मुंब्रा, किंग कोब्रा आणि जॉनी लिव्हर! लोकरंजनातून प्रबोधनाचा ठाकरी वारसा!

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 04. 2022
  • #RajThackeray #JitendraAwhad #Mumbra

Komentáře • 539

  • @user-hl3oz8hf4y
    @user-hl3oz8hf4y Před 2 lety +117

    आदित्य ठाकरे 'मादीस्वरयुक्त' आवाजात चिरकले, "संपलेला पक्ष नाही संपवणारा पक्ष !"

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 Před 2 lety +13

      मादीस्वर युक्त!!☺😊☺😊👌

    • @AjitkanaseOfficial1008
      @AjitkanaseOfficial1008 Před 2 lety +8

      मादी... स्वर... 😁👍👌👌👌👌Perfectly

    • @avinashssk
      @avinashssk Před 2 lety +9

      भन्नाट....मादी स्वरयुक्त 🤣🤣🤣

    • @OfficeOfPPM
      @OfficeOfPPM Před 2 lety +11

      मादी पेंग्विनचा आवाज

    • @vishwajeet365
      @vishwajeet365 Před 2 lety +5

      😂

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 Před 2 lety +183

    बाळासाहेबांचे खरे वारसदार राजसाहेबच,पण ऐन वेळेस पुत्र प्रेम आडवे आल्याने त्यांच्यावर अन्याय झाला.हे महाराष्ट्राचे दुर्दैव.

    • @dilipdumbre2870
      @dilipdumbre2870 Před 2 lety +14

      त्यांच्या वर खरंच अन्याय झाला आणि आपल्या बोकांडी विश्वप्रवक्ता बसला.

    • @smitasanghvi4653
      @smitasanghvi4653 Před 2 lety +3

      was it really decided by Balasaheb? do u really think so?????

    • @satishshinde3318
      @satishshinde3318 Před 2 lety +7

      तुम्ही फक्त राज सहेंबा बद्दल सांगितले
      मी आणि आज माझ्या वयाचे बरेच लोक असतील ज्यांनी बाळासाहेबांची मराठी माणसांसाठी घेतलेली पहिली सभा पहिली
      बाळासाहेबांना आधी कधीही चागले म्हणाले नाहीत
      आणि आत्ता गुणगान गाता त तसेच राज साहेबांचे
      आधी हीच लोक नावे ठेवायची
      त्याची भाषणे तुम्ही सोडा इतरही लोकांना आवडतात
      त्याच परखड बोलणे
      एवढं परखड बोलणारा एकही वक्ता महाराष्ट्र सोडा भारतात नाही
      आज U P धरुन १८ राज्ये भाजपा कडे आहेत
      भोंगे पुऱ्या भारतात वाजतात
      पण त्यात एकसुधा बाळासाहेब आणि राज साहेब होऊ नये
      ही शरमेची बाब आहे
      बोला साहेब काय म्हणता

    • @mayurkhokrale3458
      @mayurkhokrale3458 Před 2 lety +13

      @@satishshinde3318 भाऊ यु पी च बोलत असशील तर योगी सत्तेत आल्या पासून गुंडागिरी करणाऱ्यांचा सर्वनाश चालू आहे आणि जास्त गुंडागिरी कोनता समाज करतोय हे बघ ना भावा.

    • @vishnupatil2779
      @vishnupatil2779 Před 2 lety +3

      @@mayurkhokrale3458 अगदी 100%बरोबर

  • @panditlokhande1353
    @panditlokhande1353 Před 2 lety +99

    शरद पवारांच्या आहारी गेलेल्या राज ठाकरे यांना शुद्धीवर यायला भरपूर वेळ गेला परंतु देर आए दुरुस्त आए हेही नसे थोडके.

    • @AjitkanaseOfficial1008
      @AjitkanaseOfficial1008 Před 2 lety +1

      100%

    • @spp4708
      @spp4708 Před 2 lety

      मधल्या काळात राज ठाकरे मुलाच्या आजारपणाने गांगरले असतील बहुतेक

    • @dattatrayajadhav3166
      @dattatrayajadhav3166 Před 2 lety +5

      त्याला कारणही तसंच आहे , त्यावेळी सेना भाजपा बरोबर होती. पाहूया संधी च सोनं राज ठाकरे कशाप्रकारे करतील ते ..

