The Kashmir Files : Exclusive Interview with Pallavi Joshi

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 02. 2022
  • 'द काश्मिर फाईल्स' : #Exclusive पल्लवी जोशी : का निघाला विवेक अग्निहोत्रींच्या नावे फतवा?
    नमस्कार, निर्भीड आणि राष्ट्रवादी विचारांशी बांधीलकी असणारे आणि त्यासाठी सतत जागरूकपणे पत्रकारिता करणारे वृत्तपत्र म्हणून दैनिक‘मुंबई तरुण भारत’च्या वैभवशाली परंपरेशी आपण सुपरिचित आहातच. आपणा सर्वांच्या विश्वास व सहकार्यावरच आजवरचा प्रवास यशस्वी झाला आहे. सुजाण वाचक, राष्ट्र, राष्ट्रहिताच्या विचारांशी बांधलकी आणि त्यासाठीच्या प्रयत्नांत नेहमी परिपूर्ण राहण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही करीत आलेलो आहोत...
    काळासोबत बदलणं हे कोणत्याही संस्था, संघटनेसाठी अत्यावश्यक असते. दैनिक ‘मुंबई तरुण भारत’ने इथेही हीच भूमिका घेऊन नव्या ‘स्मार्ट’ पिढीसाठीच्या माध्यमांमध्ये ' महाMTB’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा तरुण, वाचक, नागरिक दिवसागणिक अधिकाधिक ‘स्मार्ट’ बनतोय. आणि आजच्या ‘स्मार्ट’ युगातील इंटरनेटच्या मदतीनं झालेल्या माहितीच्या विस्फोटात माहिती ही ढीगाने उपलब्ध आहे. मात्र, त्यात गरज आहे ती संस्कृती, राष्ट्रहीत आणि परंपरेला साजेशी अशी आधुनिक भूमिका, दृष्टिकोन ठरविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या ज्ञानाची.
    म्हणूनच mahamtb.com, महाMTB मोबाईल अॅप’, महाMTB युट्युब चॅनल, महाMTB फेसबूक पेज, महाMTB ट्विटर, महाMTB इन्स्टाग्राम, महाMTB टेलिग्राम, महाMTB पिनट्रेस्ट डॉट कॉम, महाMTB कू अॅप, महाMTB शेअर चॅट, महाMTB व्हॉट्सअॅप ग्रुप आदी सोशल मिडिया व अत्याधुनिक अवतारातील आशयाद्वारे आम्ही आपणासमोर येतो आहोत. नव्या युगातली भूमिका, दृष्टिकोन देणारी ‘स्मार्ट’ पत्रकारिता, नव्या युगासाठीचा ‘स्मार्ट’ मल्टीमिडिया, आणि ‘स्मार्ट’ महाराष्ट्रासाठीची पत्रकारिता ही जमेची बाजू ठरणार आहे.
    आता प्रत्येक अपडेट्स मिळवा एका क्लिकवर !
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    CZcams - / @mahamtb
    #Marathi | #MahaMTB | #MumbaiTarunBharat | #TarunBharat | #News | #MarathiNews | #Maharashtra | #Politics | #MarathiNews | #MarathiLive​ | #News | #Mumbai | #MumbaiNews | #MumbaiLocal | #Corona | #Lockdown | #Covaxin | #covishield | #vaccine | #Vivek | #PARC | #RSS | #PMO | #Delhi | #Raigad | #Ratnagiri | #MTB | #Vasai | #Palgahr | #NewsIndia | #IndiaFirst | #Multimedia | #mumbainews | newsindia | newsinhindi | #newsmarathi | #newstoday | #today | #breaking news | #newslive |

Komentáře • 624

  • @latikajadhav6923
    @latikajadhav6923 Před 2 lety +108

    एका मराठी स्त्री ने इतका मोठा चित्रपट
    लोकांसमोर सादर करत आहे खुप अभिमान वाटतो आहे खुप अभिनंदन पल्लवी जोशी 🥰

  • @devendrajoshi7707
    @devendrajoshi7707 Před 2 lety +471

    पल्लवी ताई धोका पत्करून वस्तुस्थिती समोर आणल्या बद्दल हार्दिक अभिनंदन, आभार.

    • @sunitanimbalkar1634
      @sunitanimbalkar1634 Před 2 lety +15

      खरं बोलायला कसली भीती !,👍👍

    • @anilkelkar6833
      @anilkelkar6833 Před 2 lety +8

      नमस्कार 🙏 पल्लवी जी
      सर्वप्रथम तुम्ही आणि तुमच्या टीमचे हार्दिक अभिनंदन
      तुम्ही सत्य वस्तुस्थिती आज जगा समोर....

