गिरणी संपाची इन साइड स्टोरी | दत्ता सामंत कोण होते? कामगारांचा डॉक्टर की खलनायक?

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • #datta_samant #bombaytextilestrike

Komentáře • 426

  • @devdasnagvekar8226
    @devdasnagvekar8226 Před rokem +45

    गिरणी चालू असतानाची दीवाळी,दसरा , गणेशोत्सव, दहिहंडी, कबड्डीचे सामने लालबाग परळ, डिलाईल रोड मध्ये आम्ही अनुभवलेयत.मराठी माणूस फक्त राजकीय फायद्यासाठी वापरला गेलाय आणि आताही जातोय 😢. राजकीय लोकांना मोठं करण्यात कट्टरता समजण्यापेक्षा मराठी माणसांनी आता तरी स्वताच्या कुटुंबासाठी शिक्षण आणि व्यवसायाला प्राधान्य दिलं पाहिजे.

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 Před rokem +147

    शिवसेना सुरवातीला मराठी हक्कांसाठी लढली,, पण नंतर स्वतःच्या स्वार्थासाठी उद्योगपतींना विकली गेली, हे पण तेवढेच सत्य आहे.

    • @ashiqueroomani2300
      @ashiqueroomani2300 Před rokem +19

      Kontya hakkansathi? Shivsenene Marathi manasalaa milvoon dilela ek hakk sanga.

    • @laxmannikam6333
      @laxmannikam6333 Před rokem +1

      Very True,All Marathi Manus know that but really Shivsena has fooled all Marathi Manus right from its inception

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Před rokem

      @@ashiqueroomani2300 गरीब मराठी तरुणाने कंपन्यांमध्ये आणि बिल्डींग खाली आणि ऑफिस मध्ये वाचमनगिरी करणे आणि साफसफाईची कामे करणे. आणि मराठी माणसाला या कमी पगारात घर चालत नाही म्हणून त्याचा बायकोने आणि मुलीने अमराठी लोकांच्या घरची भांडी घासणे म्हणून भांडी कुंडी करणाऱ्याना बाई हा मराठी शब्द वापरला जातो. हे सर्व हक्क मराठी माणसांचा कैवारी म्हणवून घेणाऱ्यांनी दिले आहेत . म्हणून तर मराठी माणूस यांच्यासाठी राडे करायला रस्त्यावर उतरतो. कॉलेज मध्ये शिक्षण घेतलेली मुले गरिबीमुळे जास्त शिक्षण घेऊ शकत नाही हि तरुण मुले काही कंपन्या मध्ये हाऊस किपींगची ( साफसफाईची ) कामे करतात. आणि अभिमानाने आम्ही शिवसैनिक आहोत असे सांगतात. यातील काही मुले बंद झालेल्या गिरणी कामगार आणि बंद झालेल्या कंपनी कामगाराची आहेत.

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 Před rokem +4

      Sagar walke 😂
      Paisa pahije 😋..paisa
      Money is life ❤️

    • @skadam3945
      @skadam3945 Před rokem +4

      💯💯

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 Před rokem +106

    प्रभाकर जी मी सत्तर वर्षाचा एक माजी सैनिक त्यावेळेला या संपात अडकलेले कामगार गावी जाऊन आमच्या डोंगरात असणारा लाकूड फाटा तोडून आपले जीवन जगताना मी पाहिले आहे ती व्यथा मी janto आपन आठवणी पुन्हा जागवल्या धन्यवाद

    • @AshaMaushi
      @AshaMaushi Před 10 měsíci

      Samant.khalnayak sobti Sharadpawarashi kujbuj hoti teva

  • @aniket78508
    @aniket78508 Před rokem +51

    माहितीचे काही तुकडे नाही सर खूप महत्त्वाची माहिती आहे ही मराठी माणसाला मुंबई जबरदस्ती कोणी सोडायला लावली हे सर्वांना कळलच पाहिजे

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Před rokem +4

      सर्वाना माहित आहे पण डोळ्यावरची गांधारीची काळी पट्टी काढत नाही तोपर्यंत लोकांना समजत नाही.

