कालचे पवार, उद्याचे फडणवीस! Devendra Fadanvis | Sharad Pawar |MAHAMTB |

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 06. 2021
  • 'गगनभेदी थत्ते'
    नमस्कार, निर्भीड आणि राष्ट्रवादी विचारांशी बांधीलकी असणारे आणि त्यासाठी सतत जागरूकपणे पत्रकारिता करणारे वृत्तपत्र म्हणून दैनिक‘मुंबई तरुण भारत’च्या वैभवशाली परंपरेशी आपण सुपरिचित आहातच. आपणा सर्वांच्या विश्वास व सहकार्यावरच आजवरचा प्रवास यशस्वी झाला आहे. सुजाण वाचक, राष्ट्र, राष्ट्रहिताच्या विचारांशी बांधलकी आणि त्यासाठीच्या प्रयत्नांत नेहमी परिपूर्ण राहण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही करीत आलेलो आहोत...
    काळासोबत बदलणं हे कोणत्याही संस्था, संघटनेसाठी अत्यावश्यक असते. दैनिक ‘मुंबई तरुण भारत’ने इथेही हीच भूमिका घेऊन नव्या ‘स्मार्ट’ पिढीसाठीच्या माध्यमांमध्ये ' महाMTB’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा तरुण, वाचक, नागरिक दिवसागणिक अधिकाधिक ‘स्मार्ट’ बनतोय. आणि आजच्या ‘स्मार्ट’ युगातील इंटरनेटच्या मदतीनं झालेल्या माहितीच्या विस्फोटात माहिती ही ढीगाने उपलब्ध आहे. मात्र, त्यात गरज आहे ती संस्कृती, राष्ट्रहीत आणि परंपरेला साजेशी अशी आधुनिक भूमिका, दृष्टिकोन ठरविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या ज्ञानाची.
    म्हणूनच mahamtb.com, महाMTB मोबाईल अॅप’, महाMTB युट्युब चॅनल, महाMTB फेसबूक पेज, महाMTB ट्विटर, महाMTB इन्स्टाग्राम, महाMTB टेलिग्राम, महाMTB पिनट्रेस्ट डॉट कॉम, महाMTB कू अॅप, महाMTB शेअर चॅट, महाMTB व्हॉट्सअॅप ग्रुप आदी सोशल मिडिया व अत्याधुनिक अवतारातील आशयाद्वारे आम्ही आपणासमोर येतो आहोत. नव्या युगातली भूमिका, दृष्टिकोन देणारी ‘स्मार्ट’ पत्रकारिता, नव्या युगासाठीचा ‘स्मार्ट’ मल्टीमिडिया, आणि ‘स्मार्ट’ महाराष्ट्रासाठीची पत्रकारिता ही जमेची बाजू ठरणार आहे.
    आता प्रत्येक अपडेट्स मिळवा एका क्लिकवर !
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    CZcams - / @mahamtb
    #Marathi | #MahaMTB | #MumbaiTarunBharat | #TarunBharat | #News | #MarathiNews | #Maharashtra | #Politics | #MarathiNews | #MarathiLive​ | #News | #Mumbai | #MumbaiNews | #MumbaiLocal | #Corona | #Lockdown | #Covaxin | #covishield | #vaccine | #Vivek | #PARC | #RSS | #PMO | #Delhi | #Raigad | #Ratnagiri | #MTB | #Vasai | #Palgahr | #NewsIndia | #IndiaFirst | #Multimedia | #mumbainews | newsindia | newsinhindi | #newsmarathi | #newstoday | #today | #breaking news | #newslive |

Komentáře • 500

  • @meet743
    @meet743 Před 3 lety +114

    फडणवीसांना जर स्वतः च करियर संपवायचा असेल तर खुशाल युती करून बघावी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर

    • @avinashkulkarni1454
      @avinashkulkarni1454 Před 3 lety +11

      अगदी बरोबर

    • @benjobplt
      @benjobplt Před 3 lety +5

      😊अगदी बरोबर👍

    • @shailendraborate6954
      @shailendraborate6954 Před 3 lety +7

      RSS फडनविस ना बाजुला करेल पॉलिटिक्स मधून जर जास्त एनसीपी च्या नादी लागले तर!
      काहीही झाल तरी RSS ही बीजेपी ची मातृसंस्था आहे.

    • @mandarpanse2554
      @mandarpanse2554 Před 3 lety +4

      Totally agree
      BJP should not go with NCP ,
      BJP would loose its respect of honest work

    • @angryindian9705
      @angryindian9705 Před 3 lety

      Bjp has no other choice. They do not have the numbers to form government on their own. So either they join ncp or let mva complete the term

  • @rujutat2742
    @rujutat2742 Před 3 lety +205

    बीजेपीचा मतदार राष्ट्रवादीशी युती सहन करणं कठीण आहे. दुखावला जाईल.

