राजकारणी पवार, मुत्सद्दी फडणवीस 'गगनभेदी थत्ते'

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 06. 2021
  • 'गगनभेदी थत्ते'
    नमस्कार, निर्भीड आणि राष्ट्रवादी विचारांशी बांधीलकी असणारे आणि त्यासाठी सतत जागरूकपणे पत्रकारिता करणारे वृत्तपत्र म्हणून दैनिक‘मुंबई तरुण भारत’च्या वैभवशाली परंपरेशी आपण सुपरिचित आहातच. आपणा सर्वांच्या विश्वास व सहकार्यावरच आजवरचा प्रवास यशस्वी झाला आहे. सुजाण वाचक, राष्ट्र, राष्ट्रहिताच्या विचारांशी बांधलकी आणि त्यासाठीच्या प्रयत्नांत नेहमी परिपूर्ण राहण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही करीत आलेलो आहोत...
    काळासोबत बदलणं हे कोणत्याही संस्था, संघटनेसाठी अत्यावश्यक असते. दैनिक ‘मुंबई तरुण भारत’ने इथेही हीच भूमिका घेऊन नव्या ‘स्मार्ट’ पिढीसाठीच्या माध्यमांमध्ये ' महाMTB’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा तरुण, वाचक, नागरिक दिवसागणिक अधिकाधिक ‘स्मार्ट’ बनतोय. आणि आजच्या ‘स्मार्ट’ युगातील इंटरनेटच्या मदतीनं झालेल्या माहितीच्या विस्फोटात माहिती ही ढीगाने उपलब्ध आहे. मात्र, त्यात गरज आहे ती संस्कृती, राष्ट्रहीत आणि परंपरेला साजेशी अशी आधुनिक भूमिका, दृष्टिकोन ठरविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या ज्ञानाची.
    म्हणूनच mahamtb.com, महाMTB मोबाईल अॅप’, महाMTB युट्युब चॅनल, महाMTB फेसबूक पेज, महाMTB ट्विटर, महाMTB इन्स्टाग्राम, महाMTB टेलिग्राम, महाMTB पिनट्रेस्ट डॉट कॉम, महाMTB कू अॅप, महाMTB शेअर चॅट, महाMTB व्हॉट्सअॅप ग्रुप आदी सोशल मिडिया व अत्याधुनिक अवतारातील आशयाद्वारे आम्ही आपणासमोर येतो आहोत. नव्या युगातली भूमिका, दृष्टिकोन देणारी ‘स्मार्ट’ पत्रकारिता, नव्या युगासाठीचा ‘स्मार्ट’ मल्टीमिडिया, आणि ‘स्मार्ट’ महाराष्ट्रासाठीची पत्रकारिता ही जमेची बाजू ठरणार आहे.
    आता प्रत्येक अपडेट्स मिळवा एका क्लिकवर !
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    CZcams - / @mahamtb
    #Marathi | #MahaMTB | #MumbaiTarunBharat | #TarunBharat | #News | #MarathiNews | #Maharashtra | #Politics | #MarathiNews | #MarathiLive​ | #News | #Mumbai | #MumbaiNews | #MumbaiLocal | #Corona | #Lockdown | #Covaxin | #covishield | #vaccine | #Vivek | #PARC | #RSS | #PMO | #Delhi | #Raigad | #Ratnagiri | #MTB | #Vasai | #Palgahr | #NewsIndia | #IndiaFirst | #Multimedia | #mumbainews | newsindia | newsinhindi | #newsmarathi | #newstoday | #today | #breaking news | #newslive |

Komentáře • 711

  • @moreshwargaikwad3117
    @moreshwargaikwad3117 Před 3 lety +92

    आम्ही युतीला मत दिले होते. शिवसेनेने जनतेचा विश्वासघात केला. आम्हाला हे सरकार नकोच आहे.

    • @dadabhagat4464
      @dadabhagat4464 Před 3 lety +4

      Same here

    • @GunDaDost
      @GunDaDost Před 3 lety +7

      Maharashtra-drohi Shivasena.. kayamachi hakalun dya..

    • @ankushdakhole8866
      @ankushdakhole8866 Před 3 lety +2

      Same here

    • @ssj7369
      @ssj7369 Před 3 lety +7

      शिवसेनेला 2024 ला जागा दाखवून देऊ 👍👍👍

    • @GunDaDost
      @GunDaDost Před 3 lety +1

      @@ssj7369 2024 paryant waat baghane mhanaje SS cha plan successful karane.. he sarkar lawakaraat lawkar padale pahije..

  • @diliparbooj1831
    @diliparbooj1831 Před 3 lety +189

    कालच फडणवीस साहेबांनी याचे छान उत्तर दिले आहे .. भाजप ला घाई नाही आहे .. स्वतःच्या ताकदीवर पूर्ण बहुमताने येणे हेच उत्तम ..

    • @rohitkulkarni2020
      @rohitkulkarni2020 Před 3 lety +3

      ते सर्व ढोल आधी पासून का वाजवतील ..😀

    • @ujwalakale1388
      @ujwalakale1388 Před 3 lety +1

      Good 👍

    • @sswadgaonkar2209
      @sswadgaonkar2209 Před 3 lety +13

      देवेंद्र म्हणालेच आहेत अजितदादांबरोबरचा शपथविधी ही चूक होती, समर्थक नाराज आहेत!
      याचा अर्थ भाजपा - राष्ट्रवादी युतीला पूर्णविराम!
      नाराज सेना आमदार व भाजपा हा करेक्ट कार्यक्रम!

