मोदींच्या भेटीला पवारांआधी ठाकरे! 'गगनभेदी थत्ते' | AnilThatte | MahaMTB

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 06. 2021
  • नमस्कार, निर्भीड आणि राष्ट्रवादी विचारांशी बांधीलकी असणारे आणि त्यासाठी सतत जागरूकपणे पत्रकारिता करणारे वृत्तपत्र म्हणून दैनिक‘मुंबई तरुण भारत’च्या वैभवशाली परंपरेशी आपण सुपरिचित आहातच. आपणा सर्वांच्या विश्वास व सहकार्यावरच आजवरचा प्रवास यशस्वी झाला आहे. सुजाण वाचक, राष्ट्र, राष्ट्रहिताच्या विचारांशी बांधलकी आणि त्यासाठीच्या प्रयत्नांत नेहमी परिपूर्ण राहण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही करीत आलेलो आहोत...
    काळासोबत बदलणं हे कोणत्याही संस्था, संघटनेसाठी अत्यावश्यक असते. दैनिक ‘मुंबई तरुण भारत’ने इथेही हीच भूमिका घेऊन नव्या ‘स्मार्ट’ पिढीसाठीच्या माध्यमांमध्ये ' महाMTB’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा तरुण, वाचक, नागरिक दिवसागणिक अधिकाधिक ‘स्मार्ट’ बनतोय. आणि आजच्या ‘स्मार्ट’ युगातील इंटरनेटच्या मदतीनं झालेल्या माहितीच्या विस्फोटात माहिती ही ढीगाने उपलब्ध आहे. मात्र, त्यात गरज आहे ती संस्कृती, राष्ट्रहीत आणि परंपरेला साजेशी अशी आधुनिक भूमिका, दृष्टिकोन ठरविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या ज्ञानाची.
    म्हणूनच mahamtb.com, महाMTB मोबाईल अॅप’, महाMTB युट्युब चॅनल, महाMTB फेसबूक पेज, महाMTB ट्विटर, महाMTB इन्स्टाग्राम, महाMTB टेलिग्राम, महाMTB पिनट्रेस्ट डॉट कॉम, महाMTB कू अॅप, महाMTB शेअर चॅट, महाMTB व्हॉट्सअॅप ग्रुप आदी सोशल मिडिया व अत्याधुनिक अवतारातील आशयाद्वारे आम्ही आपणासमोर येतो आहोत. नव्या युगातली भूमिका, दृष्टिकोन देणारी ‘स्मार्ट’ पत्रकारिता, नव्या युगासाठीचा ‘स्मार्ट’ मल्टीमिडिया, आणि ‘स्मार्ट’ महाराष्ट्रासाठीची पत्रकारिता ही जमेची बाजू ठरणार आहे.
    आता प्रत्येक अपडेट्स मिळवा एका क्लिकवर !
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    CZcams - / @mahamtb
    #Marathi | #MahaMTB | #MumbaiTarunBharat | #TarunBharat | #News | #MarathiNews | #Maharashtra | #Politics | #MarathiNews | #MarathiLive​ | #News | #Mumbai | #MumbaiNews | #MumbaiLocal | #Corona | #Lockdown | #Covaxin | #covishield | #vaccine | #Vivek | #PARC | #RSS | #PMO | #Delhi | #Raigad | #Ratnagiri | #MTB | #Vasai | #Palgahr | #NewsIndia | #IndiaFirst | #Multimedia | #mumbainews | newsindia | newsinhindi | #newsmarathi | #newstoday | #today | #breaking news | #newslive |

Komentáře • 631

  • @Gkk547
    @Gkk547 Před 3 lety +22

    थत्ते सर आपली मुलाखत खुप वास्तव असते.. अति सुंदर.....सर्वोत्तम...👌👌

  • @ShrinivasBelsaray
    @ShrinivasBelsaray Před 3 lety +15

    अनिलजी काळजी घ्या. बुलडोझरने घरे पाडणारे लोक आहेत हे. उत्तम विश्लेषण. लय भारी.

