पवारांचा माईंड गेम! नार्वेकर जिंकणार आणि दादांची मतं फुटणार?महायुतीला धक्का देण्याचा पवारांचा इरादा!

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2024
  • #sharadpawar #milindnarvekar #ajitpawar #vidhanparishad

Komentáře • 223

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Před 17 dny +71

    देव करो आणी महायुती विजयी होवो काकांना घोर अपयश मिळो

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 Před 17 dny +100

    खरोखर अजित पवार यांना बीजेपी ने सोबत घ्यायलाच नको होत अजून ही वेळ आहे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत अजित पवारांना सोबत घेऊ नये.

    • @MarkDupree-jc6zc
      @MarkDupree-jc6zc Před 17 dny

      ​@@tastewithhealth6742 तुला कस माहिती तुझी आई जायची का त्याच्याकडे ? 😂

    • @subhashajinkya7533
      @subhashajinkya7533 Před 17 dny +1

      😊😊😊

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Před 17 dny +2

      😂😂😂😂

    • @Bhautorsekarfanclub
      @Bhautorsekarfanclub Před 17 dny

      Are dada mag Kay dharanat duniya marnar ka?

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 Před 17 dny +3

      ​@@tastewithhealth6742उठता बसता ठणाणा!☺️😊😂😂😂उबाठा!😢😢😢

  • @anamik3267
    @anamik3267 Před 17 dny +65

    एकनाथ शिंदे, अजित पवार,शरद पवार, उद्धव ठाकरे सर्वजण भाजप मोठे होणार नाही याची काळजी घेत आहेत. भाजपने त्यानुसार आपली रणनीती ठरवावी.

    • @madhavideshpande216
      @madhavideshpande216 Před 17 dny +9

      100%

    • @marketview1007
      @marketview1007 Před 16 dny +3

      कसली रणणीती..स्वतःच्या कर्मानेच भाजपा लहान होत आहे

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 Před 17 dny +73

    पवार ग्रुप एकच आहे, सोयीस्कर राजकीय भूमिका घेतात!दोघे एकच असल्यामुळे मते फुटणार असे काही नाही!सोयीस्कर मतदान करणार!

    • @vn5698
      @vn5698 Před 17 dny +2

      शिंदेंचा एक उमेदवार हरेल

    • @R.N.Kao-RAW
      @R.N.Kao-RAW Před 16 dny

      Jay Shree Ram *comment id 578*
      Real hindu accepted this rules are *5*
      *Ye comment sirf hinduo ke liye he baki log ignore kare.*
      Will you follow 10 passive rules?
      *Rule 1*
      Shantidoot dharm dekh ke logo ko marate he
      Tum dharm dekh ke sabji etc kharidi karoge?
      *Rule 2*
      Kam se kam khud ke family ki raksha kar sako itana mentally physically prepare hona chalu karoge?

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 Před 17 dny +22

    🇮🇳🙏🏿🌹🇮🇳🙏🏿🌹BJP ने दादाला बरोबर घेऊन अक्षम्य चूक केली आहे. 😭😭😭
    आता बोंबला.

  • @arunjadhav1749
    @arunjadhav1749 Před 17 dny +55

    अजित पवार लोकसभेला संपला विधानसभेला शरद पवार संपला पाहिजे

    • @Sagar-le9dw
      @Sagar-le9dw Před 17 dny +4

      Mootun jhop tu😂😂

    • @sanjayshirsikar3506
      @sanjayshirsikar3506 Před 17 dny

      कुटिल शरद पवार जातीवादी......

    • @user-ro3zu5df4m
      @user-ro3zu5df4m Před 17 dny +3

      Loaksabha nikal pahila nahi ka.

    • @Shinde1999
      @Shinde1999 Před 14 dny

      होय फक्त याच youtube चॅनल करू शकतो 😂😂😂

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar1787 Před 17 dny +11

    नार्वेकर, राऊत सगळे मध्यस्थ , मालकाची सरबराई करून आपला स्वार्थ साधणे . दुसरे काही नाही .