  • @gr36699
    @gr36699 Před 2 lety +280

    सगळे साप चवताळून ऊठलेत याचाच अर्थ घाव बरोबर शेपठ्यांवरच बसले आहेत.😂😂😂😂

  • @hemchandoswal1900
    @hemchandoswal1900 Před 2 lety +105

    श्री राजसाहेब ठाकरे तुम्ही अजिबात कोणाशीही दिल जमाई करू नका
    MNS च्या सर्व कार्यकर्त्यांनी यंदा BMC च्या निवडणुकीत पूर्ण शकि लावून शिवसेने ला हरवावे

  • @devd582
    @devd582 Před 2 lety +146

    संपलेल्या पक्षाची सभा बघून उद्धवजी आणि शरदजी घाबरले. उद्धवजी नी मंत्रालयाला भेट दिली आणि शरदजीना सभा घेण्याची घाई झाली. एकदा का राज ठाकरेंचा झंझावात चालू झाला तर मविआ चा पालापाचोळा उडून जाईल.

  • @ronyrontoppo4771
    @ronyrontoppo4771 Před 2 lety +128

    जितेंद्र आव्हाड यांचे वडील खाजा मेनोद्दीन आहेत

  • @pandurangnandyalkar8107
    @pandurangnandyalkar8107 Před 2 lety +129

    प्रभाकर राव आपली मराठी हिंदवी वाटते, आपला हसमुख चेहरा, छान अंगुली व कर निर्देश, हाव भाव, देह बोली, आणि विषयनिहाय सखोल अभ्यास, सुस्पष्ट विश्लेषण, हजरजबाबी स्पष्ट वक्तेपणा व प्रसंगानुरूप संदर्भ हवे हवेशे वाटतात, व्वा छानच, अतुलनीय!!

  • @navalsingpatil7856
    @navalsingpatil7856 Před 2 lety +9

    राज ठाकरेंचं कालचं भाषण आणि त्यावर तुमचं विश्लेषण म्हणजे सोनेपे सुहागा! आता राज ठाकरेंनी घेतलेली ही प्रखर ,आक्रमक हिंदुत्वाची भुमिका अतिशय योग्य आहे. "हिंदु" स्थानाला अशाच नेत्यांची नितांत गरज आहे. धरसोडपणाची वृत्ती सोडुन राज साहेबांनी या भुमिकेवर आजिवन ठाम राहावं अशी आशा आहे.

  • @siddhantshewale9
    @siddhantshewale9 Před 2 lety +165

    आता यापुढे राज साहेबांच्या नादाला कुणी लागणार नाही 😂 (पवार सुद्धा)

    • @sanjayjoshi4260
      @sanjayjoshi4260 Před 2 lety +8

      जित्याची खोड....

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 2 lety +7

      ठाण्यात एकेकाला चांगलच सडकून काढल

    • @prateekgavhane8487
      @prateekgavhane8487 Před 2 lety +5

      2019 la pawarancha prachar kela...contract sample... ata BJP ne renew kela ashi charcha ahe...

    • @sanjayjoshi4260
      @sanjayjoshi4260 Před 2 lety

      प्रचाराचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे मान्य केले तरी तथाकथित जाणत्यांचा दांभिकपणा, आगलावेपणा, समाजात दुफळी माजविण्याचे सातत्याने होत असलेले प्रयत्न, स्वार्थासाठी सगळे नियम गुंडाळून ठेऊन सामान्यांची भयंकर पिळवणूक करणे आणि दुष्टांना आणि देशद्रोह्यांना साथ देणे हे कधीही गैरच आहे.

    • @sankettambe440
      @sankettambe440 Před 2 lety +1

      @@prateekgavhane8487 Pawar yanchya goti sarkha naka bolu hoo tumhi

  • @sunilkulkarni6795
    @sunilkulkarni6795 Před 2 lety +61

    अगदी समोर बसून गप्पा मारत आहे असं आपल्या संभाषणातून जाणवतं
    छानच.. आवडलं.

  • @user-kz7ub2xh4d
    @user-kz7ub2xh4d Před 2 lety +131

    आपले विश्लेषण आवडले धन्यवाद🙏
    जितेंद्र आव्हाडांना राज साहेबांनी दिलेली उपमा एकदम चपखल आहे.. आणि ते बोलले शेपटीला धरून... ही भावना अनेकांच्या मनात दबा धरून बसलेली होती ... म्हणून सर्वांना आवडली आहे,
    त्यावरचा आव्हाडांचा
    जळफळाट पाहून लोक खूप खूष आहेत... 🤣

    • @dheerajjadhav12
      @dheerajjadhav12 Před 2 lety +1

      chapkhal vatata ? Are Mumbai cha dharmantar hotay. Hindu baher padtayt.Sagle Bangladeshi, Rohingya Ghuslet , Mumbra,Malad Malvani ase kiti tari bhaag mumbaiche Musalman bahul zhale aahet. Ya Thakrenna Disat nahi kay ?

