आर्थिक नियोजनाचा परफेक्ट फॉर्म्युला कोणता? | CA Abhijeet Kolapkar | EP - 1/2 | Behind The Scenes

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 07. 2024
  • सामान्य माणसासाठी अर्थसाक्षरता म्हणजे काय? रोजच्या जगण्यात तिचा अवलंब करता येतो का? आधीच्या आणि आताच्या पिढीत पैसा हाताळण्याचा बाबतीत कोणता फरक जाणवतो? कर्ज घेऊन ते वेळेत चुकतं करायचं असेल तर त्यासाठीचं नियोजन कसं करावं? गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात?
    सीए, अभिजीत कोळपकर यांची मुलाखत, भाग १...
    #personalfinance #investment #creditcard
    ===
    'अर्थसाक्षर व्हा!' हे पुस्तक ऑनलाईन मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
    amzn.eu/d/gHaYZDK
    'Money Works: The guide to Financial Literacy' हे पुस्तक ऑनलाईन मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
    amzn.eu/d/aIjkPyI
    ===
    00:00- प्रोमो.
    02:04 - आर्थिक साक्षरता म्हणजे काय?
    05:35 - आताची पिढी पैशांच्या बाबतीत सिरीयस आहे?
    08:06 - इतरांच्या प्रेशरखाली होणारा खर्च.
    10:41 - कमाई आणि खर्च यांचं मानसिक गणित.
    13:28 - आर्थिक नियोजन म्हणजे काय?
    15:51 - नवीन नोकरी लागल्यावर 'हे' करा.
    18:01 - मासिक बजेट टूल
    23:03 - कर्ज चांगलं की वाईट?
    25:53 - कर्ज घेतांना आपण कुठं चुकतो??
    29:53 - क्रेडिट कार्डच्या चक्रव्यूहात आपण कसे फसतो?

Komentáře • 313

  • @swatimogale
    @swatimogale Před 9 měsíci +160

    आनंदी राहण्यासाठी पैसे लागत नाही पैसा लागतो तो आम्ही आनंदी आहोत हे दाखवण्यासाठी पैसा लागतो

  • @vijaykhedkar8312
    @vijaykhedkar8312 Před 10 měsíci +44

    मद्यंतरी काही भंपक राजकीय पत्रकार लेखक विचारवंत यांना बोलवून तुमचा एकंदरीत स्तर खलावला होता आता परत तुम्ही समाजातील खरोखरीच विद्वान लोकांना बोलवून काहीतरी वैचारिक व लोकांच्या आवडीचे आवश्यक असलेले विषय घेऊन परत आघाडीवर आलात ,अभिनंदन

  • @nickharrison3748
    @nickharrison3748 Před 9 měsíci +27

    शाळेत 8 वी, 9 वी , 10 वी मधे आर्थिक शिक्षण दिलं पाहिजे.
    छान points.

  • @superiorgames2007
    @superiorgames2007 Před 9 měsíci +14

    काही दिवसापूर्वी मी सहज एका दुकानात पुस्तक घ्यायला गेलो आणि तिथे मला psychology of money हा पुस्तक दिसला परंतु त्याच्या बाजूलाच ह्या सरांचे पुस्तक होते आणि ह्या दोन पुस्तकांमधून मी अर्थ साक्षर व्हा हे पुस्तक विकत घेतले आणि खरंच. अर्थ साक्षर व्हा!!! काय पुस्तक आहे राव 😊 सोपी भाषा, सुंदर चित्रे आणि बऱ्याच गोष्टी ह्या पुस्तकाच्या लई भारी आहे. Rich dad, poor dad पुस्तकानंतर हा माझा आवडीचा पुस्तक आहे.

  • @sjunnarkar
    @sjunnarkar Před 10 měsíci +149

    CA अभिजित कोळपकर यांना भेटण्याचा एकदा योग आला होता. कोरोना काळात त्यांनी हे परिपूर्ण पुस्तक लिहून अर्थ जागृती केली. आपले कार्य खरच कौतुकास्पद आहे. अनेक शुभेच्छा!