  • @maheshsahasrabudhe365
    @maheshsahasrabudhe365 Před 17 dny +14

    सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार दोघीजणी पुढील व मागील दाराने खासदार झाल्याच. चित भी मेरी पट भी मेरी.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 17 dny +2

      यामुळेच काकाला साथ असल्याचे दादाचे वागणे स्पष्ट होते

    • @ravindradevanhalli7656
      @ravindradevanhalli7656 Před 16 dny

      शरद पवार यांची खेळी यशस्वी झाली आहे. शत्रु पक्षात (महायुती) आपले आमदार पाठवून लोकसभेला महायुतीच्या जागा कमी केल्या. विधानसभा निवडणुकीत सुद्धा हि खेळी यशस्वी होणार आहे. पवार सत्तेवर येण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची शक्यता आहे.

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 Před 17 dny +23

    एकंदरीत सध्या काका putnyala भारी ठरत आहे असेच म्हणा की.

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS Před 17 dny +21

    आमदार फुटले तर ते आलेच कशाला लालची कुठले

  • @rajlade4592
    @rajlade4592 Před 17 dny +18

    जोतिबाच्या नावानं चांगभलं 🎉

  • @dilipgj
    @dilipgj Před 17 dny +15

    सत्तांतर वगैरे ठीक आहे. पण सत्तेत आल्यानंतर फावड्या आणि विष्वप्रावक्ते यांचे काय घंटा वाकडे झाले?

    • @Sagar-le9dw
      @Sagar-le9dw Před 17 dny

      Tumacha photo baghun vatat nahi tumhi he comments karu shakata

  • @sharadvispute7182
    @sharadvispute7182 Před 17 dny +10

    भा ज पा ने स्वतंत्र 246जागा लढवाव्यात

    • @dnyanesh7007
      @dnyanesh7007 Před 17 dny

      उरलेल्या कुणी

  • @madhusudanbadve8151
    @madhusudanbadve8151 Před 17 dny +10

    धन्यवाद प्रभाकरजी,
    मधुसूदन बडवे

  • @kirtijoshi3867
    @kirtijoshi3867 Před 17 dny +11

    आजवर फोडाफोडी करण्यातच माहीर आहे काका. नवीन काहीतरी सांगा

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 Před 17 dny

      Tari lokanna kakach chaltat.fadanvisanni khelalela daav tyanchya varach ualtnyachi daat shakyata ahe.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 17 dny +1

      सत्तेसाठी हपापलेले असल्यामुळेच दुसरे काय करतील.

  • @swatikarandikar9424
    @swatikarandikar9424 Před 17 dny +9

    काका पुतणे एकत्र आहेत.

  • @kumarbhivade1873
    @kumarbhivade1873 Před 17 dny +29

    तुमच्या मतानुसार चाणक्य असणार कायमच दुसरा पक्ष फोडून सत्तेत राहायचा प्रयत्न करत राहणार. त्यांना कधीही १४४ हा जादुई आकडा पार करता येणार नाही.

  • @ashirwadpatil6838
    @ashirwadpatil6838 Před 17 dny +9

    प्रभादेवी विभागात शिवसेनेच्या पाठिंब्यावर इसाई धर्मांतराचे विडिओ सत्य आहे काय. असं असेल तर ती मुंबईसाठी एक विचीत्र स्तिथी होईल.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před 17 dny +8

    कोण kuthe आहे सांगणे अवघड़ झाले आहे
    बघु कोण खरा चाणक्य बनतो 😂

  • @sandeepvadgaon
    @sandeepvadgaon Před 17 dny +4

    राष्ट्रवादी फुटुदे... मग फक्त bjp आणि शिवसेना पूर्वीची युती... लोकांच्या मनातील...

