Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana form kasa b
Vložit
- čas přidán 4. 07. 2024
- Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana form kasa bharaycha?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे ऑनलाइन फॉर्म नारी शक्ती दूत या ॲप मार्फत भरले जात आहेत. नुकतेच हे ॲप अपडेट झालेले आहे आणि माझी लाडकी बहीण या योजनेच्या फॉर्ममध्ये देखील काही नवीन बदल करण्यात आलेले आहेत. नवीन बदलांसह माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑनलाइन कसा भरावा? याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. या व्हिडिओ च्या मदतीने तुम्ही घरबसल्या नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अगदी सहज भरू शकता.
The online forms of the Mukhyamantri Majhi Ladki Bahin scheme are being filled through the Nari Shakti Doot app. Recently the app has been updated and some new changes have also been made in the form of the scheme Majhi Ladki Baheen yojna. How to fill Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana form online with new changes? The complete information is given in this video. With the help of this video you can easily fill the form of Ladaki Bahin Yojana through Nari Shakti Doot app at your home.
mazi ladki bahin yojana online form kasa bharava ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म कसा भरावा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फॉर्म कसा भरायचा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फॉर्म कसा भरायचा online
Majhi Ladli Behna Yojana Online form fill
#mukhya_mantri_mazi_ladki_bahin_yojana_form
हाच प्रश्न बर्याच लोकांना पडला आहे, तर संपूर्ण पत्ता हा आता जिथे राहता तो टाका, आनि त्याखाली जन्म ठिकाणाचा, गाव, तालुका, किंवा नगरपालिका टाका जिथे जन्म झाला तिथला पत्ता टाका💫💫💫
खूप खूप धन्यवाद 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Update chya aadhi me from bharala ahe...kahi problem yenar ka..ki parat from bharava lagel ky...
Sir rashan card baikocya lagna आधीचा upload kele tar chalel ka
Bank passbook vr Lagna agodreche nav chalel na sir
Joint acount calel ka form submet kela sivasenasakha 3th julie.
महिलांचं saving खात चालत पण काही महिला ज्या लिज्जत पापड घरी बनवतात त्यांचे खाते है कमर्शिअल असते ते चालते का
आम्ही ऑफलाईन फॉर्म नगरपालिका असेल तर कोण्या कडे देणे ते सांगा.
प्रोफाइल जर पुरुषाच्या नावानी असेल तर नरी शक्ती प्रकार या ऑप्शन मध्ये काय भरायचे आहे
Rashan card che purn photo yet naahi kaay karych
Nagarpalika, nagarpanchyat , grampanchyat vgre dila ahe tithe ky takaych Ahe?? Plz reply me
new reshnig card print chlela ka
Form madhe chuk jhali aae tr dusra form bharu ? Edit kasa kru?
Dhanyvad😊😅😮😢🎉😂❤
जन्म ठिकाना चा माहीती लिहाची कि आधार पत्ता लिहायच
Sir from kiti divsala ascpet hoto
Navin aalele ration card ha fakt 1 paper aahe to takla tari chalel na? Plz reply kara🙏🏻
Zeroksa cha foto chalel ka
जन्म दाखल्याच्या जागी ओटर आयडी चालते का
फाटो कश्या प्रकारे अपडेट करावा
सर रेशन कार्ड हरवला आहे , झेरॉक्स available aher आणि ऑनलाईन CRMS MAHAFOOD वरुण रेशन कार्ड DOWNLOAD केला आहे तर यापैकी कोणता DOCUMENT अपलोड करु..
Sir Birth Place Lihilel ahe Tith Kuthla Patta Takaycha
आपल्या मोबाइल वरुण दुसर्या महिलेचा फॉर्म भरतांना अप ओपन होते तेव्हा मोबाइल नंबर कोणाचा टाकायचा
काही कमेंट चा विचार करू नका मोबाईलची स्क्रीन पूर्ण ब्लर करताय काय कळणार दुसऱ्या बाकी लोकांना तुमचा फॉर्म भरलेला आमच्या काय कामाला येणार आहे 😅😅😅😅
आपण जर अपडेट च्या आधी या ऍप्स वर फ्रॉम भला असेल तर काय कराच तर पुन्हा फ्रॉम भरा लागेल का
Sir document upload kele pn submit krnya adhi te documents dist ch nvte box mdhe tri form submit kela #images not support this device# ase ale prtek documents chya box mdhe documents chi size diste hoti pn documents nahi
Tr upload zale asel ka
ky kele mg nantar tumhi submit kele ki nhi
same problem yeto aahe mhnun vicharle
Sir document upload nhi hote aahe tr kahi solutions
Update येण्या अगोदर फॉर्म भरून टाकला होता, नंतर हमीपत्र मध्ये अपडेट झाले तर चालेल का
माझ्या कडे रेशनकार्ड आहे व रेशनकार्ड ची नंबर भेटला आहे तो नंबर जनरेट झाले नाही तर उत्पन्न चा दाखल काढचा आहे तर काय करावे लागेल
लाईव्ह फोटो घेतले नाही पासपोर्ट फोटो डाऊनलोड केले चालेल का सर
Sir mi form bharla pn to submit hot nahe
Photo chi size kiti thevaychi
आधार आधार कार्ड वरचा पत्ता टाकावे लागते का गावाकडला पत्ता टाकावे लागते
मी विवाहित आहे पण माझ्याकडे पुरावे सर्व लग्ना आधीचे आहेत नवऱ्याच्या नावाचा एकही पुरावा नाही ..जसे आधार कार्ड लग्नाआधीच्या नावाचं आहे.मग मी काय करू
Live photo mdhe red cross ❌ yet aahe
सर माझी शाळेची जन्मतारीख त्याचा महिना चुकला साल बरोबर आहे आणि 30 साल आधार कार्ड वरही बरोबर आहे पण महिना चुकला त्यावर एक एक झाले तर चालेल का
अधिवास प्रमाण पत्र माहेर च आहे
रशन कार्ड 15 वर्ष आधी च मनले तर माहेर च येईल ना
सर एकदा फॉर्म ऑनलाईन भरून झाल्यावर ..... अंगणवाडी सेविका कडे आणखी काही फॉर्म ची कॉपी जमा करावी लागते काय....