    • @swatidorge7133
      @swatidorge7133 Před 2 lety +1

      @@sunitanimbalkar1634 bolun dakhawa mag kalel kiti dhadas lagate te

    • @vishakhalakhe4739
      @vishakhalakhe4739 Před 2 lety

      @@sunitanimbalkar1634 0ppp

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 Před 2 lety +247

    विवेक जी साहेबांना नमस्कार सांगा, खरे देशभक्त आणि स्पष्ट बोलणारे व्यक्ति आहेत, धमक्या देत असतील तरी घाबरून जाऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत

    • @kalikasangekar9519
      @kalikasangekar9519 Před 2 lety

      आप

    • @rekhapimpale1657
      @rekhapimpale1657 Před 2 lety +1

      You are my fev mam.god bless you vivek sirana.blockbuster movie honar.ani punha National award punha gheun janar vivek sirana.advance madhe.real nd trasdayak vedna bhogavya lagyla kahmiri.pandit family's la.khara naaya dila.jagala dakhvle.

    • @rekhapimpale1657
      @rekhapimpale1657 Před 2 lety

      Yes amhi sudha

  • @SandyRV2311
    @SandyRV2311 Před 2 lety +239

    धमक्यांना घाबरू नका...संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे.. देशाला सत्य कळलं पाहिजे ..

    • @Kasal269
      @Kasal269 Před 2 lety +25

      देश तर आहेच पण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे,जळजळीत सत्य समोर आल्यावर यांचा जळफळाट झालाय.

    • @hiteshgujarathi4636
      @hiteshgujarathi4636 Před 2 lety +5

      @@Kasal269 जय शिवराय 🙏

    • @surajsharma6681
      @surajsharma6681 Před 2 lety +2

      @Shubham Mhatre भाऊ, आपन एक नाही आहोत ना.. मी मराठा तू मारवाड़ी तू देशपांडे आम्ही पाण्डे.. चालत आहे.. ज्या दिवशी आपन एक झालो.. .......

  • @makarandnatu4895
    @makarandnatu4895 Před 2 lety +119

    निर्भिडपणे हा विषय निवडल्याबद्दल आपले कौतूक..सत्य परिस्थिती लोकांसमोर आणल्याबद्दल आभार..हा चित्रपट नक्कीच यशस्वी होणार..चित्रपट पहायची उत्सुकता वाढल्ये..धन्यवाद..

  • @greathindus9250
    @greathindus9250 Před 2 lety +100

    ताई, 90 ते 95 काश्मीर मी स्वतः च्या समोर आपल्या नजरेनं पाहिलं आहे. आणि आता तुमच्या काश्मीर फाईल्समध्ये पाहायचं आहे. कारण आज पर्यंत खरी काश्मीर फाइल्स कोणत्याही लघुपटात किंवा चित्रपटात दाखवली नाही. परंतु विवेक आणि तुमच्याकडून निराशा होणार नाही हीच अपेक्षा....👍👍

  • @Music.Movies
    @Music.Movies Před 2 lety +112

    पल्लवी जोशी, धन्यवाद 🙏🏻 तुमचा ताश्कंद फाईल्स छान आहे 🙏🏻 अशा मुव्हीज मधून सत्य समोर आणल्या बद्दल पुढची पिढी आपली आभारी असेन... तुम्ही खूप मोठं काम करत आहात... 🙏🏻

  • @rkadkar
    @rkadkar Před 2 lety +51

    सर्व भारतीय आपल्या पाठीशी आहेत, पल्लवी ताई आणि विवेक जी ! सत्य जनतेसमोर आणणं हे प्रखर राष्ट्रभक्तीचेच लक्षण आहे, आणि आपण ते योग्य रीतीने पार पाडले आहे! जय हिंद ! 🙏

  • @avinashyardi9018
    @avinashyardi9018 Před 2 lety +258

    My humble salute to Pallavi Madam for the mammoth courage in bringing facts in front of the world.

    • @sunildange5352
      @sunildange5352 Před 2 lety +5

      पल्लवी जोशी ताईंचे मनःपूर्वक अभिनंदन.अतिशय धोका पत्करुन हा सिनेमा निर्मान केला.We will fight terrorism.

    • @subodhkhedekar7144
      @subodhkhedekar7144 Před 2 lety

      @@sunildange5352 1¹¹¹¹⁰

    • @shripadkadvekar1903
      @shripadkadvekar1903 Před 2 lety

      @Rahul JB

  • @udayshevde7893
    @udayshevde7893 Před 2 lety +37

    एका उपेक्षित समाज आणि दुर्लक्षित विषयावर चित्रपट बनवणे धाडसाचे आहे.....अभिनंदन आणि शुभेच्छा !

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 Před 2 lety +147

    Pallavi madam... I appreciate your daring, your nationalistic approach and your concerned towards society, You proved that it is duty of every Indian to contribute towards our Nation whatever possible way or means...

  • @aishadixit3508
    @aishadixit3508 Před 2 lety +110

    Proud of you and Vivek...we stand behind you... you will succeed and create history...

  • @a.s.617
    @a.s.617 Před 2 lety +49

    खूप खूप शुभेच्छा , काश्मीर फाईल्स सगळ्या भारतीय जनतेने पहावा..

