मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Maharashtra GR || पात्रता काय

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 07. 2024
  • 3000 मिळणार !!! पात्रता काय? माझी लाडकी बहिण योजना
    Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Maharashtra GR || mukhyamantri ladli behna yojana form process
    आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि आमच्या नवीन व्हिडिओंसाठी चॅनल ला subscribe करायला विसरू
    Follow Me on Social Media
    Instagram :- / ishwarg54
    Facebook :- / ishwar.ranaware.77
    Telegram :- t.me/PratejishwarDigitalnews
    𝗙𝗼𝗿 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 / 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗥𝗲𝗹𝗮𝘁𝗲𝗱 𝗤𝘂𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗠𝗮𝗶𝗹 𝗮𝘁 - ranawareishwar@gmail.com
    Website:- 👉
    #viral
    #apalmarathinetwork
    ○ Disclaimer -
    **********************************************
    This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
    The information has been gathered from newspapers, social media, and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form filling Process included Dummy information not a personal or private information.
    (○ Note: The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
    **********************************************
    I am Ishwar Ranaware Marathi CZcamsr, Owner/founder
    I am B.A Graduate from the Pune University. I am Provide knowledge about Government Scheme, Online Form filling, amd Education Related Videos, You Can Subscribe to my CZcams Channel if you want to See this type of trusted videos.
    **********************************************
    Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
    𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
    ! Jai Hind ! Jay Maharashtra !
    𝗟𝗜𝗞𝗘 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕

Komentáře • 255

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 Před 4 dny +25

    लाडली बहन योजनेमुळे महाराष्ट्रावर किती कर्ज होणार आहे ते पण सांगा. व वसुली कशी करणार ते पण सांगा

  • @petloversam7894
    @petloversam7894 Před 4 dny +56

    शेती मालाला योग्य भाव द्या मुलांना शिक्षण मोफत करा सुशिक्षित बेरोजगार मुलांना काम द्या
    आसली भीक नको आम्हाला,, हे तुमचे नाटक जास्त दिवसाचे नाही फक्त मतदानापुरते आहे,, 😡

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 Před 4 dny +58

    साबुन शैंपु तेल साखर आटा रोटी दही पराठा दाल तांदूळ चणा वाटाणा हरभरा प्रत्येक अन्नधान्य व प्रत्येक वस्तूवर जीएसटी बसवून गोरगरीब जनते कडून एका दिवसात करोडो रुपये वसूलणारी सरकार लाडकी-बहिणीला जुमला शिवाय काय देणार ?

  • @rgvillage4533
    @rgvillage4533 Před 4 dny +30

    काळजी करू नका आपलेच पैसे आपल्याला देणार आहे जो आपण सरकारला टॅक्स भरतो शेती कर घर क
    सरकार त्यांच्या पगारातून देणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे एवढं गुणगान करायची गरज नाही

  • @sandipyadav2685
    @sandipyadav2685 Před 4 dny +10

    जो कोणी लाच फेल त्याला नोकरी वरूण काढूण टाका कायमचा
    सरकारी लोक तलाठी सरकल हे फार लुटतात

  • @jyotivaidya779
    @jyotivaidya779 Před 4 dny +36

    याच्यामुळे विधानसभेत मतदान आपल्याला करतील हा भ्रम आहे आपणास विरोधी पक्षात बसावे लागणारच

  • @poonamdalavi1239
    @poonamdalavi1239 Před 4 dny +9

    चार चाकी गाडी ची अट मागे घ्यावीत, आमचे घर त्यावर च चालते.

