महाराष्ट्रातल्या सत्तांतराचा मूक नायक! शिंदेंची सावली जी गुवाहाटीत धावली!

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 10. 2022
  • #eknathshinde #storyteller

Komentáře • 990

  • @rajendrasawant6466
    @rajendrasawant6466 Před rokem +71

    सामान्य माणसालाही या गोष्टिं जाणुन घ्यायच
    कुतुहल असतच!आपला हा नविन रोल
    खुपच चांगला आहे.

  • @bhaimayekar1874
    @bhaimayekar1874 Před rokem +5

    उत्तम...Best
    प्रभाकरची ( काळे) प्रभाकर ( सुर्यवंशी) या निष्णात राजकीय विश्लेषकाने कथन केलेली स्टोरी सुरस आणि सरस.
    ओघवती आणि सस्पेनस शिगेला पोहोचवणारी भाषा/वाणी तर लाजवाबच.
    व्यक्तीविशेष/ वर्णन .... अहाहा.
    मान गये भिडू.. विषयाला छान भिडता बरं....
    ग्रेट.. आवडला व्हिडीओ.
    शुभ दीपावली.

  • @dilipamrute9536
    @dilipamrute9536 Před 9 měsíci +1

    साहेब तुम्ही खुपच छान सादरीकरण केले या बद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन

  • @jyotirampatil25
    @jyotirampatil25 Před rokem +13

    🤝🤛 संत्य आपण सांगितले खऱ्या हीरोचा आभीरी - अभीमान पण
    तुमचेही आभार शुभ दिपावली

  • @rajendrashahapurkar8805
    @rajendrashahapurkar8805 Před rokem +13

    खूप छान , प्रवाही . PA बाबतची निरीक्षणे एकदम सही ... बाकी मी सुद्धा ९५ - ९९ पर्यंत ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिवाकर रावते ह्यांचा PA म्हणून काम केले . मो .दा. जोशी, प्रकाश परांजपे, सतीश प्रधान,अनंत तरे, दिघे साहेब ... सर्व परिचयाचे होते . शिंदे ह्यांच्याशी मात्र संबध आला नाही

    • @user-oe9ze6bn5x
      @user-oe9ze6bn5x Před rokem

      कसे होतात PA

    • @rajendrashahapurkar8805
      @rajendrashahapurkar8805 Před rokem +3

      @@user-oe9ze6bn5x माझ्याबद्दल म्हणाल तर मी पत्रकार . औरंगाबाद येथील 'मराठवाडा , लोकमत आदी वृत्तपत्रात विविध स्तरावर काम केले .90 ते 94 पर्यंत लोकमतला होतो . रावतेजी शिवसेनेचे मराठवाडा संपर्कप्रमुख होते . मी गोव्यात असल्यापासून शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचारांचा होतो. गोवा शिवसेनेचा मी संस्थापक सदस्य आहे . 1987 ला गोव्यात सेनेची स्थापना झाली. ज्येष्ठ नेते वामनराव महाडिक व सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वसंत केसरकर ह्यांच्या उपस्थितीत. शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे ह्यांच्याशी थेट परिचय होता. 87 च्या शेवटी शेवटी औरंगाबाद , माझ्या घरी आलो आणि 'मराठवाडा' त लागलो.तर असो. त्यामुळे दिवाकर रावतेजी ह्यांची ओळख झाली , स्नेह संबध निर्माण झाले . 1995 मध्ये रावतेजी मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष झाले . ते कँबिनेट दर्जाचे पद होते. खासगी PA ठेवण्याचा त्यांना अधिकार होता . त्यांनी ऑफर दिली, वेगळा अनुभव घेण्यासाठी निमंत्रण दिले ते मी स्वीकारले. 98 मध्ये ते परिवहन आणि नंतर राणे मंत्रिमंडळात सहकार मंत्री झाले.

  • @suniljagtap8098
    @suniljagtap8098 Před rokem

    कष्टाने उभी केलेल्या शिवसेनेला सुरुंग लावणाऱ्याचे कौतुक . आश्चर्य आहे.

