...आणि मोदींना मारण्याचा कट उधळला गेला! त्यादिवशी पाटण्यामध्ये नेमकं काय घडलं होतं?

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 09. 2022
  • #unbounded #abhayanand #narendramodi #bihar.
    Link for purchase :
    amzn.to/3wXvhK9

Komentáře • 588

  • @jayashreedharmadhikari5723
    @jayashreedharmadhikari5723 Před rokem +168

    आज तुमच्यामुळे एक न कळलेली गोष्ट कळली. आणि मोदींबद्दल आणि आपल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दलचा आदर शंभर पटींनी वाढला

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 Před rokem +71

    मला वाटतं एवढी मोठी सुरक्षा देण्याची गरजच पडू नये. अशा कांड्यांचा जागेवरच न्याय करायला हवा.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Před rokem +122

    जे सदैव जनतेच्या भल्याचाच विचार करतात आणि ज्यांनी आपलं जीवन जनतेसाठी वाहून घेतलंय त्या आमच्या पंतप्रधानांचे प्रभू श्रीराम सदैव रक्षण करो !!
    ॥ जय श्रीराम ॥ 🙏🙏🙏

    • @arundhati.kamalapurkar7734
      @arundhati.kamalapurkar7734 Před rokem +5

      करो नाही ताई करतात 🌷

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 Před rokem +4

      @@arundhati.kamalapurkar7734 हो , बरोबर आहे. 👍🙏

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Před rokem +3

      प्रभू श्रीराम आणि संकटमोचक हनुमान!

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 Před rokem +3

      @@pravinshirgaonkar6797 अगदी बरोबर !! 👍🙏

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 Před rokem +3

      @@pravinshirgaonkar6797 अगदी बरोबर.

  • @Khavchat
    @Khavchat Před rokem +145

    मोदींबरोबरच मोदींच्या संभाव्य उत्तराधिकाऱ्यांच्या सुरक्षेचीही जास्त काळजी घेतली पाहिजे.🙏🙏🙏
    ह्यांचे कितीही कल्याण केले तरी ते सुधारणाऱ्यातले नाहीत. टपून बसलेलेच असतील.

    • @vikrantvijayakar9982
      @vikrantvijayakar9982 Před rokem +8

      खरंय ... अगदी बरोबर बोललात ..

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Před rokem +12

      कृतघ्न हिंदूंची संख्याही काही कमी नाही. समाज माध्यमांवरच्या काही कमेंट्स पाहा.

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 Před rokem +6

      सहमत आहे.👍👍🙏🙏🙏

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 Před rokem +7

      @@pravinshirgaonkar6797 अगदी बरोबर बोललात.हिंदु मध्येही गद्दारांची कमी नाही.

    • @shivshankardoke4826
      @shivshankardoke4826 Před rokem +6

      टपुन बसले आसतील नव्हे .
      टपुन बसले आहेतच .

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 Před rokem +38

    नितिश नी या प्रसंगी सुद्धा Modiji शी दुष्मनी निभावली.
    महा बेभरवशाचा माणूस. गावंढळ दिसतो, पण महा बेरकी आहे.

    • @nityanandkarmali130
      @nityanandkarmali130 Před rokem

      International Bhikari, disto tasach, Hindi pictures, madhala Lala, sarkhach disto 😄

  • @pravinpathak483
    @pravinpathak483 Před rokem +36

    नाव प्रभाकर, त्यात सूर्य वंशी, म्हणजे तेजस्विता आणि ओजस्वीता यांचा देशभक्तीपूर्ण ,सुंदर मिलाफ

    • @satishnanal1381
      @satishnanal1381 Před rokem

      अगदी बरोबर. अत्यंत अभ्यासू आणि देशभक्त पत्रकार. 🙏🙏🙏

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 Před rokem +87

    व्हिडिओ खूप सुंदर मोदींना खुद्द शंकराचे संरक्षण आहे एक वलय निर्माण झाले आहे कोणी कितीही प्रयत्न करू दे त्यांना काही होणार नाही कारण 130 कोटी जनतेचे आशीर्वाद व प्रेम त्यांचा पाठीशी आहेत

  • @vibhashende4505
    @vibhashende4505 Před rokem +45

    मोदींची सुरक्षा फार महत्वाची आहे.God bless him and protect him always.i pray to God.