  • @vinitcheulkar
    @vinitcheulkar Před 2 lety

    खूप छान शैली आहे बोलायची तुमची.....
    राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच भविष्य आहे....
    जय महाराष्ट्र जय मनसे....

  • @dattatryasuryawanshi7074
    @dattatryasuryawanshi7074 Před 2 lety +1

    एकदम मस्तच व्ही डीअ.. राजसाब आगे बढो हिंदू समाज आपल्या पाठीसी आहे. शिवसेना आता नामषेश सेना करु या

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 Před 2 lety +69

    🙏सर अतिशय सूक्ष्म परीक्षण आणि लवंडे शब्दाचा अर्थ उलगडला धन्यवाद 🙏आणि आपण खुप संयत भाषेत राज ठाकरे, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, शरद पवार, जॉनी लिव्हर इ बद्दल विश्लेषण, परीक्षण, अंतरंगत स्वभाव बद्दल खुपच छान वर्णन एकेक शब्द ऐकत रहावस वाटतं मनःपूर्वक आभार सत्य बोल ल्या बद्दल 🙏

  • @user-hl3oz8hf4y
    @user-hl3oz8hf4y Před 2 lety +74

    नबाब मलिक कडे शरद पवारचे असे कोणते रहस्य /गुपित दडलेले आहे म्हणून तो त्याला मंत्रीपदावरून हाकलत नाही ???

    • @sanjayjoshi4260
      @sanjayjoshi4260 Před 2 lety +3

      हे 'मलिक' तेरे बंदे हम!!

    • @vishnupatil2779
      @vishnupatil2779 Před 2 lety +2

      " स्क्रपयार्ड "

    • @dattatrayajadhav3166
      @dattatrayajadhav3166 Před 2 lety +2

      "दादा"आणि पंटर चे जे असते ते.पंटर कोन अन् दादा कोन ज्याच त्यान ठरवायच् .

    • @prabhulingchitapure7446
      @prabhulingchitapure7446 Před 2 lety +2

      करामती, मुंबई, इस्लामाबाद ,काश्मीर,(श्री नगर) ,मार्गे भारत इस्लामी.जिहादी, आतंकवादीचे चाटूगिरी,तुष्टीकरणाचे डॉन बिग बाँस,पडद्यामागील खरे सुत्रधार.(राष्ट्रवादी)नव्हे तर राष्ट्रद्रोही.
      जगदंब।।

    • @kkkarkhanis1149
      @kkkarkhanis1149 Před 2 lety

      Prabhakarjee Chan vishleshan aata MVA madhye dhadki basli aahe Rajsahebana konhi manavar ghevu naka mhanhun he h swata tyanchyabaddalach boltat

  • @sunitkulkarni9666
    @sunitkulkarni9666 Před 2 lety +1

    सुर्यवंशी साहेब लाजवाब ,आगे बढो.

  • @jayantkulkarni4883
    @jayantkulkarni4883 Před 2 lety +80

    एकदा राज ठाकरे यांना संधी दिली पाहिजे. पण मुख्यमंत्री राजच झाले पाहिजे त.सर्वांना च वठणीवर आणतील असे वाटते.पण बरोबरची माणसं पण तितकीच तोला मोलाची हवीत.

    • @jayantgogate8101
      @jayantgogate8101 Před 2 lety +2

      बरोबरची माणसे तितकीच तोलामोलाची हवीत हे महत्वाचे. कारण त्यांनी निवडून आणलेले उमेदवारच दुसर्या पक्षात जातात.

    • @nehagurav5829
      @nehagurav5829 Před rokem

      बरोबर बोललात

  • @Khavchat
    @Khavchat Před 2 lety +68

    कोब्र्यापेक्षा ‘उल्लुकमुख्या’ जास्त आहे!!😁😆🤣

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 Před 2 lety

      🤣🤣🤣🤣🤣

    • @mohanmayande539
      @mohanmayande539 Před 2 lety +2

      खवचट भौ आमचा व-हाडी शब्द " संतरगुल्ल्या " हाच योग्य पर्याय आहे.

    • @varshapatil1127
      @varshapatil1127 Před 2 lety +1

      OWL

  • @vaibhavijadhav8056
    @vaibhavijadhav8056 Před 2 lety +59

    साहेब नमस्कार .,आपले आजचे विश्लेषण अत्यंत समर्पक ,आणि वास्तवाचे दर्शन घडविणारे , आणि समाजाला जागरूक करणारे ,परखडपणे मांडले. सुशील साहेब कुलकर्णी आणि आपले विचार आजच्या परिस्थितीत मोलाचे वाटतात धन्यवाद.

