शरद पवारच हे सरकार पाडतील : अनिल थत्ते | MahaMTB

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 05. 2021
  • उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवल्यावर राऊतांना काय म्हणाले पवार ? | UNCUT Anil Thatte
    नमस्कार, निर्भीड आणि राष्ट्रवादी विचारांशी बांधीलकी असणारे आणि त्यासाठी सतत जागरूकपणे पत्रकारिता करणारे वृत्तपत्र म्हणून दैनिक‘मुंबई तरुण भारत’च्या वैभवशाली परंपरेशी आपण सुपरिचित आहातच. आपणा सर्वांच्या विश्वास व सहकार्यावरच आजवरचा प्रवास यशस्वी झाला आहे. सुजाण वाचक, राष्ट्र, राष्ट्रहिताच्या विचारांशी बांधलकी आणि त्यासाठीच्या प्रयत्नांत नेहमी परिपूर्ण राहण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही करीत आलेलो आहोत...
    काळासोबत बदलणं हे कोणत्याही संस्था, संघटनेसाठी अत्यावश्यक असते. दैनिक ‘मुंबई तरुण भारत’ने इथेही हीच भूमिका घेऊन नव्या ‘स्मार्ट’ पिढीसाठीच्या माध्यमांमध्ये ' महाMTB’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा तरुण, वाचक, नागरिक दिवसागणिक अधिकाधिक ‘स्मार्ट’ बनतोय. आणि आजच्या ‘स्मार्ट’ युगातील इंटरनेटच्या मदतीनं झालेल्या माहितीच्या विस्फोटात माहिती ही ढीगाने उपलब्ध आहे. मात्र, त्यात गरज आहे ती संस्कृती, राष्ट्रहीत आणि परंपरेला साजेशी अशी आधुनिक भूमिका, दृष्टिकोन ठरविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या ज्ञानाची.
    म्हणूनच mahamtb.com, महाMTB मोबाईल अॅप’, महाMTB युट्युब चॅनल, महाMTB फेसबूक पेज, महाMTB ट्विटर, महाMTB इन्स्टाग्राम, महाMTB टेलिग्राम, महाMTB पिनट्रेस्ट डॉट कॉम, महाMTB कू अॅप, महाMTB शेअर चॅट, महाMTB व्हॉट्सअॅप ग्रुप आदी सोशल मिडिया व अत्याधुनिक अवतारातील आशयाद्वारे आम्ही आपणासमोर येतो आहोत. नव्या युगातली भूमिका, दृष्टिकोन देणारी ‘स्मार्ट’ पत्रकारिता, नव्या युगासाठीचा ‘स्मार्ट’ मल्टीमिडिया, आणि ‘स्मार्ट’ महाराष्ट्रासाठीची पत्रकारिता ही जमेची बाजू ठरणार आहे.
    आता प्रत्येक अपडेट्स मिळवा एका क्लिकवर !
    Website - www.mahamtb.com/​
    Facebook - / ​
    Twitter - / themahamtb​
    Instagram - / ​
    Telegram - t.me/MahaMTB_bot​
    Pinterest - / ​
    CZcams - czcams.com/channels/ln9.html...
    #Marathi​ | #MahaMTB​ | #MumbaiTarunBharat​ | #TarunBharat​ | #News​ | #MarathiNews​ | #Maharashtra​ | #Politics​ | #MarathiNews​ | #MarathiLive​​ | #News​ | #Mumbai​ | #MumbaiNews​ | #MumbaiLocal​ | #Corona​ | #Lockdown​ | #Covaxin​ | #covishield​ | #vaccine​ | #Vivek​ | #PARC​ | #RSS​ | #PMO​ | #Delhi​ | #Raigad​ | #Ratnagiri​ | #MTB​ | #Vasai​ | #Palgahr​ | #NewsIndia​ | #IndiaFirst​ | #Multimedia​ | #mumbainews​ | newsindia | newsinhindi | #newsmarathi​ | #newstoday​ | #today​ | #breaking​ news | #newslive​ |

Komentáře • 1,1K

  • @rupeshmore9151
    @rupeshmore9151 Před 3 lety +132

    अनिल तत्थे सर 100 % टक्के right बोलले पण पंढरपूर पोट निवडणूक लक्षात घ्यावी आघाडी ने

    • @sachingokhale4938
      @sachingokhale4938 Před 3 lety +11

      खूप कंटाळून गेलेत राव जनता माहाविकास आघाडी ला पण त्यांना पाचवर्षं द्यावे करण जनतेला सुद्धा कळू दे बहुमताने दिलेलं सरकारच काम करू शकत किती भूक आहे त्यांची मनसोक्त पैसा लुटू दया हे सरकार जर पाचवर्षं टिकले तर महाराष्ट्राची सर्व गंगाजळी संपेल आणि दुसरा कोणता ही पक्ष सत्ता हातात घेणार नाही हे सत्य परिस्थिती आहे

    • @ishallllll
      @ishallllll Před 3 lety +8

      @@sachingokhale4938 lok nhi andh bhakt 😀

    • @suhas6565
      @suhas6565 Před 3 lety +5

      @@sachingokhale4938 lok nahi andbhkt kntalle ahet 😂

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 Před 3 lety +6

      @@sachingokhale4938 कमेंटसाठी
      भर,पगारी,बसलीत,पवारांची,गुलाम

    • @manishpatil7722
      @manishpatil7722 Před 3 lety +3

      @@suhas6565 पळ लाळ चाट्या

  • @nitingandhi3244
    @nitingandhi3244 Před 3 lety +276

    अनीलसरजी मी आपणास पहिल्यांदाच पाहतो व ऐकतो फार परखडमत व रोख-ठोक बोलतात .

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Před 3 lety +7

      Big Boss Marathi -2 nahi pahilat ka?

    • @prasannabhave6149
      @prasannabhave6149 Před 3 lety

      true

    • @remabarve
      @remabarve Před 3 lety +1

      बोलवा, पण जरा धड अवतारात बोलवा. हे अगदी बघवत नाही .

    • @sangitabathe2770
      @sangitabathe2770 Před 3 lety +4

      Bigg boss madhey hyanche khare colours baghitale.