    • @ganorkara
      @ganorkara Před 10 měsíci +1

      पुस्तकाचं नाव काय

    • @rusptd
      @rusptd Před 9 měsíci +3

      ​@@ganorkaraमराठी पुस्तक - 'अर्थसाक्षर व्हा' आणि English translation - 'money works' book of CA Abhijit Kolapkar.

    • @pradipthakur5733
      @pradipthakur5733 Před 9 měsíci

      Nice

  • @vaibhavepatil904
    @vaibhavepatil904 Před 9 měsíci +21

    खूपच छान सर, आर्थिक नियोजन ही खूप गरजेची आहे १५k पगार असणारे पण emi vr iPhone घेतायत 😅

  • @dipalibonde6814
    @dipalibonde6814 Před 9 měsíci +18

    अधिक महिन्याच उदाहरण अगदी योग्य. हे सर्व कुठे तरी थांबायला हव.

  • @nileshr5826
    @nileshr5826 Před 10 měsíci +23

    मूर्ती लहान, पण knowledge महान... 💐 अतिशय हुशार व्यक्ती आहेत हे, छान आणि realistick परखड मतं..

  • @4444sha
    @4444sha Před 9 měsíci +46

    एक एक शब्द खरा आहे अभिजीतजिंचा.. सध्याच्या पिढीचा अचूक आढावा घेतलाय.. Thanks Think bank for the episode 👍👍

  • @mugdhadhaygude9258
    @mugdhadhaygude9258 Před 9 měsíci +19

    Credit card बद्दल अगदी योग्य माहिती.
    मी आजपर्यंत क्रेडिट कार्ड घेतले नाही आणि घेणारही नाही.( अगदी गरज लागली तर घेईन)

    • @siddheshnargolkar
      @siddheshnargolkar Před 3 měsíci

      एक ठेवावे पण इतरांना देऊ नये. क्रेडिट कार्ड च ऊत्तम वापर भरपूर पैसे वाचवतो ही.

  • @nandkishorkale2160
    @nandkishorkale2160 Před 10 měsíci +23

    खरंतर,एका भौतिक वस्तुला,कारला आपण फॅमिली मेंबर का मानतो,हेच कळत नाही.. संजीव माणसासोबत सजीव प्राण्यांना कुत्रा,मांजर,गाय, म्हैस यांना फॅमिली मेंबर मानलं तर समजू शकतो..

    • @parag_Parag
      @parag_Parag Před 10 měsíci +1

      भौतिक वस्तूंना फॅमिली मेंबर मानणं फारसं वाईट नाही. मला माझ्याच बाबांची रॉयल इनफिल्ड आणि राजदूत मला ठेवलेली नक्की आवडली असती.गाडी न येताही पारशासारख प्रेम केलं असतं. सर्वच मिथ्या असते तर ईश्वर आणि नश्वर हाही भेद उरला नसता.

    • @SandipPatil009
      @SandipPatil009 Před 10 měsíci

      @@parag_Parag बाबाजी की बुटी☺️

    • @atulkijubani...7635
      @atulkijubani...7635 Před 10 měsíci +1

      कुणी तरी टुग काढली फॅमिली मेंबर ....
      मग सगळे मूर्खानी त्यात उडया मारल्या😅😅
      ठीक आहे काही वस्तू आपल्या जीवहळ्याच्या असतात त्या अपवाद
      पण सरसकट भौतिक वस्तू ला कावटाळने योग्य नाही..
      व्हाट्स अँप युनिव्हर्सिटी जो पर्यंत आहे तो पर्यंत हे चालत राहणार .. जे think bank पाहतात ते विचार करून सुधारणा करणार😅❤

  • @tejug1161
    @tejug1161 Před 10 měsíci +36

    Online shopping on Amazon, zepto, etc and food ordering on swiggy, Zomato etc is also a big issue. Order kartana janwat nahi but if you check the monthly expenditure for this, it's can be very high! I have experienced this and was shocked to see how much I had spent! And UPI makes it even easier to spend 😅

  • @sudhirpanvalkar5334
    @sudhirpanvalkar5334 Před 9 měsíci +8

    अभिजित सर तुम्ही इतक्या सहज, सोप्या भाषेत हा विषय समजावून सांगितला पण तरीही कर्जाच्या बाबतीत लोकं केवळ मोठेपणा मिरवण्यासाठी कर्जबाजारी होणे पसंत करतात आणि नंतर रडतात, पण तो पर्यन्त वेळ निघून गेलेली असते, असो तुम्हीं डोळ्यात अंजन घातले.