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 Před 3 lety +2

    सध्या यू ट्यूब हे सर्वांचे पोटापाण्याचा व्यवसाय झाला आहे लगे रहो

  • @yogeshgaikwad1749
    @yogeshgaikwad1749 Před 3 lety +192

    एक मात्र खरं
    आता मराठी वृत्तपत्र आणि मराठी न्यूज चैनल बघणेच सोडून दिला आहे. सर्व राजकीय घडामोडी या युट्युब वरच समजतात 😂😂😂

  • @mohangaikwad8392
    @mohangaikwad8392 Před 3 lety +134

    BJP will never go with NCP and Shivsena infuture.If BJP does this ,Janata will never be with BJP. BJP must think of this.

    • @OnlyEnjoy24x7
      @OnlyEnjoy24x7 Před 3 lety +4

      janta wedi aste.....ata pn uddhav chya mage ahetch.... pawaranmage pn...

    • @rohankelkar5678
      @rohankelkar5678 Před 3 lety +1

      Pan pudhchya election madhe parat bjp la 20-25 seats kami padlya tar konabarobar jave? Congress barobar nahi janar. Mag options 2ch aahet Shivsena or NCP

    • @OnlyEnjoy24x7
      @OnlyEnjoy24x7 Před 3 lety +1

      @@rohankelkar5678 ncp...tehi baherun pathimbab gheun

    • @OnlyEnjoy24x7
      @OnlyEnjoy24x7 Před 3 lety

      @@rohankelkar5678 mns is also good option

    • @maxistcool6584
      @maxistcool6584 Před 3 lety +4

      Ikade BJP senesamor wakli aani tikade aamhi NOTA dabla... 😀

  • @SANJAY14009
    @SANJAY14009 Před 3 lety +251

    तीन नापास झालेले विद्यार्थी जेव्हा विद्यापीठाच्या कुलगुरूंना भेटतात तेव्हा......

    • @girishdandekar3991
      @girishdandekar3991 Před 3 lety +12

      बनावट डिग्री वाला कुलगुरू 😜 अरे फेक डिग्री पेक्षा नापास बरं.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Před 3 lety +24

      @@girishdandekar3991 कोण उद्धव, पवार की पपू ?😜

    • @sangramjadhav5139
      @sangramjadhav5139 Před 3 lety +3

      😄

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 Před 3 lety +3

      @@ulhasguhagarkar6534 👌👌👍👍

    • @jaymaharashtra1939
      @jaymaharashtra1939 Před 3 lety +23

      मराठा मोर्चा निघाला की मोदी वर ढकलन्या साठी ही भेठ घेण्यात आली आहे स्वत काही करायचे नाही नंतर असल घनेरड राजकरण करायच हाच धंदा ह्या सरकार चा दिसत आहे मराठा आरक्षण मोदी सरकार देवू शकत नाही हे माझ्या सारख्या सामान्य मराठयाला कळत देशात मराठा ही एकच जात नाही जाट गुज्जर पटेल तेली अश्या अनेक जाती आरक्षण माघत आहे मोदी मराठा आरक्षण देवून देश स्वत् पेटवतील का ? ह्या 3 पक्षाच्या सरकार ला जनता मूर्ख वाटते का ? की हे स्वत मूर्ख आहेत ?

  • @jagdishhiremath4098
    @jagdishhiremath4098 Před 3 lety +63

    मस्त टाईमपास. भाऊ तोरसेकर आणि analyser ची सर नाही, परंतु वेळ मस्त जातो. लगे रहो.

    • @anandpawar2417
      @anandpawar2417 Před 3 lety +2

      Acting khub Chan karat bar ka, just like Mr Govinda.