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 Před 16 dny +3

    हे बेन कधी भावपूर्ण होते आहे हे सारा महाराष्ट्र वाट पाहत आहे

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs Před 17 dny +5

    प्रभाकर जी तुमचे व्हिडिओ देवेंद्र जी पर्यंत पोहाचवित जा नाही तर काही फायदा होणार नाही

  • @abhijitkshirsagar2863
    @abhijitkshirsagar2863 Před 15 dny +1

    गुजरात महत्वाचा की महाराष्ट्र, कधीतरी हेही स्पष्ट करा.... आधी राष्ट्र, मग राज्य ...

  • @Sagar-le9dw
    @Sagar-le9dw Před 17 dny +2

    तुम्ही लोकसभे नंतर परत उगवले…विधानसभे नंतर परत गायब honar😂😂

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS Před 17 dny +5

    सर कितीदा सारख्या सारख्या निवडणूका
    ऐकूनच नको होतं पहिल्यांदा मतदान असलं कि लोक म्हणायचे कि यंदा मत येतायत अशी चर्चाव्हायची आणि ऊस्तूकता असायची आता काहीही वाटत नाही

  • @adnyat
    @adnyat Před 17 dny +7

    विधानपरिषद महत्त्वाची नाही. विधानसभा महत्त्वाची आहे. त्यासाठी काय फिल्डिंग लावलीय?

    • @yogeshpol3253
      @yogeshpol3253 Před 15 dny

      एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदार पाडायचे अशी जनतेने फिल्डींग लावली आहे

    • @adnyat
      @adnyat Před 15 dny

      @@yogeshpol3253 अच्छा, तुला भ्रष्टाचारी आणि वसुली सरकार पाहिजे का?

  • @nandadeepwalavalkar1462
    @nandadeepwalavalkar1462 Před 17 dny +5

    हंडोरे दलित नेते मग फडणवीस ब्राह्मण नेता का म्हणतं नाहीत संपादक महाशय

    • @Shinde1999
      @Shinde1999 Před 14 dny

      Script मधे दिलेय तेच बोलणार ना 😊

  • @vilasshinde503
    @vilasshinde503 Před 17 dny +2

    शरद पवार यांची सहानुभूती शेवटची आहे

  • @janardhandeokar7383
    @janardhandeokar7383 Před 17 dny +1

    या निवडणुकीत अजित दादा याची खरी खरी प्रतिमा महा युतीतीसल सिद्ध होईल

  • @pad3805
    @pad3805 Před 17 dny +5

    What is the age of Sharad Pawar.? What he is doing? With so much physical deformities Still running behind money and politics. How much greed a man should have got at this old age??

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet Před 17 dny +1

      Setting kar raha hai supriya aur rohit ki

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 17 dny +1

      सत्तेसाठी हपापलेला माणूस शेवटपर्यंत असेच वागणार. जनतेनेच निवृत्त करणे गरजेचे आहे पण मतदार तर लाचार असतात.

  • @Jocky008
    @Jocky008 Před 17 dny +1

    खरा ब्लाइंड game तर फडणवीस करणारं आहेत

  • @kulkarnitechnical1438
    @kulkarnitechnical1438 Před 16 dny +1

    प्रभाकर साहेब बडवे बद्दलआदर दाखवला त्या बद्दल धन्यवाद

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 Před 17 dny +7

    मला असं वाटत दादा चीं मत फुटणार नाही शिंदे चीं फुटतील

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 Před 15 dny

    Agdi barobar

  • @observer7454
    @observer7454 Před 16 dny

    आयकर विभाग विविध उमेदवार जे आपली जाहीर केलेली प्रचंड संपत्ती चा सोर्स का विचारत नसावा?

