राज-उद्धव युती किती भीती, किती प्रीती? | 'गगनभेदी थत्ते' | AnilThatte

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 06. 2021
  • राज-उद्धव युती किती भीती, किती प्रीती? | 'गगनभेदी थत्ते' | AnilThatte
    #RajThackeray | #MNS | #UddhavThackeray | #Shivsena
    नमस्कार, निर्भीड आणि राष्ट्रवादी विचारांशी बांधीलकी असणारे आणि त्यासाठी सतत जागरूकपणे पत्रकारिता करणारे वृत्तपत्र म्हणून दैनिक‘मुंबई तरुण भारत’च्या वैभवशाली परंपरेशी आपण सुपरिचित आहातच. आपणा सर्वांच्या विश्वास व सहकार्यावरच आजवरचा प्रवास यशस्वी झाला आहे. सुजाण वाचक, राष्ट्र, राष्ट्रहिताच्या विचारांशी बांधलकी आणि त्यासाठीच्या प्रयत्नांत नेहमी परिपूर्ण राहण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही करीत आलेलो आहोत...
    काळासोबत बदलणं हे कोणत्याही संस्था, संघटनेसाठी अत्यावश्यक असते. दैनिक ‘मुंबई तरुण भारत’ने इथेही हीच भूमिका घेऊन नव्या ‘स्मार्ट’ पिढीसाठीच्या माध्यमांमध्ये ' महाMTB’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा तरुण, वाचक, नागरिक दिवसागणिक अधिकाधिक ‘स्मार्ट’ बनतोय. आणि आजच्या ‘स्मार्ट’ युगातील इंटरनेटच्या मदतीनं झालेल्या माहितीच्या विस्फोटात माहिती ही ढीगाने उपलब्ध आहे. मात्र, त्यात गरज आहे ती संस्कृती, राष्ट्रहीत आणि परंपरेला साजेशी अशी आधुनिक भूमिका, दृष्टिकोन ठरविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या ज्ञानाची.
    म्हणूनच mahamtb.com, महाMTB मोबाईल अॅप’, महाMTB युट्युब चॅनल, महाMTB फेसबूक पेज, महाMTB ट्विटर, महाMTB इन्स्टाग्राम, महाMTB टेलिग्राम, महाMTB पिनट्रेस्ट डॉट कॉम, महाMTB कू अॅप, महाMTB शेअर चॅट, महाMTB व्हॉट्सअॅप ग्रुप आदी सोशल मिडिया व अत्याधुनिक अवतारातील आशयाद्वारे आम्ही आपणासमोर येतो आहोत. नव्या युगातली भूमिका, दृष्टिकोन देणारी ‘स्मार्ट’ पत्रकारिता, नव्या युगासाठीचा ‘स्मार्ट’ मल्टीमिडिया, आणि ‘स्मार्ट’ महाराष्ट्रासाठीची पत्रकारिता ही जमेची बाजू ठरणार आहे.
    आता प्रत्येक अपडेट्स मिळवा एका क्लिकवर !
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    CZcams - / @mahamtb
    #Marathi | #MahaMTB | #MumbaiTarunBharat | #TarunBharat | #News | #MarathiNews | #Maharashtra | #Politics | #MarathiNews | #MarathiLive​ | #News | #Mumbai | #MumbaiNews | #MumbaiLocal | #Corona | #Lockdown | #Covaxin | #covishield | #vaccine | #Vivek | #PARC | #RSS | #PMO | #Delhi | #Raigad | #Ratnagiri | #MTB | #Vasai | #Palgahr | #NewsIndia | #IndiaFirst | #Multimedia | #mumbainews | newsindia | newsinhindi | #newsmarathi | #newstoday | #today | #breaking news | #newslive |

Komentáře • 357

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 Před 3 lety +201

    ज्या बाळासाहेबांनी घराणेशाही ला आयुष्याभर शिव्या घातल्या त्यांनाही पुत्रप्रेम बाजूला ठेवता आले नाही.

