गगनभेदी थत्ते भाग १ |

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 05. 2021
  • गगनभेदी थत्ते भाग १ | #AnilThatte | #MahaMTB
    नमस्कार, निर्भीड आणि राष्ट्रवादी विचारांशी बांधीलकी असणारे आणि त्यासाठी सतत जागरूकपणे पत्रकारिता करणारे वृत्तपत्र म्हणून दैनिक‘मुंबई तरुण भारत’च्या वैभवशाली परंपरेशी आपण सुपरिचित आहातच. आपणा सर्वांच्या विश्वास व सहकार्यावरच आजवरचा प्रवास यशस्वी झाला आहे. सुजाण वाचक, राष्ट्र, राष्ट्रहिताच्या विचारांशी बांधलकी आणि त्यासाठीच्या प्रयत्नांत नेहमी परिपूर्ण राहण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही करीत आलेलो आहोत...
    काळासोबत बदलणं हे कोणत्याही संस्था, संघटनेसाठी अत्यावश्यक असते. दैनिक ‘मुंबई तरुण भारत’ने इथेही हीच भूमिका घेऊन नव्या ‘स्मार्ट’ पिढीसाठीच्या माध्यमांमध्ये ' महाMTB’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा तरुण, वाचक, नागरिक दिवसागणिक अधिकाधिक ‘स्मार्ट’ बनतोय. आणि आजच्या ‘स्मार्ट’ युगातील इंटरनेटच्या मदतीनं झालेल्या माहितीच्या विस्फोटात माहिती ही ढीगाने उपलब्ध आहे. मात्र, त्यात गरज आहे ती संस्कृती, राष्ट्रहीत आणि परंपरेला साजेशी अशी आधुनिक भूमिका, दृष्टिकोन ठरविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या ज्ञानाची.
    म्हणूनच mahamtb.com, महाMTB मोबाईल अॅप’, महाMTB युट्युब चॅनल, महाMTB फेसबूक पेज, महाMTB ट्विटर, महाMTB इन्स्टाग्राम, महाMTB टेलिग्राम, महाMTB पिनट्रेस्ट डॉट कॉम, महाMTB कू अॅप, महाMTB शेअर चॅट, महाMTB व्हॉट्सअॅप ग्रुप आदी सोशल मिडिया व अत्याधुनिक अवतारातील आशयाद्वारे आम्ही आपणासमोर येतो आहोत. नव्या युगातली भूमिका, दृष्टिकोन देणारी ‘स्मार्ट’ पत्रकारिता, नव्या युगासाठीचा ‘स्मार्ट’ मल्टीमिडिया, आणि ‘स्मार्ट’ महाराष्ट्रासाठीची पत्रकारिता ही जमेची बाजू ठरणार आहे.
    आता प्रत्येक अपडेट्स मिळवा एका क्लिकवर !
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    CZcams - / @mahamtb
    #Marathi | #MahaMTB | #MumbaiTarunBharat | #TarunBharat | #News | #MarathiNews | #Maharashtra | #Politics | #MarathiNews | #MarathiLive​ | #News | #Mumbai | #MumbaiNews | #MumbaiLocal | #Corona | #Lockdown | #Covaxin | #covishield | #vaccine | #Vivek | #PARC | #RSS | #PMO | #Delhi | #Raigad | #Ratnagiri | #MTB | #Vasai | #Palgahr | #NewsIndia | #IndiaFirst | #Multimedia | #mumbainews | newsindia | newsinhindi | #newsmarathi | #newstoday | #today | #breaking news | #newslive |

Komentáře • 1K

  • @sudhirbhuran9249
    @sudhirbhuran9249 Před 3 lety +123

    देशाला नरेंद्र आणि राज्याला देवेंद्र यांच्या शिवाय दुसरा पर्याय नाही .हि सत्य परिस्थिती आहे .
    जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏

    • @tsc2708
      @tsc2708 Před 3 lety +2

      Ho na

    • @solution9989
      @solution9989 Před 3 lety +1

      Right

    • @ravindrayashwantrao1780
      @ravindrayashwantrao1780 Před 3 lety +1

      एकदम बरोबर बोललात

    • @ssj7369
      @ssj7369 Před 3 lety

      Narendra fakt gujaratcha pm aahe

    • @sudhirbhuran9249
      @sudhirbhuran9249 Před 3 lety

      @@ssj7369 उध्वस्त ठाकरे फक्त सिंधुदुर्ग चे मुख्यमंत्री आहेत .चोळया जरा शहाणपणा चोळा .

  • @Aditya-gm8uf
    @Aditya-gm8uf Před 3 lety +521

    Fadanvis ब्राह्मण आहे म्हणून विरोध नाही तर तो हुशार आहे म्हणून नको आहे.

    • @user-uf7rx2tq2d
      @user-uf7rx2tq2d Před 3 lety +90

      आपल्या पेक्षा हुशार माणूस कोणाला चालेल
      शिवाय गेल्या 35 वर्षात सलग 5 वर्ष टीकलेला एकच मुख्यमंत्री ही बोच नाही का?

    • @reconquistahinduism346
      @reconquistahinduism346 Před 3 lety +76

      Fadnavis hindutvawadi, rashtrawadi, vikaswadi aahet. Pawar deshdrohi, jaatiwadi , bhrastrachari, terrorist jihadi and wampanthi aahe.

    • @reconquistahinduism346
      @reconquistahinduism346 Před 3 lety +24

      @@user-uf7rx2tq2d
      Fadnavis hindutvawadi, rashtrawadi, vikaswadi aahet. Pawar deshdrohi, jaatiwadi , bhrastrachari, terrorist jihadi and wampanthi aahe.

