Nava Vyapar with Shardul: Ft. Amol Ravetkar | Ravetkar Group |EP 5 |Marathi Podcast
Vložit
- čas přidán 26. 07. 2024
- Real Estate च्या गर्दीत मराठी माणसाने आपली वेगळी ओळख कशी निर्माण केली?
कोणत्याही उद्योजकासासाठी घरातल्या लोकांचा Support कसा महत्वाचा असतो?
घर भाड्याने घेणे आणि विकत घेणे याबद्दलच्या मानसिकतेत covid नंतर काय बदल झाला?
जेव्हा लोक त्यांच्या जुन्या घराची किल्ली विश्वासाने Redevelopment साठी देतात तेव्हा घर तयार होईपर्यंत उद्योजकाला झोप लागते का?
अशा काही विषयांवर आम्ही गप्पा मारल्या आहेत रावेतकर ग्रुप चे CMD, अमोल रावेतकर यांच्यासोबत 'नवा व्यापार' मध्ये.
#AmukTamuk #MarathiPodcast #businesspodcast #MarathiPodcast
Credits:
Guest: Amol Ravetkar, CMD, Ravetkar Group
Host: Shardul Kadam
Creative Producer: Omkar Jadhav
Editor: Shrutika Muley
Edit Supervisor: Tanwee Paranjpe
Asst. Editor: Mohit Ubhe
Intern: Sohan Mane
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: open.spotify.com/episode/5tMV...
00:00 - Introduction
01:58 - Journey of starting a business
08:51 - Limitations of starting a business
11:13 - How to establish a brand
17:45 - Financial management and business
26:46 - Decision making process of an entrepreneur
33:24 - What not to do as an entrepreneur
35:08 - How to handle challenges
36:59 - Families support in a business
I learnt a lot of from this interview, thanks to the team.
खूप छान,I really impressed with Amol Sir
Khupch chan inspirational vedio 😊prashn ch khup chan astat , kay vicharav he hi khup avghad asat mast and Sir u r incredible
आत्ता परियांत खूप podcast चॅनेल पाहिले.. पण तुझा चॅनेल no 1 आहे...
नाद करायचा नाही तुमच्या पॉडकास्टचा🙏🏻
Mast jhala episode ❤️
खूप छान 👍🙏
Podcast releasing very rapidly we wish to watch every episode minutely not like movie or web series episode so please release it accordingly this is humble request 🙏
Well said 🙏
Loved the podcast, guys.
Especially the reallocation of capital part.
Btw, I'm a capital allocation enthusiast/ practitioner. I would love to talk with the Amuk Tamul team if you are confused about HOW to allocate your excess capital prudently.
नक्कीच. ❤
Changla zala episode. Kiti chhan boltat Ravetkar sir. Pahilyandach boltana pahile 👍🏻
❤
ekda architect hyana bolava ..tyache anubhav aaikyala awwdatil..ani tumchi prashnmanjuza suddha intersting asnar..so plz
Superb interview
खूप छान आहे विदियो.आवश्यक माहिती ऊपयोगि आहे.प्रत्येकाला ऊपयोगि आहे..धन्यवाद..👌👌🙏
❤
परमेश्वर जर घर बांधत नाही ter bandhnaryache shram wyartha ahet.
Rent or ownership superb explanation 👍
❤ Very insightful
🌹
Ajun ek खूप मोठा बदल आवश्यक आहे की 2bhk mhnje kiman ८०० sqft किंवा 3 bhk म्हणजे किमान १२०० sqft असा नियम रेरा मधे टाकला गेला पाहिजे तरच ते बरोबर होत कारण पैसे हे जेवढे ठरले तेवढेच असतात पण 2bhk mhnun 1bhk एवढी जागा विकल्या जाते
Dear Amol,heartiest congratulations for your wonderful presentation! I am very much impressed with your thoughtful and realistic interview!!!
If possible Social anxiety hya topic varcha podcast baghayla aawdel !! 🙏❤️
Amazing podcast thanks a ton !
