एक वक्ता, लक्ष लक्ष श्रोते! निवडणुकीत का मिळेनात मते?

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 04. 2022

Komentáře • 578

  • @alhadmanjarekar5517
    @alhadmanjarekar5517 Před 2 lety +139

    व्यक्ती विशेष असल्याने पक्ष पुढे प्रगती करू शकत नाही
    संघ संस्कार असल्याने भाजपा अनेक वर्षे टिकून आहे। व्यक्ती विशेष तिथे नाही।

    • @yogeshdoifode2566
      @yogeshdoifode2566 Před 2 lety +4

      👏🏻👌🏻

    • @snehasatardekar3982
      @snehasatardekar3982 Před 2 lety +4

      Exactly

    • @tonnystark2584
      @tonnystark2584 Před 2 lety +4

      Point aahe bhau perfect point

    • @OfficeOfPPM
      @OfficeOfPPM Před 2 lety +15

      भाजप मध्ये संघाचे संस्कार व शिस्त आहे.
      प्रत्येकाला परिवर्तन मान्य करावे लागते.
      भाजप मध्ये नेता सतत बदलत असतो.
      यामुळे भाजप व इतर पक्षांमध्ये अंतर आहे.

    • @avinashsharma3394
      @avinashsharma3394 Před 2 lety

      @@OfficeOfPPM Dhanawad Saheb .
      Nation First

  • @MrHindu89
    @MrHindu89 Před 2 lety +75

    प्रभाकर सर आपणास व आकार डी.जी. ९ च्या प्रेक्षकांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @sampatchavan8608
    @sampatchavan8608 Před 2 lety +108

    विषय घेतल्या बद्ल मनपुर्वक आभार

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Před 2 lety +115

    आकार DG9 च्या सर्व प्रेक्षकांना आणि प्रभाकर सरांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💐

  • @pradipkulkarni5865
    @pradipkulkarni5865 Před 2 lety +35

    नाक्यावर जेव्हा डोंबारी किंवा मदारी खेळ करतो बरेचसे लोक खास थांबुन बघत असतात. खेळ बघुन टाळ्यांचा कडकडाट पण होतो. परंतु तोच डोंबारी जेव्हा पैशासाठी थाळी फिरवतो तेव्हा बरेचसे लोक काढता पाय घेतात.

  • @Khavchat
    @Khavchat Před 2 lety +66

    झाले हे पुरे झाले!! मराठी-मराठी करणाऱ्या नेत्यांची मुले, नातवंडे, पतवंडे शोध घेतला तर हमखास इंग्रजी माध्यमांत शिकत असलेली सापडतील. चुकून एखाद्याचा मराठी शाळेत सापडेल.😁 आपली प्रगती आपल्या हाती!!😁

    • @ameykarpe499
      @ameykarpe499 Před 2 lety

      ary adani lavdya
      Eng shiku naka kon bollay
      Vishay aahe aplya bhashevishayi abhiman balgyanycha

    • @tonnystark2584
      @tonnystark2584 Před 2 lety +5

      Ho Raj saheban cha mulga tr German shikla aahe 😂

    • @OfficeOfPPM
      @OfficeOfPPM Před 2 lety

      @@tonnystark2584
      WoW German.

    • @Khavchat
      @Khavchat Před 2 lety +9

      @@tonnystark2584 😁त्याच्या बाळआजोबांना हिटलरचे आकर्षण होते त्यामुळे जर्मन शिकण्यास प्रेरित झाला असावा.

    • @tonnystark2584
      @tonnystark2584 Před 2 lety +2

      @@Khavchat 😂😂😂😂😂

  • @santoshfapal8168
    @santoshfapal8168 Před 2 lety +38

    हे काका सगळ्यांची वाट लावतात , 2019 ला राज साहेबांची ... अन आता.... .......................तुम्ही सुज्ञ आहात......😊

  • @mrs.sonalibhande246
    @mrs.sonalibhande246 Před 2 lety +69

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🚩💐🌹🙏 🚩
    आपल्याला महाराष्ट्रात परदेशी, गुजराती,.व उत्तर प्रदेशी इतर लोकांचा त्रास होत नाही ❗ जेवढा अरेरावीची भाषा करणारे मुस्लिम समाज ❗आता जाळं पसरवत चालला आहे ❗ त्याला आळा घालण्यासाठी मनसेने प्रयत्न केले पाहिजेत ❗

    • @kantilalbafana4682
      @kantilalbafana4682 Před 2 lety +2

      राजला हे जमनार नाही. गैर मराठी द्वेष ही राज या मनसेची राजनीतिक जमापूंजी, भांडवल आहे

    • @premkumarmodani242
      @premkumarmodani242 Před 2 lety +6

      हे आधीच शरद पवार आणि सोनिया गांधींचे बोट धरून चालू लागलेत . . . . . !

