पवार - ठाकरे विश्वास'घात' की 'अपघात'? गगनभेदी थत्ते |MAHAMTB |

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 06. 2021
  • गगनभेदी थत्ते
    नमस्कार, निर्भीड आणि राष्ट्रवादी विचारांशी बांधीलकी असणारे आणि त्यासाठी सतत जागरूकपणे पत्रकारिता करणारे वृत्तपत्र म्हणून दैनिक‘मुंबई तरुण भारत’च्या वैभवशाली परंपरेशी आपण सुपरिचित आहातच. आपणा सर्वांच्या विश्वास व सहकार्यावरच आजवरचा प्रवास यशस्वी झाला आहे. सुजाण वाचक, राष्ट्र, राष्ट्रहिताच्या विचारांशी बांधलकी आणि त्यासाठीच्या प्रयत्नांत नेहमी परिपूर्ण राहण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही करीत आलेलो आहोत...
    काळासोबत बदलणं हे कोणत्याही संस्था, संघटनेसाठी अत्यावश्यक असते. दैनिक ‘मुंबई तरुण भारत’ने इथेही हीच भूमिका घेऊन नव्या ‘स्मार्ट’ पिढीसाठीच्या माध्यमांमध्ये ' महाMTB’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा तरुण, वाचक, नागरिक दिवसागणिक अधिकाधिक ‘स्मार्ट’ बनतोय. आणि आजच्या ‘स्मार्ट’ युगातील इंटरनेटच्या मदतीनं झालेल्या माहितीच्या विस्फोटात माहिती ही ढीगाने उपलब्ध आहे. मात्र, त्यात गरज आहे ती संस्कृती, राष्ट्रहीत आणि परंपरेला साजेशी अशी आधुनिक भूमिका, दृष्टिकोन ठरविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या ज्ञानाची.
    म्हणूनच mahamtb.com, महाMTB मोबाईल अॅप’, महाMTB युट्युब चॅनल, महाMTB फेसबूक पेज, महाMTB ट्विटर, महाMTB इन्स्टाग्राम, महाMTB टेलिग्राम, महाMTB पिनट्रेस्ट डॉट कॉम, महाMTB कू अॅप, महाMTB शेअर चॅट, महाMTB व्हॉट्सअॅप ग्रुप आदी सोशल मिडिया व अत्याधुनिक अवतारातील आशयाद्वारे आम्ही आपणासमोर येतो आहोत. नव्या युगातली भूमिका, दृष्टिकोन देणारी ‘स्मार्ट’ पत्रकारिता, नव्या युगासाठीचा ‘स्मार्ट’ मल्टीमिडिया, आणि ‘स्मार्ट’ महाराष्ट्रासाठीची पत्रकारिता ही जमेची बाजू ठरणार आहे.
    आता प्रत्येक अपडेट्स मिळवा एका क्लिकवर !
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    CZcams - / @mahamtb
    #Marathi | #MahaMTB | #MumbaiTarunBharat | #TarunBharat | #News | #MarathiNews | #Maharashtra | #Politics | #MarathiNews | #MarathiLive​ | #News | #Mumbai | #MumbaiNews | #MumbaiLocal | #Corona | #Lockdown | #Covaxin | #covishield | #vaccine | #Vivek | #PARC | #RSS | #PMO | #Delhi | #Raigad | #Ratnagiri | #MTB | #Vasai | #Palgahr | #NewsIndia | #IndiaFirst | #Multimedia | #mumbainews | newsindia | newsinhindi | #newsmarathi | #newstoday | #today | #breaking news | #newslive |

Komentáře • 407

  • @shashikantkore1491
    @shashikantkore1491 Před 3 lety +22

    धन्यवाद थत्ते, अनेक वर्षांनी सत्ता राजकारण ऐकले. भुईजचे भाऊंनी ही बातमी आम्हाला सांगितली होती. पुन्हा नव्यानेच आठवणी जागृत झाल्या.