    • @shriramdharm6105
      @shriramdharm6105 Před 3 lety +7

      @@sswadgaonkar2209 अगदी बरोबर... देवेंद्रा फोडा हे आमदार... एकदाचा रिकामा करा सेना दरबार... म्हणजे.. दरबारात" उध्वस्त उद्धव ".. आणि... विदुषक...🤯🤯

    • @homedanger686
      @homedanger686 Před 3 lety

      1111111111

  • @pma1161
    @pma1161 Před 3 lety +45

    आम्हाला हे सरकार जावे अशी अपेक्षा असुन आत्ता फक्त भाजपाचे एक हाती सरकार असावे व फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे अशी आपेक्षा असुन,
    राष्र्टवादी व सेना तर नकोच नको.

  • @pushkarsant
    @pushkarsant Před 3 lety +186

    भाजप पुढील निवडणुकित बहुमत घेईल असे दिसते... त्यामुळं भाजप ला सरकार पाडायची घाई नाही

    • @Maratha1990
      @Maratha1990 Před 3 lety +24

      I prefer bjp to go alone rather than making alliance Sena or NCP. alliance with small parties like RPI and some independent backed by bjp is okay.

    • @pushkarsant
      @pushkarsant Před 3 lety +9

      @@Maratha1990 भाजप त्यांच्या बळावर च लढणार... पण निकालानंतर कदाचित अन्य पक्षांची गरज भासू शकते..

    • @gk-di4kn
      @gk-di4kn Před 3 lety +9

      @@pushkarsant हे शक्य फक्त आपल्या लोकशाहीच्या विटंबनेने . हजार पक्ष मग हे होणारच .

    • @pushkarsant
      @pushkarsant Před 3 lety +1

      @@gk-di4kn खरे आहे

    • @rajvaidya5555
      @rajvaidya5555 Před 3 lety +5

      बहुमत निश्चित 👍👍👍

  • @balajigade7610
    @balajigade7610 Před 3 lety +192

    याला कोण तीन जिल्ह्यांच्या बाहेर विचारत नाहीत, राष्ट्रपती कोण करणार?😂🤣😂🤣

    • @CRU5ADER373
      @CRU5ADER373 Před 3 lety +9

      Hahahahaha dada ek number 😂

    • @vickybhosale5053
      @vickybhosale5053 Před 3 lety +8

      Adrare ne bola. Lal gale saheb as mana😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @vivekykshirsagar591
      @vivekykshirsagar591 Před 3 lety +7

      ek no. Khare aahe

    • @shekharpurandare37
      @shekharpurandare37 Před 3 lety +11

      Rashtrapati houn ha prani thunki na udavata koni baher deshatil rashtrapati/ rashtrapramukh ale tar bolu shakel ka?

    • @balajigade7610
      @balajigade7610 Před 3 lety

      ❤️🙏

  • @vaishalirahinj35
    @vaishalirahinj35 Před 3 lety +170

    पवार साहेब, शिवसेना चा‌‌,100%बकरा, करणार

    • @deepakgahiwad3297
      @deepakgahiwad3297 Před 3 lety +5

      पवार साहेबांची ख्याती आहे किंवा ते त्या क्षेत्राचे dr. आहेत असं म्हंटल तरी वावग ठरणार नाही.

    • @deshmukhsagar2682
      @deshmukhsagar2682 Před 3 lety +7

      नाही बकरा पवारचाच होईल ...शिवसेना पून्हा जाईल भाजप बरोबर....

    • @dineshjoshi3809
      @dineshjoshi3809 Před 3 lety +1

      @@deshmukhsagar2682 sahi geli tar BJP shivsena cha faayda hoyal

    • @poonamvhaval7472
      @poonamvhaval7472 Před 3 lety +6

      Modi ani Amit Shaha Pawarancha Bakara karanar😁

  • @mandardeshpande5303
    @mandardeshpande5303 Před 3 lety +216

    Only fadnavis without pawar and it is 200% possible

  • @wiltshire2111
    @wiltshire2111 Před 3 lety +21

    फडणवीस पुन्हा येतील तो दिवस महाराष्ट्रासाठी भाग्याचा दिवस असेल.

  • @sudhirbhuran9249
    @sudhirbhuran9249 Před 3 lety +72

    फक्त महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस .one men shows

  • @milindmalwankar8659
    @milindmalwankar8659 Před 3 lety +61

    शिवसेनेला उध्वस्त करायची सुपारी अक्करमाशी काळतोंडरा कार्यकारी संपादक राउत्यानेचं घेतलीय, दोन भाऊ, राणे यांना शिवसेनेतून जाण्यास हाच "Naughty" कारणीभूत होता.

    • @chetanl1579
      @chetanl1579 Před 3 lety +5

      संजय राऊत उर्फ कंपाऊंडर हे उठाचे दुसरे तोंड आहे. आधी ते टीं. बाळूचे होते. कंपाऊंडरला आपण नॉटी आहोत हे माहित आहे. म्हणूनच त्याला नॉटी जॉब टी. बाळूने दिला जो उठाने कंटिन्यु केला आहे. संज्या उर्फ लोंबत्याला स्वतःची मतं नाहीत. तो उठाचे अधोमुख आहे.

  • @anandd1976
    @anandd1976 Před 3 lety +39

    अवास्तव शरद पवारचे महत्व वाढवू नका.. एकवेळ शिवसेना ( शक्यतो शिवसेना without उद्धव ठाकरे)चालेल पण फडणवीसांनी पावरशी हाथमिळवणी केली तर महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही..

  • @devendrajoshi9028
    @devendrajoshi9028 Před 3 lety +18

    मागे तर तुम्हीच म्हणाला होतात पुढच्या मुख्यमंत्री रश्मी वहिनी. आम्हाला तर स्वप्न पडले की 2035 मध्ये उद्धव साहेब राष्ट्रपती, रश्मी वहिनी पंतप्रधान आणि राजकुमार आदित्य महाराष्ट्रात मुख्यमंत्री.