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 Před 3 lety +1

      @@remabarve माणसातील,वैचारीक
      पातळी,बघायची,असते

  • @prakashhindlekar6525
    @prakashhindlekar6525 Před 3 lety +80

    संजय राऊत स्वतःला बाळासाहेब समजतात... त्यांना पहिले जमिनीवर आणा😀

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 Před 3 lety +1

      मराठी भैये आणि शेटजींची चाटूगिरी करणारे

    • @js-wv3cr
      @js-wv3cr Před 3 lety

      🍉🍉🍉😭😭😭😂😂

    • @rajeshkhakkar7570
      @rajeshkhakkar7570 Před 3 lety

      ते विश्वप्रवक्ते आहेत, आणि...........

    • @js-wv3cr
      @js-wv3cr Před 3 lety +1

      आणी टरबुजा सवताला मोदी समजतो त्या वेसन घाला 😭😂🍉

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 Před 3 lety +185

    बंगाल मध्ये कुठे हरले जीथे शुन्य टक्के मतदान होते पण आता 80 लोकं निवडून आले आहेत म्हणजे बीजेपी हरली नाही पण पुढे गेली

    • @abhijeetdhore2479
      @abhijeetdhore2479 Před 3 lety +9

      अबकी बार दोसो पार कोण bjp ka didi o didi 😭😭😭😭

    • @suryakantpatil431
      @suryakantpatil431 Před 3 lety +5

      Yeshwant Sinha na suddha he Kalat Nahi .3 jaganvarun 80 Jaga milvalya.Tyan na BJP madhe konihi vicharat Nahi mhanun narajine sodli.

    • @abhijeetdhore2479
      @abhijeetdhore2479 Před 3 lety +1

      czcams.com/video/FiXNGiOROzk/video.html

    • @vbh4315
      @vbh4315 Před 3 lety +5

      Barobar. Bjpchya seat vadhnar.

    • @mahadevnaik5446
      @mahadevnaik5446 Před 3 lety +2

      yat vaad naahi

  • @laxmansonwane7259
    @laxmansonwane7259 Před 3 lety +113

    Bjp ने थोडा जोर लावला की महाराष्ट्र मध्ये एकहाती सत्ता आणू शकतात....त्यांचा स्पेस वाढत आहे...
    याऊलट राष्ट्रवादी...सेना यांचा स्पेस 50-60आमदार एवढाच आहे...😆😆

    • @abhijeetdhore2479
      @abhijeetdhore2479 Před 3 lety +8

      म्हणून 106 सध्या बेकार आहेत आणि पुढे साडे तीन वर्ष सुद्धा राहतील

    • @santoshwadekar3768
      @santoshwadekar3768 Před 3 lety +3

      Saaheb sataa gelyaa pasun bjp madhle bharstle aahet.jyaa sit aahet tyaa tikavta aalya mhanje zhala.

    • @shanshyamwagdare1803
      @shanshyamwagdare1803 Před 3 lety

      एकदम कडक बोलने सत्य आहे हे सरकार पानावर च

  • @eknathshinde8784
    @eknathshinde8784 Před 3 lety +84

    काय स्पष्ट आणि परखड बोलता राव. बोलायला सुध्दा रग लागते. एकच नंबर. जबरदस्त

  • @dilipbhoslesakadikar8671
    @dilipbhoslesakadikar8671 Před 3 lety +21

    थत्ते सर बरेच पत्ते उघडलेत आणि ते खरं पण आहे आज शिवसैनिकांच्या मनात असेच काहीसे आहे की आमचे सरकार बीजेपी नाही पण बहुतेक पवारच पाडतील

  • @nprakashan5686
    @nprakashan5686 Před 3 lety +112

    श्री.अनिल थत्ते यांचे कोणाचीही भीड-भाड न ठेवता रोख ठोक बोलणे म्हणजे अस्सल पत्रकाराचे लक्षण आहे. आपण मानला बुवा त्यांना. 👌🌹☝️🙏🏻🌺 👍

  • @SanatanAngel
    @SanatanAngel Před 3 lety +13

    Signature sentence - शरद पवार हे एखाद्याला निवडून आणू शकत नाहीत पण पाडू शकतात
    याच negative politics मुळे कायमच भावी पंतप्रधान म्हणून राहणार.

  • @rajeshwarchakrawar9864
    @rajeshwarchakrawar9864 Před 3 lety +33

    ममताना पण प.बंगालच्या बाहेर कोण कीती ओळखणार?
    शरद पवारच राजकारण त्यांच कारकीर्दित ते कोणाच (दुसर्‍या पक्षाच)भले केले.
    आता पर्यंत महाराष्र्टात शेकाप/जनसुराज्य/राजु शेटी इ.ऊदा.आपल्या समोर आहै.

    • @suchitra5581
      @suchitra5581 Před 3 lety +2

      Tarihi lokanche dole ughdt nahit🙄🤣

  • @laxmansonwane7259
    @laxmansonwane7259 Před 3 lety +253

    मोटाभाई... बंगालचा कडता महाराष्ट्रात काढणार म्हणा की,.....पंढरपुर पासुन कर्रेक्ट कार्यक्रम सुरु झाला .🤨😆🙏

    • @bhageshtrivedi6380
      @bhageshtrivedi6380 Před 3 lety +12

      Motabhai la vikun chane khanare shiv sena chi sanjay Raut aahe....
      Yen ken pramanen satta havi hoti.. beimani karun ti getali ch...shiv sene chi sanjay ni vat lavali.

    • @tsc2708
      @tsc2708 Před 3 lety +3

      @@bhageshtrivedi6380 Sharad pawarach sarkar padnar ase te Thatte ch mhantat. Kharech ahe

    • @sk.sudarshan
      @sk.sudarshan Před 3 lety +13

      एक ब्राह्मण कधी दुसऱ्याच्या ब्राह्मणाच्या विरोधात बोलत नाही

    • @NIPER_AHMEDABAD_2023
      @NIPER_AHMEDABAD_2023 Před 3 lety

      @@sk.sudarshan as kahi nahi ye....