  • @ShardhaChavan-tw9wo
    @ShardhaChavan-tw9wo Před 4 dny +10

    ही योजना दहा वर्षे अगोदरच करायला हवी होती 🎉😂

  • @user-uj2qh8yd3h
    @user-uj2qh8yd3h Před 4 dny +9

    चार चाकी गाडीची अट रद्द करावी एखाद्या महिलेचा चार चाकी गाडी आहे मिस्टर जागेवर झोपून आहे मुले आठवी नववी शाळेला आहेत बिचारी मेस चालवते किंवा एखादी महिलेचे मिस्टर व्यवसायासाठी चार चाकी वाहन घेतले आहे कर्ज आहे मिस्टर ड्रिंक करत आहेत घरी एकही रुपया देत नाही त्या बिचारीने काय करावे

    • @user-mn8pj5ki2x
      @user-mn8pj5ki2x Před 2 dny

      Ho jaminichi at pahije pan gadichi at radd karayla havi hoti

  • @kherdepankaj
    @kherdepankaj Před 4 dny +45

    माझा लाडका बेरोजगार योजना पण आणा...😂😂😂😂

  • @nandakhomane3124
    @nandakhomane3124 Před 3 dny +2

    ठिक आहे चांगली गोष्ट आहे पण अपंगांना ही 1500 आणि माझी लाडकी बहीण यांना ही 1500 पण मंत्री मंडळाच्या लक्षात येत नाही माझी लाडकी बहीण ही थोडी का होईना सक्षम आहे तरी ही त्यांना 1500 मग अपंग सक्षम नसताना त्यांना ही 1000 रूपायांची वाढ केली असती तर काय नुकसान नसती झाली
    कारण सक्षम ला 1500 देऊ शकता तर मग अपंगांना 2500 रुपये का नाही देऊ शकणार

  • @madhukarkadam5563
    @madhukarkadam5563 Před 4 dny +10

    व्यवसायिक माल वाहतूक गाडी असणाऱ्या नी काय पाप केलंय हमीपत्र लिहून द्यायला लावले 4 चाकी गाडी आहे का ते

  • @user-mn4yq4ud9g
    @user-mn4yq4ud9g Před 4 dny +3

    आपण जो पैसे देतो टॅक्स कष्ट करून भरतो तोच पैसा देणार बाकी काही च नाही त्यापेक्षा गॅस शिलेंडर सरसकट कमी केल तर काय होणार आहे.उलट सर्वांना काहीतरी आधार मिळेल.

  • @siseyesgamer
    @siseyesgamer Před 4 dny +20

    गाडी ची अट काढा

  • @saptshrungigoatfarmdashrat2216

    लोकसभेला तुमची मतदारांनी चांगली जिरवली आहे म्हणून आता विधानसभे ला तरी नको सत्ता जायला म्हणून तुम्ही हि लाडकी बहिण योजना आणली आहे ना राव पण जनता खुप हुशार आहे 💯 😄 तुमच्या पुढचे आहेत मतदार येऊन द्या निवडनुक परत बिजेपी हद्दपार😊 आता तर महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरात ला नेले ना तुम्ही मग बघाच आता महाविकास आघाडी जिंदाबाद 💪 💯 🥰 हिशोब चुकता होणार
    आमदार अप

  • @bhushanmainkar8600
    @bhushanmainkar8600 Před 4 dny +44

    देशावर बोजा करणार हे ,,,,शेती मालाला भाव द्या, युवकांना रोजगार द्या ,,काय पण फडतूस योजना काढत बसतय

  • @rajashrisutar3201
    @rajashrisutar3201 Před 4 dny +2

    साहेब plz गाडीची आट काढून टाका.
    पोटासाठी गाडी घेतली आहे.शेती दूर आहे.

  • @rameshwarmaharajambalke1843

    अहो साहेब आपण नमो शेतकरी योजना काढली त्याचे पैसे अगोदर द्या त खर मग या योजनेचा लाभ घेऊ

  • @rajendrakhairnar1548
    @rajendrakhairnar1548 Před 4 dny +2

    माननीय.मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री जसे महिलांसाठी S.T
    चे आर्ध तिकीट व लाडकी बहीण योजना तसे पुरुष वरगासाठी S.T चे आर्ध तिकीट चे वयाच्या 55 वर्ष पासून सवलत देण्यात यावे ही विनंती सरसकट आधार कार्डवर खोटे जन्म तारीख वाढून प्रवास करत आहे साहेब आजच्या माणसाला आयुष कमी झाले आहे 65 पर्यंत पोहचेल फारच कमी🙏🙏