    • @GunDaDost
      @GunDaDost Před 3 lety +6

      Tyanchya thikani apan asato tar kaay kela asata? Mulala satta dili asati ki putanyala? Udya Raj kaay karatil? MNS mulala detil ki itar konala? Be practical.. shewati mulaga to mulagach, aani putanya to putanyach.. pan ek matra khara ki jar swataha pan gharaneshahich karayachi hoti tar dusaryanna naava thewayala nako hoti..

    • @jaibholenath8665
      @jaibholenath8665 Před 3 lety +3

      @@GunDaDost हो ना म्हणजेच तुम्ही जातीयवादाच समर्थन करताय

  • @ganeshkrishnaraoghadge5742
    @ganeshkrishnaraoghadge5742 Před 3 lety +114

    राज आणि उध्दव दोघेही परीपुर्ण नाहित . ते एकत्र येणार नाहीत आले तरी काही महाराष्ट्राचा काही घंटा फरक पडत नाही

  • @gjammerk911
    @gjammerk911 Před 3 lety +71

    महाराष्ट्राला पवार ठाकरे घराणेशाही नको आता
    बास लै झालं

    • @avinashgorad8111
      @avinashgorad8111 Před 3 lety +4

      Modi n shaha pahije ka mag

    • @jaibholenath8665
      @jaibholenath8665 Před 3 lety

      पवार हवे कारण ते मराठा आहेत नी प्रखर ब्राम्हण द्वेष्टे आहेत

    • @ajinkyamule2684
      @ajinkyamule2684 Před 3 lety

      @@jaibholenath8665
      काय चातायच का. ब्राम्हण द्व्येश... आम्हा मराठ्यांना आरक्षण द्यायला काहीही केलं नाही

    • @deem.9487
      @deem.9487 Před 3 lety

      @@avinashgorad8111 tech havet.. ni tech astil.. choranna fakta chorch support kartat..

  • @diliparbooj1831
    @diliparbooj1831 Před 3 lety +85

    संपूर्ण बहुमताने भाजप आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून हेच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे..

  • @travellersagar437
    @travellersagar437 Před 3 lety +44

    राज ठाकरे वर कधीच विश्वास नका ठेवू. इथे तो बाहेरून आलेल्या लोकांना विरोध करतो. पण बंगाल मध्ये बांगलादेशी भरून ठेवलेल्या ममता चे समर्थन करतो.

    • @haribajadhav8072
      @haribajadhav8072 Před 3 lety +3

      हेच त्यांच राजकरण त्याना वर येवु देत नाही.

    • @miilindparade5072
      @miilindparade5072 Před 3 lety +1

      फक्त विरोधाला विरोध !

    • @workwithchetu8638
      @workwithchetu8638 Před 3 lety

      Hech me tyanna twitter war vicharala tar tyanchya lokanni mala khup abuse kela.

  • @thebeast8709
    @thebeast8709 Před 3 lety +32

    उगाच उदात्तीकरण चाले आहे. जुन झाले आता हे सगळे. लोकांना आता sophisticated लिडर हवा ahe.
    फॅमिली पॉलिटिक्स पुरे आता.
    बाकी लोकांना चान्स द्या आता.
    हा थत्ते पिल्लू सोडायला आला आहे.
    हा मराठी प्रोपागंडा पत्रकारितेचा चा जनक आहे.

    • @adiyogi2498
      @adiyogi2498 Před 3 lety +2

      Perfect point

    • @shradhadhavale1813
      @shradhadhavale1813 Před 3 lety +1

      अगदी बरोबर !
      राज ठाकरे नाशिक महापालिकेत काही काम करू शकले नाहीत.
      उद्धव ठाकरेंनी सव्वा वर्षात काय केलं ?

  • @peoplesvoice7073
    @peoplesvoice7073 Před 3 lety +57

    भाजप आणि फडणवीस हेच महाराष्ट्र ची आवश्यकता आहे. ठाकरे या शब्दाची गरजच नाही महाराष्ट्र ला. आता फक्त नरेंद्र आणि देवेंद्र बस्स एवढेच पाहिजे

  • @jitendragadhave
    @jitendragadhave Před 3 lety +23

    एका ठाकरे ने जी स्टेट ची वाट लावलाय. दोघे एकञ आल्यास महाराष्ट्र ची मागून पूढून मारतील. काडी च knowledge नाही.