  • @anandgholkar81
    @anandgholkar81 Před rokem +1

    खूपच छान विश्लेषण
    हे प्रभाकर मात्र एक वेगळंच रसायन आहे।खूपच वेगळे।

  • @raghwendrapatil2591
    @raghwendrapatil2591 Před rokem +1

    प्रभाकरजी आपल्या निर्भीड पत्रकारियेला यापूर्वीच आपले अभिनंदन केले असे! ती अर्बन नक्षली सुषभा अंधारे शिळ्या शिवसेनेची उपनेती कशी झाली आणि तिचा अराजकीय प्रवास आम्हाला ऐकायचा आहे. कृपया असा एक video करा. आम्ही उत्सुक आहोत.
    आपला राघवेंद्र पाटील.

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Před rokem +5

    आपली स्टोरी अत्यंत रंजक होती. त्याचप्रमाणे अत्यंत महत्वाची माहिती देखील होती. धन्यवाद

  • @anuragkalyan1974
    @anuragkalyan1974 Před rokem +7

    अप्रतिम ! खरोखर रंजक ! खुप नवीन "अँगल"समजले !💐

  • @dattatraymodak9559
    @dattatraymodak9559 Před rokem +7

    फारच सुरेख विश्लेषण. एक पात्री प्रयोगात ज्या प्रमाणे संपूर्ण पट उभा करण्याची जी ताकत असते त्याचा प्रत्यय आला.
    दिपावलीच्या शुभेच्छा, नवे पर्व सूख समृद्धीचे जावो ही मनो कामना.
    मन देऊन ऐकावे असे सादरीकरण.

  • @sanjayhumbarkar6061
    @sanjayhumbarkar6061 Před rokem +1

    प्रभाकर तुमचा कॉल नक्की उचलेले त्याने कॉल उचलावा म्हणून येवढं सगळं मानले तुम्हाला

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 Před rokem +6

    खर आहे स्वामी निष्ठ असावच मोरे ना पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 Před rokem +14

    आजची स्टोरी ट्रेलर प्रभाकर हि जेम्स बॉन्ड च्या चित्रपटा सारखी वाटली . अश्याच आतल्या स्टोरीज सामान्य माणसाला आवडतात . नाशिकला आलात तर भेटण्याची ईच्छा आहे . पहा योग्य असेल तर .

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 Před 10 měsíci

    SHRI Prabhakar JEE Dhanyawad . Aapalya Stori Teller,,che manaapaasun Swaagat ! Dhanyawad!!!

  • @sharads.2067
    @sharads.2067 Před rokem +16

    आपल्या एक काळच्या सहकारी मित्र याबद्दल इतकी आत्मीकता आहे यासाठी आपल्याला व आपल्या मित्राला सलाम आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🇮🇳

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 Před rokem +113

    👍 आपण अगदी योग्य लिहले आहे. अशी माणसं विरळच असतात. श्री. प्रभाकर काळेंचे कौतुक अशी एकनिष्ठ माणसे फारच कमी. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. 🙏🚩⚘

    • @omkarsmitamestry1676
      @omkarsmitamestry1676 Před rokem +2

      थोडया काळात कळेल

    • @VishayHaard
      @VishayHaard Před rokem +2

      पण ज्यांनी दगा दिला त्यांनी एकनिष्ठतेची अपेक्षा करणे जरा जास्ती होत नाही काय

    • @sanjaysomase9461
      @sanjaysomase9461 Před rokem +4

      चर्चा कोणाची गद्दारांची आणी कौतुक एकनिष्ठतेचं.

    • @virajparab8009
      @virajparab8009 Před rokem

      ​@@sanjaysomase9461 gadder te aahet jyani balasahebanchya vicharanchi paaymalli keliy

  • @tanajirankhamb1049
    @tanajirankhamb1049 Před rokem +153

    प्रभाकर काळे सारखे असे निष्ठावंत माणसं आणि इमानदार माणसं खूप कमी आहेत अशा माणसांना आणि तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Před rokem

      कमळ 🌷 + धनुष्यबाण 🏹
      *30-35 साल का याराना 2.5 साल की नाराजी'नाट्य (ब्रेक) के बाद फिर शुरू हुआ.* 🤝👍🏻🚩

  • @govindnarkhede7225
    @govindnarkhede7225 Před rokem

    खोके खोके म्हणून जी आरडाओरड चालू आहे, त्याची पण सत्यकथा व खरा हिरो लवकर सादर करा अशी जनतेची ईच्छा आहे.