    • @suyash5244
      @suyash5244 Před 3 lety +4

      काय हुशारी दाखवली टरबूज ने😂

    • @tsc2708
      @tsc2708 Před 3 lety +6

      @@reconquistahinduism346 right

  • @RPatil-kk3tu
    @RPatil-kk3tu Před 3 lety +79

    मी पूर्वीचा गगनभेदी वाचक होतो, अनिल थत्ते साहेब,अचूक व परखड विचार मांडले..पण पवार आणि फडणवीस फॉर्मुला नाही पटला.. पवरांचे दिवस गेले.. एकटे फडणवीस सक्षम आहेत. महाराष्ट्राला पुढे न्यायला..

    • @tsc2708
      @tsc2708 Před 3 lety

      Ho ekdam khare

    • @rameshpotdar6892
      @rameshpotdar6892 Před 3 lety +2

      भाजप जर शहाणा असेल तर राष्ट्रवादीस बरोबर घेणार नाही, कारण एकवेळ तोंड पोललेली शिवसेना चालेल. राष्ट्रवादी मध्ये एकाहून एक।महाभाग आहेत युती करून सत्ता मिळाली तर बरेच अन्यथा तुमचा पाठींबा कधी काढला जाईल ते प्रत्यक्ष परमेश्वरसुदधा सांगू शकणार नाही. .......सावधान फडणवीस साहेब. ....पुन्हा निवडणूक लागल्यास भाजप ला स्पष्ट बहुमत निर्विवाद सत्य आहे ........

    • @ravindrayashwantrao1780
      @ravindrayashwantrao1780 Před 3 lety

      शरद झालाय गारद त्याचीकाहीहिगरज फडणविसांना नाही

  • @satishpurandare3673
    @satishpurandare3673 Před 3 lety +65

    अगदी बरोबर. शिवसेना संपवल्याशिवाय राष्ट्रवादी वाढणार नाही.

    • @adgupte
      @adgupte Před 3 lety +5

      To finish off Sena is the main agenda

    • @avinashdalvi2539
      @avinashdalvi2539 Před 3 lety +3

      Tyacsathi Pawarani muddham uddhavla cm banavla senechi pratima malin karnyasathi

    • @indianculture1333
      @indianculture1333 Před 3 lety +3

      राष्ट्रवादी वाढून फायदा काय? मुतून धरणं भरायची का?

    • @satishpurandare3673
      @satishpurandare3673 Před 3 lety

      हे शिवसेनेच्या नेतृत्वाला कळायला पाहीजे

  • @moreshwarthatte4070
    @moreshwarthatte4070 Před 3 lety +81

    महाराष्ट्र आणि भाजपा या दोघांसाठी हे थत्यांचे wishful thinking अत्यंत घातक! भाजपा ने असे केले तर त्यांनी गाशा गुंडाळण्याची तयारी सुरू करावी!

    • @shrikantbhave2471
      @shrikantbhave2471 Před 3 lety

      बर होत शांत होते

    • @nitinchandrapchaudhari6657
      @nitinchandrapchaudhari6657 Před 3 lety +4

      पुन्हा निवडणुंक हेच शाश्वत उत्तर पण शरदराव आजपर्यंत कधीच जिंकले नाहीत ना हेच त्यांचं दु:ख आणि त्याच्यामागं सूसूची चिंता. सिंगापूरात लुटायला चान्स नाही आणि तिथला धन्दा डबघाईला आलेला दिसतो

    • @dhananjoshi
      @dhananjoshi Před 3 lety +5

      भाऊंचं या व्हिडिओ वरील विश्र्लेषण पटणारे आहे, ( link czcams.com/video/FSURc8w2Z48/video.html ) थत्तेंची बॅटरी कोणी चार्ज केली हे समजून येते!

    • @busylife4742
      @busylife4742 Před 3 lety +1

      बरोबर बरोबर

    • @beingindian1335
      @beingindian1335 Před 3 lety

      मग काय करायचं? भाजप ने कायम सत्तेबाहेर राहायचं महाराष्ट्रात? शिवसेनेशी आघाडी करून भाजप ला बाहेर ठेवलं म्हनुन कट्टर जिहादी लोक खुश आहेत आणि तुम्हाला ही अवदसा आठवत आहे. Rajkarnat tadjodi karun satta tikvavi lagte he khudd shivrayani dakhvun dile ahe. Vel padli tenvha ladhta ladhta shahjahan, Adilshah, Aurangzeb , kutubshah barobar yutya kelyat tyani. Satta nasel tr sui pan halvu shakat nahi tumhi.

  • @remabarve
    @remabarve Před 3 lety +241

    पवारांच्या मनात काय चाललेलं असेल याबद्दल महाराष्ट्राला काडीमात्र इंटरेस्ट नाही. यापुढे असले "प्रयोग" करू नयेत.

    • @suhaspatil6384
      @suhaspatil6384 Před 3 lety +13

      अगदी बरोबर

    • @sudhirpatil3706
      @sudhirpatil3706 Před 3 lety +14

      अगदी बरोबर 👍, उगच आपले हुरळली मेंढी लागली लांडग्या मागे.

    • @tsc2708
      @tsc2708 Před 3 lety +9

      Ho khare ahe

    • @actualangel5133
      @actualangel5133 Před 3 lety +4

      Yes 👍

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 Před 3 lety +20

      म्हाता-याची उमर घर फोडण्यात गेली आणि मुंबईत साखळी बाँबस्फोट घडू दैण्यात गैली !! .तो मेला काय न् जगला काय सारखच !! किसान कानूनवर हा सही करतो..त्याच कायद्यचा आधार घेऊन बारामतीमधे आॕग्रोवन बरोबर 10-12 वर्षाच करर करातो...आणि दिल्लीत टिकैत बरोबर चालण्यात धन्याता मानतो..याच्या बरोबर देवेंद्रजीने बसायच?? आशी मत मंडायचे किती मिळाले ??थत्ते आजोबांने सांगावे

  • @shrikantbhagvat8603
    @shrikantbhagvat8603 Před 3 lety +20

    मी थोडासा सहमत नाही, पवारसाहेब ब्राम्हणद्वेस्ट नाहीत असें म्हणणे म्हणजे त्यांचे खूप मोठे उदात्तीकरण करण करणे होय, त्यांच्या द्वेषयाची कितीतरी उदाहरणे देता येतील

    • @remabarve
      @remabarve Před 3 lety +9

      पवरसाहेबाची तळी उचलण्याचे काम सुरू आहे. एवढा मोठा नेता होता तर कृषिमंत्री होऊन काय दिवे लावले. सहकार बुडवला, अन म्हणे मोठा माणूस!