    • @rajeshsalunke3081
      @rajeshsalunke3081 Před 3 lety

      कोरोना दोघांनाही म्हणजे रंगा बिल्ला ला गाडून टाकणार

  • @sanjayparanjape9084
    @sanjayparanjape9084 Před 3 lety +98

    अनील थत्ते यांना बोलवत जा मधुन मधुन... अभ्यास आहे आणि आतली बरीचशी माहिती आहे

  • @lordbramha2745
    @lordbramha2745 Před 3 lety +59

    अनिल सर चे आज विश्लेषण ऐकले पहिल्यादा. विचार हे अचूक वाटले आणि अनुभवी. जसे भाऊ तोरसेकर सारखे 👌👌👌

    • @sachindavange2763
      @sachindavange2763 Před 3 lety +1

      बिजेपी प्रवक्त्याने परखड भाष्य केले आहे

    • @lordbramha2745
      @lordbramha2745 Před 3 lety

      @@sachindavange2763 हो ना बोलघेवडे त्यावर कंमेंट करतात 🤭🤭🤭

    • @ramdaswavikar4533
      @ramdaswavikar4533 Před 3 lety

      अनिल मी तुम्हाला प्रथम पाहतो तर तुमची चॅनलवर मुंमुलाखतीसाठी येत जा

  • @vilasmahindrakar8854
    @vilasmahindrakar8854 Před 3 lety +146

    अनिल साहेब, 10 मिनिटात काय इज्जत काढली राव मानलं तुम्हला !!!!!! Great !!!

  • @namdeosawant1910
    @namdeosawant1910 Před 3 lety +20

    बरोबर आहे कारण त्यांना पंढरपूरची जागा जिंकता आली नाहीं त्रिकुड असूनसुद्धा. आगे आगे देखो होता है क्या. जनता हया लोकांना त्रासली आहे. कोरोनाने माणसे मरता अहेत कोण लक्ष देणार. तुमच बरोबर आहे.

  • @ultimatum97
    @ultimatum97 Před 3 lety +24

    गुडूप अंधारात सगळे एकत्र बसलेले असताना कोणीतरी पदल्या सारखी परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची. वास आणि आवाज तर आला पण कोण पादला ते कोणीच बोलत नाही. 😂😂

  • @shamsoman3554
    @shamsoman3554 Před 3 lety +139

    सर एकदा रविंद्र आंबेकर, हेमंत देसाई, निखिल वागळे आणि भाऊ तोरसेकर यांना चर्चा करण्यासाठी एकत्र बोलावता आलं तर मजा येईल. थत्ते साहेबांना पण बोलवा

    • @sunilnande9594
      @sunilnande9594 Před 3 lety +3

      खुप छान कल्पना राजकारण लोकांना कळेल

    • @dnyaneshwarbalu3660
      @dnyaneshwarbalu3660 Před 3 lety +41

      निखिल वागळे व हेमंत देसाई नको हे हिंदू विरोघी भामटे आहेत

    • @diliparbooj1831
      @diliparbooj1831 Před 3 lety +3

      हे तर फार भारी होईल

    • @ap2149
      @ap2149 Před 3 lety +30

      निखिल वागळे पैसे घेऊन काहीही करतो अश्या भडव्याला काय महत्व द्यायचे??

    • @sswadgaonkar2209
      @sswadgaonkar2209 Před 3 lety +13

      @@dnyaneshwarbalu3660 येऊ द्या की राव, चर्चेत ते दोघे नागडे होतील!

  • @user-dk6sd5wr1p
    @user-dk6sd5wr1p Před 3 lety +108

    उताविळा नवरा गुढग्याला बाशिंग. सामना काँग्रेसचे मुखपत्र बनले आहे. महाभकास आघाडी योग्य वेळी आपोआप गडगडनार फक्त लोक या सरकारवर नाराज होण्याची वाट पाहत होते आता पंढरपुर ने ते सिद्ध केलय.

    • @tsc2708
      @tsc2708 Před 3 lety +6

      Ho khare ahe

    • @yallappashivmate2443
      @yallappashivmate2443 Před 3 lety +3

      @Sadashiv Girawle: अगदी खरी गोष्ट 👌म्हणून तर देवेंद्रजी हा खेळ बघत स्वस्थ बसले आहेत. 'महाविनाश आघाडी'चा राजकीय खेळ खंडोबा अगदी बिनबोभाट चालला होता! 'तेरी भी चुप, मेरी भी चुप'🤫 करता करता अवघ्या महाराष्ट्रात बोभाटा झालाच. आता हे 'तिघाडी' सरकार शेवटची घटका मोजत आहे....स्वतःच्या कर्माने गडगडणार आहे !

  • @sandeepjoshi5119
    @sandeepjoshi5119 Před 3 lety +54

    अनील साहेब, मी आपला गगनभेदी पासून चा चाहता. आज आपली मुलाखत पाहून गगनभेदीची आठवण आली. असेच येत रहा.

  • @user-uf3sb8pl2x
    @user-uf3sb8pl2x Před 3 lety +65

    अनिल जी तुमचा एक शब्द खूप आवडला.
    तो शब्द मूर्खपणाचा बाजार.

  • @WriterPandurangSontakke
    @WriterPandurangSontakke Před 3 lety +135

    भाजपा ने वसुली वाल्या सोबत मांडवली करून सरकार स्थापन करून जनतेचा विश्वासघात करू नये. त्यापेक्षा राष्ट्रपती राजवट लागू करून नंतर स्वतंत्र निवडणुक घ्यावी हे फायद्याचे ठरेल.

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Před 3 lety +14

    अनील. सर धन्यवाद. योग्यपणे मत स्पष्टपणें. कथन वश्लेषण. आहे

  • @SK-xo4hy
    @SK-xo4hy Před 3 lety +95

    ४० , ५० फार तर फार ६० एवढीच औकात 3 प्रादेशिक कौटुबिंक पार्ट्याची

    • @pravinotawanekar8463
      @pravinotawanekar8463 Před 3 lety +3

      Bjp aukat kai to disali ekikade karykartyanchi kami nahi mhanayache ani dusrya pakshatil manase phodayachi 105 madhye pure bjp wale kiti champarani tar ghar sodun punyat palali.

