नाही...नाही म्हणता, बरीच संपवलीस की बाळासाहेबांची सेना!

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 06. 2022
  • #sanjayraut #uddhavthackeray #shivsena #fadanvis

Komentáře • 1,4K

  • @YuvrajVshnupantKale1838
    @YuvrajVshnupantKale1838 Před 2 lety +302

    आत्ता जी काही शिवसेना टिकून आहे, ती केवळ स्वर्गीय बाळासाहेबांच्या पुण्याई मुळे.....

    • @kotankars
      @kotankars Před 2 lety +17

      खरे आहे. पण त्यांच्या पुण्याई ची शिदोरी आता संपत आली आहे

    • @ideasmtg8059
      @ideasmtg8059 Před 2 lety +2

      किती वर्षे ? आता तर मी शून्य म्हणून मोकळे पण झाले.
      हे म्हणजे कमरेच सोडून दिल्यासारखं आहे, कारण माझं कर्तृत्व शून्य हे व्यासपीठावर म्हणायला तितकी धमक किंवा निर्लल...... पणा लागतो

    • @subhashchitnis4764
      @subhashchitnis4764 Před 2 lety

      Analytical behavior of Raut is absolutely correct. Sharad rao and his kanya and Raut had planned to finish Sena at Sharad raos Bungalow in Delhi where they met regularly when Rajya Sabha was in session. Unfortunately Udhavji failed to understand the game of TRIO. The language used by Raut to the MLAS at Gauhati were purposely made to create divide between Udhhavji and his followers.
      At least knowing his game in the context of severe damage being done I thought that at least Thakres would know what Raut is doing and throw him out of Sena and immediately sack him from Samna.
      Unfortunately he is continues and not Shiv Sena is being finished but Thakreys are being finished.

  • @kotankars
    @kotankars Před 2 lety +73

    अनेक प्रवक्ते पाहिले, पण विश्वप्रवक्त्यासारखा बेछूट आणि बेताल प्रवक्ता दुसरा नाही.

  • @itzzz__free3976
    @itzzz__free3976 Před 2 lety +10

    आज विधान परिषद होऊन 2 दिवस झाले.. आणि शिवसेना संपलेली आहे... तुमचा शब्द आणि शब्द बरोबर ठरला आहे...

  • @vaibhavwaghmare3960
    @vaibhavwaghmare3960 Před 2 lety +1

    आज तुमचा हा video बघितला. आपण केलेल्या विश्लेषणाचे खरोखर कौतुक वाटते कारण पुढील 8 दिवसात च परिणाम महाराष्ट्रपुढे आहेत👍

  • @mukundbhangaonkar6259
    @mukundbhangaonkar6259 Před 2 lety +236

    अतिशय सुंदर विश्लेषण!! संजय राऊत शिवसेना संपवायला पुरेसे आहेत . विरोधकांची जरूर नाही

    • @bapusahebsonvane6896
      @bapusahebsonvane6896 Před 2 lety +2

      Mag tumche chanakya kay kamache

    • @shaileshvaidya6064
      @shaileshvaidya6064 Před 2 lety

      @@bapusahebsonvane6896 Yalacha rajkaran mhantat..Kothee gaapa basayacha..aani kotha bolayacha..

    • @hinduhaihum303
      @hinduhaihum303 Před 2 lety

      @@bapusahebsonvane6896 aamche chankya chutiya lokana sapmpvanayat tjme waste karat nahit

    • @anilkhanolkar2587
      @anilkhanolkar2587 Před rokem +1

      बाकीची पेडणेकर बाई संपवणार तिला नाही संपलं तर सय्यद बाई संपवणार

    • @gurudevmore3043
      @gurudevmore3043 Před rokem

      @@bapusahebsonvane6896 ग

  • @tushartekade7690
    @tushartekade7690 Před 2 lety +64

    जबरदस्त विश्लेषण.. अख्या जगाला माहित पडून राहिले. राऊत कसा माणूस आहे पण सेना प्रमुख आंधळ्याचे सोंग घेऊन बसले आहे..

    • @vaijeet
      @vaijeet Před 2 lety

      UT pan sanjay raut सारखाच आहे

  • @shrikantkoli5065
    @shrikantkoli5065 Před rokem

    अप्रतिम सादरीकरण.. धन्यवाद

  • @bharatpanchal2124
    @bharatpanchal2124 Před 2 lety

    खूप छान विश्लेषण .. संजय राऊत यांना जर उद्धव ठाकरेंनी अस मोकळ सोडल तर अजून शिवसेनाची वाट लागेल

  • @santoshpatil-wz1hc
    @santoshpatil-wz1hc Před 2 lety +186

    सुर्यवंशी साहेब तुमच्या चाटे कोचिंग क्लासेस च्या जोकला मी पोटधरून हसलो राव तुम्ही खरच ग्रेट आहेत.साहेब.