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 Před rokem +2

    प्रभाकर नी प्रभाकर ची सांगितलेली स्टोरी लई भारी...मी एका सरकारी कंपनीत प्रशासनिक अधिकारी होतो.एकूण एका पाठोपाठ दोन सीएमडींच्या अगदी जवळ होतो.मला चमचा म्हणायचे.मजा यायची.ईतर लोक टरकून असायचे.पण दुरुपयोग केला नाही..आज आठवलं

  • @sanjivganoo
    @sanjivganoo Před rokem +41

    नावच प्रभाकर म्हणजे सगळेच परफेक्ट. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दोन्ही प्रभाकरांना.🎉

  • @seemakale5907
    @seemakale5907 Před rokem +3

    आपण केलेले विश्लेषण एखाद्या रहस्यमय कथेसारखी आवडली.धन्यवाद

  • @dilippadalkar822
    @dilippadalkar822 Před rokem

    प्रभाकर मला तुमचा अभिमान आहे. कोण म्हणतो कि माणूस पैशयानेच श्रीमंत असतो. तुम्ही सर्वांगीण श्रीमंत आहात. तुमच्यामुळे सत्तानाटयाचा नविन पडदा उघडला.

  • @radhakrishnakamath5357
    @radhakrishnakamath5357 Před rokem +2

    छान रंजक किस्से सांगितले. धन्यवाद सर

  • @suhasapte4773
    @suhasapte4773 Před rokem +5

    प्रभाकरजी, अत्यंत सुंदर विवेचन करता! या नव्या उपक्रमासाठी हार्दिक अभिनंदन आणि मन:पूर्वक शुभेच्छा!

  • @ravimonde478
    @ravimonde478 Před rokem +50

    मराठी माणसात फूट पडल्या बद्दल तुम्हांला सलाम.....
    कर्म प्रमाणे फळ मिळेल.. 🚩🚩🚩🚩🚩

    • @stghandat
      @stghandat Před rokem

      शिवसेना म्हांजे मराठी माणूस नाही ध्यानात घे येड्या...

    • @TKPbrandnew
      @TKPbrandnew Před rokem

      बरोबर आहे कर्मा मुळेच उद्धव ठाकरे भोगत आहेत फळ

    • @Ayush_online
      @Ayush_online Před rokem +2

      मराठी माणसात फूट पाडल्याचे आरोप सर्व सामान्य नेत्यावरच होतात. चांगले काम करणारा नेता इथे तुम्हाला चालत नाही हे महाराष्ट्रातील दुर्दैव

    • @pradipbadhe6710
      @pradipbadhe6710 Před rokem

      नक्कीच

    • @macboyle1345
      @macboyle1345 Před rokem

      ​@@Ayush_online अचछा कोरोना मेडिसिन Remdesivir cha satha लपवून महाराष्ट्रात अराजक्ता आणायची , लोकांना मारून...मार्च एप्रिल 2021 मधे दमण ळ साठा लपवायचा . महाराष्ट्रातला हे असे लोकांच्या शवावरचे गलिछ राजकारणकरणे म्हणजे विकास करणे आहे.. ते पण फक्त सत्ता हलवण्यासाठी , election ची वाट पहावि, हे झिडकारून गुजरातच्या पायाखाचे मांजर बनायचे, का तर नकली हिंदुत्व साठी.... काय केलाय यांनी हिंदूंसाठी, काय पेट्रोलदिसलं चे भाव कमी झाले, गॅस कमी झाला, सगळं महाग करून लोकांची खाण्याचे वांदे केले, त्यात 80-85 % हिंदूचच शोषण होत आहे, कोरोना मधे औषधंचा काळाबाजार कोणी घडवून आणला, त्यात हिंदूच मेले सर्वात जास्त.... हे हिंदुत्व पाहिजे होत... यांना वाटलं आपण एका रात्रीत जीवनभराची सोय करून टाकू, म्हणून सत्ता परिवर्तन झालं, आहे, हे परिवर्तन लोकांसाठी नसून स्वतःसाठीचे आहे....