  • @monkeypanda3083
    @monkeypanda3083 Před 15 dny

    लोकसभा निवडणूक नंतर साहेबांचं आवाज टोन बदललेला दिसतोय

  • @Bunty_S24
    @Bunty_S24 Před 16 dny +1

    Hit & run vr bola
    Mihir shaha vr bola

  • @ajaykulkarni8148
    @ajaykulkarni8148 Před 17 dny +2

    जयंत पाटील हरणार

  • @mvn9086
    @mvn9086 Před 16 dny +1

    प्रभाकर
    लवकरच अनिल थत्ते करतील एक झंझावाती व्हिडिओ जो थेट मोदी आणि देवेंद्र यांना टार्गेट करेल,
    कारण मोदी आणि देवेंद्र यांना इंजेक्शन देणे आवश्यक आहे
    आपनाकडून प्रतिक्रिया येत नाही, म्हणून विषय मंडण्या साठी थत्ते हा पर्याय योग्य वाटला
    महेश नातू

  • @dipakpandit8414
    @dipakpandit8414 Před 16 dny

    🌹🙏🌹धन्यवाद 🌹🙏🌹

  • @subhashjadhav826
    @subhashjadhav826 Před 17 dny +7

    चानाक्य देवेंद्र यांची कसोटी लागणार आहे.ह्यात जिंकले तर विधान सभा जिंकणार.

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 Před 17 dny +1

    Prabhakarji, our leaders are having revengful nature.They are more interested in self than Maharashtra development..Money is the main criteria.

  • @user-lf8fs7sx1d
    @user-lf8fs7sx1d Před 17 dny +6

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sarveshbhosale4450
    @sarveshbhosale4450 Před 16 dny +1

    Taklaya 😂😂😂😂

  • @satishsathe3402
    @satishsathe3402 Před 16 dny +1

    खर तर विधानपरिषद काय शिक्षक, पदवीधर हे सर्व मतदारसंघ आमदार कशाला पाहिजेत, लोकांना काय फायदा जयंत पाटील हे निदान अनेक उद्योग धंदे, शिक्षण संस्था, खाजगी बंदर इतके करणारा शेकाप च्या जयंत पाटील ह्यांना अनुभव आमदारकीला अनुभव आहेच मिलिंद नार्वेकर येऊन काहीच उपयोग नाही.

  • @sanjay15alone75
    @sanjay15alone75 Před 17 dny

    परिणाम चांगलेच असेल 👍

  • @prakashapte5604
    @prakashapte5604 Před 17 dny

    मस्तच

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 Před 17 dny +6

    NDA chankya fadanvis saheb aahe sir kalji nasavi😂😂

    • @nitinshelke4508
      @nitinshelke4508 Před 17 dny +1

      Well Said 👌

    • @user-yp9bk1dm1i
      @user-yp9bk1dm1i Před 17 dny +6

      चाणक्य ची मारली खोलून 😂
      पवार साहेब यांनी लोकसभेला 😂

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 Před 17 dny

      ​@@user-yp9bk1dm1i फक्त 10% मत , भाजप 240 ..राज्यात 27% मत ..

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 Před 17 dny

    अभी उलटी गिनती शुरु हुई हैं.
    😂😂😂

  • @hrishikeshathavale9116
    @hrishikeshathavale9116 Před 17 dny +2

    नार्वेकर पडणार आणि रायगड चे जयंत पाटील येणार. उबाठा पूर्ण संपवणार शरद पवार.

  • @nileshpol8005
    @nileshpol8005 Před 17 dny +1

    काका नी सगळ्या राजकारणाची वाट लावली

  • @nagrajmarthe2687
    @nagrajmarthe2687 Před 16 dny

    🙏🙏🙏

  • @nehavengurlekar3519
    @nehavengurlekar3519 Před 16 dny

    फोटो जाम भारी 😂

  • @subhashniyogi9618
    @subhashniyogi9618 Před 17 dny

    Good analysis Prabhakar👌👌👌

  • @rajaraminje3946
    @rajaraminje3946 Před 17 dny

    साहेब जुन्या पेन्शन योजना बद्दल बोला

  • @vnshnaik
    @vnshnaik Před 17 dny

    अगदी बरोबर प्रभाकरजी.