  • @peoplesvoice7073
    @peoplesvoice7073 Před 3 lety +19

    शिवसेना व कांग्रेस मुक्त महाराष्ट्र होणे आणि भाजपला पूर्ण बहुमत देणे हीच महाराष्ट्र ची आवश्यकता आहे. आज महाराष्ट्र ची अवस्था 90च्या दशकातील बिहार सारखी जवळपास झालीच आहे. म्हणून आता फक्त एकच मार्ग पूर्ण बहुमताने भाजप आणणे.

  • @tdnuklin9878
    @tdnuklin9878 Před 3 lety +29

    सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे केले जाऊन सरकार पडले आणि नव्या निवडणूका झाल्या तर भाजपला निर्विवाद बहुमत मिळेल अशी शक्यता आहे

    • @digambarvadagaonkar5784
      @digambarvadagaonkar5784 Před 3 lety

      खात्री आहे

    • @premanandghotgalkar5039
      @premanandghotgalkar5039 Před 3 lety +1

      पण राष्ट्रवादी बरोबर भाजपने युती केल्यास माझ्या सारख्या कट्टर मोदी समर्थकांचा विश्वास घात ठरेल आणि भाजपा चा आत्मघात.

  • @1965vijayr
    @1965vijayr Před 3 lety +20

    पुन्हा निवडणूका घेणे हाच यावरील उपाय
    जनतेने दीलेल्या जनादेशाची शिवसेनेने वाट लावली आता राष्ट्रवादी ला जनादेशाची वाट लावायची संधी नको

  • @uttammore9774
    @uttammore9774 Před 3 lety +35

    थत्ते साहेब ऑपरेशन उद्धव ऐवजी ऑपरेशन सेना हे पवार साहेबांचे उद्दिष्ट आहे

  • @rajvaidya5555
    @rajvaidya5555 Před 3 lety +33

    " मध्यावदी निवडणूका " लाऊन तर बघा. मग भ्रष्टवादीला कळेल अकेला फडणवीस क्या चीज है, क्या करेगा. 🚩🚩🚩

    • @mayurbhadange30
      @mayurbhadange30 Před 3 lety

      🎃🎃🎃🎃🎃🎃🎃🎃🎃😂😂😂

    • @pankaj3312
      @pankaj3312 Před 3 lety

      Double digit chya pudhe jath nahi...lihun theva

  • @shrirangprabhudesai5776
    @shrirangprabhudesai5776 Před 3 lety +35

    ज्यादिवशी 'उठा' ला खूर्चीवर बसवलय त्याच दिवशी "आॕपरेशन उध्द्वस्त" सुरु झालय. पण शेणिकांना कळायला हवं ना?

    • @sswadgaonkar2209
      @sswadgaonkar2209 Před 3 lety +7

      एवढी अक्कल असती तर शेणिक झाले असते कां?

    • @Indiantrav
      @Indiantrav Před 3 lety +1

      सैनिकांना सर्व समजते पण तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे

    • @Music.Movies
      @Music.Movies Před 3 lety +1

      @@sswadgaonkar2209 अक्कल नसलेल्यांनाच उद्धव सेनेत घेतात..... शिवसेना ही बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव सेना झाली....

  • @sarveshdhaneshwar7696
    @sarveshdhaneshwar7696 Před 3 lety +51

    BJP should fight alone...No alliance with any party at any cost ...

  • @Don38586
    @Don38586 Před 3 lety +31

    BJP स्वबळावर येइल..... हे इतकं स्पष्ट आहे की शेंबडे मुल हि सांगेल.. म्हणुनच हे सगळं चाललंय..

    • @vinodgaikwad7510
      @vinodgaikwad7510 Před 3 lety

      स्वप्न बघा 😀

    • @Don38586
      @Don38586 Před 3 lety

      @@vinodgaikwad7510 तुम्ही स्वप्नातून जागे झालात की बोला....

    • @vinodgaikwad7510
      @vinodgaikwad7510 Před 3 lety

      @@Don38586 पहिल्यांदा तुम्ही जागे व्हा

  • @pma1161
    @pma1161 Před 3 lety +28

    कांही लाचार चमचे सोडता अख्खा महाराष्र्ट वाट पहात आहे कधी हा ऊध्दव ऊध्वस्त होतोय आणि जेल मधे जातोय याची वाट पहात आहे.

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 Před 3 lety +6

    मी आता पर्यंत भाजपा समर्थक होते पण असे झाले तर इथून पुढे नोटो ला मतदान
    जय हिंद वर मात्र मोदीजीना मतदान पण महाराष्ट्र राज्यात नाही जर असे झाले तर

  • @uttamlonarkar8744
    @uttamlonarkar8744 Před 3 lety +106

    दादा जबरदस्त... सोशल मीडियावर आपल्या अस्तित्व असन महतवाच.. आपण सर्व मेडीयावाल्यांची छुट्टी करणार.. फक्त भाऊ तोरसेकरांचा आदर असू द्या.