  • @sandeepkocharekar3200
    @sandeepkocharekar3200 Před rokem +10

    प्रभाकर साहेब नमस्कार. १९८१ सालच्या गिरणी कामगारांच्या संपाच्या झळा ज्यांनी सोसल्या अश्या गिरणी कामगारांच्या कुटुंबातील मी एक सदस्य. त्यावेळी मी आठवीत असेन आणि एक दिवस संध्याकाळी घरी सुतक पसरल्याचे वातावरण दिसून आले. दाराशी बऱ्याच लोकांची गर्दी बघून काळजात धस्स झाले आणि साशंक मनाने घरात पाय ठेवला. गिरणगावात काम करणारे आजूबाजूचे अनेक ओळखीचे घरी जमा झाले होते. सगळेच जण घरी दिसत होते मात्र तरीही घरात एक स्मशानशांतता पसरलेली होती. प्रत्येकजण माझ्या पाठीवरून हात फिरवीत शांत राहण्याचा सल्ला देता होता. मला काहीच कळेना कि काय करावे आणि बोलावे. काही वेळाने कळले कि गिरणगावात चालू असलेल्या संपाला गिरणी मालकांनी वाटाघाटीसाठी विरोध दर्शविला आणि गिरणीला टाळे ठोकले. सगळे गिरणी कामगार रोज सकाळी नियमितपणे कामावर जायचे आणि कुलूप लावलेल्या मिलच्या मुख्य दरवाजाबाहेर बसून राहायचे. कामगार युनियनची माणसे यायची आणि सगळ्या कामगारांना लढा सुरु ठेवण्याविषयी चेतवायची. सगळ्यांना आशा होती कि काही तोडगा निघेल आणि पुन्हा गिरण्या सुरु होतील. तशातच माझे वडील ज्या गिरणीत जायचे त्या मिलच्या व्यवस्थापनाने नोटीस लावली कि जे कामगार कामावर येणार नाहीत त्यांना कामावरून काढून टाकण्यात येईल आणि जे कामगार येणार त्याना पोलीस संरक्षण पुरविण्यात येईल. परंतु युनियन लीडरचा शब्द मोडून कोण बरे कामावर जाईल. सगळ्यांनाच आशा होती कि मिल मालक काही वाटाघाटी करून कामगारांच्या मागण्या मान्य करतील. परंतु असे काहीच झाले नाही. अशातच एक दिवस फेब्रुवारी १९८२ माझ्या मोठ्या भावाचे दादर येथे रेल्वे अपघातात निधन झाले. आधीच संपाचा मारा आणि त्यात तरुण मुलाचे अकाली अपघाती निधन यामुळे माझे वडील पार कोलमडून गेले. या धक्क्यातून बाहेर पडणे त्यांना केवळ अशक्यच होते. त्यांनी घरातून बाहेर पडणे बंद केले, खाणे सुद्धा बंद केले. तसं संप चालू झाल्यानंतर जानेवारी १९८२ पासून आमच्या घरी एकवेळचा चहा आणि एकवेळचे जेवण बंद झाले होते. मला आजही आठवते कि कित्येक वेळा वडील पिशवीतून कुरमुरे आणि चणे आणायचे आणि आमचे अख्खे कुटुंब तेच खाऊन पाणी पिऊन झोपी जायचे. माझ्या मोठ्या भावाच्या आकस्मिक निधनात वडील शोकमग्न असतानाच मिल मालकाने नोटीस बजावली कि मिल व्यवस्थापनाने दिलेल्या नोटिसीला माझ्या वडिलांनी कोणतेही उत्तर दिले नाही याचा अर्थ ते संपात सहभागी आहेत आणि म्हणून त्यांना त्वरित कामावरून काढून टाकण्यात येत आहे. हा सगळ्यात मोठा वज्राघात होता आमच्या कुटुंबावर. तसे कामावरून काढून टाकणाऱ्या कामगारांत माझे वडील एकटेच नव्हते तर इतरही अनेक कामगार होते. हे सगळे कामगार युनियन लीडरला जाऊन भेटले तेव्हा त्यांनी सांगितले कि विजय आपलाच होणार आणि आपण लढा असाच चालू ठेवूया. खिशात पैसा नाही, घरात अन्न नाहि, घरमालक घराच्या भाड्यासाठी तगादा लावायचा नेहमीच आणि आईचे दागिने मोडून विकून घर किती दिवस चालणार होते. वडिलांना दुसरे काही काम येत नव्हते मग करंणार तरी काय. नाईलाजाने मी दहावीनंतर शिक्षण सोडले आणि एका शेठकडे नोकरी धरली. शेठ चांगला निघाला आणि त्यांनि माझ्या पदविका शिकण्याची हौस नोकरी करतानाच पुरी केली. प्रभाकरजी, तो भयानक काळ आम्ही कधीच विसरू शकणार नाही. तुमच्या या एपिसोड्समुळे आज इतक्या वर्षांनी तो सगळा कालखंड डोळ्यासमोर पुन्हा अवतरला आणि अंगावर भीतीने काटा उभा राहिला.

    • @shashikantmule1387
      @shashikantmule1387 Před rokem +2

      प्रभाकरजी, माझ्या मताला पुरक अशी हि काॅमेंटस् वाटते.

  • @gajanantawade418
    @gajanantawade418 Před rokem +107

    धन्यवाद. प्रभाकर जी. मी स्वतः 1984 पासून 2003 पर्यंत मुंबई त गिरणी त काम करुनही यातल्या काही गोष्टी मलाही माहित नव्हत्या. उजाड होणारे गिरणगाव आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिले. तसेच यातील एक एक गिरणी बंद होताना काही लोकांचे बंगले बनताना ऐकले. प्रभाकर जी... गिरणी बंद करताना त्या जमिनीचे वाटप कसे व्हावे याचे नियम काय होते आणि किती गिरणी मालकांनी ते पाळले नाही त हे उघडे नागडे सत्य समोर असुनही त्या वेळी हेच मराठी चे कैवारी काय करीत होते ते उघड करावे.

    • @MrHindu89
      @MrHindu89 Před rokem +12

      गिरणी कामगारांचे वाट तेव्हाच्या राजकीय पक्षांनी लावली..

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Před rokem +13

      मराठी चे कैवारी स्वतः चे बंगले बांधण्यात मग्न होत.?

    • @geetasatam358
      @geetasatam358 Před rokem +1

      गीता साटम।

    • @aniket78508
      @aniket78508 Před rokem +7

      स्वयम घोषित ##हृदयसम्राट

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 Před rokem +2

      He samjun kay karnar

  • @santoshnaik3682
    @santoshnaik3682 Před rokem +51

    पूर्वी ऐकलेल्या गोष्टीत बऱ्याच गोष्टी ना जुळणाऱ्या होत्या .
    तुमच्या या विश्लेषणाने मात्र सत्य समोर आले .
    स्वातंत्र्यानंतरचा संपूर्ण भारताचा इतिहासच
    विकल्या केलेल्या प्रसार माध्यमानी गढूळ करून ठेवला आहे.
    महाराष्ट्रातील अशी सत्य आपल्या द्वारे
    उकलतील अशी आशा वाटते .
    खूप खूप धन्यवाद 🙏🏻

