एक एकर शेती - यशस्वी शेतीचा नवा मंत्र ! | Dnyaneshwar Bodke Interview | Swayam Talks

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 02. 2017
  • अभिनव फार्मर्स क्लब' या आपल्या संस्थेच्या माध्यमातून ज्ञानेश्वर बोडके यांनी देशातील सुमारे एक लाख शेतकऱ्यांना एकत्र आणून 'एक एकर शेती आणि एक देशी गाय' या मॉडेलचा वापर करून त्यांच्या आयुष्यात समृद्धी आणली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने केलेली शेती आणि ग्राहकांपर्यंत थेट पोहोचणारी विक्रीकला यामुळे त्याचा फायदा शेतकरी आणि ग्राहक या दोघांना त्याचा फायदा होत आहे.
    डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद आपल्याला नक्कीच आवडेल !
    विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
    २०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
    तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
    ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
    #Marathiinspiration #SwayamTalks

Komentáře • 293

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 Před 4 lety +10

    अफलातून माणूस आणि उत्कृष्ट ज्ञान...शब्दच कमी आहेत स्तुतीसाठी ❤😊👍

  • @sanjaybhabad9202
    @sanjaybhabad9202 Před 2 lety +4

    🙏 बोडके सर नमस्कार 🙏 मनमाड वरून संजय भाबड तुमचे एक एकर शेतीचे विचार खूप आवडले सर आम्ही पण शेती करतो पण मला तुमचा नंबर पाठवा 🙏

  • @babulalbilewar9472
    @babulalbilewar9472 Před 4 lety +7

    अप्रतिम सुंदर चांगले विचार आवडले रामकृष्ण हरी सप्रेम जय हरी अप्रतीम सेवा मार्मिक भाष्य केले रामकृष्ण हरी

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 Před 3 lety +2

    जबरदस्त,,,, ज्ञान आणि अनुभव,, सांगितल्याबद्दल धन्यवाद,,,,, फक्त्त प्रामाणिकपणे बाकीच्यांना पण बरोबर घेऊन जावे,,गरीब शेतकरी लोकांना फसवू नका,,,, हीच ईच्छा,,,, माघे एकदा एक उदाहरण आहे कडक नाथ कोंबडी उद्योग फेल गेलाय,,,,?? खुप लोकं फसवले गेलेत,,,, 🙏🙏🙏🙏

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq Před rokem +3

    ठाणे जिल्हात जो लोकसंख्या विस्फोट झाला आहे
    त्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा लवकरात लवकर लक्ष घातले पाहिजे

  • @vijaydharia394
    @vijaydharia394 Před 6 lety +8

    जय जवान जय किसान हिंमत ए मर्दा मदत करे खुदा

  • @sunildesai5132
    @sunildesai5132 Před 4 lety

    सध्या काळाची गरज आहे की प्रदूषण कमी करून निरोगी राहण्यासाठी व त्याबरोबरच उदरनिर्वाहाचा स्वतः निर्माण केलेला स्तोत्र याचा सुरेख संगम आहे . सर्वांसाठी खुप उपयुक्त माहिती.

  • @lakhantandelofficial1153
    @lakhantandelofficial1153 Před 4 lety +6

    Great motivational interview .We need these type of people in the Agriculture department if our country has to progress

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 Před 3 lety

    नॉर्मल माणुस झ्याशात येतो मार्केटिंग वाल्या मुळे,,,, कारण खरं सांगत नाहीत,,,,?? प्रामाणिकपणे केलं तर फारच बेस्ट आहे,,,, 👍👍👌👌

  • @shivpratapjadhwar5995
    @shivpratapjadhwar5995 Před 4 lety +14

    कृषी विभागातील कर्मचारी लाखो रूपये पगार घेतात पण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत नाहीत अशांवर कारवाई व्हावी

  • @chandrakantjadhav8033
    @chandrakantjadhav8033 Před 4 lety +1

    अतिशय स्तुत्य उपक्रम आणि सुंदर मांडणी व मार्गदर्शन. चंद्रकांत जाधव भाडळे ता. कोरेगांव जि. सातारा

  • @dattatraypawar7637
    @dattatraypawar7637 Před 4 lety +2

    माझे वय 56वर्ष आहे.पण आपला संवाद ऐकल्यावर वीस वर्षाच्या मुला प्रमाने जोश निर्माण झाला .