    • @prashantjadhav1738
      @prashantjadhav1738 Před 3 lety

      Anil che zople jahle nahi vathe

    • @prashantjadhav1738
      @prashantjadhav1738 Před 3 lety

      Dusts comedy joker

    • @prashantjadhav1738
      @prashantjadhav1738 Před 3 lety +2

      Dusra joker

    • @vilasdive2329
      @vilasdive2329 Před 3 lety +1

      Ha jokar hye nusti faltu badbad

    • @nitinchandrapchaudhari6657
      @nitinchandrapchaudhari6657 Před 3 lety +2

      ज्यांच्या चड्डीची नाडी तुटलेली असते ते उगीच दुसऱ्याची(भाऊ तोरसेकरांची) नाडी ताणायला हात पुढे करतात आणि चड्डी खाली पडते हे विसरलेत.
      भाऊ तोरसेकर मात्र यांची जाहिरात करतात पुन्हा गगनभेदी आलेत सांगत.
      ज्या शरद पवारांना ५ मिनिटांनी आपण काय करणार आहो हे कधीच माहिती नव्हते आणि अजूनही नसते त्याबद्दल गगनभेदी छातीठोक बोलतात. पण एक ठिकाणी चुकतात साहेबांची तब्येत आता तोळा मासा आहे, आज आहे उद्याचा भरवसा नाही हे ते स्वतः जाणून आहेत म्हणून मुलींसाठी सुप्रिया सुळेसाठी जीव तुटतोय की ती अजून स्थिरस्थावर नाही आणि ती हिम्मतही तिच्यात नाही. त्यापेक्षा अजित पवारांनी इतक्या वर्षांची साथ समजून सुप्रिया सुळेंचे भवितव्य अजितदादांवर सोडले असते तर बरे झाले असते आणि भाजप सरकारमधून तडजोड करून अजित दादांना मागे घेतले नसते. पण शरद पवारांनी नेहमीच इतरांशी तोडतोडी केली आणि सुप्रियाच्या समीर अजितदादा पुतण्या असून किस झाड की पत्ती समजून वागवले. सुप्रिया सुळे साठी एकदा कृषिमंत्री करण्यासाठी केलेली अडवणूक Blackmail मोदींनी झुगारून लावली आणि कृषि आंदोलन त्याचेच फळ आहे जे कच्चे असतांनाच अनेक इतर किड्यांनी कुरतडले आणि तरीही मोदी सुप्रिया सुळेस कृषीमंत्री करतील अशी आशा ठेवून आहेत आणि पर्याय म्हणून महाराष्ट्राची मुख्यमंत्री बनविण्याच्या प्रयत्नात.
      मोदींनी शरद पवारांच्या जे आजवर कुणाचेच झाले नाहीत त्यांच्या फंदात न पडता महाराष्टात निवडणूक हाच पर्याय निवडावा आणि ते करताना पवारांचे शिष्य cum पार्टनर गडकरींची हवा फुस्स करावी कारण गडकरी उद्याचे यशवंत सिन्हा बनण्याच्या मार्गावर चालु लागलेत. माणसे ४ प्रकारची असतात Leader, Organisor, Executor, Communicator. And he is not A Leader, He is An Orgnisor

  • @dinesh-wg9zl
    @dinesh-wg9zl Před 3 lety +25

    भाऊ तोरसकर महनले होते की हा बोलतो असा की खर हे का खोट कळत नही म्हणजे त्याना डायरेक्ट म्हनाच होत की हा रेटुन खोट बोलत फक्त ब्रेन वाश चालू आहे

  • @Sachin_M_Hare
    @Sachin_M_Hare Před 3 lety +34

    भाजप ने फक्त आणि फक्त स्वबळावर सर्वकाही मिळवायचं ध्येय ठेवून वाटचाल करणे गरजेचे आहे.

  • @shirishganu9129
    @shirishganu9129 Před 3 lety +25

    थत्ते कितीही प्रयत्न करा, पण तुमच्या पवारांना वाचवण्याचा प्रयत्न फोल ठरेल. शेवटी ऑपरेशन बारामती झालं नाही म्हणजे झालं. भाजप इतका वेडा नसावा इतकी अपेक्षा

  • @sudhirpandit5023
    @sudhirpandit5023 Před 3 lety +29

    भ्रष्टाचारी लोकांना भाजपाने कोणतेही पद देऊ नये. Longterm मधे नुकसान होणार

  • @ulhaskirtane5848
    @ulhaskirtane5848 Před 3 lety +41

    अफाट कल्पना शक्ती. कशाला काही अर्थ नाही. यांचा ‌व्हिडीओ ऐकला की वाटते मोदी शहा केदारनाथ ला जाऊन ध्यान लावून बसलेत व शरद पवार सगळा देश चालवत आहेत.

    • @girishgiri2879
      @girishgiri2879 Před 3 lety +1

      हा हा हा हा हा हा

    • @CRU5ADER373
      @CRU5ADER373 Před 3 lety

      😂😂😂😂

    • @prikulk
      @prikulk Před 3 lety

      🤣🤣
      Good one

    • @shekharpurandare37
      @shekharpurandare37 Před 3 lety +1

      Ata hyalach Kalsubai var eka payavar kalpanavishwat ramayala ubha kara!😝😜😂

    • @RPatil-kk3tu
      @RPatil-kk3tu Před 3 lety +1

      अगदी बरोबर,सुपारी घेऊन मुंगेरीलाल चि स्वप्न पाहतात..

  • @reconquistahinduism346
    @reconquistahinduism346 Před 3 lety +58

    NCP kade fakta 53 seats aahet
    Pandharpur bypoll election suddha harle. Ani mhane Pawar is great..

    • @WeirdDictionarylearning
      @WeirdDictionarylearning Před 3 lety +7

      NCP nakoch.

    • @shekharpurandare37
      @shekharpurandare37 Před 3 lety +2

      Thatte living in old fantasies thinks so😝😜

    • @reconquistahinduism346
      @reconquistahinduism346 Před 3 lety +2

      @@shekharpurandare37
      I think yes. If bjp tries hard it can win on its own.

    • @ketivp328
      @ketivp328 Před 3 lety +3

      हा..हा , पवार ग्रेट फक्त यांच्या सारख्या पत्रकार आणि विकाऊ माध्यमांनाच वाटू शकतात, सामन्य जनता त्यांना ओळखून आहे.