  • @rohitghadge636
    @rohitghadge636 Před 9 měsíci +9

    एक एक शब्द खरा आहे अभिजीतजिंचा.. सध्याच्या पिढीचा अचूक आढावा घेतलाय.. Thanks Think bank for the episode

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Před 4 měsíci +2

    पूर्वीच्या मध्यमवर्गीय संस्कारांची पुन्हा गरज आहे

  • @pradeepdol5991
    @pradeepdol5991 Před 10 měsíci +7

    अतिशय आवश्यक विषय सी.ए.अभिजीत यांनी सोप्या शब्दात मांडला आहे.निओ मध्यम वर्गीय तरूणांना अतिशय उपयुक्त आहे.

  • @surajkirdat8546
    @surajkirdat8546 Před 9 měsíci +3

    थिंक बँक आणि विशेष करुन अभिजित सरांचे खुप खुप धन्यवाद ....हे सगळे ऐकून ...करंट बसल्यासारखे झाले आहे ...किती बारकावे असतात न आर्थिक नियोजनाचे ...

  • @abhaysinghbhosale2748
    @abhaysinghbhosale2748 Před 9 měsíci +4

    विनायक सर हे हत्यार खतरनाक आहे...... अशीच उत्तोत्तम माहिती देत रहा......thanks both of you...

  • @digambardeokar474
    @digambardeokar474 Před 10 měsíci +11

    अर्थ साक्षरता या विषयावर खूप छान माहिती मिळाली सर.. 🙏 धन्यवाद..

  • @sureshbeloshe4679
    @sureshbeloshe4679 Před 5 měsíci +1

    खूप सुंदर विवेचन ❤ 🚩छत्रपती शिवाजी महाराज 🚩गड किल्ले काबीज करायला जात असताना सहा महिने पुरेल एवढे अन्न धान्य साठवून ठेवत असत त्या मुळे त्यांचे थोडे जरी आदर्श आमलात आणले तरी जिवन खूप सुंदर होईल❤

  • @DhavalDatarcomedian
    @DhavalDatarcomedian Před 9 měsíci +10

    My mom used to say "anyone's success is not your failure" and it'll be a long time when people start to understand this.

    • @Smita-Shinde
      @Smita-Shinde Před 9 měsíci +3

      Absolutely. Hats off to ur mom💐. Nice way of motivation.

  • @series-song
    @series-song Před 10 měsíci +10

    खुप छान विषय घेऊन तुम्ही येता....खरच आभारी आहे ❤

  • @TheAnaghaaaa
    @TheAnaghaaaa Před 9 měsíci +4

    Practical examples देऊन अवघड विषय खुप सोपा आणि interesting करून सांगितला आहे. असे विषयांचे interviews बघताना generally fast forward बघितले जाते, पण हा व्हिडिओ interesting वाटला. 👍

  • @sumitraingale63
    @sumitraingale63 Před 9 měsíci +3

    प्रत्येकाने ही मुलाखत ऐकायला हवी.आर्थिक भानावर आणणारी मुलाखत🙏

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde Před 9 měsíci +2

    साध्या सोप्या सुलभ पद्धतीने समजावून संगितल्या बद्दल धन्यवाद. खरंच आर्थिक नियोजना बाबतीत गांभीर्य कमी पडते याची जाणीव झाली.