  • @mandargurav3059
    @mandargurav3059 Před 2 lety +299

    प्रभाकर जी..भाऊ तोरसेकर बोलेत.. जेवढा संजय राऊत बडबड करणार. तेवढा एक एक शिवसेनेचा आमदार कमी होणार.... दुसर कोणाची गरज नाही 😃......

    • @flexfn6232
      @flexfn6232 Před 2 lety

      भाउला वेड लागल आहे उद्या ठाण्याच्या होस्पिटल ला एडमिट करणार आहे

    • @shriranggore5578
      @shriranggore5578 Před 2 lety

      😆😂😅😀🤩🤣😃😜😜😜🤑🤑🤑👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @maddy9538
      @maddy9538 Před 2 lety

      भाऊ तोरसेकर च पण लोक ऐकतात 😄😄😄

  • @rajendramanjrekar6119
    @rajendramanjrekar6119 Před 2 lety +28

    शरद पवारांचा संजय राऊत हा बाळासाहेबांची शिवसेना संपवणारच हे सत्य सर्व शिवसैनिकांना माहित झाले आहे पण तरीही उद्धव ठाकरे त्याला ही सेना संपवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.सुरुवातीला जो बाळासाहेबांच्या आणि शिवसेनेच्या विरोधात बोलत असे तो आत्ता शिवसेनेचा नं.२ चा नेता झाला आहे. आणि शिवसेना संपवणारा १ नं.चा असणार आहे.

  • @PRASHANT_INGOLE_MH37
    @PRASHANT_INGOLE_MH37 Před 2 lety +2

    #_सुंदर_विश्लेषण !!!

  • @sanjaypatankar2108
    @sanjaypatankar2108 Před 2 lety +53

    राज ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे यांना अजून वेळ गेली नाही उद्धव ठाकरे बहुधा संपूर्ण शिवसेना संपल्यानंतरच जागे होतील Best c.m

    • @pravinvartak3147
      @pravinvartak3147 Před 2 lety +3

      अगदी बरोबर बोललात आपण.

  • @MrAjit81
    @MrAjit81 Před 2 lety +66

    नेहमीप्रमाणेच अचूक आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण सर अप्रतिम!!👍👌

  • @shekharpawar8781
    @shekharpawar8781 Před 2 lety +6

    उत्तम अभ्यास केलाय सर,हेच सत्य आहे.
    शवसेना संपणार ही काल्या दगडावरची रेघ आहे,कारण जुने सैनिक हळू हळू बाहेर काढले जाताहेत. आणि हे सत्तालोल्यूप उद्धव ला अजून समजलं नाही आहे.

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 Před rokem +1

    प्रभाकरजी, अहो, आवडलं तर लाईक करा अस का म्हणता..अहो, आपला प्रत्येक व्हिडीओ आवडतोच..हा घ्या लाईक...

  • @sanjaypatil2446
    @sanjaypatil2446 Před 2 lety +345

    क्षणिक फ़ायद्यासाठी आयुष्यभरचे नुकसान करून घेणारे ते म्हणजे एकमेव CM उद्धव ठाकरे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 2 lety +20

      अजूनही समजले नाहीच व आता काय फरक पडणार व काय करणार

    • @sanjaypatil2446
      @sanjaypatil2446 Před 2 lety +20

      @@ushajoshi4339 जैसी करनी वैसी भरनी, असंगाशी संग प्राणाशी गाठ असे मराठीत म्हण आहे

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 2 lety +17

      288 जागा त्यात 60 जागा मिळवणे म्हणजे धूर निघतो मग गद्दारी सोडून कुठल्याही मार्गाने मुख्यमंत्री होता येत नव्हत.

    • @OP-mk2dp
      @OP-mk2dp Před 2 lety +5

      Laachar Ahhe UT

    • @sanjadke8590
      @sanjadke8590 Před 2 lety +9

      @@OP-mk2dp 😀😀😀लाचारी कोणी केली होती....सकाळी सकाळी.....हे सगळ्या महाराष्ट्रला चांगलं माहित आहे.......😀

  • @anuptraveller1116
    @anuptraveller1116 Před 2 lety +95

    आपणास ऐकतच राहावे वाटते सर...खूपच छान विश्लेषण...👌👌🙏

  • @ananthirolkar1028
    @ananthirolkar1028 Před 2 lety

    अगदी बरोबर.जबरदस्त विश्लेषण

  • @laxmanshilimkar9335
    @laxmanshilimkar9335 Před 2 lety +2

    शिवसेना नेते आणि विश्व प्रवक्ते संजय राउत साहेब तुमचे हार्दिक अभिनंदन तुमच्या नियोजना नुसार शंभर टक्के शिवसेना पक्ष संपवून टाकणार यात शंकाच नाही आणि त्या बद्दल धन्यवाद तुमचे आभारी आहोत

