मुंबईला केंद्रशासित करा ही मागणी नवी नाही पण मुंबई महाराष्ट्रातून वजा केली तर आपल्याकडे काय उरतं ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 12. 2022
  • #BolBhidu #Mumbai #Maharashtra
    मुंबईला केंद्रशासित करावं, मुंबई ही मराठी लोकांची नाही अशी मागणी सातत्याने येतच असते. आत्ता या गोष्टीचं राजकीय मुल्य व त्याचा शिवसेना सारख्या पक्षांना झालेला फायदा या देखील चर्चेचा विषय आहेच…पण मुळ मुद्दा आहे मुंबईशिवाय महाराष्ट्र काय आहे? मुंबईच महाराष्ट्राच्या विकासात योगदान काय आहे आणि महत्वाचं म्हणजे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडलच तर महाराष्ट्र किती मागे जावू शकतो, रितसर आकडेवारी घेवूनच आपणाला मुंबईच महाराष्ट्रासाठीचं महत्व समजून घ्यायला हवं
    There is a constant demand that Mumbai should be Union territory, Mumbai is not for Marathi people. Now the political value of this thing and its benefit to parties like Shiv Sena is also a topic of discussion... but the main point is what is Maharashtra without Mumbai? What is the contribution of Mumbai in the development of Maharashtra and what is important is that if Mumbai is separated from Maharashtra, how far Maharashtra can go backwards, we should understand the importance of Mumbai for Maharashtra only by taking proper statistics.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 737

  • @jayeshsonar5697
    @jayeshsonar5697 Před rokem +333

    आत्ताचे राजकारणी तेव्हा असते तर मुंबई महाराष्ट्राला कघिच मिळाली नसती. तेव्हाच्या हुतात्म्यांना नेहमीच हृदयात आणी डोक्यात ठेवले पाहिजे.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Před 6 měsíci +2

      खरं आहे.
      पण आज काही राजकीय नेत्यामुळे मुंबई मराठी माणूस च्या हातुन गेली.
      (हे मान्य करावे लागेल.)
      १९८८ला कपडा मिल बंद होउन मराठी कामगार नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
      आणि एका बाजूला लोंढे थांबवणार्यानिच परप्रांतीयांच्या बेकायदेशीर झोपडपट्टी ला पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिली?😮

    • @aniket0325
      @aniket0325 Před 5 měsíci

      अगदी खरं

    • @parasharampatil9255
      @parasharampatil9255 Před měsícem

      मुंबई महाराष्ट्र मध्ये परप्रांतीय उमेदवार देणाऱ्या पक्षाला मतदान नाही म्हणजेनाही #महाराष्ट्रातफक्तमराठी #महाराष्ट्रातफक्तमराठीउमेदवार#मुंबईमहाराष्ट्रातफक्तमराठी#परप्रांतीयउमेदवारदेणाऱ्यापक्षालामतदानाय

  • @omkardevlekar9673
    @omkardevlekar9673 Před rokem +225

    मुंबई ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाचीच आहे 🔥❤️
    जय महाराष्ट्र

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA Před rokem +24

      आपण 3 भाषांचे सूत्र बंद करून महाराष्ट्रात मराठी आणि इंग्रजीचे 2 भाषा धोरण स्वीकारले पाहिजे
      हिंदीच्या बळावर आपण आपली मातृभाषा आपली संस्कृती आणि विशेषत: मराठी अस्मितेचा अभिमान आणि महानता गमावत आहोत.
      आपले पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज
      उत्तर लोकांना त्यांची मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी येते
      दक्षिणेतील लोकांची मातृभाषा आणि इंग्रजीही एकच आहे
      आपण मराठीपेक्षा हिंदी का बोलतो?
      आपण इंग्रजी शिकले पाहिजे आणि हिंदी बोलणे बंद केले पाहिजे
      हिंदीच्या 3 भाषेच्या धोरणामुळे अपण मराठी माणुस चिरडलो आहोत. मागे पडलो आहोत
      एकतर आम्ही योग्य मराठी बोलत नाही, किंवा इंग्रजी किंवा हिंदी !!

    • @sushantkautkar7694
      @sushantkautkar7694 Před rokem +3

      Pan tithe t ata marathi manus navapurta rahila.

    • @manojlokhande5493
      @manojlokhande5493 Před rokem

      Hoy bhau koni todyach praytna jari kela tari tyach mundk udu havet

    • @user-is6cz7li9s
      @user-is6cz7li9s Před rokem +6

      @@MUMBAIKAR_ADITYA १००१% सहमत आहे भाऊ!
      गरीब राज्यांची भाषा (हिंदी) बोलल्याने आपले नुकसान होत आहे!

    • @shweta2299
      @shweta2299 Před rokem +2

      @@sushantkautkar7694Marathi mansane bussiness kanre grheche

  • @pacificviews2796
    @pacificviews2796 Před rokem +144

    Mumbai is & will always be capital of Maharashtra. Jai Maharashtra !

  • @indianmovies4212
    @indianmovies4212 Před rokem +94

    संपूर्ण जगाच लक्ष आपल्या मुंबईवर आहे. त्यासाठी मराठी माणसाने business केला पाहिजे. तरच ही मुंबई आपली मुंबई होऊ शकते.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Před rokem +1

      मराठी माणसाने business केला पाहिजे म्हणता पण मराठी माणूस business साठी लायसन्स काढायला सरकारी ऑफीस मध्ये गेला तर त्याला लायसन्स लवकर मिळत नाही. पण अमराठी लोकांना लायसन्स पटकन मिळते. कारण सरकारी ऑफिसामधील आपल्याच मराठी लाचखाऊ अधिकाऱ्यांच्या तोंडात पैसा कोंबायला मराठी माणसाकडे जास्त पैसे नसतात.

    • @GaneshPawar-my1bl
      @GaneshPawar-my1bl Před rokem

      खूपच छान माहिती दिली ताई
      अभिमान वाटतो मला माझ्या मुंबईचा.

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 Před rokem +370

    महाराष्ट्राच्या इतर भागातून मुंबईत मराठी लोकांनी जास्तीत जास्त येऊन स्थायिक व्हावे तरच मराठी टक्का टिकेल

    • @sushantkautkar7694
      @sushantkautkar7694 Před rokem +32

      Tyapekshya separate country banva

    • @coolcatool
      @coolcatool Před rokem +12

      Marathi mansaane business aani Finance industry banking aani tatsam industries madhe ghusawa , nahitar eka gharat 4 bhau aani mag baap ghar vikto aani 2 block badlapur la gheto Gujarati aani marwadi Mansala mumbaitla flat vikun.

    • @sushantkautkar7694
      @sushantkautkar7694 Před rokem +6

      @@coolcatool manun tar kashmiri, Nagaland,manipur ,mizorum want independence from India .

    • @jayshivray387
      @jayshivray387 Před rokem +1

      @@sushantkautkar7694 किती खालची मानसिकता.. आपले छत्रपति शिवाजी महाराज देश वाचवण्यासाठी लढले व तु देश तोडायच्या बाता करतो व जर महाराष्ट्र वेगळा झाला तर कंपनी नक्कीच महाराष्ट्रा बाहेर शिफ्ट होतील कारण आपला देश मोठे मार्केट आहे.आपलआ देश बाहेरुन येणाऱ्या वस्तुवर खुप टैक्स लावतो त्यामुळे कंपनी भारतात येतात.टाटा, अंबानी, बीरला, अडानी सर्व महाराष्ट्रतुन बाहेर नेतील व शेजारच्या राज्यात जायला विजा लागेल व तुम्हाला वाटत असेल आपल्याकडे समुद्र किनारा आहे export साठी तर तसा व त्यापेक्षा मोठा समुद्र किनारा श्रीलंका कडे आहे.. व मला भारतीय असल्याचा गर्व नाही तर माज आहे.जय शिवराय 🚩🚩 जय हिंद🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @sushantkautkar7694
      @sushantkautkar7694 Před rokem +1

      @@jayshivray387 tumhi sambhaji bhide che fan ahat ka???