    • @vinodmahajan4858
      @vinodmahajan4858 Před rokem +1

      बरोबर आहे..

  • @Khavchat
    @Khavchat Před 2 lety +54

    🚩मराठी तरूणांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगत, वास्तवाचे भान राखत इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवून आपल्या प्रगतीच्या कक्षा राज्य व देशाबाह्रेर रूंदवाव्यात. असल्या पक्षांच्या नादी लागून नुकसान करून घेऊ नये. नूतनवर्षाभिनंदन!! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🚩

    • @Khavchat
      @Khavchat Před 2 lety +6

      झाले हे पुरे झाले!! मराठी-मराठी करणाऱ्या नेत्यांची मुले, नातवंडे, पतवंडे शोध घेतला तर हमखास इंग्रजी माध्यमांत शिकत असलेली सापडतील. चुकून एखाद्याचा मराठी शाळेत सापडेल.😁

    • @Shrikant_Patil
      @Shrikant_Patil Před 2 lety +8

      @@Khavchat अन सापडला तरी शाळाच घराची असण्याची शक्यता जास्त🤣

    • @Khavchat
      @Khavchat Před 2 lety +3

      @@Shrikant_Patil 😁😁😁 खरंय श्रीकांतजी!!👍

    • @mrunalkemkar4124
      @mrunalkemkar4124 Před 2 lety +3

      @@Shrikant_Patil मराठी केवळ शाळेपुरती नाही , व्यवहारात मराठी भाषा असावी मराठी संस्कृती टीकावी, वाढावी, अन मराठी माणसांनी एकमेकांना सहकार्य करावे सौहार्द वाढावे. एखाद्या मजबूत नेतृत्वाखाली हे सगळं घडावं अशी आशा आपण आज करूया

    • @ujwaljagtap8681
      @ujwaljagtap8681 Před 8 měsíci +1

      Well said Sir! I have immense love for the English language!! 😊 🙏

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 Před 2 lety +34

    सर्व मित्रांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष आपणांस सुखी, समृद्ध आणि शांती समाधान देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🌸🌸🌸

  • @Khavchat
    @Khavchat Před 2 lety +45

    प्रभाकरराव, शक्य असेल एकदा सर्व्हे कराच किंवा डेटा कुठे मिळतोय का ते पहा. प्रमुख नेते आणि विद्यमान आमदारांची मुले नातवंडे कोणत्या माध्यमांत शिकत आहेत.😁😆🤣 विशेषतः ‘मराठी-मराठी’ असे सतत ओरडत असणाऱ्यांची!😁

    • @aakardigi9
      @aakardigi9  Před 2 lety +6

      👍🏻

    • @Khavchat
      @Khavchat Před 2 lety +2

      @@aakardigi9 🙏🙏🙏

    • @sanjaykunnure6610
      @sanjaykunnure6610 Před 2 lety +2

      मी ऐकलंय, बाळासाहेब ठाकरे याचे सुद्धा शिक्षण इंग्लिश मेडिकल मधून झाले आहे.
      प्रभाकरजी जरा तपासून पहा.

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 Před 2 lety +1

      👍👍👍🙏🙏

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Před 2 lety +3

      वास्तव 👍. फसवणुकीची सुरूवात इथूनच होते.

  • @amolghadge3048
    @amolghadge3048 Před rokem +3

    राज ठाकरे यांनी सत्ता नसताना जे काही आंदोलने केली ते सगळे आंदोलने महाराष्टाच्या हिताचीच होती , आणि आज ही आहे , आणि ज्या दिवशी राज ठाकरे यांच्या वर विश्वास टाकुन जर मत दिली तर महाराष्ट्रच हित नक्कीच होईल ..जय महाराष्ट्र

  • @dilipbambardekar9289
    @dilipbambardekar9289 Před 2 lety +29

    प्रभाकर साहेब तुम्ही बोलता ते .. एकदम मनापासून....त्यामुळे आम्ही तुमचे चहाते....

  • @jotibapatil8861
    @jotibapatil8861 Před 2 lety +4

    लाजवाब vsleshen खूप आनंद झाला yikun

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 Před 2 lety +30

    मते का मीळत नाहीत त्याच कारण पुढून खळखट्याळ पण मागून पीशवी घेऊन मांडवली.(आमच्या वार्डातल्या नगरसेवक पिशवी वालीबाई म्हणून प्रसिद्ध होत्या) नंतर सगळे परत शेनेत गले. हे खर कारण.

  • @ajinkyabodke3781
    @ajinkyabodke3781 Před 2 lety +9

    शेवटचा मुद्दा महत्वाचा 😥 करियरची वाट लागली अनेकांच्या

  • @n.s.bhosale2227
    @n.s.bhosale2227 Před rokem +3

    राज साहेब आहेत तोपर्यंत "च" महाराष्ट्र आहे: कारण भाजप( सर्व नगरसेवक/ आमदार/ खासदार NCP च काम करतात कमीत कमी पुणे जिल्हात तरी) महाराष्ट्रा(पुणे) वाचवा राज साहेब🙏
    "माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
    -संत ज्ञानेश्वरांन."