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Před 3 lety +3

    अनिल भाऊ कोणाच्या तरी सांगण्यावरूननवीन राजकीय समीकरण सठी मशागत करत आहेत असे दिसते.

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 Před 3 lety +151

    मन कसले मोठे ? ज्या बुथवर मते मिळाली नाही, तर पाणी तोडणारे मोठ्या मनाचे ???

    • @bhojanesk82
      @bhojanesk82 Před 3 lety +19

      थत्ते साहेब पवारा इतका अविश्वसनीय राजकारणी आख्या भरतात हुडकुन सुद्धा सापडणार नाही तुमच्या सारख्यानी अकारण महत्व देऊन मोठं केलय

    • @tsc2708
      @tsc2708 Před 3 lety +2

      @@bhojanesk82 ho pan yani paN saNgitlaY PAWAR UPA adhyaksh ka hou shakat nahit karan pawar var konacha vishwas nahi. Ekandarit pawar var bhala manus hi vishwas thevnar nahi

  • @vsksatara20
    @vsksatara20 Před 3 lety +35

    भाऊ तोरसेकरांना बोलवा
    म्हणजे खूपच मजा येईल ....

    • @vijayhasge9018
      @vijayhasge9018 Před 3 lety +1

      Right

    • @sagarw4197
      @sagarw4197 Před 3 lety

      हिंदुस्तानी भाऊ ला बोलवा अजून मजा येईल 🤣🤣

  • @chinmayjoharapurkar6054
    @chinmayjoharapurkar6054 Před 3 lety +51

    मोठ्या माणसाची छोटी दुःख असतात🤣🤣🤣🤣

  • @ravindrasonar546
    @ravindrasonar546 Před 3 lety +154

    ४ खासदार असलेला माणूस कसा काय राष्ट्रीय नेता होऊ शकतात आपण चुकीचे सांगतात

    • @vikasvikasaamte8910
      @vikasvikasaamte8910 Před 3 lety +7

      Barobar bhau

    • @rajeshprabhulkar51
      @rajeshprabhulkar51 Před 3 lety +15

      थत्तेच मुळात काँग्रेस ने बनविलेल्या भ्रष्ट system चा पत्रकार आहे

    • @remabarve
      @remabarve Před 3 lety +20

      @@rajeshprabhulkar51 अहो हा माणूस बिग बॉस मध्ये होता यावरूनच समजून घ्यायला हवं. सगळ्यांना माहीत आहे तिथे काय लायकीची माणसं जातात।

    • @vivekjoshi1586
      @vivekjoshi1586 Před 3 lety +4

      @@remabarve It is said that Pawar has many keeps all over Maharashtra. Don't judge the man by his appearance.

    • @actualangel5133
      @actualangel5133 Před 3 lety +7

      Thatte thatta karta ahet…..

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 Před 3 lety +56

    तटकरे शाळेपासून काॅपी करायचे. त्यांच्या वर्गमित्रांना विचारा.

  • @ravindrasonar546
    @ravindrasonar546 Před 3 lety +44

    मी ६५ वर्षाचा आहे तसेच मी एक अधिकारी म्हणून
    सेवा निव्रुत्त झालो आहे पण माझ्या उभ्या आयुष्यात
    अशा प्रकाची इत्यंभूत राजकारणी माहीती कोन्हीही
    दिलेली नाही माहीती खरी मिळते थत्ते साहेब
    धन्यवाद 🙏🏻🙏🏻

    • @rajeshprabhulkar51
      @rajeshprabhulkar51 Před 3 lety +6

      पैसे कुठुन सुटतील हे चान्स थत्ते अजुनही सोडत नाही .

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 Před 3 lety +63

    थत्तेना परवाच्या मुलाखतीनंतर धमकी मिळालेली दिसते. आज पेडगांवलाच गेले.

    • @remabarve
      @remabarve Před 3 lety +17

      बरोबर बोललात ताई, अजेंडा सेट करतायत, पवारची प्रतिमा सुधारन्यासाठी.

    • @shubhadautturkar6981
      @shubhadautturkar6981 Před 3 lety +4

      Correct

    • @shubhadautturkar6981
      @shubhadautturkar6981 Před 3 lety +6

      खरंच धमकी मिळालेली दिसते

    • @pvsamudra
      @pvsamudra Před 3 lety +4

      Correct

    • @tsc2708
      @tsc2708 Před 3 lety +1

      @@remabarve asach vatte

  • @kdkulkarni8510
    @kdkulkarni8510 Před 3 lety +20

    गगनभेदीचा मी वाचक राहीलो आहे. कधी कधी अनिल थत्ते यांची मुलाखत ठीक आहे , परंतू वारंवार मुलाखत एमटीबी वर योग्य वाटत नाही. सत्ता केंद्र सोबत राहून पेड पत्रकारिता यांनी केली आहे व आता कोणत्याही बाजूने करणार नाहीत याची हमी आहे का?

    • @dineshdongre7094
      @dineshdongre7094 Před 3 lety

      Yes he is trying to set a different narrative. And sattlely deviating from misdeeds of MVA.

  • @manojjalihal3068
    @manojjalihal3068 Před 3 lety +124

    शरद पवारांचा दुसरा चेहरा बद्दल काही सांगत नाही,त्यांचे कोटी कोटी प्रताप काय

    • @koustubhsoman9729
      @koustubhsoman9729 Před 3 lety +9

      Exactly 👍👍 थत्ते साहेब कधीही Vora committee Report बद्दल बोलणार नाहीत

    • @tsc2708
      @tsc2708 Před 3 lety +1

      Ho te kahi sangatach nahit

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Před 3 lety +2

      @@koustubhsoman9729 तो पण चाय-बिस्कुटवाला पत्रकार झालेला वाटतो.