    • @dhananjayk130
      @dhananjayk130 Před 3 lety +9

      Ekdam Correct

    • @19683
      @19683 Před 3 lety +1

      सुल्तान नरेनुद्दीन षंढ आहे.

    • @joshanchi5403
      @joshanchi5403 Před 3 lety +9

      नका चिंता करू.
      निवडणूक होईल...

    • @prasad8
      @prasad8 Před 3 lety +2

      BJP final agenda is hindutva until RSS keeping eye on it. Sometimes opposition se hath Milana padta to make akhand Bharat... Just like in Kashmir Did with mehbooba.
      Vote for hindutva always otherwise u will see white caps head in parliament in majority and they will pass Aurangzeb Sharia law fatwa a alamgiri. Today 2 white cap MPs in parliament if u ignore it then it will become 200 white cap MPs in parliament.

    • @Shivakshay205
      @Shivakshay205 Před 3 lety +1

      काही वेळा नाइलाज असतो

  • @sonumatharu6529
    @sonumatharu6529 Před 3 lety +71

    BJP आणि NCP युती नको

  • @sunilghadi1076
    @sunilghadi1076 Před 3 lety +107

    विवेकला विनःती आहे की एवढे पण पवारमय होऊ नका. आज महाराष्ट्र भोगतो आहे ते कोणामुळे.

    • @swapnilsahasrabuddhe7831
      @swapnilsahasrabuddhe7831 Před 3 lety +2

      Ha anchor agdi bujgawna ahe

    • @hrushikeshtarte7811
      @hrushikeshtarte7811 Před 3 lety +4

      थत्ते विदूषक म्हणून ठीक आहे, पण विवेकने "विवेक" जागृत ठेवून त्यांना फार महत्व देऊ नये

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant2719 Před 3 lety +85

    5 वर्षे फडनविसजी ने शिवसेनेला महाराष्ट्राच्या तिजोरीत हात मारू दिला नाही म्हणुन शिवसेना ने आयडिया आणली 2.5 वर्षे तुम्ही 2.5 वर्षे आम्ही .
    फडनविसजी सारखा नेता खरंच पाहिजे महाराष्ट्राला , एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही या माणसावर .

    • @dilipkatariya9224
      @dilipkatariya9224 Před 3 lety +16

      प्रचंड आभ्यासू,प्रामाणीक नेता,भलेभले नेते ज्यांची हयात राजकारणात गेलीय त्यानी फ़डवीसांचा धसका घेतलाय.म्हणूनच कितीही विरोध झाला तरी मोदिजी सत्ता फडणविसांकडेच देणार.

    • @sureshmahadik8466
      @sureshmahadik8466 Před 3 lety +5

      खरे आहे.पाच वर्षात त्यांनी विकासाची कामे केली.

    • @rajeshreesawant2719
      @rajeshreesawant2719 Před 3 lety +7

      @@sureshmahadik8466 HO , MAHARASHTRA LA FADANVISJI SARKHA CH CM PAHIJE , YA CORONA PERIOD MADHYE FADANVISJI NE PURN MAHARASHTRA COVER KELA PRETYEK ZILLYA MADHYE GELE SITUATION CHA AADHAVA GHETLA HEY KHUP MOTHI GOSHTA AAHE . MAHARASHTRA HA MUMBAI - PUNE PARYANT LIMITED NAHI HEY DAKHVUN DILE FADANVISJI NE .

    • @sureshmahadik8466
      @sureshmahadik8466 Před 3 lety +8

      @@rajeshreesawant2719 बरोबर बोललात.ते जर आता मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राला ह्या करोनातुन सावरले असते,जसे योगीजींनी युपीला सावरले तसेच महाराष्ट्राला ही फडणविसांनी सावरले असते,माणसे इतकी मेली नसती ह्या करोनाने,पण दुर्देव महाराष्ट्राचे असला मामु भेटला.

    • @rajeshreesawant2719
      @rajeshreesawant2719 Před 3 lety +5

      @@sureshmahadik8466 खरंच अ रे खुप माणसं मेली महाराष्ट्रात . आज महाराष्ट्राचा मृत्यु आकडा आहे 97000 , मी ठाम सांगते हा आकडा दीड लाखांच्या आसपास आहे कारण खरे आकडे कोणताही राज्य देत नाही आहे .

  • @JohnSnow-dd2gm
    @JohnSnow-dd2gm Před 3 lety +41

    भाजपने राष्ट्रवादी सोबत जाऊ नये..राष्ट्रवादीने २ वर्षात शिवसेनेची काय हालत केली आहे ती बघावी 😂😂

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 Před 3 lety +2

      काहीच हाल झाले नाही, ऊलट राञ राञ रस्ते ने फिरवले बीजेपी ला. ते काय करताय हे बीजेपी ला माहिती नाही, तुझी प्रतिक्रिया फक्त 2 रू ची आहे, 25×2=50

    • @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH
      @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH Před 3 lety

      John barobar at tuza

  • @kavitaghule6649
    @kavitaghule6649 Před 3 lety +213

    केवळ फडणवीस हा एकमेव आसा नेता आहे. जो महाराष्ट्राचा विकास करु शकतो.