  • @ajajit2122
    @ajajit2122 Před rokem +6

    तुम्हाला ऐकून मन प्रसन्न होतं प्रभाकरजी...जनतेने तुम्हाला लोकमान्य पदवी द्यायलाच हवी असं मनापासून वाटतंय 🙏❤❤

  • @hiralalpatil9636
    @hiralalpatil9636 Před rokem +1

    राज साहेब याचं एक मला काय पण बरेशी जनतेला योग्य नाही वाटत ते म्हणजे इतर राज्यातुन आलेल्या लोक, गुजरात मध्ये आधी पासुनच किती मराठी माणुस पोटी भरताहेत पोटी साठी कोणी ही कुठेही जाऊ शकता, फर्क एवढाच कि गुन्हेगार कोणी ही असो त्याच्यावर राजकारणी रंग नको,तो गुनहगार आहे जय हिन्द जय महाराष्ट्र

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 Před 2 lety

    प्रभाकरजी; या तुमच्या ज्ञानमयी विचार धारेला प्रणाम..........
    राज वर कोणच राज करु शकत नाहीत.
    जनसेवा करुन पिंज-यात न रहाणारे हेच ते राज साहेब
    सोबती कितीही सोडून दुस-या कळपात गेले
    तरीही न गडबडणारे असे हे
    राज साहेब
    मनात कुजकट पणा व कुजकट बोलणा-या इतर नेत्यां सारखे नसलेले हेच ते
    राजसाहेब
    भाषणात नको तशी वायफळ बडबड न करणारे
    हेच राज साहेब
    बाळासाहेबांचे Orignal विचारांचे वारसदार ते
    हेच राजसाहेब
    अनेक जणांच्या गेलेल्या नोक-या मिळवून देणारे हेच ते राज साहेब
    साहेब तुमचे गोडवे गावावे तेवढे कमीच अधिक गोडवे गायले तर नको त्यांची तुम्हाला दृष्ट लागेल.
    साहेब स्वार्था पोटी एकच विनंती करतो की; नवी-मुंबई विमान तळाला दि.बा.पाटिल
    साहेबांचे नांव देण्या साठी आम्हाला सहकार्य करा

  • @nandkumarmhapralkar3729
    @nandkumarmhapralkar3729 Před 2 lety +160

    प्रभाकरजी तुमच्या विडिओची वाटच पहात होतो,ऐकुन खुप आनंद झाला,तुमच्या सारखे पत्रकार विरळेच,खुप आवडतो तुमचे विष्लेशण,एकदम भन्नाट.नमस्कार।जय महाराष्ट्र।

  • @sanjaykadam8560
    @sanjaykadam8560 Před 2 lety +24

    प्रभाकर जी राज साहेबांनी जे महाराष्ट्राला तर देशाला अपक्षित होत ते केले मराठी माणसाचा नाही तर हिंदूंचा वाली कोणी तरी आहे हे त्या ठाण्याच्या सभेतून कळले.कारण हे काँग्रेसी लोक देशात कुठे कुठे काय काय चालले आहे. हे लोकांन पासून लपवले आहे.आता हिंदू उठून उभा राहील. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय हिंद जय हिंदूराष्ट्र 🙏

  • @mnir3203
    @mnir3203 Před 2 lety

    राजाभाऊ ठाकरे यापुढे गेम चेंजर असणार यात कुठलेही दुमत नाही।🚩🕉️🙏

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 Před 2 lety +2

    राजसाहेब एकदम बरोबर मुद्दा उपस्थितीत केला आहे.. विरोधकांची जळाली आहे.. हिंदुंनो खरंच एकञ या.. हीच काळाची गरज आहे. जर मुसलमान एकञ येत असतील तर आपण हिंदू का नाही..? हक्काने साहेबांसोबत राहा.. येणारा काळ फक्त मनसेचाच असेल.. जय श्री राम. 🚩🚩🚩 जय हिंद, जय महाराष्ट्र. 🚩🚩🚩

  • @anilkulkarni3970
    @anilkulkarni3970 Před 2 lety +23

    अत्यंत मार्मिक

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 Před 2 lety +13

    फक्त मनसे
    राज ठाकरे फारच छान सभा झाली सर ठाण्याची
    त्यातली जंत पाटलाची मिमक्री आवडली आपल्याला फारच छान
    👌👌👍👍

  • @somnathpandit9853
    @somnathpandit9853 Před 2 lety +41

    प्रभाकर दादा... किती उशीर केला विश्लेषण करायला. रोज वाट बघत होतो दादा काय सांगतो... किती रे घाबरले हे सगळे.. नाही नाही म्हणत सगळे त्याच्यावर भरभरून बोलताहेत खास करून पवार थोरले.

