GR माझी लाडकी बहीण योजनेत 7 मोठे बदल! 7 major changes in mukhyamantri majhi ladki bahan Yojana GR

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 07. 2024
  • GR माझी लाडकी बहीण योजनेत 7 मोठे बदल! 7 major changes in mukhyamantri majhi ladki bahan Yojana GR
    उत्पन्न दाखला डोमासाईल रद्द! जमिनीची व वयाची अट रद्द! अविवाहित महिलेला लाभ मिळणार!!
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत खूप मोठे बदल करण्यात आलेले आहेत आता उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही डोमासाईल सर्टिफिकेट ची अट रद्द करण्यात आलेली आहे पाच एकर जमिनीची अट देखील समाप्त केली गेली आहे तसेच वयाची अट 65 वर्षापर्यंत वाढवलेली आहे कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील आता या योजनेतून लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत झालेले हे सर्व बदल या व्हिडिओमध्ये मराठी भाषेत समजावून सांगण्यात आलेले आहेत.
    Major changes have been made in Mukhyamantri Majhi Ladaki Baheen Yojana. Now no need to provide proof of income Domicile certificate. Condition has been abolished Five acre land. condition has also been abolished and age requirement has been increased to 65 years. An unmarried woman in the family can now also benefit from this scheme. All these changes in the Mukhyamantri Majhi Ladki Bahin scheme have been explained in Marathi language in this video.
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 अपडेट नवीन शासन निर्णय नवीन जीआर
    mukhymantri Majid ladki vahin Yojana 2024 new update shasan nirnay new GR
    mukhymantri Majhi ladaki bahan Yojana news yaar 2024
    ladki bahan Yojana new GR ladki bahan Yojana latest changes in eligibility criteria

Komentáře • 253

  • @sandeepbiradar3875
    @sandeepbiradar3875 Před 18 dny +30

    शासनाने बदल केलेले खूपच चांगले आहे यामुळे सर्व महिलांना फायदा होईल मुख्यमंत्र्याचे अभिनंदन

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před 18 dny +8

    सरसकट सर्वच महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यावा.पाञ नसणारी महीला शासनाची लाडकी बहीण नाही का?

  • @nandinikomb5485
    @nandinikomb5485 Před 18 dny +19

    ही योजना सर्व महिलांना मिळावी अशी सरकारला विनंती आहे सरकारी नोकरीला पुरुष असेल तर काय झालं ती महिला घरी काम करते ती पण बहिंनच आहे ना तिला लाभ मिळालाच पाहिजे

  • @Shital83
    @Shital83 Před 18 dny +7

    ज्याप्रमाणे जमिनीची अट रद्द केली त्याचप्रमाणे चार चाकी गाडीची पण अट रद्द करावी.कारण जुनी चार चाकी गाडी पन्नास हजारात पण मिळते.आणि ती गाडी कोणाच्या कुटुंबाच्या रोजी रोटीचा भाग असू शकते

  • @prateekshapatki4808
    @prateekshapatki4808 Před 18 dny +10

    सर माझ लग्न होवून पांच सहा वर्ष झाले आहे माझ रेशन कार्ड नाही केलं आहे माझ्या माहेरी आईकडे माझ रेशन कार्ड मध्ये नाव आहे

  • @kinwatkamrajmusic212
    @kinwatkamrajmusic212 Před 18 dny +12

    खुप छान माहिती दिले आहे. सर आपल्या चैनल मार्पत कारण सामान्य नागरिकाना खूप त्रास होत आहे कोणीचं योग्य माहिती देत नव्हते
    आपण वेळेवर ही माहिती देऊन जन सामान्य नागरिकाना ही माहिती खूप आधार होईल.
    धन्यवाद सर ...

  • @manjulakedar9212
    @manjulakedar9212 Před 18 dny +4

    सर्व लाडकी बहिण साठी चालू करा

  • @dattatrayyeole5882
    @dattatrayyeole5882 Před 18 dny +11

    सर्व महिलांना लागु करण्यात यावे ही विनंती

  • @jagatsingchandel625
    @jagatsingchandel625 Před 18 dny +2

    खरी मदत लागते ती वय वर्ष साठ व त्या पुढील वयाच्या महिलांना गरज असते. वय वर्ष साठ पर्यंत महिला काम करु शकतात. त्या नंतर त्या काम करू शकत नाही. तेंव्हा वय वर्ष याची अट काढावी ही विनंती.😊