  • @indianprepper2478
    @indianprepper2478 Před 3 lety +72

    "गंधश्री " थत्ते साहेबाना नमस्कार
    एक मात्र खर कि आता जर निवडणूक झाली तर लोक
    तुमचे प्रतीकात्मक राज व उठा चे "कुंकू" पुसून टाकतील हयात "प्रश्न" नाही

  • @paraggaonkar3283
    @paraggaonkar3283 Před 3 lety +76

    आपल्याला कसलं सरकार पाहिजे
    भ्रष्टाचारी ? नाही तर फक्त भा ज पा .

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 Před 3 lety +51

    उत्तम पण भाजपाला जागा चांगल्या मिलतील असा माझा अंदाज..

  • @dnyaneshwarkhade6071
    @dnyaneshwarkhade6071 Před 3 lety +86

    दोघे एकत्र आले तर उत्तर प्रदेशात जी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी जी अवस्था झाली आहे तशी या दोघांची होईल.

    • @peoplesvoice7073
      @peoplesvoice7073 Před 3 lety +3

      अगदी बरोबर

    • @rohandixit2150
      @rohandixit2150 Před 3 lety +3

      खर बोललात साहेब..

    • @OK-vh2xp
      @OK-vh2xp Před 3 lety +2

      ek number

    • @suraj2969
      @suraj2969 Před 3 lety +2

      एकदम बरोबर 😀😀😂

    • @jaibholenath8665
      @jaibholenath8665 Před 3 lety +2

      राज च काही अस्तित्त्वच नाही

  • @chetankhandave1072
    @chetankhandave1072 Před 3 lety +23

    राज ठाकरे कडे वक्तृत्व आहे , पण कर्तृत्व नाही . राज ठाकरे चे वय ५२ झाले आहे , वयाच्या ह्या टप्प्यावर सुद्धा राज ठाकरे कडे कुढलेही कर्तृत्व नाहीये , ह्यातूनच त्याची योग्यता सिद्ध होते . आणि उद्धव ठाकरे कडे तर ना वक्तृत्व , ना कर्तृत्व .

  • @sachinredekar446
    @sachinredekar446 Před 3 lety +26

    काय फेकूगिरी आहे.एवढी जर सर्वांशी जवळ‌ीक होती तर गगनभेदी का बंद पडला.
    गगनभेदी बंद का झालं ते देखील सांगा.

    • @chandradp8656
      @chandradp8656 Před 3 lety

      Lok fekugirila tenhva kantalale mhanun!😝😜

  • @ravindrakarambelkar7745
    @ravindrakarambelkar7745 Před 3 lety +38

    दोघांमघ्ये अहंकार नांवाचा माणूस उभा आहे. तो दोघांना एकत्र येऊ देणार नाही.

    • @hemantshinde4679
      @hemantshinde4679 Před 3 lety +4

      आले तरी महाराष्ट्र चे काही विशेष फरक पृडणार नाही उलट आतिशय अवघड होईल महाराष्ट्र साठी

  • @pratapraochavan3183
    @pratapraochavan3183 Před 3 lety +12

    राज ठाकरे जर उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेले तर त्याला विनाश काले विपरीत बुद्धी म्हणावे लागेल.

  • @commonman.736
    @commonman.736 Před 3 lety +21

    थत्ते साहेब, तुम्ही बरोबर बोलताय.. पण घाबरताय... खरं बोललात. मेंढाच आहे.

  • @ashokbhagwat8858
    @ashokbhagwat8858 Před 3 lety +19

    वाझेला परत कोणी घेतल ? चांगली गोष्ट होती का ?

  • @ketivp328
    @ketivp328 Před 3 lety +82

    शिवसेना आणि मनसे आता उद्धव आणि राज ठाकरे इतकेच obsolete होणार आहेत. पवारांनी शिवसेना संपवली. मनसे anyway संपलीच होती. माझ्या दृष्टीने हा पूर्ण video हा pointless आहे.