  • @nitapatel2367
    @nitapatel2367 Před rokem +133

    प्रभाकरभाई आज तुमच्या अत्यंत सुंदर मनाचे दर्शन झाले। देशावर मनापासून प्रेम करणारा पत्रकार, आपल्या देशभक्त नेत्यावर मनापासून प्रेम करणारा पत्रकार पहायला मिळाला। खूप आनंद झाला।

  • @shreedharsathe1130
    @shreedharsathe1130 Před rokem +16

    दुर्दैव!
    महाराष्ट्रात मा. देवेंद्रजींच्या बाबत घडलेले हेलीकॉप्टरचे अपघाती बिघाड काय सांगतात?

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 Před rokem +73

    अंगावर शहारे आणणारा प्रसंग छान विश्लेषण केलेले आहे.असेही जबाबदारी पेलणारे कांहीं अधिकारी असतात म्हणूनच सामान्य जनता निर्भय असते.धन्यवाद 🙏

    • @vaibhavisawant2803
      @vaibhavisawant2803 Před rokem

      Modiji garib janteche baba palnkarte ahet bhagvan tyana udnd aush devo ❤❤

  • @gkbisleri980
    @gkbisleri980 Před rokem +24

    सर मी 2013 ला मोदींची सभेला हजेरी लावली होती तेव्हा केंद्राने मोदींना अजिबात संरक्षण दिले नव्हते पणं गुजरात पोलिसांनी खूप खूप काळजी घेताना पाहिले त्या वेळी मोदींची

  • @abhijeetmane9943
    @abhijeetmane9943 Před rokem +27

    जोपर्यंत हे तांडे एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या निशी या देशात आहेत तोपर्यंत हे प्रकार असेच चालू राहणार..
    यावर एकच उपाय.. अखंड हिंदू राष्ट्र..

  • @rohinikulkarni8722
    @rohinikulkarni8722 Před rokem +20

    ह खो नितीशकुमार.. आता असलियत बाहेर आलीच पाहिजे. माननिय मोदींजीना उदंड आयुष्य लाभो ही श्री राम चरणीं प्रार्थना. खूप महत्त्वाच्या गोष्टीचा उलगडा करून दाखवलात प्रभाकरजी.👌👏👏
    कधी पासून आणि किती तरी जण मोदींच्या जीवावर उठलेत. त्यातले बहुतांशी आपलेच म्हणविणारे भारतात राहणारे ही कमी नाहीत. मोदींना पाण्यात पाहतात 😡.
    मोदी है तो मुमकिन है. जय भारत,🇮🇳

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Před rokem +21

    मोदीजी मागे ही हिंदू जनता,देश भक्त ,देशप्रेमी जनता त्यांच्या संरक्षणासाठी सभोवताली खंबीर उभी आहे. हेच कवच मोदीजींच्या चारीबाजुला उभे आहे. भारतमाता की जय...जय श्रीराम

  • @hemantkumarparadkar9882
    @hemantkumarparadkar9882 Před rokem +16

    दगाबाजांच्या अशाच एका सम्राटाच्या अंताची महाराष्ट्र आतुरतेने वाट पहात आहे.