    • @pradyutg
      @pradyutg Před 3 lety +2

      😂

    • @pradyutg
      @pradyutg Před 3 lety +2

      @@anandpawar2417 ते बिग बॉस मध्ये काम केलेले आहेत बर का

    • @nandakumardeshpande3847
      @nandakumardeshpande3847 Před 3 lety +1

      मजा आग या

    • @vedikadesai1975
      @vedikadesai1975 Před 3 lety

      Analyser copies Anil thatte content

  • @OneWhoRemains2023
    @OneWhoRemains2023 Před 3 lety +15

    अशा नावाची व्यक्ती पृथ्वीवर आहे हेच मला भाऊ तोरसेकर यांच्या मुळे समजले

  • @TheCoolCookies
    @TheCoolCookies Před 3 lety +18

    संजय राऊत - राष्ट्रीय चेहरा 😂😂😂
    अजून एक जोक सांगा ना सर

  • @milindvelhal5893
    @milindvelhal5893 Před 3 lety +146

    बाळासाहेबांच्या वाघाची शेळी झाली आहे.
    इतकी वरसे झाकली मूठ होती, उद्धव या नादान माणसाने बाळासाहेबांची, शिवसेनेची जन्मानसात असलेली प्रतिमा पार धुळीस मिळवली.

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 Před 3 lety +6

      बाळा साहेब देव होते की संत?

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Před 3 lety +1

      👍👍

    • @jaymaharashtra1939
      @jaymaharashtra1939 Před 3 lety +4

      मराठा मोर्चा निघाला की मोदी वर ढकलन्या साठी ही भेठ घेण्यात आली आहे स्वत काही करायचे नाही नंतर असल घनेरड राजकरण करायच हाच धंदा ह्या सरकार चा दिसत आहे मराठा आरक्षण मोदी सरकार देवू शकत नाही हे माझ्या सारख्या सामान्य मराठयाला कळत देशात मराठा ही एकच जात नाही जाट गुज्जर पटेल तेली अश्या अनेक जाती आरक्षण माघत आहे मोदी मराठा आरक्षण देवून देश स्वत् पेटवतील का ? ह्या 3 पक्षाच्या सरकार ला जनता मूर्ख वाटते का ? की हे स्वत मूर्ख आहेत ?

    • @suresh-pt4cv
      @suresh-pt4cv Před 3 lety +1

      जंगलातील वाघ बारामती च्या कुरणात चरतोय

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Před 3 lety

      @@suresh-pt4cv 😂😂😂😁😁

  • @satishkanade9507
    @satishkanade9507 Před 3 lety +2

    थत्तेचं बोलणं म्हणजे खुप तथ्य आणि खुप तर्क असं आहे. मजा येती. मुख्य म्हणजे काय झालं यापेक्षा काय नाही झालं हे इतकं स्पष्ट करून सांगितलं आहे की लोकं त्यादृष्टीने बघायला सुरवात करतील. पुराणातील नारदाची भूमिका वठवत आहेत ते :)

  • @shambhu1056
    @shambhu1056 Před 3 lety +152

    संज्या गेला होता, पण दरबाना ला भेटून परत गेला! कारण! Compounder ला Doctor पेक्षा जास्त कळत!

  • @prasannadhopate8513
    @prasannadhopate8513 Před 3 lety +26

    थत्ते साहेबांना ऐकताना पु. लं. च्या व्यक्ती आणि वल्ली मधल्या हरितात्या ह्या character ची आठवण येते!

  • @peoplesvoice7073
    @peoplesvoice7073 Před 3 lety +166

    नको शिवसेना नको राष्ट्रवादी नको कांग्रेस आता फक्त भाजप भाजप आणि भाजपच पाहिजे महाराष्ट्रात.
    देश आणि महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचे आहे हो तर मग कमळ पाहिजे.परंतु आरक्षण वगैरे असल्या बकवास गोष्टी नको

  • @Nim719
    @Nim719 Před 3 lety

    निमेश जी तुमच्या संयम ला सलाम आहे. विषय चांगला असतो पण अनिलजी ची मांडणी भन्नाट आहे. ज्या हेतूने गगनभेदी थत्ते सूरु केले त्याचा उद्देश सफल व्हावा हीच शुभेच्छा

  • @kishorehublikar1576
    @kishorehublikar1576 Před 3 lety +21

    घालीन लोटांगन वंदिन चरण ।
    डोळ्याने पाहिन रूप तुझे ।
    ..........उद्धट उद्धव उवाच

  • @shrikantdeshpande3372
    @shrikantdeshpande3372 Před 3 lety +2

    मुलाखत ऐकून खूप मज्जा आली.👌👌
    "जय महाराष्ट्र!"
    परत एकदा "अप्रतिम" म्हणतो!
    👍👍👍

  • @dgovindpathak
    @dgovindpathak Před 3 lety +4

    माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्या
    स्वत:च्या स्थैर्‍या विषयी शंका असावी!