    • @tsc2708
      @tsc2708 Před 3 lety +10

      Right

    • @mayurbhadange30
      @mayurbhadange30 Před 3 lety +2

      🎃🎃🎃🎃😂😂😂

    • @amalendubhagwat4398
      @amalendubhagwat4398 Před 3 lety +3

      ..and he will. Look at his activities during this corona wave. Approaching police for unlawful arrest of Remdisivir manufacturer at 2 in morning. This man will do wonders for My Maharashtra.

    • @ajitlotlikar6669
      @ajitlotlikar6669 Před 3 lety +4

      very true

    • @sureshmahadik8466
      @sureshmahadik8466 Před 3 lety +5

      अगदी बरोबर.👍👍

  • @suraj2969
    @suraj2969 Před 3 lety +105

    Father of Criminalization of Politics :- शरद पवार 😀😂😀

  • @girishdhirde6369
    @girishdhirde6369 Před 3 lety +66

    विश्वासघातक्या बरोबर जावून भाजपची नक्की वाट लागेल व मानहानी होईल ती वेगळीच. घाईघाईने पाट लावला तर २०२४ ला काय होईल????कल्पना करा.

  • @aravinddesai1354
    @aravinddesai1354 Před 3 lety +49

    पुन्हा एकदा निवडणूक होणे आवश्यक आहे. जनता योग्य प्रकारे निर्णय घेईल

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 Před 3 lety +23

    अनिलजी आपण भारतातील कौटुंबिक पक्ष देश लुटत आहेत. त्या सर्वांचे उच्चाटन करण्यासाठी एखादा व्हिडियो बनवा.

  • @pranjalkelkar
    @pranjalkelkar Před 3 lety +9

    भाजप त्याच्या विचारी मतदारांमुळे निवडून येतो. असली चुक केली तर मतदार काही आरडाओरड करणार नाही फक्त मतदानपेटीत मत देताना जरूर विचार करतील. मुंबई पुणे आणि इतर महानगरपालिकांची निवडणूक जवळच आहे.

  • @meet743
    @meet743 Před 3 lety +43

    पवार पर रखा गया विश्वास ये बीजेपी की आज तक कि सबसे बड़ी गलती हो सकती है ..फड़नवीस के लिए पवार को समझना नामुमकिन है

    • @prasad8
      @prasad8 Před 3 lety +2

      BJP final agenda is hindutva until RSS keeping eye on it. Sometimes opposition se hath Milana padta to make akhand Bharat... Just like in Kashmir Did with mehbooba.
      Vote for hindutva always otherwise u will see white caps head in parliament in majority and they will pass Aurangzeb Sharia law fatwa a alamgiri. Today 2 white cap MPs in parliament if u ignore it then it will become 200 white cap MPs in parliament.

    • @dilipgore9791
      @dilipgore9791 Před 3 lety

      @@prasad8 👍👍

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 Před 3 lety +1

      बीजेपी वर ज्यांने ज्याने विश्वास ठेवले त्याचा कार्यभाग बुडाला.

    • @meet743
      @meet743 Před 3 lety +1

      @@rajendrashinde1533 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 Good joke

  • @knpabalkar3616
    @knpabalkar3616 Před 3 lety +4

    थत्ते साहेबांनी महत्वाचा मुद्दा मांडला: माणुस मध्यम वर्गीय झाला की कोणत्याही जातीचा असला तरी जातीने मध्यम वर्गीय होतो.
    ह्याचा आजून एक श्लेष:
    शिवसेनेची शक्ती ही (पैशाने) कनिष्ठ वर्गाच्या जोरावर आहे. असा वर्ग ज्याचा “nothing to lose” ॲटिट्यूड असतो आणि जो स्वत:चा फारसा विचार न करता साहेबांच्या आदेशावर झोकुन देतो. आता प्रेरणा स्थान असलेले बाळासाहेब नाहीत आणि हळूहळू वय्यक्तिक आर्थिक परिस्थिती सुधारत गेल्यामुळे पुर्वीसारखं झोकुन देण्याची शिवसैनिकाची फारशी तयारी सुद्धा दिसत नाही. परिणामत: जसाजसा मराठी मध्यम वर्ग वाढेल तशीतशी शिवसेनेची शक्ती कमी होत जाईल. आणि आजचा शिवसैनिक हा उद्याचा आपला मतदार कसा होईल ह्यावर भाजप आणि राष्ट्रवादी मधे स्पर्धा असेल.
    भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र सरकार बनवतील किंवा नाही, पण शिवसेनेला गिळंकृत करायला नक्की भेटीगाठी करतील.

  • @19683
    @19683 Před 3 lety +13

    षंढ सुल्तान नरेनुद्दीन चे सैनिक,
    पवार दाउद - व्होरा ओयोग चा विषय काढा.