  • @vanitagore9692
    @vanitagore9692 Před rokem

    अप़तिम च कहानी * म. तील सत्तात्तंराची * धन्यवाद 😂🥲😅🤣💀🙏🏻🙏🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @babulatre7038
    @babulatre7038 Před rokem +1

    Excellent post

  • @jaywantlawand1300
    @jaywantlawand1300 Před rokem +9

    दोघांची नांव सारखीच नियतीची इच्छा असावी.”प्रभाकर”दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा💐💐💐💐

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 Před rokem +29

    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्या!!
    सुरत सफर करणाऱ्या प्रभाकराना सलाम!!
    आणि त्यांच्या दिनक्रमाचा सुंदर सफरीचा आनंद सांगणाऱ्या प्रभाकरजींना कोटी कोटी सलाम

  • @satishprabhu4175
    @satishprabhu4175 Před rokem +2

    फारच सुंदर व एक प्रेरक संदेश. We wish you
    शुभ दिवाळी.
    सतिश प्रभु

  • @dilipchinchkar8076
    @dilipchinchkar8076 Před rokem +2

    ग्रेट सलाम खूपच सुंदर विसलेशन 🙏

  • @meenarajurkar3962
    @meenarajurkar3962 Před rokem +3

    खरंच खूपच छान आहे आपले सादरीकरण.मला आपलं विश्लेषण सुध्दा खूप आवडते.आपली भाषा आणि उत्सुकता वाढवणारी शैली खूप आवडते

  • @SAB-kt1jd
    @SAB-kt1jd Před rokem +4

    यांचा तुरुंगातील मुक्काम पुढील २५ वर्षे कोणीही हलवू शकणार नाही.

  • @praashantshukla4402
    @praashantshukla4402 Před rokem +1

    सुंदर आणि समर्पक.गोष्ट आणि पोष्ट !!!!!

  • @ashwinichavan9033
    @ashwinichavan9033 Před rokem +11

    शुभ दीपावली सर तुम्ही खूप सुंदर विषय मांडता आणि आम्हाला न माहीत असलेली माहिती त्यामुळे कळते धन्यवाद

  • @marutikamble7658
    @marutikamble7658 Před rokem +14

    प्रभाकर तुमच्या नविन चायनल सुरू केला त्याला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा

  • @ushamali6467
    @ushamali6467 Před rokem +1

    अप्रतिम स्टोरी टेलर...
    झाकल माणिक म्हणतात प्रभाकर काळे सारख्या कर्तव्य दक्ष व्यक्तींना...
    आपल्या नेहमीच्या कौशल्याने प्रभाकर काळे यांच्या कार्यतत्परतेचे उत्कृष्ठ पने विश्लेषण केले आपले मनःपूर्वक अभिनंदन...!!!
    पुढील स्टोरी ची वाट पाहणे क्रमप्राप्त..

  • @gangodehemraj
    @gangodehemraj Před rokem +1

    सरजी तुमच्या कार्याला देखील मनःपूर्वक शुभेच्छा व सदिच्छा!👌👍

  • @sandeepmahajan3620
    @sandeepmahajan3620 Před rokem +7

    खुप सुंदर आणि मनाला भिडणारं अस विवेचन
    शेवट तर खूपच छान,जे आहे त्यात सुखी-समाधानी कसे राहावे , प्रामाणिक राहून ही प्रगती करता येते हा
    सकारात्मक दृष्टीकोन आहे. 🙏

  • @xersexav2195
    @xersexav2195 Před rokem +5

    उत्कृष्ट विवेचन 👍👍

  • @mansijadhavvlogs4188
    @mansijadhavvlogs4188 Před rokem +2

    छान विश्लेषण दोतीचे एका p A चे मदत करणाराचे तीन पात्र एका भूमिकेत छानच सर

  • @pradeepkulkarni6852
    @pradeepkulkarni6852 Před rokem

    अप्रतिम विवेचन, मुद्देसूदपणे मांडणी

  • @ganeshmudegaonkar
    @ganeshmudegaonkar Před rokem +3

    अप्रतिम "प्रभाकर"
    मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @madhurasohani8117
    @madhurasohani8117 Před rokem +3

    खूप छान, आगे बढो.