  • @gajananaradhye8030
    @gajananaradhye8030 Před 3 lety +43

    आजचे विश्लेषण अतिशय उत्तम झाले आहे।असेच विश्लेषणाची भविष्यामध्ये मिळेल हीच अपेक्षा आहे।

  • @vaishalirahinj35
    @vaishalirahinj35 Před 3 lety +64

    महाराष्ट्रातील जनतेचा मताचा विश्वास घात, केला

    • @appanimbalkar5906
      @appanimbalkar5906 Před 3 lety

      महाराष्ट्रातिल जनता पन खुप उदार आहे एका पक्षाला बहुमत द्यायचे सोडून प्रत्येक पक्षाला प्रसाद वाटल्या सारखे 40.. 20..56..110..असे दिले कोनत्या पक्षाने महाराष्ट्राचे भले करायचा विचार केला तरी तो ते करू शकत नाही कारन बहुमत नसल्याने त्याला फक्त आकड्याचें गणित जुळवाव लागेल...

  • @bajiraonikam8216
    @bajiraonikam8216 Před 3 lety +105

    थत्ते साहेब ,शरदपवारांना साहेब का म्हणायचे .धोकेबाज आहेत म्हणून का ?मराठा नेता आहे म्हणून का ? घरात जो जो जन्माला येईल त्याला राजकारणात आनायचे म्हणून साहेब म्हणायचे का ? हा माणूस एवढ्या पैशांचे करणार तरी काय .

    • @nitishdeshpande518
      @nitishdeshpande518 Před 3 lety +1

      agdi khara bolla saheb .

    • @user-pj8ku5bp8b
      @user-pj8ku5bp8b Před 3 lety

      Google Pay करुन वर नेणार.....

    • @sandeepkulkarni8281
      @sandeepkulkarni8281 Před 3 lety +4

      'ऐब' हा फारसी शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे 'रिपू'... रिपू म्हणजे 'शत्रू'... काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सहा रिपू आहेत... हे सहा रिपू ज्याच्यात ठासून भरलेले आहेत तो 'साहेब'

    • @shirkepl
      @shirkepl Před 3 lety

      @@nitishdeshpande518 t, r,, b, t, btvf, b

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 Před 3 lety +53

    प्रत्येकाला मत मांडण्याचा अधीकार आहे. आपल्याकडे लोकशाही आहे. आणि लोकशाही ही फक्त हिंदुत्ववादी पार्ट्यांनीच पाळायची, बाकीचे जे पुरोगामी, लिब्रांडू आहेत त्यांना मात्र देशात पाहिजे तशी मुभा द्यायची आणि हिंदूंनी त्याला उत्तर दिल की लगेच उर बडवायचे बघा जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या देशात अल्पसंख्यांकांचे कसे हाल होतात.

  • @vaishalirahinj35
    @vaishalirahinj35 Před 3 lety +90

    महाराष्ट्रातील जनतेचा मताचा विश्वास घात

  • @vaishalirahinj35
    @vaishalirahinj35 Před 3 lety +57

    महाराष्ट्रातील जनतेचा मताचा, विश्वास घात

  • @patankarbhupendra
    @patankarbhupendra Před 3 lety +147

    फडणवीस यांना NCP आणि सेना दोघांनी दगा दिला आहे , आता सरकार स्थापन करताना फडणवीसांनी याचा वचपा काढावा.

    • @sunilshah6504
      @sunilshah6504 Před 3 lety +1

      👍👍Ç

    • @swapnil2444
      @swapnil2444 Před 3 lety +4

      फडणवीस सुद्धा आता चक्रव्यूह मध्ये अडकले आहेत पवारांनी असे फासे टाकलेत की सगळा खेळ त्यांच्या मर्जीने चालायला लागलाय .

    • @shreepadkulkarni8887
      @shreepadkulkarni8887 Před 3 lety +3

      Pawar la barbaad karnar nakki....hisab hoga

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 3 lety

      👍👌

    • @anantpujari3898
      @anantpujari3898 Před 3 lety

      @@shreepadkulkarni8887 is

  • @panditlokhande1353
    @panditlokhande1353 Před 3 lety +115

    उम्रभर का गम मिळालाच पाहिजे कारण चुकीचे जोडीदार निवडले आहे.चुकीला माफी नाही.