  • @omkarmamshetti5122
    @omkarmamshetti5122 Před rokem +36

    मुंबई ही फक्त मराठी माणसांची आहे आणि राहणार 🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @sachindhumale481
    @sachindhumale481 Před rokem +62

    मुंबई हे महाराष्ट्राचे हृदय आहे. हृदयाला शरीरापासून वगळे करता येईल का ? केवळ अशक्य! मुंबई जर वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर १०५ ऐवजी १००५ हुतात्मे होतील. मुंबई फक्त आणि फक्त महाराष्ट्राचीच. आणि महाराष्ट्र हा एक वेगळा देश!

    • @sushantkautkar7694
      @sushantkautkar7694 Před rokem +6

      Ho agdi barobar maharastra should be separate country 👍👍

    • @rushi12480
      @rushi12480 Před rokem +1

      Hradyashi sahmat parantu Maharastra ha vegla desh nko Maza Bharat Mahan

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA Před rokem +7

      आपण 3 भाषांचे सूत्र बंद करून महाराष्ट्रात मराठी आणि इंग्रजीचे 2 भाषा धोरण स्वीकारले पाहिजे
      हिंदीच्या बळावर आपण आपली मातृभाषा आपली संस्कृती आणि विशेषत: मराठी अस्मितेचा अभिमान आणि महानता गमावत आहोत.
      आपले पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज
      उत्तर लोकांना त्यांची मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी येते
      दक्षिणेतील लोकांची मातृभाषा आणि इंग्रजीही एकच आहे
      आपण मराठीपेक्षा हिंदी का बोलतो?
      आपण इंग्रजी शिकले पाहिजे आणि हिंदी बोलणे बंद केले पाहिजे
      हिंदीच्या 3 भाषेच्या धोरणामुळे अपण मराठी माणुस चिरडलो आहोत. मागे पडलो आहोत
      एकतर आम्ही योग्य मराठी बोलत नाही, किंवा इंग्रजी किंवा हिंदी !!

    • @sachindhumale481
      @sachindhumale481 Před rokem +7

      @@rushi12480 महाराष्ट्र वेगळा देश होण ही काळाची गरज आहे भाऊ.

    • @sachindhumale481
      @sachindhumale481 Před rokem +1

      @@MUMBAIKAR_ADITYA सगळ्या मराठी लोकांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तर काहीच अशक्य नाही.

  • @MUMBAIKAR_ADITYA
    @MUMBAIKAR_ADITYA Před rokem +75

    महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले |
    महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले |
    खरा वीर वैरी पराधीनतेचा |
    महाराष्ट्र आधार हा भारताचा |
    :- सेनापती बापट

    • @nakulpatil3303
      @nakulpatil3303 Před rokem +2

      महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले अ
      " मराठ्यांनविना " राष्ट्रागाडा नं चाले
      खरा वीर वैरी पारधीनतेचा - सेनापती बापट
      महाराष्ट्र आधार या भारताचा

  • @user-xg2fu6ky3i
    @user-xg2fu6ky3i Před rokem +19

    मुंबई ही फक्त मराठी माणसाचीच जय महाराष्ट्र🚩🧡

  • @AsifShaikh-wu5iq
    @AsifShaikh-wu5iq Před rokem +34

    जय महाराष्ट्र। लोकान्नो एक वहा। आनी महाराष्ट्र चे रक्षण करा।

  • @pks4491
    @pks4491 Před rokem +164

    विचार करा...सरळ गोष्ट आहे... बाळासाहेब ठाकरे नसते तर मुंबई मराठी माणसांची कधीच राहली नसती..भलेही आज शिवसेनेची परिस्थिती कशीची असो..पण त्या काळच्या शिवसेना आणि शिवसैनिकांमुळेच मुंबई महाराष्ट्रात राहिली....🙏🚩

    • @namdeokadam9687
      @namdeokadam9687 Před rokem +3

      🙏🙏🙏 Ho

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Před rokem

      शिवसेना आणि शिवसैनिकांमुळेच मुंबई महाराष्ट्रात राहिली. पण मराठी माणसे मुंबईतील स्वतःची राहती जागा अमराठी लोकांना विकून उपनगरात गेले ते सुद्धा शिवसेनेची मुंबईत सत्ता असताना. कारण यांचीच सत्ता असताना मुंबईतल्या कंपन्या आणि कारखाने बंद होऊन महाराष्ट्रा बाहेर गेलेत. बेकारी मुळे मुंबईत नवीन घर घेण्यासारखा पगार नाही मग अश्या लोकांची मुले जास्त शिक्षण घेऊ शकत नाही. शिक्षण कमी असल्यामुळे चांगली नोकरी नाही. कमी किमतीत घर घ्यायचं तर उपनगरातच मिळतं. मुंबईत घर घेणे परवडत नाही म्हणून अजूनही बहुतेक मराठी कुटुंब मुंबईबाहेर जात आहेत.आता मुंबईत मराठी टक्का ३० ते ४० टक्केच राहीला तो सुद्धा आणखी कमी होईल मग मुंबई कोणाची असेल. याला कारणीभूत फक्त आपले मराठी राजकारणी नेतेच आहेत.

    • @rajkhair3839
      @rajkhair3839 Před rokem +2

      kahi frak nahi ahe padhala marathi manus aaj ladhtoy खेकड्याच्या सारखं aaj Mumbai mothe mothe complex घरा आहे. thithey gujratI मारवाडी jain itrar भाषिक jasta rahatat south mumbai madhy sudha sgle अमराठी आहे ज्याना महाराष्ट्र अणि मराठी माणूस chi kahi ghena Dena नाही ashi परकीय loka राहत आहे aaj Mumbai cha economic control बाहेर chya लोकं कडे आहे आर्थिक सांगा मराठी मंत्री सोडले तर त्याचे Kai त्याचे crore che Dhande astat गुजराती मारवाडी जैन Punjabi sobat baki मराठी माणसाचा asa Kai ahe योगदान आर्थिक ritya मुंबई वर लॉबी आहे का ????? मराठी माणसांची कुठेय आहे का asa महाराष्ट्र सरकार मंत्री ne Kai केला आहे मराठी माणसांच्या उद्धारासाठी स्वतः मंत्री ne udhhar kela शिवसेना ne तेच kela आहे महाराष्ट्र सलीम करून Kai ऊपयोग jar political अणि आर्थिक पॉवर mumbai chya मराठी महाराष्ट्र chya माणसा कडे नसेल तर shivsena ani so called marathi मंत्री संत्री महाराष्ट्र सरकार तेच nahi kela south chya राज्य kade jaa tynchya rajya chi gov tychya साठी Kai Kai karte tee आपली महाराष्ट्र सरकार नक्की महाराष्ट्र chi मराठी माणसांची आहे ka ह्यावर शंका आहे माझी ki केंद्र सरकार चि गुलाम आहे Maharashtra सरकार gujrat chi मारवाडी जैन लोकांची aaj hei loka Maharashtra च्या gavo gavi rahatat jaun kaii hynchi हिम्मत ani मराठी माणूस ek जिल्हा तूं दुसर्‍या जिल्ह्यात गेला तर लगेच haa ha karr करतील तिकडेच स्थानिक मराठी माणसा mumbai कोकणाच्या माणसाने पुणे मध्ये व्यवसाय केला तर चालत नाही pune chya लोकांना ani जैन मारवाडी Punjabi असेल तर गुजराती इतर कोणत्या राज्य चा Tarr tyncha godd लागतो pune च्या दीड शहाण्या मराठी माणसाला theva ka problem hott nahi विरोध tee Kai तुमच्या आईचे navare लागतात kaiii शिवसेना ne kaii kela मराठी माणसांसाठी karyacha asta तर मुंबई मराठी मध्ये मराठी माणूस parka झाला नसता आज मराठी माणसाच्या हातात mumbai chi आर्थिक सूत्र असती असती business man झाले असते Sagle शिवसेना ne मुंबई var सत्ता भोगली मंत्र्यांनी पैसा काळा कमावला साऊथ मुंबई त्याचे फ्लॅट property आहे kaiii nay शिवसेना ne मुंबई la Maharashtra मध्ये सामील करून Kai उपयोग झाला asun नसल्या सारखं आहे hyaa गुजराती जैन माळवाडी up bhihar chya लोकांची मनमानी थांबेल theva वाटेल मराठी आहे Maharashtra मध्ये

    • @maheshsoni9646
      @maheshsoni9646 Před rokem +1

      @@rajkhair3839 मी ek मारवाडी .पण तुझ्यापेक्षा जास्त महाराष्ट्र वादी.