  • @dgovindpathak
    @dgovindpathak Před rokem +2

    खूप सुंदर पण रंजक माहिती दिलीत, धन्यवाद!
    दिपावली च्या आपणास मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 Před rokem +4

    मस्त विश्लेषण

  • @smparkar
    @smparkar Před rokem +5

    Best video. Happy Dipavali Prabhakar Sir

  • @shakuntaladhumane4193
    @shakuntaladhumane4193 Před rokem +1

    खूप सुंदर विश्लेषण

  • @madhunavghare3293
    @madhunavghare3293 Před rokem +1

    खूप छान साहेब आम्हाला आवडलं..

  • @WANDERLUST_INDIAN
    @WANDERLUST_INDIAN Před rokem +3

    खूप इमानदारी ने बेईमानदारी केली. . . छान वाटले बघून.

  • @bgshirsat1319
    @bgshirsat1319 Před rokem +3

    फारच थोड्या शब्दात सत्ता नाट्य डोळ्यासमोर उभे केले आहे. तुम्ही छान स्टार स्टोरी टेलर आहात. गोष्टी सांगताना शब्द तुमचे गुलाम होतात. माझा आशिर्वाद देव तुमचे भले करो.

  • @pravinchavan5915
    @pravinchavan5915 Před rokem

    Great.
    Hats off to Prabhakar Kale.

  • @satishvarpe4550
    @satishvarpe4550 Před rokem +1

    खूप छान ।।

  • @sanjaybhuse6138
    @sanjaybhuse6138 Před rokem +17

    आपल्याला आणि आपल्या स्टोरीटेलरला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा........!

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 Před rokem +14

    प्रभाकरजी🙏, तुम्हाला आणि तुमच्या परिवारास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐💐.

  • @rajraje58
    @rajraje58 Před rokem

    होय बरोबर आहे प्रभाकर जी चे जवळचे लोकनातेवाईक मी ओळखतो माणूस म्हणून पण संभावखूप शांत आहे...

  • @prasannanaik5802
    @prasannanaik5802 Před rokem +1

    Excellent

  • @ganeshhajare2157
    @ganeshhajare2157 Před rokem +56

    आपल्याला आणी आपल्या परिवारास दिवाळीच्या निरामय आरोग्यसंपन्न हार्दिक शुभेच्छा 🕉️🙏🙏🙏

    • @shamumarani3006
      @shamumarani3006 Před rokem

      सुंदर विश्लेषण.
      पी.ए.व.मंत्री विषय छान

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 Před rokem +5

    खूप इंटरेस्टिंग गोष्ट! याचा पुढचा भागही सविस्तर येऊ द्या.
    🙏🌹 शुभ दीपावली!🌹🙏

    • @sureshbodhe9986
      @sureshbodhe9986 Před rokem +1

      खूप छानवाटल स्टोरी आईएकून

  • @arunmirashi3910
    @arunmirashi3910 Před rokem

    प्रभाकरजी " शिवप्रताप दिवस" व ते आंदोलन तसेच वढू येथील संभाजी महाराजांच्या समाधि स्थानाचा उत्कर्ष ज्याने केला व सध्या विजनवासात आहे त्या मिलींद एकबोटे याच्या बद्दलही कथा तयार करावी .

  • @annawable7964
    @annawable7964 Před rokem +2

    मनपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा सर जी.

  • @madhavbhagwat9992
    @madhavbhagwat9992 Před rokem +6

    नमस्कार
    दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा
    STORY TELLER चे पुस्तक करणे आवश्यक आहे पुढच्या पिढीलाही सगळे कळायला हवे.