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 Před 3 lety +3

    सहकार क्षेत्र वसंतदादा ना जे अपेक्षित होते ती आदर्श सहकार चळवळ पुढील काळात देवेंद्र फडणवीस त्यांचा स्वछ गतिमान कार्याने निश्चित पार पाडतील असे वाटते, ते सर्व जाती धर्मात लोकप्रिय आहेत 🙏

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 Před 3 lety +14

    आजचं निरिक्षण किंवा तुमचं विवेचन होतं,ते बऱ्या पैकी बरं होत. पवार केंद्रस्थानी होते ,तरी पण एकंदरीत मखमल मे लपेटके जूता मारना असचं होत.हेलिकॉप्टरची गोष्ट जी सांगितली ती ,अनेक नेत्याच्या बाबतीत बोलली जाते. शेवट गोड होता कारण एकचं फडणवीस.

  • @yogeshkagliwal834
    @yogeshkagliwal834 Před 3 lety +20

    Don't believe on Saheb he thinks for only himself

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 Před 3 lety +9

    वसंतदादा ने सहकार शेतकरी मजबूत करण्यासाठी सुरु केले. पण पुढे तेच फक्त तस्कर निर्मिती करण्यासाठी वापरून भरमसाट तस्कर झाले. त्यातून सरदार तयार केले. जातीयवाद राजकारण सुदृढ केले.

  • @madhutamhankar
    @madhutamhankar Před 3 lety +7

    काही गोष्टी बरोबर आहेत. परंतु बीजेपी राष्ट्रवादी बरोबर जाणे थोडं संभ्रम निर्माण होईल

  • @atulrane4589
    @atulrane4589 Před 3 lety +8

    पण पवार साहेबांना एकदाही महाराष्टातील जनतेचे बहुमत सोडाच २५% मतही का दिले नाही.....

  • @ravindrashirgurkar1720
    @ravindrashirgurkar1720 Před 3 lety +56

    कालचे पवार उद्याचे फडणवीस, हे भाऊंनी खूप आधी सांगितले आहे

    • @dhananjaydiwate3777
      @dhananjaydiwate3777 Před 3 lety

      मध्या वधी चांगला पर्याय

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 Před 3 lety

      No naver, impossible

    • @drtushar2919
      @drtushar2919 Před 3 lety +3

      @@rajendrashinde1533 मतदार ठरवेल

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 Před 3 lety

      @@drtushar2919 बरोबर मतदार ठरवेल. फक्त मतदान येई पर्यंत बावचळल्या सारखे नका करू, जनता पाहिल चुकल तर घरी पाठवतील ना. पण हे ही बावळले, भक्त ही बावळले.

  • @shashikantkulkarni8936
    @shashikantkulkarni8936 Před 3 lety +9

    भाजप + राष्ट्रवादी= सरकार ही कल्पनाच करवत नाही.

  • @ashutosh6103
    @ashutosh6103 Před 3 lety +11

    थेट प्रश्न विचारा अजून किती दिवस साहेबांचे सरकार यायला??

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 Před 3 lety +34

    दादांचा सहकार पवारांनी स्वाहाकार केला. भ्रष्टाचार आणि गुंडगिरी पोसली. सत्तेसाठी जातीवादी बनले. हयात जिरवण्यात गेली.

  • @veenapathade3669
    @veenapathade3669 Před 3 lety +5

    वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील यांच्या कार्याचे योग्य मूल्यमापन करायला हवे.

  • @sanjaydastane4347
    @sanjaydastane4347 Před 3 lety +2

    अगदी स्पष्ट बोलत आहेत, थत्ते साहेब!
    त्यांच गगनभेदी चा मी वाचक होतो, त्या वेळी पण त्यांनी भूमिका स्पष्ट असे. धन्यवाद साहेब

  • @suhasbhide5773
    @suhasbhide5773 Před 3 lety +5

    धनंजयराव गाडगीळ, सहकार चळवळीतील ज्येष्ठ नेते, खरे प्रणेते.

    • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
      @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg Před 3 lety

      लोकमान्य टिळक यांनी सहकाराचा विचार मांडला होता

  • @sulabhagawade2118
    @sulabhagawade2118 Před 3 lety +2

    पवारांचे दाऊद शी असलेल्या संबंधावर एक मुलाखत घ्या.

  • @sandeepjoshi1857
    @sandeepjoshi1857 Před 3 lety +10

    मोदी साहेब भेटतील आस नाही वाटत या वातावरणात,

  • @chandradp8656
    @chandradp8656 Před 3 lety +16

    Pawar seems to have employed a new spokesperson weird looking but far better speaker than Nawab Malik Avhad or Bhujbal Possibly an effort at NCP survival before it sinks post Pawar!