  • @vishalkotecha3248
    @vishalkotecha3248 Před 3 lety +8

    मस्त टाईमपास....😂😂😂 पण भाऊ तोरसेकर यांना तोड नाहि...👍

  • @samyhud3358
    @samyhud3358 Před 3 lety +76

    He is not a generalist.. he is a good entertainer. If want good analysis of news then watch Sushil kulkani & Bhau

    • @shailendraborate6954
      @shailendraborate6954 Před 3 lety +8

      up to some extent Thatte's narration is right, Both NCP &Sena are trying to supress each other
      BJP is &will enjoying it !

    • @nilakhare1540
      @nilakhare1540 Před 3 lety +4

      राजकीय विश्लेषण मनोरंजक , छान

    • @spdpspdp9389
      @spdpspdp9389 Před 3 lety +4

      सुशील कुलकर्णी, परफेक्ट

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 3 lety

      Correct

  • @9820172360
    @9820172360 Před 3 lety +5

    जबरदस्त manus आहे अनिल Thatte
    We enjoy him listening 👍

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 Před 3 lety +6

    १२ मुद्दे हे नाममात्र होते! 'एकांतातील भेट' घेऊन गोंधळ निर्माण करणे हा उद्देश सफल झाला आहे!

  • @prakashkulkarni5682
    @prakashkulkarni5682 Před 3 lety +1

    श्रीयुत थत्ते साहेब आपली मुलाखत फारच ऐकावं वाटती

  • @M_J284
    @M_J284 Před 3 lety +13

    बापाच्या पुण्याईवर सत्ता बळकाऊन भारी अकड आलेली आहे. झुकता वही है जिसमेंं जान है, अकड़ना मुर्दे की पहचान है।

  • @sudhanvagharpure5253
    @sudhanvagharpure5253 Před 3 lety +12

    अनिलजी, अगदी बरोबर विश्लेषण !!!
    सांगायची पद्धतही एकदम मस्त. प्रत्येकानी गंभीर चेहर्यानेच बोलायला पाहिजे असे नाही.

  • @rajeshjadhav1120
    @rajeshjadhav1120 Před 3 lety +10

    Only CM Devendraji FADNWIS saheb

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh Před 3 lety

    मनोरंजन आणि माहिती...खुप छान

  • @beingindian1335
    @beingindian1335 Před 3 lety

    अनिल थत्ते आज पहिल्यांदा तुम्हाला ऐकलं आणि तुमच्या वाकबाण चा रसिक झालो 👍 खरच महाराष्ट्राच्या mainstream मीडिया कडून सत्य समजायच्या काहीच आशा राहिल्या नाहीत. आता आशे स्वतंत्र मुक्त पत्रकारिता करणाऱ्या youtube चॅनेल कडूनच जास्त सत्य समजत आहे

  • @nitink15
    @nitink15 Před 3 lety +3

    अहो थत्ते आजोबा... आम्हाला छापलेल्या, पाहिलेल्या बातम्यांचेच विश्लेषण आत्मसात करायला आवडते.👍👌
    तुमच्या थापांचे पत्ते आम्ही तरुण tp म्हणून ऐकतो.

  • @jamanabawa9354
    @jamanabawa9354 Před 3 lety +4

    छान व सटीक माहिती...पेपर वाचण्याची गरजच वाटत नाही...👍🙏

  • @thebeast8709
    @thebeast8709 Před 3 lety +42

    Even a child can speculate this. Nothing new. He says what the common public wants to hear.
    He plays safe on all sides and makes a very fragile and a failed attempt to repair some insignificant imbecile's irrevocable image.
    MH badly needs Fadnavis and that too without any dubious coalition.

  • @bajiraonikam8216
    @bajiraonikam8216 Před 3 lety +1

    थत्ते साहेब , ईश्वराने आपणास भारतात जो जन्म दिला तो महाराष्ट्राची व भारताची सेवा करण्यासाठीच पाठविले .ईश्वर आपणास दिडशे वर्षाचे आयुष्य देवो ही प्रार्थना .