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 2 lety +4

    मनसे पक्षाची प्रगती होत आहे हे काही लोकांना बघवत नाही ... जय राजसाहेब जय मनसे 🚩 🚩

  • @satishkulkarni7179
    @satishkulkarni7179 Před 2 lety +2

    मस्तच
    गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @ravindrabhagwat6257
    @ravindrabhagwat6257 Před 2 lety +62

    It took 35 years for BJP to reach from 2 seats in 1984 to 303 seats in 2019. In politics one needs tremendous patience to achieve his goals. As Modiji rightly advice youngsters to find aportunities for doing work rather than achieving a position.

    • @umeshaher3787
      @umeshaher3787 Před 2 lety +5

      BJP has agenda Manse has not stable long life agenda.

    • @rohankelkar4394
      @rohankelkar4394 Před 2 lety +3

      MNS pratyek 6 mahinyanni aapla agenda badalte. Asa karun votes milat nahit.

    • @sankettambe440
      @sankettambe440 Před 2 lety +2

      @@umeshaher3787 leave about agenda MNS has Vision for Development of Maharashtra in terms of all fields of development..
      Have u Read MNS BLUEPRINT??
      If U would have read then u would have not Complained about Agenda....

    • @akashbhadale8258
      @akashbhadale8258 Před 2 lety +4

      Ani sarvat Mahatvacha Mns Kay Kiva Shiv Sena Kay Donhi Thackerey Pvt ltd Aahe...

    • @Me_AkashJadhav
      @Me_AkashJadhav Před 2 lety +3

      35 वर्षची मेहनत आहे ....हवेत एवढे लोक निवडून आले नव्हते....1984 ची निवडणूक हरल्या नंतर गावोगाव अटल जी आणि दुसरे नेते फिरत होते पक्ष वाढवत

  • @sudhanwapotdar7270
    @sudhanwapotdar7270 Před 2 lety +17

    टोल नाका आंदोलनात कमावलेला पैसे कुठे गेले तेव्हा पासुन मत बंद झाली😎😎

    • @skadam3945
      @skadam3945 Před 2 lety +3

      टोल आंदोलनात पैसा कमावला नाही,
      महाराष्ट्रातले सरकार जनतेची लूट करत असलेले अनाधिकृत 78 टोल बंद करून दाखवले.
      अशी हिंमत इतर कोणी केली होती का?
      ते आंदोलन केले नसते तर आजही ते टोल चालू असते,
      त्यातून लाखो लोकांचे करोडो रू वाचले याचा जरा विचार नक्कीच करा.
      सर्वच चार पक्षाने टोल साठी काय केले याचा ही विचार करा

    • @sudhanwapotdar7270
      @sudhanwapotdar7270 Před 2 lety +1

      @@skadam3945 कदम साहेब हे फक्त तुम्ही बोलता आम्ही टोल नाक्यावर बसून गाड्या मोजल्या आहेत पुरी भाजीची पाकीट खाल्ली आहेत

    • @skadam3945
      @skadam3945 Před 2 lety +1

      @@sudhanwapotdar7270 मग टोल बंद झाले नाहीत का ते सांगा की

  • @spp4708
    @spp4708 Před 2 lety +9

    प्रभाकरजी तुम्हाला मराठी नववर्षाच्या अनेकानेक शुभेच्छा 🙏💐

  • @bhartisharangpani9599
    @bhartisharangpani9599 Před 2 lety +12

    प्रभाकर तुम्हला शुभेच्छा

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 Před 2 lety +14

    माझ्या मते मनसे निर्मितीला शरद पवार हेच जबाबदार आहेत. ह्याची सुरवात बाळासाहेब ह्यांच्या फोटोबायोग्राफी प्रकाशन सोहळ्यात झाली. असं मला वाटत.

  • @mrunalkemkar4124
    @mrunalkemkar4124 Před 2 lety +4

    धन्यवाद! या विषयावर अभ्यास पूर्ण विश्लेषण ऐकायला मिळाले. मनसे नी आता पुढे यावं अन महाराष्ट्रानी राजसाहेबांना नेतृत्व करण्यासाठी संधी द्यावी. एवढे नालायक नेतृत्व आपण सध्या बघत आहोत. कदाचित राज ठाकरे भाजप युती महाराष्ट्राला या सध्याच्या गोधंळ कलकलाटातुन बाहेर काढू शकतील.