    • @shrikanttekade3826
      @shrikanttekade3826 Před 3 lety +2

      अचुक विचार आवडले श्रीकांत टेकाडे

  • @sanjaydastane4347
    @sanjaydastane4347 Před 3 lety +6

    पण राष्ट्रवादी बरोबर युती करू नये, नाहीतर जनतेत वेगळा मेसेज जाईल. त्याचा त्रास होऊं शकेल.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Před 3 lety

      ते ठीक आहे पण टरबुज्या ला सत्ते वासून चित्त राहिल नाही, वेडापिसा झालाय तो,५ वर्ष जर MVA ने घालवली तर नक्कीच त्याला वेड्यांच्या इस्पितळात भरती करायला लागेल.

    • @sanjaydastane4347
      @sanjaydastane4347 Před 3 lety

      कोणी काही hi म्हणा देवेंद्र जी ग्रेट आहेत, सत्ते साठी कोणी लांडी लबाडी केली he सर्व श्रुत आहॆ. विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी व्यवस्थित कार्य केला आहॆ.

  • @wamannaik7720
    @wamannaik7720 Před 3 lety +3

    यशवंतराव चव्हाण दिल्ली त गेले तरी कोयना धरण बांधीले फार मोठा दुष्टीकोन ठेवला या अनिल थत्ते हे विसरले

  • @SBMusic639
    @SBMusic639 Před 3 lety +5

    Nice video as usual 😊 but why the anchor is always passive and serious 🤔 when a 72 yr old person can be so joyful why not you ?????
    It’s not a criticism, it’s just a suggestion to make our video more interesting 😂 all the best keep doing this wonderful job 👍🏼👍🏼👍🏼

  • @gajananaradhye8030
    @gajananaradhye8030 Před 3 lety +2

    आजचे विश्लेषण अतिशय उत्तम झाले।

  • @ashishshinde3078
    @ashishshinde3078 Před 3 lety +8

    अनिल तू आता पवारांना join कर, आणि तुझा अनुभव लाव, 100 च्या वर एकदा तरी आमदार येतात का बघू

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 Před 3 lety +5

    Absolutely, Devendraji is future hope of Maharashtra and as CM Pruthvirajji has also effectively handled our state affairs

  • @peoplesvoice7073
    @peoplesvoice7073 Před 3 lety +11

    शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांचीही गरज राज्याला नाही. या दोघांनी महाराष्ट्र चा सत्यानाश केला.
    आता पुर्ण बहुमताने फक्त फडणवीसच पाहिजे

  • @bylagu
    @bylagu Před 3 lety +4

    नमस्कार, शुभ संध्या. आज तुमच्या आवाजात, एको, येतो आहे. त्यामुळे स्पष्टता कमी ऐकू येतेय.

  • @user-qd3yq4od3o
    @user-qd3yq4od3o Před 3 lety +47

    कदाचित गगनभेदी थत्ते हेच महाराष्ट्रा च्या राजकारणाचे वेध दाखवत आहे येत्या ४० दिवसात परिवर्तन अटळ

    • @SwarajNani
      @SwarajNani Před 3 lety +3

      No bjp doesn't go with bjp

    • @sarveshwakode9590
      @sarveshwakode9590 Před 3 lety

      नाही झालं तर???
      1 लाख रुपये देता का???

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 Před 3 lety +1

      🍌

    • @ssj7369
      @ssj7369 Před 3 lety +1

      बहुतेक येत्या दिवाळीत

  • @lawstudent7358
    @lawstudent7358 Před 3 lety +36

    राष्ट्रवादी सोबत जर भाजपा गेली तर स्थानिक पातळीवर भाजप चे खूप नुकसान होईल.
    फडणवीस साहेबांकडे पाहता ते राष्ट्रवादी ला फार काही मेळ लागू देणार नाहीत🙂

    • @npd9758
      @npd9758 Před 3 lety +4

      Same would happen if they go with Shiv Sena.

    • @prakashdiwate8286
      @prakashdiwate8286 Před 3 lety +7

      कोणाला निवडणार, शिवसेना की कांग्रेस. पर्याय नाही. फडणवीस हवेत तर तडजोड करावी लागेल.

    • @dhananjaydiwate3777
      @dhananjaydiwate3777 Před 3 lety +4

      विदर्भात काही फरक पडणार नाही. येथे राषट्रवादीचा मतदार बेस कमी आहे.

    • @lawstudent7358
      @lawstudent7358 Před 3 lety +4

      @@dhananjaydiwate3777 मराठवाड्यात खूप जास्त impact होईल
      कारण राष्ट्रवादी सोबत अनेक भाजप नेत्यांचे संबंध आहेत ते पाहता.

    • @lawstudent7358
      @lawstudent7358 Před 3 lety +1

      @@prakashdiwate8286
      जर तडजोड करणार असाल तर प्रत्येक निवडणूक स्वतंत्र लढवावी महाविकास आघाडी सारखं नको प्रत्येक वेळी सोबत.