  • @arundhati.kamalapurkar7734
    @arundhati.kamalapurkar7734 Před 2 lety +87

    पल्लवीताई, great feeling to here your views. खूप दिवसांनी तुमचा आवाज ऐकला. छान वाटलं.
    🌹💐🌻

    • @alkamhatre6380
      @alkamhatre6380 Před 2 lety +1

      पल्लवी तूला आणि तुमच्या पूर्ण टिमला सलाम

  • @dhananjoshi
    @dhananjoshi Před 2 lety +14

    पल्लवीताईने खूप छान मांडला विषय, विवेक आणि पल्लवीचे खूप आभार अशा एका संवेदनशील पण गतसरकारांच्या विस्मृतीत गेलेल्या (किंवा घालवलेल्या) विषयाला हात घालण्याचं धाडस दाखवल्याबद्दल. पल्लवी आणि विवेक हा सिनेमा बनवणार म्हणजे तो काश्मिरी हिंदूंवर झालेल्या नृशंस अत्याचारांना वाचा फोडण्यात नक्कीच यशस्वी होणार, आता भारतीय जनतेची जबाबदारी आहे हा सिनेमा यशस्वी करण्याची.

  • @smitakulkarni1029
    @smitakulkarni1029 Před 2 lety +11

    छान मुलाखत कुठेही आरडाओरडा नाही मुलाखत घेणारीने पल्लवी जोशींना व्यवस्थित बोलू दिले
    उगाच अवास्तव इंग्रजाळलेली मराठी बोली वापरली नाही त्यामुळे मूळ मुद्दा छान समजला अभिनंदन

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 Před 2 lety +64

    पल्लवीताई, बडोद्याला जोशी आहेत. त्यांचे कश्मीरी मित्र आजी आजोबा, ३२ वर्षानी आपल्या घरी हल्लीच कश्मीरच्या जुन्या घरी राहायला गेले.

  • @GaneshJadhav-bt4zi
    @GaneshJadhav-bt4zi Před 2 lety +16

    Proud of Vivek sir for making a movie on Kashmir Pandits Genocide...
    It is not a Bollywood cup of tea to make such a movie

  • @greathindus9250
    @greathindus9250 Před 2 lety +25

    पल्लवी ताई खूप खूप अभिनंदन....💐💐💐

  • @vishwasasawadekar8216
    @vishwasasawadekar8216 Před 2 lety +25

    पल्लवी ताई, आपले मनापासून अभिनंदन. आपल्याला जर धमक्या येत असतील तर तुम्ही सरकारच्या निदर्शनास आणून द्यावे, आपणास संरक्षण दिले गेले पाहिजे. आपण आपली काळजी घ्या असे आवर्जून सांगावेसे वाटते.

  • @sanjeevsarnaik1503
    @sanjeevsarnaik1503 Před 2 lety +17

    व्वा उत्तमच् सर्व भारतात दाखवला गेला पाहिजे व त्याचे इतय भाषांत रुपांतर केले पाहिजे , जेणेकरून हिंदुस्थानी लोकांचे डोळे उघडतील.

    • @a007rp
      @a007rp Před 2 lety +3

      खरंच

    • @ashokmehta4939
      @ashokmehta4939 Před 2 lety +1

      आज पर्यंत आपणास Reality shows मध्ये बघत होतो. पण आता एका ज्वलंत विषय घेऊन सीनेमाची

  • @madhavisamant6261
    @madhavisamant6261 Před 2 lety +8

    सिनेमाच्या माध्यमातून सत्य जगासमोर आणून तुम्ही खूप अप्रतिम काम केले आहे. Great Job 👌 The Tashkent Files च्या माध्यमातून सुध्दा तुम्ही सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला होता..hats off

  • @nareshrane585
    @nareshrane585 Před 2 lety +6

    पल्लवी ह्या सगळ्या गोष्टी आणी ईंटरनेटवर मिळालेल्या माहीती एकुन खुप वेळ रहायला आले
    मी भारताबाहेर राहातो इथे सिनेमा येईल तेंव्हा बघिनच पण देशांतर्गत कोठेही हा सिनेमा रिलीज होईल अशा १ सिनेमाग्रुहात १०० तिकिट विकत घेउन लोकांना देऊ ईच्छितो मला मदत कर

  • @bagulsunil3270
    @bagulsunil3270 Před 2 lety +35

    Pallavi 100% aamhi Purna Family Sobat Baghnar ch 👍👌
    Tai you are a great 👍👌👌
    Keep it up Tai 👍👌👌👌

  • @pallavijoshi5405
    @pallavijoshi5405 Před 2 lety +6

    पल्लवी जी ,विवेक जी ,आपले मनापासून आभार की सत्य प्रभावी पणे तुम्ही भारतीयांच्या समोर आणत आहात यापुढेही आपण देशद्रोह्यांनी पुसलेला इतिहास जनते समोर आणावा आपणास शुभेच्छा

  • @sanjayssane
    @sanjayssane Před 2 lety +48

    Video छान मुलाखत छान. पण किमान तूम्ही लोकं तरी काश्मिरींना "काश्मिरी हिंदू' म्हणून स॔बोधावे 'काश्मिरी पंडित' म्हणून नाही!