  • @rj-jivan8880
    @rj-jivan8880 Před 2 lety +78

    भाऊ तोरसेकर आणि तुम्ही खुपच छान विषय घेऊन येतात, आणि सविस्तर मांडणी करून सांगतात खूप खूप धन्यवाद.🙏🙏👍👍💯💯🙇🙇

  • @swatiayachit2517
    @swatiayachit2517 Před 2 lety +136

    तुम्ही तिघे मिळून जनतेला खूप माहिती देत आहात. लोक सज्ञान होत आहेत.

  • @arundharurkar7061
    @arundharurkar7061 Před 2 lety

    धन्यवाद ऊत्तम समीक्षक निष्पक्ष धाडस

  • @amitpatil2449
    @amitpatil2449 Před 2 lety +255

    त्या संपलेल्या मध्ये मी एक आहे..
    मी पण बाळासाहेबांचा फॅन (भक्त म्हणा हवे तर) होतो..
    आता नाही..
    बाळासाहेबांचा राहील पण सेनेचा नाही ☹️
    आता BJP+MNS 🚩

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 Před 2 lety +49

    तेव्हाची शिवसेना म्हणजे आताची महाराष्ट्र नवनिर्माण सेना .....❤️✌🏻🚩🔥

  • @gangadharkalpe4370
    @gangadharkalpe4370 Před 2 lety +4

    बाळासाहेबांची शिवसेना संपते वाईट वाटतय

  • @manoharbhavsar3305
    @manoharbhavsar3305 Před 2 lety +2

    बाळासाहेबांची शिवसेना अर्धी पण राहिली नाही खूप वाईट वाटते

  • @sumedhabhatpune6533
    @sumedhabhatpune6533 Před 2 lety +13

    अतिशय बुद्धिमान पद्धतीनं सादरीकरण .... कायमच नवनवीन विषय छान हाताळता

  • @jitendrapatil-rc2qx
    @jitendrapatil-rc2qx Před 2 lety +41

    संजय राऊत ची आदळआपट बघून मजा येते

  • @shantarammandlik2589
    @shantarammandlik2589 Před 2 lety +289

    बंधुवर्य- श्री सन्मानिय लोकपत्रकार प्रभाकर सुर्यवंशी- श्री सन्मानिय सुशील कुळकर्णी जी - 🙏 श्री आदरणीय गुरूवर्य भाऊ तोरसेकर हे गेल्या मागील वर्षांपासून हे भविष्य सागत आले की " शिवसेना" लवकर च भरभर संपवतील आपले महाराष्ट्र राज्य माजी मुख्य मंत्री - आदरणीय शरदचद्र पवार साहेब + पवार परीवार + घडी एनसीपी चे महाबली हे लवकर च शिवसेना ला संपवणार हे निश्चित आहे - कारण ठरतील श्री संजय राऊत हे - पवार साहेब याचे लाडके🙏 क्षमादान कराव हिच विनंती 🙏

    • @SriShridhar
      @SriShridhar Před 2 lety +2

      Bhau Torsekranchya bhavishyawar vishwas thevaycha? Kaay toh manus..

    • @satydhammandale2295
      @satydhammandale2295 Před 2 lety

      बरोबर

    • @mrjjgamer7259
      @mrjjgamer7259 Před 2 lety +11

      संजय राऊत यांनी उध्वस्त शिवसेना उध्वस्त करण्याची आजोबांच्या समोर शपथ घेतली आहे

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 Před 2 lety +9

      @Spartacus तुमच्या लक्षात नाही यायचं...

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 Před 2 lety

      @Spartacus तुमच्यासारखे विद्वान सेनेत असल्यामुळेच नागड्या राऊतच चांगलच फावलं...फालतूशइगो असाचषकुरवावत बसा आणि येता जाता त्या भाजपलाच बोला आणि चूकण-या नेतृत्वाला असच चुकीचूया गोष्टीसाठी सपोर्ट करत रहा . आणि स्वतःच संपवा सेनेला आणि बोट आणि जीभ वळवा भाजप कडे !! Very good !! भाजपसाठी अशाच पायघड्याघालत रहा हां !!