  • @sunjanaaphadkar9397
    @sunjanaaphadkar9397 Před 3 lety +2

    Excellent fantastic reporting hat's off

  • @ajitd5371
    @ajitd5371 Před 3 lety +5

    Very nice analysis.. The way you have described Sharadkaka, shows that he is good for nothing 👍🏻😂..

  • @santoshbobhate4007
    @santoshbobhate4007 Před 3 lety +6

    नमस्कार थत्ते साहेब

  • @aniketyadav2270
    @aniketyadav2270 Před 3 lety +6

    90% Comment varun ase disun yete kee, Shen Khave Pan NCP sobat jaavu naye

    • @MNS2009100
      @MNS2009100 Před 3 lety +1

      Shen already BJP ne khaale aahe

  • @satishmarathe7662
    @satishmarathe7662 Před 3 lety +5

    Interesting discussion,

  • @bhushantelang2561
    @bhushantelang2561 Před 3 lety +3

    योगेश कोलगे सारखा चांगला राजकीय कार्यक्रम करणारा mature संवादकर्ता कुठे आहे? सोडलं का त्यानी महाmtb?

  • @satishlele4648
    @satishlele4648 Před 3 lety +1

    Khoop chan vishleshan Thatte saheb

  • @ajitdesai7212
    @ajitdesai7212 Před 3 lety +15

    Mr. Thatte should highlights fact that Pawar in his life span could never win more than 60 plus seats for his party..Bhau always highlights this fact. Then why give so much credit to him.

  • @kishorbadheka6136
    @kishorbadheka6136 Před 3 lety +1

    Shri anil thatte saheb congratulation fantastic observation and true with best of your knowledge very true

  • @suresh270
    @suresh270 Před 3 lety +2

    काळाबाजार पोसण्यासाठी अशी युती ऊपयोगाची आहे.

  • @naturelover9049
    @naturelover9049 Před 3 lety +4

    तुमच्या U tube चॅनेलवर आँनलाईन मतदान घ्या 2024

  • @santoshbobhate4007
    @santoshbobhate4007 Před 3 lety +19

    मुख्यमंत्री पेक्षा तुमची वाट आम्ही बघत असतो युट्यूबवर!!

  • @ulhasprabhune9747
    @ulhasprabhune9747 Před 3 lety +2

    भाजप ने शिवसेनेतुनच मदत घेउन सत्तेवर यावे! अन्यथा लोकांना रा.वा,काँ. बरोबर गेल्यास भाजपचा जनाधार कमी होउ शकतो. तिघांना आपापसात लढु दे म्हणजे चार स्वतंत्र पक्ष लढले की भाजपची सरशी होउ शकते!

  • @sureshchandorkar3707
    @sureshchandorkar3707 Před 3 lety +4

    Fdnvisani pawarana ED,CBI,NSC chya chaukashi tayar rahanyala sangitle .

  • @mysterybox7113
    @mysterybox7113 Před 3 lety +11

    Shengdane ghevun baslo aahe chalu kara

  • @arunabhyankar1386
    @arunabhyankar1386 Před 3 lety +3

    मोदी शहा हुषार आहेत ते पवारला ओळखून आहेत व ते पवारला बाजूलाच ठेवतील , जे महाराष्ट्राकरीता योग्यच आहे ,

  • @hemchandoswal1900
    @hemchandoswal1900 Před 3 lety +1

    100 टक्के BJP & NCP चे सरकार बननार नाही,
    श्री थत्ते जी आपन कित पर्यन्त खरा बोलता माहीत नाही पण शब्दांची वेवस्थित मांडणी करता 👍

  • @miilindparade5072
    @miilindparade5072 Před 3 lety +1

    बाकीच माहित नाही आम्हाला समजा राजकारण अजिबात कळत नाही, पण पण आता महाराष्ट्राच्या सामान्य मतदारांना एव्हढ कळत कि कोणाला मत द्यायचे नाही ! तुम्हाला कोणाबरोबर जायचे ते खुशाल ठरवा!

  • @ganeshpansare1594
    @ganeshpansare1594 Před 3 lety +1

    नेहमी प्रमाणे अप्रतिम.

  • @raghunandanjoshi5464
    @raghunandanjoshi5464 Před 3 lety +3

    थत्ते तुम्ही व्होरा कमिटी रिपोर्ट बद्दल का बोलत नाही ?