  • @sanjanawasave7427
    @sanjanawasave7427 Před 4 dny +1

    Dhanywad 🙏🙏

  • @YallapparajaramLohar
    @YallapparajaramLohar Před 4 dny +11

    मंगळवेढा तलाठी कार्यालया मधून पैसे घेतात जनतेची लूट चालू आहे ४० ते ५० रु घेतात

  • @user-zc5ue8ch6l
    @user-zc5ue8ch6l Před 4 dny +19

    ग्रामीण भागात शाळांची पडझड झाले त्याकडे लक्ष द्यायचं हे फालतू गिरी चालली आहे

    • @pratiksha9213
      @pratiksha9213 Před 4 dny +1

      Barobr tumcha ya lokancha shikshana kade kahi laksh nhi ahe

  • @sureshkadam8001
    @sureshkadam8001 Před 4 dny +3

    परप्रांतीय जास्त फायदा घेणार शासनाने कागदपत्रांची सूट देताना योग्य पडताळणी करणे गरजेचे आहे

  • @ashapawar9812
    @ashapawar9812 Před 4 dny +26

    5 एकर शेती ची अट वगळली मग सरकार कर्मचारी यांच्या स्त्रियांनी काय पाप केलं आहे.

    • @jagdishjoshi5514
      @jagdishjoshi5514 Před 4 dny +4

      Ho saglya women la dya kahich rahtat bhetbhav nko

    • @kedarnath3006
      @kedarnath3006 Před 4 dny +4

      Sarkari nokri 5 varsha chi theva

    • @RamlingGhanchekar
      @RamlingGhanchekar Před 4 dny +2

      त्यांच्या नोकर्या यांना बदलुन द्यावे

    • @darshanpatil9719
      @darshanpatil9719 Před 4 dny

      त्यांच पाप एवढचं त्यानी सरकरी नवरां करून घेतलां

    • @Abhsjdj
      @Abhsjdj Před 4 dny +10

      सरकारी नोकरीपण पाहिजे आणि पैसेपण.वा.😂

  • @ashokdorlikar9254
    @ashokdorlikar9254 Před 3 dny +1

    याच्या खर्चाची रक्कम कशातून वसूल करणार आमच्याच खिशातून

  • @Sahil-xt7cc
    @Sahil-xt7cc Před 3 dny

    खूप छान निर्णय

  • @aardhyamisal7619
    @aardhyamisal7619 Před 4 dny +4

    Char chaki Gadi ti pan hapta Var tyana pan hi yejana milale pahije

  • @Dipali-e6g
    @Dipali-e6g Před 4 dny +9

    मुलीचे शिक्षण मोफत करनार होते त्याच काय झाले

  • @YasmeenPathan-ys5rd
    @YasmeenPathan-ys5rd Před 4 dny

    ❤ Thnkuy. Sir

  • @sudhirkhare5181
    @sudhirkhare5181 Před 4 dny +8

    चार चाकी गाडी ची अट रद्द करावी

  • @sahilnaskar7641
    @sahilnaskar7641 Před 4 dny +3

    आता तर सरकारने सफेद रेशनकार्डधारकांना वैद्यकीय आर्थिक मदतीच्या योजनांमध्ये समाविष्ट केले आहे. पण या योजनेसाठी सफेद रैशनकार्डवाल्यांनी काय करायचं? त्यांना हा लाभ मिळणार नाही का?

  • @मनिषा.आनंदाबडेकरबडेकर

    पण हे पैसे किती महिने मिळणार हे आजून कोणीच सांगितले नाही

  • @santoshdahale8986
    @santoshdahale8986 Před 4 dny +3

    सामान्य माणसाने. कम्प्लेंट. कोना. कडे करायची. कशी. करायची

  • @dilipshingare3546
    @dilipshingare3546 Před 4 dny +1

    फडणीस साहेब 2019 mscrt भरती मधील जे वेटींग मध्ये आहे त्यांचं कण्यान. करा राव बहिणी च विचार करता साहेब आता आम्ही पण गरीब आहोत साहेब आमचा विचार करा