  • @Vijay-G.
    @Vijay-G. Před 2 lety +14

    काय प्रभाकरजी.... !!!
    डायरेक्ट " चाटे कोचिंग क्लासेस " ????
    - मान गयें यार ......
    Kee it up परफेक्ट कार्यक्रम केल्या बद्दल अभिनंदन 🤏

  • @manikzampalwad501
    @manikzampalwad501 Před 2 lety

    अतिशय सुंदर विस्लेषण

  • @ganpatimisal4300
    @ganpatimisal4300 Před 2 lety +3

    नमस्कार
    लई भारतीय

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 Před 2 lety +115

    🙏सर 🙏धन्यवाद 🙏जय सत्य सनातन धर्म की जय 🙏नक्कीच सत्य कधी तरी बाहेर येतच सत्य मेव जयते 🙏आपण खुप सखोल, सुक्षम, आणि संयमित बोलतात मी फक्त्त भाऊ तोरसेकर, अनय जोगळेकर कर सुशिल कुलकर्णी, श्रीकांत उमरीकर आबा माळकर ह्यांचेच व्हीडिओ बघतो सगळे तुम्ही खुप छान बोलता धन्यवाद सगळ्यांना लोकांना आपण जागृत करतायत पण आपल्या इतकी तीव्र, बुद्धिमत्ता आमची नाही हो 🙏

  • @madanbhoir4629
    @madanbhoir4629 Před 2 lety +1

    🔥विश्लेन सूर्यवंशी सर 👌🏻

  • @prakashmantriwar5209
    @prakashmantriwar5209 Před 2 lety

    सुर्यवंशी भाऊ तुमचे राजकीय विश्लेषण दुसरा कोणीही पत्रकार बघतिले नाही

  • @ratnabhandar6582
    @ratnabhandar6582 Před 2 lety +106

    गांधार सोडून शकुनी हस्तिनापुरात का रहात होता या इतिहासाचा संदर्भ इथे लागु होतो. ध्रुतराष्ट्राच्या आंधळेपणाचा गैरफायदा घेऊन दुर्योधनाद्वारे कौरव वंशाचा कसा नायनाट शकुनीने केला हे सर्वज्ञात आहेच.

  • @shrikautade
    @shrikautade Před 2 lety +14

    मा. श्री. उद्ध्वस्त फावडे साहेब यांनी राज्यसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.....

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 Před 2 lety +2

      घोडेबाजार घोडेबाजार म्हणून ओरडणारे हे गाढव वेळीच उध्दव ठाकरे यांनी नाही बांधले
      तर सर्व विनाश होऊन बसणार आहे

    • @bharat84440
      @bharat84440 Před 2 lety

      @@yuvrajjadhav5819 तर हे लाथा मारुन मारुन सेनेचे टकुरे फोडणार यात काही वाद नाही!

  • @murlidhartendulkar1204

    मा. प्रभाकर सुर्यवंशी, आपल्या मताशी आमचा श आहे. आपल्या रोखठोकपणे व्यक्त केलेले विसलेशणाशि सहमत आहोत. - - - वरीष्ठ नागरिक नोटा ग्रुप . - -

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 Před 2 lety

    प्रभाकर जी, भारीच शीर्षक!

  • @samirbapat5176
    @samirbapat5176 Před 2 lety +3

    उत्कृष्ट विवेचन सुवर्णा बापट

  • @shriramkulkarni6489
    @shriramkulkarni6489 Před 2 lety +42

    याची खासदारकी जायला हवी !!! जाऊ शकते का यावर अभ्यासपूर्ण विवेचन अपेक्षित......

  • @savitajade9824
    @savitajade9824 Před 2 lety +6

    खूप"मार्मिक" विश्लेषण.
    आस्तीनके साप ही बहोत जानलेवा साबीत होते है. इतिहास खंगालो जयचंदोनेही हमको डुबोया है. शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो.

  • @hemanttamhane8063
    @hemanttamhane8063 Před 2 lety

    प्रभाकरजी, आपले देरीग जबरदस्त आहे

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR Před 2 lety +17

    संज्या हा शिवसेनेकरिता अस्तनीतील निखारा ठरणार हे नक्की. 👊👊👊

  • @mohanbhosale7692
    @mohanbhosale7692 Před 2 lety +8

    सूर्यवंशी साहेब तुम्ही great आहात. अचुक विश्लेषण केले.

  • @umapagedar8004
    @umapagedar8004 Před 2 lety +3

    खूपच महत्वाची माहिती सांगितलीत
    विश्व प्रवक्त्यांबद्दल. धन्यवाद!🙏🌹

  • @prakashpatil-lt6vv
    @prakashpatil-lt6vv Před 2 lety +4

    सर अतिशय सुंदर विश्लेषण धन्यवाद.
    जय जय श्री राम.