  • @spdpspdp9389
    @spdpspdp9389 Před 3 lety +1

    अनिल तुम्ही बोलता मस्त। ऐकनेबल बोलता तुम्ही। tv न्यूज़ म्हणजे तोच तो रटाळपना।
    त्यामुळे मोठा प्रेक्षक वर्ग आज TV सोडून youtube कड़े आला आहे।

  • @laukikghogare2430
    @laukikghogare2430 Před 3 lety +3

    थत्ते नि कोरोना चा ग्राफ काढलाय डोक्यावर 😂😂😂

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 Před 3 lety +2

    महाराष्ट्राची जनता ही
    कांग्रेस व राष्ट्रवादी =आघाडी सरकार
    भाजपा व शिवसेना =युती सरकार
    ................हेच नैसर्गिक आघाडी व युती सरकारच्या जाणते🙏🙏🙏
    ......हे नाही की भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस सरकार चालवणे हे महाराष्ट्र जनतेले न पचनासारखे आहे

  • @naren2087
    @naren2087 Před 3 lety +4

    I remembered sholey scene when thatteji praises sp...as below
    Mausi (interviewer): Ek baat ki daad doongi beta. bhale sau buraaEyaa hai tumhare
    dost me ,phir bhi tumhare munh se us ke liye taareefe hi nikalti hai.
    Anil thatte : ab Kya karoo mausi.. mera to dil hi kuchh aisa hai.(pause)...

  • @shejwalkarhemant3110
    @shejwalkarhemant3110 Před 3 lety +2

    Sir Pawar wants to promote his next (direct!! )generation in democracy. That's an irony to begin with. Devendra has nothing to lose. He is not promoting his next generation like the feudal political families from secular, constitution bachao gang. NPC included.
    As regards to green revolution and farming, especially sugar production and sugar barons getting rich but screwing up fertility of land, you should ask if these people know farming in the first place???
    In my childhood 1 acre used to produce 60 tons of sugarcane. Today the yield is 25 tons. Make no mistake I belong to western Maharashtra sugar belt. 😀😀😀

  • @H_d29
    @H_d29 Před 3 lety +1

    अनिल थत्ते साहेब तुम्ही bigg boss marathi मधे केलेली तुमच्याबद्दलची भविष्यवाणी याबद्दल सांगा की त्याचं काय झालं😂😁😉😜

  • @dilipsave428
    @dilipsave428 Před 3 lety +4

    BJP should rather stay out of power than join any of the Aghadi partners. If they do, it would be a huge loss of credibility for BJP.

  • @girishgiri2879
    @girishgiri2879 Před 3 lety +5

    कमेंट वाचून असे लक्षात येते की बर्‍याच लोकांना ही युती आवडणार नाही पण लाईफ टाईम भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागेल कारण आजपर्यंत महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याही एका पार्टीला बहुमत दिलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. प्रश्न - जनता तयार आहे का भाजपाला बहुमताने विजयी करायला? विचार करा - काही गोष्टी नाईलाजाने कराव्या लागतात त्याला समर्थन असावे ---- देशहितासाठी

  • @nitindevasthali4020
    @nitindevasthali4020 Před 3 lety +3

    Maratha samaj involved in Gundagardi

  • @deepakyeshwant2302
    @deepakyeshwant2302 Před 3 lety +2

    Jai hind ❤️👍👍

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 Před 3 lety +14

    Only BJP and only Devendraji

  • @vijaysawant247
    @vijaysawant247 Před 3 lety +5

    If ncp changes agenda to hindutva join them bjp.ur welcome.

  • @raveenk3855
    @raveenk3855 Před 3 lety +2

    whoever comes to power hindutva should kept live , jai bhavani, jai maharastra

    • @n.s.p7751
      @n.s.p7751 Před 3 lety

      Free hindu temples , so that money will be utilised for Poor Hindus or else Chrsitain Missionaries will convert them or Jihadi will Target Hindus for their growth

  • @babasahebbudhwant6905
    @babasahebbudhwant6905 Před 3 lety +2

    शरद पवार , फडणवीस यांची तुलना होऊच शकत नाही,

  • @a.g.patil5743
    @a.g.patil5743 Před 3 lety +2

    👍👍👍Devendra ji

  • @sachinsapre3232
    @sachinsapre3232 Před 3 lety +3

    MVA sarkar madhe R-Congress
    Chi talala geleli pratima sudharnya sathi Bjp barobar meetings suru ahet, Savadh raha Devendra ji tumche chahate aani bjp voters na nirash karu naka🙏

  • @amalendubhagwat4398
    @amalendubhagwat4398 Před 3 lety +2

    I agree with T-1. Only thing consols me in this troubled media time, is that there is one politically intelligent person namely Narendra Modi at top.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Před 3 lety

      Yes,that why he has latternterned the lamps for BJP in past state elections,this is what India will be,if given in the hands of idiots like BJP,RSS and Monya bhagwat.

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 Před 3 lety +1

    NCP काळातील बाँबस्फोट..26/11 हल्ला /व्होरा कमिटी अहवाल आणि भगवा हिंदू आतंकवाद यावर vdoकरावा ??

  • @sudarshanvaidya8050
    @sudarshanvaidya8050 Před 3 lety +2

    Thatte sir great ahet!!
    pan tumhi Himachali Cap vaparnyache karan kay ahe?

  • @milindkute440
    @milindkute440 Před 3 lety +1

    दोन्ही पक्षांच्या नावातच वाद आहे राष्ट्रवाद....संघ...दल...काय हरकत आहे अस करुन बघा आता म्हणजे सगळे पक्ष पुर्ण होतील ...हिच लोकशाही आहे..काहीही करा लोक विसरुन जातात सर्व...