    • @akola1992
      @akola1992 Před 3 lety +10

      @@pravinotawanekar8463 पंढरपूर पॅटर्न नक्की उपयोगी पडेल आता ,
      बसा तिघाडी करत !!

    • @122ranjeet
      @122ranjeet Před 3 lety

      पण तेवढे कमी होतात ना. भाजप पूर्ण येत नाही..

    • @122ranjeet
      @122ranjeet Před 3 lety

      @@akola1992 पंढरपूर म्हणजे अख्खा महाराष्ट्र नव्हे. पोट निवडणूक निकाल खूप वेळा वेगळे लागतात कारण स्थानिक पातळीवर राजकारण वेगळे असते.

    • @user-shivsainik
      @user-shivsainik Před 3 lety +2

      बरोबर बोललात. लग्न कोणाचं. पोरे कोणाची आणि नाचतात कोण

  • @ashoktarale1579
    @ashoktarale1579 Před 3 lety +26

    देव मासा व सिंह ही गोष्ट लागू पडते

  • @vinaydeshmukh5500
    @vinaydeshmukh5500 Před 3 lety +99

    अनील भाई दी ग्रेट ,, आता गायब होऊ नका we need your expertee

    • @tsc2708
      @tsc2708 Před 3 lety +3

      Ho

    • @deep.kuls1986
      @deep.kuls1986 Před 3 lety +9

      खरंच इथले कोणीच गायब होऊ नका, आता आपलेच दिवस चालू आहेत,पंढरपूर ही चाहूल आहे..

  • @girishdhirde6369
    @girishdhirde6369 Před 3 lety +22

    अनिल थत्ते यांची परखड मते आवडली, त्यांचा राजकारणावरचा अभ्यासही चांगला आहे.त्यांना आपल्या चॅनेलवर वारंवार बोलवावे ही विनंती

  • @dileepbarshikar8323
    @dileepbarshikar8323 Před 3 lety +30

    अनिलला अधूनमधून बोलवत चला, चानेलवर.

  • @ssarang4141
    @ssarang4141 Před 3 lety +20

    😂😂😂😂अनिल थत्ते...फार फार वर्षांपूर्वी... हीच ती व्यक्ती ज्याला ठाण्यातील बायकांनी तुडवले....कारण होते याचा एक लेख " बलात्कार कसा करावा"....

  • @sambhajipatil5070
    @sambhajipatil5070 Před 3 lety +34

    तुमचे म्हणणे एकदम खरे आहे थत्ते साहेब

  • @devendramehta9938
    @devendramehta9938 Před 3 lety +48

    बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना हे समजू शकतो,पण इथे बेगानी शादी में 'अब्दुल्ले'
    दिवाने आहेत.

  • @arunkadam185
    @arunkadam185 Před 3 lety +10

    गगन भेदी या पेपरची आठवण आली खरोखर पत्रकारिता निर्भीड च असायला पाहिजे यालाच पत्रकारिता म्हणतात

  • @deepakpawar7670
    @deepakpawar7670 Před 3 lety +67

    हे निट ऐका उध्दव ठाकरे जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते तुम्ही कधीच करू शकत नाही

    • @sureshmahadik8466
      @sureshmahadik8466 Před 3 lety +6

      अगदी बरोबर.

    • @PankajKumar-ur2ff
      @PankajKumar-ur2ff Před 3 lety +2

      Tumcha modi aala hota chatyla aala hota beta camera tari new ghe dp pehle changed kar

  • @satyadekho5784
    @satyadekho5784 Před 3 lety +17

    शिवाजी पार्कला इंद्रधनुष्य लावलेली गाडी दिसायची तुमची.

  • @rajgopalkakhandaki7014
    @rajgopalkakhandaki7014 Před 3 lety +59

    थत्ते साहेब. तुम्हाला पहिल्यांदाच पाहिलं.. सनसनाटी बोलताय राव.. साष्टांग नमस्कार घातला.. खूप छान वाटले 🙏🙏🙏

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 Před 3 lety +8

      अरे,तयाचया,हातात,सवॉचया,कुडलया,आहेत

    • @subhashvishey
      @subhashvishey Před 3 lety +7

      होय...बर्‍याच वर्षानी पाहिलं साहेबाना.....

  • @sudhirpatil8325
    @sudhirpatil8325 Před 3 lety +59

    गगनभेदी,आनील,थते,आपण,कुठे,होतात,आज,आपली,गरज,आहे

  • @mangalapatil4391
    @mangalapatil4391 Před 3 lety +54

    अनीलजी छान बोलत होता.मी तुम्हा २ बिग बॉस मध्ये पाहिले आहे.शरद पवारांची छान जीरवली.असेच परखड बोलणारे पाहिजेत.धन्यवाद.

  • @sujitmore7179
    @sujitmore7179 Před 3 lety +71

    सोमेशसाहेब प्रथम आपणास शुभेच्छा..
    साहेब आपण विश्लेषण तर अप्रतिम आणि अभ्यासू आहेच,परंतु सर्वात महत्त्वाचे ,आपण बेधडक आणि सत्य बोलता याला सलाम आहे.हे असेच चालू राहाण्यासाठी आपले आरोग्य असेच चांगले राहो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.

  • @jayantkumarsv
    @jayantkumarsv Před 3 lety +26

    मस्त , परखड मत व्यक्त केले... हें महा विकास वगैरे आता बास झालं. महाराष्ट्राला चांगल्या नेतृत्वाची गरज आहे....

  • @shankarnerlekar2200
    @shankarnerlekar2200 Před 3 lety +75

    मा.अनिल थत्ते ,
    साहेब खुप-खुप सारे अभिनंदन.खुप दिवसांनी आपल्याला एकण्यचा योग आला. 🌷🙏🌷

  • @MrRaosaiba
    @MrRaosaiba Před 3 lety +14

    Vande Mataram

  • @AbdulNarayanDsoza
    @AbdulNarayanDsoza Před 3 lety +71

    Rahul Gandhi Congress sampavtoy ani ithe Uddhav Thackeray Shivsena sampavtayt asa mhanaycha ka ?