  • @shamamadye491
    @shamamadye491 Před rokem +2

    Nice video sir 👍 parfect bolata 👍 dhanyvad 👍 MNS ne khol vichar karava ✌️👍anatarmukha vavhe✌️👍👨‍👩‍👧👨‍👨‍👧 janatene MNS la manapasun seaport karava 👍✌️ Rajthakare A-1 NETE aahet 💪👍✌️🤗

  • @vivekjadhav9216
    @vivekjadhav9216 Před 2 lety +1

    🚩🚩🙏 आपणास व डीजी 9 चे चाहते सर्वांना गुढीपाडवा व हिंदू नववर्ष चे हार्दिक शुभेच्छा 🙏🚩🚩 आपन राज ठाकरे यांच्या एकुण राजकीय कारकीर्द या बद्दल विश्लेषण खुप चांगले राजसाहेब पुढची राजकीय वाटचाल चांगली होईल अशी अशी मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🚩🚩

  • @RahulU242
    @RahulU242 Před 2 lety +17

    सर तुम्ही राज ठाकरेचे स्पेसिफिक दोष, चूका सांगितल्या नाहीत. त्यांचा अहंकारी पणा, मेहनत घ्यायची तयारी नसणे, विश्वासार्हतेचा अभाव, धरसोड वृत्ती, दुसऱ्यांचा योग्य सल्ला न मानणे, हुकूमशाही वृत्ती, अभ्यासूपणाचा अभाव हे सांगण्यात कमी पडला

    • @aakardigi9
      @aakardigi9  Před 2 lety +4

      @NC Salunke ते जगजाहिर आहे मी नव्याने त्यात भर टाकणार...माझा मुद्दा संघटनेच्या बांधणी बाबत होता!

    • @shubhangipatil4828
      @shubhangipatil4828 Před 2 lety

      St kamgarancha taltalat lagla

  • @Vijay-G.
    @Vijay-G. Před 2 lety +13

    महत्वाच्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराने, पक्षातल्या सर्व नेत्यांचे चेहरे, पात्रता, प्रशासकीय अनुभव आणि चारित्र्य नक्की पहावे.

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf5868 Před 2 lety +92

    Most dangerous public in lndia is " the peace loving community". MNS should concentrate to contain this community.This is the most burning problem.

    • @Rahul-qe9xx
      @Rahul-qe9xx Před 2 lety

      Lol..do u think he cares. And he will be up against Mlechaas in Maharashtra.
      Kahi pan .

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 Před 2 lety +6

      @@Rahul-qe9xx
      His political ideology is not clear so far, He should stick up to a definite and long lasting policy. It is clear that his predictions and views are always and ever changing, no sustained firmness.

    • @Rahul-qe9xx
      @Rahul-qe9xx Před 2 lety +2

      @@chintamansaraf5868 it is bcoz he don't care at all. In democracy and specially in india..we should not be worried about political careers of people who aren't serious about themselves.
      He is no different than his cousin and uncle..only talks no nothing on ground.
      Don't take him seriously . 🙏

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 Před 2 lety +4

      @@Rahul-qe9xx
      Totally l agree your views,but if he can make a change in his attitude, he may get some success.

    • @idontcarei
      @idontcarei Před 2 lety +1

      @@Rahul-qe9xx Then according to u WHO cares ?? CHUDDHAV THAKREY CARES??? OH THAT WE SAW IN LAST ELECTION HOW MUCH HE CARES ABT HIS VOTERS ...WHO ELSE CARES ..ACCORDING TO U ..MR SHEWAL

  • @rajendra9990
    @rajendra9990 Před 2 lety +6

    एका व्यक्तीवर आधारित पक्ष फार प्रगती करू शकत नाही.

  • @vikrantvijayakar9982
    @vikrantvijayakar9982 Před 2 lety +17

    राज्यात आणि केंद्रात भाजपचेच सरकार असावे ...
    मनसे पक्षाने म.न.पा / n.पा. आणि जिल्हा / नगर परिषदेत लक्ष केंद्रीत करून तेथे सत्तेत यावे ...

    • @dattasurve1119
      @dattasurve1119 Před 2 lety +5

      १००%खरी गोष्ट...मनपा मध्ये येऊन त्यांना सत्तेवर असताना कसा कारभार करावा ह्याचे ज्ञान होईल ,नाहीतर उद्धव ठाकरेंचं काय झालंय ते अक्खा महाराष्ट्र बघतोय

    • @shaharukhnadaf7084
      @shaharukhnadaf7084 Před 2 lety

      Ho me Muslim ahe pan BJP la mat deto karan tyancha Rashtra Nirman cha agenda mala patala...ho Center and State madhye Bjp ch pahije.. BJP la pudhachya nivadnukit 288 paiki 160+ jaga milot....🇮🇳👍🙏

  • @bhartiya164
    @bhartiya164 Před 2 lety +11

    Prabhakar Sir, Hope MNS and BJP will come together and form an alliance soon. Those two are the only cultured and ethical parties left in Maharashtra.