  • @prasannakane3890
    @prasannakane3890 Před 3 lety +111

    पटत नाही...चुकीच्या गोष्टी ठाम पाने सगतात..पवारांना फडणवीस नको होते म्हणून ते स्पष्ट सुचवत होते...

    • @tsc2708
      @tsc2708 Před 3 lety

      Ho sir

    • @9969760439
      @9969760439 Před 3 lety +3

      "Phadnisane chhatrapatinchi niyyukti keli"
      Ha pawar cha dialogue puresa ahe to brahman dweshta ahe he sidhh karayla

  • @maxistcool6584
    @maxistcool6584 Před 3 lety +57

    सध्या उद्भवलेल्या अनिल देशमुख प्रकरणावर आणि त्यावर पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन केलेल्या बाचावावर अनिल थत्ते सरांचं काय मत1 आहे ऐकायला आवडेल

  • @liberalforall9260
    @liberalforall9260 Před 3 lety +13

    थत्ते ला बहुतेक पवारांकडून किती खोकी मिळाली हे भाऊ तोरसकर यांनी शोधले पाहिजे .
    खांडेकर, मनोहर जोशी इत्यादी सर्व पवारांचे मींधे आहेत.
    तरुण भारत वाल्यांनी फार याच्या नादी लागू नये

  • @Royalritesh007
    @Royalritesh007 Před 3 lety +16

    Anil Thatte is the Top class Analytical Person.
    Their Views are different ,Honest & Above average political persons.

  • @ganeshtrivedi2274
    @ganeshtrivedi2274 Před 3 lety +24

    खरोखर मागच्या आठवड्यात थत्ते यांना बघितलं आणि खूप इम्प्रेस झालो, थत्ते यांची बुद्धिमत्ता ,राजकीय विश्लेषण आणि सोप्या भाषेत समजावून सांगण्याचं कौशल्य खूप छान वाटलं,
    आणि प्रत्येक आठवड्याला येणारी ही मुलाखत आवर्जून बघवीशी वाटणार

    • @reconquistahinduism346
      @reconquistahinduism346 Před 3 lety +3

      Fadnavis hindutvawadi, rashtrawadi, vikaswadi aahet. Pawar deshdrohi, jaatiwadi , bhrastrachari, terrorist jihadi and wampanthi aahe.

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 Před 3 lety +57

    पवार साहेब यानी पुणेरी पगडी ला उघड़ विरोध केला होता आणि फुले पगड़ी चे समर्थन केले होते आणखी खुप मुद्दे आहेत

    • @reconquistahinduism346
      @reconquistahinduism346 Před 3 lety +20

      Fadnavis hindutvawadi, rashtrawadi, vikaswadi aahet. Pawar deshdrohi, jaatiwadi , bhrastrachari, terrorist jihadi and wampanthi aahe.

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Před 3 lety +3

      @@reconquistahinduism346 absolutely right.......

    • @dushyantpande4348
      @dushyantpande4348 Před 3 lety

      @@reconquistahinduism346 👍

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Před 3 lety +10

      NCP vishayi jantechya manat positivity create Karnyasathi Thatte na set kelay asa distay......Otherwise asha prakarch analysis Kel nasta.......kahihi aso .......Janatela Sharad Pawar Nakoet hech kharay .........

    • @remabarve
      @remabarve Před 3 lety +6

      @@Donaldasdf बरोबर बोलताय. पुढे पुढे बघा हा माणूस कसा अजेंडा सेट करेल.. इथे कुठे बोलावला कोण जाणे.

  • @mayurphole7421
    @mayurphole7421 Před 3 lety +17

    सर्व बाजुला राहुद्य .. शरद पवार वरती कधी जानार ते सांगा😄

    • @dnyaneshwarpatare9518
      @dnyaneshwarpatare9518 Před 3 lety +1

      मयु-या होल्या तुझी आई आणि तुझे दोन बाप वरती गेल्यावर पवार जाणार

  • @prafullgovilkar00
    @prafullgovilkar00 Před 3 lety +20

    अनय जोगळेकर यांची सुद्दा अशीच मुलाखत घ्या

  • @Gkk547
    @Gkk547 Před 3 lety +9

    फडणवीस साहेब हे उत्तम माजी मुख्यमंत्री आहेत.. He is Best administrator......👍

  • @spp4708
    @spp4708 Před 3 lety +13

    थत्तेसाहेब पवारांचे किती दिवस राहीले आहेत?.. वय आणि तब्येत दोन्ही त्यांच्याबाजूने नाहीये... नाही पटलं विश्लेषण .... पवारसाहेबांनी खास भेट 👊👊👊दिली का!😁😁😁 ( नाही म्हणजे तुम्हीच अगदी सुरूवातीला तस म्हणालात की मला सवय आहे👊👊ह्याची) 😁😁

  • @shridharbhosale5291
    @shridharbhosale5291 Před 3 lety +36

    नैतिकतेची आणि धर्माची दिव्य शक्ती फक्त आदरणीय श्री देवेंद्र जी फडणवीस साहेब व योगी आदित्य नाथ ह्यांच्या कडे आहे.

  • @B.Borkar
    @B.Borkar Před 3 lety +13

    थोडक्यात उद्धव ठाकरे चंद्राबाबू आणि कुमारस्वामी ह्यांच्या पंक्तीत जातील असंच वाटतंय.

  • @jitendrapatil-rc2qx
    @jitendrapatil-rc2qx Před 3 lety +45

    शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्रालाच महाराष्ट्र समजतात

  • @user-uf7rx2tq2d
    @user-uf7rx2tq2d Před 3 lety +28

    मागे त्यांची ऊंदराला गुळ आणी खोबरं ची उपमा जबरदस्त होती

    • @remabarve
      @remabarve Před 3 lety +5

      यांची नव्हती, मनोहर जोशी स्वतः असं म्हणले होते असा उल्लेख होता.