  • @shirishkarve8529
    @shirishkarve8529 Před 2 lety +82

    पवार साहेबांना राजसाहेबांच्या टिकेकर सारवासारव करण्यासाठी बोलायला लागले,ह्याचाच अर्थ राजसाहेबांचे बोलणे वर्मी लागले.

  • @shrikantshevgaonkar6963
    @shrikantshevgaonkar6963 Před 2 lety +7

    राज ठाकरे यांच्या सारख्या नेत्याची आज देशाला नितांत गरज आहे

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v Před 2 lety +1

    🙏 Hindu Ekta Jindabad
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sandeepkumbhar8822
    @sandeepkumbhar8822 Před 2 lety +5

    योग्य विश्लेषण, अचूक रोख...! सूर्यवंशी साहेब, तुम्हाला तुमच्या कामाचे समाधान नक्की मिळेल. अशीच वाटचाल करत राहा.🙏

  • @rutikghagare4992
    @rutikghagare4992 Před 2 lety +60

    Raj Thackerey jindabad🤩🤩

  • @dilipdumbre2870
    @dilipdumbre2870 Před 2 lety +24

    अहो, प्रभाकरजी तुमचा व्हिडीओ दिवसातून तीन चार होऊद्या आज केलेलं1विश्लेषण अति1अति अति उत्तम,👌👍जक्कास,🙏तुमचीही मांडणी मस्तच असते. मुंब्रा किंग कोब्रा😀😀👌

  • @digambargurav3956
    @digambargurav3956 Před 2 lety

    Namaskar Prabhakarji
    मराठी तरुणांसाठी उद्योग रोजगार साठी आपली कल्पना व राजसाहेब मुलखत साठी प्रत्यक्ष जरूर भेट् घ्यावी

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 Před 2 lety +37

    पवार म्हणतात मी सकाळी रोज लवकर उठतो ,
    पण पन्नास वर्षांत साडेतीन जिल्ह्यांशिवाय कुठेही दिवे लावलेले दिसले नाहीत पण भोंगे मात्र लावले.

  • @anandpatil6150
    @anandpatil6150 Před 2 lety +3

    प्रभाकरजी, राज ठाकरेंचे भाषण तर जबरदस्त होतेच, फक्त एकच गोष्ट राज सांगायचे विसरले की गेली अनेक दशकांच्या देशाच्या राजकारणातील सगळ्यात मोठे 'लवंडे' हे शरद पवारच आहेत. ह्यावर सुद्धा एक स्वतंत्र video व्ह्ययला हवा ! जय हिंद, जय महाराष्ट्र !!

  • @randomshorts5829
    @randomshorts5829 Před 2 lety

    फारच छान सांगता. सर्व गोष्टीचा खुलासा होतो. आभार.

  • @shrikanttelang6989
    @shrikanttelang6989 Před 2 lety +1

    कडक,,,जय हो

  • @santoshdalvi7343
    @santoshdalvi7343 Před 2 lety +4

    अगदी समर्पक विश्लेषण.
    भाषणाचा याेग्य गाभा आेळखलात...खुपच छान

  • @arpitjagtap4169
    @arpitjagtap4169 Před 2 lety +1

    माननीय श्री.संजय राऊत हे कोणत्या पत्रकाराच्या व्याख्येत बसतात.तसेच मराठी TV चॅनेल सुद्धा फक्त आणि फक्त आघाडी सरकारचे उदो उदो करत असतात.हि कसली निष्पक्ष पत्रकारिता.या पत्रकारिता चे सर्वोच्च न्यायालयाच्या संपुर्ण सिटीनंगज बेंच मार्फत चौकशी व्हायला हवी.

  • @gangadharkamble5395
    @gangadharkamble5395 Před 2 lety +21

    फारच ओघवत्या व समर्पक शब्दात विश्लेषण केलं . आवडलं , छान !

  • @akashgharote1845
    @akashgharote1845 Před 2 lety +2

    अतिशय गोड भाषा शैली उत्कृष्ट विवेचन थन्यवाद

  • @shailabagwe393
    @shailabagwe393 Před 2 lety

    खरच त्यादिवशी राज ठाकरेंना सुरू गवसला ह़ोता ,आता खरा आम्हाला हिंदुंना आमचा नेता सापडला.