    • @a007rp
      @a007rp Před 2 lety +4

      Pallavi madam, you need study of India. You said that Kashmiri students have to go India to study, rather its rest of India.

    • @aniket_027
      @aniket_027 Před 2 lety +6

      Bhau pandit mhnje bramhan navhe, tithe hindu na kashmir madhe pandit mhanat hote .

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 Před 2 lety +9

    धन्यवाद संपुर्ण देश तुमच्या मागे आहे जे सत्या आहे ते लोकांना कळले पाहीजे आज पण ज्या ज्या लोकांनी तेथील हिंन्दुन वर आत्याचार केला त्यांना पकडून कठोर शिक्षा करायला पाहीजे

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 Před 2 lety +8

    सत्य परिस्थिती दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.ज्यांनी अन्याय केला असेल त्यांना हे आवडणार नाही.पण आपण दोघांनी धैर्य दाखवले त्याबद्दल कौतुक.

  • @kavitakulkarni9653
    @kavitakulkarni9653 Před 2 lety +8

    Pallavi Madam and Vivek Agnihotri Sir, we
    appreciate 'The Kashmir Files' as we saw this film. This movie deserves Oscar Award. We support you. Salute to your courage....

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Před 2 lety +3

    प्रत्येक भारतीयाने जोशी ताई यांना आपला पाठींबा सर्व मतभेद विसरुन जाहीर करावा अशी विनंती आहे. देशातील राष्ट्रप्रेमी लोकांनी आपली शक्ती दाखवावी जेणे करून देश विरोधी पक्षनेते कार्यकर्ते लोक हे कायमचे पराभूत होतील. सुधारतील आणि अशा देश विरोधी कारवाया करणार नाहित.
    🌹❤️

  • @sudhirjoshi3491
    @sudhirjoshi3491 Před 2 lety +13

    बऱ्याच वर्षानंतर आपला गोड आवाज ऐकला हल्ली कुठल्याही चॅनेल वर ही आपण दिसत नाही कदाचित politics मुळे असावं पण mam आपण चॅनेल्स वर पुन्हा यावं अशी मनोमन इच्छा आहें

    • @ashwiniwadkardesai6063
      @ashwiniwadkardesai6063 Před 2 lety +5

      अगदी बरोबर बोललात. मृगनयनी पासून त्या मला आवडतात.

  • @anujagondhalekar7079
    @anujagondhalekar7079 Před 2 lety +33

    Grt and courageous work by Pallavi Joshi and Vivek Agnihotri . Hats off to you .

  • @jayantdesai6001
    @jayantdesai6001 Před 2 lety +4

    proud of Pallavi Joshi, Vivek Agnihotri and whole team. Everybody has to see this movie, because history repeats itself. if we want to stop this repetition, we have to get united, and learn at least one weapon to defend the ourselves. Our every deity carries a weapon, then why do we ignore the idea.

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 Před 2 lety +59

    काश्मीर फाईल जसा सिनेमा होतोय ते सुंदर आहेच पण गांधी हत्या झाल्या नंतर पश्चिम महाराष्ट्रात जे काही घडले त्या वर कोणी फाइल तयार करेल का?

    • @kishorvelhal3772
      @kishorvelhal3772 Před 2 lety

      Godhra riots var pan picture bava

    • @truthalwaysgoingtohurt8904
      @truthalwaysgoingtohurt8904 Před 2 lety +4

      @@kishorvelhal3772 yes. And the film should start with intentional burning of Hindu Sadhus in train.

    • @mangeshkulkarni371
      @mangeshkulkarni371 Před 2 lety +2

      @@pournima21 are murkha brahmanani kelele atyachar saglyana mahit aahet aani te kalantarane band zhale pan kashmir cha itihas lapvun thevlela to ata ughad zhala cinemaatun...aani terriost kahi thamble nahit ..ugach jalkavu pana soda ata ajun kiti divas brahmananchya navani khade fodnar ...kitihi bombla tumhi bhramanana kahi farak padat nahi

    • @mangeshkulkarni371
      @mangeshkulkarni371 Před 2 lety +2

      @@pournima21 kitihi bombla aamhala ghanta farak padat nahi ..jitka bomblal titki jast mata bjp la padtil pahilet na 4 rajyanche nikal ...haaa

    • @mangeshkulkarni371
      @mangeshkulkarni371 Před 2 lety +2

      Aani ithun pudhe fakta modhijinach mata padnar

  • @viki6619
    @viki6619 Před 2 lety +71

    You and Vivek both are doing incredible and outstanding work by exposing hypocrites. You may give details of people who are intimidating and threatening to the PMO office. Possibly they will help in nabbing the main culprits. There is no point in taking this issue to vasooli Govt of state.