    • @sanjaymalani4205
      @sanjaymalani4205 Před rokem +2

      देव बरोबर करणार
      1993 बॉम्ब स्फोटातील 350+ निरपराध बांधव मृत्यु
      मुखी पडले
      300000 अधिक शेतकरी बांधव पाणी आणि विज अभावी आप्ल्या कुटुंबाला एकटे सोडून ( आत्महत्या करून) गेले.
      कुठे आहे मानवी सद भावना
      लोक संबोधित करतात जाणता राजा

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Před rokem +2

      Khara😊✌️

    • @aishwaryadeshpande3333
      @aishwaryadeshpande3333 Před rokem

      हो आम्हीपण वाट पाहतोय

  • @Khavchat
    @Khavchat Před rokem +65

    मला ह्या नितिशकुमारचा त्यावेळेपासूनच संशय होता!!😡😡😡
    सुंठीवाचून खोकला जात असेल तर जाऊ द्या असा विचार करून सुरक्षेत ढिलाई ठेवण्याची इच्छा होती.

    • @Khavchat
      @Khavchat Před rokem +8

      २-३ внаमтуа मनोवृत्तीच्या смपैकी एक हा иiтisнкuмая!!😡😡😡

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 Před rokem +5

      मी तर ह्या पलटुरामवर विश्वास ठेवत नाही.

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 Před rokem +5

      @@Khavchat अगदी बरोबर विधान केलेत.👍👍

  • @vilasmahindrakar8854
    @vilasmahindrakar8854 Před rokem +31

    I salute police officer first. !!! मोदींना उदंड आयुष्य मिलो, व असे कर्तव्य दक्ष सुरक्षा अधिकारी मिळोत हीच प्रार्थना. !!!!

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 Před rokem +95

    🙏सर 👍👍👍मोदीजी चिंच नशीब ब्ल्वत्तर आहे कारण ते सत्य सना तन धर्माचे कट्टर अनुयायी आहेत परमेश्वर त्यांचं रक्षण करतील हो 🙏🙏🙏

  • @sanchalmagade1935
    @sanchalmagade1935 Před rokem +39

    तुमचे शिक्षण मराठीत झाले. मराठीत शिक्षण झालेल्याना होणार त्रास तुम्ही सांगितला आणि इंग्लिश भाषेबद्दल जे काही खुल्या मनाने सांगितले. खुपच छान 👌👌👌🙏

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před rokem +126

    खूप छान विश्लेषण सुर्यवंशी सर.... तुमच्यामुळे आम्हाला माहीती कळते... धन्यवाद सर...

    • @yashadap6730
      @yashadap6730 Před rokem +3

      अगदी बरोबर आहे

  • @venkateshjoshi6113
    @venkateshjoshi6113 Před rokem +23

    वारंवार आपले विश्लेषण ऐकतच राहावे असे शब्द आणि वाक्य आणि घटनाची नोंद यावर्षी फारच सुरेख मांडणी आपण करताय धन्यवाद धन्यवाद

  • @poonamwarke8212
    @poonamwarke8212 Před rokem +17

    मराठी ही आपली मातृभाषा आणि तुमचे मराठी विश्लेषणच आम्हाला आवडते सर आपले आवडते PM माननिय नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीशी देवाधी देव महादेव आणि माता जगदंबेचा आशीर्वाद आहे त्यामुळे त्यांचे कोणीही काही करू शकत नाही

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 Před rokem +12

    जाको राखे साईया मार सकेगा कौन? छान विष्लेषण. Thank you Sir.

  • @prashantaol4807
    @prashantaol4807 Před rokem +76

    नमस्कार सर, मी तुमचे बरेचशे vedios आवर्जून पहातो कारण तुमचे विश्लेषण मनाला भावते.
    आणि आवर्जून सांगावीशी गोष्ट म्हणजे तुमच्या टेबल वर ठेवलेली मराठी पुस्तके पाहून मी मराठी वाचनाकडे पुन्हा एकदा
    वळलो. खूप खूप धन्यवाद 😊
    आपणास मनःपूर्वक शुभेच्छा🙏😊

