
    @ahemadshaha2010 Před 3 lety +1

    फक्त दानवे साहेबाच महगासलेले नाही बाकी जशासतश आहे काही फरक पडलेल नाही आमचया गावचा रोड येऊन पहा दानवे साहेब कीती विकास झाला मराठवाडयाचा मगच कलेल तुम्हाला

  • @vrushalimetakae632
    @vrushalimetakae632 Před 3 lety

    अहो सर लाज वाटू द्या तुमाला चकवा असच नाही म्हणत