  • @MrManjrekarvijay
    @MrManjrekarvijay Před rokem +6

    Prabhakar you are Great after all JJ Student. Your detailing is awesome. Keep it up. Proud of you

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 Před rokem

    सुशांत सिन्हा प्रमाणे कांद्याच्या कामगिरी हा देखील चांगला विषय आहे

  • @dilippawar8369
    @dilippawar8369 Před rokem

    Khoob interesting atishy majedar apan bolata Prabhakar Saheb

  • @vikramduge2686
    @vikramduge2686 Před rokem +3

    खूप छान👏✊👍

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 Před rokem +4

    काळे आडनाव असून ही कोणतं.ही काळ बेर.न करणाऱ्या व्यक्तीला..सलाम..
    त्याना काही च कमी नाही पडणार...नक्की च

  • @jay-tz3qx
    @jay-tz3qx Před rokem

    नामर्दगत गुवाहाटीला गेला..
    आणि मुक नायक आणि शिदेंला त्याची लायकी येत्या निवडणूकीतच समजेल..

  • @prakashshelatkar4276
    @prakashshelatkar4276 Před rokem

    प्रभाकर काळे साहेब एक खूप चांगले व्यक्तिमत्त्व आहे

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 Před rokem +2

    चांगला व्हिडीओ,अदानी, अनंत अंबानी उद्धवजीना भेटले यावर प्रकाश टाका!

  • @avinashjoshi3772
    @avinashjoshi3772 Před rokem +6

    दोन्ही प्रभाकरांना सलाम व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @meeraghayal6150
    @meeraghayal6150 Před rokem +4

    सर खूप छान उपक्रम ! आपणास दीपावलीच्या शुभेच्छा !!

  • @mohanchaudhari.6046
    @mohanchaudhari.6046 Před rokem +1

    👍👍👌🙏🏻🙏🏻Shubh Dipawali.🎊🎊🎈🎈🎉🎉

  • @vandanajangam7558
    @vandanajangam7558 Před rokem +5

    Very nice information 👍

  • @anilkashikar6256
    @anilkashikar6256 Před rokem +51

    Very good sir ! Honesty is the best policy ! 🙏

  • @sharadsutar9692
    @sharadsutar9692 Před 2 měsíci

    ज्याने हे प्लान केले, ज्या आमदारांनी अनूभवल खरच ऐखादा गूप्तहेर इंग्रजी चित्रपट पाहिला अस वाटत. खरोखरच त्या बंडाची आतली कथा जबरदस्त असणार. काही दिवसांनी सर्व काही सविस्तर बाहेर येईलच." फूलप्रूफ" प्लान. असच वर्णन करता येईल.

  • @raghunathgunye6681
    @raghunathgunye6681 Před rokem

    तुमची कथनशैली खरेच प्रभावशाली व रसाळ आहे!धन्यवाद!

  • @dineshthankar4865
    @dineshthankar4865 Před rokem +4

    दिवाळीच्या शुभेच्छा 🙏
    उत्तम कथन.

  • @kisanbhavar6464
    @kisanbhavar6464 Před rokem +4

    VERY GOOD INFORMATION 👍

  • @nishantkhade9431
    @nishantkhade9431 Před 9 měsíci

    Storyteller चॅनल खूप मस्त आहे प्रभाकर जी शुभेच्छा तुम्हाला 👍🏻👍🏻

  • @rrnrrn9163
    @rrnrrn9163 Před rokem +1

    Saheb God bless you story absolutely Ranjan aani audience LA bandung ternary aahe

  • @avinashjoshi3772
    @avinashjoshi3772 Před rokem +4

    दोन्ही प्रभाकरांना सलाम व हार्दिक शुभेच्छा

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 Před rokem +6

    आपण सांगितलेल्या गोष्टी आवडतात कारण काही घटना खुप वर्षांपुर्वी होऊन गेल्या त्या पुन्हा ऐकताना जुन्या काळात गेल्यासारखे वाटते. काही नवीन माहिती मिळते

  • @aanandmorde8697
    @aanandmorde8697 Před rokem

    यामध्ये अधिक हुशारी नाही तर केवळ पैसा आणि सत्ता याचा अतिक्रमण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे

  • @mushtaqgavandi9169
    @mushtaqgavandi9169 Před rokem +2

    उत्तम माहिती मिळाली...

