अरेरे!! फक्त याच महिलांना मिळणार महिन्याला 1500 रुपये | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojna Patrata

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 06. 2024
  • #MukhyamantriMaziLadkiBahinYojna2024
    #मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहीण_योजना_2024
    #Mukhyamantri_Mazi_Ladki_Bahin_Yojna_patrata
    अरेरे!! फक्त याच महिलांना मिळणार महिन्याला 1500 रुपये | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojna 2024 Patrata
    महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात राहणाऱ्या महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळतील. परंतु या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या gr मध्ये या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असतील आणि कोणत्या महिला अपात्र असतील याचे विवेचन केलेले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती या व्हिडिओत अगदी साध्या भाषेत आम्ही दिलेली आहे. तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात की नाही? हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा.
    धन्यवाद!
    Government of Maharashtra has launched Chief Minister's Ex-Ladki Bahin Yojana 2024. Under this scheme, women living in Maharashtra will get Rs 1500 per month. But what will be the eligibility for this scheme? This is important to know. The CM Majhi Ladki Bahin Yojana gr explains which women will be eligible and which women will be ineligible for this scheme. We have given detailed information about it in this video in very simple language. Are you eligible for Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana or not? Be sure to watch the full video to know.
    Thank you!

Komentáře • 42

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt Před 21 dnem +43

    शेतकऱ्यांच्या मुलांना बायका मिळेना तेवढी योजना आणा म्हणजे छान

  • @dhanashreesutar7929
    @dhanashreesutar7929 Před 21 dnem +29

    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत भरपूर अटीतटीची नियम घातले आहे
    परंतु मतदान मागायला येतात तेव्हा कुठे नियम लागू करता हो??

  • @user-rf7zg6di9p
    @user-rf7zg6di9p Před 21 dnem +16

    बहिणीच्या विरोधात निवडणुकीत बायकोला उभं करणारा अजित दादा आता 🤪🤓 माझी लाडकी बहीण योजना सुरू करत आहे वारे दादा वारे सरकार आता 🤪😜😝🥕🥕🥕🥕🥕🍉🦜🐕

    • @DK-lz1ed
      @DK-lz1ed Před 21 dnem

      Changal sahan hot nahi ka tula..

  • @Siddhi-co2so
    @Siddhi-co2so Před 20 dny +5

    लग्न झाले, नाही आई,सोबत,रहाते,अठरा, वर्ष ची, मुलगी, तिला योजना, का नाही तीला, खर्च जेवण लागतं नाही का, शिवाय काम, नाही मिळत,सहा, महिने झाले घरी हाय,बाप, नाही माहेरी, आजी कडे रहाते घर, नाही काय, मतदान करतो, पण गरिबांना कैवारी कोण सर, सांगा

  • @suryakantmadake4269
    @suryakantmadake4269 Před 21 dnem +11

    गेल्या पंचवार्षिक दिलेल्या आश्वासन 15 लाख रुपये खात्यावर जमा करा

  • @gorakhkate9552
    @gorakhkate9552 Před 19 dny +3

    फक्त आमदार आणि खासदार यांच्या बायकांना द्या म्हणजे त्यांचा घर प्रपंच चालेल,तेच गरीब आहेत ,बिचारे

  • @user-sl8qs3fb6n
    @user-sl8qs3fb6n Před 21 dnem +4

    साहेब फक्त काम चांगले करा योजना नको मत देऊ

  • @kavitagholam9456
    @kavitagholam9456 Před 21 dnem +3

    आज तो जमाना राहिला नाही 2 ते 2.5 लाख मिळकत वर्षाला असते

  • @mangalkoli7674
    @mangalkoli7674 Před 19 dny +4

    केले तर सर्व च बायकां योजनेचा लाभ द्या अटी घालतमत सर्वच बहिणीकडून मिळले मग अस का आम्ही मत कोणालाच देनार नाही

  • @HanmantSurywanshi-zt9nu
    @HanmantSurywanshi-zt9nu Před 19 dny +1

    जन्म तारखेचा दाखला नाही मग काय करायचंय

  • @vishalkedari8888
    @vishalkedari8888 Před 19 dny +1

    संजय गांधी योजनेचा लाभ घेत असेल तर हा फॉर्म भरू शकतो का

  • @user-iw7qp1rq8m
    @user-iw7qp1rq8m Před 19 dny +1

    जन्म प्रमाणपत्रच लागेल की शाळेची टीसी लागेल का माहिती सांगा

  • @hemlatasonawane6178
    @hemlatasonawane6178 Před 20 dny +2

    अंगणवाडी चा पगार तरी करा 15000 त्याही तुमच्या बहिणी आहेत ना मुख्यमंत्र्यांच्या

  • @anitawage3643
    @anitawage3643 Před 20 dny +5

    सरकारला योजना द्यायच्या होत्या तर इतक्या अटी का घालतात

  • @SantoshGangurde-kv8rd
    @SantoshGangurde-kv8rd Před 19 dny +2

    शेतकऱ्यांच्या मुलांना बायका मिळेना
    हि एक स्किम आना 😊😊

  • @user-td7ss4sm4h
    @user-td7ss4sm4h Před 21 dnem +2

    अर्ज कोठे भरायचा आहे

  • @user-mi3eg1jx3z
    @user-mi3eg1jx3z Před 19 dny +1

    च्यार चाकी ची आठ काबर आहे बेरोजगार तरुणांना च्यार चाकी गाडी धंदा साठी घेतल्या आहेत त्यांनी काय करावे मग