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 Před 3 lety +32

    साहेब शिवसेनेच्या विश्वासाची आठवण करतात म्हणजे त्यांना संशय येतो आहे.गडबड सुरू आहे ...विश्वास घात करण्याचा अधिकार तर सहेबांचाच ना!

    • @prasadbapat6996
      @prasadbapat6996 Před 3 lety +8

      एकीकडे शिवसेना विश्वासार्ह आहे असे म्हणतात तर दुसरीकडे हे सरकार पांच वर्ष टिकणार म्हणतात --म्हणजे पवार साहेबांच्या मनात काय चाललाय ?

  • @devendrajoshi9028
    @devendrajoshi9028 Před 3 lety +97

    खणता राजा म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे.

  • @pranitajadhav4417
    @pranitajadhav4417 Před 3 lety +11

    भाजपने राष्ट्रवादी सोबत जाऊ नये साहेब विश्वास घातकी आहे

  • @power651
    @power651 Před 3 lety +70

    परत शिवसेनेला वोट देनार नाही कधीच

    • @shreyaskulkarni5284
      @shreyaskulkarni5284 Před 3 lety +5

      Same here .. khup wela kel ti khup mothi chuk zali ata कधीच नाही

    • @bhuhsan009
      @bhuhsan009 Před 3 lety +8

      Please तिला शिवसेना नका बोलू, ती शिशेना आहे...एकदम नालायक , हरामखोर पक्ष आहे...

    • @nileshmhatre4455
      @nileshmhatre4455 Před 3 lety +3

      1 नंबर भावा 👍👍👍

    • @baliramdesai5152
      @baliramdesai5152 Před 3 lety +3

      आम्ही मराठा शिवसेनेला कधी मत देणार नाही

    • @power651
      @power651 Před 3 lety

      @@baliramdesai5152 मी मराठाच आहे, पण मराठ्यापेक्षा जास्त हींदुत्वाला मानतो आणि मराठा ही जात नाही

  • @peoplesvoice7073
    @peoplesvoice7073 Před 3 lety +19

    नको शिवसेना नको राष्ट्रवादी नको कांग्रेस आता फक्त भाजप भाजप आणि भाजपच पाहिजे राज्यात. देश आणि महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचे आहे हो तर मग कमळ फुलणे आवश्यक आहे.
    आज भारताचा डंका जगात वाजत आहे

  • @ashokchalke7954
    @ashokchalke7954 Před 3 lety +7

    जाणता राजा हा शब्द कोणी कोणाला दिला...या लोकांना लाज का वाटत नाही.........
    एकच जाणता राजा. छत्रपती शिवाजी महाराज

  • @vidyadharbhave2937
    @vidyadharbhave2937 Před 3 lety +1

    नमस्कार, खुपच मजेशीर मजेदार व प्रच॔ड नाटकी सादरीकरण. राजकारण बाजूला ठेवून देखील खूप करमणूक होते. धन्यवाद.

  • @M_J284
    @M_J284 Před 3 lety +87

    साहेबांनी विश्वासाची भाषा करणं आणि चीन ने करोनाची लस तयार करणं यात बरंच साधर्म्य आहे

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 Před 3 lety

    खरंच भाऊ तोरसेकर यानी जे या महशयानाबाबत बोलले आहे ते तंतोतंत खरे असल्याची पावती हे विद्वान् देत आहेत.

  • @premalamhetre
    @premalamhetre Před 3 lety +2

    Hats off to the anchor of this show. For his patience.
    विश्वासघात तर महाराष्ट्राच्या जनतेचा झालाय. बेरीज करून तात्पुरते सरकार बनवू शकता, पण long term साठी खूप नुकसान झालं आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी चे.