    • @WeirdDictionarylearning
      @WeirdDictionarylearning Před 3 lety +2

      गणपती ला २१ मोदक चड़वले तर उंद्रला नाराल खोब्रा चड़वाव लागता.

  • @shriramrautalle809
    @shriramrautalle809 Před 3 lety +43

    अहो थते जी यूपीए चे आध्यक्ष शरद पवार व्हवे त है कहीं संजू भाऊ च महण नाही हे शरद पावर यानी च संजू भाऊ ला बोलयाला लावले आहे । है न समजन्या इतके तुम्हीं आ डानी नसाल असे जनते ला वाट ते ।।

  • @latikanevrekar9356
    @latikanevrekar9356 Před 3 lety +6

    पवारांनी स्वतः च्या स्वार्थापुढे कधीही लोकांच्या हिताचा विचार केला नाही. आता त्यांनी ईश्वराचे नाव घेत दिवस काढावेत.

  • @anandtemkar5930
    @anandtemkar5930 Před 3 lety +16

    मनसे शिवसेना एकत्र यावे जसे लोकांना वाटतं होत तसच NCP BJP एकत्र यावे अस तत्थे ना वाटत पण हे शक्य नाही

    • @tsc2708
      @tsc2708 Před 3 lety

      Sher, ghanerdi NCP, BJP ne tar jauch naye NCP madhe

    • @busylife4742
      @busylife4742 Před 3 lety

      राजकारणी लोक सत्तेसाठी काहीहीकरु शकतात पण जनभावना या घातकी ठरणार्या युती्च्या विरुद्ध आहे

  • @deorambhujbal483
    @deorambhujbal483 Před 3 lety +1

    अनिल थत्ते यांची विश्लेषण शैली आणि ओघवती भाषा अगदी सहज मनाला भावते ,भिडते व समजते.त्यांची बोलण्याची शैली अगदी रोखठोक व मिश्किल अशी आहे.वाचकांची जिज्ञासा अचूकपणे हेरून ते त्यावर टीकात्मक भाष्य करण्यासाठी माहीर आहेत.त्यामुळेच त्यांच्याबरोबर साधलेला संवाद हा चटपटीत ,खुमासदार व मार्मिक असा रंगतदार हवाहवासा वाटतो.तसेच युवा पत्रकार निमेश वहाळकरहे सुद्धा थेट ,अचूक व मुद्देसूद मांडणी करून दिशादर्शक ठोस प्रश्न विचारतात.अनिल थत्ते यांचे1980-82 सालचे गगनभेदी साप्ताहिक वादग्रस्त मजकुरासाठी त्याकाळी वाचनीय व प्रसिद्ध झाले होते. व त्यांना प्रचंड प्रमाणात असंख्य वाचकवर्ग लाभला होता.ते गगनभेदीकार, ज्येष्ठ पत्रकार म्हणूनच प्रसिद्ध पावले व आहेत. विविध विषयांवर बोलण्याचा त्यांचेकडे भरपूर खमंग साठा आहे.
    तरी अनिल थत्ते यांना परत परत वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी आणल्यास त्यांची प्रस्तुती आम्हास नक्कीच आवडेल. त्यामध्ये मराठी पत्रकार भाऊ तोरसेकर ,निखिल वागळे व संपादक संजय राऊत इत्यादी तसेच हिंदी इंग्रजी पत्रकार कुमार केतकर,प्रणव रॉय,सरदेसाई,रिपब्लीकन टीव्हीचे अर्णब गोस्वामी,बरखा दत्त,
    तसेच राष्ट्रीय टीव्ही चॅनेल आजतक,इंडिया टू डे ,रिपब्लिकन टीव्ही इत्यादी संबंधित विषय असावेत.मजा येईल ऐकायला.मधून मधून इतर सर्व पक्षीय राजकीय पुढारी इत्यादी विषयांचा समावेश असावा.मुलाखत घेणारे जबरदस्त तर त्याहून मुलाखत देणारे जबरदस्त! एकदम मुलुख मैदान तोफच वाटते.80व्या दशकातील ह मो मराठे ह्या पत्रकारांची आठवण झाली. गगनभेदी you tube चॅनेल सुरू करावे ,हीच ती योग्य वेळ आहे. अतिसर्वांगसुंदर,चौफेर,राजकीय माहितीचा मोठा वास्तव खजिना प्रथमच चाहत्यांसमोर आला.प्रतिपक्ष,analiser च्या तोडीचे नव्हे त्याहून थोडे सरसच!रिपब्लिकन भारत टीव्ही वर अनिल थत्तेना बघायला आवडेल.

  • @ganeshshrigandhi7301
    @ganeshshrigandhi7301 Před 3 lety +1

    भाऊ तोरसेकराच्या सांगण्यावरून ही मुलाखत ऐकली..अनिल थत्तेना पहिल्यादा ऐकत आहे.. खूपच चांगली आणि वेगळी शैली आहे त्याची.पण विषय पूर्ण पटत नाही एक गोष्ट मात्र 100% पटली ती म्हणजे पवार साहेबाना शिवसेना संपवायची आहे..हे अगदी खरं आहे..

  • @abhijeetjoshi8649
    @abhijeetjoshi8649 Před 3 lety +9

    या पोपटाचा बोलवीता धनी कोण ? अचानक याला कंठ का, कसा आणि कोणाच्या सांगण्यावरीन फुटलाय?

  • @sagar999ism
    @sagar999ism Před 3 lety +9

    थत्ते साहेब पत्रकार कमी टॅटू आर्टिस्ट जास्त वाटतात..😀😀

  • @Donaldasdf
    @Donaldasdf Před 3 lety +14

    MahaMTB........Somesh Kolge thattenpeksha honestly analysis kartat.........

  • @narendrakumartalwalkar597

    पवार कसले ध्रुव ? जर भा.ज.प.आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर माझा तरी भा.ज.प. का रामराम !! बस्स झाले सारे राजकारण !!