  • @rohinikulkarni8722
    @rohinikulkarni8722 Před 2 lety +8

    प्रभकरजी तुम्हाला ही नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩💐💐

  • @ajaydg8987
    @ajaydg8987 Před 2 lety +1

    अप्रतिम विश्लेषण
    माझ्या मते मनसे भाजप युती करावी , शिवसेनेची जागा मनसे निश्चितच घेऊ शकते

  • @rajgopalkakhandaki7014
    @rajgopalkakhandaki7014 Před 2 lety +12

    Prabhakar ji.. no comparison.. Raj and CM.. Raj saheb is extraordinary

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 Před 2 lety +8

    मनसे महाराष्ट्राचा बुलंद आवाज राज साहेब ठाकरे.......🧡🚩येणाऱ्या काळात नक्कीच मनसे ला साथ देऊन जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणार

  • @nandanmodak2366
    @nandanmodak2366 Před 2 lety +2

    प्रभाकरजी तुम्हला आणि डिजि 9 च्या सर्व प्रेक्षकाना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏

  • @kaustubhk8648
    @kaustubhk8648 Před 2 lety +20

    In 2009 he was campaigning for mns
    In 2014 he was campaigning for BJP (Modi)
    In 2019 he was campaigning for rashtravadi (pawar)
    2024 ????
    Changing colors so fast!

  • @avadhutmane6087
    @avadhutmane6087 Před 2 lety +10

    गुढपाडव्याच्या व हिंदू नववर्ष च्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩

  • @bharatrahane3244
    @bharatrahane3244 Před 3 měsíci

    उमेदवार निवडणूकीत उभे नसताना विनाकारण प्रचार सभा घेतल्या मुळे झालेला दुष्परिणाम आहे नाहीतर राज ठाकरे हे कणखर माननीय बाळासाहेब ठाकरे च आहेत धन्यवाद

  • @shobhahattangadi2903
    @shobhahattangadi2903 Před 2 lety +9

    पूर्ण देशाचं सोडा, पण आपल्याच राज्यातील तरूण पिढीला योग्य मार्गदर्शन करणं, त्यांच्या हितासाठी लढणं तसं तर सोप्प नसतंच . पण हिंदु परप्रांतीयांच्या विरुद्ध चिथावून, त्यांच्यावर दादागिरी करून राजकीय पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयास करण्याची चूक त्यांनी करायला नको होती. परिणामी, मराठी तरूण जिथे होता तिथेच राहिला आणि परप्रांतीयांनी निवडणुकीच्या वेळी त्यांची संघटीत ताकद दाखवून दिली. ह्या राज्यातील राजकीय नेते फक्त स्वत:चं च हित पहातात असं दिसतं तर अपवाद कुणी असेल का ?

  • @OfficeOfPPM
    @OfficeOfPPM Před 2 lety +12

    मनसेने परप्रांतिय हा वाद सोडावा...
    जर सोडला तर मनसे शिवसेनेचे जागा घेईल.
    ४०+ आमदार व १० खासदार येऊ शकतात.

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 Před 2 lety +8

    शरद सायबांच्या पक्षा बरोबर जाऊन आता जातीयवादी म्हणणे, विचारांशी एकनिष्ठ रहाणे जरुरी असते

  • @monoj3299
    @monoj3299 Před 2 lety +11

    भारत के मित्र देशो (इस्राइल और france) के विरुद्ध रास्ते पर आने वाले अब तालिबान के लिए क्यूँ नहीं आ रहे रास्ते पर???
    आस्तीन के सापेl को पहचाने!!! Vt578hh

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 Před 2 lety +1

    प्रसिद्ध, जून्या टेस्टी बटाटेवडे वाल्याच्याच बाजूला बटाटेवडे वाल्याच्याचा परिणाम.

  • @shekharpatil7807
    @shekharpatil7807 Před 2 lety +3

    Raj thakare sahebacha ata time alay.

  • @indianpatrioticunity.3077
    @indianpatrioticunity.3077 Před 2 lety +18

    Suryawanshiji, happy and prosperous "gudhi padwa" to you also. In my opinion, this is the time to take the advantage to feel the vacuum of depressed Shivsainik. Raj Thakare is a real heritage of Balasaheb and this is the filling of real Shivsainik. He should come openly to talk with masses. He is shrouds enough to understand it. Maharashtra need badly BJP no doubt about that but as a regional patty needs MNS in place of Shavsena and corrupted, dirty political false rashtravadi party.