  • @subhasharadhye4618
    @subhasharadhye4618 Před 3 lety +15

    बंद दारा आड़ चर्चा करण्याचा छंद। आणि मग आश्वासन दिले होते, शब्द दिला होता। आणि मीच सत्यवान।

  • @oppo-km4ew
    @oppo-km4ew Před 3 lety +13

    पवारांनी महाराष्ट्रातील राजकारण नासवले

  • @yogeshambhaikar8723
    @yogeshambhaikar8723 Před 3 lety +41

    यांनी आज नेल पाॅलिश पण लावली...😀😀😀😀😀

    • @udhavgiri
      @udhavgiri Před 3 lety +3

      तन मन से रंगीला... राजकीय छैल छबीला... मैं तो सभीको नचवाउंगा.... 😂❤️👍🙏

    • @indianfirst7479
      @indianfirst7479 Před 3 lety +9

      लीपस्टीक लावली तरी आश्चर्य वाटायला नको

    • @Aa-od9jy
      @Aa-od9jy Před 3 lety +3

      Seriously टिकली पर्यन्त ठीक होत nailpaint म्हणजे खूपच होतंय

    • @shyamurunkar7190
      @shyamurunkar7190 Před 3 lety

      Vadhivvvv

  • @laxmansonwane7259
    @laxmansonwane7259 Před 3 lety +44

    थत्ते चे हुकमी पत्ते ....✌ ये आदमी कमाल का है...😂🤔♥️

  • @balasahebdeshmukh9934
    @balasahebdeshmukh9934 Před 3 lety +20

    अतिशय रोखठोक महायुतीचा व शरद पवार साहेब यांचे खाल काढून टाकली आहे. अतिशय रोखठोक महायुतीचा एल्गार केला

  • @c.d.patilpatil3764
    @c.d.patilpatil3764 Před 3 lety +42

    2014 मध्ये राष्ट्रवादी ने शिवसेनेचा विश्वास घात केला आणि 2019 ला शिवसेना ने भाजपा चा विश्वास घात केला

  • @ratandongare525
    @ratandongare525 Před 3 lety +6

    Wwaa wwaa Anil sir, tumhi Maharashtra Che no. 1 Reporter.

  • @user-rs8ld2eu5d
    @user-rs8ld2eu5d Před 3 lety +2

    श्री थत्ते साहेब, आपण दुसर्‍या साहेबांच्या ईतिहासाची आठवण करून दिलीत,

  • @Rajesh-kx3tc
    @Rajesh-kx3tc Před 3 lety +9

    थत्ते साहेब ,तुमच्या प्रयत्नांना लवकर फळ येवो ,व हे सरकार लवकर पडो ....

  • @preamsawde3142
    @preamsawde3142 Před 3 lety

    एक नंबर ऊत्तर दीले पत्रकार साहेब तुम्हीं शिवसेना पक्ष प्रमुखानीं ही गोष्ट एका मीनीटात समजुन घेयला हवी आमच्या सारख्या लाखो शिसैनिकांच्या मनातल आपन बोलुन दाखवल जबरदस्त २०१४ च ऊदारन हे लाख सत्य आहे तेव्हा आनी तोच टाईम शिवसेनेचा होता ताठ मानेने कायम भाजप समोर

  • @nageshpanchal6900
    @nageshpanchal6900 Před 3 lety

    थत्ते साहेब तुमचं व्हिडिओ मराठी माणसाचे डोळे उघडणार आहे

  • @uttamlonarkar8744
    @uttamlonarkar8744 Před 3 lety +3

    साहेब असं राजकीय विश्लेषण मी कधीच बघितले नाही... अफलातून.. भारी अभ्यास... सादरीकरणाची जबरदस्त शैली.. Salute sir ji

  • @secularhumanitybasedindian7772

    इकडे चांगले बोलता आणि दुसऱ्या platform वर जाऊन अंतोलिना मयलो, पवार आणि चीवसेनेंची चाटू नका .. तुम्हची पत कमीच होत जाईल अशा सारख्या रंग बदलणे मुळे.. बाकी आपण कपाळावरच्या सिम्बॉल प्रमाणे समंजस आहात च..!

    • @yogeshambhaikar8723
      @yogeshambhaikar8723 Před 3 lety +11

      हे थत्ते आजोबा ईकडे एक बोलतात, व त्या दुसर्या चॅनल वर दुसरे बोलतात. आजोबा, थोड्या दिवसांसाठी कशाला तुमचा शरद पवार करुन घेतात. तशीही तुम्हाला आत्महत्या च करायचीय तर स्पष्ट व सत्य बोला.