  • @vidyapawar6946
    @vidyapawar6946 Před 9 měsíci +7

    खूपच छान माहिती दिलीत सर. पण गृहिनींनी आर्थिक नियोजन कसे करावे या बद्दल माहिती द्यावी ही विनंती सर. 🙏

  • @LokeshNishad-bj6wd
    @LokeshNishad-bj6wd Před 9 měsíci +4

    अत्यंत साध्या सोंप्या भाषेत खुप बहु मूल्य माहिती दिली सर...धन्यवाद सर

  • @aloochan22
    @aloochan22 Před 10 měsíci +17

    वस्तू ब्रँडेड ग्यायच्या..पण खूप discount लागल्यावर.. ब्रँडेड वस्तू टिकाऊ असतात

    • @advrupalikhare5618
      @advrupalikhare5618 Před 10 měsíci +2

      To discount original price escalate karun detat

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 Před 9 měsíci +2

      In India..discount/sale is mostly after increasing price..
      Or sometimes the quality is not up to the mark..

    • @aloochan22
      @aloochan22 Před 9 měsíci +1

      Not true..try global brands..

    • @aloochan22
      @aloochan22 Před 9 měsíci +2

      Mazyakade Woodland cha shoes aahe..5 varshane fekun duawa lagala pan fatala nahi.. 5 varshat 5 ghyave lagale asate

    • @rushikesht26mandhare65
      @rushikesht26mandhare65 Před 3 měsíci

      🎉😅​@@advrupalikhare5618

  • @harishm444
    @harishm444 Před 10 měsíci +5

    इंग्लिश मधून अनेक videos आहेत.. परंतु मराठीतून सोप्या भाषेत हा पहिला व्हिडिओ बघितला..
    धन्यवाद अभिजित सर

  • @ibcajaychavanbadabusinessc3168
    @ibcajaychavanbadabusinessc3168 Před 9 měsíci +2

    खुप छान विषय समजाऊन घेतलात असंख्या फायदा नक्की नाही तर शंभर टक्के होऊ शकतो... खरोखर आर्थिक मार्गदर्शन कोठून मिळून नाही

  • @madhurimaharao6170
    @madhurimaharao6170 Před 9 měsíci +3

    सोप्या शब्दात चांगले समजावून सांगितले आहे

  • @ashokthorat6715
    @ashokthorat6715 Před 8 měsíci +2

    मी आजच हे पुस्तक घेतलेले आहे. वाचायला सुरुवात केली आहे. आर्थिक साक्षरतेबाबत खुपच महत्त्वाची माहिती आहे.
    लेखक अभिजित कोळपकर यांना धन्यवाद.

  • @cobaltblue4398
    @cobaltblue4398 Před 10 měsíci +13

    6:03 i have observed that even the now middle aged parents who are middle class people tend to spend a lot on branded and non branded things coz now they “feel” they have money coz they have seen average household in their childhood.

  • @priyankagaikwad871
    @priyankagaikwad871 Před 9 měsíci +16

    Eye-opener. Please share bullet points as suggestion in comment section. Waiting for 2nd Part!

  • @kanchankhaladkar2683
    @kanchankhaladkar2683 Před 10 měsíci +3

    खूप सुंदर विवेचन. सोपी सहज समजणारी भाषा . फारच छान.

  • @maheshc2103
    @maheshc2103 Před 7 měsíci +4

    I liked the rational approach and the style of putting up the critical financial rules with simplicity ! Congratulations CA Abhijeet Kolapkar and Team Think Bank 🎉

  • @GeetaMate-qk8zd
    @GeetaMate-qk8zd Před 9 měsíci +2

    अभिजीत सर , नक्कीच अर्थ साक्षरता ही या मध्यमवर्गीय अर्घशिक्षीतांनाच गरजेचे आहे

  • @blessingproperties5665
    @blessingproperties5665 Před 10 měsíci +10

    एक परखड व्यक्तिमत्व अभिजित सर
    खूप छान Prowd of you sir❤

  • @sachinbizboy
    @sachinbizboy Před 10 měsíci +3

    हेच छान आहे, तुम्ही राजकारण सोडा, एकांगी लोक एकाच प्रकारच्या लोकांना आवडतात.
    'सुहा'स्य बोलणारे चाणक्य पण नको.

  • @kalawaticreations6617
    @kalawaticreations6617 Před 10 měsíci +3

    Khoop sundar samanya mansasa faydyache ahe c a sahebanche vichar.