  • @geetashinde1014
    @geetashinde1014 Před 18 dny +5

    Maj mahirach nav cha rashan card chale la ka

  • @janardanpatil4023
    @janardanpatil4023 Před 18 dny

    खूप छान माहिती दिली dhyanyavad

  • @PREMBABJA101
    @PREMBABJA101 Před 18 dny +1

    सर एका घरात 2 ते 3 महिला असतील तर सगळ्यांना मिळणार का ह्या योजनेचा लाभ 👍

  • @user-iw7qp1rq8m
    @user-iw7qp1rq8m Před 18 dny

    खूप छान सर धन्यवाद सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @yogeshpaikrao
    @yogeshpaikrao Před 18 dny +1

    Domicile lagna purvi chya navane aahe aani ration card madhun nav cut kelela aahe tyachi receipt aahe chalel ka sir

  • @ranipatole9317
    @ranipatole9317 Před 18 dny +1

    खुपच छान माहिती सांगितली, 👌🏽👌🏽👌🏽

  • @arjunwadatkar2923
    @arjunwadatkar2923 Před 18 dny

    माहिती खूपच चांगली वाटली सर

  • @PramodPatil-rz9hr
    @PramodPatil-rz9hr Před 16 dny +1

    सर, तुमच्या माध्यमातून मी सरकार ला सांगु इच्छितो. की चार चाकी वाहनांचा नियम चुकीचा आहे. आणि तो रद्द करण्यात यावा.

  • @krutikakhedekar886
    @krutikakhedekar886 Před 18 dny

    sir mazyakde adhivas dakhla nahi ahe maz lagn houn 7 varsh zalit tr konta document dyava

  • @bhumikaborkar4762
    @bhumikaborkar4762 Před 18 dny

    माझी लडकी बहीण वयाने 60 वर्ष पूर्ण आहेत 80 ते 90 टक्के अपंग आहेत तर अशा बहिणासाठी विशेष सवलत देऊन लवकर अनुदान मिळावे ही सरकार यांना विनंती

  • @ggyggyjgdf3404
    @ggyggyjgdf3404 Před 17 dny

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद

  • @latikapatil1832
    @latikapatil1832 Před 18 dny +1

    Thanku sir

  • @yogeshpaikrao
    @yogeshpaikrao Před 18 dny

    Ration card madhe nav cut kelela aahe tyachi receipt chalel ka

  • @jaibhimdudhare3409
    @jaibhimdudhare3409 Před 18 dny +6

    Khup chhan jhal because 15 divas khup kmi hote.

    • @mrtanmay820
      @mrtanmay820 Před 18 dny

      संविधान नुसारच आहे का? तरीही खतरएमए?...खटा गट ची लबाडी नाही...जे..खर...आहे

  • @sakshikapdne
    @sakshikapdne Před 18 dny +3

    Nice thanks

  • @geetashinde1014
    @geetashinde1014 Před 18 dny

    Sir tya mulgi navrya rashan card var nav nahi tya muline kay karch

  • @janhavigirkar3252
    @janhavigirkar3252 Před 18 dny

    Sar reshan card var nav nayey chalel ka

  • @BhausahebBhalerao-km6ml

    धन्यवाद

  • @user-rg7zb1xc8i
    @user-rg7zb1xc8i Před 17 dny +1

    तलाठी ऑफिस मधून आमच्याकडून ही मागणी केली जाते की घर मालकाकडून घर मालकाचे फोटो आधार कार्ड किंवा त्यांचे त्यांची सही पण ते आम्हाला देऊ इच्छित नाहीत आम्ही भाड्याने राहतो त्यासाठी हे प्रॉब्लेम करू नका प्लीज

  • @shashikantktambe1978
    @shashikantktambe1978 Před 18 dny

    Form kuthe milatil..ani kuthe samit karayache

  • @rupalipawar9709
    @rupalipawar9709 Před 18 dny +3

    खुप. छान. आहे हि योजना शिदे साहेब.