  • @bharatrahane3244
    @bharatrahane3244 Před 17 dny +1

    कोण कोणाला भारी ठरणार हे कोणीच सांगु शकत नाही कारण काळाचं चक्र फिरतेच असते काळ चक्र थांबले तर महाप्रलय होईल

  • @sureshghaware2037
    @sureshghaware2037 Před 16 dny

    ❤🙏🙏

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 Před 17 dny +1

    अहमद पटेल !

  • @shalakavayuvegla7229
    @shalakavayuvegla7229 Před 17 dny +1

    Sharad pawar ne kadhi changale rajkaran kele ka aajparyant

  • @prj1444
    @prj1444 Před 17 dny

    धसका की उद्वेग की घृणा की निराशा?

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 Před 17 dny +1

    Sir, excellent analysis.It looks like that the repeat of 2022 June is possible in the July this time. Every party in both alliance is not sure about their MLA's. And MLA will look for the assembly elections to contest and win. So it will individual based election rather by the party whip.

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 Před 17 dny

    जय श्रीराम 🙏🙏🙏🙏🚩

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 Před 17 dny

    "आता काही खर नाही महायुतीचे"
    फासे नेहमी आपल्याच बाजूनं पडतील असे नाही. कारण पानी बरच वाहुन गेलं आहे डोक्यावरून.

  • @pradipmankar4222
    @pradipmankar4222 Před 16 dny

    Pawar saheba na sampavanare sampatil

  • @sanjeevkusurkar5741
    @sanjeevkusurkar5741 Před 17 dny +4

    महायुतीला धक्का बसेल असा अनेकांचा कयास आहे

  • @arundesai7675
    @arundesai7675 Před 16 dny +1

    अजित दादा भरोश्याची म्हैस नाहि.
    भाजपा ला हे चांगलेच माहित आहे.

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 Před 17 dny

    नमस्कार

  • @balataral2607
    @balataral2607 Před 17 dny

    saheb mast

  • @ProPC1
    @ProPC1 Před 17 dny

    Nkkkich ❤
    तुम्ही गाढ़े अभ्यासक आहात सर🎉

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 Před 17 dny +3

    Muslmancha matdsnala aevdhe mahtv😢😢😢😢hindunche durdavy tyana koni vicharat nahi..

  • @saurabhnarvekar4034
    @saurabhnarvekar4034 Před 17 dny

  • @nameetakhule5868
    @nameetakhule5868 Před 17 dny

    Mahayuticha jay hoil

  • @dilipsagole
    @dilipsagole Před 17 dny

    सर विधानसभा चित्र काहि तरी विचित्र असेल 😊

  • @kunalgawade9901
    @kunalgawade9901 Před 16 dny

    Dada ahe na 😂😂

  • @anilithape7365
    @anilithape7365 Před 17 dny

    आष्टी विधानसभेचे आमदार बाळासाहेब आजबे काका फुटणार

  • @Anirudha12345
    @Anirudha12345 Před 16 dny +3

    Gap tu bjp che pilu

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Před 16 dny +1

    प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.राष्ट्रवादी फोडणे भाजप ची मोठी चूक होती.त्यामुळे पवार साहेब खवळले आहेत, मराठा आंदोलन त्याचाच परिणाम आहे.दादा आज नाही तर उद्या,आपल्या घरी परततांना दिसतील.भाजप २००९च्या पातळीवर जाऊन बसणार.धन्यवाद.

    • @nochance3914
      @nochance3914 Před 16 dny

      Tumcha community cha manus leka 1990 cha level war jaychi aukaat nahi rahili ani tu leka BJP cha 2009 cha tension gheun ala.