  • @deepakchougule2741
    @deepakchougule2741 Před 7 měsíci +2

    Financial literacy is equally important with educational literacy.
    Government should add this subject in academic.

  • @chetanbonde2706
    @chetanbonde2706 Před 10 měsíci +3

    Vinayak sir tumchya mule amhala Changlya lekhakanchi kamachi pustake mahiti hotat ani ti wachayla milto tumche khup khup abhar. Mi gramin bhagatil yuvak ahe mazya dnyana madhe bhar ghalnyat tumcha khup motha Wata ahe.

  • @jaymanchekar2678
    @jaymanchekar2678 Před 8 měsíci +2

    सत्य परिस्थिती मांडलीय 💯

  • @ajagtap976
    @ajagtap976 Před 8 měsíci +1

    किती योग्य मार्गदर्शन करताय सर, फार फार आभार तुमचं,,, कुठ पण वहावत चाललोय मी

  • @user-cl9gg8uk7i
    @user-cl9gg8uk7i Před 8 měsíci +3

    Superbly explained .. not only for gen z but peer pressure also starts from school admission which is true for people in 30s

  • @rahuljejurkar6528
    @rahuljejurkar6528 Před 10 měsíci +9

    Thank you Vinayak ji for bringing this simple yet sophisticated interview.

  • @rbh3100
    @rbh3100 Před 9 měsíci +3

    Ekdam Masta aani realistic explanation. Thank you very much Abhijeet and Vinayak to both of you . Brilliant!

  • @viveksawant5760
    @viveksawant5760 Před 9 měsíci +5

    ... तीव्र गरज नसताना.....पैसे खर्च करणे....म्हणजे......मूर्खपणाच......🤔🤔🤔🤔🤔

  • @priyanvadagambhir1698
    @priyanvadagambhir1698 Před 9 měsíci +14

    Abhijeet , very proud of you! Very well explained in very easy language..keep it up...

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 Před 10 měsíci +3

    खूपच छान मार्गदर्शन. मनःपूर्वक धन्यवाद!!!

  • @umeshgawade8991
    @umeshgawade8991 Před 9 měsíci +1

    अप्रतिम मार्गदर्शन आणि सुचीबद्ध नियोजनाचा मंत्र.
    आपल्या व्यावहरात आपण बराचसा चूका करित असतो.

  • @dipakraut2790
    @dipakraut2790 Před 10 měsíci +3

    धन्यवाद सर....!
    खूपच गरजेची महिती दिली.
    ❤❤❤

  • @shubhamvvyawahare1693
    @shubhamvvyawahare1693 Před 10 měsíci +4

    खरी कमाई हे फक्त भांडवल दारच करतात.
    पुण्यात बघ आयटी मधे छान पॅकेज आहे पण त्याला निव्वळ राहायची सोय करायला लोन फेडत मोकळे व्हायला २०-२५ वर्ष जातातच...नंतर तो संपती करायला मोकळा होतो...

  • @narayandeshpande5257
    @narayandeshpande5257 Před 10 měsíci +22

    Very good advice to youngsters.I am senior citizen & followed many advices mentioned in this interview although I was not having "arth saksharata".Keep guiding to youngsters.

  • @nitinjallawar6516
    @nitinjallawar6516 Před 10 měsíci +14

    Very Nicely explained. . People should really take advantage of this important information.

  • @KanchanThombre
    @KanchanThombre Před 6 měsíci +1

    अतिशय माहितपूर्ण मुलाखत. खूप गोष्टी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने,समजतील अश्या, समजाऊन सांगितल्या आहेत.

  • @maheshdixit1973
    @maheshdixit1973 Před 9 měsíci +3

    अगदी उद्बोधक ...धन्यवाद 🙏🏽🙏🏽

  • @manasshidore
    @manasshidore Před 10 měsíci +2

    Shri. Vinayak Pachlanganmule platform hit aahe. He carries conversation very productively.

  • @nagendrathakkar4601
    @nagendrathakkar4601 Před 10 měsíci +4

    credit card is for wise people , hardly 10% are wise .