  • @aparnapurav-bhosle5828

    Dhanyawad dada

  • @v.t.m.expert9371
    @v.t.m.expert9371 Před 18 dny +7

    ६५ वर्षांवरील महिलांना सुध्दा हि योजना लागु करावी

  • @ishagamare7694
    @ishagamare7694 Před 18 dny +5

    सर सी.आर.पी यां पण हा लाभ घ्यावा पण रेशण कार्ड एकच आहे आणि चार चाकी गाडी दिराच्यि नावावर आहे तर मिळेल ना

  • @स्वातीसरदेशमुख

    धन्यवाद।

  • @nandaambhore7376
    @nandaambhore7376 Před 18 dny +2

    अभिनंदन दादा

  • @sujalamrutkar2654
    @sujalamrutkar2654 Před 17 dny

    Sir mazya TC vr janma thikan namud kelel nahi kay karu

  • @BharatTayde-cy5nl
    @BharatTayde-cy5nl Před 18 dny

    खूपच. चांगले बदल शासनाने केले

  • @KavitaPeche
    @KavitaPeche Před 18 dny

    Mazda sasubai age 73 ahe 44warsha zale vidhava ahe ajunparyant kontyahi yojnecha labha milala nahi samaik shetitun tyanana 2एकर शेती येते

  • @ravindratayade8968
    @ravindratayade8968 Před 18 dny

    Sir majhe reshan card .
    Aai che navar aahe.
    Aani mi.
    Majhi patni.
    Aani majhi mulgi che naav tyatch aahe.
    Mag majya patneche utpnna dakhala kadhayla arjdaar mhanun konache naav takayche /kutumb pramukh mhanun .
    Majhe ki majhya aai che naave.

  • @priyankalakde5259
    @priyankalakde5259 Před 18 dny

    Thank you 😊

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 Před 18 dny

    CM चे अभिनंदन..... धन्यवाद

  • @kalpanasuryavanshi3529

    Sir he form bharun kuthe dyayche.

  • @kavitakadam5946
    @kavitakadam5946 Před 18 dny

    Pls share online link for apply

  • @ravindramele
    @ravindramele Před 18 dny

    Thank you

  • @PallaviDeshmukh-z5l
    @PallaviDeshmukh-z5l Před 18 dny +22

    नोकरी करणाऱ्याच्या घरच्या महिलांना पन लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळावा

    • @mrtanmay820
      @mrtanmay820 Před 18 dny

      खटा खट..नहीं...गरजू साठी आहे

  • @LaxmanJadhav-gw8wu
    @LaxmanJadhav-gw8wu Před 18 dny

    Maze sarvav Dokement pune yethil ahet parantu mi shirula rahat ahe from shirurla bharata yeto ka

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb Před 18 dny

    ईतर सर्व कागदपत्रे तयार आहेत,,पण हे दोन्ही पेपर नाही तर,,यावर तुम्ही मळा थोडं समजून सांगा दादा,,जेने करून या योजनेचा लाभ घेता येईल,,, मी बेरोजगार आहे आता

  • @user-eq7zt6ul9c
    @user-eq7zt6ul9c Před 18 dny

    Sir rashan card online nahiye chalal ka

  • @shrikantpatil4732
    @shrikantpatil4732 Před 18 dny

    Eka kutumbatil kiti mahila labh gheu sakatat, Ani navin lagn jhalela mahilach nav ration card madhe naslyas kay karav

  • @AI_Techno_Video
    @AI_Techno_Video Před 16 dny

    ज्यांचे वय ६५ चालु होऊन १ महिना झाला आहे आणि ज्याने nil return भरले आहे असे व्यक्ती या योजने साठी पात्र आहे का?

  • @surekhadeshmukh3936
    @surekhadeshmukh3936 Před 18 dny

    Mahila ya aadhi kothe sckimcha labh ghth asel ter hi yojena from bharu sakete ka

  • @simagadhave8046
    @simagadhave8046 Před 18 dny +2

    👌👌🙏

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 Před 18 dny

    छान सर माहिती आपले good name.हा from ऑन line भरणे आहे का तहसीलदार ऑफिस मध्ये भरणे महिला स्वतः पाहिजे का 👌💐धन्यवाद सर

  • @kgh2951
    @kgh2951 Před 18 dny

    Good information

  • @nirmalawaghmare7879
    @nirmalawaghmare7879 Před 17 dny

    Thank you 🙏🏻 Sir

  • @user-xi8jz5mz8x
    @user-xi8jz5mz8x Před 18 dny

    फक्त आधार कार्ड आहे 15 वर्षांपूर्वीचं पिवळे रेशन कार्ड आहे फक्त एवढं असेल तर चालेल ना