  • @deepikadeshpande5515
    @deepikadeshpande5515 Před 6 lety +2

    Khup chaan sir desh kharch pragtikde net aahat tumhi aamchi aaji bolte aatach bhaji hybrid tyala kas nahi nahi pn tumcha upkram pahilyavr aanand varato ki aamchya v pudhchya pidhila pure (gaavrani) bhajipaala milel v vitamin milel v nirogi v sudrudh pidhi nirmaan hoil.... Thq sir.

  • @vimalnaik2986
    @vimalnaik2986 Před 3 lety +1

    🙏🙏खूप पुण्याचे काम आहे तुमचे..💐💐

  • @vinayakshewale4558
    @vinayakshewale4558 Před 4 lety +2

    Great. Develop the model of farming for small & new farmers.

  • @js-pq2rq
    @js-pq2rq Před 4 lety +3

    His ideas deserves to be promoted at state and national levels.

  • @marutibankat518
    @marutibankat518 Před 4 lety +2

    Appreciate inspiring

  • @navnathanpat8753
    @navnathanpat8753 Před 4 lety +2

    Great, Valuables speech

  • @piyush9960
    @piyush9960 Před 3 lety +1

    Nice to see that the perspective of people is changing to see agriculture more than just hard work

  • @ajinkyagorakhekad8811
    @ajinkyagorakhekad8811 Před 4 lety +1

    Ashay अनुभव असलेल्या आधुनिक शेतकरी माणसाची कृषीमंत्री म्हणून निवड होणे गरजेचे,

  • @dnyaneshwarpasalkar6330
    @dnyaneshwarpasalkar6330 Před 4 lety +1

    Super interview be published in media platforms it is need of hours

  • @justtech876
    @justtech876 Před 6 lety +1

    Bodke saheb jai Maharashtra..
    Salute tumhala

  • @232987464
    @232987464 Před 6 lety +1

    Great bhet.

  • @sunildesai5132
    @sunildesai5132 Před 4 lety

    खूप छान माहतीपूर्ण आहे.

  • @Thejazzmic
    @Thejazzmic Před 4 lety

    👌🏼👌🏼👌🏼😃😃khupch chan information milali

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Před 3 lety +1

    Khup Sundar👌👍 🙏

  • @jaanumulgir1829
    @jaanumulgir1829 Před 6 lety +2

    लाख लाख शुभेच्छा सर।

  • @arjunhire1237
    @arjunhire1237 Před 4 lety

    Khup Khup Khup mahatwachi mahitee

  • @smitadeshmukh4282
    @smitadeshmukh4282 Před 4 lety

    Excellent no word

  • @manishawalse3538
    @manishawalse3538 Před 4 lety

    Khup ..molaacha salla detay tumhi..shetkri vrgaala Sir.,

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 Před 3 lety

    हा अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम आहे. परंतु प्रेक्ष्काना हा मनोरंजनाच कार्यक्रम आहे असे वाटतोय. त्यामुळे त्याचे गांभीर्य हे टाळ्या वाजव्नारे किती घेतील?

  • @pralhadghorpade8858
    @pralhadghorpade8858 Před 4 lety

    माऊली धन्यवाद शेतकरी यातून नक्की बोध घेतील

  • @jaydeepdhumal2155
    @jaydeepdhumal2155 Před 6 lety +4

    लय भारी आपनास भेटावयाचे आहे सर👌👌😃

  • @sunandavanjare8344
    @sunandavanjare8344 Před 4 lety

    Great 🙏🙏🙏

  • @sameernaikwadi510
    @sameernaikwadi510 Před 3 lety +1

    अप्रतिम सर 🙏

  • @nitinthatte1962
    @nitinthatte1962 Před 4 lety +1

    Superb and straight cut information given from his bottom of heart

  • @dharmeshsharma9168
    @dharmeshsharma9168 Před 6 lety

    very nice sir .....such a big motivation for all

  • @sureshghule3166
    @sureshghule3166 Před 6 lety +1

    excellent

  • @hanumantjagdale872
    @hanumantjagdale872 Před 4 lety +1

    सलाम सर🙏🙏

  • @athiyadeveloperspvt.ltd.5832

    Great Work done by Dyaneshwarji.