  • @Learningwithme_272
    @Learningwithme_272 Před 19 dny

    अशी योजना काढण्यापेक्षा शेतकऱ्यांना पैसे दिले असते तर किती चांगले झाले असते

  • @user-en4ge9qu4y
    @user-en4ge9qu4y Před 21 dnem

    मला दोन मुली आहेत त्या सासरी गेल्या आहेत आता आम्ही दोघे आहे आम्हाला एक एकर जमीन आहे तर मला मिळू शकेल का माझे वय सत्ता वन आहे

  • @umamaske5172
    @umamaske5172 Před 20 dny

    मला एक मुलगी आहे ईपीएस 1000 पेन्शन मिळते तर मी हा अर्ज भरू शकते का

  • @HEMANTPawar-qx5mq
    @HEMANTPawar-qx5mq Před 21 dnem

    Jyanchya kutumbatali vyakti nri akela tar chalel ka

  • @savitawaghmare5464
    @savitawaghmare5464 Před 21 dnem +4

    सरकारी नोकरी असेल मूलांना पण ते मूल आईला बघातच नाही त्यांनी काय करायचे लाडकी बहिण हया योजेनाचा काय फायदा

  • @ashokmonde9694
    @ashokmonde9694 Před 19 dny +1

    हे फालतू मते जमा करण्यासाठी उद्योग करण्यापेक्षा महाराष्ट्र सरकार ने विजेची बिल 100 युनिट चे लिमिट वाढ उन 400 युनिट पेक्षा जास्त वीज वाप ल्यास रेट वाढ उन द्यावा. हे सर्वांना उपयोगी होईल.मते पण मिळतील.

  • @VaishnaviJagtap-tx5zc
    @VaishnaviJagtap-tx5zc Před 19 dny

    आता तर पेपर फुटीचे प्रकारही वाढू लागले आहेत , हाच एक मार्ग होता गोरगरिबांना पुढे जाण्यासाठी पण त्यातही भ्रष्टाचार सुरू झालंय आता तर . काय अजून किती लुटणार आहेत गोरगरीब जनतेला तुम्ही , त्यांच्यामुळेच तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय हे विसरू नका.

  • @komalk5884
    @komalk5884 Před 21 dnem

    म्हणजे त्या महिलेंने कोनाला तरी घेतलेले असावे, ज्या चे लग्न झाले नाही होत नाही त्यानी काय धंधा करायचा का

  • @ajinathmhaske4404
    @ajinathmhaske4404 Před 20 dny

    पगार येती पण 3000 रुपये त्यांना चालन का डबल पण

  • @padamanathsawant3721
    @padamanathsawant3721 Před 19 dny

    बहीण पाडण्यासाठी किती कोटी रुपये खर्च करून उपयोग नाही झाला आणि आता काय होणार 😂😂😂😂

  • @kavitajadhav6597
    @kavitajadhav6597 Před 19 dny

    अंगणवाडी सेविका हाअजऀ भरुसकते का

  • @user-sl8qs3fb6n
    @user-sl8qs3fb6n Před 21 dnem +1

    एकच देश एकच जात असा निर्णय घ्यावा जातिवाद देशाचे नुकसान होऊ लागलं फक्त राजकारणामुळे

  • @VandanaPatil-nl2cg
    @VandanaPatil-nl2cg Před 19 dny

    Tyapeksha shiklelyana nokari dilit tr khup Upkar hotil Dada 🙏🙏

  • @AshishBawane-cy8mi
    @AshishBawane-cy8mi Před 18 dny

    😂😂😂😂

  • @Swati-w1h
    @Swati-w1h Před 18 dny

    Maherchecha sagle dakumedsa aheta mhanje vadlachya navche chaltil ka sir

  • @ArchanaArdhapure
    @ArchanaArdhapure Před 21 dnem

    आर्जकूठेभरायचाआहे

    • @ArchanaArdhapure
      @ArchanaArdhapure Před 21 dnem +1

      मतदान मागायला,नव्हत्याआटिमगयोजनेलाकाआहेआटि

    • @user-wr7ze4bc2m
      @user-wr7ze4bc2m Před 19 dny

      Online ...

    • @VaishnaviJagtap-tx5zc
      @VaishnaviJagtap-tx5zc Před 19 dny

      तलाठी का्यालयात