    • @busylife4742
      @busylife4742 Před 3 lety +1

      जमाझ्या मनातल्या भावना

  • @sudhirphanse6568
    @sudhirphanse6568 Před 3 lety +7

    याचे उत्तर भाऊ तोरसेकर यांनी आजच दिले आहें, यावरील भाऊंच्या युट्युबची वाट पाहुयात का?

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 Před 3 lety +5

    अहो पवार साहेबांचे आता दिवस संपलेत।ना रा.काँग्रेस ना काँग्रेस, सेना तर नकोच नको यापुढे बुद्धिवान, प्रामाणिक,चारित्र्यवान आणि सर्वाचा लाडका असा फक्त नि फक्त नेता मा.फडणवीस साहेबच.👍

  • @remabarve
    @remabarve Před 3 lety +19

    राष्ट्रवादीची फाटली आहे म्हणून bjp चे लांगुलचालन करत आहे. खाण तशी माती. काका तसे गुलाम.

  • @sushantkautkar7694
    @sushantkautkar7694 Před 3 lety +59

    अनिल thatte सर तुम्ही youtube channel सुरु करा, आणि आपले विचार तरुण पीढ़ी समोर ठेवा 🙏🙏🙏 please 🙏🙏🙏

  • @dr.rajkumaradkar6279
    @dr.rajkumaradkar6279 Před 3 lety +27

    मा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा cm झाला नाही

  • @vilaasbappat7635
    @vilaasbappat7635 Před 3 lety +4

    शेवटी पेड जाहिरात आहे हॊ. एक नक्की पवारांना शिवसेना संपवायची आहे.

  • @vijaykulkarni5549
    @vijaykulkarni5549 Před 3 lety +15

    हे झाले होतेच की
    मग दादांनी शपथ घेतली होती की, त्यांनतर दादा व फडणवीस तोंडघशी पाडलेच की
    कोण भरवसा ठेवेल ?

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 Před 3 lety +66

    एस् एम् जोशीना कसली दुर्बुद्धी झाली !!

    • @kotankars
      @kotankars Před 3 lety +6

      त्याचे परिणाम आपण आजतागायत भोगतो आहोत, निवडणुकीत अत्यंत विषारी, जात्यंध प्रचार केला जातो. या माणसाची फूस असते.

    • @jaywantlawand1300
      @jaywantlawand1300 Před 3 lety +6

      खरंय आपल म्हणण स्व राजाराम बापू संयमी सुसंकृत व्यक्तिमत्व पण बापू बाहेर पडून सीएम हे अनिल थत्तेंच विधान अचूक आहे कारण वसंत दादा तिरपुडे यांच सरकार म्हणजे तिन पायांची शर्यत अस गोविंद तळवलकर म.टा.अग्र लेखातून म्हणाले होते.जनतेला ते पसंत नव्हत जस आता रिक्षा सरकार चालु आहे तस.

  • @abhayshete8306
    @abhayshete8306 Před 3 lety +35

    अनिल सर जबरदस्त विश्लेषण विषय छानपणे उघडत आणि खुलवत मांडण्याची जबरदस्त हातोटी

  • @rameshwahwal4545
    @rameshwahwal4545 Před 3 lety +44

    भ्रष्टाचार हा भाजपा बरोबर जाणार नाही हे उभ्या महाराष्ट्रला माहीत आहे।

    • @KAMLESHSUTAR78
      @KAMLESHSUTAR78 Před 3 lety +2

      saheb sagle corrupt BJP me Congress madun nak dabun nelet... ani lotus operation la.piasa kutun yeto ..
      pramanik karya karnare karykarte ani nete matra kalavale gelet ..

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv Před 3 lety +1

      Joke of the century ,🤣🤣🤣

    • @meetvishu1
      @meetvishu1 Před 3 lety +1

      Karan te clean chit devun taktat

  • @sharadagarkar9683
    @sharadagarkar9683 Před 3 lety +2

    मा श्री अनिल थत्ते साहेब मी दोन दिवसा पूर्वी आपण असा उपक्रम सुरू करावा हीं विनंती केली होती ती आपण मान्य केली त्या बद्दल खुप खुप आभारी आहे

  • @hdkloh6857
    @hdkloh6857 Před 3 lety +3

    शरदचंद्र पवार आणि अंडरवर्ल्ड/ दाऊद इब्राहिम संबंध याबद्दल प्रश्न विचारायला हवा होता, व्होरा कमिटी अहवालामध्ये नाव आले होते रा.रा. शरदचंद्र पवार यांचे

  • @sunilpatil1000
    @sunilpatil1000 Před 3 lety +10

    Aaj Pawar stuti, mag udhya aarti...

    • @tsc2708
      @tsc2708 Před 3 lety +1

      Ho na

    • @devdattapandit357
      @devdattapandit357 Před 3 lety +1

      मग परवा सुप्रियाताई सी. एम..... 😬

  • @charudattathoke6385
    @charudattathoke6385 Před 3 lety +18

    थत्ते सर, फारच छान वाटले. सत्य व परखडपणे वस्तुस्थिती मांडली आहे. धन्यवाद!! 🙏

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 Před 3 lety +1

    श्री अनिल थत्ते यांनी राष्ट्रवादी पक्षाची जाहिरात करण्यासाठी नक्कीच सुपारी घेतली असावी असे स्पष्ट पणे जाणवते.

  • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
    @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg Před 3 lety +1

    साखर पेरणी, वातावरण निर्मिती सुरू झाली.