  • @sunilsawant2179
    @sunilsawant2179 Před rokem +40

    माझा दता सामंत याच्या विषयीचा गैर समज दुर झाला .आभारी आहे

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Před rokem +11

      गैरसमज दूर झाला हि फार चांगली गोष्ट आहे.
      पण मराठी गिरणी कामगारांना संपवण्याचा प्रयत्न प्रामाणिक कुणी केला हे समजने महत्त्वाचे.
      तमाम मराठी माणूस च दुर्दैव .😢

  • @sanjayparab3475
    @sanjayparab3475 Před rokem +16

    धन्यवाद! प्रभाकर जी महाराष्ट्र राज्यातील नालायक राजकारणी लोकांनी केलेले पाप आता व्याजासहित फेडण्याची वेळ आली आहे फक्त खरे खलनायक ओळखले पाहिजेत!

  • @sanjaysonar36
    @sanjaysonar36 Před rokem +33

    सर एक चांगला आणि कशठकरी जनतेचा तारणहार डॉ सामंत यांचा असा छल करण्यात आला जो माणूस कामगारांसाठी लढत होता मनाला खूप खूप वाईट वाटल पण आपण हे विश्लेषण करून एव्हढ तरी कळाले की 95 साल छ राजकारण कस होत धन्यवाद सर

  • @gangadhar952
    @gangadhar952 Před rokem +5

    मराठी माणसानं करता असलेल्या शिवसेनेने नेमकी काय भूमिका घेतली या संपा बाबत हे कुणीच सांगत नाही.कारण तिचं शिवसेना या जागा ताब्यात घेऊन सत्तांध,मदांध झाली हे उघड सत्य आहे.
    "कुऱ्हाडीचा दांडा होतास काळ"
    ही म्हण मराठी माणूस अनुभवत आहे.

  • @prabodhawate4006
    @prabodhawate4006 Před rokem +39

    आम्ही जवळून पाहिलेले प्रसंग आहेत साहेब.
    पण आज त्याला उजाळा मिळाला.धन्यवाद

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 Před rokem +18

    प्रभाकर सूर्यवंशी तुम्ही डाॅ. दत्ता सामंतांची खरी बाजू पुढे आणलीत. किती सुटसुटीतपणे व प्रभावीपणे मांडली. तुमचे हार्दिक अभिनंदन!! अशीच वाटचाल चालू ठेवा. अभिष्टचिंतन!! डी.सी.रुलच्या बदलामुळे बदलेली आर्थिक व्यवहाराऐवजी खापर डाॅ.सामंत यांच्यावर फोडले गेले. हा नियम बदलवून घ्यायला राजीव गांधी हे सोपे सावज होते. इंदिरा गांधी अमिताभ बच्चनना बीचकँडी रुग्णालयात येऊन गेल्या पण गिरणी संपाकडे पाहिले नाही. याची चर्चा आठवते.

  • @bhimraosonawane6416
    @bhimraosonawane6416 Před rokem +31

    सर खरीखुरी माहिती दिली आहे सर मला फार
    तुमचे विचार पटतात जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 Před rokem +15

    आजच्या पिढीला या गोष्टी समजणं आवश्यक आहे

  • @rohidasthorat2026
    @rohidasthorat2026 Před rokem +21

    जरा मुंबईतल्या आजच्या तरुण पिढीला हे समजावून सांगत आहात, सत्य समोर आले. छान.

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 Před rokem +3

    पुढचा व्हिडिओ आधि पाहिला. पण दोन्हीही स्टोरीज् छानच. माझ्या लहानपणी मी पण आमच्या गावातील गिरणी कामगार पाहिले आहेत. काय रुबाब होता माऊली. वर्षांतून एकदाच गावी येत होते. आज ते देशोधडीला लागले आहेत.

  • @shridhargaonkar5891
    @shridhargaonkar5891 Před rokem +15

    होय हे खरे आहे कारण मी स्वतः गिरणी कामगार होतो . या संपात डॉ. सामंतना जाणीवपूर्वक ओढण्यात आले.

    • @dharmsingsubhedar9157
      @dharmsingsubhedar9157 Před rokem +10

      सिस्टिम मध्ये एकाधा सच्चा माणूस असेल तर त्याला कसा संपवायचा ही चाल भ्रष्ट नेत्यांची जुनीच आहे.

  • @prakashkulkarni3041
    @prakashkulkarni3041 Před rokem +12

    उपक्रम चांगला आहे. बऱ्याच लोकांना हा ईतीहास माहित नाही. मी आपल्या ला या उपक्रम याबद्दल शुभेच्छा देत आहे.

  • @krishnakantrawool1524
    @krishnakantrawool1524 Před rokem +6

    आपण सांगितलेली कथा १००%खरी आहे या नालायक राजकारणी आणि मालकाने गिरणी कामगारांचे वाटोळे केले पण ज्या गिरणी कामगारांच्या जमीनीवर ओफिस मॉल मध्ये अजून ही गिरणी कामगारांचे आत्मा तडफडत आहे

  • @ravindrachavan3902
    @ravindrachavan3902 Před rokem +3

    मी घाटकोपर पंतनगर बिल्डीग नंबर 59 खोली नंबर1763मध्ये रहात होतो आणि आमच्या बिल्डीगशेजारीच डॉ. दत्ता सामंत यांचा बंगला वजा दवाखाना होता आणि येथूनच त्यांच्या कामगार आघाडी नावाच्या संघटनेचे काम चालायचे तेथे समोरच महापालिकेचे नेताजी सुभाषचंद्र बोस हे उद्यान होते तेथे गिरणी कामगार यांच्या सभा मी माझ्या डोळ्यानी पाहीलेल्या आहेत
    सुर्यवंशी साहेब या विशलेशनाने जुन्या गोष्टीना एक उजाळा मिळाला आणि बऱ्याच लोकांच्या डॉ. सामंता विषयीचा गैरसमज दुर झाला