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 Před rokem +21

    नमस्कार सर
    तुम्ही केलेले विश्लेषणामुळे आम्हाला सत्य माहिती कळते. धन्यवाद सर

  • @jitendraskulkarni1458
    @jitendraskulkarni1458 Před rokem +15

    धन्यवाद! देशातील सुरक्षा यंत्रणांसाठी आणि तुम्ही माहिती दिली यासाठी 👍👌🙏

  • @gajananmahadev1531
    @gajananmahadev1531 Před rokem +12

    तरी सावध रहा मोदीजी ही मंडळी फार वाईट आहेत येथे चांगल्या माणसाला टिकून देत नाही तुम्हाला तर 35 वर्षे राज्य करायचे नंतर स्वाभिमानी माणूस येईल योगी

  • @krishnakumarraut5821
    @krishnakumarraut5821 Před rokem +19

    अज्ञात असलेली खूपच महत्वाची माहिती मिळाली . धन्यवाद प्रभाकरजी .

  • @prakashpatil2418
    @prakashpatil2418 Před rokem +10

    Hatts off Abhaynand

  • @tusharj7635
    @tusharj7635 Před rokem +167

    God bless our PM, and I'm sure his security personnel will protect him always.

    • @nanav.170
      @nanav.170 Před rokem +5

      Yes, he should be blessed by God for country's betterment.

    • @prachikarmarkar1342
      @prachikarmarkar1342 Před rokem +1

      00

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 Před rokem

      @@prachikarmarkar1342 हे काय आहे?

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 Před rokem

      @@shivanibhalekar2337 तीने छिद्रे दाखवली आहेत.जरा सयंमी शब्द वापरलेत.पुन्हा तीने प्रयत्न करावा अस्सल बीजाची असेल तर!नंतर तीने तोंड द्यावे.

    • @prakashspanchal3321
      @prakashspanchal3321 Před rokem +1

      उत्तम माहिती
      हिंदूनी जागे व्हा

  • @rekhapatil9742
    @rekhapatil9742 Před rokem +29

    अतिशय उत्तम विवेचन.तुमच्या मुळे अशा बातम्या कळतात धन्यवाद सर.🙏🙏

  • @vilastambulwadikar6353
    @vilastambulwadikar6353 Před rokem +5

    एकच लक्षात येते की भारत मातेचे व हिंदवी स्वराज्याचे ,अखंड भारत हे स्वप्न सत्य होण्याचा काळ जवळ येत आहे.

  • @prashantshrouty2411
    @prashantshrouty2411 Před rokem +9

    सुर्यवंशी जी सुंदर विषलेशन मोदी जी तपस्वी पंतप्रधान आहेत.सर्व देवांचा त्यांना आशीर्वाद आहेत

  • @vijaymohite7101
    @vijaymohite7101 Před rokem +6

    ही घटना आणि साविस्तर माहिती आपणा कडूनच मिळाली. 🙏 फार फार आभारी आहे 🙏

  • @prashantpande3955
    @prashantpande3955 Před rokem +8

    केवळ सुंदर विश्लेषण, धन्यवाद सविस्तर विवेचानाबद्दल.🙏

  • @eknathjejurkar1376
    @eknathjejurkar1376 Před rokem +11

    देव मोदी चे रक्षण करतील. जय श्रीराम..

  • @shailajasalagare6443
    @shailajasalagare6443 Před rokem +2

    दादा साक्षात मुजरा आता तुला ,प्रचंड सणसणीत मारली 🙏

  • @Malimanish55
    @Malimanish55 Před rokem +27

    Modiji is a emotion of India.....god bless him..