  • @prajaktavinherkar805
    @prajaktavinherkar805 Před 4 lety

    Very great job...

  • @anilkoli1202
    @anilkoli1202 Před 3 lety +1

    निरगुडकर सर खूप छान प्रश्न आणि ज्ञानेश्वर सर खूप छान उत्तर माझी पण गोशाळा आहे मी सुध्दा सेंद्रिय शेती करणार आहे माझी खिलार गाईची गोशाळा आहे गुरुदत्त khillar गोशाळा nandani तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर 9822860555 मराठी एक महण दारात khillar आणि घरात पैलवान पाहिजेच

  • @behappylivelong5858
    @behappylivelong5858 Před 4 lety

    Apratim.....

  • @AGRONEER
    @AGRONEER Před 4 lety

    खूप खूप छान......पूर्ण पहावं।।।।।

  • @harshaddoshi2780
    @harshaddoshi2780 Před 4 lety +1

    Nice job...

  • @swayamtalks
    @swayamtalks  Před 4 lety +15

    नमस्कार ! आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार !
    श्री ज्ञानेश्वर बोडके यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा असल्यास कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधावा. धन्यवाद.
    प्रमोद बोडके 8796502277
    प्रिया जाधव 8796504477

    • @adhikraopawar6199
      @adhikraopawar6199 Před 3 lety

      खुप सुंदर मार्गदर्शन.

    • @nitinmaid1196
      @nitinmaid1196 Před 3 lety

      खूप सुंदर मार्गदर्शन

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 Před 4 lety +2

    मराठवाड्यात हे होणे गरजेचे आहे.तरचं शेतकरी वाचतील.

  • @renukakarpe237
    @renukakarpe237 Před 6 lety +1

    Very good

  • @pratschie
    @pratschie Před 6 lety +13

    Wah ! 👏🏻🙏🏼 we need millions of people like him in India thank you Swayam!!! What an initiative

    • @dattukulkarni8867
      @dattukulkarni8867 Před 6 lety +3

      अभिनव फार्मर्स क्लब आणि ज्ञानेश्वर बोडके यांचे हे मॉडेल फेक आहे. (This is total fake model. Bodke is a big cheater) या माणसाने हा क्लब स्वतःची प्रॉपर्टी म्हणून गिळंकृत केला असून बोडकेशिवाय अन्य कुणीही सदस्य त्याच्यासोबत नाही. कैलास जाधव या कष्टाळू उपाध्यक्षाने गैरव्यवहार बाहेर काढल्यावर त्यालाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. एक एकर शेतीचा आणि देशी गाईचा हा दावा निव्वळ भुलभुलय्या आहे. १ लाख शेतकरी सदस्य असल्याचा आणि ४०० कोटींची उलाढाल असल्याचा जो दावा या बोडकेने केला आहे त्याचा डेटा त्याच्याकडे नाही. कारण तो अस्तित्वातच नाही. थेट विक्री महिन्याला ५ हजारांचीही होत नाही. कृषी विभाग, नाबार्ड, पणन मंडळ या संस्था आणि या विभागांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या व्यक्तीने आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी चुना लावला आहे. नगर जिल्ह्यात ग्रुप फार्मिंगच्या नावाने अनेकांकडून रोख रकमा घेऊन त्यांची फसवणूक अभिनव क्लबने केली आहे. मुळशी तालुका आत्मा (कृषी विभाग) यांचे २५ लाखांचे अनुदान लाटल्याप्रकरणी खोटी कागदपत्रे सादर केल्याने कृषी विभागाने या माणसाची चौकशी केली होती. वरील व्हिडीओत शरद पवार यांच्यावर आरोप केला आहे. त्यातही १ टक्काही तथ्य नाही. या क्लबचा उपाध्यक्ष कैलास जाधव (मो.९८२२२५८३७८ ), या क्लबला सुरुवातीपासून मदत करणारे नाबार्डचे अधिकारी सुनील जाधव (मो. ९४२२०७१५९०), आत्मा चे माजी संचालक मा. कृ.वि. देशमुख (९४०४९६३७००), जळगाव जिल्ह्यातील कृषी अधिकारी भोकरे साहेब आणि अॅग्रोवन दैनिक यांच्याकडे चौकशी करुन या मोॉडेलवर भाळणाऱ्यांनी एकदा चौकशी करावी. सत्य तेथेच बाहेर येईल. शेतकरी प्रशिक्षणानाच्या नावाने बोडकेने व्यवस्थित दुकान थाटले आहे आणि असंख्य शेतकऱ्यांची दिशाभूल चालविली आहे. त्यामुळे दिखाव्यावर न जाता सभ्य माणसांनी खात्री करावी. - सगळ्यांचा हितचिंतक.