  • @avinashbhagwat4781
    @avinashbhagwat4781 Před rokem +14

    आपल्या स्टोरीमुळे माझा डॉ. दत्ता सामंताविषयीचा दृष्टिकोन बदलला
    असेच विडिओ आपले आम्ही नियमित ऐकत असतो
    पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @prathameshsatam6544
    @prathameshsatam6544 Před rokem +11

    माझे आजोबा आणि वडील खटाव मिल मध्ये होते... ह्या आठवणींना थोडा जरी उजाळा मिळाला तरी डोळ्यात पाणी येते....😢

  • @kalpanashinde8375
    @kalpanashinde8375 Před rokem +7

    Maharashtra chya navya pethi sathi khupch upyogi mahiti dili
    Abhara sah

  • @YBX_007
    @YBX_007 Před rokem +6

    अद्भुत प्रभाकरदादा अद्भुत !!
    माझ्या मोठ्या मावशीच्या पतींची(एक गिरणी कामगार)संघर्षकहाणी ऐकतो तेव्हा तुम्ही केलेले विश्लेषण किती वास्तवदर्शी,भावस्पर्शी आहे हे शब्दात सांगणे कठीण...😢

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 Před rokem +3

    मराठी मिल कामगार ऊद्वस्त होई पर्यंत मराठी माणसांसाठी झगडणारी संघटना काय करत होती बरं

  • @soniatelang3326
    @soniatelang3326 Před rokem +15

    Omg ... never knew what a great soul was Dr Datta Samant ....be fought for mill workers without any personal gains and what he got in return ...feels extremely sad for Dr Samant and the mill workers who were with him.
    Prabhakar thank you so much for such eye opener video, extremely sorry to know about your grandmother's tragic end.
    I am totally numb after listening this story.....i have no words
    Let Dr Samant's soul be in peace wherever he is.Deva Dr samantanchya aatmyala shanti Milo...and my heart goes for his family members...what a loss for them.
    And the media which portrayed a wrong image of Dr Samant..... i am extremely disturbed.

  • @krishnamensi9078
    @krishnamensi9078 Před rokem +4

    स्टोरी ट्रेलर प्रभाकर खरोखर मनापासून तुमचे आभार
    तुम्ही जे सत्य आहे तेच सांगितलं आहे
    डॉ सामंत यासारख्या देव तुल्य माणसाला या राजकीय लोकांनी खलनायक बनवून त्यांना त्यांच्या जीवनातून संपवला

  • @milindmalwankar8659
    @milindmalwankar8659 Před rokem +8

    श्री.प्रभाकर सुर्यवंशीजीं, खरोखरचं वास.तवापासून अनभिज्ञ असलेल्या आम्हा श्रोत्यांसाठी आपल्या "Story teller"मधून योग्य ती माहिती ज्ञात करून देता त्याबद्दल आपले शतष: आभार.आतां आपल्या उद्याच्या"Story teller 4"ह्या सदराची आतुरतेने वाट पाहतोय.धन्यवाद!🌹🙏🙏🙏🌹👍👍👍🌹

  • @user-rd1gp7yk8l
    @user-rd1gp7yk8l Před rokem +11

    मी १९८५ ला डिलाई रोडला राहायाला व शिरोडकर नाईट ज्युनिअर कॉलेज ला व दिवसा कामाला असायचो...

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 Před rokem +26

    यात आमचे कुटुंब भयानक रित्या भरडले गेले़ पण शिक्षण हे शस्त्र ओळखले बाहेरची घर काम करून शिकले त्या आठवणी आल्या की मन सुन्न होत

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 Před rokem +2

    आपलाच माणूस आपल्याच माणसांना स्वतःच्या स्वार्थासाठी संपवतो हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून चालत आलेली परंपरा पुढे चालू ठेवली...
    महाराजांचे नाव घेऊन
    जय महाराष्ट्र
    करा कष्ट
    व्हा ...

  • @shouryabhosale5792
    @shouryabhosale5792 Před rokem +6

    बाळासाहेब पण तेवढेच दोषी आणि कारणीभूत होते मी ऐकलं होत

  • @ulhasyadav6047
    @ulhasyadav6047 Před rokem +2

    अतिशय मन दाटून येणारी आणि आमच्या लहान पिढीने भोगले आहेत नुसती आठवण आली तरी खूप दुःख होते शाळा आणि लहानपणी घर चालवणेसाठी काम करावे लागेल. असो पण आपण छान विश्लेषण खुपच केलेले आहे

  • @ravindrajoshi7921
    @ravindrajoshi7921 Před rokem +17

    मी एका रसायन उद्योगात कामाला होतो.माझ्यावर प्रयक्ष नाही पण अपरोक्ष परिणाम झाला.मी बेकार झालो नाही पण प्रगतीला मर्यादा पडल्या.असो व्हिडिओ खूप आवडला keep it up and best of luck

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 Před rokem +7

    Satya mev Jayate

  • @maheshdada6482
    @maheshdada6482 Před rokem +7

    बाळासाहेब ठाकरे मेन विलन होता

  • @rameshma403
    @rameshma403 Před rokem +18

    You touched a very sensitive area, an untold heartfelt story of old Bombay Industrial Union tragedy.