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil5927 Před 2 lety

    हे लोक आपल्याच देशात राहून , लोकांच्या मतावर निवडून येतात , सगळी सुखे उपभोगतात , आणि देशाशी द्रोह करतात

  • @prakashmule4242
    @prakashmule4242 Před 2 lety +1

    अगदी बरोबर सर खरं , बोललं की ही आघाडी खुप रडी होते..!

  • @pradeepdeshpande4839
    @pradeepdeshpande4839 Před 2 lety +1

    Correct analysis.

  • @archanajagtap5824
    @archanajagtap5824 Před 2 lety +4

    राज ठाकरेंची खरच गरज आहे आज महाराष्ट्राला ,सध्या भ्रष्टाचाराची महाराष्ट्राला लागलेली किड राजठाकरेच संबंधितांना वेसन घालू शकतात .

  • @rohidasthorat2026
    @rohidasthorat2026 Před 2 lety

    बेसावध आहोत आम्ही
    जय महाराष्ट्र.

  • @prabodhawate4006
    @prabodhawate4006 Před 2 lety +58

    मार्मिक

  • @jayaprakashcheravallor1709
    @jayaprakashcheravallor1709 Před 2 lety +32

    प्रभाकरजी 🎯👍💐👏. अजान मुख्य पुस्तकात नाही. ते करत आहेत कारण त्यांना तांत्रिकदृष्ट्या पुस्तकी कोणी रोखत नाही. न्यायालयांनी या उपक्रमांवर बंदी घातली आहे. ते करत आहेत कारण कोणीही कायदेशीर किंवा शारीरिकरित्या थांबत नाही. आमचे मौन हा एक स्पष्ट [स्वार्थी किंवा भ्याडपणाचा] पुरावा आहे की आम्ही ते आमच्यावर अन्यायाने लादले जाणे स्वीकारतो. 😢

  • @laserupesh4262
    @laserupesh4262 Před 2 lety +2

    प्रभाकर साहेब असे राज साहेबांचे व्हिडीओ लोकांपर्यंत पोचविण्याचे इंद्रधनुष्य तुम्हीच पेलूं शकता

  • @sanjayshivajijahagirdar8282

    आपण मांडता ती भूमिका सप्रमाण कारण ती सहज भावते कारण आपण मध्यमवर्गीय समाजातील मांगल्याची अपेक्षा करणा-या सहज जीवन जगणा-याच्या मनातलं मांडता

  • @ramakantpatil4920
    @ramakantpatil4920 Před 2 lety +13

    !!श्री!! -श्री प्रभाकरजी स न वि वि मी आपले व्हिडिओस नियमित पाहतो वाचतो, खरच आपल्यावर
    श्री सरस्वतीची कृपा आहे असं जाणवतं, असो खूप शुभेच्छा !

  • @aniljoshi2468
    @aniljoshi2468 Před 2 lety +3

    प्रभाकरराव.. एवढ्या घडामोडी घडल्या कवाबा"ची 148एकर जमीनीवर जप्ती.. किरीट सोमय्या यांना जामीन राजसाहेबांची सभा.. त्यातील प्रवीण महाजन यांचे भाषण मन जिंकून गेली.. या घडामोडी दरम्यान आपल्या व्हिडिओ ची कमतरता जाणवली.. आता छानच वाटते

  • @balthik1366
    @balthik1366 Před 2 lety +50

    Thank you, Prabha I still feel this time people will accept RT and will surely win a good amount of votes. God bless MNS.

  • @vidyasalian7509
    @vidyasalian7509 Před 2 lety +1

    Excellent

  • @prabhakarrane4227
    @prabhakarrane4227 Před 2 lety +2

    आनंद झाला

  • @pravinmorankar538
    @pravinmorankar538 Před 2 lety +5

    प्रभाकर जी नमस्कार ..तुमचे अभ्याससपूर्ण बोलणे नेहमीच आवडते ..विषयाला अनुसरून असते ..मुद्देसूद असते ..अगदी चॅनेल च्या नावाप्रमाणे त्याला आकार असतो .. त्यातून निर्माण झालेली मूर्ती नेहमीच भावते ..!

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 Před 2 lety +9

    व्हिडिओ अतिशय उत्तम. जे करणार नाही असे सांगून तेच करणार त्यास म्हणती तथाकथित जाणता . बाकी किंग कोब्रा ही उपमा एकदम चपखल

  • @pravinkpande7032
    @pravinkpande7032 Před 2 lety +1

    खूपच सुंदर विश्लेषण

  • @nandkishorekulkarni6830
    @nandkishorekulkarni6830 Před 2 lety +1

    अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन

  • @sandeshpatil4749
    @sandeshpatil4749 Před 2 lety +48

    Great analysis 🙏🙏

  • @hbc11
    @hbc11 Před 2 lety +18

    Raj Thackeray Jindabaad!