  • @krishivnandan595
    @krishivnandan595 Před 2 lety +4

    साहेब आपण शिवसैनिकांबद्दल व शिवसेनेबद्दल सांगितले.पण एक धनगर म्हणून मला शिवसेनेबाबत कधीही आपुलकी वाटली नाही. आमच्या तालुक्यात आम्हाला शिवसेना व राष्ट्रवादी शिवाय पर्याय नव्हता त्यामुळे आम्ही मतदान करताना प्रस्थापित व्यवस्थेचा विरोधी म्हणून शिवसेनेला नाईलाजास्तव मतदान करायचो.
    पण मी ईश्वराचे आभार मानतो आता आम्हाला पर्याय मिळाला.
    यापुढे मी,माझे कुटुंब, नातेवाईक आणि जवळचे मित्रमंडळी असे सर्व भाजप आणि भाजपचाच विचार करतो.आणि आम्ही सर्वांनी ज्याप्रमाणे निवडून आलेले सदस्य शपथ घेतात त्याप्रमाणेच शपथ घेतली आहे. जिवंत असे पर्यंत भारतीय जनता पक्षालाच मतदान करणार पर्याय नसेल तर नोटाला मतदान करणार.
    जय अहिल्या, जय मल्हार,
    जय हिंदू सनातन धर्म,जय अखंड भारत

    • @rajendrajadhav7454
      @rajendrajadhav7454 Před 2 lety +2

      देशाला कोण चांगले कोण वाईट याचा विचार करून मतदान करा

    • @ajit8797
      @ajit8797 Před 2 lety +2

      राष्ट्रप्रथम हा विचार बाळगून भाजपला प्राधान्य द्या

  • @ramakantkaryakarte7572
    @ramakantkaryakarte7572 Před 2 lety +27

    सेनेचा खातमा करण्यासाठी यांनी १९९२ ला सेनाप्रवेश करून आत्तापर्यत ईमानेइतबारे केले आणि ऊरलेले काम राज्यसभा नीवडणुकीत केले आणि विधानपरीषेदे च्या नीवडणुकीत वाटोळे करणार हे नक्की

  • @dattatryasuryawanshi7074

    शिर्षक मस्त. एकदम मस्तच व्ही डीआ मस्तच. ऊद्यवजीचा प्रवक्त्यावर संपुर्ण विश्वास आहे त्या ना मोकाट सोडले आहे शिवसेना संपविण्यासाठी. बी.एम.सी. व पुढील वि.सभा निवडणूक निकाल लागलेवर ऊद्धवजिचे डोळे उघडतील नव्हे सताड उघडतील असे वाटते. मा . बाळासाहेबांना सादर प्रणाम.

  • @dadabhauhande8916
    @dadabhauhande8916 Před 2 lety

    अतिशय सुंदर असे विश्लेषण

  • @deshpande96
    @deshpande96 Před 2 lety +10

    अचूक विश्लेषण, प्रभाकरजी, धन्यवाद...

  • @rajkumartapadiya510
    @rajkumartapadiya510 Před 2 lety +16

    महाराष्ट्र राज्यात विधान परिषद निवडणूकीत खरे चित्र कळेल अजून किती आमदार फुटणार किती आमदार नाराज आहेत.

  • @shekharwadhavekar2178

    प्रभाकर सर तुम्ही तुमच्या मताशी मी सहमत आहे हिचं माहित तुम्ही वृत्त पत्रातुंन देत जा म्हणजे जनतेला सत्य समजेल

  • @shreesamarthenterprisesbor5744

    एकदम १०००% खरे आहे संजय राऊत हा नक्कीच शिवसेना संपवणार आणि तशी त्याची चाल चालूच आहे..आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत आता साहेबांच्या विश्वासातील कोणीही नाही असेच दिसते उद्दव ठाकरेंनी थोडे सावध पने लक्ष देवून आमच्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची सेना वाचवावी🙏🙏

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp Před 2 lety +79

    खरंच गहन विचार करायची गरज आहे की शिवसेना आणि दस्तुरखुद्द बाळासाहेबांचा इतका द्वेष करणारा माणूस थेट बाळासाहेबांच्या हयातीत त्यांच्या पक्षात घुसखोरी करून सगळा पक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या हातात कसा घेऊ शकतो?

    • @traveladdict9787
      @traveladdict9787 Před 2 lety +6

      Ani hi chuki khud Bala sahebani Keli yach aacharya vatt

  • @milindlele7458
    @milindlele7458 Před 2 lety +143

    प्रभाकर जी राऊत पुराण वगैरे ठीक आहे., पण कॉन्ग्रेस च्या आमदारांनी जो राज्याचा विश्वासघात करून जो गुंड राज्यसभेवर पाठविला त्यामुळे राज्याची हास्यास्पद लाचारी केली त्या बद्दल काही चर्चा करावी. जयहिंद, जय महाराष्ट्र.