  • @GeetaMate-qk8zd
    @GeetaMate-qk8zd Před 9 měsíci +2

    अगदी 100% बरोबर , अचूक मांडणी समाजाची...

  • @SandipPatil009
    @SandipPatil009 Před 10 měsíci +13

    कर्ज म्हणजे नसबंदी😂

  • @vishalchavan1370
    @vishalchavan1370 Před 10 měsíci +6

    खुप सुंदर मार्गदर्शन अभिजित सर. तुमच्या शालेय वयातील वक्तृत्व शैलीची आठवन येते. खर तुमचा खुप खुप अभिमान आहे. तुमच्या अभ्यासाच्या बैठकीला खुप खुप सलाम

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 Před 9 měsíci +1

    🙏सर,काय भन्नाट मार्गदर्शन केलंत आज खरोखरच हे दृष्य प्रत्यक्ष बघत आहे ज्यांनी आपलया विचारांना सहमत राहून विचार पूर्वक वागलोत तर आनंदाने जीवन जगणार जग जिंकल्या समानच नव्हे का?धन्यवाद सर👌👌👍🙏💐🌹❤️😊

  • @milindmestri3263
    @milindmestri3263 Před 9 měsíci +1

    आर्थिक साक्षरता ही आजच्या काळातील गरज आहे.

  • @nileshwaje6649
    @nileshwaje6649 Před 4 měsíci +1

    सुंदर विवेचन

  • @user-rl3zh9os8m
    @user-rl3zh9os8m Před 9 měsíci +4

    अभिजीत सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली.... त्यांच्याकडून खुप काही शिकण्यासारखे आहे.
    वित्तीय विषयाबाबत लेख कसे चांगले लिहायचे.. याबद्दल त्यांनी चांगले मार्गदर्शन केले. त्यामुळे माझा त्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.
    या विषयातील तज्ञ असणाऱ्या सरांचे व्यक्तिमत्त्व अगदी साधे-सरळ आहे.

  • @surajpatankar
    @surajpatankar Před 10 měsíci +5

    Hi Vinayak,
    You have absolutely very good sense, taste and study choosing conversational topics, we appreciate that.
    Just a suggestion...
    1. Maintain good body language while facing the camera.
    2. Need to loose belly too...

  • @akshayk95
    @akshayk95 Před 10 měsíci +3

    Exactly. Earlier we didnt have enough info about what people are doing within our network, within our community.. Now we see things everyday and start comparing

  • @swatinakil7402
    @swatinakil7402 Před 9 měsíci +1

    अतिशय उपयुक्त माहिती आर्थिक नियोजनाचे इतके सुक्ष्म बारकावे ज्याकडे आपले लक्षच जात नाही ते बारकावे विचार करण्यास लावले खूप खूप धन्यवाद सर🙏🙏

  • @ashokjagdale9298
    @ashokjagdale9298 Před 9 měsíci +4

    पुस्तकं वाचून आनंद झाला सर आपणास अगणित शुभेच्छा

  • @sachindandge764
    @sachindandge764 Před 9 měsíci +3

    हाडाचा सनदी लेखापाल...👏👏❤️

  • @govindmotegaonkar5858
    @govindmotegaonkar5858 Před 10 měsíci +3

    अतिशय समर्थक विवेचन...

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 Před 10 měsíci +10

    An eye-opening interview 🙏🙏🙏

  • @nairacreator-makehappier117
    @nairacreator-makehappier117 Před 9 měsíci +3

    खूपच सुंदर मुलाखत आहे 🙏🙏👌👌

  • @mithilarege830
    @mithilarege830 Před 10 měsíci +2

    Eye opener for young geratiions. Value of money & comparison of life style

  • @abhiadi3944
    @abhiadi3944 Před 8 měsíci +1

    खूपच सुंदर पुस्तक आहे धन्यवाद अभिजित सर

  • @sangrammhaske1154
    @sangrammhaske1154 Před 9 měsíci +3

    खूप चांगले मार्गदर्शन केले आहे

  • @praju1986
    @praju1986 Před 10 měsíci +21

    Money is not a problem or financial planning is not a problem here, social comparison and jealousy is a problem. And this has come from the previous generation because when they constantly compare their children and set unrealistic benchmarks. Let’s be honest, money is important and you cannot deny that having more of it has always been considered a plus point. I feel the need and wants situation is obsolete now. Cause what were wants once upon a time are needs today.

