माणसाला डिप्रेशन का येतं? | Dr. Yash Velankar | EP - 4/4 | Behind The Scenes

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2024
  • मोटिव्हेशनल स्पीकर सांगता त्या गोष्टींमध्ये किती तथ्य असते? सतत सकारात्मक विचार करत राहणे माणसाला शक्य असते का? नकारात्मक विचारांपासून पळ काढल्यास काय होतं? डिप्रेशन आल्यास काय करावं?
    मानसोपचार तज्ज्ञ, डॉ. यश वेलणकर यांची मुलाखत, भाग ४
    #mentalhealth #depression
    00:00 - प्रोमो.
    02: 44 - डिप्रेशन म्हणजे काय काय आणि त्यावर उपाय काय?
    05:58 - उदास आणि दुःखी का वाटतं? ते नैसर्गिक आहे का?
    09:16 - माणसाची किंमत external validation वर अवलंबुन आहे का?
    12:19 - Screen बघतांना आपण कसे hipnotise होतो?
    14:20 - Orgasm आणि डोपेमाईन यांचा संबंध काय?
    16:31- डोपेमाईन addiction म्हणजे काय?

Komentáře • 56

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe Před 11 měsíci +43

    येणाऱ्या काळात डिप्रेशन हा अतिशय भयंकर आजार असणार आहे. त्यामुळे जीवनात पैसा,पद,प्रतिष्ठा यापेक्षाही आपण स्वतः, कुटुंब, मित्रमंडळी, सगेसोयरे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. नाहीतर जीवन जगण्यात रस वाटेनासा होईल...

    • @VYDEO
      @VYDEO Před 11 měsíci +3

      👍
      बहिर्मुख लोकांपेक्षा अंतर्मुख व्यक्तींना नैराश्याची शक्यता जास्त असते. 🙏

    • @jayashreekulkarni6767
      @jayashreekulkarni6767 Před 11 měsíci +1

      खूप उपयोगी interview

  • @samusande6461
    @samusande6461 Před 11 měsíci +17

    Thoughts are not facts and only possibility ❤❤❤❤❤ simply beautiful sir ❤

  • @ananthulawale301
    @ananthulawale301 Před 7 měsíci +1

    अतिशय सुंदर आहे

  • @SantoshSatav-zu9du
    @SantoshSatav-zu9du Před měsícem

    अप्रतिम.. थिंक बँक. अप्रतिम डॉ..ची माहिती

  • @manish_1975
    @manish_1975 Před 11 měsíci +5

    Dr. ,खूप छान. सहज सोप्या शब्दात माहिती दिली.

  • @sandhyanikam9705
    @sandhyanikam9705 Před 11 měsíci +2

    खूप छान सर 👌👍

  • @abhinandantoraskar4049
    @abhinandantoraskar4049 Před 11 měsíci +2

    खूप छान 👌🏻

  • @TheMrbindaasbol
    @TheMrbindaasbol Před 10 měsíci

    mast doctor yashji thankyoiu

  • @arpitaranjankar566
    @arpitaranjankar566 Před 11 měsíci +1

    Kharch khup chan mahiti

  • @rajasvikhandale1842
    @rajasvikhandale1842 Před 10 měsíci

    Khupach sundar information 🙏thank you sir

  • @raj_0309
    @raj_0309 Před 11 měsíci +4

    Dopamine addiction has lot of categories like online movies, web series, shopping, porn addiction, drinking and smoking

  • @sangeetapagare5902
    @sangeetapagare5902 Před 9 měsíci

    Superb... Thank you Sir

  • @poojamalpekar4003
    @poojamalpekar4003 Před 11 měsíci +3

    सोप्या शब्दांत छान माहिती.

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 Před 10 měsíci

    अतिशय महत्त्वाची माहिती दिली सरांनी…🙏🙏

  • @dabholkaramol
    @dabholkaramol Před 9 měsíci

    Dhanyawad 🙏🙏

  • @savitakamble3665
    @savitakamble3665 Před 11 měsíci +1

    Thank you

  • @amrutasjadhav2559
    @amrutasjadhav2559 Před 10 měsíci

    Good information

  • @anjaligadge2461
    @anjaligadge2461 Před 10 měsíci

    Khup chan sir tumchya interview mule khup sare prob.solve zale ahet

  • @nileshveling4526
    @nileshveling4526 Před 11 měsíci +2

    हे खरे नाही की केवळ इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले हिप्नोटाइझिंग प्रभाव असू शकतो. 1987 ते 1990 अशी तीन वर्षे मी नाशिकला एकटा राहिलो तेव्हा वेड्यासारख्या कादंबऱ्या वाचायचो. बर्‍याच वेळा मी स्वयंपाक करायला विसरलो आणि नंतर फळे खाल्ली.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před 11 měsíci +3

    खूपच छान माहिती मिळाली. Thank you so much

  • @anandlakule4916
    @anandlakule4916 Před 7 měsíci

    Superb interview.....

  • @vidyayadav1200
    @vidyayadav1200 Před 11 měsíci +2

    Very thoughtful 👌

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 Před 11 měsíci +2

    👍🙏🏻👏👏

  • @MrDarshanShah
    @MrDarshanShah Před 11 měsíci +1

    Uttam video, uttam prakare madlet gohsti. khup khup dhany vad. khupach madat hoeil hya video chi. Ashe or Dr. Yash Velankar che ajun videos yavvet bhavishiyat ashi ichha. Thank you for great content _/\_

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi Před 11 měsíci +1

    महत्त्वाची मुलाखत.