    • @onlinemarg123
      @onlinemarg123 Před 4 lety

      @@dattukulkarni8867 a

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 Před 3 lety

      ऍड्रेस द्या व संपर्क कसा करायचा तेवढे सांगावे

  • @sanjayranpise2629
    @sanjayranpise2629 Před 4 lety

    खूपच छान.
    सलाम .....

  • @sachinkamble437
    @sachinkamble437 Před 4 lety

    Berry Good Agree Job

  • @amolrajebandal-patil7161
    @amolrajebandal-patil7161 Před 3 lety +1

    बाप माणूस,,,,माझा देश माझा शेतकरी,,,उदय सर तुम्ही ही ग्रेट आहात

  • @sachinchavan7422
    @sachinchavan7422 Před 4 lety

    Khup chan

  • @poornimamhaske8998
    @poornimamhaske8998 Před 5 lety

    tumhi khup chan bolta.... ani prashna pan khup chan vicharta

  • @girishmatte1036
    @girishmatte1036 Před 3 lety

    अप्रतिम

  • @vijaymohite6144
    @vijaymohite6144 Před 4 lety

    फारच छान सर..

  • @user-fp5xk3bc2q
    @user-fp5xk3bc2q Před 4 lety

    Khup khup sundar mahiti delit

  • @ketanvavale1
    @ketanvavale1 Před 3 lety

    Khup chan 👌

  • @prakashbhogan30
    @prakashbhogan30 Před 6 lety +3

    छान, माहिती दिली आहे आणि त्याचा फायदा घेऊन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे।

    • @dattukulkarni8867
      @dattukulkarni8867 Před 6 lety +1

      फेक मॉडेल असं काहीही प्रत्यक्षात नाही
      १) अभिनव फार्मर्स क्लब आणि ज्ञानेश्वर बोडके यांचे हे मॉडेल पूर्ण फेक ठरलेले आहे. हा क्लब स्थापनेनंतर (२००४-०५) पाच-सहा वर्षे चांगला चालला. नंतर या क्लबचा अध्यक्ष असलेल्या बोडके याने हा क्लब स्वतःची प्रॉपर्टी म्हणून गिळंकृत केला असून बोडकेशिवाय अन्य कुणीही सदस्य त्याच्यासोबत नाही. हा माणूस ज्या बोडकेवाडी (माण रस्ता, ता. मुळशी, हिंजवडी आयटी पार्कजवळ) येथे रहातो त्या गावातले चार माणसेही त्याच्यासोबत नाहीत.
      २) कैलास जाधव हा कष्टाळू शेतकरी व दूध उत्पादक या क्लबचा उपाध्यक्ष होता. बोडकेच्या मनमानीविरोधात व गैरव्यवहारांवर बोलू लागताच. त्यालाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
      ३) एक एकर शेतीचा आणि देशी गाईपासून मिळणारे उत्पन्न हा दावा निव्वळ भुलभुलय्या आहे. कृषितज्ज्ञांनी व नामवंत शेतकऱ्यांनी हा दावा अस्वीकार केला आहे. एक लाख शेतकरी सदस्य असल्याचा आणि ४०० कोटींची उलाढाल असल्याचा जो दावा या बोडकेने केला आहे तो निखालस खोटा आहे. कारण असे काही अस्तित्वातच नाही. थेट विक्री महिन्याला ५ हजारांचीही होत नाही.
      ४) महत्वाचे कृषी विभाग, नाबार्ड, पणन मंडळ या संस्था आणि या विभागांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या व्यक्तीने आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी चुना लावला आहे. पारनेर (जि. नगर) तालुक्यात ग्रुप फार्मिंगच्या नावाने शेतीमध्ये पैसे गुंतविण्याच्या योजनेत अनेकांकडून रोख रकमा घेऊन त्यांची फसवणूक अभिनव क्लबने केली आहे. त्यात काही शेतकरी व नाबार्डच्या अधिकाऱ्यांनाही फसविण्यात आले आहे.
      ५) मुळशी तालुका आत्मा (कृषी विभाग) यांचे २५ लाखांचे अनुदान लाटल्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याने कृषी विभागाने या माणसाची चौकशी केली होती.
      ६) वरील व्हिडीओत शरद पवार यांच्यावर आरोप केला आहे. त्यातही १ टक्काही तथ्य नाही. पवार कधीही या माणसाला भेटलेले नाही. व्हिडिओतील मुलाखतीत बोडके याने ठोकून दिलेली ही थाप आहे. त्याविषयी संबंधित पदाधिकारी याच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत.
      7) बोडके आणि अभिनवच्या फसवणुकीच्या कथा ऐकायच्या असतील तर क्लबचा उपाध्यक्ष कैलास जाधव (मो.९८२२२५८३७८ ), या क्लबला सुरुवातीपासून मदत करणारे नाबार्डचे अधिकारी सुनील जाधव (मो. ९४२२०७१५९०), आत्मा चे माजी संचालक मा. कृ.वि. देशमुख (९४०४९६३७००), जळगाव जिल्ह्यातील कृषी अधिकारी भोकरे साहेब आणि अॅग्रोवन दैनिकाचे संपादक चव्हाण यांच्याकडे चौकशी करुन या मॉडेलवर भाळणाऱ्यांनी एकदा चौकशी करावी. सत्य तेथेच बाहेर येईल.
      शेतकरी प्रशिक्षणानाच्या नावाने बोडकेने व्यवस्थित दुकान थाटले आहे. त्यातून हा माणूस लाखो रुपये कमावून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. त्यामुळे दिखाव्यावर न जाता सभ्य माणसांनी खात्री करावी.