  • @ganeshdhamankar4090
    @ganeshdhamankar4090 Před 2 lety +1

    Sir aapan far sunder subject
    Sangta.
    Great...great...great...

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 Před 2 lety +1

    राज ठाकरेंना मतदारांनी नाही नाकारले.ते काकांच्या नादी लागले स्वतःच्या नाही,
    दुस-या च्या आणि फसले.

  • @sachinmhaske2709
    @sachinmhaske2709 Před 2 lety +1

    खूपच छान

  • @nayanpatel1858
    @nayanpatel1858 Před 2 lety +2

    Very good

  • @rahultote1390
    @rahultote1390 Před 2 lety +1

    Jay Shri Ram 🙏🚩

  • @shubhamborhade1716
    @shubhamborhade1716 Před 2 lety +9

    Raj saheb great ahe he mahit ahe mhanun pwar important detat pn tyanch khar target shivsena sampvaychi as ahe

  • @shubhamkedari5907
    @shubhamkedari5907 Před 2 lety +16

    Raj Saheb ❤️

  • @manoharchavla7604
    @manoharchavla7604 Před 2 lety +16

    मराठी पत्रकारिता के पितामह आदरणीय भाऊ तोरसेकर के विश्लेषण के बाद आप ही के वीडियो ने प्रभावित किया है l
    अन्यथा आज मराठी पत्रकारिता की चमचे गिरी देख कर मन खिन्न हो गया है

  • @sombtel
    @sombtel Před 2 lety

    खूप छान प्रभाकर जी

  • @miyaZolago
    @miyaZolago Před 2 lety

    अप्रतिम विश्लेषण #सूर्यवंशी साहेब
    अचूक आणि मुद्देसूद मांडणी...
    मुंब्र्यात पोलिसांनवर झालेल्या हल्याची चित्रफित दाखवा एकदा आव्हाड साहेबांना...
    चकित चंदू 😂

  • @datta612
    @datta612 Před 2 lety +8

    साहेब, अगदी बरोबर आहे, माननीय बाळासाहेब होते
    म्हणूनच हिन्दूत्व टिकून होते,माझी राजसाहेबांना विनंती आहे ,तुम्हीच अशा लन्वदेना ताळ्यावर आणू शकता, आता हे शरद,बरत, किगकोर्बा, ताळ्यावर येतिल.

  • @user-rf6iw4mp7k
    @user-rf6iw4mp7k Před 2 lety

    महाराष्ट्र मध्ये हिंदू धर्म टिकवायचा असेल तर राजसाहेब पाहिजे

  • @dilipdharod9285
    @dilipdharod9285 Před 2 lety +42

    Raj must continue with his current line . Prabhakar, you are good at analysing. It seems you are happy with Raj on the move.

  • @advancedservicesravi
    @advancedservicesravi Před 2 lety

    झक्कास रे मुला !

  • @xersexav2195
    @xersexav2195 Před 2 lety +7

    राज ठाकरेंना अजून खुप शिकायचे आहे .
    स्थानीक नेता ते महाराष्ट्र नेता ते राष्ट्र नेता हा प्रवास दिर्घ व कठीण आहे .
    फक्त असंतुष्ट शिवसैनिक बरोबर घेउन चालणार नाही. ना भडकाउ भाषणे देउन चालणार. त्यांना कानमंत्राची गरज आहे.
    मी त्यांचा सपोर्टर आहे.

  • @parnerkarseducationalchann6346

    एक ना एक दिवस..
    जितेंद्र आव्हाड यांचा नवाब मलिक होणारच...

    • @gousshaikh4092
      @gousshaikh4092 Před 2 lety

      *Jitendar Awahad Vanjari Jaaticha Aahe Kattar RSS Maind, Musalmanana Chutya banonya Sathi Acting karto laee Dhurt Manus Aahe Jitya
      Jhenda Rashtarwadi cha
      Kaam Sangha cha

  • @kamalakarmalure8939
    @kamalakarmalure8939 Před 2 lety +1

    सर फार छान

  • @kanchanjadhav7621
    @kanchanjadhav7621 Před 2 lety

    नमस्कार सर,खुप छान विश्लेषण .

  • @mandapawar2
    @mandapawar2 Před 2 lety

    खप khu dhanyvad

  • @prathamtemkar1414
    @prathamtemkar1414 Před 2 lety

    Apratim Saheb khup Chaan. Raj Thackray Yanca Sobat Aamhi Sahamt Aahot.