  • @shobhamarathe269
    @shobhamarathe269 Před 10 měsíci

    👍👍👍

  • @ManishKubade-qx5re
    @ManishKubade-qx5re Před 10 měsíci

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @virendrashinde6426
    @virendrashinde6426 Před 11 měsíci +3

    कार्यरत राहणे हाच सोप्पा उपाय

  • @rajankadam9095
    @rajankadam9095 Před 10 měsíci

    Reminds vinay yedekar

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Před 10 měsíci

    सकारत्मक विचार महत्वाचे वाईट विचार सोडले पाहिजेत

  • @shrubh2009
    @shrubh2009 Před 11 měsíci +2

    खरंच खूप छान सांगितले, dopamine addition एक नवीन संज्ञा

  • @gaurirao2361
    @gaurirao2361 Před 11 měsíci +2

    Very ,important session .Wichar yene he Thought,Emotions poolmadhoon yetaat?how do we clean our thought &Emotion pool ..?

  • @jayantlokhande4836
    @jayantlokhande4836 Před 11 měsíci +1

    Whish entire medcine

  • @user-dr9pk6oi4v
    @user-dr9pk6oi4v Před 11 měsíci +11

    मी सुद्धा एका तज्ञ मनो चिकित्सका ( डॉक्टर) कडून ट्रिटमेंट घेतली आहे. आणि एकदाचं नव्हे तर तब्बल तीन वेळेला ट्रिटमेंट घेतली आहे अगदी शेवटची ट्रिटमेंट जवळ जवळ तिन चार वर्षाची होती. माझा त्या वेळचा अनुभव असा होता की डॉक्टर माझ्याशी कोणतीही चर्चा संवाद किंवा समुपदेशन करण्याच्या भानगडीत न पडता केवळ मेडीसिन लिहून देऊन वाटेला लावत असत. मेडिसिन मुळे भरपूर झोप येत असे व दिवसभर गुंगीत राहील्यासारखे व्हायचे म्हणूनच मी ट्रीटमेंट बंद केली. आधीची दोन्ही ट्रिटमेंट याच कारणास्तव बंद केली. सुरवातीला त्रास झाला पण आता मी बऱ्याच अंशी ठीक आहे. माझ्या सारख्या बऱ्याच जणांना अगदी हाच अनुभव आहे. तर त्या विशयी काही स्पष्टीकरण देउ शकाल का?

    • @heroofwar9558
      @heroofwar9558 Před 11 měsíci +1

      Mam achanak band karu naka dr band karate nasle tari he long process aahe so te long process madhe band kartat
      Aani sleep chya golya achanak band kelyavar traas vadhto pudhchya velees
      Aani tumhi mhanata te hi barobar aahe fakt medicine lihun detat te

    • @user-dr9pk6oi4v
      @user-dr9pk6oi4v Před 11 měsíci

      @@heroofwar9558 मला नोकरीवर जाव लागे. केवळ सहा महिन्यात मी बऱ्याच प्रमाणत रिकाव्हारी केली त्यालाही आता दहा वर्षे होऊन गेली. आता मी सुखाच रिटायरमेंट आयुष्य जगत आहे. पण औषधे अगदी मर्यादीत प्रमाणात उपयोगी पडतात हेच परखड सत्य आहे. उपचारा पेक्षा रोग बरा अस वाटत. ही खरी गोष्ट नव्हे काय?

    • @helloarenes
      @helloarenes Před 11 měsíci +2

      Even I heard the same regarding one of my aquiantance case.. Her sister used to sleep a lot and was becoming very inactive ..no counseling was recommended to her.Need some explanation around this for sure

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 Před 11 měsíci

      तुम्ही सायकॅालॅाजिस्टची पण मदत घेतली पाहिजे.

    • @user-dr9pk6oi4v
      @user-dr9pk6oi4v Před 11 měsíci

      @@mendgudlisdaughter1871 अशा संधी लहान शहरात सहजा सहजी उपलब्ध होत नसतात ना. आणि त्यातून माणूस काय शिकतो तर दुधान पोळल तर ताक सुद्धा फुंकून प्याव. पण मी म्हणतो नेमका उपाय न सांगता तिसराच अनपेक्षित सल्ला देण्याचा खटाटोप मुळात केलाच का?

  • @mangalshalgar9379
    @mangalshalgar9379 Před 10 měsíci

    Pn satt wait vichar yene kasle lakshn aahe upay kay

  • @ganeshpadekar1997
    @ganeshpadekar1997 Před 10 měsíci

    Full episode chi link send kara ?

  • @rajkajave
    @rajkajave Před 11 měsíci +2

    एपिसोड 1-3 ची लिंक कृपया पोस्ट करा डिस्क्रिपशन मध्ये

  • @vishwanathsalekar1829
    @vishwanathsalekar1829 Před 9 měsíci

    ही सिरीज प्ले लिस्ट मध्ये हवी आहे. यातील सर्व भाग सलग बघता येत नाहीत.

  • @ravindrajoshi1839
    @ravindrajoshi1839 Před 11 měsíci +6

    Motivational speakers, I don't believe in dem. See their qualifications, why dey r not successful in their ventures.

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 Před 11 měsíci +2

    शिव उपासना करा,अनेक देव देवी ध्यान करा.
    पतंजली मेधा वटी घ्या.कॅल्शियम bones कमजोर झाले की ऊर्जा कमी होते,मग पानाला थोडा चुना लावून खा.अधिक दुग्ध घ्या.

  • @sujatagarud3162
    @sujatagarud3162 Před 11 měsíci +4

    व्यस्त हाँ Hindi शब्द आने. मराठीत व्यग्र असा शब्द वापरतात.

  • @howardl7451
    @howardl7451 Před 10 měsíci

    promo sm 😭

  • @user-cf1qv9df5b
    @user-cf1qv9df5b Před 11 měsíci +2

    Sir. Tumcha mobile number send kara