    • @dattaadhav8719
      @dattaadhav8719 Před 5 lety

      Very goood work

  • @kumarghatte3534
    @kumarghatte3534 Před 4 lety

    Salute sir

  • @ankushtumbade9039
    @ankushtumbade9039 Před 4 lety

    I like it

  • @rajendrashah7496
    @rajendrashah7496 Před 3 lety

    Excellent

  • @nitindeore6237
    @nitindeore6237 Před 3 lety

    खुप छान सर👍👍👍🙏

  • @mohankurdekar3670
    @mohankurdekar3670 Před 4 lety

    खूप छान 👍🇮🇳

  • @smitadeshmukh4282
    @smitadeshmukh4282 Před 4 lety

    Good job sir

  • @gorakshanathgawde1745

    अति सुंदर

  • @deepaktambe3586
    @deepaktambe3586 Před 4 lety

    ग्रेट सर

  • @ShivajiKumbhar-uw3tr
    @ShivajiKumbhar-uw3tr Před 6 lety +1

    Great sir

  • @vinodmahajan3298
    @vinodmahajan3298 Před 4 lety

    wa saheb wa fan jhalo tumcha mi ek number.

  • @vanrazchavan5727
    @vanrazchavan5727 Před 6 lety +4

    Great farming

    • @nilkanthborole263
      @nilkanthborole263 Před 4 lety

      उपयोगी व प्रेरणादायी माहिती धन्यवाद

  • @prabhavatipawar2422
    @prabhavatipawar2422 Před rokem

    Aasach nirman nirmati zali pahije vichar badale pahije.

  • @vivekgadgil9040
    @vivekgadgil9040 Před 3 lety

    कृषिप्रधान देशात शेतीला पाहिजे तेवढे महत्व आणि प्राधान्य न दिल्यामुळे त्या क्षेत्रातील अपेक्षित प्रगती होत नाही. शिक्षण क्षेत्रात शेतीमधे संशोधन होऊन त्यातील रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर होऊन रासायनिक खतांचे होणारे दुष्परिणाम कसे कमी करता येतील याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. नविन पिढीला आधुनिक पद्धतीने केलेली शेती कशी फायदेशीर आहे व कमी श्रमात ज्यास्त लाभ होतो हे समजावून दिले तर त्यात त्यांचा सहभाग वाढेल. पुढे अधिक प्रगती होत जाईल.
    👍🙏🙏

  • @sudamkawale3502
    @sudamkawale3502 Před 3 lety

    So nice sir

  • @maheshjagadale4917
    @maheshjagadale4917 Před 4 lety

    Sahi brobr aahe sir Appreciated

  • @pradeepporiwade5656
    @pradeepporiwade5656 Před 4 lety

    Nice sir

  • @rajendrakulkarni5554
    @rajendrakulkarni5554 Před 4 lety

    THE REAL GOD IN FARMERS.