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 Před rokem +2

      शिवसेनेने मराठी भाषिक वर्गात न्यूनगंडाची भावना रूजवण्याचे काम केले.

  • @Shubham_-nz9xh
    @Shubham_-nz9xh Před rokem +138

    मुंबई महाराट्रा मदून हलउन दखवावी मंग दाखऊ मराठी माणुस काय अहे ती 🚩✌️

    • @worldchanger1307
      @worldchanger1307 Před rokem

      Modya aani amya la dakhvun deu😡jay shivray jay Maharashtra

    • @sushantkautkar7694
      @sushantkautkar7694 Před rokem +6

      Thyapeksha free Kara v separate desh banva

    • @S.V.Foundation
      @S.V.Foundation Před rokem +1

      मोदी-शहा (रंगा-बिल्ला) महाराष्ट्राच्या तोंडचा घास काढून घेत आहेत...😡😡😡

    • @parthkhole6493
      @parthkhole6493 Před rokem +1

      dakhvaychi vel nai yayla pahije hai kela tar marathi manus kay ahe te kalel

    • @sushantkautkar7694
      @sushantkautkar7694 Před rokem +4

      @@S.V.Foundation ho bhau atat mumbai pahle sarkhi mumbai rahili nahi,mumbai aplya hatun kevach geli 😥

  • @prasannaasole
    @prasannaasole Před rokem +123

    आपलयाला मुंबई सारखी अजुन शहर निर्माण करावी लागतील आणि मुंबई कडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागेल

    • @S.V.Foundation
      @S.V.Foundation Před rokem

      मोदी-शहा (रंगा-बिल्ला) महाराष्ट्राच्या तोंडचा घास काढून घेत आहेत...😡😡😡

    • @sunnypawar7873
      @sunnypawar7873 Před rokem +2

      Perfect

    • @abhijeetnikam894
      @abhijeetnikam894 Před rokem +10

      Exactly….गुजराती नेते जसा त्यांच्या राज्याचा स्वार्थ बघतात…तसेच मराठी नेत्यांनी आपल्या महाराष्ट्राचा स्वार्थ पाहावा…no matter त्यांचा पक्ष कोणता आहे

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 Před rokem +4

      औरंगाबादला औद्योगीक राजधानी बनवा आणी जास्तीतजास्त उद्योग स्थापन करावे लागेल

    • @sushantkautkar7694
      @sushantkautkar7694 Před rokem

      ​@@abhijeetnikam894areee kashmir nagaland, mizorum, manipur la barbad karun gujrat chya gashat paise otle

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Před rokem +17

    विभाग अधिकारी मराठी.
    नगरसेवक मराठी.
    आमदार मराठी .
    पोलीस मराठी.
    तरीही मुंबई तुन मराठी माणूस नष्टप्राय होण्याच्या मार्गावर का?
    आणि मुंबई च्या बेकायदेशीर झोपडपट्टी ला (व पदपथावर अनैतिक धंद्यास )पायाभूतसुविधा कुणी उपलब्ध करून दिल्या .?
    या वर एक व्हिडिओ जरूर ...
    जय महाराष्ट्र

  • @adityapalsule8985
    @adityapalsule8985 Před rokem +75

    मुंबई देशाच इंजीन आहे
    तसेच पुणे.पिंपरी चींचवड. कोल्हापुर.सातारा सांगली हा पश्चीम महाराष्ट्र पट्टा महाराष्ट्राच इंजीन आहे

    • @sagarkambale9617
      @sagarkambale9617 Před rokem

      Yes

    • @S.V.Foundation
      @S.V.Foundation Před rokem

      हे मोदी-शहा (रंगा-बिल्ला) महाराष्ट्राच्या तोंडचा घास काढून घेत आहेत...😡😡😡

    • @rahulshinde7970
      @rahulshinde7970 Před rokem

      हे भिकारी परप्रांतीय पश्चिम महाराष्ट्रवर दावा सांगतील भाषा टिकवा

    • @akki-mech2962
      @akki-mech2962 Před rokem

      Ho

    • @user-fb5bn5fw8g
      @user-fb5bn5fw8g Před rokem

      Yes

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 Před rokem +16

    नाशिक,पुणे,संभाजी नगर, ठाणे,नागपूर,कोल्हापूर,सातारा,या जिल्ह्याचा विकास मुंबईसारखा केला पाहिजे.जेणेकरुन आपण फक्त मुंबईवर अवलंबून राहणार नाही.
    ही शहरे मुंबईसाठी पर्याय असतील.आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे डोळ्यात तेल घालून मुंबईवर लक्ष ठेवणे.🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

    • @prathamesharage
      @prathamesharage Před 10 měsíci

      Yatlya eka pn shahrala port nahi .....samudrakinara nahi mg ks honaar re chaman..

    • @vedantpatole8161
      @vedantpatole8161 Před 10 měsíci

      @@prathamesharage
      बेंगळुरू, हैदराबाद, नवी दिल्ली, पुणे,जयपूर ला समुद्र किनारा अहे का चुतिया.ही शहरेही विकसित झालीच ना.शहरांच्या विकासात सागरी किनारा महत्त्वाची भूमिका बजावतो परंतु प्रत्येक वेळी शहरांच्या विकासासाठी समुद्रकिनाऱ्याची गरज नसते.शहरांच्या विकासात पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते जोडणीचीही भूमिका आहे

  • @premkhale8985
    @premkhale8985 Před rokem +88

    मुंबई महाराष्ट्राचं हृदय आहे ❤❤❤

    • @S.V.Foundation
      @S.V.Foundation Před rokem

      मोदी-शहा (रंगा-बिल्ला) महाराष्ट्राच्या तोंडचा घास काढून घेत आहेत...😡😡😡

    • @sushantkautkar7694
      @sushantkautkar7694 Před rokem +1

      Hot atata nay rayl

    • @sushantkautkar7694
      @sushantkautkar7694 Před rokem +1

      Atata mumbai gujrat madhe nasl tari,gujrat cha part ahe,marathi manus numbai madhe THIRD CLASS citizen zala

  • @darshankworld
    @darshankworld Před rokem +75

    मुंबई ला बॉम्बे किंवा बंबई म्हनणाऱ्यांच्या कानफटात दिली पाहिजे .

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA Před rokem +5

      We should stop 3 Language formula & adopt 2 language policy of marathi & English in maharashtra
      Becoz of hindi We r Losing our mother Tongue our Culture & Especially our proud Marathi identity

    • @no_smoking__6608
      @no_smoking__6608 Před rokem +1

      @@MUMBAIKAR_ADITYA illegal Lok hakalall pahije BMC ne, ( without documents)
      already Gujarati apale project gheun jaat aahe

    • @Dilip-Patil
      @Dilip-Patil Před rokem +1

      कानाखाली वाजवायला मराठी माणूस मुंबईत असायला हवा नाहीतर त्याला लोकल प्रवास करून मुंबईत यावं लागेल.