  • @sanjuchechare3197
    @sanjuchechare3197 Před 3 lety +21

    थत्ते हि आगामी कार्यक्रमाची मिडीया ट्रायल समजायची का?

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 Před 3 lety +59

    अनिल थत्ते साहेबांचा बहिर्जी नाईक आवडला. पण एकंदरीतच विषारी प्राण्यांची समविचारी दोस्ती झाली तरी एकमेकांच्या विषामुळे हैराण झाले तरी उघड कबूल करत नाहीत, म्हणूनच हा विडिओ महत्त्वाचा. मराठी पत्रकारितेला भाऊ तोरसेकरांनी जे बाळकडू हल्ली हल्ली पाजलंय, त्याचा हा छान प्रभाव... धन्यवाद.

    • @lokeshmahajan6662
      @lokeshmahajan6662 Před 3 lety

      @@ssarang4141 aaee it cell chya kutrya........sarvikade ekch comment karun.....ghan pasravu nako...

    • @ssarang4141
      @ssarang4141 Před 3 lety +2

      @@lokeshmahajan6662 अनिलच्या लाडक्या.. किती पाय चाटशिल.. अनीलचा इतिहास बघ आणि मग बोल...

  • @narayanibhati7790
    @narayanibhati7790 Před 3 lety +42

    केंद्र सरकार ने सावधान होने की जरूरत है अन्यथा महाराष्ट्र का पश्चिम बंगाल और मुंबई का कश्मीर होने की संभावना है.

  • @ranjanapatil8725
    @ranjanapatil8725 Před 3 lety +55

    देव करो अन् तुमचे भाकित सत्य ठरो!

  • @satyawandesai2004
    @satyawandesai2004 Před 3 lety +95

    आपलं ठेवायचं झाकुन दुसऱ्या चे पहावे वाकुन अशी परिस्थीती आहे भकास आघाडिची

  • @ngp5970
    @ngp5970 Před 3 lety +28

    श र द प वार हांच्य व य जितक आह तेवाड्र आमदार नीव ढू न आनु शकत नहीं

    • @suhas6565
      @suhas6565 Před 3 lety +1

      Tevdhe aamdar nsun satta sthapan keli 😂

    • @ChetanD-iw5um
      @ChetanD-iw5um Před 3 lety +3

      @@suhas6565 chutiya banvun kahi pan hot ani jar chutiya banval lokana fasavan he jar tula yogya vatat asel tar auranjeb mughal British vijay malya nirav modi yana pan aadarsh mana. Karan tyani pan lokanchi icha nastana satta stapan keli hoti

  • @kailasgavhane303
    @kailasgavhane303 Před 3 lety +15

    फारच महत्त्वाचे विवेचन बर्‍याच लोकांना पडलेला प्रश्न आहे चांगल पोलखोँल

  • @sunilningawale4818
    @sunilningawale4818 Před 3 lety +4

    अहो थत्ते साहेब फडणवीस, चंद्रकांत पाटील, राम कदम, प्रवीण दरेकर हे काय bjp ला विजय मिळवून देतील आणि bjp मध्ये पण कितीतरी नाराज आहेत ते पण सांगा ना की तुमचे मित्र कॉमन मित्र फक्त शिवसेना नेत्याच्या आजूबाजूला आहेत, आज पंकजाताई bjp मध्ये खुश आहेत का?

  • @hatwar123
    @hatwar123 Před 3 lety +14

    Khup sahi interview

  • @JK.Scotland
    @JK.Scotland Před 3 lety +12

    Wow! best interview hoti,ajun pahije hoti ho, time kasa gel kalyach nahi. Thanks from Scotland!!!

  • @diliparbooj1831
    @diliparbooj1831 Před 3 lety +9

    अनिल जी .. रोक ठोक पेक्षाही रोक ठोक विवेचन

  • @dineshsonawane6261
    @dineshsonawane6261 Před 3 lety +21

    BANGAL LA MAMTA NE PAHILE PASUN KANGAL KELE AAHE...TITHE JAUN BGA 10 YEARS FKT HINDU,, MUSALMAN BOLUN GHALWALE PN BANGAL MHADHE KAHI CHA VIKAS KELA NAHI....AAJ BANGAL CHE LOK BAHER CHY STATE MHADHE JOB SATHI JAT AAHET.....

  • @rajanjadhav463
    @rajanjadhav463 Před 3 lety +45

    बंगाल चे लोक कसे काय अशा मेंटल वाघीणीला निवडुन आणतात?

    • @SangitaKasar-qf2rt
      @SangitaKasar-qf2rt Před 3 lety +11

      ममता बॅनर्जी चे गुंडे निशपाप लोकांना मारतात ही ममता बॅनर्जी तोंड उघडत नाही गुंडागर्दी करून बंगाल मध्ये निवडुंन आलेली आहे जे लोक तिला झाशीची राणी म्हणता झाशीची राणी लक्ष्मीबाई देशा साठी लढली ममता बॅनर्जी स्वार्था साठी लढली

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 Před 3 lety +4

      पिसाळलेलि ---------

    • @golupolu6803
      @golupolu6803 Před 3 lety +1

      May be Murkha pana ky asto hyach example set karych hota tyana😒

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 Před 3 lety +9

      ममता बानोला बहुमत देण्यासाठी
      हरे टिड्डे ( हिरवे टोळ ) चे मोठे योगदान आहे .

    • @prakashvichare4244
      @prakashvichare4244 Před 3 lety +4

      महाराष्ट्रात निवडणुक पूर्व झालेल्या सेना भाजपा युति शिवाय कोणत्याही विचारधारेला मतदारांनी स्विकारलेलं नाही. सद्या या तिन्ही पक्षांनी केलेली आघाडी ही नसुन सत्ता संपादना साठी मतदारांच्या Mandate ला डावलुन तिघांच्या स्वस्वार्थाठी केलेला एक अलिखित व अघोषित विश्वासघात आहे.