  • @YallapparajaramLohar
    @YallapparajaramLohar Před 4 dny +1

    माननीय उपमुख्यमंत्री साहेब फडवणीस साहेब यांना विनंती ज्याला शेत नावावर नाही अशा कुटूबानां रेशनधान्य चालू करा ही नम्र विनती ही योजना

  • @omnehe7564
    @omnehe7564 Před 4 dny

    sir thanks🌹

  • @Bhaveshkale-mq6dy
    @Bhaveshkale-mq6dy Před 4 dny +4

    For vihlar वल्लानी kay पाप केल साहेब

  • @designblouse
    @designblouse Před 4 dny +3

    दिव्यांग व्यक्तीला संजय गांधी योजनाचा लाभ मिळत असेल तर त्या दिव्यांग व्यक्तीला लाडकी बहिणीचा फॉर्म भरता येणार नाही का

  • @jayshribhirad4699
    @jayshribhirad4699 Před 4 dny +2

    रेशन कार्ड नसेल तर काय करायचं

  • @MadhavSawant-tm9yj
    @MadhavSawant-tm9yj Před 4 dny +10

    Gadichi aat navti pahije

  • @jayhind5691
    @jayhind5691 Před 4 dny

    Very nice

  • @ManishaDeshmukh-ic7iw
    @ManishaDeshmukh-ic7iw Před 4 dny +3

    आगंनवाडी मध्ये फॅम बरुन घेत नाहीत हे नाय ते नाय आसे बोलतात सर्वष आसुन

  • @Sharpshooters363
    @Sharpshooters363 Před 4 dny +2

    RTO मधे जे एजंट आहे ते कोण हटवणार सब register madhe जे पैसे खातात CSC centre वाले लोकांना लुटतात ते कसे थांबवणार हे सांगा साहेब आपण खूप हुशारी दाखवतात म्हणून.

  • @user-vv1bs8fn4r
    @user-vv1bs8fn4r Před 4 dny

    Good

  • @vkurpatwar9926
    @vkurpatwar9926 Před 3 dny

    Khup chan yojana

  • @patilboys-y7y
    @patilboys-y7y Před 4 dny

    Wow

  • @user-dk6zb1oq9y
    @user-dk6zb1oq9y Před 4 dny +3

    माजाकड कागद नाही😢

  • @thakurshivam1469
    @thakurshivam1469 Před 4 dny +4

    Form chukla ani double bharta yenar nahi😢

  • @pushpakanade
    @pushpakanade Před 4 dny +3

    फसवनु आहे मत मागण्याची नविन पदत

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 Před 4 dny +13

    घरकुल योजना कधी चालू करा. बेघर चालू करा

  • @pritamsalgaonkar6564
    @pritamsalgaonkar6564 Před 4 dny

    Ek Familmdhye jar avivahit Divyang asel ani dhi time pension chlu asel ter hi yojna chalel ka?

  • @aayeshasayyad395
    @aayeshasayyad395 Před 4 dny

    Kaunse documents chahiye apply karne ke liye please reply jarur karna 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SamikshaSahastrabuddhe

    Sir join passbook ahe tr chalel ky

  • @shubhamwaykule214
    @shubhamwaykule214 Před 3 dny +1

    B M C मध्ये कोरोना काळात बहुदेशिय रोजंदारी मुलानी तेवढी रुग्णाची सेवा केली. मुलांना परमनंट करा ते तुम्हांला नाही कळत जरा विचार करा मुलांचा

  • @SwamiKrupaAashirvaad_Kavita_S

    ज्या महिला घर सांभाळतात...शेती सांभाळतात...अश्या सर्व महिलांना द्या...कारण शिकून देखील नोकरी न मिळालेल्या घर सांभाळतात त्यांना ह्याचा लाभ द्यावा

  • @user-vs8xr6ck9i
    @user-vs8xr6ck9i Před 4 dny

    Sir Navin lagna jhalelya bahine che Navi reshan card ajun nahi banale tyanch kay

  • @user-jl9yu1sh4c
    @user-jl9yu1sh4c Před 4 dny +1

    ❤❤❤

  • @nitinwaghmare101
    @nitinwaghmare101 Před 4 dny +1

    चार चाकी गाडीची अट मागे घ्यावी त्या गाडीवर आमचे घर चालते

  • @pranaligaikwad2203
    @pranaligaikwad2203 Před 4 dny

    Kiti varsh bhetnar aahet 1500 ki kiti mahine?