  • @pratimapardeshi6418
    @pratimapardeshi6418 Před 18 dny

    Hi yojana khupach changali aahe Bhau bhahinicha etaka chan vichar kartat hey pahun khupach chan vatat aahe

  • @shashi-th8ii
    @shashi-th8ii Před 18 dny

    Pandare reshan kard chalel ka

  • @rekhagaikwad8466
    @rekhagaikwad8466 Před 18 dny

    छान वाटला व्हिडिओ

  • @ggyggyjgdf3404
    @ggyggyjgdf3404 Před 17 dny

    या योजनेत 65 वरशापेक्षा जास्त वयाच्या महिला पात्र आहेत की नाहीत याचा उ्लेख नाही कृपया खुलासा करावा.

  • @rekhakarad196
    @rekhakarad196 Před 18 dny

    खुप छान पण ज्याना निराधार पगार चालू असेल तर त्यांनी अर्जंट भरावा का नाही हे कळवा

  • @umeshpohare8023
    @umeshpohare8023 Před 17 dny

    Amhi Akola jeelhache raheevashi aaho mazi mises la maze domisil aahe te chale ka

  • @tukaramjadhav5314
    @tukaramjadhav5314 Před 18 dny

    छान

  • @kshitik14
    @kshitik14 Před 17 dny

    Mahercha ration card var nav ahe tr te ration card chalen ka

  • @nandanivalvi
    @nandanivalvi Před 18 dny

    Nice bro

  • @hemanthadas1285
    @hemanthadas1285 Před 17 dny

    सर माझी एक अट आहे जर एका रेशनकर्ड वर दोन ते तिन कुटुंब असतिल आनि त्यांच खाते फोड झाले नाहि त्यांना काहि उपाय सांगा सर

  • @meenawade9101
    @meenawade9101 Před 18 dny

    Mja janm mp cha ahe but me nagpur la rahte husband pn mp che tar mla maharastra mde from bharta yenar ka

  • @muzammilhusain6729
    @muzammilhusain6729 Před 18 dny

    Domicile lagega ya nahin

  • @user-rg7zb1xc8i
    @user-rg7zb1xc8i Před 17 dny

    घर मालक म्हणतेत आम्हाला प्रॉब्लेम येईल आम्ही देणार नाही तर त्यासाठी आम्ही काय करावं सर तुम्ही सोप्यात सोपे आधार कार्ड दोन फोटो आणि आमच्या बँकेच्या खात्यावर ती आम्हाला ही सुविधा करून द्यावी एवढीच आमची विनंती आहे कारण कागदपत्र गोळा करता करता आम्हाला कोणी देत नाहीत कागदपत्र सहजासहजी तर हीच आमची विनंती आहे की आधार कार्ड वरती आम्हाला हे तुम्ही सुविधा करून दिली तर फार बरं होईल

  • @balajikadam2388
    @balajikadam2388 Před 18 dny

    छान आहे

  • @akshayvinodgaikwad8846

    Pati।jar nastil tr डेथ सर्टिफिकेट चाले का

  • @DevanandKale-d3e
    @DevanandKale-d3e Před 15 dny

    Eka reshon card var ki ti mahila labh gheu shaktat vivahit tesaga

  • @RajaramJare-oi5cr
    @RajaramJare-oi5cr Před 18 dny

    Bank ?

  • @RoyalPerfumes-jr8u
    @RoyalPerfumes-jr8u Před 18 dny

    GR not mention in this news plz mention the GR

  • @nileshmhatre6301
    @nileshmhatre6301 Před 18 dny

    भाऊ पहिला तुम्हाला नमस्कार चांगली माहिती दिल्याबद्दल🙏 . ह्या अर्जात जे हमीपत्र सांगितले आहे ते साध्या फॉमवर का स्टमपेपर वर लिहून द्याचे ते सांगा

  • @AshokGejage-fh1or
    @AshokGejage-fh1or Před 18 dny

    Jar konakade adhrkard nasel tar Kay karav maj vay 38aslyane maj adhar kardc bant nahi mag Kay karv

    • @mrtanmay820
      @mrtanmay820 Před 18 dny

      संविधान का डर दिखाया..और ..भयभीत किया...ये देश संविधान सेही...चलता है...खटा गट हे नही