  • @swapnilmukadam2781
    @swapnilmukadam2781 Před 3 lety +14

    अकेला देवेंद्र सबपे भारी है

    • @ssarang4141
      @ssarang4141 Před 3 lety

      किती किलो झाला 😂😂😂

  • @anantrajan2156
    @anantrajan2156 Před 3 lety +9

    खूप दिवसांनी अनिल थत्ते ना ऐकले. चांगले बोलले.नियमितपणे त्यांना बोलायला सांगा.

  • @sanjayramchandrakeluskar4442

    व्वा उत्तम प्रयोग. गाढवाना बोलून लिहून कळत नाही मग उकिरडे दाखवून सणसणीत शिकवलं. आणि दुसऱ्यान पण तेच करून आपल झाकून ठेवलेल दाखवून उरली सुरली मातीत मिळवली.

  • @ranjanavichare8332
    @ranjanavichare8332 Před 3 lety +14

    Anil saheb pahilyandach tumhala aiklai phar parkhad vichar aahet aaple🙏🙏🙏.

  • @prasadhoshing7753
    @prasadhoshing7753 Před 3 lety +16

    खूप छान एपिसोड आहे कोलगे साहेब great 👌🏻👌🏻👌🏻

  • @dushyantpande4348
    @dushyantpande4348 Před 3 lety +34

    अनिल थत्ते यांची बोलण्याची पद्धत वेगळी आणि विनोदी आहे पण सडेतोड आहे. 🙏🏻
    पंढरपूर मंगळवेढा हरल्यानंतर महा भकास आघाडी चा संपूर्ण महाराष्ट्रात असेच रिझल्ट बघायला मिळेल अशी विठ्ठला चरणी प्रार्थना करतो. (चुकीला चुकीचं आणि खऱ्या ला खर बोलणं हा माझा उद्देश)
    #जय श्री. राम 🙏🏻🇮🇳🙏🏻
    #जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏻🇮🇳🙏🏻

    • @suchitra5581
      @suchitra5581 Před 3 lety

      Agdi barobr
      hech lokana kalayla hav changal ani vaeet yatla frk kalayala hava
      Yanchi swthachi satta adchint ahe ani mamtala shubhecha detayet kiti murkh ahet he lok

  • @ajinkyapatiltech6590
    @ajinkyapatiltech6590 Před 3 lety +5

    भारी आहे बाबा सगळं हे...
    पण महाराष्ट्र चं नुकसान होत रावं... असो
    पण अतिशय तिखट व स्फोटक विश्लेषण
    🙏🏼

  • @dineshsonawane6261
    @dineshsonawane6261 Před 3 lety +9

    BANGAL 3 + 74 = 77 ARE BANGAL CHY HINDU JANATA LA SALUTE KARA AAJ BANGAL MHADHE HINDU JANATA LA ETKA TRASS HOUN PN 3 CHE 77 ETKE AAMDAR BJP LA DILE....SALUTE BANGAL CHY HINDU JANATA LA...🙏 ELECTION CHY AADHI SANJAY RAUT SWATA MEDIA LA BOLA BJP CHE AATA 3 MLA AAHET....AJUN 80 MLA JARI ZALE TARI BJP CHA VIJAY SAMZA....SANJAY RAUT NE MEDIA LA DILELI STATEMENT CHEK KARA....👍🙏

  • @pramilapatil8368
    @pramilapatil8368 Před 3 lety +12

    पोलीसांशी मैत्री किती महागात पडते हे सांगा त्यांना

  • @chandrakalav4118
    @chandrakalav4118 Před 3 lety +6

    Mr,Anil thatte ,good vishleshan,ayekun maza aali 👍

  • @narayanibhati7790
    @narayanibhati7790 Před 3 lety +5

    देवेंद्र फडणवीस और अजीत पवार की संयुक्त सरकार बेहतर थी शरद पवार के प्रयासों से ठाकरे मुख्यमंत्री बने और महाराष्ट्र का गौड़ बंगाल हो गया.मुख्यमंत्री कोई भी हो अजीत पवार उपमुख्यमंत्री ही रहे पर मूकदर्शक बने रहे.

  • @satishmarathe7662
    @satishmarathe7662 Před 3 lety +6

    Very good observation

  • @sanjayshinde9677
    @sanjayshinde9677 Před 3 lety +6

    फारच छान गुपित सांगितलत जनतेला.

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes Před 3 lety +50

    शरद पवार म्हणजे काय तीन जिल्ह्यातील पक्ष ...
    रंगीत केसांना थोडं चांगले करा तुम्ही बोलता चांगले पण रंगीबेरंगी केसांमुळे लोक जोकर समजतात

    • @prabhakarsalunkhe942
      @prabhakarsalunkhe942 Před 3 lety +5

      महाराष्ट्र सरकार पाडण्या साठी दुसर्या कोणाची गरच नाही. हे सरकार अंतर्गत विरोधाने पडेल. तेव्हा दोष कोणाला देणार अहात.

    • @user-pj8ku5bp8b
      @user-pj8ku5bp8b Před 3 lety +6

      काय भुललासी वरलिया रंगा? त्यांचा अभ्यास बघा. रंगरुप ही दुय्यम बाब आहे. आणि इतक्या मोठ्या माणसावर आपण अशा शब्दांत भाष्य न करणंच योग्य...

    • @vaibhavecobar4246
      @vaibhavecobar4246 Před 3 lety +2

      🤣🤣🤣

    • @ssarang4141
      @ssarang4141 Před 3 lety +3

      अनिल थत्ते...फार फार वर्षांपूर्वी... हीच ती व्यक्ती ज्याला ठाण्यातील बायकांनी तुडवले....कारण होते याचा एक लेख " बलात्कार कसा करावा"....