  • @pawandahake
    @pawandahake Před 2 lety +8

    खुप छान ।
    खुप वर्षा पासून, ज्यांना हा इतिहास व हिंदू नरसंहार माहीत होता, त्यांना ह्या चित्रपटासाठी खूप वाट पहावी लागली ।

    • @vishwasdamle9613
      @vishwasdamle9613 Před 2 lety

      Many many CongratsVivek &Pallavi .From Vishwas&JayaVishwas

  • @prakashtanjore360
    @prakashtanjore360 Před 2 lety +17

    Pallavi ji belongs to very illustrious family.i had an opportunity to meet her Grandmother Mrs.Ghaisas in the year 1972.Very powerful and magnanimous personality. No doubt it runs inPallavi ji DNA .Hats off to Pallavi ji and her Daring husband vivekji for amazing creations "KASHMIR FILES"

    • @bumblebee2422
      @bumblebee2422 Před 2 lety +2

      Million thanks to Pallavi ji and Vivek ji from the whole Kashmiri Hindu community.
      I would also like to thank and show respect to Balthackrey who helped Kashmiri get free seats in Maharashtra in the field of engineering. We owe him a lot. Thank you all. 🙏🏻🙌🕉🙏🏻🇮🇳

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 Před 2 lety +15

    ताश्कंद फाईल्स नंतर कश्मीर फाईल्स नक्कीच दारुण सत्यापर्यन्त नेईल सर्वांना. आतून हलवेल!!

  • @indiafirst-secularindian8917

    Pallavi ji, Stay strong. No need to be apologetic. Truth is to be shown. And you have shown the Truth.

  • @saraping2861
    @saraping2861 Před 2 lety +7

    Me, wife along with kids and friends just reached home after watching it in a multiplex theatre at a York Cinema, Toronto, Canada. House full and all watched great silence and resilience. Yes it's a new era on Kashmir! Indian public must demand for a Nuremberg model Commission for investigation and trial on all Kashmiri hindu genocide!

  • @vijaybapat6878
    @vijaybapat6878 Před 2 lety +9

    मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर, मशिदीत सुद्धा बाँबस्फोट झाला अस खोट बोलणाऱ्या शरद पवारांसारख्या पल्लवी जोशी नाहीत त्या खर बोलतायत, अमके सोमेगोमे रागावतील, त्याना काय वाटेल? असा विचार करण्याची गरज नाही

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Před 2 lety

      Khar Aahe.....1993 madhe DAUD la Ram Jethmalani sobat Dubaimadhe Bhetnaare Sharad Pawar Hote......!!!

  • @RoveringWings
    @RoveringWings Před 2 lety +29

    Sorry Pallavi Tai - Exodus nahi Genocide chukun tumhi Exodus mhanalat.
    Hats off to you and team for wonderful movie ❤️
    Wonderful Job Pallavi Tai 🎉

  • @aseemfreethinker9333
    @aseemfreethinker9333 Před 2 lety +3

    शांतताप्रिय समाजाची शांतताच त्यांचे समर्थन आहे पल्लवी ताई असो सत्यता समोर आल्याबद्दल धन्यवाद

  • @AS-lg8bq
    @AS-lg8bq Před 2 lety +10

    Salute to Pallavi and Vivek, may your tribe grow and you continue to inspire

  • @lalitkadam9845
    @lalitkadam9845 Před 2 lety +5

    अभिनंदन, आपल्या पूर्ण टीमचे, अशी फिल्म आणण्यासाठी खूप मनाची तयारी लागते, असे विषय लोंकासमोर आले पाहिजेत

  • @dream.2.0.
    @dream.2.0. Před 2 lety +22

    Only true,very responsible person can do this type of work, who not only feels their duties towards their family but also towards their country their people ,salute to Pallavi tai and Vivek sir. U make us to think and reminds our duties towards our country Our people

  • @avinashraina2753
    @avinashraina2753 Před 2 lety +2

    I appreciate your daring to bring truth of Kashmiri Pandits infront of whole world after 32 years.Good bless you and vivek Agnhihotri jee.🙏🙏🙏

  • @gangadharchavan1452
    @gangadharchavan1452 Před 2 lety +21

    त्रिवार अभिनंदन. आमचा मनःपूर्वक पाठिंबा आहे. जय हिंद. इतकी वर्ष वाट लावली या हरामी राज्यकर्त्यानी.

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 Před 2 lety +16

    नमस्कार विवेकी आणि पल्लवीजी आपल्या दोधांचे मनापासून अभिनंदन. तसेच आतापर्यंत आलेल्या धमक्या आणि पुठे येणाऱ्या धमक्या हेच दर्शवित आहे की आपण अतिशय खुबीने हा जम्मू आणि काश्मीर हा विषय हाताळला आहे. असे निदर्शनास येत आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 Před 2 lety +13

    कश्मीरी पंडित दिल्लीत झोपडपट्टीत येऊन राहिले. अजुनी आहेत.