  • @avadhootnadkarni2521
    @avadhootnadkarni2521 Před 3 lety +76

    The main meeting was the private meeting regarding personal interests. The 12 points meeting about problems of Maharashtra was just a cover!

    • @shradhadhavale1813
      @shradhadhavale1813 Před 3 lety +5

      पेंग्विन बचाव, सहकारी बँकेतील घोटाळ्यात चौकशी टाळण्यासाठी रिझर्व्ह बँक नियंत्रण नको हे मुख्य उद्देश !
      माझे सरकार, सर्वाला मोदी जबाबदार....!

    • @nitinchandrapchaudhari6657
      @nitinchandrapchaudhari6657 Před 3 lety +1

      बेबी पेंग्विन बचाव

  • @paa6038
    @paa6038 Před 3 lety +6

    शहाण्या माणसाने उध्दव सोबत कधीही बंद खोलीत चर्चा करू नये. कारण दोन महिन्यात ते या चर्चेबद्दल नंतर काय कंड्या पिकवतील, ‘ असं ठरलं होतं , हे आश्वासन दिलं होतं, वचन पाळले नाही’. मग पब्लिकला उत्तर तुम्ही काय देणार?

  • @subhashdhokale8108
    @subhashdhokale8108 Před 3 lety +12

    अतिशय सुंदर विश्लेषण👍👌

  • @himatdodhia6529
    @himatdodhia6529 Před 3 lety +17

    जनता सब देखरहीहै। ऐक वोट की ताकत बताओ। और इनकी औकात दिखाव। मेरा भारत महान।

  • @nitink15
    @nitink15 Před 3 lety +91

    थत्ते म्हणजे अंदाज पंचे धागोदरसे....

  • @Mala_Watat
    @Mala_Watat Před 3 lety +69

    I appreciate Anil thatte's story telling skill... jagevar story tayar karu shaktat 😅 .... mala maze pahile manager aathvale 😀😀

  • @sunilningawale4818
    @sunilningawale4818 Před 3 lety +2

    तरुण भारत च्या प्लॅटफॉर्म वरून असेच बोलणार तुम्ही थत्ते साहेब

  • @suresh270
    @suresh270 Před 3 lety

    Absolute.....! गगनभेदी ☁️ 🌧🌥⛈
    🏹
    🏹

  • @ramkale007
    @ramkale007 Před 3 lety +26

    महा MTB ला विनंती आहे एकदा भाऊ तोरसेंकर यांना चर्चेला निमंत्रित करा

    • @satishgandhe3767
      @satishgandhe3767 Před 3 lety +2

      मला नाही वाटत श्री तोरसेकर असल्या विदुषकी करण्या साठी वेळ वाया घालवतील

    • @ketivp328
      @ketivp328 Před 3 lety +1

      भाऊंनी एका video मध्ये स्पष्ट केले आहे की ते जाणीवपूर्वक अश्या debate किंवा मुलाखत स्विकारत नाहीत.

    • @dilipwalawalkar8328
      @dilipwalawalkar8328 Před 3 lety +1

      @@ketivp328 भाऊ तोरसेकर हे स्पष्टवक्ते असे निष्कलंक व्यक्तिमत्त्व आहे त्यांच्या कडे जर तर नसते

  • @rahulchavan3658
    @rahulchavan3658 Před 3 lety +4

    अनिल थत्ते यांची चर्चा मनोरंजक असते आणि भाऊ तोरसेकर यांची चर्चा माहितीवर्धक व विश्लेषणात्मक असते. जो जे वांछील, तो ते लाहो!

  • @arunbarve
    @arunbarve Před 3 lety +3

    चला हवा येऊ द्या शो ! थत्ते , सत्य गेले खड्य्यात ! आप लगे रहो !

  • @vilastambulwadikar6353

    राजकारणातील बारकावे समजून घेण्याचा प्रयत्न व त्यामुळे होणारे वळण लक्षात येते.