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 Před 3 lety +1

      @@ssarang4141 फार,फार,वषॉपुवीँ
      ठाकरे,साहेब,पण,तीस,पैशाचे,मामीँक
      अंक,वीकत,होते

  • @bhaktrajkhadke4225
    @bhaktrajkhadke4225 Před 3 lety +5

    माहाराष्ट्र ची जनता युती सरकार ला स्वीकारणार नाहीत असे वाटते

  • @sameerarunphaltankar954
    @sameerarunphaltankar954 Před 3 lety +3

    ek no. video 💣💣💣💣 kiti khare deva mahit pan maja आली lai bhari

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 Před 3 lety +4

    नमस्कार अनिल थत्ते हे Thank you MrGlad वाले का? मस्तच अभिनंदन

    • @sanjivbarve
      @sanjivbarve Před 3 lety +1

      ते अनिल बर्वे. पण मला वाटत कि हे पुर्वीचे नामवंत समाजवादी विचारवंत यदुनाथ थत्ते ह्यांचे सुपुत्र आहेत.

  • @vijaymestry8320
    @vijaymestry8320 Před 3 lety +27

    खरं तर मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली पाहिजे होती

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 Před 3 lety

      कशाला? ठाण्यत कोवीडचे मृत पेशंट बेदरकारपणे बदलले ते आख्या महारष्ट्राच करायच का? आम्हाला प.महाराष्ट्राची घाण नकोच आहे CM चेअरवर ..जेवढी माती खायला घातलीत तीच अजून तोंडात आहे मतदारांच्या !! युतीच्या मतदारांना फरपटत नेलत न? म्हणून हे जे तिरडी सरकार आहे ना यापैकी एकाही पक्षाची सावली सुद्धा नको...ठाकरे /पवार/ पाटील /चव्हाण ही आडनावच नकोत,,आम्हाला फडणवीसच हवा सीएम म्हणून!! एकावेळी 5 महत्वाची खाती रीतसर कुठेही घपला न करता प्रामाणिकपणे सांभाळणारा.... टॕलेंटड माणूस ब्राह्मण आसला,तरीही चालल.... पण ह्या आवलादी नकोतच.!!...मतं दिली तरीही भाजपचे कुत्रे/ अंध.,,अंड भक्त ..भक्तीण टरबूजा फसणवीस.,,आशी नव ठेवलेले हे ऊकीरडे फूंकणारे नकौतच ..एकमेकांना मत देऊन येणारेत म्हणे?? आता अंध भक्तांची कडक पारखी नजर बघाच मतदान कस करते ते...आकड्यांचा खेळ खेळायला फुरसत पण देणार नाही....कायमच फैसबुकातच बसा .मग जेलात नईटलाईफ खेळत....नशीब समजा दौरे केलेत पण विमानाचे पंख/शेपूट तुटली नाही.,,फडणवीसला 2 वेळ मारायाचा प्रयत्न केला तरीही चोख राज्य चालवलच !! त्याच्याबायकोलाही बोललात ? साल्यांनो, ती स्वतःबँकर असून 1 पैशाचा पण घपला केला नाही तरी तीच्या फौटीला चपलेने मारलीत.,मग भाड्या संजा राऊतची बायडी तर टीचर आहे न? बिनपगारी आहे का? 55 लाख तुला सुनील राऊत PMC Bnk घोटाळ्याचे देतो तू 10 वर्ष स्वतंच्या बँकेत टाकतेस निरलज्ज बाई ..आपले पैसेअसूनही मीळत नाहीत म्हणून आत्महत्या करणरा खातेदार ...?मग सैनीकातली धमक कुठे गेली? डायरेक्ट वर्षा रऊतलाच जूतीने का हाणला का नाही ?? तुम्हालापण मिळाली का खिरापत ??
      तुम्ही काय मोदीला बोल लावता? आयला तुम्हाला मोदीने सांगीतल सीएम बन आस?? राज्य चालवताच येत नाय तर बसलासच कशाला ? ती खुर्ची काय मतोश्रीमधली आहे,वाटल ?,सेनेची ही घाण नकोच... गद्दार साले मतं घैऊनही शीव्या हाणल्या न ..जा आता भाडमधे कायमचे कळल?

  • @nikhilthawkar6979
    @nikhilthawkar6979 Před 3 lety +3

    Great Analysis sir

  • @suryakantangre8342
    @suryakantangre8342 Před 3 lety +2

    Very good explanation got fresh after listening
    Too much funny and realistic
    Thank

  • @yugantbainwad_17
    @yugantbainwad_17 Před 3 lety +21

    Good point sir!
    Funny examples but true.

  • @milansopariwala1350
    @milansopariwala1350 Před 3 lety +9

    Jun/jul the end.

  • @fasterfene9849
    @fasterfene9849 Před 3 lety +7

    पूर्ण मुलाखत का नाही ...जरा मजा यायला लागल्यावर बंद केली मुलाखत 😡😡

  • @sureshshahapurkar5989
    @sureshshahapurkar5989 Před 3 lety +10

    Well illuciated

  • @ramakantchippa2829
    @ramakantchippa2829 Před 3 lety +1

    धन्यवाद, स्पष्ट शब्दात आणि परखड, निर्भीडपणे मांडलात

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 Před 3 lety +5

    Masttch wau. manal buwa.👍

  • @mukundgandhi7313
    @mukundgandhi7313 Před 3 lety +27

    जे चाललय ते ठीक आहे, नाही तर भीक नको पण कुत्रा आवर अशी महाराष्ट्राची अवस्था होऊ शकते.
    सध्याचा कोविड निसतरू दे पुढल्या वर्षी नव्याने पाहूया.

    • @sulbhakastur7194
      @sulbhakastur7194 Před 3 lety +2

      हो बरोबर आहे. अति घाई संकटात नेई

  • @maniklalborana8545
    @maniklalborana8545 Před 3 lety +16

    महारासट्रा जेवढे मुख्यमंतरि होऊनगेले त्यात ऐक नंबर मधे मा़ ़फडनविस साहेब ठरलेलेआहेत वंयवसथित अभ्यासु अवलोकनकरा सधंयाहि आघाडि सरकार सधंयाचे त््यानांच दबकतआहे

  • @nitink15
    @nitink15 Před 3 lety +47

    खंडणीविलासी त्या वसुलीभाई चे फोन घेत नाही हे फार म्हणजे फारच दयनीय आहे....

    • @devdattapandit357
      @devdattapandit357 Před 3 lety +4

      मुख्य उद्देश देशप्रेमाचा असेल तर लपवाछपवीचा प्रश्नच येत नाही... पण देशद्रोही हेतू असलेकी सतत कोणत्या ना कोणत्या उकिरड्यात तोंडं खुपसून ठेवावी लागतात.