  • @aasawarishivnikar9704
    @aasawarishivnikar9704 Před 2 lety +3

    सत्य परिस्थिती समाज समोर आणल्या बद्दल धन्यवाद.

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 Před 2 lety +16

    Hats off to you All 🙏🙏 we are with you

  • @prabhakarkale3060
    @prabhakarkale3060 Před 2 lety +10

    Thanks Pallavi for bringing out true stories of Kashmir

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 Před 2 lety +8

    Palavi joshi said absolutely right

  • @keshavrane3512
    @keshavrane3512 Před 2 lety +11

    Pallavi Mam hats off to you.
    Just great. Humble Regards

  • @aratibaokar9920
    @aratibaokar9920 Před 2 lety +14

    Congratulations to both of you for making this film.

  • @sharadsatpute1161
    @sharadsatpute1161 Před 2 lety +1

    पल्लवी ताई,
    तुझे ,तुमच्या टीम चे खरचंच कौतुक आहे. ज्यां नी इतिहास घड़वायचा, ( १ ) ते इतिहासावर आपले दुकान चालवायला लागले आहेत. म्हणजे इतिहास खरा, की खोटा. आम्ही म्हणातो तोच इतिहास खरा....आणि काय काय!
    या पार्श्वभूमी वर... तू आणि तुझी टीम, ग्रेट च आहात.
    परमेश्वर, तुम्हा निर्भि डांचे मागे सतत उभा आहे...

  • @sadanandmulatkar6399
    @sadanandmulatkar6399 Před 2 lety +27

    I salute you for your brave effort to bring truth before nation, it is much appreciated allover. we hole heatedly support you.

  • @sushamwagh5360
    @sushamwagh5360 Před 2 lety +2

    इतक्या वर्षांनी देश कश्मीरी पंडितांच्या बाजुनी भावनिक झालाय ह्यातच तुमचा विजय आहे आणि त्यासाठी अग्निहोत्री व पूर्ण टीमचे अभिनंदन. सर्व विस्थापित कश्मीरी लोकांचे पुनर्वसन होणे जरुरीचे. जय हिंद 🇮🇳🙏

  • @bharatputra108
    @bharatputra108 Před 2 lety +3

    पल्लवी ताई तुम्ही सुरू केलेले कार्य खूप महान आहे.. ही फक्त सुरुवात आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सत्यकथा बाहेर आल्याचं पाहिजेत. ह्या धमकी देणाऱ्या लोकांच्यामते आतंकवाद्याचा कोणताही मझहाब नसतो पण त्याचे नाव, चेहरे, घोषणा मात्र १००%इस्लामी असतात.हा महहमद वाद एवढा कमकुवत कसा? वाह रे वाह.

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349 Před 2 lety +2

    अत्ता पर्यंत काश्मिरातील जे सत्त्य आहे त्यावर पांघरूण घालून ठेवण्यात आले ते बाजूस सारून शेवट सत्य बाहेर आले...ते काम पल्लवीने केले...👍👍🙏🙏

  • @tomhardy8834
    @tomhardy8834 Před 2 lety +5

    Great honest brutally truth speaking film. I watched 5 shows and the theater was almost housefull every time..

  • @abhijeetabhi45
    @abhijeetabhi45 Před 2 lety +27

    Great movie...vivek ji makes nice and factual stories

  • @rusheekaeshsg9201
    @rusheekaeshsg9201 Před 2 lety +9

    तसंही धमक्यांनी Fact Change होत नसते!!
    पण आता खूप काही change करायचं आहे.

  • @archanavishayevishaye137
    @archanavishayevishaye137 Před 2 lety +6

    होय मुस्लिम ना आम्ही टेररिस्ट नाही बोलत पण सगळे टेररिस्ट मुस्लिम च का असतात ह्याचे उत्तर आहे का कोणा कडे

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 Před 2 lety +1

    पल्लवी आम्ही कालच सिनेमा पाहिला,फार आवडला, तुम्ही अशा विषयावर सिनेमा बनवला,खुप धाडसी
    पाऊल उचललं आहात,तुमची अन्याया
    विरुद्ध तळमळ दिसून आली,
    तु खुप स्मार्ट आहेस, तुझं बोलणंं दमदार आहे त्याचा भुमिकेसाठी छान उपयोग करून घेतलास,अनुपमजी, मिथुन ,आणि अतिशय क्रुर अशी भुमिका करणारा चिन्मय ह्यांच्या भुमिका फार आवडल्या,

  • @khopkar3k
    @khopkar3k Před 2 lety +3

    ज्यास्तीत ज्यास्त लोकांनी फिल्म पहावी.
    मी पाहणार आहे. तुम्ही येतंय ना?

  • @Vijay-G.
    @Vijay-G. Před 2 lety +5

    आम्ही देशप्रेमी जनता, आपल्या पाठीशी आहोत.