  • @Sona-jv7bc
    @Sona-jv7bc Před 3 lety +18

    Ajunahi maharashtrane..pawar sahebanchich swapn sakaraychi ka ???
    Sanjay Raut kami hote mhanun ata He Thattehi

  • @radhikaogale2379
    @radhikaogale2379 Před 3 lety +17

    हे साहेब तुम्हाला जिथे सापडले तिथे च त्यांना परत नेऊन सोडा.🙏

  • @sudhirdharmadhikari2552
    @sudhirdharmadhikari2552 Před 3 lety +2

    थत्ते पवारांचे प्रवक्ते धन्यवाद सर अडचणीतील सरकार परिवर्तनाची तयारीत असेल

  • @vidyadharkulkarni2098
    @vidyadharkulkarni2098 Před 3 lety +4

    ५५ वर्षा वरील सर्व व्यक्ती यांना आदराने ओळखतात थत्ते साहेब महान आहेत🙏

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 Před 3 lety +5

    एकदा भाऊ तोरसेकर यांची ज्येष्ठ या संकल्पनेची व्याख्या ऐका म्हणजे यांची काय व्याप्ती ते कळेल

  • @VertexExp
    @VertexExp Před 3 lety +38

    ...पण.. अहमदाबाद भेटीनंतर हळुहळु नक्कीच काहीतरी वेगळे वारे वाहू लागलेत हे मात्र नक्की.

    • @user-ds9bx1ss8d
      @user-ds9bx1ss8d Před 3 lety

      तिथे घोड्याचे हॅकसीन मिळाले

    • @satishmahajan1
      @satishmahajan1 Před 3 lety +1

      Very true कारण गुजरात भेटीच्या आधी वोरा समितीच्या अहवालाची काही पाने जी इतकी वर्षे दाबून राहिले होते ते अचानक बाहेर काढले आणि त्यात असे लिखले आहे की बारामतीकरांचे दाऊद चे राजकीय समंध होत असे पण ते प्रकरण पुढे येऊ नये म्हणून गुजरात दौरा आणि त्या दौऱ्यानंतर महाराष्ट्र राज्यात तिगाडी सरकारच्या कामाबद्दल पवार साहेबांनी एकही प्रतिकिया दिली नाही

  • @remabarve
    @remabarve Před 3 lety +15

    राष्ट्रवादीच्या सतरंज्या उचलुनची गर्दी झालीये इथे. व्ह्यूज बघा, किती जास्त! पवारचे इमेजबिल्डिंग होत आहे, सावधान!!

  • @akshay4822
    @akshay4822 Před 3 lety +19

    Ti Supriya Sule Kashmir 370 la hatu naka manun bolat hoti ......tichi video ahe lokshabhe madli

    • @adgupte
      @adgupte Před 3 lety +1

      नतदृष्ट मंडळी आहेत

  • @remabarve
    @remabarve Před 3 lety +16

    तरुण भारत, तुम्हाला धमकी बीमकी आली नाही ना? व्हिडीओ डिस्लाइक करत आहोत. याच्याकडे लक्ष द्या.

  • @surendralambat9448
    @surendralambat9448 Před 3 lety +26

    छान चर्चा....."मनातले मांडे मनातच खायचे तर चांगले तुपात बुडवून खावे" आणखी काय?

    • @user-uf7rx2tq2d
      @user-uf7rx2tq2d Před 3 lety

      बघू या
      मनाचे की
      मानाचे

    • @ketivp328
      @ketivp328 Před 3 lety

      हा..हा , बरोबर

  • @sanketd646
    @sanketd646 Před 3 lety +4

    Anil thatte- huge knowledge person I have never seen before

  • @kotankars
    @kotankars Před 3 lety +37

    .......पण मग पगडीचा द्वेष कशासाठी?

    • @user-nx9nv8hq8k
      @user-nx9nv8hq8k Před 3 lety +12

      इंग्रज जाताना जाती-धर्माची दुही या पवित्र भूमीवर पेरुन गेले......आणि ती जपणारी काही मंडळीही मागे सोडून गेले आहेत. आपण त्याला अजूनही बळी पडतो आहोत हा आपला दोष नाही का?

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Před 3 lety

      बरोबर.थत्ते यांचा विचार मुळीच पटला नाही

  • @user-nx9nv8hq8k
    @user-nx9nv8hq8k Před 3 lety +20

    ज्याने हे विवेचन बारकाईने ऐकले आहे तो झोपेतही काही राजकीय आखाडे बांधू लागेल.....समोरच्याला विचारात पाडायचे नव्हे तर अक्षरशः गटांगळ्या खायला लावायचे असे फार क्वचित समिक्षण होते; हे त्यापैकीच एक आहे.

    • @reconquistahinduism346
      @reconquistahinduism346 Před 3 lety +7

      Fadnavis hindutvawadi, rashtrawadi, vikaswadi aahet. Pawar deshdrohi, jaatiwadi , bhrastrachari, terrorist jihadi and wampanthi aahe.

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 Před 3 lety +7

      @@reconquistahinduism346 आगदी बरोबर पवारांची हुजरेगीरी करतात.,,शंभूराजे कोल्हापूर यांना भाजप मधे घेतल्यावर याच तुमच्या पवारने केलेल्या कमेंटस ऐकाच ,,.
      कर्नल पुरोहीतला किडनॕप करून 2007 ते 2014 पर्यंत बेदम तुडवणारा हाचृ पवार म्हातारा होता.,1999 ते सलगा 2014 पर्यंत ncp च होती गृहा खातही ncpचच होत..पण तरीही न चुकता साखळी ब्लास्ट मुंबईभर,झालेच न?? कसाब हल्ला होणार हे अधिच मिलीटरी गुप्तहेरान सांगितलं होत .म्सणूनच त्याची हिफ मर्डर झाली न??

    • @reconquistahinduism346
      @reconquistahinduism346 Před 3 lety +5

      @@snehamadhu5630
      NCP party fakta radical maratha ani kattar jihadi musalman ani wampanthi yanchi party aahe. Ti party brahman virodhi, OBC virodhi, dalit be virodhi, desh virodhi ani bhrastachari aahe..

    • @tushprr
      @tushprr Před 3 lety

      अफलातून comment !

  • @prathameshkulkarni2048
    @prathameshkulkarni2048 Před 3 lety +38

    यांनाच बोलवत जा , अतिशय योग्य विश्लेषण करतात👌

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 Před 3 lety +2

    यांची मुलाखत विवेक, तरुण भारत यांनी घेऊ नये.