Ration card nahi harvale ahe 2 kadche
उत्पन्न कोणाचे जोडायचे पतीचे का महिलेचे
Pan Card var date of birth aahe ti grahya dharavi
Site chalat nahi sir
Otp येत नाही ना मग काय करु
सर,जन्म ठिकाणची माहिती आहे तिथे आधार कार्ड मागचा पत्ता टाकला
कोणता टाकायचा आहे ?
Konta Takaycha sir Aadhar Varcha ka Janm thikan cha
Pincode kuthla takaycha ahe
रेशन कार्ड 15 वर्षांपूर्वीच का द्यावे लागेल त्यापेक्षा कमी वर्षाचा असेल तर जमणार नाही का ?
Bank प्रा. लि. चालेल का
bhaiya mi 21 year old aahe. maz kahi income source nahi. tar mi utpannacha dakhla kas denar? mazya kadhe yellow kiwa keshari rashion card pan nahiye. tya aaiwaji mazya aai cha income certificate deu ki nako?
Ho tumchya aaiche income certificate deu shakta.
@@mayurwaghamode6583 thank you so much bhaiya. tyamadhe majh naav as beneficiary asl pahije ka?
@@user-sh5wl1se1i income certificate fakt tumchya aaichya navane nighel tyameadhe beneficiary vaigaire kahi lagnar nahi fakt 2.5 lakhs chya atmadhe utpann asayla have
Bank kontihi chalel kaay?
Maze a/c IDI banket aahe.
Ho .fkt tya bank cha IFSC code asayla pahije.aani bank account phone number la link asave .
Otp येत नाही ना
Hamipatra ks kraych
Only marathicha aawaj aahe ka
App not working bro..
जन्म ठिकाण टाकताना जिल्हा,तालुका, गाव, ग्रामपंचायत आणि. Pincode हे कास भरायच या ठिकाणी ग्राम पंचायत जन्मठिकाण आहे ती ग्रामपंचायत टाकायची आहे का
हो
जन्म ठिकाण टाकताना जिल्हा तालुका ग्रामपंचायत पिनकोड हे सगळे हे ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणचे का
Maheri reshan card vr nav ahe tr te reshan card challel ka
Majhe pan maher chya rashan card var naav ahe te chalel ka?
जर चुकून दुसरा मोबाईल नंबर aad झाला तर
Sir....live फोटो घेतल्यानंतर..save केल्यावर...Image not supported on this device येते आहे
Same issue document upload hotani vevstit distat but form preview alyvr thithe not supported wala mg yeti
Live photo taklyavr image not supporte this divais dakhvtay
पूर्ण फार्म भरून एक्सेप ट होत नाही s s
Submit kelever white screen yete
Same 😂
जनम ठीकान अपशन है साहेब
इमेज नोट सपोर्टेड ओन थीस डिवाइस असं दाखवत आहे फोटोच्या कॉलम मध्ये
ऑनलाईन फॉर्म भरताना हमी पत्र ऑनलाईन
कसा भरायचा सर
पुर्ण फार्म भरला तरीही फार्म समिती होत नाही
जन्माचे ठिकाण नंतर गाव, नगरपालिका पिनकोड आताच्या पत्याचे टाकायचे की जन्माच्या पत्याचे टाकायचे Pilz शंका दूर करा
Janmachya
मुलाचे रहिवाशी दाखला चालेल
Fakt elections kard banvave ha purava mahatvacha manava
पता आधार कार्ड वरचा कि सध्या जिथे राहतो तिथला?
आधार
@@SpardhaParikshaAcademy joint account chlta ka bank ch?
Hami Patra jama Kara
जाइन खात्ये चालते काय
???
RUPALI kadam
Sir no App download kele
पण उतपनन दाखला व डाेमाेसियल दाखला अजुन दहा दिवसांनी मिळणार आहे.
सर हा फाँरम सेतु कारयालयात आँफलाईन पधदतीने भरला जाणार नाही का. सेतु कारयालयात फाँरम अजुन आलेले नाही.
हाफाँरम आपण माेबाइल आँनलाईनच भरायचा का.
Ami Maharashtra Maharashtra ka janm nahin mister answer animation card sudhar nahin Amit char Varsha Purvi Pune chalu hai Makka se hona
Form Barlyavar Sabmit Hot nahi
र
लाईव्ह फोटो काढल्यानंतर फोटो सबमिट होत नाही काय करायला पाहिजेत
जन्माचे ठिकाण नंतर गाव, नगरपालिका पिनकोड आताच्या पत्याचे टाकायचे की जन्माच्या पत्याचे टाकायचे Pilz शंका दूर करा
हाच प्रश्न बर्याच लोकांना पडला आहे, तर संपूर्ण पत्ता हा आता जिथे राहता तो टाका, आनि त्याखाली जन्म ठिकाणाचा, गाव, तालुका, किंवा नगरपालिका टाका जिथे जन्म झाला तिथला पत्ता टाका 💫💫