❤
Amchi building Ravetkar hyanich re developed keli ahe.
Khup chan 🙏
❤
Please ekda jayashri collection chya owner la bolva aadya sarkhe tyanche pan dagine khup chan ahet
Best channel for Marathi podcast ever
Nice
❤
Nice interview. Nice views of promoter.
Thank you!
घर काय कोणाचं स्वप्न असू शकत? मराठी माणसाला असली खोटी स्वप्न बघायला शिकवताय तुम्ही. खरतर स्वतःचा धंदा हे स्वप्न असल पाहिजे मराठी माणसाचं. प्रत्येक पिढी स्वतःच घर खरेदी करत आहे, जन्माला येऊन हेच काम करायचं काय?😢
स्वतःचं घर असेल तर बरेच कौटुंबिक प्रश्न सुटतात... बिझनेस तर करायलाच हवा...पण ज्यांचं आयुष्य छोटया घरात गेलं आहे त्यांनी का बघू नये हे स्वप्न...अनेक पैलू आहेत य गोष्टीला...सर्वांसाठी एकच गोष्ट लागू होऊ शकत नाही...
घर एक गरज आहे, भाड्याच्या घरात पण राहत येते.
Business करून तुम्ही तुमच्या पुढच्या पिढी ला एक legacy देऊन जात.
@@sagarkane9310 भाड्याच्या घरात पण जास्त काळ राहता येत नाही...नवीन शोधावं लागतं...पुन्हा ते स्वतचं नसतं...असेल तसं accept करावं लागतं... society/colony जिथे ते आहे तिचे चे पण प्रॉब्लेम्स असू शकतात... स्वतःचं घर असलं की स्थैर्य असतं... भाड्याच्या घरात तुम्ही 10 वर्षं राहू शकता पण नंतर कंटाळा येतोच...40 वर्षं तर नाही राहू शकत...
I wish we get builder like you. Our redevelopment is stuck for 14 years.......
Who's the developer?
Are the Revatkars in Mumbai ?????
It’s very true if you are entrepreneur 100 bosses and 24X 7 work Vs Job 1 boss 12 hours job choice is yours
❤
ज्या पटी मधे पैसे घेतल्या जातात त्या तुलनेत क्वालिटी दिली जात नसते
तुमच्या माध्यमातून एक प्रश्न सर्व मराठी भाषिक बांधकाम व्यावसायिकांना विचारावासा वाटतो. गुजरात, राजस्थान मध्ये कोणत्याही व्यवसायात फक्त अन् फक्त गुजराती-मारवाडी व्यावसायिकांचेच चालते. तिथे गुजराती किंवा राजस्थानी सोडून तिसरा कोणी आला तर त्याला व्यवसाय करू दिला जात नाही व तरीही त्याने करण्याचा प्रयत्न केला तर राजकारण करून व क्लुप्त्या वापरून त्याचा व्यवसाय बंद पाडला जातो. पण महाराष्ट्रात गुजराती-मारवाडी यांचाच आकडा सर्वच व्यवसायांमध्ये व बांधकाम व्यवसायामध्ये मोठा आहे. Builders' Association वर अध्यक्ष म्हणून एखादा मराठी व्यावसायिक बसवला जातो पण चलती व सुळसुळाट मात्र गुजराती-मारवाडी यांचाच. असं का?
कारण त्यांची लॉबी
मराठी संवाद कसा वाढवावा . ह्यावर एक इपी सोड करावा. इंग्रजी शब्द जास्त वापरले जातात.
Prajakta mali yana bolwa
Nka dada khi abhuasu podcastch bghu
तुमचे सगळे व्हिडिओ छान असतात. पण सगळे पाहुणे अतिशय घाणेरडी मराठी बोलतात. ८०% इंग्रजी आणि बाकी जमेल तेवढी मराठी. कृपया या गोष्टी वर लक्ष द्यावे.