  • @rajeshkale4001
    @rajeshkale4001 Před rokem +6

    देशभक्त हिंदूत्ववादी प्रधानसेवक मोदीजीं हत्या कट बाबत अतिशय सुचक विश्लेशन दिल्याबद्दल हिंदूत्ववादी गुरूवर्य सुर्यवंशीजी मी आपला शत् शा: आभारी आहे.
    👌👌🌹🙏🙏🌹

  • @snehaldeshpande5478
    @snehaldeshpande5478 Před 4 měsíci +1

    ❤❤ स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्यदक्ष सुरक्षायंत्रणेला प्रणाम ❤❤

  • @professor.....1386
    @professor.....1386 Před rokem +11

    नमस्कार प्रभाकर जी तुम्हाला खूप खूप लिटर शुभेच्छा...

  • @anandlodade1266
    @anandlodade1266 Před rokem +10

    Prabhakar sir,really our P.M.is taking horrible life risk for well-being of nation.

  • @ranjeetpawar8918
    @ranjeetpawar8918 Před rokem +2

    मातृ भाषेचा अभिमान कौतुकास्पद

  • @proudhindi3073
    @proudhindi3073 Před rokem +22

    God bless our PM Modiji with long and healthy life 🙏

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 Před rokem +10

    खुप छान विश्लेषण.तुमच्यामुळे ही सर्व माहिती मिळाली.

  • @sairatnaravindra3754
    @sairatnaravindra3754 Před rokem +11

    आपला पुस्तकावरचा कार्यक्रम बरेच दिवसात झाला नाही. वाट बघतोय आम्ही.

  • @ashokkadam264
    @ashokkadam264 Před rokem +5

    प्रभाकरजी छान विश्लेषण 100 %

  • @avinashhibare8635
    @avinashhibare8635 Před rokem +22

    Jai hind 🙏🏾🙏🏾
    Awesome
    Salute to Abhyanand 🙏🏾🙏🏾

  • @chitramarathe7619
    @chitramarathe7619 Před rokem +8

    फारच उपयुक्त माहिती दिलीत 🙏

  • @nttn9191
    @nttn9191 Před rokem +40

    🙏🙏Great Salute to brave soldier Abhyanand ji🙏🙏

    • @yoginiwarke3211
      @yoginiwarke3211 Před rokem

      👍👍

    • @pratappatil1542
      @pratappatil1542 Před 5 měsíci

      ​@@Leeknowscatsoonie😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 Před rokem +7

    छान माहिती दिली सुर्यवंशी साहेब.

  • @adityaahire4347
    @adityaahire4347 Před rokem +8

    सुंदर विश्लेषण🙏🙏🙏

  • @prashantraviquiz2841
    @prashantraviquiz2841 Před rokem +5

    Suryavanshi saheb. U r also doing great work. Telling truth it isn't a small thing

  • @milindlele7458
    @milindlele7458 Před rokem +18

    खरे आहे., नितीशकुमार पण मोदींच्या मरणाची वाट बघत आहे. तसेच इतर शांतता प्रिय जमात ही. तसेच वाम किंवा कांग्रेसी हिन्दू ही सुद्धा मोदींच्या मरणाची वाट बघत आहे. आता त्यात एका उद्धट नेत्याची भर पडलीय.

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 Před rokem +1

      या सगळ्या कावळ्यांच्या शापाने गाय मरणार नाही कधी. 👍🏻👍🏻👍🏻

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 Před rokem +16

    अनेक सुरक्षा तज्ञांनी सांगितले एकl देशlचे राष्ट्रअधक्ष , पंतप्रधान असणे हे जीवाला धोका असलेले उच्च जोखमीचे काम आहे.

  • @pandeabhijeet
    @pandeabhijeet Před rokem +2

    दादा खूप अर्थपूर्ण विवेचन

  • @ravindramuley6696
    @ravindramuley6696 Před rokem +7

    खुप छान विश्लेषण सर!