  • @sanjaypawar5319
    @sanjaypawar5319 Před 2 lety +6

    सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 2 lety +1

    इतर पक्ष निवडणूकीचे डावपेच करतात...पण कितीही राजकीय डावपेच इतर पक्षांनी केले तरी राजसाहेब खचले नाहीत...कारण त्यांचा प्रचंड आत्मविश्वास व प्रामाणिकपणे जनतेची कामे करणे ही शिकवण राजसाहेब यांनी महाराष्ट्र सैनिकांना दिली आहे.... जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @sansan8738
    @sansan8738 Před 2 lety +2

    मागच्या वेळी निवडणूकीत प्रचाराचे
    पैसे न मिळाल्यामुळे
    ह्या वेळी सुपारी घेतली जाणार नाही

  • @amitamnekar7627
    @amitamnekar7627 Před 2 lety +61

    काहीही लक्ष्य आणि धोरणे नसलेला पक्ष म्हणजे मनसे... मोदी मोदी ते लाव रे तो व्हिडिओ. बारामतीच्या आजोबांनी मुक्त हस्ताने वापुरून फेकून दिलेल्या अनेकांपैकी एक म्हणजे मनसे.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před 2 lety +1

      Very true

    • @SPatil-xw5je
      @SPatil-xw5je Před 2 lety

      Khar ahe

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 2 lety

      नोटबंदीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मोदीजींवर नाराज होऊन विरोधात जाऊन पवारना केलेली मदत हा खूप मोठा धडा आहेच व विश्वासार्हता गमावली

    • @manojthorat4667
      @manojthorat4667 Před 2 lety

      Kahi harkat nahi..pratek manus aplya Chuka madun shikto..Raj thakre made capability ahe...nakkich to manus swatacha himmati war pudhe yeil

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 Před 2 lety +2

    Nice प्रबोधन

  • @prasadmahale257
    @prasadmahale257 Před 2 lety

    अगदी अचूक विश्लेषण....मी सुद्धा १५ वर्ष पूर्वी ( (त्या वेळी मी multi national कंपनीत IT project mgr होतो) ऑनलाईन सभासदत्व घेतलं हे समजून की खरंच मनसे मराठी चे भविष्य आहे ..पण पार निराशा झाली. अश्या अनेक जणांनी मग bjp ची कास धरली.
    आज प बंगाल मध्ये बघाल तर मोठा सुसुशित वर्ग ममता च्या मागे डोळे झाकून उभा आहे. हे राजसाहेबांनी लक्षात घ्यायला हवे. 🙏

  • @vijaybhosle3771
    @vijaybhosle3771 Před 2 lety +16

    स्वर्गीय बाळासाहेबांच्या हिंदुत्व वादा शिवाय मनसे का पर्याय नाही. हिंदुत्व आणि भ्रष्टाचार हे दोन मुद्दे मनसे ने सोडू नयेत .आज उत्तर प्रदेशात योगी सरकार बाजी मारत आहे ते यामुळेच.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Před 2 lety

      भ्रष्टाचारविरोध...? मनसेसाठी कठीणच. याबाबतीत महाराष्ट्रातील अन्य कोणाही पक्षांना भाजपची सर येणार नाही. राजकारण हे दुकानदारीसाठीच असते, हा समज त्यांच्यात दृढ आहे.

  • @dhananjayralegankar3220
    @dhananjayralegankar3220 Před 2 lety +4

    श्रोते फक्त भाषण enjoy करतात, बाकी सर्व काही शिवसेना style आहे, आणि आज शिवसेनेची काय हाल झाले आहे ते आपण बघतोच, कोण मत देणार ?

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Před 2 lety

      कोणतीही सत्ता नसताना बड्या बड्या ना कस्पटा समान लेखून टोलेजंग टीका करणे वेगळे आणि सत्ता यावी म्हणून,निवडणुकीत मतांची अपेक्षा करणे चूकच
      बाळासाहेब सगळ्यांना खिशात ठेवायचे वरपासून पण ते कधी निवडणुकीला उभे राहिले नाहीत त्यामुळे वचक कायम टिकून राहिला दिल्ली पर्यंत
      ते महान साहेब निवडणुकीत उभे राहून दोनदा जिंकले एकदा हरले असते तर तो वचक ठीकता ना.
      आता आमचे उद्धव साहेबांचे हसे कसे ते पहा.
      श्रीमान बाळासाहेब शरद पवार ना उडवून लावायचे आता उद्धव सर त्यांच्या मुठीत.....सिंहासना साठी.

  • @sansan8738
    @sansan8738 Před 2 lety +1

    तुम्ही केलल विश्लेषण एकदम बरोबर आहे

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 Před 2 lety +1

    सूर्यवंशी साहेब, आपल्याला गुढीपाडव्याच्या आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. माताजीची कृपा दृष्टी आपल्यावर अखंड राहू दे ही सदिच्छा 💐💐💐

  • @leenadixit6734
    @leenadixit6734 Před 2 lety +1

    Gudhi Padwyachya Shubheacchya. Great work by Raj Thackerey. Well explained Prabhakar ji.