    • @girishgiri2879
      @girishgiri2879 Před 3 lety +6

      एकदम खरे

    • @avinashgorad8111
      @avinashgorad8111 Před 3 lety +7

      Manase samapt nhi Ani sampnar nhiii Aho BJP ata uadyas Ali mhnje ata hya 7 year madhye disli proper...

    • @ssj7369
      @ssj7369 Před 3 lety +1

      @@avinashgorad8111 1995-1999 madhe satta ka mansechi hotika

    • @radha-22
      @radha-22 Před 3 lety +5

      @@avinashgorad8111 MNS sampli aahe karan Raj Thakare yanchi dharsod vrutti. Kuthchahi vishay shevatparyant net nahit. Bahutek settlement karun taktat. Aani Raj shivay dusara neta nahi MNS kade.
      Raj putra kade te talent aahe ase vatat nahi.

    • @SAN-rg7nw
      @SAN-rg7nw Před 3 lety +1

      @@radha-22 I may be wrong, but only Raj Thackeray is good, his son not worth, and I lost faith in uddhav saheb, for me eknath shinde still doing good job, but uddhav saheb didn't bring him up, first of all if you want to bring development you should always choose the better and not family .. otherwise there is no difference between gandhi pariwar and Thackeray pariwar.

  • @surendrapotey9916
    @surendrapotey9916 Před 3 lety +18

    ह्यांना विचारा की ,मतदारा करीता शिवसेना-हिदुत्व = ?

  • @user-uz3tt4gg9x
    @user-uz3tt4gg9x Před 3 lety +1

    खूप छान बोलले तुम्ही फत्ते साहेब......
    आमच्या सारख्या तमाम महाराष्ट्र सैनिकांनची इच्छा आहे राज साहेबांना मुख्यमंत्री बघायची......#2029
    आणि आम्ही सदैव साहेबसोबत राहू सदैव एकनिष्ठ राहू......👍
    आतुरता राज-शासन ची......

  • @shashikantkulkarni8936
    @shashikantkulkarni8936 Před 3 lety +11

    थत्ते साहेब,
    आपण या मविआ च्या भ्रष्टाचारा बद्दल का बोलत नाही.
    नुसती भलावण का?
    लोक आता शहाणे झालेत, त्यांना गृहीत धरू नका हि विनंती.

  • @kirana4251
    @kirana4251 Před 3 lety +2

    Raj Ka Raj zaroor ayega ..power

  • @ratnakarkekatpure5303
    @ratnakarkekatpure5303 Před 3 lety +26

    ज्यांनी राज ला बाळासाहेबांच्या पार्थिवाला खांदा देण्यास नकार दिला ते एकत्र कसे येतील?राज हा प्रसंग विसरणार नाहीत.

  • @rucharanade3771
    @rucharanade3771 Před 3 lety +9

    Maha MTB ला पब्लिसिटी पाहिजे. म्हणून असे interview घेत आहेत का? सुरुवातीला छान वाटत होते. आता पटत नाही.

  • @MT-py3dt
    @MT-py3dt Před 3 lety +27

    या महाराष्ट्राने राज ना पन 13 आमदार दिले होते. पन त्यांना ते टीकवता आले नाहीत.

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant2719 Před 3 lety +11

    थत्ते साहेब खुप मनमोकळ्यापणाने बोलतात , मज्जा येते ऐकायला .

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 3 lety

      टाईम पास साठी ठीक

  • @dayanandgawade1840
    @dayanandgawade1840 Před 3 lety +3

    Correct, Raj will be next Chief Minister of Maharashtra in 2029,we are waiting for that very proudly

  • @abasomohite9945
    @abasomohite9945 Před 2 lety

    थत्ते साहेब हे विश्लेषण प्रचंड आवडले. तुम्हाला शतशः धन्यवाद

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant2719 Před 3 lety +25

    यक्ष प्रश्न हा आहे की उद्धव ठाकरे, राज ठाकरेंना मुख्यमंत्री पद घेऊ देतील का ???

  • @jd...6225
    @jd...6225 Před 3 lety +8

    Maha MTB तुमच्याकडून खर तर खूप अपेक्षा होत्या पत्रकारितेच्या बाबतीत, पण तुमचे हे असले विडिओ बघून तुम्हीही बाकीच्या पत्रकारितेत सामील झाल्याचं दुःख होत.