  • @bhanudasdesai1525
    @bhanudasdesai1525 Před 3 lety

    Anil Sir...Fantabulous

  • @apurvakalokhe3203
    @apurvakalokhe3203 Před 3 lety +6

    सोमेश कोलगेंचे प्रतागडाच्या पायथ्याशी हेच best. भाऊंनी सांगितले म्हणून ऐकतोय.

    • @adnyat
      @adnyat Před 3 lety

      आणि मनोरंजन पण होतं 😁

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 Před 3 lety

    सूचक वक्तव्य !

  • @dr.ashutoshkulkarni2785
    @dr.ashutoshkulkarni2785 Před 3 lety +19

    सीबीआय प्रमुख नेमल्यावर हवा टाईट झालीय सगळ्यांची, बाकी भेट बोगस

  • @maxistcool6584
    @maxistcool6584 Před 3 lety +4

    अँकर सुध्दा मस्त काम करतो... शुभेच्छा....

  • @vedikadesai1975
    @vedikadesai1975 Před 3 lety

    Khup chaan !!!! The best journalist ever .........

  • @mtnlcharai5424
    @mtnlcharai5424 Před 3 lety +3

    Very intresting topic , analysis wise not boring. Thanks Thatte saheb.

  • @jayantdeshpande2531
    @jayantdeshpande2531 Před 3 lety +1

    विश्लेषण खूप छान !👍👍

  • @sunjanaaphadkar9397
    @sunjanaaphadkar9397 Před 3 lety +2

    Excellent fantastic reporting

  • @manojghate5191
    @manojghate5191 Před 3 lety

    थत्ते साहेब खरच तुम्ही अति हुशार आहे नक्कीच?

  • @samartha279
    @samartha279 Před 3 lety +1

    Best analyser 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑

  • @shrikantsathe371
    @shrikantsathe371 Před 3 lety +58

    थत्ते, तुम्ही फक्त तुमच्या मनातले विचार व्हिडिओ च्या माध्यमातून फक्त वावड्यांचा धूर सोडत आहात. आता इतके active झाले तर इतके महिने ( दीड वर्ष ) कुठे होतात ?
    साधूंची हत्या, वाढवान यांना मिळालेला पास, दिशा सलियान, सुशांत सिंह, सी.बी.आय. ला मुंबई / महाराष्ट्रात यायला घातलेली बंदी, पुढे वाझे आणि प्रकरणे, प्रत्येक हत्या ही आत्महत्या म्हणायची घाई, अर्णबला पोलिस अधिकाऱ्यांनी केलेली १४-१६ तासांची चौकशी, अर्णाबला केलेली अटक इत्यादी घडामोडी झाल्या, एका नेव्ही अधिकाऱ्याला डोळा फुटे पर्यंत मारला, अर्णबाच्या पत्रकारांना जेल मध्ये डांबून ठेवण्यात आले ...... थत्ते, तुम्ही कुठे उलथला होतात ?
    आणि आता आलाय तर लॉजिकल बोला.

    • @nitingavhane6408
      @nitingavhane6408 Před 3 lety +2

      साठे लय तापलेत राव तुम्ही

    • @ShrinivasBelsaray
      @ShrinivasBelsaray Před 3 lety +3

      अंदाज बरोबर वाटतो. आता प्रयोजक भेटलेला दिसतोय शो ला!

    • @vabhaka
      @vabhaka Před 3 lety +3

      कुणाकडून काय अपेक्षा करताय साठे ?

    • @narendrakumartalwalkar597
      @narendrakumartalwalkar597 Před 3 lety +2

      गगनभेदी थापेबाज ....!!

  • @rupeshthakur980
    @rupeshthakur980 Před 3 lety +2

    बंद दरवाज्या पासून सुरु झालेली कथा परत एकदा बंद दरवाज्यापाशी येऊन ठेपलीय !!!

  • @remabarve
    @remabarve Před 3 lety +26

    संज्याचाच माणूस आहे वाटतं हा🤣🤣

  • @simplisnpdotcom3627
    @simplisnpdotcom3627 Před 3 lety +20

    I don't care about validity of content. I love watching him talk.

  • @trimbakeshwarwalhekar1394

    मस्त कॉमेडी करता राव तुम्ही 😂😂😂

  • @riteshsaste7091
    @riteshsaste7091 Před 3 lety

    आश्चर्य...