  • @jaywantlawand1300
    @jaywantlawand1300 Před 3 lety +3

    आता पहा हिंदी मिडिया या मुलाकतीनंतर धमाल करतील”फडणवीस फिर होंगे मुख्य मंत्री .” फार च छान “बामण म्हणून नव्हे तर चार वेळा पूर्ण वेळ नाही करू शकलो पण हा माझ्या मुलाचे वयाचा कसा काय पांच वर्ष कसा काय काढू शकतो?”न होवू शकलेले पंतप्रधान “- राहूल बजाज.थत्ते “तू सी ग्रेट हो “.

  • @rahulchoudhari1743
    @rahulchoudhari1743 Před 3 lety +14

    या राष्ट्रीय नेत्यांना विचार की...महाराष्ट्र म्हणजे प्रयोगशाळा किंवा मोटर ड्रायव्हिंग स्कूल आहे का?असले फालतू प्रयोग करून वाटोळं केलं की महाराष्ट्राचं. महाराष्ट्राचं भल वगैरे काही नाही....निव्वळ स्वहित.. पक्षहीत जोपासणे....

  • @B.Borkar
    @B.Borkar Před 3 lety +4

    अप्रतिम

  • @ramss5914
    @ramss5914 Před 3 lety +4

    स्वतःच्या करियरसाठी जो माणूस राजकारणात आला तो राज्याच देशाच हित कसे साधू शकतो???

  • @aniruddhakolhapure8831
    @aniruddhakolhapure8831 Před 3 lety +2

    पवारांचा ब्राह्मणद्वेष नाही म्हणता तर त्यांची पेशवाई, खा. संभाजीराजे यांच्या खासदारकी नियुक्तीबद्दलची वक्तव्ये, ब्राह्मणद्वेष्ट्या संभाजी बी-ग्रेडला उचलणे याला काय म्हणणार ?

  • @apte1984
    @apte1984 Před 3 lety +4

    u r great ...go ahead...jai hoo...vande mataram....

  • @suhasbhide5773
    @suhasbhide5773 Před 3 lety +36

    One and only one. ..anil thatte 👍

  • @vijaysomani7912
    @vijaysomani7912 Před 3 lety +2

    Exactly future of shivsena has explained....

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 Před 3 lety +4

    अत्यंत हीन दर्जाची पत्रिका करणारा माणूस म्हणून लोक ओळखतात, सुपारी पत्रकार साप्ताहिक विवेक सारख्या दर्जेदार मासिक आला याचा पुळका का यावा हे कोडे न उलगडणारे आहे.
    या सर्व श्रुत सर्वांना माहिती असणाऱ्या खजिना किती किंमत तुम्ही दिली दीली.

  • @satishkhandekar3565
    @satishkhandekar3565 Před 3 lety +3

    मार्केट मध्ये भाऊ तोरसेकराचा दुसरा भाऊ आला आहे

  • @ashutosh6103
    @ashutosh6103 Před 3 lety +4

    तृप्त केले 💯

  • @sanjayjagdale2465
    @sanjayjagdale2465 Před 3 lety

    Khup chhan , Thanks

  • @amuljoshi27
    @amuljoshi27 Před 3 lety +2

    Phadnavis is the best 👌. Very soon He will be the CM 👍

  • @Moni-wb6qb
    @Moni-wb6qb Před 3 lety +8

    Are tya wakadya khwajala kiti dokyawar gheta rao, he is nothing but just overrated politician by sold out reporters, that's all, failed politician that's what he is...

  • @ganeshpansare1594
    @ganeshpansare1594 Před 3 lety +3

    आत्ता पर्यंत जे कोणी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले ते संपले, हे खरं आहे का ❓

  • @rupeshkanani5469
    @rupeshkanani5469 Před 3 lety +2

    Sir you are very great simply great

  • @vinwork4
    @vinwork4 Před 3 lety

    अतिशय वेगळ्या प्रकारचे बिनधास्त विश्लेषण

  • @santoshchile8781
    @santoshchile8781 Před 3 lety +6

    👍

  • @bhamaremrudu23
    @bhamaremrudu23 Před 3 lety +6

    Mahavikas aghadi sarkar padnyasathi parshwabhumi tayar karat aahe thatte

  • @sanjaymane2979
    @sanjaymane2979 Před 3 lety +1

    Great briliant suggestions Sir 🙏👍

  • @prafullgovilkar00
    @prafullgovilkar00 Před 3 lety

    हा माणूस किती गोड गोड बोलतोय,जस काय पवार आणि फडणवीस पिता पुत्र आहेत

  • @vikasvikasaamte8910
    @vikasvikasaamte8910 Před 3 lety +4

    Aho amala kay karaych pawar chya manat kay aahe

  • @shyamdeore
    @shyamdeore Před 3 lety +3

    Wishful journalism

  • @mamba4222
    @mamba4222 Před 3 lety +1

    Anil Thatte has spiled the beans. He has spoken & expressed the heart of Maharashtra. It seems this is a Death nail for Shiv Sena in Maharashtra. SS CM of MVA needs to ponder what he gained and what he lost.

  • @sandhishsingh2698
    @sandhishsingh2698 Před 3 lety

    Wonderful Description Of Present Situation.

  • @maniiyer1391
    @maniiyer1391 Před 3 lety +13

    Big fan of thatthe,I saw his car also full of different photos of himself 👍 very unique, his famous talk subject kuthlyahi vishyavar kuthehi😊

  • @vishalsaraf9357
    @vishalsaraf9357 Před 3 lety +3

    Good
    Old is gold
    news

  • @Shriappaji36
    @Shriappaji36 Před 3 lety

    Thatte,you are basically a good artist. You are expert in psychoanalysis of those political guys. I like your explanation.

  • @sunielshirole1027
    @sunielshirole1027 Před 3 lety +1

    Well said. Studied approach.