  • @subhashkulkarni8160
    @subhashkulkarni8160 Před rokem +21

    Best body language and speech

  • @dscreations5495
    @dscreations5495 Před rokem +5

    You are Real Tiger 🐅🐯 Sir 👍

  • @sudhindrabukkebag7502
    @sudhindrabukkebag7502 Před rokem +4

    विश्लेषण सठी धन्यवाद्
    🙏🇮🇳🙏

  • @aniruddhagupte6690
    @aniruddhagupte6690 Před rokem +7

    खुपच छान.
    अशीच विविध विषयांवरील माहिती आपण नेहेमीच देत असता. चांगले वाटते.

  • @mumuxu
    @mumuxu Před rokem +7

    खूप छान विश्लेषण सर 🙏

  • @sujataamberkar
    @sujataamberkar Před rokem +2

    आतापर्यंत आम्हाला ही घटना माहिती नव्हती . धन्यवाद 🙏
    आपण सर्वांनी हिंदू रक्षणासाठी व देशासाठी प्रार्थना करूया 🙏
    हे देवा आमच्या पंतप्रधानांना सुरक्षित ठेव . 🙏🙏🙏

  • @pravinvartak3147
    @pravinvartak3147 Před rokem +2

    श्री.सुर्यवंशी साहेब तुम्ही मराठी माध्यमातून शिकलातते बर झाल.त्या मुळे तुम्ही आम्हाला आवडतात.

  • @kailashpatole3737
    @kailashpatole3737 Před rokem +2

    Sir mee tumhala pahilyandach aiklay,
    Khup trupt zalo,sir tumchi garaz aahe ya deshala,khup khup khup aabhar,love u sir.

  • @rahuljoshi667
    @rahuljoshi667 Před rokem +3

    Superb. Great 👍🏻 subject & 🧐 Analysis

  • @reemacoondapur9596
    @reemacoondapur9596 Před rokem +9

    Thank you so much for this video. Wishing long life to our dearest prime minister. God bless you Modiji 🙏

  • @amarnathpatankar168
    @amarnathpatankar168 Před rokem +5

    सर ललन टॉप युतुबवर ही माझी सदर अधिकारी श्री अभयांनद सरांची मुलाखतच घेतली आहे

  • @pravinchavan5915
    @pravinchavan5915 Před rokem +8

    Great .Hats off to DGP Abhayanada.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    God is there to protect Modiji
    Thanks to Prabhakar Suryavanshi for sharing this information with us.

  • @sharadkanade5524
    @sharadkanade5524 Před rokem +11

    प्रभाकरजी... प्रत्येक व्हिडीओ गणिक तुमच्या विषयीचा आदर वाढत चाललाय....

  • @mangeshbhise6690
    @mangeshbhise6690 Před rokem +1

    अप्रतिम शब्दात व्यक्त करता येत नाही.

  • @ravindrabankar540
    @ravindrabankar540 Před rokem +17

    As usual good narration and some different info shared. Sirji great thanks

  • @shirishkanitkar357
    @shirishkanitkar357 Před 4 měsíci

    संबंधित गुन्हेगारांना अतिशय सौम्य शिक्षा झाली आहे .

  • @suhaspandit42
    @suhaspandit42 Před rokem +2

    घटनेची व्यापकता आणि गंभीरता,
    विवेचनात रहस्यमय वातावरण निर्माण करताना तसेच सत्यता मांडताना अगदी
    दाहकतेच्या जवळून आणलं तुम्ही 🙏.

  • @deepakpatel-sg5gw
    @deepakpatel-sg5gw Před rokem +5

    तुमची विडिओ आणी विश्लेषण खुब चांगली असतात..
    । जयहिंद । जय भारत ।। 🙏🙏🙏🙏🙏

  • @dattatryasuryawanshi7074

    अशा जीव लावुन देशसेवा करणारया ना पणाम. आपण किती छान विषलेशन करता पूढील हवीडीओची ऊतकंठा लागुन राहते.

  • @vivekgurunathraoinamdar518

    प्रभाकरराव सुंदर अप्रतिम विश्लेषण🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sandeeppaunikar
    @sandeeppaunikar Před rokem +1

    Subscribed!
    खुप छान विश्लेषण प्रभाकर जी.

