LIVE: भाऊ तोरसेकर VS श्वेता शालिनी; भाजपमध्ये काय घडतंय ? | Bhau Torsekar vs Shweta Shalini |

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 06. 2024
  • #live #bjp #shwetashalini
    LIVE: भाऊ तोरसेकर VS श्वेता शालिनी; भाजपमध्ये काय घडतंय ? | Bhau Torsekar vs Shweta Shalini |
    #BhauTorsekar #BJP #Maharshtrapolitics #eknathshinde #Devendrafadnavis #rss

Komentáře • 148

  • @prashantgurav8094
    @prashantgurav8094 Před 14 dny +17

    Bjp ला आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे, एकनाथ शिंदे पर्यंत ठीक चाललं होत, नंतर जे झाले आहे ती शरद पवार यांचीच गेम आहे हे ओळखावे.

  • @sunilhardas1620
    @sunilhardas1620 Před 14 dny +14

    आता भाजपचे बरेचसे कार्यकर्ते हे फक्त मतदार म्हणुन राहतील......त्यामुळे जनसंपर्कातुन निर्माण होणारी पाॅझीटीव्हीटी तयार होणार नाही!!!!

  • @vskropalekar
    @vskropalekar Před 14 dny +22

    जेव्हा अजित पवार आणि अशोक चव्हाण आले तेव्हा BJP congress झाली...आता काय करणार...

  • @yogeshdeshpande3682
    @yogeshdeshpande3682 Před 14 dny +10

    We.are.only.RSS.but.bjp.

  • @husenshaikh3873
    @husenshaikh3873 Před 14 dny +4

    कुणा कुणाला पैसे नाही मिळाले

  • @ashkanet8
    @ashkanet8 Před 14 dny +2

    As a BJP voter I entirely support and agree with Bhau Torsekar and his views. BJP needed to be brought down a notch from its high perch for its overall Jana-samparka to improve and that includes the functioning of the IT cell. As an example I did not know that there is a post of Panna-pramukh until I learnt about it from Mr. Anay Joglekar. There needs to be a major change in the BJP's thinking if it has to win the forthcoming Vidhan sabha elections.

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Před 14 dny +4

    शालिनी आणि श्वेता या दोघींचे आडनाव काय आहे?

  • @raghunathpatil921
    @raghunathpatil921 Před 14 dny +2

    भाजपचं अस्तित्वच जनतेय दिसून येत नाही. ते आपल्याच नशीबावर मश्गुल आहेत. योगृय समर्थकांचा शोध घेण्यात त्यांना सृवारसृय दिसून येते.

  • @vskropalekar
    @vskropalekar Před 14 dny +8

    BJP राहिली आहे का....तिचे मागेच काँग्रेस करण झाले आहे.

  • @kishorjadhav5388
    @kishorjadhav5388 Před 14 dny +1

    अगदी बरोबर गरुड सर सामान्य माणसाला कसे समजावून सांगायचे ते भाजपा संघटना पदाधिकाऱ्यांनी बिलकुल केले नाही.

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 Před 14 dny +3

    जमिनीवर राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा फालतू व उच्चभ्रू लोकांना महत्त्व दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वारंवार दुर्लक्ष केले गेले कांदा निर्यात बंदी करून कांद्याचे भाव पाडले व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राग ओढवून घेतला.

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 Před 14 dny +17

    भाऊंना आमचा पूर्ण पाठिंबा आहे भाजप आता काँग्रेस पार्टी व्हायला लागली आहे की काय अशी शंका येते

  • @avinashdixit9133
    @avinashdixit9133 Před 14 dny +4

    हे जर सर्वांना कळत आहे तर bjp किंवा फडणवीस यांना कळत नसेल का ?

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Před 14 dny +3

    एकनाथ शिंदे यांनी स्वताचे राजकीय वजन वाढवण्यासाठी भाजपाचे उमेदवार पराभूत केले यावर चर्चा का होत नाही

  • @raghunathpatil921
    @raghunathpatil921 Před 14 dny +1

    फुकट काम करण्यास तयार असलेले लोकसुद्धा शोधले नाहीत.

  • @nitinnimkar1654
    @nitinnimkar1654 Před 14 dny +2

    शेवटी सावंत शिवसेना प्रेमीच निघाले.

  • @ujwalamarathe5238
    @ujwalamarathe5238 Před dnem

    बावनकुळे ह्यांना ताबडतोब बाजूला करावे तरच तळागाळापर्यंत कार्यकर्ते निर्माण होतीलच

  • @bnk472
    @bnk472 Před dnem

    भाऊचे व्हिडीओ बघत बघत मी तरी भाजपा पासून दूर गेलो

  • @user-qq2nz3ex1c
    @user-qq2nz3ex1c Před 14 dny +2

    भाऊ समर्थक भाजप राणे समर्थक

  • @-nitinparab1767
    @-nitinparab1767 Před 14 dny +1

    भाऊ तोरसेकर यांना नोटीस देत असाल तर यापुढे भाजपला मतदान करणार नाही.