    • @sushantkautkar7694
      @sushantkautkar7694 Před rokem +2

      Free maharastra,amhi ya outsiders lokanche gulam nahi

    • @just_seo_thing
      @just_seo_thing Před 3 měsíci

      Patna la Paatna, Indore la Indoor, Kashmir la Kaashmir bolaych band kr adhi chutiya 😂

  • @vaibhavpotdar9105
    @vaibhavpotdar9105 Před 10 měsíci +3

    मुंबई देशाची आर्थिक राजधानी नाही राहिली तरी चालेल पण मुंबई ही महाराष्ट्रातच राहिली पाहिजे
    विषय संपला
    जय शिवराय, जय महाराष्ट्र❤

  • @omsonawane5739
    @omsonawane5739 Před rokem +46

    दिल्लीचाही तख्त राखितो महाराष्ट्र माझा

    • @Mrsanket1908
      @Mrsanket1908 Před rokem +1

      राखायचा आता दिल्लीसकट महाराष्ट्र चा तख्त गुजरात राखतो

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 Před rokem

      @@Mrsanket1908 का बरं

  • @swapniltatya4763
    @swapniltatya4763 Před rokem +50

    जळतात बाकीचे अमराठी लोक

  • @shivrajghorpade9595
    @shivrajghorpade9595 Před rokem +15

    मराठी माणसाला नोकरी व्यवसायाला मदत केली पाहिजे मुंबई मधील नेत्यांनी त्याना राहण्याची सुविधा द्या तरच मराठी माणुस मुंबई मधे राहील जय महाराष्ट्र

    • @shweta2299
      @shweta2299 Před rokem +2

      त्या लोकांच्या भरवश्यावर बसू नका आता महाराष्ट्रातल्या युवा नी नवीन पार्टी उभी करावी व काम करावे

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Před rokem +1

      @@shweta2299 खर तर मुंबईतील नेते मंडळीनेच वाट लावली. त्यांनी फक्त आपला स्वार्थ बघितला

  • @renubiraje8259
    @renubiraje8259 Před 2 měsíci +2

    🚩मुंबई ही आमची आहे आमची म्हणजे मराठी माणसाची इकडे आवाज ही आमचाच असणार 🚩 शिवसेना 🚩

  • @rushivetal722
    @rushivetal722 Před rokem +66

    दिल्लीचा हिं त्खत आमचा महाराष्ट्र राखतो 🔥🔥🔥🔥

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA Před rokem +4

      We should stop 3 Language formula & adopt 2 language policy of marathi & English in maharashtra
      Becoz of hindi We r Losing our mother Tongue our Culture & Especially our proud Marathi identity

    • @hdmovieclips7477
      @hdmovieclips7477 Před rokem +3

      Marathi people should start doing business and support their leaders to become PM of india.

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA Před rokem

      @@hdmovieclips7477 We should stop 3 Language formula & adopt 2 language policy of marathi & English in maharashtra
      Becoz of hindi We r Losing our mother Tongue our Culture & Especially our proud & greatness of Marathi identity
      Of our Ancestors Chhatrapati shivaji maharaj
      Becoz North people know their mother Tongue Hindi & English
      South people also same mother Tongue & English
      Why we speak hindi over marathi ?
      We should learn English & stop speaking hindi

  • @prasaddhanorkar7423
    @prasaddhanorkar7423 Před rokem +190

    We need to develop Aurangabad, Nagpur, Nashik, kolhapur , Amravati..... decentralisation is the key

    • @omkarghugare7382
      @omkarghugare7382 Před rokem +12

      I agree but Mumbai is Mumbai brother

    • @worldinpritesh2343
      @worldinpritesh2343 Před rokem +6

      Mumbai Mumbai hai bro
      Mumbai ki baat alag hai
      Mumbai 80% India ka black money hai

    • @rajendrabawa660
      @rajendrabawa660 Před rokem +6

      The thing is marathi ppl r sacred to go and settle in Mumbai. That's why non-marathi population is growing way fast. Rather say that marathis should start immigranting to Mumbai and make it marathi majority. Mumbai is Mumbai. No city can replace it. Not even pune.

    • @Paras_Deshmukh
      @Paras_Deshmukh Před rokem

      Absolutely Correct bro

    • @nimbalkarmohini8451
      @nimbalkarmohini8451 Před rokem +1

      Pune also

  • @Voice-pg2kc
    @Voice-pg2kc Před rokem +59

    Tyamule mumbai madhe shivsena ch rahil🚩🚩 gujrati party la kela denar

    • @xjyyyy9025
      @xjyyyy9025 Před rokem

      Sivsena is nonsense party... son of a gun party..

    • @S.V.Foundation
      @S.V.Foundation Před rokem +1

      हे मोदी-शहा (रंगा-बिल्ला) महाराष्ट्राच्या तोंडचा घास काढून घेत आहेत...😡😡😡

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA Před rokem

      @@bhartiya8199 Mumbai is & will be in maharashtra but
      financial,commercial capital but investments are going to gujarat GIFT CITY In Future As he wants to replace Mumbai to gujarat
      Ex. IFSC Centre to GIFT CITY GUJARAT, vedanta foxconn & Various other projects like Mumbai ahemdabad bullet train.BKC to GIFT city
      Textile market from Mumbai to surat
      Diamond bourse market from Mumbai to surat
      Gujarati are slowly killing Mumbai .

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA Před rokem

      @@Alsoso आधी ती भडवे गिरी राज्यपाल भगत सिंग कोश्यरी ला सांग !!
      त्यानी हा वाद सुरु केलीय 4 महीने आधी !! बोलून की मुंबई मधून गूजराती आणि marwardi काढून टाकले तर !! महाराष्ट्र भिकेला लागेल बोलला होता .
      आणि आता सारखा शिवराय यांचा अपमान करत आहे ! नंतर महात्मा फुले,आंबेडकर
      आधी त्याला शिकव मग आमच्या वर बोल
      कळल का Zatya !!
      Bjp दिल्ली ची पाय चाटनार्या!!

  • @Shubham_-nz9xh
    @Shubham_-nz9xh Před rokem +10

    Only शिवसेना पाहिजे 🚩🚩🚩

    • @S.V.Foundation
      @S.V.Foundation Před rokem

      हे मोदी-शहा (रंगा-बिल्ला) महाराष्ट्राच्या तोंडचा घास काढून घेत आहेत...😡😡😡

  • @zenzokurita
    @zenzokurita Před rokem +17

    जसे चेन्नई ही फक्त आणि फक्त तामिळनाडू चेच,
    जसे कोलकाता फक्त आणि फक्त पश्चिम बंगालचेच,
    तसेच मुंबई फक्त आणि फक्त महाराष्ट्राचीच!
    जय महाराष्ट्र! संयुक्त महाराष्ट्र!

    • @zenzokurita
      @zenzokurita Před rokem

      @@Alsoso 100%

    • @sidk8597
      @sidk8597 Před 13 dny

      Chennai & kolkata la tevdha importance nhiy jevdha Mumbai la ahe.. Mumbai fakt Maharashtra chi rajdhani nahi tr देशाची आर्थिक राजधानी + उपराजधानी ahe..
      So there's a difference between Mumbai kolkata & chennai..

    • @zenzokurita
      @zenzokurita Před 13 dny

      @@sidk8597 ❤❤❤❤❤

  • @nikhilbane1720
    @nikhilbane1720 Před rokem +7

    मुंबई मराठी माणसांची राहण्यासाठी या पुढील काळात आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागेल कारण काही गुजरातचे दलाल सध्या महाराष्ट्राच्या सत्तेत बसलेत!