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 Před rokem +4

    तुम्ही जे सांगता तो एक
    सुवर्ण काळ होता मराठी माणसासाठी
    पण त्याच्या रक्षणाचा आव आणणारेच
    त्यां मराठी माणसाचे आयुष्य उध्वस्थ करणारे असतील असे वाटले नाही

  • @shripadjamkhedkar3694
    @shripadjamkhedkar3694 Před rokem +9

    Excellent 👍..... जुन्या आठवणींना उजाळा....प्रिमीअर, एन् एम् एम्, अशा अनेक कंपन्या पण होत्या....
    छान विश्लेषण 👌

  • @snehalambre9860
    @snehalambre9860 Před rokem +19

    गिरणी कामगारांचे झालेले हाल प्रत्यक्ष पाहिल्यामुळे डॉ.सामंतांबद्दल वाईटही बोललं गेलं.कोण कोणाच्या टाळूवरचं लोणी खाईल ओळखणं कठीण.

    • @nochance3914
      @nochance3914 Před rokem +1

      Asach aste jag.Jast Bhadrepana gela tar asach barbaad hote.

  • @nandaachrekar3978
    @nandaachrekar3978 Před rokem +15

    गिरणी कामगारांना शिवसेनेने उध्वस्त केले.
    पण दोष मात्र विनाकारण डॉक्टर दत्ता सामंत यांना दिला जातो.

  • @soulgoblin1426
    @soulgoblin1426 Před 11 měsíci +3

    माझ्या आजोबांनी 37 वर्ष स्वानमिल मध्ये सर्विस केली..... अनेक सरकारे आली परंतु आम्हाला अजून रूम मिळाली नाही माझे आजोबा नाहीत आता 😢

  • @hitenshah1718
    @hitenshah1718 Před rokem +18

    Truly eye opener story

  • @vmmadge
    @vmmadge Před rokem +2

    प्रभाकर जी, 80 चा काळ माझ्या सर्व्हिस चा अतिशय बिझी काळ. मुंबईतील त्या वादळी घटनापासून आम्ही लांबच होतो पण दत्ता सामंत हे नाव ऐकून होतो. तुम्ही तुमचा त्या काळाशी असलेला भावनिक संबंध खूप छान उलगडून दाखविला आहे तुमचा कंठ दाटून आल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते.
    आमच्या घरामध्ये युनियन, कामगार संघटना, त्यांचे नेते, संप या सगळ्या समाजवादी गोष्टी कडे जरा संशयित पणे पाहिले जाते. त्यामुळे दत्ता सामंत म्हणजे कामगाराची माथी भडकविणारा युनियन वाला अशीच आमची समजूत होती आणि आहे. गोदरेज यांची हत्या झाली त्यात सामंत यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात होते ते आठवते. गरीब कामगारांच्या हा नेता जेट मधून फिरायचा हा विरोधाभास काही पटत नव्हता.
    नेत्यांच्या नादी लागून कामगारांचे क्वचितच कल्याण होते. अशी खूप थोडी उदाहरणे आहेत. मुंबईतील गिरणी कामगार संप ही कामगार चळवळीची एक अटळ शोकांतिका आहे. शेवटी असे वाटते, तुमच्या डॉकटर साहेबांनी फक्त डॉक्टर म्हणून कामगारांना औषधे दिली असती तर ती जास्त मौलिक समाज सेवा झाली असती.

  • @sudheer091
    @sudheer091 Před rokem +3

    ऊबाठाने खरेच सांगावे राज्यसभेवर फक्त जास्त उद्योगपतींनाच का पाठवले, ज्यांचे विचार कुठेही उबाठा यांच्या विचारांशी जुळत नव्हते. हे लोकांना एकदा सांगाच.
    गिरणी संप इंदिरा गांधींनी मालकांच्या संमतीने मोडला आणि सामंतशाही आणि कामगार संपवला

  • @Pebbapai
    @Pebbapai Před rokem +30

    Always thought Dr Dutta Samant was wholly responsible for the mill worker's woes.....
    Thank you so much for the whole story.

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Před rokem +5

    शिवाजी पार्क ची एक सभा मी अनुभवलीय.ही सामंतांच्या विरुध्द ची सभा होती.
    १) जाॅर्ज फर्नांडिस, बाळासाहेब आणि शरद पवार याची ही सभा होती. तिघांना एकच मोठा हार घातला होता.

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 Před rokem +3

    गिरणी कामगारांच्या आजच्या स्थितीला जबाबदार असणारे राजकारणी सध्या काय स्थितीत आहेत हे ही समजावून सांगा . त्यावेळच्या शिवसेनेची भूमिका ही स्पष्ट करा .

  • @rajeshamberkar2769
    @rajeshamberkar2769 Před rokem +13

    Sene mulech Marathi mansancha 4 pidhya Gunhegari vishwa kade valalya he khare ahe amhi Lalbaug madhe rahto Lokanche hal amhi pahile ahet

  • @prakashpophaleprakash1649

    नमस्कार प्रभाकर साहेब तुम्ही सत्य विचार मांडत आहात त्याबद्दल धन्यवाद
    आम्ही मिल कामगाराचा मुलगा आहे. उपासमारीची चटके आम्ही सोसले आहोत. डाँ. दत्ता सामंत कामगाराचे खरे नेते होते.त्यावेळी कंपनी, कारखाने, मिल चालू होती.म्हणून मुंबई मध्ये कामगार व परिवार जगत होते.
    सर्वात थोर नेते जयंती डाँ दत्ता सामंत याचिच हवि होति.
    मिल असत्या तर बेकारी आलि नसति
    हे राजकारणी शरद पवार यानि कंपनी, मिल बंद केल्या सेना व त्यामधील नेते याच्या मुळे बेकारि आहे.