  • @travellersagar437
    @travellersagar437 Před 3 lety +8

    भाजप ने pdp सोबत युती केली तेव्हा सुद्धा भाजप ला शिव्या पडल्या होत्या. एनसीपी सोबत जाणे हे सध्या गरज आहे. कारण कोरोना काळात पुन्हा निवडणूक घेणे म्हणजे पैसा फुकट घालवणे. त्यापेक्षा एनसीपी चा बाहेरून पाठिंबा घेऊन सध्या सरकार बनवा. पण 2024 ला वेगळेच लढा.

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 Před 3 lety +2

    आवाज घुमतो आहे

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 Před 3 lety +11

    राष्ट्रवादी नको हे मान्य परंतु अनेक विकास कामे केंद्र सरकारच्या मदतीने पूर्ण होण्यासाठी तशी अघाडीची गरज आहे तत्व धरुन बसल तर अवघड आहे कारण भाजप कश्मीर मधे महबूबा सोबत युति केली होती त्याचा पुढे फायदा झाला जस 370 कलम हटल

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 Před 3 lety

      गुजराती कि बीहारी, बहुतेक नायजेरियन

  • @annasahebpatil236
    @annasahebpatil236 Před 3 lety +3

    No alliance with ncp wait for election bjp will win absolute majority

  • @sulabhagawade2118
    @sulabhagawade2118 Před 3 lety +2

    थत्ते पवारांचा पोपट आहे.पवारांनी ज्या तर्हेने महाराष्ट्राला लुटले त्याविषयी थत्ते ना बोलायला सांगा.

  • @MP-ul8mc
    @MP-ul8mc Před 3 lety +9

    फडणवीस साहेब ह्या शरद पवार पासुन सावध रहा हा माणूस कपटी आहे

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 Před 3 lety

      2 रू मिळाले का, का भेटले मग

  • @spdpspdp9389
    @spdpspdp9389 Před 3 lety +1

    अनिल, तुम्ही जी theory मांडलीत ती ऐकायला बरी वाटली, पण शक्यता कमी वाटते। सध्याचे राज्यातील वातावरण पहाता, बीजेपी single handed बाजी मारेल याची खात्री आहे।

  • @tatyavinchu1
    @tatyavinchu1 Před 3 lety +2

    He anil thatte achanak kase samor aale???... Sahebani yanna popat mhanun tr sodal nahi na 🤔... Nahi aata tech bolle ki sahebana ek sampadak, actor, adhikari, ani vishleshak hatakhali lagto.... Kadachit he pn tyatlech vishleshak asavet... Kahihi aso... Pn fadanvis he fadanvis aahet.... Clear n long vision wala manus aahe 🙏

  • @laxmandeore670
    @laxmandeore670 Před 3 lety

    Thattesaheb uttam analysis aahe

  • @bylagu
    @bylagu Před 3 lety

    नमस्कार अनिल जी. तुम्ही पवारांच्या बाबतीत, पुस्तकाची प्रस्तावना व मलपृष्ठावरील त्रोटक माहिती वाचून संपूर्ण पुस्तकाचे परीक्षण, निरीक्षण, इ. इ. हा एक गुण म्हणता येईल किंवा ही एक ट्रिक म्हणता येऊ शकते.

  • @prakashkulkarni5682
    @prakashkulkarni5682 Před 3 lety

    थत्ते साहेब काय स्पष्ट आणि खरं बोलता हो तुम्ही

  • @punerikaku
    @punerikaku Před 3 lety

    Values मॅच होतील का दोघांच्या

  • @sunildeolay5128
    @sunildeolay5128 Před 3 lety

    Sundar

  • @yogeshkagliwal834
    @yogeshkagliwal834 Před 3 lety +2

    Are Baba vidharbh aani marathwada yethe Kay vikas kela sahebani sange😎

  • @tejassuchak8365
    @tejassuchak8365 Před 3 lety +3

    DF maze favorite nete aahet pan aasa comparison tumhi karu naka he chukicha aahe every person is different than everyone please ashi chuk parat kaaru naka

  • @-AtharvKanitkar
    @-AtharvKanitkar Před 3 lety +1

    👍👍

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 Před 3 lety +2

    Ajahi jato nihal rajakaran aahe nahi tar khudd Pawar sahebani varavar peshve bhat bhraman ase ullekh karun vatavaran tapale naste

  • @sandhyabailoor6470
    @sandhyabailoor6470 Před 3 lety +2

    Bhaune sangitale Pawar's barobar jo jato tyachi vat lagate rajkaranat

  • @dilipgujar3734
    @dilipgujar3734 Před 3 lety +1

    Wawwwwwwww masta abhinandan tumch , kharach devendra fedanvis yanchi khup chan karkird, pan ya fatkya lokani virodh kela, aata bhogtayt karmachi phala