  • @leenahiwarkhedkar2276
    @leenahiwarkhedkar2276 Před 2 lety +14

    मला आठवतं नागपुरात काश्मिरी लोकांचे कॅम्पस लागले असताना ते फिरत होते । आमच्या घरी आले असताना माझ्या सासूबाईंनी त्यांना जेवायला घातलं।वळण मुलाला बिस्कीट चा पूडा बरोबर दिला। विदर्भात या गोष्टीची जाणीव होती। सरकारला फक्त जाणवलं नाही

    • @Atharva5650
      @Atharva5650 Před 2 lety +3

      Aapali parampara aapanach japali pahije.
      आतिथी देवो भव

  • @TheInterviewer-nz1ns
    @TheInterviewer-nz1ns Před 2 lety +10

    04:09 exodus nahi pallavi .... Genocide बाय द वे खूप खूप धन्यवाद तुझे आणि विवेकचे.

  • @umakholgade4000
    @umakholgade4000 Před 2 lety +9

    wonderful interview...Pallavi, Vivek...Salute to your courage, honest efforts and perseverance........

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 Před 2 lety +8

    नमस्कार पल्लवी आपली जी ईच्छा आहे की देशात इतर राज्यात भारतीय लोकांचे पलायन नको असेल तर विचार करा. तसेच धार्मिक कट्टरता अवलंबून तिथे उभी फुट पाडून हा आतंकवाद जोपासला जातो. तसेच आता जे धोरण पाकिस्तान बाबत वर्तमान भारत सरकारने जे धोरण स्वीकारले आहे हे अगोदरच झाले असते तर 1990 चा अत्याचार झाला नसता. धन्यवाद

    • @ashwinidalvi1860
      @ashwinidalvi1860 Před 2 lety

      Kalch pahila you are great 🌹god bless Vivek pallvi 🌹

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 Před 2 lety +2

    Pallavi Tai tumhala salute 🙏🙏

  • @SameeraArekar3681
    @SameeraArekar3681 Před 2 lety +2

    अरे तू काय बोलता त्यांना.. त्या काय तुझ्या वयाच्या आहेत.आदर हा शब्द नाही का तुमच्याकडे?..बाकी पल्लवी ताई खूप छान मुलाखत दिली आहे.👍👌

  • @rightwing4015
    @rightwing4015 Před 2 lety +7

    खुपच साहसी काम केलय तुमच्या team ने 👍👍

  • @bhaskarkulkarni1502
    @bhaskarkulkarni1502 Před 2 lety +28

    In my view Pallavi Joshi is a Senior Actress. She should have been addressed respectfully. She should not have been addressed in " Ekeri" language.

    • @thatspp4503
      @thatspp4503 Před 2 lety +2

      @Milind Gholap same for aai and maavshi..

    • @chitchat249
      @chitchat249 Před 2 lety +3

      Aajkal tar babanna pan ekeri navane bolavtat marathi serials madhe

    • @muktanagpurkar5232
      @muktanagpurkar5232 Před 2 lety +2

      @@chitchat249 do you think it is revolutionary or rebel or wrong!?!?!?!?!🙄

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Před 2 lety +1

      Aapan Devala Pan Are Mhanto......"Aho" mhanat Naahi .......!!!

  • @shnkB446
    @shnkB446 Před 2 lety +4

    पल्लवी जोशी, तु या चित्रपटात चांगले काम केले आहे हे सांगावयास नको मात्र तु या चित्रपटात केवळ चांगले काम केले एव्हढेच नाही तर तु आणी तुझ्याबरोबरच्या प्रत्येक कलाकाराने एक महान देशकार्य केले आहे. कारण आजपर्यंत भारतीयांसमोर अनेकांनी खोटा इतिहास मांडलाय ज्यामुळे आताची हिंदुची पीढी "देशप्रेम" विसरले आहेत मात्र तुम्हां सार्‍यांमुळे तरुण पीढीला काश्मीरमधील "आपले" कोण आणी "परके" कोण हे ठळकपणे कळेल.

  • @SunitaChaudhariAyurveda
    @SunitaChaudhariAyurveda Před 2 lety +6

    Satule to Pallavi ji 👍👍👍 good to see powerful comback of my all time favourite actress 👍 Thanks for bringing facts to our new generation youth

  • @mahendrayargattikar5934
    @mahendrayargattikar5934 Před 2 lety +9

    I am with your all team. Bless you all

  • @suniltambe861
    @suniltambe861 Před 2 lety +1

    पल्लवी जी हा सिनेमा बनवून तुम्ही व विवेक जी नी फार मोठे काम केले आहे, .
    आपल्या हिंमती ला 🙏

  • @namitamanjrekar9475
    @namitamanjrekar9475 Před 2 lety +1

    Madam we are really thankful to you to take such a courageous step to show the truth about Kashmiri Pandits. It is really heart wrenching movie. Salute to you and Vivek Sir.