    • @nitingavhane6408
      @nitingavhane6408 Před 3 lety +4

      त्यांनी अगोदरच सांगितलंय की ते अजेन्डा पत्रकार आहेत.

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 Před 3 lety +1

      @@yogeshambhaikar8723
      आत्महत्या हे शब्दशः आहे का..I am confused that's why asking..
      बाकी त्यांनी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दोन्ही पप्पुंचे जे प्रचंड समर्थन केले आहे त्यामुळे माझ्या मनात पण त्यांच्याविषयी संदेह निर्माण झाला आहे..

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 Před 3 lety +5

      @@nitingavhane6408 होय मला वाटते त्यांच्यापेक्षा भाऊंनी च त्यांच्यावर जास्त सांगितले आहे..👍

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 Před 3 lety +1

      पवारांची नाही पण दोन्ही पप्पुंची मात्र नक्कीच..

  • @venkateshsawant541
    @venkateshsawant541 Před 3 lety +5

    100 % बरोबर 👍

  • @sitarampatil4049
    @sitarampatil4049 Před 3 lety +21

    अहो, थत्तेजीं ED पासून सुटण्याचें प्रयोग सुरु आहेत. बघा पुढें काय होतय तें.

    • @hemantkumarparadkar9882
      @hemantkumarparadkar9882 Před 3 lety

      सत्ता (मिळेल तेवढी) सपत्ती वाचवायची आहे आणि केलेल्या कर्मापासुन वाचायचे आहे.

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 Před 3 lety

    सर्व खरं अाहेरे.

  • @sudhirbhuran9249
    @sudhirbhuran9249 Před 3 lety +56

    कोणी कितीही काहीही बोलू दे . लाख पटे कि एक बात . महाराष्ट्र ला देवेंद्र फडणवीस यांच्या शिवाय दुसरा पर्याय नाही .बिन भष्टाचार व्यक्ती महत्व .

  • @vasantpathade9542
    @vasantpathade9542 Před 3 lety +15

    2019 ला मतदारांचा विश्वासघात कोणी केला?

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 Před 3 lety +5

    गद्दाराने विश्वासाची भाषा करावी हे खुपच वाईट.

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 Před 3 lety

    छान................राजकारणासारख्या
    गंभीर विषयाचं, एवढं खेळकरपणे ही
    विवेचन, विश्लेषण होउ शकतं ,हे पाहून खूप आनंद वाटला.
    खूप शुभेच्छा तुम्हा दोघांनाही.
    ............जय महाराष्ट्र. जय श्रीराम.

  • @pranitajadhav4417
    @pranitajadhav4417 Před 3 lety +1

    तुमचे विश्लेषण छान आहे

  • @Gkk547
    @Gkk547 Před 3 lety +6

    थत्ते साहेब... अप्रतिम.. I like your all videos....👍👍👍👍👍

  • @ashokmahajan377
    @ashokmahajan377 Před 3 lety +9

    Out of 186 seats won by NDA , BJP had won 122 seats.and 64 by Shivsena ,how SS would have been equal in fighting with BJP In 2014 ?

    • @ashishrajgor3273
      @ashishrajgor3273 Před 3 lety

      In 122 they can't form government and NCP given support without asking so bargaining power lost

  • @prasaddamale8912
    @prasaddamale8912 Před 3 lety +3

    धोका, चूक, अपघात वैगरे काही नाही, फक्त शुध्द धंदा आहे.

  • @ketivp328
    @ketivp328 Před 3 lety +35

    पहिले एक दोन video बरे वाटले होते थत्ते यांचे पण आता बोर झाले. सारखे यांचे flip flop सुरू आहे. एक दिवस एकाचे कौतुक दुसर्‍या दिवशी शिव्या. यांचे स्वतःचेच विचार clear नाहियेत किंवा हे संधीसाधू पत्रकार आहेत.