  • @dasdr4594
    @dasdr4594 Před 5 lety

    True buisness man ...tumcha abhinandan

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd Před 4 lety +3

    खरंच शेतकरी मूर्ख आहेत, या बोडके व निरगुडकर साहेबांचा सल्ला घेऊन शेती निश्चित सुधारेल. खूप मोलाचं मार्गदर्शन केल.

  • @rajendrashrowty2307
    @rajendrashrowty2307 Před 6 lety +1

    Truly inspiring! 👍

  • @SanjayPawar-gb2ql
    @SanjayPawar-gb2ql Před 4 lety

    Good thing

  • @prabhakarjadhav2357
    @prabhakarjadhav2357 Před 3 lety

    Very nice

  • @sudhakarreddy9742
    @sudhakarreddy9742 Před 4 lety +1

    Excellent interview

  • @deepalijatharhindi
    @deepalijatharhindi Před 4 lety

    marketing importatnt aahe he tumi chan mudda mandalay sir

  • @nishantthakre6482
    @nishantthakre6482 Před 6 lety +4

    motivational speech

  • @dattamhetre7043
    @dattamhetre7043 Před 7 lety +7

    uncommon things learned by a common man Hats off

  • @yogeshrawate9092
    @yogeshrawate9092 Před 4 lety

    Chan Sir

  • @mukeshmane
    @mukeshmane Před 6 lety +4

    Bodke sahebana salute...pan nirgudkar yani atishahanpana karu naye..

  • @vimalnaik2986
    @vimalnaik2986 Před 3 lety

    जय जवान जय किसान 👍👍

  • @shamjain7580
    @shamjain7580 Před rokem +9

    उदय निरगुडकर नसते तर हा कार्यक्रम अतिशय चांगला झाला असता. पत्रकार मंडळी कोणाला बोलूच देत नाहीत.

  • @pappumore2580
    @pappumore2580 Před 4 lety

    शेतकरी समजून घेण्यासाठी धन्यवाद

  • @Yashwant-todmal
    @Yashwant-todmal Před 4 lety

    जय किसान

  • @sarodeganesh561
    @sarodeganesh561 Před 4 lety +1

    👌

  • @sushmarachkar8732
    @sushmarachkar8732 Před 4 lety +1

    फळा साठी फोम कुठे मिळेल, आरगेनिक सर्टिफिकेट साठी काय कागदपत्रे लिस्ट पाहिजे आमचे फळे तयार आहे, prosses व शेतमाल घेणार का , सध्या तैवान पिकं पेरू आहे, आता सुरू आहे, फस्ट फळ चालू झाले आहे, आमच्या मा लाला चांगला रेट मिळावा व मार्गदर्शन करावे , please request माला ,आवडले व्याख्या न ,.... गुलमोहर पार्क , विशालनगर

  • @sambhajikolhe8487
    @sambhajikolhe8487 Před 4 lety

    I too try

  • @rohidasauti7103
    @rohidasauti7103 Před 4 lety +1

    Sixer of the business life.

  • @dr.rajkumaradkar6279
    @dr.rajkumaradkar6279 Před 6 lety

    Bodake sir
    Very inspirational

  • @manojdeshmukh207
    @manojdeshmukh207 Před 3 lety

    Nice

  • @sachindrarahate5882
    @sachindrarahate5882 Před 11 měsíci

    Thanks

    • @swayamtalks
      @swayamtalks  Před 11 měsíci

      Appreciate your love. Thank you so much 😊

  • @seemanikam447
    @seemanikam447 Před 5 lety +1

    jabardast

  • @harishthakare275
    @harishthakare275 Před 6 lety

    namskar sir
    jay javan jay kisan