Swayam Talks Interview | Yajurvendra Mahajan in conversation with Dr. Uday Nirgudkar

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • मनानं खचलेल्या आणि शारीरिक अपंगत्व असलेल्या २७० मुलांना सांभाळून, समजून घेऊन त्यांच्यावर उत्तम शिक्षणाचे संस्कार करून त्यांना समाजात खंबीरवणे उभं राहण्यासाठी ग्रामीण भागात स्थायिक झालेला यजुर्वेंद्र महाजन हे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ! शिक्षणाचं उद्दिष्टच गोंधळाचं आहे आणि ते आधी सुनिश्चित करून त्याप्रमाणे शिक्षणाची व्यवस्था व्हायला हवी असं ठामपणे सांगत अनाथ, अपंग मुलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी झटणाऱ्या यजुर्वेंद्र महाजनचा हा व्हिडियो अवश्य बघावा असाच !
    विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' ! २०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे. ‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या CZcams channel वर उपलब्ध असतात.
    तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
    ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
    #marathiinspiration #education #jalgaon

Komentáře • 33

  • @swayamtalks
    @swayamtalks  Před 4 lety +11

    नमस्कार ! आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार !
    श्री यजुर्वेन्द महाजन यांच्या कार्याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधावा. धन्यवाद.
    8380076545
    www.deepstambhfoundation.org

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 Před 4 lety +2

    दुःखी तां चे दुःख जावो ही मनाची कामना ! वेदना जनवायला जागवु सं वे द ना

  • @anilsuryvanshi6080
    @anilsuryvanshi6080 Před 4 lety +4

    स्वत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण
    समाजाच्या मानसीकतेला झालेल्या कॅन्सरवर इलाज म्हणजे यजुर्वेंद्र महाजन

  • @prakashgosavi5807
    @prakashgosavi5807 Před 5 lety +6

    खरच सर आपण आमचे गुरू आहात. आपण खरोखर ग्रेट आहात

  • @narayanjundare3939
    @narayanjundare3939 Před 4 lety +2

    खुप छान भाऊ शिक्षणाचा महत्वाचा उल्लेख केला म्हणून

  • @Gamingbadshaha047
    @Gamingbadshaha047 Před 3 lety +2

    Excellent thoughts
    great work.......

  • @chhayatekam3271
    @chhayatekam3271 Před 4 lety +3

    Salute sir. Shabda apure padatil evdhe mahan kam ahe tumche.

  • @sangitabhujbal4379
    @sangitabhujbal4379 Před 11 měsíci

    Great आहात sir.मानाचा मुजरा आपल्या सारख्या मोठ्या मनाच्या व्यक्तिमत्त्वाला समाजातील गरजूंना समजून घेऊन त्यांना घडवतात,त्यांना आधाराचा हात देताय . ग्रेट खूप मोठं काम करताय 🙏😍😇God bless you 🙌💖

  • @maheshwadavale3756
    @maheshwadavale3756 Před 5 lety +5

    सर खरच खुप छान काम करता.

  • @34viii-fomchavare77
    @34viii-fomchavare77 Před 4 lety +2

    खूपच छान कार्य आपण करत आहात सर आपलं वयक्तिक मार्गदर्शन मिळावं यासाठी आपणास भेटू इच्छितो

  • @shivajishinde266
    @shivajishinde266 Před 4 lety +5

    *"गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः*
    *गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।"*
    आपले कार्य शिक्षण क्षेत्रात नवीन भारत देश घडवेल. आम्हाला आपला अभिमान आहे आणि गर्व आहे की आपण हे कार्य महाराष्ट्रात करीत आहात उद्या हे कार्य देशभरात पोहचेल.

  • @savitaalne7853
    @savitaalne7853 Před 3 lety +1

    सर नमस्कार माझ्याकडे शब्दच नाही तुमचे कार्य विषयी बोलायला कारण कि तुमचे कार्य ऐवढे महान आहे

  • @barkhabogawat1624
    @barkhabogawat1624 Před 5 lety +5

    Sir you are just excellent you are great sir....managing such a big institution of 270 children and being their parent in the truest sense is incredible....I m a dentist by profession I would definitely like to help deepstambh in whatever smallest way I can....hats off to you sir.....you are an inspiration

  • @poojakathilkar1570
    @poojakathilkar1570 Před 5 lety +3

    You are best sir

  • @omshankarkurhe7840
    @omshankarkurhe7840 Před 3 lety +1

    Sir tumhala bhetalela Purskar kharach khup amulya aahe o jay hind indian army lover

  • @RM-uz5nf
    @RM-uz5nf Před 4 lety +2

    salute sir 🙏

  • @archnatidke7660
    @archnatidke7660 Před 4 lety +1

    Sir u are really great

  • @vidyadharjoshi5714
    @vidyadharjoshi5714 Před 11 měsíci

    Very rightly said about education. The children are being overloaded at very early age and their childhood is destroyed. The overload is both at school & home. There should not be "Homework" at all. Home is place to relax, enjoy, play, rest. If a child is not happy learning its useless. The "daftar" on their back. how much it weighs and why? When is that going to change ?
    60,000 + for a child ?? seems very high even for private schools. what is family income ?

  • @rashmicookingandlifestyle

    Great thoughts Sir

  • @mukeshjadhao7970
    @mukeshjadhao7970 Před 4 lety

    Respected dear sir,,, your work is very great.... No one saw the God... but i see God in you..🙏

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 Před rokem

    Very inspiring work

  • @anuradhaaute3975
    @anuradhaaute3975 Před 3 lety +1

    👍👍नक्कीच सर मी साथ देईल

  • @mangeshshinde6328
    @mangeshshinde6328 Před 3 lety

    सर खुपच छान 🙏🙏

  • @navnathwashivle2224
    @navnathwashivle2224 Před 3 lety

    खुप छान काम चाललय दादा

  • @parkashjangid3782
    @parkashjangid3782 Před 4 lety

    Jai hind sir

  • @seemapatil3494
    @seemapatil3494 Před 4 lety

    सर, तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत.तुमचे सामाजिक कार्य व शैक्षणिक विचार आजच्या पिढीला प्रेरणादायी आहेत.

  • @adityanandoskar1867
    @adityanandoskar1867 Před 4 lety

    👌✌

  • @mathematicsineasyway3150
    @mathematicsineasyway3150 Před 4 lety +1

    Sir Aaple kary mahan aahe .baba aamate shivajirao patvardhan yanchya nantr khara karmyogi asel tr tumhich sir . Me sadyya vayan lahan aahe sir .pn thod moth zalyavar nakkich aaplya project la bhet deil ....

  • @shitalbhagat6671
    @shitalbhagat6671 Před 11 měsíci

    मी गडचिरोली जिल्यातील आहे, आमचं एक छोटं सं गाव आहे .. दोन मुलं आहेत त्यांची आई कोविड मधे वारली .. त्यांच्या साठी काही करता येईल का

  • @mangladhavle8958
    @mangladhavle8958 Před 11 měsíci

    खरंच इंग्रजी शाळेची एवढी आवश्यकता आहे का ? काळ बदलला असला तरी ह्याची घरदार विकून मुलांसाठी खर्च करावा का ?

  • @aniruddhadeshpande2379

    Sir tumchya phone share karal ka
    Me tumche videos kahi divas pahato ashe. Dev tumchya karat 100% yash milave hi ishwarcharni parthana karto.

  • @shrinivaskale4092
    @shrinivaskale4092 Před 4 lety

    Sir mala bhetaychy tumhala