    • @vaibhavkadam4457
      @vaibhavkadam4457 Před 3 lety +2

      😁😁😁

  • @moreshwardharane3997
    @moreshwardharane3997 Před 3 lety +5

    अभिनंदन सर(बरोबर आहे)हेसर्व 🐵🐵🐵🐒🐒🐒आहेत

  • @vinayaklalge3643
    @vinayaklalge3643 Před 3 lety +59

    बडा घर पोकळ वासे आजची महाराष्ट्रातील परस्थिती

  • @Rahul.714
    @Rahul.714 Před 3 lety +5

    घराची कळा अंगण सांगते. या पुढे मी सांगणार नाही कारण यापूडचे सगळे जनतेला माहीत आहे.

  • @jayprakashjagdale958
    @jayprakashjagdale958 Před 3 lety +1

    Great information sir

  • @rajvaidya5555
    @rajvaidya5555 Před 3 lety +4

    थत्ते साहेब एकदम भारी 👌👌👌

  • @ashokwakh5438
    @ashokwakh5438 Před 3 lety +26

    पुरोगामी बुद्धीमंत, पत्रकार, राजकीय विश्लेषक, राजकारणी व त्यांचे कार्यकर्ते आणि माध्यमांनी हा त्यांचा आरसा पाहिला तर ते घृणा, तिरस्कार, द्वेषाने वेडे होतील.

    • @ashokwakh5438
      @ashokwakh5438 Před 3 lety

      @@ssarang4141 फार फार वर्षांपूर्वी म्हणजे किती वर्षापूर्वी ? चारशे की, पाचशे वर्षांपूर्वी ?

    • @ashokwakh5438
      @ashokwakh5438 Před 3 lety

      @@ssarang4141 फार फार वर्षांपूर्वी हे शब्द वापरून तुम्ही भैंस बडी आहे हेच सांगत आहात.

    • @ashokwakh5438
      @ashokwakh5438 Před 3 lety

      @@ssarang4141 तुमच्या फार फार वर्षापूर्वी या शब्दाशी आमच्या अक्कलेचा कसा काय संबंध ? याचा अर्थ तुमची भैस खूप मोठी आहे. जी कोणत्याही गोष्टीचा संबंध कोणत्याही गोष्टीशी लावते.

    • @ssarang4141
      @ssarang4141 Před 3 lety +1

      @@ashokwakh5438 ज्याला विषयच कळत नाही.. त्याला सांगून काय उपयोग... असो.. अनिल थत्ते तुमचं भलं करो ....!!!

    • @ashokwakh5438
      @ashokwakh5438 Před 3 lety

      @@ssarang4141तुम्हा गांधभक्तांना म्हणजे मोदीजी, भाजपा, आरएसएसवर घृणा, द्वेष, तिरस्कार करणाऱ्यांना व पसरवणाऱ्यांना अनिल थतेंच्या तोंडातून निघालेले वास्तव आवडणार नाही. कारण तुम्हा लोकांच्या आयुष्यात मोदींजींची, भाजपाची, आरएसएसची घृणा, द्वेष, तिरस्कार करणे हे पंक्तीला पुजलेले आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत तुम्ही मोदीजी, भाजपा, आरएसएस बद्दल घृणा, द्वेष, तिरस्कार भेटला नाही की, त्याला तुम्ही सर्व गांधभक्त दोष देतात. हे सामान्य जनतेला कळले आहे.

  • @dilipgandhi9764
    @dilipgandhi9764 Před 3 lety

    अति उत्तम 🙏

  • @sadhanapawar6709
    @sadhanapawar6709 Před 3 lety +1

    एकदम जबरदस्त अभ्यास आणि विश्लेषण

  • @sanjuchechare3197
    @sanjuchechare3197 Před 3 lety +10

    ह्याला आतली सगळीच गुपितं माहिती आहे. हा नक्की आतल्या खोलीत राहत असावा.

    • @maheshvelkar6023
      @maheshvelkar6023 Před 3 lety

      अगदी बरोबर

    • @tsc2708
      @tsc2708 Před 3 lety

      Uddhav pawarchya gharatle sagle mahiti ahe anil Thatte na

    • @krishnakhot863
      @krishnakhot863 Před 3 lety +1

      ममता जिंकल्याचा जरा जास्तच मनावर घेतलाय यांनी. मोटाभाईला पुढचा टार्गेट पण दिला यांनी.

    • @balakadam3672
      @balakadam3672 Před 3 lety

      नका रे जळू

    • @tsc2708
      @tsc2708 Před 3 lety

      Ata uddhav chya gharat ajcha menu kay te pan sangtil Anil Thatte

  • @anilmutha7967
    @anilmutha7967 Před 3 lety +3

    Good afternoon sir tumchi live wait karat hoto

  • @avinashmeshram6882
    @avinashmeshram6882 Před 3 lety +1

    You are correct and to go forward without fear & openminded.

  • @tanujatalwalkar2768
    @tanujatalwalkar2768 Před 3 lety +1

    ग्रेट 👌

  • @madhutamhankar
    @madhutamhankar Před 3 lety +21

    काकाच्या वयाचा विचार तरी उधोजी ने करावयास हवा होता

  • @benjobplt
    @benjobplt Před 3 lety +7

    अनिलसरांच्या कपाळावर काय चिन्ह काढलेले आहे?

    • @mahadevpokale7307
      @mahadevpokale7307 Před 3 lety

      हा कोण आहे जोकर थोबाड रंगुन आलय

  • @vaibhavjagtap9287
    @vaibhavjagtap9287 Před 3 lety +2

    Great dicussion 👍👍

  • @vivekvivek9101
    @vivekvivek9101 Před 3 lety

    Wow...

  • @shrinivasanantjoshi9040
    @shrinivasanantjoshi9040 Před 3 lety +11

    अनिल थत्तेजी ,आपल विश्लेषण अचूक
    आहे.
    विशेषतः अमित शहा यांची कार्य
    शैली अचूक सांगितली.