  • @sanglednyndeo9811
    @sanglednyndeo9811 Před rokem +33

    Mumbai Maharashtra chi jaan ahe

  • @swapnilmutyamwar159
    @swapnilmutyamwar159 Před rokem +66

    मोदीची शेवटची टर्म ही महाराष्ट्रासाठी कर्दनकाळ ठरणार आहे..⚠️

    • @Rj21799
      @Rj21799 Před rokem +6

      हे बरोबर बोललास भावा❤️

    • @coolcatool
      @coolcatool Před rokem +1

      Himmat nahi karnar to desh sampun zain asa kahi dusahas kela tar

    • @sushantkautkar7694
      @sushantkautkar7694 Před rokem +1

      Hav Kashmiri lokansathi suddha

    • @S.V.Foundation
      @S.V.Foundation Před rokem

      मोदी-शहा (रंगा-बिल्ला) महाराष्ट्राच्या तोंडचा घास काढून घेत आहेत...😡😡😡

  • @the_prasad8517
    @the_prasad8517 Před rokem +4

    जर असले hypothetical व्हिडिओ बनवायचे असतील तर कमीत कमी सम दृष्टिकोन ठेवून तरी बनवायचे. वजाबाकीचचं समीकरण लावायचे असेल तर बाकी राज्यांमधून पण त्यांच्या राजधान्या वजा करा आणि मग करा GDP ची comparison.....तरीही महाराष्ट्राचं पुढे असेल.
    मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे यात प्रश्नच नाही... आणि direct tax collections मुंबई मध्ये जास्त आहे कारण खूप साऱ्या कंपन्यांचे head offices मुंबई मध्ये आहेत.

  • @bhaveshp777
    @bhaveshp777 Před rokem +2

    धन्यवाद बोल भिडू टीम..
    अशीच जनजागृती करत रहा..
    आपल्या मातीचं महत्व सतत मराठी माणसाच्या कानावर आणि मनावर घालत रहा..
    जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @amartirthe1736
    @amartirthe1736 Před rokem +10

    तुमचे व्हिडिओ खरच खूप अभ्यासपूर्वक असतात आणि खूप माहिती तुमच्या व्हिडिओमध्ये मिळते.
    चांगला व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @anuppawar3764
    @anuppawar3764 Před 6 měsíci +1

    महाराष्ट्राशिवाय मुंबई ही कुणालाच हाताळता नसती आली.
    मुंबई आणि महाराष्ट्र दोघांसाठी एकत्र असणेच गरजेचं आहे

  • @AA-pb8us
    @AA-pb8us Před rokem +6

    Ase asla tr
    Banglore ,Kolkata ,chennai,Patna,
    Ahemdabad, Jaipur, Hyderabad hei pn union territory hoila paheje fakt mumbai bolna peksha karan ya city pn tya vr purn state dependant aahet

  • @vikrampatil8355
    @vikrampatil8355 Před rokem +12

    व्हिडिओ छान होता, पण जाता जाता तुम्ही जो शेवटची ओळ बोलला की,मुंबई जर केंद्रशासित झाली हे विधान म्हणजे आपण आपल्या मनाची स्थिती तशी करून घेण्यासारखी होते आणि हळूहळू मनस्थिती बदलली की बाहेरची लोक त्याचा फायदा घेतात त्यामुळे आपण केंद्रशासित होईल हा विचार करणे देखील चुकीचे आहे

    • @arvinddagale840
      @arvinddagale840 Před rokem

      Khar aahe

    • @vighnarajnarvekar8909
      @vighnarajnarvekar8909 Před rokem +1

      baraobar...mumbai vegli honyacha prashnach nahi aala pahije

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 Před rokem +1

      होणार नाही काही झाले तरी १०६ हुतात्मे उगीच नाही झाले

  • @makranddahibavkar6089
    @makranddahibavkar6089 Před 6 měsíci

    अगदी खरे आहे ताई. तुम्ही सांगितले ते खूप महत्त्वाचे आहे. धन्यवाद...

  • @MUMBAIKAR_ADITYA
    @MUMBAIKAR_ADITYA Před rokem +29

    Mumbai was is & will be in maharashtra but
    financial,commercial capital investments are going to gujarat GIFT CITY In Future As he wants to replace Mumbai to gujarat
    Ex. IFSC Centre to GIFT CITY GUJARAT, vedanta foxconn & Various other projects like Mumbai ahemdabad bullet train.BKC to GIFT city
    Textile market from Mumbai to surat
    Diamond bourse market from Mumbai to surat modi shah
    Gujarati are slowly killing Mumbai .
    Jai shivray 🚩
    Jai maharashtra 🚩

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA Před rokem +5

      We should stop 3 Language formula & adopt 2 language policy of marathi & English in maharashtra
      Becoz of hindi We r Losing our mother Tongue our Culture & Especially our proud Marathi identity

    • @Maratha1990
      @Maratha1990 Před rokem +1

      OK then THINK of other QUESTION that is
      WHY WOULD BJP (MODI -SHAH) even need to seperate mumbai from maharashtra ?
      if business houses and industries moving to other states IFSC in gandhinagar, Diamond bourse in surat, new Film city in NOIDA., Fintech industry in Bengaluru, Gurugram and most industralization nearby upcoming projects
      like Delhi- Mumbai expressway ( cheaper land of rajathan , madhya pradesh for industrial belt), industrialization nearby WDFC, Jamnagar- amritsar expressway,
      consider even in inner mahrashtra (area nearby Samruddhi mahamarg )

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA Před rokem

      @@Maratha1990 czcams.com/video/6i3baYDUprY/video.html
      Take a look what ur father says !!

    • @maheshkittur8888
      @maheshkittur8888 Před rokem

      @@MUMBAIKAR_ADITYA १००℅ बरोबर बोललास भावा तमिळ लोकांच सारखं मराठी लोकांनी सुधा हिंदी फेकून दिली पाहीजे, फक्तं मराठी आणि english बोलले पाहीजे

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA Před rokem +1

      @@maheshkittur8888 हो भावा !! हिंदी मुळे आपण मागे पडत चाल लो आहोत !!
      आपण 3 भाषांचे सूत्र बंद करून महाराष्ट्रात मराठी आणि इंग्रजीचे 2 भाषा धोरण स्वीकारले पाहिजे
      हिंदीच्या लाचारी मुळे आपण आपली मातृभाषा आपली संस्कृती आणि विशेषत: मराठी अस्मितेचा अभिमान आणि महानता गमावत आहोत.
      आपले पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज
      मराठा साम्राज्य !!
      उत्तर लोकांना त्यांची मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी येते
      दक्षिणेतील लोकांची मातृभाषा आणि इंग्रजीही एकच आहे
      आपण मराठीपेक्षा हिंदी का बोलतो?
      आपण इंग्रजी शिकले पाहिजे आणि हिंदी बोलणे बंद केले पाहिजे.

  • @swapnilkarale2593
    @swapnilkarale2593 Před rokem +20

    Mumbai City - 300 billion Doller > gujrat 250 billion
    Pune City 70 billion Dollor is equal to State Level Panjab 68 , Bihar 85, Oshisha 70
    Nashik 30 Billion - Himalchal Pradassh 25 Billion , Some North East Rigion
    Nagpur 43 Billion - Asham 47 Billion
    Aurangabad 7 Billion < Goa State 11 Billoon
    Not Only Mumbai - Some Cities equal to State Levels

  • @bapuavchite7463
    @bapuavchite7463 Před rokem +5

    खूप छान माहिती दिली मुंबई बद्दल ताई धन्यवाद

  • @fakirchandlodha3334
    @fakirchandlodha3334 Před rokem

    खूप चांगली व महत्वाची माहिती thanks

  • @genuinerups5149
    @genuinerups5149 Před rokem +1

    अगदी मुद्देसूद छान माहिती..... राजकारणी नेत्यांना म्हणा बघा ही माहिती आणि शिका काहीतरी

  • @sagargore7882
    @sagargore7882 Před rokem +3

    मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी कोणी करू शकत नाही आणि बेळगाव कर्नाटकापासून वेगळं कोणी करू शकत नाही.