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 Před 3 lety +14

    गझनी आणि चाणक्य कोण ? पवार कि प्रशांत किशोर

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Před 3 lety

    अप्रतिम विश्लेषण अनिलजी. 👍 👍

  • @preamsawde3142
    @preamsawde3142 Před 3 lety +2

    तट्टे साहेब माझा एक प्रशन आहे जी कॉग्रेस, राष्ट्रवादी आज शिवसेनचा गोडव गात आहे याच पक्षानीं सबंध माहारष्ट्राच्या दीलात आजही ह्रदयात घर करून व जिवतं आसलेले बाळासाहेब ठाकरे याचां मतदानाचां हाक्क कोनी काढुन घेतला होता हेच का ते कॉग्रेस आनि राष्ट्रवादी वाले ज्यानीं बाळासाहेब चां मोठा अवमान केला होता

  • @pramodindulkar4024
    @pramodindulkar4024 Před 3 lety +1

    उत्तम शेवट केलाय , योग्य विश्लेषण...

  • @subhashdhokale8108
    @subhashdhokale8108 Před 3 lety +4

    सन्माननीय थत्ते साहेब आपण अतिशय सुंदर विवेचन करता.👍👌💐💐

  • @makwadekar1680
    @makwadekar1680 Před 3 lety +5

    जो शरद पवारांवर विसंबलला त्याचा कार्याभार उरकलेलं हे १००% खरे करून दाखवले आहे.. डोकेबाजी हि रकतात ठासून भरली आहे

  • @ashokpujari7071
    @ashokpujari7071 Před 3 lety

    Very sharp& perfect memory of Anil Thatte& Bhau Torasekar with fluent& reliable presentation of facts.I strongly request both of them to guide us in tandem that is utmost need of the time

  • @vikasshah4082
    @vikasshah4082 Před 3 lety

    खूपच भारी विश्लेषण...

  • @ashoknimbargi7224
    @ashoknimbargi7224 Před 3 lety +1

    थत्तेजी केसांचा कलर मस्त रंगवलत nerolac ला पण मागे पाउलकी

  • @ashokavhad2240
    @ashokavhad2240 Před 3 lety +3

    अहो पण हे सगळे प्रकार माहीत होते तरी पण शिवसेना गेलेच की
    यांचा बरोबर.

  • @vasantjadhav1799
    @vasantjadhav1799 Před 3 lety +6

    उगाच मधे मधे म्युजिक का वाजवताय भाऊ तोरसेकर , जोगळेकर यांच्यासारखे शांतपणे सांगा

  • @prajwalpatki.26
    @prajwalpatki.26 Před 3 lety +6

    आला थापा मारायला ..... मागच्या महिन्याभरापासून ह्याची बडबड सुरू आहे एक पण गोष्ट झाली नाही ह्याने सांगितलेली आणि घडेल अस पण नाही वाटत आहे......... फक्त आणि फक्त भाजप च राहावी एकटी......

  • @kirannilje7265
    @kirannilje7265 Před 3 lety +5

    छान बोलताय तुम्ही,
    पण सर्वसामान्य लोकांनी काय करायचं?
    आपला हात जगन्नाथ?

  • @appanimbalkar5906
    @appanimbalkar5906 Před 3 lety

    थत्ते सर आपले विडिओ खुपच ईटंरेस्टिगं असतात विशेष म्हणजे इतर वक्त्याचें विडिओ ऐकनेच पुरेसे असतात परतूं आपला विडिओ पाहावे देखिल लागतात कारन आपले हावभाव जबरदस्त असतात ते मिस करू वाटत नाही....

  • @vedikadesai1975
    @vedikadesai1975 Před 3 lety

    Khup chaan Saheb....

  • @shrikrishnajoshi151
    @shrikrishnajoshi151 Před 3 lety +3

    व्वा!
    अप्रतिम, इतिहास-साक्ष विश्लेषण !
    ला जवाब....

  • @ganeshpansare1594
    @ganeshpansare1594 Před 3 lety +3

    नेहमी प्रमाणेच अप्रतिम

  • @palkar24
    @palkar24 Před 3 lety

    कोरी सर्टिफिकेट! व्वा!!!

  • @taranathrege164
    @taranathrege164 Před 3 lety +2

    कोणाचा विश्वासघात केला तर त्यांनी मतदारांचा विश्वासघात केला. शिवसेनेला राष्ट्रवादी ने आता एवढ लोळवल आहे कि परत उभे राहतील याची खात्री नाही.