  • @swarajphanse33
    @swarajphanse33 Před rokem +5

    माझे वडील गिरणी कामगार होते संपामुळे कुठुंबाचे प्रचंड हाल झाले.

  • @prashantraut8920
    @prashantraut8920 Před rokem +5

    ह्या संपा मध्ये असलेला काकांचा छुपा हात...ह्यावर सुद्धा प्रकाश टाका.....खूप मोठे राजकारण आहे ह्यामागे. ठाण्यात तर कितीतरी मोठ मोठ्या कंपनी होत्या....आज त्यांच्या जागेवर टॉवर उभे आहेत

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Před rokem +3

      ह्या सर्व कंपन्या शिवसेना-बीजेपी चे युती सरकार असताना रेसिडेन्शल एरीया घोषित केल्या मुळे बंद करण्यात आल्या आणि त्या जागी टॉवर झाले तिथे मराठी माणसे वाचमेनगिरी करतात आणि काही मराठी बायका घर कामे करतात. तर काही मराठी तरुण साफसफाई ची कामे करतात. हे सर्व माहीत असून सुद्धा आम्ही मराठी मतदार शिवसेनेलाच मतदान करतो.

  • @vinodshinde5013
    @vinodshinde5013 Před rokem +25

    Prabhakarji great as a regular. Nice interpretation. Many things exposed. Eagerly waiting for next episode.

  • @MrAjit81
    @MrAjit81 Před rokem +15

    खूपच छान विश्लेषण सर! माझ्या लहानपणी नेहमी बाबांनी सामंत हे नाव घरात घेतलंय कारण Siemens मध्ये असताना त्यांच्या सोबत त्यांनी खूप काम केलंय आणि त्यांचा 18 महिन्याच्चा संप मोडून काढला! आज त्या कटू आठवणींचा curtain raiser सांगितल्याबद्द्ल धन्यवाद सर!

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 Před rokem +2

    आजची आपण दिलेली माहिती हल्लीच्या लोकांना अज्ञात आहे. गिरणी कामगारांचा संप निष्फळ होण्यास
    डॉ.सामंत यांच्या अवाजवी मागण्या व हट्ट काही अंशीं
    जवाबदार असले तरी गिरणी मालकांचा स्वार्थ व आर्थिक भूक सुध्धा जास्त कारणीभूत होती. जास्त माहिती तुम्ही दुसऱ्या भागात देणार आहात तेव्हा कळेलच.

  • @jeetendrapatil524
    @jeetendrapatil524 Před rokem +16

    Excellent ❤️ Truely appreciated

  • @abhishekdeshmukh5038
    @abhishekdeshmukh5038 Před rokem +3

    प्रभाकरजी आपल्या story ची आतुरतेने वाट पाहत आहे

  • @dattatreyvishwkarma1580
    @dattatreyvishwkarma1580 Před rokem +5

    Sir hats of you. u are great

  • @ganeshsarankar2604
    @ganeshsarankar2604 Před rokem +6

    सत्य घटना... गिरणी कामगार मुलगा

  • @prasaddudye481
    @prasaddudye481 Před rokem +2

    माझे आजोबा पण होते गिरणीकामगार,संप झाला नसता तर आणि त्यात भ्रस्ट राजकारण झाले नसते तर कोकणी माणूस आज मुंबई मधून हद्दपार झाला नसता नक्कीच....

  • @honeey322
    @honeey322 Před rokem +2

    Dr सामंत यांचा पुतण्या नितीन माझा क्लास मेट होता बेळगांव च्या मेडिकल कॉलेज मधे ...
    त्यावेळी ही dr सामंत यांचा दबदबा होता ..
    आम्हाला त्याच्या पासून चार हात लांबच राहायचा सल्ला मिळाला होता.
    पण त्याने आपल्या मनमोकळ्या स्वभावाने खूप मित्र मैत्रिणी जमवल्या होत्या.

  • @vinayakthakare350
    @vinayakthakare350 Před rokem +1

    दत्ता सामंतां विषयी असणारा गैरसमज आपण पूर्ण पणे दूर केला, धन्यवाद. खुप छान माहिती दिली आहे

  • @sadhanaj25
    @sadhanaj25 Před rokem +1

    माझे वडिल स्वदेशी मील मध्ये होते.ते यासंपात डॅा.दत्ता सामंत याच्या बरोबर गावागावात सभा घेत फिरत असे.डॅा.सामंत व यांचा परीवार जवळून पाहिला आहे.मला पुढे शिक्षण घ्यायच होते परतू संपामुळे नोकरी करावी लागली.कुर्ला याविभागातील गिरणी संपकरी यांचे हाल प्रत्यक्ष पाहिलेत..अनेक आठवणीं डोळ्यापुढे तरळल्या..प्रभाकरजी तुम्ही यावेगळया वाटेवरून जात आहात ..तरी शुभेच्छा ..काळजी घ्या

  • @avinashmotiyale8763
    @avinashmotiyale8763 Před rokem +1

    माझं वय तुमच्यापेक्षा १/२ वर्षांनी जास्त आहे प्रसारमाध्यमातील बातम्या वाचून मला सुद्धा कै. दत्ता सामंत खलनायक वाटत होते किंबहुना आजपर्यंत तरी.... पण तुम्ही खूपच सत्य माहिती आम्हांला सांगितली
    धन्यवाद

  • @Mill-Worker-Mumbai
    @Mill-Worker-Mumbai Před 8 měsíci

    गिरणी कामगारांच्या भावना समाजापर्यंत पोहचवल्याबद्दल आणि खरी परिस्थिती दाखवल्याबद्दल storyteller prabhakar मनापासून आभार....