    • @sunitauttarwar943
      @sunitauttarwar943 Před 2 lety

      काॅन्ग्रेस आमदारांना महाराष्ट्राचा अभिमान नाही व बेशरम म्हणतात तशी कृती.

    • @madhukarjadhav6614
      @madhukarjadhav6614 Před 2 lety +3

      Ladlela khasdar from Delhi

    • @prakashn.khopade5676
      @prakashn.khopade5676 Před 2 lety

      शिवसेनेच्या पराभवा पेक्षा महाराष्ट्रातून हिंदूंत्वाला शिव्याशाप देणारा जहरीला प्रतापगढी निवडून जातो हे जास्त लज्जास्पद घटना मात्र यांवर कुठेच चर्चा होत नाही.कॉंग्रेसच्या एकाही आमदाराने बंडखोरी करू नये ? यांच्या नसांत हिंदूत्व शिल्लक आहे की नाही?

    • @ideasmtg8059
      @ideasmtg8059 Před 2 lety

      लाचारी तर पाहिल्या दिवसापासून आहे, भ्रामक सत्ता च्या पलीकडे मिळालं काय काँग्रेसला या सरकार मध्ये

    • @ideasmtg8059
      @ideasmtg8059 Před 2 lety

      करण दिल्ली तयार नव्हती सत्तेत जायला ss बरोबर, यांनी हट्ट केला, भोगा आता

  • @sureshthosar1435
    @sureshthosar1435 Před 2 lety

    जबरदस्त विषलेशण महत्वपूर्ण अभ्यास.
    हो सर्व समाजाला कळतय आत्ता शिवसेना
    कुठे आहे. पण पक्ष प्रमुख म्हणून काम काय अपेक्षित आहे. छे ते जाऊदे. आम्ही दोघ मंत्री आहोत हेच फार... पण बाळासाहेबांनी घडविलेल्या शिवसैनिकांचा
    विचार केला पाहीजे.

  • @BalasahebSLende
    @BalasahebSLende Před 2 lety

    बरोबर जय महाराष्ट्र 🚩ठाकरे ना कधी कळणार शिवसेना संपवल्या वर

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zx Před 2 lety +31

    पण game 🎯 बारामती मधूनच झालेला आहे. सेनेला संपवण्याचा पहिला टप्पा पार पडला. राऊत फक्त काठावर 35 % मार्क्स घेऊन पास झाले.
    फडणवीस कोणाच्याही कानाखाली अशी मारतात, बोलून नाही.

  • @captbipinbonde864
    @captbipinbonde864 Před 2 lety +23

    Today your verdict has come true , what an analysis 🧐👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @ganamite004
    @ganamite004 Před 2 lety +78

    महाराष्ट्राच्या व मराठी पणाच्या भवितव्यासाठी सध्या भा.ज.पा शिवाय पर्याय नाही
    'जय हिंद' 'जय महाराष्ट्र'

    • @mehulpunyarthi891
      @mehulpunyarthi891 Před 2 lety +2

      Kahi pn bolaych na mhanje
      Kuthun yevda samanta re tumhala
      Rajkatan samja jara

  • @ramdaskadam1782
    @ramdaskadam1782 Před 2 lety

    फार चांगले विश्लेषण केले आहे

  • @ananttemkar4585
    @ananttemkar4585 Před 2 lety +7

    आपण जुन्या आठवणींना उजाळा देऊन जवळ जवळ तीस-पस्तीस वर्षांपूर्वी काही घडत होते त्याचे आम्ही साक्षीदार आहोत आपण त्याची जशीच्या तशी आठवण करून दिलीत त्याबाबत आपले सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

  • @vinodghayal
    @vinodghayal Před 2 lety +20

    च्यायला.... खुप विलक्षण अभ्यास आहे मित्रा तुझा.... एज्युकेशन सोसायटी स्थापन करणे आणि त्याच लोणी खाण यातच ज्या लोकांची हयात गेली... त्यांना शिक्षण आणि त्याचे फायदे... याविषयी काय बोलणार..... अभिनंदन.... आभार

  • @randomshorts5829
    @randomshorts5829 Před rokem +1

    भन्नाट

  • @rohitjadhav743
    @rohitjadhav743 Před 2 lety

    सुंदर,सटीक,मुद्देसूद.👍👍👍

  • @shrikantsapkal991
    @shrikantsapkal991 Před 2 lety +3

    Maanla tumhala.
    10 diwasanpurwichi bhavishyawani 100% khari thalri.
    You deserve a good place in politics sir.