  • @SavitaHindurao
    @SavitaHindurao Před 18 dny +2

    रेशन कार्ड पतीच्या इकडेच चालेल का आईकडचे रेशन कार्ड द्यावा लागेल हे सांगा सर

  • @shobhabhoyar567
    @shobhabhoyar567 Před 18 dny

    👍🙏

  • @SmilingRaceCar-ug7ec
    @SmilingRaceCar-ug7ec Před 17 dny +1

    Yene Jamin ahe chalel ka

  • @AnilBhise-n9t
    @AnilBhise-n9t Před 18 dny

    Nice

  • @malharishastri8160
    @malharishastri8160 Před 18 dny +5

    Khup chhan vatale ha Nirnay ghenyat aala yacha

  • @sandhyalad3016
    @sandhyalad3016 Před 18 dny

    सफेद रेशनिंग कार्ड असलेल्या घरात अविवाहित, घटस्फोटित, विधवा आणि उत्पन्न २:३० लाख उत्पन्न असेल तिने काय करायच.

  • @radhikakamate5852
    @radhikakamate5852 Před 18 dny

    🙏🙏

  • @PrakashNagalgave
    @PrakashNagalgave Před 18 dny

    Tc,var वडीलची नाव असते लग्नानंतर पतीचे नावे आहेत् तर् कस्

  • @kavitachandane142
    @kavitachandane142 Před 18 dny

    👌👍👍👍

  • @parmeshwarmehatre6251
    @parmeshwarmehatre6251 Před 17 dny

    Very nice 👍👌

  • @meenakshidongare3706
    @meenakshidongare3706 Před 18 dny

    Nokri valy sathi ky ky rule aht

  • @dhanusdream4287
    @dhanusdream4287 Před 18 dny

    Form online भरायचा का.

  • @user-my6ps3is9f
    @user-my6ps3is9f Před 17 dny

    मला तर ककोणीच नाही माजा नवरा पंत्रावरष जाले बेपता आहे तिन मुली आहेत माजा माणसांनी माजे व माझा मुलींचे नाव कारडावरून काडून टाकले आहे मी काय करायचे आता मला तर कोणाचाच आधार नाही काय करू मी

  • @bkapgate5555
    @bkapgate5555 Před 17 dny

    सर जन्माच्या वेळेस पत्नीचे नाव वेगळे आहे आणि नवऱ्याच्या म्हणजे आधार कार्ड वर दुसरे नाव आहे तर मग कसं करावं

  • @user-st2vk1ic7n
    @user-st2vk1ic7n Před 18 dny

    नवीन कुटुंब आहे त्यांच्याकडे राशीन कार्डच नाही तर मग त्यांनी काय करायचे pl सांगा

  • @inglebalaji2036
    @inglebalaji2036 Před 18 dny

    सर जिचं वय आता एकविस असेल तर त्याना कोनति कागदपत्रे सादर करावी लागतील

  • @minakshichillal4192
    @minakshichillal4192 Před 18 dny

    🙏chan youja ahe. Parantu apang, retire v avivahit asel tar ya yojenecha labh ghet yeil ka. Nuktech vrs ghele ahe

  • @mangalagadkari6098
    @mangalagadkari6098 Před 18 dny

    Sarke badal naku akdsc tsrsvs kay tay

  • @SulochnaBharate
    @SulochnaBharate Před 18 dny

    संजय गांधी निराधार योजना योजनेचे पंधराशे रुपये चालू असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल का

  • @LataSonwane-f4t
    @LataSonwane-f4t Před 18 dny

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb Před 18 dny

    माझं शाळेचं दाखला नाही मी आई कडे आता राहते,,, नवरा उत्पन्नाचे दाखले नाही,, तरं मी ओनलाइन फोम कसं भरायचे,,,,

  • @varshapatil6606
    @varshapatil6606 Před 17 dny

    Khari garaj 65chya pudhchya lokana aahe young lok mehnat karu shaktat pan aged bichare tyani kay anayay kela aani bakiche lok evde document jama kon kuthun jama karnar mahtvache 2 kiva 3 aste tar bare zale aste 65 chya lokancja pan vichar karava ase vatte

  • @ArtiMultani-w9q
    @ArtiMultani-w9q Před 17 dny

    Kadhi pasun suru honar aahe setu madhe

  • @user-on2xv1mt7m
    @user-on2xv1mt7m Před 18 dny

    Sir kharc tumi sagta kharc aahe sir kup shan dakumes la adac ni danwad patnice living aahe aadahar aahe rasnkad kesri aahe calel