  • @kanchanbhosale7304
    @kanchanbhosale7304 Před rokem +3

    गिरणी कामगारांची मुलं भायखळ्याच्या टोळ्यांत सामील झाली ( दगडी चाळ)

  • @sudhindrabukkebag7502
    @sudhindrabukkebag7502 Před rokem +3

    धन्यवाद।🙏

  • @vijay4912
    @vijay4912 Před rokem +1

    प्रभाकर जी...खूप महत्वाचा विषय हाती घेतलात......खूप छान माहिती देत आहात.....खूप खूप धन्यवाद 🙏👍

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 Před rokem +6

    प्रभाकरजी 🙏, आपण खुप चांगले काम करत आहात. तुमच्या ह्या उत्कृष्ठ विश्लेषणामुळे, डॉक्टर सामंत यांच्या बद्दलचे आमचे गैरसमज दुर झाले. खुप खुप🙏 धन्यवाद.

  • @sarangdharjarhad8559
    @sarangdharjarhad8559 Před rokem +5

    खूप छान माहिती दिली धन्य वाद सर्

  • @pranavpurwar5661
    @pranavpurwar5661 Před rokem +1

    स्टोरी ने पार्ट दोन ची उत्कंठा निर्माण झाली👌👌.

  • @vilasaswale9292
    @vilasaswale9292 Před rokem

    खूप छान माहिती मिळाली दत्ता सामंत यांच्या बद्दल प्रामाणिक माहिती खूप लोक कमी लोकांना माहीत आहे यांच्यावरचा पुढचा भाग डिटेल्स लवकरात लवकर पाठवा ओके

  • @udaybhagat7438
    @udaybhagat7438 Před rokem +4

    ग्रेट सर

  • @shashikantmule1387
    @shashikantmule1387 Před rokem +1

    प्रभाकरजी नमस्कार, या संपाच्या वेळी मी विर सावरकर मार्गावरील इंदु मिल मधे कामाला होतो. टेक्नीकल स्टाफ असल्यामुळे तशा संपाच्या आर्थिक झळा मला बसल्या नाहीत. असो. या संपा बाबत मला माझ मत येथे नमुद करावस वाटत. मुळात डाॅ. दत्ता सामंत यांचा कामगार क्षेत्रातला अनुभव होता तो इंजिनियरींग क्षेत्रातला, जेथे एका कारखान्यातिल कामगारांची एकूण संख्या 15 ते 20 हजार, त्यांचे पगारही मजबूत. त्यामुळे दीर्घ काळ संपावर राहण्याची त्यांची क्षमता होती. याउलट गिरणी कामगारांची संख्या सव्वा दोन लाख, त्यांचे पगारही तुटपुंजे. मग इंजिनियरींग कारखान्यातिल फंडा तेथेही वापरण किती योग्य होत? शिवाय गिरण्याना लागलेली उतरती कळा. त्याला अनेक कारण होती. पण दहा वर्षा नंतर बदललेल्या डीसी रूलशि या संपाचा संबंध जोडणे योग्य नाही. माझ्या मते स्व. बाळासाहेबांचा त्यावेळचा निर्णय अतिशय योग्य आणि त्या वेळच्या गिरण्यांच्या परिस्थितीला अनुरूप होता. शिवाय एक त्यावेळचा मुद्दा 'दत्ता सामंत यांची त्या वेळची दहशत'. तुम्हाला तो कोणी सांगितला असेल तर, अन्यथा तुम्ही तो विचारात घेण्याची शक्यता नाही. आणि म्हणूनच अनेकांनी बाळासाहेबांचा निर्णय पटत असूनही कामावर येण्याचे धाडस केले नाही. आणि नंतरच्या काळात जे कामावर रुजू झाले, ते कसे लपतछपत मिलमध्ये जात होते हे त्यांनाच, जर कोणी ओळखीचा जिवंत असेल तर जरूर विचारा. प्रभाकरजी तुमचा हा व्हिडिओ मी तेंव्हाच ऐकला होता. पण घरच्या कांही अडचणीमुळे मला त्यावेळी मला माझे मत मांडता आले नाही. म्हणून हा व्हिडिओ मी सेव करून ठेवला होता. असो माझे विचार तुमच्या वाचनात आले तर बर वाटेल. धन्यवाद.

  • @vitthalgovande458
    @vitthalgovande458 Před rokem +1

    खरी कहाणी प्रभाकर जी र्सवान समोर आणली ग्रेट विश्लेषण

  • @vidyadharvelankar1194

    परफेक्ट विवेचन.

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 Před rokem +3

    Agadi barobar bolalat prabhakarji 🙏🙏

  • @ujwaljadhav3216
    @ujwaljadhav3216 Před rokem +6

    Prabhakar Ji... this was very informative.. and for generation like us want to know more and you may start a small story series on this subject...

  • @jrajnish5621
    @jrajnish5621 Před rokem

    प्रभाकर आपण केलेले विवेचन खरे आणि स्पष्ट आहे १९८१ ची झळ मलाही बसली पण डॉ.सामंताना कुणी संपविले हे रहस्य काळाच्या उदरात कायम आहे.

  • @manasijadhav2725
    @manasijadhav2725 Před rokem +18

    That time in management class while teaching trade union and collective bargaining chapter almost all teachers used to blame Datta Samant and says that the worker who needs 5rs to run his house, to meet his necessities demand 10 rs what will he do with remaining 4-5 rs...he will waste remaining rs in drinks and wrong activities. They tried to prove the demands of Datta Samant were wrong. But with your video we came to know the true side of Dr Datta Samant, Who' exploitation and who' enjoyment.... Waiting for your next video on this topic.