  • @sanjaymarathe6803
    @sanjaymarathe6803 Před rokem +6

    सुंदर, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙏

  • @nitinmunot4347
    @nitinmunot4347 Před rokem +6

    Prabhakar i have been watching rather listening to your all stories and I enjoy it fully
    Keep it up

  • @chandrakantamlekar7064
    @chandrakantamlekar7064 Před rokem +1

    अत्यंत सुंदर आणि परखड विश्लेषण ....

  • @kedarpendharkar20
    @kedarpendharkar20 Před 4 měsíci

    बालाजी किणीकर , कल्याणकर नव्हे . गैरसमज करून घेऊ नये . 💐🙏🙏🙏

  • @shridhargavai7857
    @shridhargavai7857 Před rokem +3

    शुभ दिपावली

  • @shriramthanekar9160
    @shriramthanekar9160 Před rokem +3

    'प्रभाकर' बस नाम काफी है.
    हा नवा उपक्रम स्तुत्य आहे, आवडला. तुमच्याकडून नेहमीच काहितरी न ऐकलेलं, माहिती नसलेल ऐकायला मिळतं. त्यामुळेच त्याची उत्कंठा आणि रंजकता कायम रहाते. धन्यवाद.
    दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा.

  • @spicifykitchen2599
    @spicifykitchen2599 Před rokem

    नमस्कार प्रभाकर जी 🙏
    ⛳ नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🌅
    संघटित हिंदू सशक्त, सुसंस्कृत, सुशिक्षित, संघमय सुरक्षित हिंदू
    मनापासून धन्यवाद आणि आभारही

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar9845 Před rokem +2

    🙏🌹 अशी प्रामाणिक, कष्टाळू,कर्तव्यदक्ष माणसं आहेत,म्हणून काही चांगलं काम घडतंय आपल्याकडे. सगळेच स्वार्थाच्या चिखलाने बरबटलेले नाहीत,हे समाधान अशा उदाहरणातून मिळतं....तुमची संयत कथन शैली खूप छान...
    दीपोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा...🙏🌹

    • @narayanvirkar8704
      @narayanvirkar8704 Před rokem

      आपणास शुभेच्छा अशी दुर्मिळ माहिती आपण कुठलेही तेल मिठ न लावता सांगितली तसेच कोणताही अभिमान दाखवला नाही त्या बद्दल आपला आभारी आहे

  • @kamalakarburande6117
    @kamalakarburande6117 Před rokem +1

    Sir realy best

  • @vedashriram39
    @vedashriram39 Před rokem +10

    I just love your narration style, minimum usage of pics and videos....and max of your vocal cords

  • @gunvantshinde7752
    @gunvantshinde7752 Před rokem +3

    प्रभाकर जी तुम्हाला तुमच्या परिवाराला दिवाळी पाडवा यांच्या हार्दिक शुभेच्छा श्री गुरुदेव

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Před rokem +2

    छान माहिती दिली... धन्यवाद

  • @sunilkulkarni7232
    @sunilkulkarni7232 Před rokem

    अतिशय उत्कंठा पूर्वक , मनोरंजक व नाट्यपूर्ण माहिती . घटना घडलेली दिसून येते परंतू घटना घडण्यामागचे नाट्य फारच कमी समोर येते .तसेच ते सांगण्याची शैली सुद्धा कसब लागते ती आपणा पाशी आहे .धन्यवाद .

  • @ganeshvinchurkar5742
    @ganeshvinchurkar5742 Před rokem +5

    Happy Diwali Sir,
    खूपचछान...
    एखाद्या suspence picture बघितल्या सारखे वाटले,
    हा story teller असाच चालू राहून दया.
    धन्य वाद 🙏🙏