  • @vinayakkulkarni4562
    @vinayakkulkarni4562 Před 2 lety +10

    बाळासाहेब चे नावावरच शिवसेना ऊभी आहे बाकी सारा आनंदीआनंद ओम शांती शांती शांती जय सत सनातन रामराम

  • @vilasnichal4318
    @vilasnichal4318 Před 2 lety +1

    क्या बात है

  • @shivajipatil1147
    @shivajipatil1147 Před 2 lety +1

    शिवसेना कोणीच संपवू शकत नाही जय महाराष्ट्र

    • @ganeshprabhu6352
      @ganeshprabhu6352 Před 2 lety

      Kay Manto Mitra Already sampli Chair sodat nahi CM chi atta NCP & Sonia laat marnaar Atta Namo cha photo bi lavu sakat nahi election LA

  • @anantkulkarni1369
    @anantkulkarni1369 Před 2 lety +5

    अजूनही वेळ गेलेली नाही शिवसेना पक्षप्रमुख यांनी वेळीच सावध पवित्रा घेतला पाहिजे.पक्ष वाचवला पाहिजे.

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zx Před 2 lety +23

    Rahul आणि संजय राऊत यांना बोलण्यापासून कोणीही अडवाल तर याद राखा. BJP चे लाखो कार्यकर्ते जे काम करतात, तेच काम हे दोघे करतात.

    • @seemakamat4303
      @seemakamat4303 Před 2 lety

      😃😃😃😃😃😃

    • @OfficeOfPPM
      @OfficeOfPPM Před 2 lety +1

      राहुल पप्पु व संजु सं पादक हे तर भाजपचे स्टार प्रचारक आहेत.

  • @ashokkadam264
    @ashokkadam264 Před 2 lety +1

    प्रभाकरजी छान विश्लेषण 100 % 👌👌👌

  • @bantydixit5012
    @bantydixit5012 Před 2 lety +1

    दादा विश्लेषण पसंद आया और आप ने सही कहा ............ हमारे शेर कि बनाई गुफा को ये
    लोग तोड़ रहे हैं मरोड़ रहे हैं
    आज शिव सेना का ये हाल देख रोना आ रहा है
    ये हम आम जन कि घर कि पार्टी थी है नहीं

  • @Motivationforfuture22
    @Motivationforfuture22 Před 2 lety +65

    उध्दव ठाकरे हे एक शून्य मुख्यमंत्री आहे।
    आजपर्यंत महाराष्ट्र ने असा मुख्यमंत्री नाही पाहिला।
    फक्त बीजेपी देवेंद्र भाऊ जिदांबाद।
    जय श्री राम।

    • @arunmali7715
      @arunmali7715 Před rokem

      तुमच्या देवेंद्रची लायकी महाराष्ट्राने पाहिली आहे. याआधी शिवसेनेसोबत युतीचे सरकार असताना सेनेला उपमुख्यमंत्री पद दिले नाही..
      पण आता हातातून मुख्यमंत्री पद गेल्यावर भिकाऱ्यासारखे स्वतः उपमुख्यमंत्री पद घेतले...
      भविष्यात जनता यांना सत्तेतून पायउतार करणार असल्याचे यांनी पाहिले आहे म्हणूनच आता निर्लज्ज होऊन उपमुख्यमंत्री पदाचा उपभोग घेत आहे फडणवीस.....

  • @jaihindjaibharat7376
    @jaihindjaibharat7376 Před 2 lety +8

    आता ची शिवसेना ना मा बाळासाहेब ठाकरे यांची आहे ना शिवसेना उरली आहे. ती आता षेणा नावाचे गटारच झाले आहे कारण जगप्रसिद्ध डुक्कर. जय भवानी जय शिवराय.

  • @sunildhonde5857
    @sunildhonde5857 Před 2 lety +1

    प्रभाकरजी!! हे तुमचं सत्य ऐकायला सेना नेत्यांना सवड कुठे आहे?

  • @prathameshshant2409
    @prathameshshant2409 Před 2 lety

    एकदम जबरदस्त तुमची माहिती....

  • @pad3805
    @pad3805 Před 2 lety +74

    Bhau Torsekar ji, Prabhakar Suryavanshi ji, Sushil Kulkarni ji, Anay Jogalekar ji, Ashwin Ghanghor ji.Aba Malkar ji. Srikant Umarikar ji, 🙏you all are really superb 👏praiseworthy, precious knowledgeble political analysts for Maharashtra as a whole state. You all are real 💎 Dimonds maharashtraians people and all Indian community out of maharashtra state are listening your views every nowadays regularly and because of you ordinary citizens came to know the real truth of maharashtra's politics. 👏really we are thankful to you all🙏God bless you all as you are true journalist.