  • @rajashrishelake3486
    @rajashrishelake3486 Před 9 měsíci

    खरच खूप सोप्या भाषेत अवघड विषय समजून सांगितले.

  • @mangeshpunalkar3218
    @mangeshpunalkar3218 Před 9 měsíci

    आजचा आपला अर्थसाक्षर विषयीचा प्रबोधनात्मक एपिसोड खूपच चांगला आहे अर्थ साक्षर विषयी आणखीन माहिती मिळाली खरंच खूप भारी वाटलं ऐकून आमच्या माहितीत भर पडली खूप खूप धन्यवाद

  • @shitalbharam6370
    @shitalbharam6370 Před 9 měsíci +1

    खूप सुंदर आणि मार्गदर्शक माहिती दिली सर.👌

  • @prasadshanbhag4215
    @prasadshanbhag4215 Před 9 měsíci +6

    Very nicely explained in a simple way importance of financial literacy.

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Před 8 měsíci +2

    गरजांचा क्रम व समभवित धोके हे विचार करायला हवे ।

  • @ashwinikshirsagar9461
    @ashwinikshirsagar9461 Před 9 měsíci +11

    Thank you so much CA Abhijeet.. so keen and realistic knowledge.. Helpful for all citizens.. Inspiring and Impactful..👍

  • @Swarajborge1818
    @Swarajborge1818 Před 9 měsíci +4

    Khup Chan mahiti dili sir tumhi.

  • @nileshjadhav2787
    @nileshjadhav2787 Před 10 měsíci +4

    खूप छान विश्लेषण

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 Před 9 měsíci +3

    Yogya kimmat aani tya kimtichi quality ghyaychi ... barech wela brand madhe pan qulity pramane swast wastu pan miltat tar kadhi roadside la good quality swast milte

  • @priyankapat4686
    @priyankapat4686 Před 9 měsíci +4

    Very good info and explanation. Hushhar CA.😊❤

  • @vijaykolekar1146
    @vijaykolekar1146 Před 10 měsíci +3

    महत्वपूर्ण माहिती दिली.

  • @tusharpatil5932
    @tusharpatil5932 Před 9 měsíci +4

    Thankful for this topic. Very good and informative points presented.

  • @suvarnaburande3891
    @suvarnaburande3891 Před 9 měsíci +2

    Khoop ch Chan information dili sir🙏

  • @greenhousefarming7268
    @greenhousefarming7268 Před 10 měsíci +5

    जबरदस्त...

  • @pranavbrahme8244
    @pranavbrahme8244 Před 10 měsíci +6

    Thank you sir for valuable inputs 🙂

  • @uttreshwargadade3485
    @uttreshwargadade3485 Před 8 měsíci +1

    अप्रतिम विश्लेषण सर ❤❤

  • @25aniruddhadoddamani85
    @25aniruddhadoddamani85 Před 9 měsíci +2

    Complicated subject made very simple and logically explained
    Really appreciated 😊

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Před 8 měsíci +1

    खुप छान माहिती आणि मार्गदर्शन 👌🙏
    धन्यवाद 🙏🙏

  • @TheSydneyprincess
    @TheSydneyprincess Před 8 měsíci +2

    Thank you Abjieet, really liked your views, knowledge.
    Appreciate 'Thiink bank' for such initiatives.

  • @mahendrashah6346
    @mahendrashah6346 Před 8 měsíci +1

    Very simple man, speak as simple word,it is not marketing, guide as teacher, guru,can rely onhim. Thanks good day

  • @arvindgedam5015
    @arvindgedam5015 Před 9 měsíci +1

    खूप छान माहिती सांगितली सर,, धन्यवाद

  • @surajkapse3801
    @surajkapse3801 Před 9 měsíci +4

    Absolutely agree with you 💯