  • @sureshkadam7039
    @sureshkadam7039 Před 2 lety +7

    हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @wandu1961
    @wandu1961 Před 2 lety +32

    Very good topic. Manse and BJP must unite. This unity will bring confidence to Hindu voters.green agenda is increasing their population Very fast,to control it, unity of all Hindus is must.
    To tell you 1 example that in Bandra west Reclamation area, they have started coming to our door to tell us to lower the volume of our television in our house because it's their Namaz time.this is the ground reality in Mumbai.

  • @akshaymore460
    @akshaymore460 Před 2 lety

    सर्व हिंदू बांधवांना व भगिनींना गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @nkbhartiya108
    @nkbhartiya108 Před 2 lety +24

    आठ-नऊ वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे,
    तमाम st कर्मचारी राज ठाकरे च्या आवाहनाला प्रतिसाद देऊन 'आझाद मैदानात' जमा झाले होते.
    भावी पंतप्रधान कडून 'भाड' खाऊन धोका दिला गरिबांना.
    ही घटना कोणत्याही st कर्मचाऱ्यांना विचारा.😢 शाप लागलाय त्याला

    • @Berar24365
      @Berar24365 Před 2 lety

      1000 कोटींची बीजेपीची भाड खाणाऱ्या नेत्याबद्दल काही लिहवत नाही की लकवा मारतो हाताला

    • @shubhangipatil4828
      @shubhangipatil4828 Před 2 lety +1

      100% khar ahe

  • @somnathpandit9853
    @somnathpandit9853 Před 2 lety +1

    दादा थोडा उशीर झाला क्षमस्व... तुला पण गुढी पाडवा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....

  • @shrinivasanantjoshi9040
    @shrinivasanantjoshi9040 Před 2 lety +2

    नेता हा स्थिर विचारांचा असावा लागतो.
    अस्थिर विचार,कधी पवारांना कडेवर घे,कधी मोदी अस शेपूट धरून पुढे येता येत नाही.जय किंवा पराजय याची पर्वा न करता आपल्या पक्षाची ध्येय धोरणे राबवणे महत्वाचे.

  • @prasadbulge9232
    @prasadbulge9232 Před 2 lety +2

    *हिंदूनुतनवर्षाभिनंदन!*
    *चैत्र शुध्द प्रतिपदा, गुढीपाडवा*
    *आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आरोग्यमय आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना*
    *हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !*
    *जय श्रीराम🚩🙏🏻*
    🚩💐🚩💐🚩💐🚩💐🚩

  • @janmeyavaity7966
    @janmeyavaity7966 Před 2 lety +5

    गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @Vijay-G.
    @Vijay-G. Před 2 lety +2

    हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
    असेच सत्य बोलत रहा !!

  • @Me_AkashJadhav
    @Me_AkashJadhav Před 2 lety

    गुढीपाडवा हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🌷🌷🌷🚩🚩🚩🚩🚩

  • @shyamkantdhamorikar1136
    @shyamkantdhamorikar1136 Před 2 lety +27

    Raj Thakre needs to be clear on his future plans. I am sure he will succeed!!!

    • @maheshrawade4977
      @maheshrawade4977 Před rokem

      मी १९९३ पासून राजकारण बघतोय त्यामुळे भुमिका कोणाकोणाच्या बदलल्यात मी माझ्या डोळ्याने बघितलंय त्यामुळे भुमिकेवरुन‌ बोलू नका तरी मनसे लाख बरी आहे विकासाचं डिझाईन तरी आहे त्यांच्याकडे बाकीच्यांकडे फक्त कमवायचे डिझाईन आहे

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality Před 2 lety +12

    Raj Thakre had great chance to change the future of Nashik, but he lost that chance.At that time whole Maharashtra was watching it !

  • @dilipgujar3734
    @dilipgujar3734 Před 2 lety +5

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sourabhkulkarni7639
    @sourabhkulkarni7639 Před 2 lety

    प्रभाकर सर, तुम्हाला आणि तुमच्या कुटंबियांना व प्रेक्षकांना गुढी पाडव्याच्या आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 Před 2 lety +11

    धरसोड वृत्ती.. कधी मोदींची स्तुती, कधी शिव्या, कधी पवार साहेबांची गळा मिठी कधी दूरी.. शिवाय डायनास्टी मधे बाळासाहेबांचा आशीर्वाद त्यांच्या मोठ्या मुलालाच.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před 2 lety

      Very true

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x Před 2 lety

      मोदींना शिव्या देणार्‍यांचा सूड प्रत्यक्ष परमेश्वरच घेतो हे सत्य आहे. मोदी हे फक्त देशासाठी व जनतेसाठीच काम करतात.हे लक्षात यायला प्रत्येकाचे मन मात्र प्रामाणिक हवे.