  • @sadanandmalegaonkar4469
    @sadanandmalegaonkar4469 Před 3 lety +49

    It will be unfortunate if BJP goes or cooperates with NCP

    • @chaskarmukund
      @chaskarmukund Před 3 lety +2

      Very true. However, considering Govt's stability, economic prosperity and to make Maharashtra aatmanirbhar it could be a viable proposition. BJP can not get majority on its own, they may get adequate seats but may fall short of clear cut majority. BJP may have to make some compromises though.

    • @madhaviarolkar7784
      @madhaviarolkar7784 Před 3 lety

      Absolutely true.

  • @nitkel6935
    @nitkel6935 Před 3 lety +25

    ह्यांच नाव अनिल महाथापा असे केलं पाहिजे, काहीही फेकायच

    • @sureshgaikwad7950
      @sureshgaikwad7950 Před 3 lety +2

      हा फेक्या आहे,उगाच आपले नेट खर्च करू नका

  • @anupb3630
    @anupb3630 Před 3 lety +31

    काहीही असो फडणवीस मुख्यमंत्री पाहिजेच सध्य परिस्थिती मध्ये

  • @mukundpatil5066
    @mukundpatil5066 Před 3 lety +28

    एजेंडा पत्रकारिका चा जनक आहेत हे, he जे विचार मंडत आहेत, ते जास्त serious घेऊ नये, मनोरंजन म्हणून ठीक आहे

  • @satishnibre9423
    @satishnibre9423 Před 3 lety +51

    Agent of Pawar Saheb
    President ?
    Daughter CM ?
    Very wrong planning

    • @WeirdDictionarylearning
      @WeirdDictionarylearning Před 3 lety +11

      Pawar la ata kuthe president mhanun pusha karta.
      Praful patel adhich scam madhe fasla ahe..
      Ha point joke ahe khup motha

    • @suhasbhide5773
      @suhasbhide5773 Před 3 lety

      Mr. Pawar is old and ill, modis policy to retire the old people!

    • @shashikantrahate6954
      @shashikantrahate6954 Před 3 lety

      Sir let us know your perception.

  • @prabhakarkarve7297
    @prabhakarkarve7297 Před 3 lety +66

    There Is Big Differences In Situations Then, Between BJP & Atalji. Today The Situation In Maharashtra Is In Favour Of BJP Completely. Today BJP Won't Support Pawar, It Will Be Ready To Face Election On It's Own Strength, BJP Knows It Voters.

    • @sswadgaonkar2209
      @sswadgaonkar2209 Před 3 lety +5

      Exactly!
      In the interview with Girish Kuber Devendra Fadanvis said that forming short term government with Ajitdada was his mistake and BjJP supporters are very disappointed!
      That means in the future BJP will not go with NCP! Fadanvis had given full stop to the gossips about BJP - NCP tie up!
      Instead of that I think some fraction of SS will come with BJP in the threat of losing constituency and hindutva!

  • @maheshautade2941
    @maheshautade2941 Před 3 lety +13

    भाजपा ला आता कोणाची गरज नाही सत्तेत यायला

  • @bylagu
    @bylagu Před 3 lety +9

    नमस्कार शुभ संध्या. मस्तच झाली मुलाखत. बऱ्याच सनसनाटी बातम्यांची शक्यता वर्तवली गेली आहे. बघू काय होतं प्रत्यक्षांत पुढे पुढे.

  • @prajwalpatki.26
    @prajwalpatki.26 Před 3 lety +18

    हा इतक्या थापा कश्या मस्त पद्धतीने मांडत असतो😂😂..... फडणवीसांची एवढी क्षमता आहे की पुढच्या निवडणूक bjp एकटीच सरकार बनवू शकेल ........

    • @Indiantrav
      @Indiantrav Před 3 lety

      नगर जिल्ह्यात विखे पाटील चे 9 उमेदवार पडले नसते तर आत्ताच सत्तेत होता

  • @vishalj9591
    @vishalj9591 Před 3 lety +43

    Only BJP AND DEVENDRA FADNAVIS as the CM. People of Maharashtra won't accept BJP going with the most corrupt politician and his criminal party members, it will be devastating for Devendraji as well as BJP.

  • @nitink15
    @nitink15 Před 3 lety +44

    कृपया भाजपने १०० करोडीच्या आणि ३०० करोडी खंडणीखोरांच्या नादी लागू नये... फालतू गौप्यस्फोट!

    • @ujwalakale1388
      @ujwalakale1388 Před 3 lety

      Yes, right

    • @chetanl1579
      @chetanl1579 Před 3 lety +1

      १०० कोटी २०० कोटी नव्हे त्याची लायकी फक्त दोन कोटी एवढीच आहे...

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 3 lety

      2019 ला च लागले होते नादी । आता काय ...

    • @chetanl1579
      @chetanl1579 Před 3 lety

      @@dhirajjadhav29 नादी लागणे शब्दाचा अर्थ कळलेला दिसत नाही.

    • @chetanl1579
      @chetanl1579 Před 3 lety

      @@nitink15 धरणमुते ते तेव्हाही होते व आजही आहेत. श्री लाळगळे यांचीच ती चाल होती म्हणून प्रेमाचे पुळके येणाऱ्यांना त्याची लायकी फक्त २ कोटी एवढीच आहे हे समजल्यावर सुद्धा अजून त्याचीच पुजा कराविशी वाटत आहे त्याला नादी लागणे म्हणतात.

  • @RPatil-kk3tu
    @RPatil-kk3tu Před 3 lety +18

    पवारांनी सोडलेलं पिल्लू आहे..
    हे बोलतात त्याच्या विरुद्ध होणार पवा्रांचा आत्ता पर्यंतचा इतिहास.. पहाता.