  • @sawantnitin005
    @sawantnitin005 Před rokem +1

    छान विश्लेषण केले. 👍
    जय महाराष्ट्र 🚩

  • @saisangat
    @saisangat Před rokem

    tumhi solid kaam kartay ... thanks

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 Před rokem +17

    मुंबई हे महाराष्ट्रासाठी गरुडाचे पंख आणि वाघाच्या वाघनख्या आहे :अण्णाभाऊ साठे love मुंबई

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA Před rokem

      Mumbai was is & will be in maharashtra but
      financial,commercial capital investments are going to gujarat GIFT CITY In Future As he wants to replace Mumbai to gujarat
      Ex. IFSC Centre to GIFT CITY GUJARAT, vedanta foxconn & Various other projects like Mumbai ahemdabad bullet train.BKC to GIFT city
      Textile market from Mumbai to surat
      Diamond bourse market from Mumbai to surat modi shah
      Gujarati are slowly killing Mumbai .
      Jai shivray 🚩
      Jai maharashtra 🚩

  • @aniketbansode881
    @aniketbansode881 Před rokem +16

    Mumbai The Heart ❤️ Of India 🇮🇳.

  • @vilasbagul7771
    @vilasbagul7771 Před rokem +2

    Jar Maharashtra madhlya gavatle tarun jar Mumbait yetait tar tumcha swagat ahe... Chote chote vyasayat utra Tumche hi swapn purna hotil... Mns che karyakarte tumhala nakkich shakya hoil tevdi madat kartil... Fakta tyacha paryanta pohocha aani premane aapli vyatha Manda.... 🚩🇮🇳🚩🚂🚩

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 Před rokem +1

    इतिहासात रमणारा वर्ग हा कधीच उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाऊ शकत नाही. मराठी भाषिक दर्जेदार राज्यकर्ते बनू शकले नाही, हे एक कटू सत्य आहे...

  • @nileshkarande2462
    @nileshkarande2462 Před rokem +21

    Others states in India also financially or economically depends their capital or one City which contributes more than 30-60% of their GDP like Bengluru, Hyderabad , Chennai, Kolkata even Ahmedabad. Maharashtra has balanced development accross the state than any other states but still need more decentralisation of industries. Mumbai was/is/will be part & Capital of Maharashtra. This not the issue of discussion.

  • @sachintomke4443
    @sachintomke4443 Před rokem +4

    thanks aarti

  • @amburshikapse3239
    @amburshikapse3239 Před rokem

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🚩

  • @rahulrane8760
    @rahulrane8760 Před rokem +1

    खूप सुंदर माहिती

  • @nitinvirghat3442
    @nitinvirghat3442 Před rokem +5

    फक्त महाराष्ट्रपासून मुंबई वेगळी करण्याचा डाव बिजेपी पक्षाचा आहे...इतर पक्ष त्याभूमिकेत नाही...मुंबईला केंद्रशासित प्रदेश केला तर महाराष्ट्रात बेरोजगारी , वाढणार आणी केंद्र सरकार चा हस्तशेप वाढणार...मराठी लोकांच् अस्तित्व कमी होणार मुंबईतले उद्योग पूर्णतः गुजरात ला जाणार ...महाराष्ट्रात गरिबी वाढणार ...

  • @satyajeetsonavane2625
    @satyajeetsonavane2625 Před rokem +16

    कर्नाटक, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यातून येणारे लोकांवर नियंत्रण केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मराठी माणसाने मुंबई मधे जावं 🙏🙏

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 Před rokem +4

      माझा जॉब मुंबई लागला मी मुंबई ला चाललो परवा

    • @sushantkautkar7694
      @sushantkautkar7694 Před rokem

      Nay gujrati lokanchich ahe mumbai,modi shaha jodgolichi,love from Mumbai,GUJRAT

    • @satyajeetsonavane2625
      @satyajeetsonavane2625 Před rokem +2

      @@rahulkendre7752 आणि जेवढं होईल तेवढं मराठी माणसानं संगे संगत करा मराठी माणसांचं मुंबई मधे भविष्य आहे 🙏

    • @satyajeetsonavane2625
      @satyajeetsonavane2625 Před rokem

      @@sushantkautkar7694 तुला मराठी येत हेच माझ्यासाठी खूप आहे बाकी बोलायची गरज नाही सुशांत 🙏

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 Před rokem +1

      @@satyajeetsonavane2625 नक्कीच मी 10 जनाना मुंबई मध्ये नेईल कारण I am Mechanical Engineer

  • @rahulshah7969
    @rahulshah7969 Před rokem +2

    Bengalaru IT capital ka ? Ya var video banva.

  • @vishwasmahi1944
    @vishwasmahi1944 Před rokem +26

    ते दोन गुजराती मुंबई वर डोळा ठेवून बसलेत मराठी लोकांना धर्माच गजर देऊन आपल्या बाजूने उभे केलेत.
    जो पर्यंत राज ठाकरे, उद्धव ठाकरे, पवार आहे तोपर्यंत ते गप्प बसून राहतील जेव्हा हे राजकारण सोडतील तेव्हा मुंबई गेली समजा. मराठी लोकांनी ह्या ३ पक्षाला पाठिंबा दिला पाहिजे

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 Před rokem +1

      We want separate marathwada and Vidarbh

    • @sushantkautkar7694
      @sushantkautkar7694 Před rokem +1

      Aree bhau eksuddha rajkarni changla nahi kon Raj thakre,kon udddhav thakre sagle badmas ahe .hya 2 gujratini kashmir,nagaland, mizorum la suddha lutun khali kele tyanch rakat pile

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA Před rokem +1

      Mumbai was is & will be in maharashtra but
      financial,commercial capital investments are going to gujarat GIFT CITY In Future As he wants to replace Mumbai to gujarat
      Ex. IFSC Centre to GIFT CITY GUJARAT, vedanta foxconn & Various other projects like Mumbai ahemdabad bullet train.BKC to GIFT city
      Textile market from Mumbai to surat
      Diamond bourse market from Mumbai to surat modi shah
      Gujarati are slowly killing Mumbai .
      Jai shivray 🚩
      Jai maharashtra 🚩

    • @vishwasmahi1944
      @vishwasmahi1944 Před rokem

      @@Alsoso बर.. मग कोणा कडे सत्ता दिली पाहिजे

  • @sushantwavhal8497
    @sushantwavhal8497 Před rokem +1

    छान माहिती 👌

  • @abhishekgangan6052
    @abhishekgangan6052 Před rokem +37

    Jar mumbai gujrati & marwadi lokanmule mothi zali ahe .
    Tar ahmadabad ,Surat pudhe ka nahi gelet
    ( Pn tyanch vikas zala ahe he khar ahe)
    Silicon vally Jaipur ka nahi
    Banglore ch ka.
    So it all depends upon state gov ment.

    • @junedshaikh9165
      @junedshaikh9165 Před rokem +3

      हे फक्त पायाभूत सुविधे मुळेच शक्य झालं आहे

    • @sushantkautkar7694
      @sushantkautkar7694 Před rokem

      Tya lokani ahmdabad,surat la develop kel kashmiri,nagaland ,manipur, mizorum madhlya lokanch rakt piun

    • @hdmovieclips7477
      @hdmovieclips7477 Před rokem +3

      Also Baroda City in gujrat developed by Maratha this gujju are slaves uder maratha King

  • @bioknow9211
    @bioknow9211 Před rokem

    So much informative

  • @kaustubhraut2158
    @kaustubhraut2158 Před rokem +6

    maharashtra mumbai aaplich..fakt shivsena ani ncp la sath dya ..baki apne sher hai..thakre ani pawar saheb

  • @erwinsmith5796
    @erwinsmith5796 Před rokem +31

    Mumbai he fkt Ani fkt Maharashtra chi aahe Ani nehmi rahanar
    Jai bhavani jai shivrai 🚩🚩