  • @girishgarware6147
    @girishgarware6147 Před 3 lety +1

    You have made great vdo on digi9 on Rahul the RAGA and Udhav.
    Now all have started immagining Udhav as a permanent CM for Maharashtra and RAGA as next PM of INDIA.
    You are really THE GAGANNBHEDDI .
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendragaonkar4065
    @rajendragaonkar4065 Před 3 lety +2

    Ek number Manoranjan 👌

  • @prakashjanwe5222
    @prakashjanwe5222 Před 3 lety

    Good prediction by Anil Thatte

  • @user-uf7rx2tq2d
    @user-uf7rx2tq2d Před 3 lety +2

    साहेबांनी केलेले एकूण राजकारण बघता ते नेहमीच नकारात्मक राजकारणच करतात असेच म्हणावे लागेल।
    आज ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही याचं कारण त्यांची विश्वासार्हता नाही।

  • @murlidharwagh3059
    @murlidharwagh3059 Před 3 lety

    पवार साहेब याचं पहिले पासुन सवपन होत कि बाळासाहेबंच वर्षसव कमी नही करू शकले पन ऊधव साहेबाची ईज्जत नककीच घालविली आता हळु हळु शिवसेना सपंवायची तयारी आहे शिवसैनिकानो जागे वहा जय भवानी जय शिवाजी जय महारास्ट्र जय हिंद

  • @vaishalirahinj35
    @vaishalirahinj35 Před 3 lety +8

    कालच राष्ट्रवादी पक्षाचा,बावीसा‌‌वा, वर्धा वापादिन,दिन झाला,एका,युटुबवर लोकमत या चानेलवर, सोळा,दाखवला जात, होता आमच्या काॅमेट डिलीट केले,काय कारण असावे

    • @deepakgahiwad3297
      @deepakgahiwad3297 Před 3 lety +2

      जाऊ दया हो, comment डिलीट केल्या तर केल्या.

  • @milindbhagwat2916
    @milindbhagwat2916 Před 3 lety +1

    विश्लेषण पद्दत सुंदर करमणूक अधिक राजकारण अभ्यास

  • @manavkumar5743
    @manavkumar5743 Před 3 lety +2

    साहेबांना चांगले ठाऊक आहे की राज्यात फक्त एकच प्रादेशिक पक्ष राजकारण करू शकतो आणि ती जागा व्यापाची असेल तर एका पक्षाला संपवाव लागेल आणि तो पक्ष म्हणजे सेना.
    साहेबांनी एक नंबरचा गेम केलाय.

  • @arjunchavan2012
    @arjunchavan2012 Před 3 lety +3

    जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी सांगितले ले, ,,,,,गगणभेदी थत्ते,,,,,

  • @pratikpatil3988
    @pratikpatil3988 Před 3 lety

    अनिल राव केसांची style जबरदस्त चं..😍😍

  • @user-nx9ct2uv1d
    @user-nx9ct2uv1d Před 3 lety

    सणसणीत विश्लेषण...

  • @pramoddesai7736
    @pramoddesai7736 Před 3 lety

    खुप छान माहिती दिली कैकई ची

  • @-AtharvKanitkar
    @-AtharvKanitkar Před 3 lety +5

    👍👍

  • @shripad7023
    @shripad7023 Před 3 lety

    तुम्हीच बोलू शकता एवढं... Gr8

  • @vivekbulakh8317
    @vivekbulakh8317 Před 3 lety +3

    खरच सामान्य जनतेच्या अडचणी आणि समस्या न बद्दल बोला साहेब

    • @deshmukhsagar2682
      @deshmukhsagar2682 Před 3 lety +1

      त्या अनंत आहे आणि कधीच न संपणाय्रा आहेत...

  • @dr.saatishlavate8713
    @dr.saatishlavate8713 Před 3 lety +6

    शिवसेना नामशेष होण्याच्या मार्गावर

  • @vishwasshinde8045
    @vishwasshinde8045 Před 3 lety +6

    थत्ते साहेब mpsc च्या परीक्षा कधी होणार ते सांगा

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 Před 3 lety +7

    WAH ANIL SAHEB, MAJA AALI. KAY " VISHLESHAN ". TOD NAHI. KEEP IT UP.