  • @hemangiabhijit8146
    @hemangiabhijit8146 Před 3 lety +5

    या शर्यतीत हे लोक 5 वर्ष घेतील। आणि आपले हाल करू नये। हीच सदिच्छा।

  • @palkar24
    @palkar24 Před 3 lety +8

    मनोरंजन छान होते

    • @ssss-jb1ef
      @ssss-jb1ef Před 3 lety +1

      बरोबर तेव्हढ्या साठी ऐकतो आम्ही

    • @prasaddamale8912
      @prasaddamale8912 Před 3 lety +3

      पण त्या ठाकरेंच्या मनोरंजनापेक्षा चांगला दर्जा आहे. 😂🤣🤣

  • @shrirangprabhudesai5776
    @shrirangprabhudesai5776 Před 3 lety +7

    मागील election ला मा. अमित शहा म्हणाले होते "भाजपला देण्यासारखे शिवसेनेकडे काही राहिलेले नाही." शिवसेनेकडे आता खेळायला पत्तेच नाहीत.

  • @himanshug9516
    @himanshug9516 Před 3 lety +1

    Your Oratory is awesome anil ji
    And the grip of Marathi Language is Superb, music to my ears.

  • @kpmhatre7512
    @kpmhatre7512 Před 3 lety

    ठाण्याकडे लक्ष घालून फेरीवाला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे हि विनंती आहे थत्ते साहेब

  • @samartha279
    @samartha279 Před 3 lety +3

    Jay Maharashtra

  • @chinmayshete1390
    @chinmayshete1390 Před 3 lety +1

    Anil Thatte!! Best Reporter Country has...Knowledge plus masala...enjoy

  • @rohithande7879
    @rohithande7879 Před 3 lety

    भाऊ तोरसेकर बेस्ट आहेत, आणि हे वेळोवेळी सिद्ध झाल आहे.

  • @anitashirali1343
    @anitashirali1343 Před 3 lety

    Very very nice explaination 👍

  • @jkmurhekar
    @jkmurhekar Před 3 lety

    छान. अनिल थत्तेंची अननुकरणीय शैली, तूफान फटकेबाजी... साधना'च्या दिवसांपासून अशीच.
    रो च क !!👌

  • @rohitkulkarni2020
    @rohitkulkarni2020 Před 3 lety +22

    उद्दव हे मुख्य मंत्री पद न सोडता बाकी काँग्रेस एनसीपी ची खाती घ्या हे सागितलं असणार ..त्यामुळेच ही भेट फसली असणार👍
    सेने पेक्ष्या एनसीपी ऑप्शन 👍

  • @ashutosh6103
    @ashutosh6103 Před 3 lety +4

    मस्त माणूस आहे राव🔥🔥

  • @suhasbhide5773
    @suhasbhide5773 Před 3 lety +1

    👌👌

  • @arundhati.kamalapurkar7734

    प्रतिपक्ष,
    Analyser,
    Mahamtb
    Mh48...........Same👍

  • @prakashgadre8268
    @prakashgadre8268 Před 3 lety

    फारच परखड आणि वास्तव चित्रण.

  • @sanjaymane2979
    @sanjaymane2979 Před 3 lety +2

    Great briliant suggestions 👍

  • @madhavnatekar4674
    @madhavnatekar4674 Před 3 lety +2

    Entertaining talk... Weaving stories and events into storyboard is Mr Thatte's real craft...

  • @dnyaneshwargaikwad3821

    Khatarnak

  • @vijaykshirsagar8977
    @vijaykshirsagar8977 Před 3 lety +1

    गांधी सारखं नाही तर भगत सिंग सारखं सुशांत ला न्याय मिळवून द्यायचाच आहे 👍👍👍👍👍👍

  • @mandarkhairnar8399
    @mandarkhairnar8399 Před 3 lety +5

    Gossip Queen 😂

  • @devd582
    @devd582 Před 3 lety +1

    अनिल थत्ते
    झकास

  • @ramchandrajoshi4945
    @ramchandrajoshi4945 Před 3 lety +2

    गेल्या 20 /25 दिवसापासून थत्ते ह्यांना ऐकत आहे .भाषा शैली, ,एखादा मुद्दा रेटून नेणे, शब्दांचा खेळ, आतली बातमी इत्यादी.
    निव्वळ मनोरंजन.
    Agenda आणी narrative चालू आहे.