  • @rchawan9809
    @rchawan9809 Před 2 lety +2

    Your really great daring to show truth I hope The Kashmir file should nominet OSKAR

  • @ashokbodkhe7741
    @ashokbodkhe7741 Před 2 lety +1

    सत्य निर्भिडपणे कश्मिर फाईल या चित्रपटाच्या माध्यमातून उजागर केल्या बद्दल धन्यवाद .
    तसेच हे जोखमीच काम केले आहे .

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 Před 2 lety

    खरंतर अभिमान वाटावा असा हा सत्यपट सादरीकरणाची तुम्ही घेतलेली हिम्मत पाहून लाख लाख धन्यवाद आता तरी सत्य कळतंय

  • @udaykhonde1045
    @udaykhonde1045 Před 2 lety +4

    अप्रतिम...... हरामखोर लोकांना उघड केल्या बद्दल खूप कौतुक..... डोळयांत पाणी येत आणि येतच राहत

  • @pankajkulkarni9629
    @pankajkulkarni9629 Před 2 lety +1

    सत्य समोर आल्या बद्दल अभिनंदन।

  • @humanbeing1104
    @humanbeing1104 Před 2 lety +6

    जिस कपिल शर्मा कॉमेडियन शो को हम लोगो ने इतना पसंद किया उस कपिल ने ही # दी कश्मीर मूवी # का प्रमोशन करने से मना कर दिया ।
    #बॉयकट कपिल शर्मा
    #बॉयकट दा कपिल शर्मा शो
    🖕🖕

  • @futurol4177
    @futurol4177 Před 2 lety +4

    You are courageous true Indian and we are proud of you...all the best

  • @alkajoshi6732
    @alkajoshi6732 Před 2 lety

    पल्लवी परमेश्र्वर तुम्हाला सर्वांना शतशः आशिर्वाद कृपा करत राहील कारण तो नेहमी सत्याच्याच बाजूने असतोच. मी आर्ट ऑफ लिव्हिंग गच्या श्री श्री रविशंकरजीची अनुयायी आहे आणि प्रशिक्षिका पण. आमच्या गुरुदेवांनी आणि व्हॉलेंटिअर्सनी त्या पंडितांच्या मुलांसाठी खूप सेवा केली आहे. आणि त्यांचा सार्थ अभिमान आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @archanaarcharya5778
    @archanaarcharya5778 Před 2 lety

    विवेकजींनी आणि तुम्ही निर्भीडपणे काश्मीरचे जळजळीत सत्य संवेदनशील माध्यमातून मांडले त्याबद्दल तुम्हाला सलाम आणि तुमचे अभिनंदन. सर्व भरतीयांनीच नाही तर जगातील लोकांनी हा चित्रपट बघायला हवा.

  • @samxperia6762
    @samxperia6762 Před 2 lety +1

    तुम्हाला घमकी देणाऱ्यांना पुर्ण भारतात काश्मिर करायचा आहे… सत्य दाखवायची गरज आहे…

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 Před 2 lety +3

    Pallavi tu jya aatmiyatene ha vishay mandalas. Hatts of to you 👍

  • @truthalways1387
    @truthalways1387 Před 2 lety +1

    पल्लवी ताई आणि विवेक जी खुपच उल्लेखनीय काम सत्य समोर आणण्याचे ! धन्यवाद 🙏

  • @vaishalikatkar6876
    @vaishalikatkar6876 Před 2 lety

    धन्यवाद पल्लवी ताई , धमक्यांना घाबरू नका, संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे, you are great pallavi 🙏🙏🙏🙏🙏

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 Před 2 lety +2

    आवाज खूप कमी आल्याने ही मुलाखत टीव्ही वर पाहिली. छान चित्रपट काढला.

  • @suhaskelkar7533
    @suhaskelkar7533 Před 2 lety +5

    Very Very good, truthful, Vande Mataram. Jai Swadeshi, Jai Swaraja 🙏

  • @Gauriam
    @Gauriam Před 2 lety +3

    Very excited to watch the movie. Pallavi tai 🙏🏼 khup chan bolala ahat tumhi.

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 Před 2 lety +2

    आमच्या कडे तेव्हा संघाची पत्रक यायची त्यामुळे हे माहीत आहे बहुतेक आणिबाणी नंतर ही पत्रक नाही वाचली

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 Před 2 lety +10

    I have stayed with sindhi families, had 1 sindhi worked working with me.Their stories during division of India are also horrible. They lost their state also.

  • @pornimanagapurkar1653
    @pornimanagapurkar1653 Před 2 lety

    खूप छान विवेक व पल्लवी 🙏🙏 ही मुलाखत छान झाली. अशा प्रकारे धमक्या येणार ही कल्पना तुम्हाला असेलच. ज्यांच्या पोटात दुखेल ते हे करत असणार हो ना ? देवाचे व आम्हा सगळ्यांचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. 🙏🙏