  • @suchitra5581
    @suchitra5581 Před 2 lety +1

    Tumhalahi khup khup hindu navin varshancha shubhecha🚩👍👌👍🙏🚩

  • @prathamtemkar1414
    @prathamtemkar1414 Před 2 lety

    Khup Chaan We Support to Mns

  • @sanjaykale7659
    @sanjaykale7659 Před 2 lety +1

    नमस्ते सदा वत्सले मातृभुमि

  • @vikrantsawant4329
    @vikrantsawant4329 Před 2 lety +4

    छान विषयांची मांडणी करता म्हणून तुमचे व्हिडीओ ची वाट पाहत असतो परंतु शब्द देऊन तो फिरवणार्या नेत्यांना किती ही सांगितले तरी कालच गोंधळा बरा होता असे म्हणावे लागेल. कारण जिथे सत्ता आली तिथे काय सुतासारखे सरळ केले?

  • @anilkhetle5972
    @anilkhetle5972 Před 2 lety +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩भ ग वा धा री

  • @maheshwadekar935
    @maheshwadekar935 Před 2 lety +1

    सर हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... हिंदू शिवसैनिक

  • @bhaskarbramhanathkar3604

    विवेचन फार छान.

  • @rajendrajain6194
    @rajendrajain6194 Před 2 lety +3

    Aapanas nav varshachya hardik shubhechchha Jay hind👍💯👍💯 sstun baher padnyache khare karan kay eg bhujbal rane raj Ani etc ajunhi anakalaniya Jay hind👍💯👍💯👍💯

  • @suhasinikhokrale8700
    @suhasinikhokrale8700 Před 2 lety

    खरंच जनतेने राज साहेबांना संधी द्यावी

  • @vinaykharche7577
    @vinaykharche7577 Před 2 lety +19

    पण बारामतीचा पोपट झाल्यापासून लोकप्रीयता होती त्याही पेक्षा कमी झाली

  • @avinashchavanmalrajura5214

    राज साहेब आज नक्कीच हिंदुत्व चा मुद्दा घेणार

  • @santoshshastri6617
    @santoshshastri6617 Před 2 lety

    हिंदू नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर

  • @nmligde
    @nmligde Před 2 lety

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा प्रभाकर जी
    खूप सुंदर विश्लेषण

  • @ddani3501
    @ddani3501 Před 2 lety +5

    excellent post.... must see video

  • @dilipgujar3734
    @dilipgujar3734 Před 2 lety +1

    Wawwwwwwww masta bandhu abhinandan chan vishleshan

  • @vishwanathshetty4674
    @vishwanathshetty4674 Před 2 lety

    🌅नववर्ष स्वागत🙏🏻
    जल्लोष नववर्षाचा…
    मराठी अस्मितेचा…
    हिंदू संस्कृतीचा…
    सण उत्साहाचा…
    मराठी मनाचा…
    तुम्हाला व कुटूंबियांना,
    गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या
    हार्दिक शुभेच्छा…🏵️
    Mr. Vishwanath Shetty & Family 💐💐💐

  • @sanjaykadam8560
    @sanjaykadam8560 Před 2 lety

    प्रभाकर सुर्यवंशी साहेब तुम्हाला गुढी पाडवा व मराठी नव वर्षाच्या शुभेच्छा🙏

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 Před 2 lety

    शिवसेना काय किंवा मनसे काय, ह्या संघटना आणि त्यांचे नेतृत्व संधिसाधू आहे हे सामान्यांचे काय कल्याण करणार

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Před 2 lety +3

    आकार डी जी 9 पाडव्याच्या शुभेच्छा

  • @snehalambre9860
    @snehalambre9860 Před 2 lety +8

    नमस्कार ,बरीच वर्षे झाली लिखाणाशी संपर्क तुटलाय.problem असा की तुमची विचार करण्याची पद्धत आणि मुख्य म्हणजे भाषा इतकी आवडतेय पण म्हणावं तसं कौतुक करता येत नाही .शब्दांत मांडता येत नाही.

  • @vijaysaner5843
    @vijaysaner5843 Před 2 lety +1

    छान विस्लेशन.

  • @pramodshinde496
    @pramodshinde496 Před 2 lety

    गुढीपाडव्याच्या तुम्हाला पण शुभेच्छा सर

  • @nitinbhide6625
    @nitinbhide6625 Před 2 lety

    Khup khup chhan prabodhan. Tumchya purna team la gudi padwyachya hardik shubhechha 🙏🙏🙏

  • @subhashshirke8459
    @subhashshirke8459 Před 2 lety

    साहेब, तुमच्या निवेदनाला माझा सलाम...! तुम्ही आमच्या मनातलं बोललाय...

  • @sanandankhairnar4040
    @sanandankhairnar4040 Před 2 lety +3

    Apt analysis, brilliant. Further there is no credibility and political space.

  • @viveknaik2440
    @viveknaik2440 Před 2 lety +1

    सुरुवात ह्यांनी BMC election पासून करावी... विधानसभेच्या election मधे आणखी विश्वास निर्माण करावी.