  • @howwhat451
    @howwhat451 Před 3 lety +7

    Aap ka hi intezar kar rahe hai anil sir

    • @narayangaikwad2776
      @narayangaikwad2776 Před 3 lety +1

      Jay Shri Ram aapka prashn mujhe samajh mein nahin Aaya please reply to me Khula sevar bola

  • @jyotiramghorpade8207
    @jyotiramghorpade8207 Před 3 lety +1

    Raj Thackeray Maharashtra future

  • @sunilraut9130
    @sunilraut9130 Před 3 lety +13

    अनिल फेकु वाटतो. आम्ही गांभीर्याने घेत नाही.

  • @ravindrajoshi3399
    @ravindrajoshi3399 Před 3 lety

    Best

  • @manavkumar5743
    @manavkumar5743 Před 3 lety +4

    काही असो पण थत्ते ज्या confidence नी बोलतात ना त्याला मानलं मानलंच पाहिजे. तुम्हाला ते विश्वास ठेवायला भागाचं पाडतात हयात काही शंकाच नाही.

  • @narayangaikwad2776
    @narayangaikwad2776 Před 3 lety +3

    Jay Shri Ram Anil sir Jay hindutv Jay Maharashtra

  • @SandeepJPawar
    @SandeepJPawar Před 3 lety +1

    राज साहेब फक्त...👌👍

  • @tanishpadvekar913
    @tanishpadvekar913 Před 3 lety +5

    एवढ्या दिवसांनी मनसे बद्दल चांगला ऐकलं ❤️❤️❤️❤️

  • @Raj_1274
    @Raj_1274 Před 3 lety +2

    दोघे वेगळे का झाले हे समजून घेतले तर कळेल की दोघे एकत्र येऊ शकणार नाहीत... बाकी या चर्चा चालूच राहणार...

  • @pgovind1
    @pgovind1 Před 3 lety +1

    राजसाहेबांची धडाडी उध्दव साहेबांकडे नाही हे मान्यच करावे लागेल. पण दोघांमध्ये फुट पडली हे मराठी माणसाचे दुर्दैव. दोघे एकत्र येण्याची शक्यता मुळीच नाही.

  • @sitabelsare9907
    @sitabelsare9907 Před 3 lety

    Barobar

  • @TheCoolCookies
    @TheCoolCookies Před 3 lety +16

    फेकाफेकी आणि वास्तव यांची अप्रतिम सरमिसळ.....

  • @-AtharvKanitkar
    @-AtharvKanitkar Před 3 lety

    👍👍

  • @dattatraydehadray5229
    @dattatraydehadray5229 Před 3 lety

    Great people, great talk. Wah Wah. Jai Ho Jai Ho Jai Ho MA Bharati

  • @vijaysomani7912
    @vijaysomani7912 Před 3 lety +9

    Raj Thakrey will be CM only if he join bjp otherwise karna of mahabharat

    • @radha-22
      @radha-22 Před 3 lety +2

      Raj can not join BJP. tyanchi vrutti hukumshahi aahe. Aani BJP madhe chalnar nahi te.

  • @ManishRokade
    @ManishRokade Před 3 lety

    Jabra

  • @smita_kokitkar
    @smita_kokitkar Před 3 lety +4

    उद्धव ठाकरेंचा कारभार पाहिल्यानंतर राज ठाकरेंकडून काही अपेक्षा ठेवणं म्हणजे आगीतून फुफाट्यात गेल्यासारखं होईल. दोघांची पहाट सकाळी १०वाजता सुरू होते आणि रात्र संध्याकाळी ७ वाजता सुरू होते. दोघेही आळशी🤦

  • @dilip7784
    @dilip7784 Před 3 lety +1

    👍👍👍👍

  • @samartha279
    @samartha279 Před 3 lety +1

    Jay Maharashtra 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 Před 3 lety +7

    राज ठाकरे हाच बाळासाहेबांचा खरा वारस आहे असे मानणारा फार मोठा वर्ग आजही शिवसेनेत आहे....