  • @himatdodhia6529
    @himatdodhia6529 Před 3 lety

    सरस जनता को जागरूक करो और एक वोट की ताकत समजाव। वंदे मातरम।

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 Před 3 lety +31

    हे राजकारणावर लिहिणे बोलणे बंद करा , आता वीट येतोय या भंपक लोकांचा ...!!

    • @prasadbapat6996
      @prasadbapat6996 Před 3 lety +4

      आपण वीट येतो म्हणतो आणि हरदासाची कथा पुन्हा मूळ पदावर येऊन आपण राजकारणाच्या पुड्या सोडू लागतो-

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 Před 3 lety

    V nice skillful.saheb mhantat mhnunach mah madhe rahne sope hotey

  • @shejwalkarhemant3110
    @shejwalkarhemant3110 Před 3 lety +2

    Brash and forthright evaluation.

  • @samadhanbhujbal5025
    @samadhanbhujbal5025 Před 3 lety

    एकदम सटीक विश्लेषण

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 Před 3 lety

    Gret sense of both,along pun ie humor

  • @jaywantlawand1300
    @jaywantlawand1300 Před 3 lety +6

    पहिल्या चार पांच वाक्यात थत्ते आपण सर्व बोलून भेद केलात रावं.२००४ एनसीपी १/२ जागा जास्त पण अजित दादांचा हक्क डावलला.पण पवार बोलतात त्याच्या विरूध्द करतात हा इतिहास सांगा की रावं.

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 Před 3 lety +1

    कोणीही दुतल्या तांदुळा सारखे नाही. यालाच राजकारण म्हणतात.

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Před 3 lety +9

    टीप: गुलाम लाचारशेणके सतरंजी उचले लिंब्राडुंना मी गचाचा खाण्याचा सल्ला देतो.कारण त्यांचा मेंदु चालत नाही.पण तो गु ळ खाण्यास सांगतो.तुम्ही दुसरेच काही खायला जाल.😀😀😀😀😀

  • @bedekarprakash7299
    @bedekarprakash7299 Před 3 lety +2

    1980 च्या निवडणुकीत जनता दल पराभूत झाले,त्यावेळी जुन्या संघातील अनेक जण जनता दिला तर्फे निवडून आलेले होते त्यानंतर 1984 मध्ये जनता दल फोडून भाजप वेगळे झाले पण त्यांनी आपल्या लोकसभेच्या जागेचा राजीनामा दिलेला नव्हता.

  • @harishtupe9301
    @harishtupe9301 Před 3 lety +1

    Salam THATYE SAHEB SHIVSEANA SAWADHHAN

  • @vinaygadgil
    @vinaygadgil Před 3 lety +1

    खार आहे अनिल थत्ते साहेब

  • @nishumelodies3094
    @nishumelodies3094 Před 3 lety +1

    सडे तोड Mulakat 👍👍

  • @bipinsurati2361
    @bipinsurati2361 Před 3 lety +1

    Thatte sir ne jo kahani batai unka sar sirf Maharashtra ka vikas ke liye.
    Ek word savdhan

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 Před 3 lety

    सुपर सर

  • @sanjaydastane4347
    @sanjaydastane4347 Před 3 lety +2

    अनेकांना फसवून, खंजीर खुपसून आले ले अजाणते राजे, शिकवतायेत विश्वासहर्ता.

  • @sunildeolay5128
    @sunildeolay5128 Před 3 lety

    👍

  • @deepaknagnath6614
    @deepaknagnath6614 Před 3 lety +3

    कालचे सर्व स्टेटमेंट्स चे विरुद्ध अर्थ असणारे वाक्यांनी पूर्ण भाषण लिहून काढा, असे सर्व पत्रकारांना सांगावे.....
    कौतुक किती करणार ?

  • @ratandongare525
    @ratandongare525 Před 3 lety +1

    Anil sir ha video Uddhav Thakare yanchya paryant pohochava. No.1 Reporting.