    • @sampatlaxmankudalekudale3136
      @sampatlaxmankudalekudale3136 Před 3 lety

      सात वर्षात दैशाची परिस्थिती काय महागाईने सामान्य जणता होरपळून निघत आहे लाखो लोक बैकार झाले सामान्य जणतेला खोटी अश्वासन देऊन सतैवर आलैले लवकरच पाय ऊतार होनार महागाईने 70वर्षांचे रेकॅड तोडले आंध भक्तांनी किती ऊडया मारल्या तरी काही ऊपयोग होनार नाही 105 वरून पाच पंचवीसवर ऐनार

  • @nitink15
    @nitink15 Před 3 lety +29

    थत्ते थापांचे पत्ते.... की काकांनी २.५ वर्षांच्या मुख्यमंत्री पदासाठी मामुवर दबाव टाकायला धाडलेला विपणन क्षेत्रातील मुत्सद्दी?

  • @gjammerk911
    @gjammerk911 Před 3 lety +10

    उध्वस्थाला कळेल पवार म्हणजे **पहले इस्तेमाल करें फिर विश्वास करें**

  • @madhavidivadkar5137
    @madhavidivadkar5137 Před 3 lety +43

    Why doesn't Thatte discuss about the corruption of NCP leaders? Will it not affect the BJP? Fadnavisji is capable enough to get majority on his own. No need to join hands with corrupt to the core, underworld-friendly NCP, jusy to rehabilitate Pawar's daughter.

    • @shekharpurandare37
      @shekharpurandare37 Před 3 lety +4

      Thatte is trying hard😝😜
      He has to support the hand that feeds him with paypacket even if comes from an old faltering cancer survivor!😝😜

    • @youndmind3736
      @youndmind3736 Před 3 lety

      Did congress thought of conseqncies going with SS or vice versa ?
      Politics is different than socialism so dont think like fool...you need to be in power to change system staying outside and crying wont help in politics you will hv to adjust with situations...Anna Hazare is crying for everything bt did he achieved what he dream of staying outside power

  • @ganeshpansare1594
    @ganeshpansare1594 Před 3 lety +14

    पूर्ण भा ज पा सरकार यायला हवं
    साहेब स्वतः च्याच जाळ्यात अडकले आहेत. यातुन सुटका होणार का ❓ धडपड तर खूप करतायत पण..........

  • @rucharanade3771
    @rucharanade3771 Před 3 lety +15

    Maha MTB ने हा कॉमेडी show सुरु केला आहे का? Timepass mast आहे 👌😄

  • @jaihind6515
    @jaihind6515 Před 3 lety +30

    अनिल थत्ते वेड्यांच्या नंदनवनात राहतात की काय....Living in fool's paradise ?

    • @vithobagirap1036
      @vithobagirap1036 Před 3 lety

      हा वेडाच आहे

    • @shreyaskulkarni5284
      @shreyaskulkarni5284 Před 3 lety +1

      जाऊद्या काही तरी नवीन .करमणूक म्हणून सोडून द्या

  • @adnyat
    @adnyat Před 3 lety +11

    थत्ते: तुम्हाला काय हवं महाराष्ट्रामध्ये?
    जनता: *शत प्रतिशत भाजप*
    फोडाफोडी करा, आमदार पळवा.. हरकत नाही. पण दुसऱ्याच्या पोरीचं करियर सेट करण्यासाठी आपलं करियर उध्वस्त करण्यासारखा मूर्खपणा नाही.

  • @panditlokhande1353
    @panditlokhande1353 Před 3 lety +40

    स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणेच शरद पवार पुतण्याच्या बरोबर करतील असे वाटते

  • @pranotnavalollu4433
    @pranotnavalollu4433 Před 3 lety +25

    हे विडीओ सुपारी घेऊन केले जात आहे. वर्मा रिपोर्ट बाहेर काढल्यास,राष्टपती कोण होऊ शकतो काय?

    • @kimphilbi9109
      @kimphilbi9109 Před 3 lety +3

      Pawarancha game karel BJP.
      Satta sthapan jhali tar Ajit Dada sarkar Padnar hani. Mag Sr Pawar President jhale Kay kinva nahi Kay

    • @prataplimaye7093
      @prataplimaye7093 Před 3 lety +2

      व्होरा रिपोर्ट !

    • @shekharpurandare37
      @shekharpurandare37 Před 3 lety +1

      Thatte hyancha hora ki Pawar rashtrapati bantil Vora or no Vora!😝😜

    • @ujwalakale1388
      @ujwalakale1388 Před 3 lety

      @@prataplimaye7093 yes, you are right

  • @hemantdave18
    @hemantdave18 Před 3 lety +28

    Anil ji seems more gossiping than a journalist, he is planted seen clearly by pawar to check & build public opinion

  • @pradipshimpi1777
    @pradipshimpi1777 Před 3 lety +32

    शरद पवारांचे नको तितके उद्दतिकरण चालले आहे असं नाही वाटत का? तरुण भारत नी हे चालू ठेवायचे का याचा विचार करावा..

    • @deep.kuls1986
      @deep.kuls1986 Před 3 lety +2

      खरं आहे..हे पवार आणि ठाकरे मध्ये च खूप गुंतलेले दिसतात..गौप्य स्फोट म्हणता आणि 3 पर्याय सांगता..आता माझ्या सारख्या सामान्य माणसालाही थोडाफार अभ्यास करून समजते हे सर्व..काय तर म्हणे गौप्य...हरकत नाही.. बघुयात भविष्यात ...पण एक ठोस आहे भाजपा आणि कुणाबरोबर ही मागून काय आणि धडधडीत काय अशक्य.. फडणवीस साहेब नाहीत तर राज्य सोडून दिले त्यांनी..तेव्हा विचार करावा.

  • @subashgaikwad6270
    @subashgaikwad6270 Před 3 lety +22

    सर तुम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या मनाची पूर्व तयारी करत आहात हेच या वरून दिसतंय. अंतिम स्क्रिप्ट तयार आहे.