  • @sunitanimhan4435
    @sunitanimhan4435 Před rokem +1

    अभिनंदन सर च खुप खुप अभिनंदन आणि प्रभाकर सरतु तुमचं मनापासून अभिनंदन खुप छान विचार मांडले सर

  • @chandrakantkayarkar3387
    @chandrakantkayarkar3387 Před 4 měsíci

    फारच सुंदर हृदयस्थ बोलणे आहे सूर्यवंशी तुमचे.
    खूप खूप कौतुक करावे लागेल..

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 Před 4 měsíci

    अभयानंद खरोखरच देवदूत बनून आले होते. आपले आभार अशा माहितीसाठी

  • @mumuxu
    @mumuxu Před rokem +2

    Salute to Shri Abhayanand ji

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 Před rokem +55

    Sir, it is duty and responsibility to protect and safeguard the life of Modiji and other VVIP. We should not compromise on security of important persons irrespective of our own views and differences.

  • @rajupatil461
    @rajupatil461 Před rokem +3

    इंदिराजींनी आणि राजीवजीनी सुरक्षा सूचना कडे दुर्लक्ष्य केलं त्यामुळे त्यांचा घात झाला.

  • @shripadjamkhedkar3694
    @shripadjamkhedkar3694 Před rokem +1

    धन्यवाद साहेब छान विश्लेषण 👌🙏

  • @vijaydixit9191
    @vijaydixit9191 Před rokem +2

    तुमचे व्हिडीओज् खतरनाकच असतात ! Great sir ji !!

  • @Abhi-ug7ij
    @Abhi-ug7ij Před rokem +1

    काल भी कूछ क्या कर सकता जो भक्त हो महाकाल का 🚩📿

  • @suvarnadevkare135
    @suvarnadevkare135 Před rokem +1

    खूप छान विश्लेषण सर 👌👌

  • @satishnanal1381
    @satishnanal1381 Před rokem

    खूप छान विश्लेषण. तुमच्यामुळे आमच्या सारख्या सामान्य लोकांच्या माहिती मध्ये भर पडते. धन्यवाद. 🙏🙏🙏

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 Před 4 měsíci

    अप्रतिम विश्लेषण, नरेंद्र मोदी यांच्यावर किती दहशतवादी संघटना मारण्यासाठी टपलेले आहे, खुप योग्य माहिती धन्यवाद

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 Před rokem +1

    एक ऊत्कृष्ट माहितीपुर्ण व्हिडियो...👌👌

  • @roger1857
    @roger1857 Před rokem +23

    Suryawanshi Ji, Really impartial presentation of each and every session. Now a days, It's very rare such presentations by any media, almost all channels are presenting biased.

  • @milind131
    @milind131 Před rokem +1

    खूप छान विश्लेषण सुर्यवंशी सर....

  • @balwantjoglekar3599
    @balwantjoglekar3599 Před rokem +1

    आपले खरच खूप आभार आहेत आपण चांगली व विश्वासनीय माहिती देता, धन्यवाद

  • @dhananjoshi
    @dhananjoshi Před rokem +1

    धन्य ते अभयानंद यांच्या सारखे ऑफिसर. खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

  • @sss121955
    @sss121955 Před rokem +1

    अतिशय अचुक आणि भेदक विश्लेषण 👌 👍

  • @nitinshah1412
    @nitinshah1412 Před rokem +4

    Thanks for unearthed facts of real hero of Bihar police.

  • @mahendrapitkar3672
    @mahendrapitkar3672 Před 6 měsíci

    सुंदर व समर्पक विवेचन. ओघवती विवेचन शैली. धन्यवाद. 🎉🎉🎉

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 Před rokem +2

    PM झाल्यापासून 6 वेळा प्रयत्न झाला आहे जो पब्लिक माहितीत आहे...