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA Před rokem

      @Mumbaikar Man 🙋‍♂️ आपण 3 भाषांचे सूत्र बंद करून महाराष्ट्रात मराठी आणि इंग्रजीचे 2 भाषा धोरण स्वीकारले पाहिजे
      हिंदीच्या बळावर आपण आपली मातृभाषा आपली संस्कृती आणि विशेषत: मराठी अस्मितेचा अभिमान आणि महानता गमावत आहोत.
      आपले पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज
      उत्तर लोकांना त्यांची मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी येते
      दक्षिणेतील लोकांची मातृभाषा आणि इंग्रजीही एकच आहे
      आपण मराठीपेक्षा हिंदी का बोलतो?
      आपण इंग्रजी शिकले पाहिजे आणि हिंदी बोलणे बंद केले पाहिजे

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA Před rokem +2

      @@Alsoso माशा ला पोहायला आणि बापाला झवाय शिकवायच नाय !! कळल का

  • @Rahulkhokale1134
    @Rahulkhokale1134 Před rokem

    Thank you

  • @noob-gx5bu
    @noob-gx5bu Před rokem +19

    Mumbai मराठी साहित्य संमेलन होत नाही तर

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA Před rokem

      Mumbai is & will be in maharashtra but
      financial,commercial capital but investments are going to gujarat GIFT CITY In Future As he wants to replace Mumbai to gujarat
      Ex. IFSC Centre to GIFT CITY GUJARAT, vedanta foxconn & Various other projects like Mumbai ahemdabad bullet train.BKC to GIFT city
      Textile market from Mumbai to surat
      Diamond bourse market from Mumbai to surat
      Gujarati are slowly killing Mumbai .

  • @nikitapatil7131
    @nikitapatil7131 Před rokem +20

    Modi Hech karat aahe Mumbai la jar Maharashtra bhaher nela tar Marathi lokk BJP la nivdun nahi denar . Mhanun Modi halu halu jya gostinmule Mumbai che mahtva aahe tyana Maharashtra baher nett aahe . Ajunhi vichar kara BJP la nivdun detana . BJPch nahi tar congress la suddha vote deu naka . Jar Maharashtra cha Vikas karayacha aahe tar SHIVSENA kiva NCP la dya nivdun

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 Před rokem +1

      Ho barobar bolle

    • @coolcatool
      @coolcatool Před rokem +1

      Yes doghancha correct karyakram kara AAP la pun bali padu naka

    • @jayshivray387
      @jayshivray387 Před rokem +2

      शिवसेना व ncp बिलकुल नको.. शिवसेनेने वाटोळे केले मुंबई चे..

    • @roshanadhikari769
      @roshanadhikari769 Před rokem

      @@jayshivray387 बीजेपी ने फक्त 2 लाख कोटीचं प्रोजेक्ट गुजरात ला पाठवले आहेत

  • @parmeshwarsahane9440
    @parmeshwarsahane9440 Před 11 měsíci +1

    जय महाराष्ट्र आपली मुंबई ❤

  • @abhijeetkarmalkar3141

    Very nice information.

  • @krishankumarmishra699
    @krishankumarmishra699 Před rokem +9

    Aarti More gave conscize but very imoprtant info about Mumbai . our dear mumbai should never be separated from Maharashtra

  • @mahendrakedari5046
    @mahendrakedari5046 Před rokem +6

    मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी झाली तर महाराष्ट्राचे अतोनात नुकसान होईल, आणि महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत निश्चित मागे जाईल.

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA Před rokem

      Mumbai is & will be in maharashtra but
      financial,commercial capital but investments are going to gujarat GIFT CITY In Future As he wants to replace Mumbai to gujarat
      Ex. IFSC Centre to GIFT CITY GUJARAT, vedanta foxconn & Various other projects like Mumbai ahemdabad bullet train.BKC to GIFT city
      Textile market from Mumbai to surat
      Diamond bourse market from Mumbai to surat
      Gujarati are slowly killing Mumbai .

  • @sunilchavanmumbaifirebriga7602

    Bt vichar karnya sarakhi gostht ahe ki aapan fakt Mumbai vr depending aahot aapalya sagalyan milun Mumbai sarakhe ajun kiti tari dist ahet MH pn GDP ani hya gosthi tr lamb rahilya tyan koni olakhat dekhil nahi kona kona mahit ahe ki Washim,Akola,etc he pn MH ahet kiti waet watat jevha tumcha dist ch lokana mahit nahi Mumbai sarakhi ajun khup City aaplyala nirman karavya lagtil jancha GDP madhe molacha vata asel ani tyana MH pasun todan dekhil kathin hoel cz ekiche bal MH ani Mumbai aapli ahe konachya baapa jahigiri nahi ti ki watel tithe nyayala Jay Maharashtra,,🔥🔥dal magitali tr purnpoli deu pn lakashat thewa Mumbai maghitali tr chirun taku

    • @AA-pb8us
      @AA-pb8us Před rokem

      Bro india madle sagya state tycha ekk city dependant aahe karnataka banglore vr Tamil Nadu chennai vr ,west bengal Kolkata vr ,up Lucknow vr Gujarat ahmedabad vr te nazar yete nahi Yana
      Pn Maharashtra madhe Mumbai Pune nashik Sambhaji Nagar Nagpur ya city aahe developed aahe ajun barpur city develop hotat aahe

  • @abhayjangam5300
    @abhayjangam5300 Před rokem +25

    Mumbai Belongs to Only Our Maharashtra...

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA Před rokem +2

      Mumbai is & will be in maharashtra but
      financial,commercial capital but investments are going to gujarat GIFT CITY In Future As he wants to replace Mumbai to gujarat
      Ex. IFSC Centre to GIFT CITY GUJARAT, vedanta foxconn & Various other projects like Mumbai ahemdabad bullet train.BKC to GIFT city
      Textile market from Mumbai to surat
      Diamond bourse market from Mumbai to surat
      Gujarati are slowly killing Mumbai .

    • @sushantkautkar7694
      @sushantkautkar7694 Před rokem +1

      @@MUMBAIKAR_ADITYA mang kashmir,nagaland, mizorum la suddha devop kara,tikde G*** D pathhe ka hya Don gujratichi,FREE NAGALAND

    • @sushantkautkar7694
      @sushantkautkar7694 Před rokem +2

      @@MUMBAIKAR_ADITYA two gujraties are also killing kashmir,nagaland

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA Před rokem +2

      @@sushantkautkar7694 We should stop 3 Language formula & adopt 2 language policy of marathi & English in maharashtra
      Becoz of hindi We r Losing our mother Tongue our Culture & Especially our proud & greatness of Marathi identity
      Of our Ancestors Chhatrapati shivaji maharaj
      Becoz North people know their mother Tongue Hindi & English
      South people also same mother Tongue & English
      Why we speak hindi over marathi ?

    • @sushantkautkar7694
      @sushantkautkar7694 Před rokem +3

      @@MUMBAIKAR_ADITYA aree bhau aata Maharashtrat marathi koni bolat nay ,nagpur la t purn hindi prefer kartata,tyna marathi boonyat laj watte,hee sagl slow poition hott,GARV SE KAHO HAM HINDU HAI , hee gajar 🥕🥕🥕🥕🥕🥕🥕 dakhaun purn culture sampavl,marathi movie suddha koni baght nay,aaj kal tar ashok saraf kon hee suddha lokana mahiti nay.

  • @sjadhav9455
    @sjadhav9455 Před rokem +1

    आहेत त्या मराठी लोकांनी मुंबईतच रहावं. आणि जास्तीत जास्त मराठी माणसांनी मुंबईत स्थायिक व्हावं. 🙏🏻

  • @vivektulja4516
    @vivektulja4516 Před 9 měsíci +1

    Very good, fact-based analysis. We need more of this and less of emotion-based statements.

  • @thekellygaming8385
    @thekellygaming8385 Před rokem +5

    मुंबई मध्ये गेल्यावर असं वाटतं की युपी बिहार मध्ये गेलात 🤫

  • @Madp8747
    @Madp8747 Před rokem +1

    Mast mahiti,

  • @ashishbhise195
    @ashishbhise195 Před rokem +2

    जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @samyakgreen
    @samyakgreen Před rokem +2

    Ekdam zakas mahiti

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 Před rokem +1

    Marathi, Gujarati v Hindi we r brother sister. I like Hindi, Marathi and all Indian. Jay Hind. Jay Maharastra.