  • @satishshinde3318
    @satishshinde3318 Před 2 lety +2

    मी balasahebachi मराठी माणसांसाठी घेतलेली पहिली सभा पहिली आहे
    ते कोणाचीही भिड भाड ठेवत नसत
    त्यांना योग्य वाटेल तेच बोलायचे
    तसेच राज साहेब आहेत
    त्यांचे भाषण नेहमीच मस्त होते
    ज्या लोकांना ते काल पर्यंत आवडत नसत
    त्यांच्यात अचानक बदल झाला
    ते ज्यांना आवडतात त्यांना त्याच्या भाषणाच्या विश्लेषणाची जरूर नाही
    मला सांगा यूपी पकडून १८ राज्यात भाजपची सत्ता आहे
    भोंगे पुऱ्या भारतात वाजतात
    संपूर्ण भारतात बाळासाहेब आणि राज साहेब जन्माला येऊ नये ही शरमेची बाब आहे
    कारण उच्च वर्णीय what's app Ani U tube वर डरकाळ्या फोडतील
    बाकी दम नाही फक्त दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची
    साहेब काय म्हणता

    • @rohitadhatrao6877
      @rohitadhatrao6877 Před 2 lety

      ucchavarniya raj ani balsaheb suddha aahet, ani problem maharashtra BJP madhe aahe, Modi kiva amit shah kiva yogi kattar aahet, mhanun ramnavmi la Uttar pradesh madhe ek hi danga jhala nahi

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 Před 2 lety +1

    Chan prabhakar jii vivechan

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 Před 2 lety +19

    Raj Saheb is very good but he needs pointwise agenda , he has power of Shree Balasaheb leadership skills , talking in ultimatum form , order form , genuine Hinduism ❤️❤️❤️

  • @madhukarsuryawanshi4773
    @madhukarsuryawanshi4773 Před 2 lety +25

    नाद करा पण राजसाहेबांचा नको
    असे आता महाराष्ट्रातील विरोधक म्हणतील.
    महाराष्ट्रातील राजकीय ढाण्या वाघ.
    जय महाराष्ट्र

  • @sunilpandhare4370
    @sunilpandhare4370 Před rokem

    Janta patrkar sir you are great

  • @Ritz1312
    @Ritz1312 Před 2 lety +1

    सर, राजसाहेब आता बाळासाहेबांच्या 90 च्या दशकासारखी वाटचाल करत आहेत असे प्रथमदर्शनी वाटते.

  • @vinaydandavate7008
    @vinaydandavate7008 Před 2 lety +1

    Tooooo goooood

  • @rajgopalkakhandaki7014
    @rajgopalkakhandaki7014 Před 2 lety +27

    This point of mimicry. That too in perfection is possible only by Raj saheb.. democratically speaking opponents should appreciate his talent..
    Raj Thackeray has evolved himself and presented a formidable forceful leader ..who all of us Marathi people are waiting for long since 2012..
    पहले लात, फिर बात, जरुरत पड़ने पर मुलाकात 🙏🙏🙏🙏

  • @sudhirgiri4500
    @sudhirgiri4500 Před 2 lety +27

    महाशय नमस्कार
    ३ मे रोजी ईद आहे तोपर्यंत काही बोलणार नाही तीन मे ईद साजरी झाली की भोंगे स्वतः होऊन उतरवा असे केले तर आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही अन्यथा आम्ही हनुमान चालीसा सुरु करु जबाबदारी महाराष्ट्र शासनाची असेल मनसे जबाबदार नाही
    व्यवस्थित ऐका हो

  • @sujatashelar2534
    @sujatashelar2534 Před 2 lety +11

    मुद्देसूद विश्लेषण
    नेहमीप्रमाणे ऐकत राहावंसं वाटणारा विडिओ
    सर्वच राजकीय विश्लेषक राज ठाकरे यांना त्याच्या मुद्द्यांना पाठिंबा देतायत हे पाहून खूप बरे वाटते अराजक तेथे राज बोलतीलच

  • @mohanshende3298
    @mohanshende3298 Před 2 lety

    जय श्री राम l

  • @deepakpatel-sg5gw
    @deepakpatel-sg5gw Před 2 lety +1

    एकदम बरोबर सांगीतले साहेब तुम्ही .... 👍👍
    । जयहिंद । जय भारत ।। 🙏🙏🙏🙏🙏

  • @vidyasalian7509
    @vidyasalian7509 Před 2 lety +1

    👍👍👍🙏

  • @girishchavan8348
    @girishchavan8348 Před rokem

    Rajsaheb always great