  • @user-og4ov4fp4m
    @user-og4ov4fp4m Před 3 lety +10

    Pandarpur madhye eaktrch hoti na kashiram virudh bjp

  • @dhananajayjoshi8899
    @dhananajayjoshi8899 Před 3 lety

    खूप छान 👍

  • @sitabelsare9907
    @sitabelsare9907 Před 3 lety

    Ok

  • @omsairamomsairam1411
    @omsairamomsairam1411 Před 3 lety +18

    उद्धव ठाकरे ला जागतिक कलाकार नाही जागतिक जोकर व्हायचं असावं कदाचित तुमच्या तोंडून चुकून शब्द गेला का

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 Před 3 lety +15

    2029 ch तुमच्या तोंडा त साखर पडो

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 Před 3 lety +3

    राजला २०१९ साली कोणी फशी पाडले व "लाव रे तो व्हिडिओ" ही नौटंकी राज्यभर करायला लावली तेव्हा कुठे गेली होती नेतेगिरी ? स्वतःचा एकही उमेदवार उभा न करता गांवोगाव फिरले हे निव्वळ हस्यास्पद होते.

  • @SandyRV2311
    @SandyRV2311 Před 3 lety +1

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही राज ठाकरे यांनी शून्यातून उभी केली आहे... त्यांना ती रेडिमेड नाही भेटली..कर्तृत्व दाखवतं माणसाचं की तो काय आहे... आणि त्याची उंची काय आहे..
    MNS आणि BJP यांची युती व्हायला पाहिजे..

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Před 3 lety

    अनीलभौ तूम्ही खरोखरच राज्यातील चंद्रस्वमी आहेत. चालु द्या तुमचा आवडीचा विषय आहे. लोकांना गोटातील माहिती देण्यात तुमचा हात कोनी धरू शकत नाही. हे खरे आहे.
    तूम्ही डोक्यावर एखादा मुकुट जर ठेऊन बोलू लागले तर लोकांना नवनवीन मुकुट पाहायला आनंद होईल. डोक्यावरचे केस लांब वाढवा. अंगात अंगरखा घाला.
    दैवी शक्ती आणि इच्छाशक्ती असलेले पत्रकार आणि राजकीय दूत म्हणुन काम करीत असलेले बाबा.

  • @ajinkyamule2684
    @ajinkyamule2684 Před 3 lety +1

    उद्धव ठाकरे यांच्याकडे वडिलांनी कमावलेले..आणि राज यांनी बांधलेली शिवसेना आहे . राज ठाकरे यांनी स्वतः लोक कमावले

  • @anitashirali1343
    @anitashirali1343 Před 3 lety

    Khup chan explaination 👍

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Před 3 lety

    अनिल भाऊ मानले तुम्हाला. खरोखर नीट समजावून सांगितले आहे. रामराम तुम्हाला.

  • @ramkrishnaabhyankar6806

    Farach Sunder ahe

  • @abhi.....5015
    @abhi.....5015 Před 3 lety +1

    Anil sir ek no

  • @user-og4ov4fp4m
    @user-og4ov4fp4m Před 3 lety +5

    K= kangres
    Shi = shivshena
    Ra= rastavadi kangres
    M= manse
    Kasjiram

  • @aj_2410
    @aj_2410 Před 3 lety +2

    Saheb tumi je bollat 2029 chya CM baddal..te jar khara zala tar te saglyat best asel 😎🙏

  • @vijaymandore2030
    @vijaymandore2030 Před 3 lety +2

    आवाज थोडा घुमत असल्यामुळे ऐकण्यात अस्पष्टता आहे. कृपया काही करता आले तर चांगले होईल.

  • @yourajwajage4524
    @yourajwajage4524 Před 3 lety

    साहेब तुमचा रिस्पेक्ट करतो पण याच्या अगोदर तुम्ही कुठे होतात आता राजकारण बदलत चालल आहे त्यामुळे तुम्ही पण तुमचे विचार बदला

  • @yuvraj4870
    @yuvraj4870 Před 3 lety +1

    You need to adjust your mics properly or hire good sound engineers. Terrible audio quality. Thattencha awaj achanak motha hoto achanak kami.