  • @anandthorat6905
    @anandthorat6905 Před 17 dny

    Sir jara solapur tuljapur dharashiv railway line che kaam kuth paryant aale aahe te b bagha khup maherbani hoil

  • @anilkashikar6256
    @anilkashikar6256 Před 17 dny

    Sir it's a pawar with pawar

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i Před 17 dny

    कसल हे सरमिसळ राजकारण ?

  • @pradipmankar4222
    @pradipmankar4222 Před 16 dny

    Mopalvara chi sampatti paha

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 Před 16 dny

    Prabhakarji आम्हाला असे वाटते की ही सर्व मिलीभगत असेल का दोन्हीकडून फायदा मिळविण्यासाठी तू कर राडल्यासारखे मी करतो मारल्यासारखे असेच असेल कारण हे कुटुंब सत्तेशिवाय राहूच शकत नाही साम दाम दंड कधी घरात घुसून सत्ता मिळवणे हेच त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे तो कसाही कोणालाही बरोबर घेऊन कोणाचे वोटोले करून झुंज लाऊन milvtatchch

  • @samgeming8172
    @samgeming8172 Před 17 dny

    ताटात काय वाटीत काय एकच

  • @omnamahshivay25
    @omnamahshivay25 Před 17 dny

    Pawar saheb 2898

  • @vijayk8471
    @vijayk8471 Před 16 dny

    भ्रष्टाचारी मानवा पुढे देव ही काही करू शकत नाही तो हतबल असतो.

  • @sunilrege984
    @sunilrege984 Před 17 dny +1

    तुमच्या शिवसेनेतही कुंपणावर बसलेले /पलटी मारणारे खूप आहेत. त्यामुळे शिवसेनेचाही उमेदवार पडू शकतो. मनाची तयारी करून ठेवा.

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 Před 16 dny

    आता हे मात्र शरद पवार यांना शोभते, ते परंपरा japat आहेत, त्यानाच हे शोभून दिसते,

  • @Hard55555
    @Hard55555 Před 17 dny

    Worli Hit & Run Case (Murder) ???
    AU 🙏..

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Před 16 dny

    नार्वेकर sekap सराव जिंकणारच

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 Před 16 dny

    असे होऊ नये हे खूपच विदीर्ण असेल हा माणूस म्हणजे लागलेली वाळवी कधी परमेश्वर आपली सुटका करेल

  • @kiranrao638
    @kiranrao638 Před 17 dny

    Agents,brokers or pimp word is appropriate

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 Před 16 dny

    भगवान इन से कभी छुटकारा karenge शायद उन्हे भी डर लगता होगा udhar जायेंगे तो इस तरह झगडा लगायेंगे इस्लिये भगवान उनकी विकेट नहीं ले रहे

  • @nitinambelkar6003
    @nitinambelkar6003 Před 17 dny

    पवार v/s फडनवीस अशी ही निवडनूक ठरेल.
    कारण गेल्या वर्षी पासून चित्र तसच दाखवलं आहॆ.

  • @keepsocialdistance1643

    गांजा मार्यावर विश्वास गांजा मारणारेच ठेवतात😂😂😂😂😂😂😂😂

  • @rohitpawar4080
    @rohitpawar4080 Před 16 dny

    Kathore dasin neta ahe kuthe pan gele tari nakkich nivdun yenar

  • @shriniwaslimaye8213
    @shriniwaslimaye8213 Před 17 dny

    Why do you waste your energy, time and mind time on useless subject and leaders. Please refrain.

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 Před 17 dny

    Pratek video sathi tarbuja ch pakit bhedat ahe tyala tarbuja che var khali chalu ahe,

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 Před 17 dny

    AAVAJ NAHI

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 Před 15 dny

    SheKaP che jayant Patil geli kityek varshe VidhanParishdeche Aamdar aahet te Money powervar. Te kadhch Vidhan Sabhechi nivdnuk ladhaun Aamdar zalele nahit pan Prachand paisa fekayachi takad aani Dhurt Chanakya niti tyanchyakade aahe.