  • @user-hk9bd1vz5i
    @user-hk9bd1vz5i Před 4 dny

    Ration card sathi kahi options sanga please

  • @swatikate1788
    @swatikate1788 Před 4 dny

    Reshan Card nasel tr tyala parya Kay aahe, option Kay aahe .barich kutumbe Ashi aahet janchya kade card nahi

  • @kailashkere9908
    @kailashkere9908 Před 4 dny +1

    ❤❤

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Před 4 dny +1

      धन्यवाद 💐🙏

    • @kailashkere9908
      @kailashkere9908 Před 4 dny

      आपल्याला पण खूप खूप शुभेच्छा 🎉मराठी नेटवर्क चालू केल्या बद्दल.

  • @kamleshmore1552
    @kamleshmore1552 Před dnem

    कुटुबातला सदश नैकरीला तर त्या महिला मिळर नाही पणजर ते मुले असतील तर ते आई बापाला खण्यासाठी पैसे देऊ शकत नाही दवा गोळ्या करु शकत नाही त्या महीलेणे कय कराव

  • @VandanaIthape
    @VandanaIthape Před 4 dny +4

    Heding ky bagha video ch 3000 मिलणार.....दलिणदर..... 😂😂😂😂😂

  • @shashikantmhatre1378
    @shashikantmhatre1378 Před 3 dny

    Joint account chalel ka.. single account pahije

  • @ajitkshirsagar6809
    @ajitkshirsagar6809 Před 4 dny

  • @leenabawankar1161
    @leenabawankar1161 Před 3 dny

    Saheb pahilech he kel Asti aataparyant bhaginini kiti paise gele utpannachya dakhala kadhanyakrita

  • @priyamoharle1294
    @priyamoharle1294 Před 4 dny

    21 rnig chalu asle lya bhinila ahe ki nahi

  • @dnyaneshwardeshmukh7635

    Kiti divas ahe form baharaychi

  • @vasantikaunder3123
    @vasantikaunder3123 Před 4 dny

    Income jo hai woh sab family ka milake hai ya per person

  • @marjinajamadar7748
    @marjinajamadar7748 Před 4 dny +2

    रेशन कार्ड जुने फोडून नविन कार्ड चालू होउन चार वर्ष झाली?आणी तुम्हाला पुरावा पंधरा वर्ष जुने कार्ड पाहिजे

    • @swatigajbhiv6612
      @swatigajbhiv6612 Před 4 dny

      मतदान कार्ड चालेल, किंवा शाळा सोडल्याचा दाखला चालेल

  • @vikramsatpute8540
    @vikramsatpute8540 Před dnem

    मग दाजी ला पण दया नाही तर सर्व दाजी रुसून बसतील 😂😂

  • @gajanandhurwe3723
    @gajanandhurwe3723 Před 4 dny

    Mukhay mantri saheb tumala mazi vinanti ahe maz rashan card control dillar kadun Det NH ahe please Krupa kra mazya gribavr ki maz rashan card nighal pahije

  • @suhasinipatil
    @suhasinipatil Před 4 dny +3

    महाराष्ट्र खूप मुल बेरोजगार आहे साहेब त्याच्या साठी काही तरी करा

  • @DineshGavhane-yz9gn
    @DineshGavhane-yz9gn Před 4 dny

    Setu kendra v anganwadi sevika he srvjn documents submits krun ghet nahit.tyanna tse paripatrak aalele nahit.