  • @varunvyas3121
    @varunvyas3121 Před 3 lety

    Jay maharashtra

  • @dinkarpatil1254
    @dinkarpatil1254 Před 3 lety

    Good

  • @navnathjadhav3133
    @navnathjadhav3133 Před 3 lety

    Right

  • @shnkB446
    @shnkB446 Před 3 lety +2

    चला बरे झाले,,,म्हणजे महाआघाडीमधील एका पक्षाची बाजु सांभाळायला "तुझा एबीपी" आहे मात्र शिवसेनेकरीता चॅनल नव्हते, बरे झाले अनिल थत्ते आमच्या सेनेकरीता आहेत. आदित्य ठाकरेवरील तुमच्या पहील्या व्हीडीओवेळी तशी कल्पना आली होतीच आणी आता या व्हीडीओने "फीट" केलै. धन्यवाद थत्ते साहेब.

  • @-AtharvKanitkar
    @-AtharvKanitkar Před 3 lety

    👍👍

  • @rameshshahare7042
    @rameshshahare7042 Před 3 lety

    खूप छान इंटरव्ह्यू

  • @meet743
    @meet743 Před 3 lety +26

    थत्ते साहेबांनी ...संजय राऊत यांनी ब्रॅण्ड पब्लिसिटी चं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय की काय ?

  • @rameshshahare7042
    @rameshshahare7042 Před 3 lety +1

    Very interesting and entertaining talk by Shri Thatte

  • @kiranwaghmare8127
    @kiranwaghmare8127 Před 3 lety

    👌👌👌👌

  • @educatedgaming4396
    @educatedgaming4396 Před 3 lety +1

    👍
    👍

  • @narand.modi-channel_
    @narand.modi-channel_ Před 3 lety +2

    नवाब सरिफ केक पाकिस्तानला मोदी 🤣😂🤣😂🤣😂
    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

  • @shrikrushnbhakthrishikesh.6576

    भाजपचे जे कार्यकर्ते शिवसेनेतर्फे आमदार आहेत त्यांच्या सद्यस्थितीबद्द्ल थोडी माहिती द्यावी

  • @ravindragaikwad184
    @ravindragaikwad184 Před 3 lety

    Anil sir great...... nice information

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 Před 3 lety +2

    पुन्हा तेच दरवाजा मागचं रहस्य.

  • @ommodak
    @ommodak Před 3 lety +1

    गेले पन्नास वर्षे मी मराठी चॅनल्स व papers वाचत होतो आता गेल्या दोन वर्षापासून त्याला हात लावत नाही .फक्त you tube बघतो....विकले गेले आहेत मराठी मीडिया..प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक

  • @nitink15
    @nitink15 Před 3 lety +34

    थत्ते पहिल्या वाक्यावरून भाऊंची टिंगल करत आहेत....

    • @pracheepalsule
      @pracheepalsule Před 3 lety +45

      भाऊ कधी पुड्या सोडत नाहीत. भाऊच खरे विश्लेषक.

    • @ujjwalagarwal7716
      @ujjwalagarwal7716 Před 3 lety +31

      Bhau torasekat is respectable reporter. He is not nautanki like thatte.

    • @ujjwalagarwal7716
      @ujjwalagarwal7716 Před 3 lety +10

      This person is not trust worthy because if anyone shares him, he is not expected to disclose publicly to encash his name

    • @jaibholenath8665
      @jaibholenath8665 Před 3 lety +25

      भाऊ बाप आहेत

    • @nitink15
      @nitink15 Před 3 lety +16

      थत्ते म्हणजे राजाच्या सभेतील असा विदूषक आहे की जो राजाच्या अंत:पुरातील खासगी गुजगोष्टी चव्हाट्यावर आणून ठेवतो.

  • @narand.modi-channel_
    @narand.modi-channel_ Před 3 lety +1

    अडीच वर्षे पंतप्रधान पद शिवसेनेला दया.