  • @Sachin2763
    @Sachin2763 Před 3 lety

    I would really like to meet you Anil sir I shall get in touch with you once I am down in mumbai from dubai ..

  • @TheMavericknik
    @TheMavericknik Před 3 lety +8

    आजची मनसे आणि मनसेची भविष्याची वाटचाल या विषयावर एक वेगळा व्हिडिओ बनवला पाहिजे. राज ठाकरेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि मनसे ह्या विषया बद्दल सर्वांना उत्सुकता असते.

  • @devd582
    @devd582 Před 3 lety +1

    राज आणि उद्धव कधीच एकत्र येवू शकत नाही. राज चा वापर सुद्धा शरद पवार यांनी करून घेतला "लाव तो व्हिडिओ" च्या माध्यमातून आणि राज करिश्मा कमी झाला.

  • @hemaldave3289
    @hemaldave3289 Před 3 lety

    Sir tumi aat chi sangun rajkaran wale
    Chi baher kad ta , khub mast☺☺☺

  • @sujitscc3113
    @sujitscc3113 Před 3 lety

    मला आवधकेला आजचा एपिसोड थत्ते यांचा, ते खरं बोलले आज

  • @SAN-rg7nw
    @SAN-rg7nw Před 3 lety +1

    No more family politics please (gandhi, pawar, Thackeray)only the capable person should come in Maharashtra.. neta vahi jisko pariwar se Bahar aake decision Lena padta hai, 2024 we all will come to know...I'm not against ss, ncp and bjp but congress.. politicians should come out of family and select proper capable candidate.

  • @bajiraonikam8216
    @bajiraonikam8216 Před 3 lety +1

    थत्ते साहेब ,काही म्हणा ,मरणा आगोदर बाळा साहेबांनी खूप मोठी चूक होती की राजला डावलून उद्धवला राजकीय वारस नेमले ,शेवटी बाळासाहेब यांनी स्वार्थच डोळ्यासमोर ठेवला .

  • @chandrashekharpaluskar63
    @chandrashekharpaluskar63 Před 3 lety +3

    भविष्यवाणी न पटणारी

  • @adityamkale
    @adityamkale Před 3 lety

    भाऊ तोरसेकर हे अनिल थत्ते बद्दल बरोबर बोलतात की अनिल थत्ते हे खर आणि फोकनाड यांची इतक्या छान प्रकारे mix करतात की कोणत्या गोष्टी खरया आणि कोणत्या फोकनाड है सांगण कठिन जाते.

  • @gautamgaikwad4344
    @gautamgaikwad4344 Před 3 lety +1

    उद्धव ठाकरेंनी शिवसेना सोडून 5 वर्षा साठी एक स्वतःचा पक्ष कडून चालवून दाखवावे निवडणुकीत स्वतः उतरावे ते स्वतः पण निवडून येणार नाहीत स्वतःच्या हिमतीवर कमावण आणि आयत भेटणं यात जमीन आसमानचा फरक आहे येत्या काळात हुकमी एक्का म्हणून राज ठाकरे उदयास येतील

  • @1965vijayr
    @1965vijayr Před 3 lety +2

    राज ठाकरे यांनी भाजप बरोबर युती करावी कींवा त्यांनी त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा. कारण संघटनात्मक कार्याची चिकाटी राज ठाकरे यांच्या कडे नाही. बाकी सेनापती म्हणून राज ठाकरे उत्तम काम करतील

  • @nareshkamat2433
    @nareshkamat2433 Před 3 lety +10

    राज ठाकरे नी तेव्हा जाहीरपणे सांगितलं होतं की भातखळकर माझ्याकडे आले होते मी त्यांना bjp च्या नेत्यांकडे परत पाठवलं.

  • @jetpacguy
    @jetpacguy Před 3 lety

    Thatte saheb, faar gudh bolle, pan faar meaningful bollet aj. I didn't know much about him but he is a gem.