  • @piyushrocks9278
    @piyushrocks9278 Před rokem +4

    Hats off bol bhidu 🥳🥳🥳🥳🥳

  • @Swapnilbg001
    @Swapnilbg001 Před rokem

    Chaan video keep doing good work

  • @madhulove29
    @madhulove29 Před rokem +1

    Aaj cha global yugat tumala aase vishay suchtat yachi Kamal aahe..

  • @worldinpritesh2343
    @worldinpritesh2343 Před rokem +3

    Maharashtra rich because Mumbai ❤️

  • @sarthakbande2250
    @sarthakbande2250 Před rokem +1

    जी संसाधने इतर ठिकाणी जाणार होत्या ती संसाधने मुंबईला स्थलांतरित करण्यात आले आहे
    मुंबईला इतर जिल्ह्या पेक्षा जास्त संसाधन allot केले लाभले

  • @rosyjohn7019
    @rosyjohn7019 Před rokem

    Maam A VERY HAPPY NEW YEAR TO THE WHOLE TEAM OF BOL BHIDU. Maharastra is our state ani.konta hi annu panu ne sapna sudha bagho naya..Maharashtra la apna karnas kaaran me Tamil asun pune janamale ani majha rajya chi mala khoop.kavtook ani ghamand aahe..

  • @dhirajkumarpatil4881
    @dhirajkumarpatil4881 Před rokem +1

    If Mumbai is made UT, make all other current state capitals UT.

  • @sanjaykunnure6610
    @sanjaykunnure6610 Před rokem

    आपण हे अर्थकारण उलट्या बाजूने पाहू.( reverse calulation ).
    मुंबई व उपनगराच (ठाणे, नवी मुंबई, रायगड ) GDP
    साधारण महाराट्राच्या 70 ते 75 टक्के म्हणजे साधारण 14 ते 15 लाख कोटी.
    (महाराट्राचा GDP 20 लाख कोटी )
    उर्वतीत महाराट्राचा GDP 30 ते 35 टक्के म्हणजे 5 ते 6 लाख कोटी.
    पैकी पश्चिम महाराट्राचा ( पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर ) GDP 4 ते 4.25 लाख कोटी.( साधारण 20 ते 22%)
    म्हणजे मुंबई व पश्चिम महाराट्र सोडून उर्वरित महाराट्राचा GDP फक्त 1.5 ते 2 लाख कोटी.
    ( 8 ते 9 टक्के )
    वरील आकडे ही अभिमानास्पद नक्कीच नाही.
    बिहारचा GDP 5.72 लाख कोटी आहे.
    म्हणजे मुंबई व पश्चिम महराष्ट्रात सोडून उर्वरित महाराट्राची अर्थाव्यवस्था बिहार पेक्षा मागास आहे.
    ही बाब महाराष्ट्रासाठी नक्कीच लाजिरवाणी आहे.
    आत्ता मुंबईतून मराठी माणूस किती टक्के स्तलांतरित
    झाला हे पण सांगा.
    कृपया माहिती अपुरी,एकांगी सांगू नका.
    मुंबईचा वीस वर्षा पूर्वी एका वेगळ्या ANGAL ने केला असता तर मुंबई दुबई पेक्षा मोठी अर्थव्यवस्था झाली असती, दूरदर्शीपणा नसलेल्या लोकांनी महाराष्ट्राची व मुंबईची प्रगती म्हणावी तशी केली नाही. हे कबूलच करावे लागेल....
    🙏जय महाराष्ट्र 🙏

  • @WaterPurifier33
    @WaterPurifier33 Před rokem

    Khup Chhan

  • @ajitdhole7801
    @ajitdhole7801 Před rokem +3

    येतोय आम्ही लवकरच.. आमचाही डोळा आहेच कि तिथे! 😊

  • @narendrapatil7053
    @narendrapatil7053 Před rokem

    Very important information for Marathi people. If possible give gujrat information

  • @Power_of_Play007
    @Power_of_Play007 Před rokem +1

    विदर्भ पण किती महत्वाचा भाग आहे हे पण सांगा कधी

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Před rokem +2

    मुंबई हि महाराष्ट्राच्या निर्मीती पासूनच वेगळी आहे, कारण मुंबई पोलीस हे महाराष्ट्र पोलीस नाहीत, मुंबई ला वीज वितरण वेगळे, प्रत्येक पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष वेगळे आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष वेगळे

  • @avishholkar760
    @avishholkar760 Před rokem +1

    ❤️मुंबई महाराष्ट्राचीच❤️ जय महाराष्ट्र 🇮🇳 जय भारत

  • @kishanshinde2154
    @kishanshinde2154 Před rokem +1

    येणारे वर्ष तुम्हाला आरोग्य, संपत्ती आणि आनंद घेऊन येवो. आम्ही तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि भरभराटीचे जावो.🤗💖

  • @Yudi21000
    @Yudi21000 Před rokem +1

    जय महाराष्ट्र,🚩🔥 जय शिवसेना

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Před rokem

      शिवसेना शिवसेना काय करतो मुंबईतील कंपन्या आणि कारखाने मुंबई रेसिडेन्शल एरिया घोषित केल्या मुळे बंद होऊन महाराष्ट्राबाहेर गेले. त्यावेळी शिवसेना आणि बीजेपीचीच सत्ता होती आणि मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता होती. यावेळी सर्व पक्षांचे पक्ष प्रमुख गप्प राहिले आणि त्याचे शिलेदार सुद्धा गप्प राहिले.मुंबईतील कंपन्या आणि कारखाने बंद झाल्यामुळे मराठी माणूस बेकार झाला म्हणजे तो मुंबईत घर घेऊ शकत नाही. मुंबईतील मराठी टक्का कमी झाला म्हणजे मुंबई केंव्हाही केंद्रशासित होऊ शकते. हे षडयंत्र पहिल्यापासून सुरु आहे.

  • @ajinkyawaingankar7388
    @ajinkyawaingankar7388 Před rokem +2

    मराठी लोकांनी या महाराष्ट्रा साठी रक्त सांडलाय.मुंबई महाराष्ट्रा पासून वेगळी करून दाखवा मग मराठी लोक काय करतात ते समजेल त्या लोकांना जे लोक मुंबई महाराष्ट्रा पासून वेगळी करण्याचे स्वप्न बघतायत.
    जय हिंद.

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA Před rokem

      मुंबई महाराष्ट्रात होती आणि राहील आर्थिक, व्यावसायिक capital
      पण सर्व गुंतवणूक गुजरातमध्ये जाणार आहे GIFT CITY भविष्यात त्याला मुंबईची जागा गुजरातमध्ये आणायची आहे उदा. IFSC केंद्र ते GIFT CITY गुजरात, वेदांत फॉक्सकॉन आणि इतर विविध प्रकल्प जसे की मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन.
      BKC MUMBAI ते GIFT CITY
      सुरत कापड बाजार मुंबई ते सूरत मोदी शाह हिरा बाजार
      गुजराती हळूहळू मुंबईला संपवत आहेत.
      जय शिवराय 🚩
      जय महाराष्ट्र 🚩

  • @ommahajan45
    @ommahajan45 Před rokem +1

    जय महाराष्ट्र..🚩🧡

  • @manojlokhande5493
    @manojlokhande5493 Před rokem

    Aarti tai Mumbai hi Mhaharshtra cha Atma ahe to kasa ky Kendra shashit hoeil 🙏🙏🙏

  • @somnathgheware1132
    @somnathgheware1132 Před rokem +1

    Madam tumche atta paryant bhima sahakari sakhar karkhana election, mumbai madhe aslele gujrati loka ani attacha ha video 1 no current situation and reality 🔥👌👍

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 Před rokem +1

    Atishay chaan aani mahitipurna vedio