  • @user-fj8ks9hs5n
    @user-fj8ks9hs5n Před 4 dny

    Vidivo kày aani dhakhavtay kay

  • @ashwinihingmire2566
    @ashwinihingmire2566 Před 4 dny +2

    Aanandi kyelye sir 😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤3000 fix ahe ka sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch khoti batmi ahe please sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 upkar hotil

  • @user-qv8nh1pj6t
    @user-qv8nh1pj6t Před 4 dny

    Online chali zale ka website

  • @Aarohi_shinde260
    @Aarohi_shinde260 Před 4 dny

    Good work 👍 shinde saheb fadanvis saheb

  • @indumatilaturkar6253
    @indumatilaturkar6253 Před 13 hodinami

    मी75वर्षाची आहे मला कसलाहीयोजना नाही मी एकटी राहते मला कोणती योजनचा लाभ मिळेल माहिति सान्गावे ही विनंती मी पण बहिन आहे

  • @shitalathawale9891
    @shitalathawale9891 Před 4 dny

    1:07 kiti diwas desan saheb ...election ho prynt ka

  • @user-cf7er9ql4v
    @user-cf7er9ql4v Před 4 dny

    Majha kade adhar card aahe chalal ka

  • @sukeshineekale9513
    @sukeshineekale9513 Před 4 dny +1

    एसटी चे तिकिट जसे तसं सरसकट द्या अट कशाला

  • @pratibhapatil6396
    @pratibhapatil6396 Před 4 dny

    Home Lon Sapashidi chalu kara plz

  • @pandharevivek2756
    @pandharevivek2756 Před 4 dny +1

    Adhi shuchana n deta chalu ration card band karatat & Chalu ration card band karun ration card magatata 😂😂, bhamte sarkar aahe he, truti dur krnyache kiman msg tari kariyla pahije, jene karun amhi truti dur Karu, ration card band karnyachi ghai ka , matasathi khotardepana aahe 😂😂natake band Kara, new ration card lovkar kadun dya tyasathi time vadhun dya

  • @monikanehulkar4390
    @monikanehulkar4390 Před 3 dny

    He fact thode divas kartil ani band kartil sar sakat sagle bahini ka nahi jyala jobasel tyana deu naka pan bakichyana navrya pude hat pasravech lagtat na

  • @janhavimhaskar5796
    @janhavimhaskar5796 Před 4 dny

    maharastra bankecha "bachat khata" chalel ka

  • @ReshmaMasurkar
    @ReshmaMasurkar Před 4 dny +1

    Ration card var naav nasel tar form bharu shakto ka? Adhar catd vagaire ahe pan lagnanter ration card var naav nahi.. please reply

  • @nainarajput8743
    @nainarajput8743 Před 4 dny +1

    Link open hot nahi

  • @jyotikanojia1829
    @jyotikanojia1829 Před 3 dny

    Kharokhar paise milega kya malum nahi 🙏🙏

  • @user-xw6ud2rt2d
    @user-xw6ud2rt2d Před 2 dny

    एका कुटुंबातील 3 महिलांनी फॉर्म भरले तर चालेल का

  • @asadpathan3184
    @asadpathan3184 Před 4 dny +1

    4 wheeler chi at

  • @jagdishjoshi5514
    @jagdishjoshi5514 Před 4 dny +2

    Sarv siryana jahir kara

  • @YogitaMhatre-yq5mc
    @YogitaMhatre-yq5mc Před 4 dny

    4 chaki Majik hi amhi amchya dhndyasathi ghetli ahe n

  • @faridaathani9732
    @faridaathani9732 Před 4 dny

    Shetu madhye lihun denare 50ru shetu madhye 90ru ghetle sagdyanchy

  • @YogitaMhatre-yq5mc
    @YogitaMhatre-yq5mc Před 4 dny

    4 chaki gadivalyana nahi mhanje Majik ani iko Asha passenger gadivale labharthi ka nahi Hou shakat

  • @MangalNanaware-o2w
    @MangalNanaware-o2w Před 3 dny

    महंगाई कमी करा,भिक नको आमही कष्ट करू

  • @manishagade5985
    @manishagade5985 Před 4 dny

    एका कुटुंबातील फत 2 महिला बाकीच्या महीलेंच काय

  • @vishallandge8613
    @vishallandge8613 Před 4 dny

    महाराष्ट्रची पण दिल्ली होणार

  • @AppaAppa-ny2ph
    @AppaAppa-ny2ph Před 4 dny

    Andra madhe 3000 det ahet