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Před 3 lety

    अनिल भाऊ मनात कपट नीतीचा गंध नसलेला माणूस आहे. स्पष्ट वक्ता आहे.अजातशत्रू आहे. चालु द्या तुमचे काम. हरिओम

  • @mmp7027
    @mmp7027 Před 3 lety +3

    शिवसेनेचे संघटन हे मोठ्या साहेबांच्या कृपेने आहे असे म्हणायचे का ?? न बोलता बरच काही बोलता 😁

  • @prabhakarchache5120
    @prabhakarchache5120 Před 3 lety +1

    राज उद्धव एकत्र या अशी घोषणा देणारे त्यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान राबविणारे श्री वळंजू आठवतात त्यांचं पुढं काय झालं हि 2014 पुर्वी चे

  • @indianfirst7479
    @indianfirst7479 Před 3 lety

    प्रबोधनकारांचा वैचारिक वारसा दोघांकडेही नाही दोघेही आपल्या मुलांना पुढे करीत आहेत महाराष्ट्राच्या विकासासाठी ठाकरे व्यतिरिक्त अनेक चांगले नेते आहेत.वैचारिक यत्ता बालवाडीची असणाऱ्या कडून काहीही अपेक्षा नाही

  • @sureshmore9848
    @sureshmore9848 Před 3 lety +2

    Aho raj thakare nivadnukila baher padatat , satat janatebarobar sampark pahije , sanghatana majabut keli pahije .tyasathi roj maharashtrabhar firayala pahije .

  • @bhanagegaurav1669
    @bhanagegaurav1669 Před 3 lety +1

    Where is Mr. Somesh kolge? No videos....

  • @kalpeshteli1336
    @kalpeshteli1336 Před 3 lety

    जे हे बोलत आहे ते किती खर आणि खोट आहे हे फक्त तेच लोक समजू शकतात जे नेहमीच्या राजकीय वातावरणात वावरतात...विषय काय आणि चर्चा कसली.... निष्ठेने काम करणारी मानसे शिवसेनेत आहेत यावरून काय ते समजवा...म्हणजे उधवजीना दैवत मानतात...😆

  • @sandeeppatil9587
    @sandeeppatil9587 Před 3 lety +1

    आजची मनसे आणि भविष्यातील मनसे ची वाटचाल यावर एकदा व्हिडिओ बनवा

  • @raveenk3855
    @raveenk3855 Před 3 lety +1

    one chance should get to Raj thackeray has C M .

  • @rupeshpatil8168
    @rupeshpatil8168 Před 3 lety +1

    नवी मुंबई विमानतळाला एकच नाव
    स्व. दि बा पाटील साहेबांचच

  • @tusharrajput9453
    @tusharrajput9453 Před 3 lety

    Perfect बोललात सर.

  • @bylagu
    @bylagu Před 3 lety

    नमस्कार. पुढील भागाची उत्सुकता वाढवलीत तुम्ही ।

  • @vivekmahajan5356
    @vivekmahajan5356 Před 3 lety +2

    ती टोपी फारच विचित्र वाटते

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 Před 3 lety +1

    उध्दव माघारणार आणि राज पुढे येणार. एकत्र आले तर

  • @arvindraorane2828
    @arvindraorane2828 Před 3 lety +1

    Sharad Pawar la pahile golya ghala. To sampala ki rajkaran clear hoil.

  • @narendrakumartalwalkar597

    राज्य चालविणे म्हणजे शब्दांच्या नुसत्या माळा लावणे नसते , आणि नुसते आदेश, भाषणे करुन कारभार होत नाही , दोन पावले मागे सरकून प्रसंगी वाट काढावी लागते हे यांना जमणार नाही आणि याचे आज एक उदाहरण आपण बघतोय !! "अहं " बाजूला ठेवणे हे यांना जमणार नाही !! आधीच राज्याची वाट लागलीय आता आणखी नको लागायला ...!!'

  • @alokjoshi2471
    @alokjoshi2471 Před 3 lety +8

    Nko ekatra yayla...Raj saheb ektech purun urtil 😁

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 Před 3 lety +2

    काही बाबतीत जावईशोध वाटतो . माननीय भाऊ तोरसेकर यानी यांचे बाबतीत अतिशय परखड मत दिलेले आहे ते योग्य वाटते.