    • @deepakgahiwad3297
      @deepakgahiwad3297 Před 3 lety +2

      जनता इतकी हुशार आहे की थत्ते साहेब विश्लेषण करणं बंद करतील.

    • @shekharpurandare37
      @shekharpurandare37 Před 3 lety +2

      Jasa Gaganbhedi band Padla😝😜

  • @indrakumardeshmane1222
    @indrakumardeshmane1222 Před 3 lety +8

    शरद पवार राष्ट्रपती ! थत्तेसाहेब पुड्या सोडू नका

  • @Rajesh-kx3tc
    @Rajesh-kx3tc Před 3 lety +13

    थत्ते तुम्ही पहिल्या विडिओ पासूनच हाकारे द्यायला सुरुवात केली आहे ,आणि खरे शिकारी फडणवीस किंवा भाजप आहे ,यात सेनेसह राष्ट्रवादी सुद्धा शिकार होणार ..….

  • @smitapatil3607
    @smitapatil3607 Před 3 lety +18

    No. Don't agree that after elections BJP would need any other party!

    • @chaskarmukund
      @chaskarmukund Před 3 lety

      BJP may fail short of getting clear cut majority.

  • @giteshdeshpande5859
    @giteshdeshpande5859 Před 3 lety +8

    अनिल जी 5 वर्ष बाहेर राहील तरी चालेल पण भा ज प चे पूर्ण बहुमत येईल. मोदी जी च्या मनात सुद्धा हेच आहे

  • @prashantthorat2700
    @prashantthorat2700 Před 3 lety +7

    जो पर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका राष्ट्रवादी कडे येत नाही तोयर्यंत काही होणार नाही.याना BJP ची ताकद महाराष्ट्रात कमी करायची आहे.त्यामुळे relax

  • @akshaysmile
    @akshaysmile Před 3 lety +6

    महाराष्ट्रात जर शिवसेना आणि कॉंग्रेस संपणार असतील तर मग भाजपला निवडणुकी नंतर दुसऱ्या पक्षाची गरज का लागेल?

  • @sagarssutar4377
    @sagarssutar4377 Před 3 lety +9

    Only one powerful person with 106 - D . F . . . . . Upcoming CM of Single Largest Party .

  • @aniruddhautpat689
    @aniruddhautpat689 Před 3 lety +6

    थत्ते पवार branding बास करा. Maha MTB तुम्ही ही पवार branding मागे लागणं बंद करा. सनसनाटी घ्या नादात विश्वासार्हता गमावाल.

  • @gk-di4kn
    @gk-di4kn Před 3 lety +11

    काय ? पप्पांनी बघीतलेले सैनिक मुख्यमंत्रीपदी बघण्याचे स्वप्न एवढ्याच अल्प कालावधीचे ?

    • @shekharpurandare37
      @shekharpurandare37 Před 3 lety +3

      Karan dusre pappa Susu bain sathi bakicha urlela kalavadhi dolyasamor thevun ahet!😝😜

  • @abc-mf4yj
    @abc-mf4yj Před 3 lety +9

    याच्या मुलाखती घेऊन तुम्ही तुमच्या चॅनलची लोकप्रियता कमी करताय

  • @narendrakumartalwalkar597

    भा.ज.प.जर भ्रष्टवादी बरोबर गेली तर आम्ही घरातील सगळे पाच ही जण त्वरित भा.ज.प.मधून बाहेर पडणार हे 10000% नक्की !!

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 Před 3 lety +5

    थत्तेना साहेबांनी मोहीमेवर पाठवलेलं दिसतय.

  • @prakashdiwate8286
    @prakashdiwate8286 Před 3 lety +3

    आधी निवडणूक कधी होईल हे सांगा थत्ते साहेब. जनता कोणाला उध्वस्त करायचे ते करील, पण हे सरकार लवकरात लवकर वाट लावा.

  • @sitaramumavane8682
    @sitaramumavane8682 Před 3 lety +7

    थत्ते जी, हातावर पोट भरणारे रिक्शाचालक, फेरीवाले, लहान सहान नोकरदार यांच्या समस्या मांडणे गरजेचे आहे.. कधी मांडणार ?.. राजकारणाच्या चर्चा करून यांचे पोट भरणारे नाही.

  • @raajheshp6658
    @raajheshp6658 Před 3 lety +7

    थत्ते साहेब, वातावरण निर्मिती करत आहेत का?

  • @umeshdeshpande7177
    @umeshdeshpande7177 Před 3 lety +2

    एवढे स्पष्ट सगळे सांगितले तर, नवीन समीकरणामधे परमवीर, वाझे, अनिल देशमुख, अनिल परब, सुशांत सिंग प्रकरण यांचे काय होणार हेही सांगा !!

  • @laukikghogare2430
    @laukikghogare2430 Před 3 lety +4

    राष्ट्रवादी सोबत जाण्या पेक्षा मनसे ला पुढे आणलं पाहिजे ....भाजप आणि मनसे मिळून लढले तर आरामशीर बहुमत मिळेल

  • @rajendrajadhav7840
    @rajendrajadhav7840 Před 3 lety +4

    मतदारांनी युतीला मतदान केले होते. हे लक्षात ठेवा.

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 Před 3 lety +3

    सम्राटांच्या इच्छेनंतर आता राजांची इच्छा, जनतेच्या इच्छेचे काय?