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 Před rokem +3

      Balasaheb Thackeray is responsible for all this 🤔

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b Před rokem

      @@jaisanatanrashtra7035 कमळाबाई कमळाबेन गद्दार मिंधे गँगस् जबाबदार आहे ह्याला.

    • @ushaghadge
      @ushaghadge Před rokem +2

      Same here..picture is clear now

    • @ajaypatil4083
      @ajaypatil4083 Před rokem

      @@ushaghadge yes.

  • @chandrakantdurg6954
    @chandrakantdurg6954 Před rokem +5

    Wating for the next episode sir.

  • @vijaybowlekar4543
    @vijaybowlekar4543 Před 6 měsíci

    खूप छान प्रभाकरजी

  • @suvarnadevkare135
    @suvarnadevkare135 Před rokem +1

    खूप सुंदर माहिती मिळते सर तुमच्या सर्व व्हिडिओमधून . तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @rahulraaj4011
    @rahulraaj4011 Před rokem

    सर छान व्हिडिओ बनवला खूप छान मी सुधा एका गिरणी कामगारांचा मुलगा आहे आणि माझे वडील हे मुंबई वरळी येथील सेंचुरी मेल या ठिकाणी काम करत होते त्यामुळे ही संपाची झळ जी बसलेली आहे ती आम्हाला सुद्धा चांगलीच बसलेली आहे आणि अजून सुद्धा आम्ही किडनी कामगारांच्या घरांची प्रतीक्षा करत आहोत पण अजून कुठलाही निर्णय लागलेला नाहीये आणि या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ बनवावेत हे आपल्याला विनंती करतो आणि दत्ता सावंत सर हे खूप ग्रेट होते पुन्हा एकदा आपलं खूप खूप धन्यवाद

  • @dipakgade
    @dipakgade Před 3 měsíci +1

    डॉ दत्ता सामंत यांचे नाव बदनाम केले गेले. त्या खाणकाम कामगारांना त्यांनी न्याय देण्यात खूप मोठे योगदान आहे. तसेच प्रीमियर ऑटो लिमिटेड, कुर्ला येथील कामगारांचे भले केले होते. ❤

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 Před rokem +1

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram

  • @jagdishghotane6957
    @jagdishghotane6957 Před 9 měsíci

    सर आपण खुप छान माहिती दिली मी पण एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे.सर आता लक्षात येते की खरी वाट गिरण्यांचि कुणी आणि कशी लावली.

  • @surendragorde5439
    @surendragorde5439 Před rokem +3

    Dhanyawad Prabhakar ji junya athavanina ujala dilya baddal.Mi sudhha yacha Bali ahe,amchi Kamala Mills Diwali chya pahilya divshi band padli ti kayam chich.

  • @maheshpaithankar533
    @maheshpaithankar533 Před rokem +3

    पूर्वी दूरदर्शनवर डिटेक्टिव्ह प्रभाकर अशी काहीशी मनोरंजक मालिका होती. त्यातला नायक रहस्यभेद करायचा.
    "स्टोरी टेलर प्रभाकर" तीच परंपरा पुढे चालवतोय. आताच्या पिढीला माहीत नसणारी बरीच रहस्य तुम्ही उजेडात आणाल या बद्दल पूर्ण खात्री आहे.
    याही उपक्रमास शुभेच्छा 💐

  • @shirishheman1158
    @shirishheman1158 Před rokem +8

    Salute Prabhakarji 🙏🙏

  • @leenadixit6734
    @leenadixit6734 Před rokem +3

    Well explained and presented Prabhakarji. Thanks

  • @tanujasolapure2203
    @tanujasolapure2203 Před rokem

    प्रभाकरजी,बरं झालं.सत्य समजले.यापुर्वीही मला डॉ.बद्दल आदर आणि अभिमान होता.संपाच्या बातम्या मी सतत वाचत असे.डाॅ. ना संपवले.मी हादरले.एकाही गिरणी कामगाराशी माझी ओळख नव्हती.माझे बहुतेक सर्व नातेवाईक व्यापारी होते, आहेत.पण बातम्या वाचून कधी एकदा मागण्या मान्य होऊन संप संपतोय असं वाटायचं.कारण माझं मन संवेदनशील होते.आणि आहे.'मला काय त्याचं ' हा माझा स्वभाव नाही.कदाचित आता मुंबईत दिसणारे लुळे,पांगळे सामंतांचे, गिरणी कामगारांचे अपराधी तर नसतील!

  • @vk-id5kr
    @vk-id5kr Před rokem

    आता आमचे दता सामंत यांच्या विषयी चे गइर समज दुर झाले. धन्यवाद सर.

  • @sanjaynatu4909
    @sanjaynatu4909 Před rokem +2

    Very good information.

  • @makh7538
    @makh7538 Před rokem +2

    Excellent..

  • @sachinjondhale3149
    @sachinjondhale3149 Před rokem +1

    Sir, Tumhi khup Chan discussion kartaa..Excellent Great Work

  • @kanchanbhosale7304
    @kanchanbhosale7304 Před rokem +2

    प्रभाकरजी तुम्ही हा विषय काढला आणि संप काळातले ते काळे दिवस डोळ्या पुढे आले. अतिशय हालाकीचे दिवस सगळ्या गिरणी कामगार व त्यांच्या कुटुंबांनी सोसलेत

  • @chandrakantamlekar7064
    @chandrakantamlekar7064 Před rokem +1

    आपले विश्लेषण अतिशय सुंदर आहे ....

  • @sumitnikam5480
    @sumitnikam5480 Před rokem +1

    खूपच छान विश्लेषण.. हेच करत जा सर राजकारण सोडून दुसरा vishay..