  • @arunkulakarni8476
    @arunkulakarni8476 Před 2 lety +3

    अत्यंत खुमासदार तितकेच परखड विश्लेषण !!! लई भारी !!!

  • @kisanshingare4921
    @kisanshingare4921 Před 2 lety +2

    तसेच तर सजय राऊत हे पडले असते तर फायदा हा सत्ताधारी व विरोधी पक्ष यकाचःवेळसःआंनदी झाले असते

  • @PayalPawarthB
    @PayalPawarthB Před 2 lety +1

    खरे झाले.

  • @gajendrapawar5179
    @gajendrapawar5179 Před 2 lety +5

    फारंच छान विश्लेषण

  • @SwaNil
    @SwaNil Před 2 lety +3

    वा भारी विश्व प्रवक्ता संज्या

  • @vinodkumartambare7579
    @vinodkumartambare7579 Před 2 lety

    धन्यवाद प्रभाकरजी

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 Před 2 lety +1

    खूपच छान विवेचन असत तुमचं

  • @anantrajan2156
    @anantrajan2156 Před 2 lety +12

    उत्कृष्ट विवेचन. मराठीतील भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी आणि प्रभाकर सुर्यवंशी यांचे व्हिडिओ मी न चुकता बघतो. आपण ह्या व्हिडिओ मध्ये निखिल वागळे यांचा उल्लेख केला आहे, ते सध्या काय करतात ? तसेच अनिल थत्ते यांचे व्हिडिओ ही सध्या दिसत नाहीत. अर्थात ह्या दोघांचे व्हिडिओ म्हणजे
    मनोरंजनासाठी असतात, ते सिरियसली घायचे नसतात हा भाग वेगळा. तुम्ही केलेल्या उल्लेखां मुळे आठवण झाली.

    • @ommodak
      @ommodak Před 2 lety

      माझे पण हेच मत आहे.मी तेच करत आहे

  • @nareshpurohit7038
    @nareshpurohit7038 Před 2 lety +4

    1 नंबर
    हा माणूस आपल्याला 1000 टक्के पटला.
    अभ्यास, निवेदन,आवाज,इत्यादि
    हा माणूस नियम, नियत, नैतिकता सहज 100 टक्के सांभाळणारा असणारच, खर तर मी या नावाला/माणसाला पहिल्यांदा आकार 9 वरच पाहिले. पण मला खात्री आहे
    जवळ जवळ 4-5 हिन्दी मराठी u tube पाहतो (dixit,ocn, bhau,anjupankaj,mh48,kulkarni, हर्षवर्धनत्रिपाठी)पण यांची तुलना दुसर्‍या कोणाशीच होऊ शकत नाही

  • @rajanikantpatel1654
    @rajanikantpatel1654 Před 2 lety

    ये पब्लिक हे सब जाणती हे सर लई भारी...👌

  • @krushnakantshinde3581
    @krushnakantshinde3581 Před 2 lety

    खुप छान विश्लेषण सर

  • @namo174
    @namo174 Před 2 lety +5

    गजब.... superb

  • @chandradp8656
    @chandradp8656 Před 2 lety +27

    अश्या रीतीने स्वपक्षाची किंवा इतर माणसे तोडत हा प्राणी राहिला तर शिवसेनेत फक्त तीन लोक शिल्लक राहतील उठा आठा आणि हा बिंडोक्याचा बटाटा😝😂😜

  • @driversaport8416
    @driversaport8416 Před 2 lety

    चांगले विषय आहेत खरंच संजय राऊत एक सध्याचे शकुनी मामा आहेत चाणाक्ष,

  • @murlidhartendulkar1204

    मा. प्रभाकर सुर्यवंशी, आपल्या मताशी आमचा पाठिंबा आहे. आपल्या रोखठोकपणे व्यक्त केलेले विसलेशणाशि सहमत आहोत. - - - वरीष्ठ नागरिक नोटा ग्रुप . - -

  • @vilasbhoir8875
    @vilasbhoir8875 Před 2 lety +6

    100 % बरोबर आहे 👍👍

  • @user-hk1pc9ju8x
    @user-hk1pc9ju8x Před 2 lety +8

    हि खास मंडळी व हुशार विज्ञान.अकाऊटन.आय पीएस . ह्या थराचे नेता भरले आहे ।।।।।🚩🚩🚩🚩🚩🌹

  • @snehalpednekar9314
    @snehalpednekar9314 Před 2 lety +1

    Farach abhyaspurn vishleshan,dhanyavad sir.

  • @sangramgawade8782
    @sangramgawade8782 Před 2 lety

    धन्यवाद साहेब तुमच्यामुळे बरच काही आम्हाला कळतंय