  • @pushkarjoshi2015
    @pushkarjoshi2015 Před 3 lety +6

    थत्ते साहेबांनी छान टोपी घातलीये वहाळकर ला..😜

  • @mandardeshpande5303
    @mandardeshpande5303 Před 3 lety +15

    Garaj nahi.
    This is absolute rubbish
    Then You don't know craze of Fadanvis
    Fadanvis ji told in last interview that going with NCP was mistake
    We don't care about pawar daughter
    If BJp goes with pawar dead end for BJP

  • @thedevil-fz4dc
    @thedevil-fz4dc Před 3 lety +8

    यांच्यावर फार विश्वास ठेवु नका .. भाजपच्या समर्थक लोकांना शांत करण्याचे हे उद्योग आहेत शरद पवार गंडवणयात expert आहेत
    हा माणुस थापा मारतोय
    हे सांगतायत तेवढ ते सोप नाही
    राजकारण अस चालत नाहीत
    bjp will never go with ncp

    • @shrikantdongre2912
      @shrikantdongre2912 Před 3 lety

      बरोबर आहे. असे होऊ शकते...

  • @prashantpathakallinone8468

    लवकरच असे म्हणावे लागेल की शांतपणे उठा नाहीतर सुसू मुख्यमंत्री होईल

  • @surendralambat9448
    @surendralambat9448 Před 3 lety +7

    ऐकायला बर वाटतेय पण.... टाइम पास बरा झाला पुड्या ऐकून...

  • @abhishekraut7381
    @abhishekraut7381 Před 3 lety +11

    लवकर या सरकार च विसर्जन होवो... 🙏🙏🙏

  • @vickybhosale5053
    @vickybhosale5053 Před 3 lety +8

    Ha patrkar kami tantrik jast vatato😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @nandkumarnalawade5439
    @nandkumarnalawade5439 Před 3 lety

    सुरेख !
    शोध पत्रकारितेचे भूषण !!
    परिस्थितीचे सुयोग्य व विलक्षण विश्लेषण ‌ !!!

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 Před 3 lety +21

    सर मजबुरीत सरकार बनवणं म्हणजे तुम्ही तुमची इज्जत वेशीला टांगल्यासारखी आहे, जर राष्ट्रवादी आणि bjp एकत्र आले तर जनता भविष्यात आणखी काहीतरी वेगळा पर्याय शोधेल.

  • @Rahul.714
    @Rahul.714 Před 3 lety +6

    आम्हाला नको ठाकरे सोबत.

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 Před 3 lety +2

    अस जर झाल तर दोन्ही भाऊ एक होतील व्हायला हवेत

  • @vinwork4
    @vinwork4 Před 3 lety +2

    म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राची वाट लागणार हे निश्चित

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 Před 3 lety +6

    पवार साहेब पण बाळा साहेबांसारखी माती खाणार ?

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 Před 3 lety +5

    थत्ते साहेब मस्त पिल्लू सोडून देता, आणि सगळ्यांना कामाला लावता का ?😊

  • @padmanabh70
    @padmanabh70 Před 3 lety +2

    सत्ता नाही मिळाली तरी चालेल...पण भाजप ने राष्ट्रवादी शी युती करू नये....

  • @SunilJadhav-cu3rc
    @SunilJadhav-cu3rc Před 3 lety

    अनिलजी फारच छान विश्लेषण!
    तुमच्या वडिलांची आठवण आज आली,
    त्यांची गादी तुम्ही अशीच उत्तम प्रकारे चालवाल यात शंकाच नाही !!!

  • @anandginde7417
    @anandginde7417 Před 3 lety +2

    विचार स्वप्नरंजन करणारे.
    साकार होण्याची शक्यता 0%.
    चुकून हे operation यशस्वी झालेच तर "Operation successful but patient died' असे म्हणावे लागेल.

  • @makerkar
    @makerkar Před 3 lety +8

    SSR prakaran - udhwast Uddhav ani Vora commitee report - udhwast pawar. Mag BJP viruddh sarv pakshiy urale surale.

  • @Don38586
    @Don38586 Před 3 lety +1

    Bluffmaster 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @ssj7369
    @ssj7369 Před 3 lety +2

    महाराष्ट्रात राष्ट्रवादी सोडून इतर कोणताही पक्ष सत्तेत असला चालतो

  • @alokpandey989
    @alokpandey989 Před 3 lety +4

    BJP WILL FORM GOVERNMENT ON ITS OWN NO ALLIANCE WITH ANYONE

  • @rohitbelapurkar259
    @rohitbelapurkar259 Před 3 lety +3

    8:00
    राष्ट्रपती पदी शरद पवार "ई" , कोणी ऐकले??

    • @Indiantrav
      @Indiantrav Před 3 lety +1

      थत्ते ला लोकडाऊन मध्ये भेसळ वाली दारू मिळाली म्हणून काहीही बोलतो आहे

  • @TheCoolCookies
    @TheCoolCookies Před 3 lety +10

    यात काहीही गगनभेदी वाटलं नाही,
    कुकरची शिट्टी पण यापेक्षा दमदार विश्लेषण करते.....

  • @Sona-jv7bc
    @Sona-jv7bc Před 3 lety +7

    Thatte Sulenche branding kartayt..Barachya isharyavar..pakki supari

  • @amitjoshi5333
    @amitjoshi5333 Před 3 lety +15

    Does he know the truth or Is it his imagination?

  • @subhashsakpal1449
    @subhashsakpal1449 Před 3 lety

    अनिल थत्ते फार चांगले विश्लेषण करताय आपल्या विश्लेषण करण्याची टेक्टनीक फार उत्तम

  • @Indiantrav
    @Indiantrav Před 3 lety +2

    अहंकार, लायकी पेक्षा आलेली जास्तची श्रीमंती आणि काहितरी चटपटीत न्यूज सांगायच्या नादात स्वतःच मूर्खपणा सिद्ध करणारा एक कालबाह्य पत्रकार म्हणजे अनिल थत्ते

  • @madhavnatekar4674
    @madhavnatekar4674 Před 3 lety +1

    As usual very absorbing oration Thatte saheb... Gifted story-teller... Thanks ... Entertaining... 👍