राज ठाकरे दिलमें आता हैं, समझमें नहीं! बदललेल्या समंजस राजची 'राज कि बात'

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 04. 2022
  • #RajThackeray

Komentáře • 475

  • @biggboss259
    @biggboss259 Před 2 lety +99

    शिवसेनेने मुंबई महानगरपालिका विसरून जावी 100% BJP झिंकते mns 15 ते 18 नगर सेवक फिक्स🚩🚩🚩🚩

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 Před 2 lety +96

    हा मराठी हिंदुत्ववादी नेता व पक्ष वाढावा व यशस्वी व्हावा हि मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @nitindange7108
    @nitindange7108 Před 2 lety +36

    उद्धव ठाकरेनी बाळासाहेबांचें विचार सोडले, आदित्य तर त्या विचारांच्या जवळ सुद्धा नाही मग मराठी माणसांनी राज ठाकरे कडून बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा नेता म्हणून स्वीकारलंच पाहिजे... हीच काळाची गरज आहें.

  • @sgt5508
    @sgt5508 Před 2 lety +58

    होय.
    योगी बाबांच्या सारखी शेरास सव्वा शेर भूमिका राज ठाकरेच घेऊ शकतात आणि ती आज आपल्या महाराष्ट्र राज्याची गरज आहे. आपण सर्वांनी राज ठाकरेंच समर्थन केले पाहिजे.

  • @rohinikulkarni8722
    @rohinikulkarni8722 Před 2 lety +83

    आता सगळ्या आशा राज साहेबांवर,, शिवसेनेला काही करता आलं नाही महाराष्ट्रासाठी,, मा बाळासाहेबांचं स्वप्न राज साहेबांनी पुरे करावं,, यासाठी त्यांना खूप शुभेच्छा 👏👏💐

    • @sunitahajare5386
      @sunitahajare5386 Před 2 lety +1

      त्यासाठी त्यांना पहिले आपण निवडून आणले पाहिजे ना...

  • @vishalj9591
    @vishalj9591 Před 2 lety +119

    हाच तो क्षण आणि हीच ती वेळ... राज साहेबान कडून सडकून आणि घणाघाती टिका अपेकक्षित आहे आज. Now or never, else MNS will fizzle out again.

  • @shilpak26
    @shilpak26 Před 2 lety +35

    आजपर्यंत मतदान हॆ शिवसेनेसाठीच केले होते पण मुंबईतली मते आता पुढे बीजेपी च्या राज ठाकरेंना ही राज ठाकरे, भाजप आणी मुंबईची गरज असेल.

  • @dnyaneshwarwagh641
    @dnyaneshwarwagh641 Před 2 lety +145

    राज आणि बीजेपी ने एकत्र आलंच पाहिजे यात बीजेपी पेक्षा ही राज च्या मनसे च भलं आहे ! महाराष्ट्रातील जनतेची ही इच्छा आहे !

    • @Rahul-qe9xx
      @Rahul-qe9xx Před 2 lety +2

      Swatala prashna vichara.
      1)Yachya madhe kiti ego ahai, Kiti maaz ahai..je udhaav ne kela tech Raj pan party mothi zhalyavar bjp sobat Karel..?
      2)Ani kashya varun ha hindutvachya mudya var thaam rahil? Yacha hindutwa aaj fakta party ani political career vachavnya sathi ahai.
      3) ha paise gheun gaap basto...vikla jato ashe arrop ahait ani proofs pan ahait
      Maratha taruna ne abhyasu houn yanvhya mage murkha hona sodla pahije .

    • @ganamite004
      @ganamite004 Před 2 lety +2

      पण, राज वचना चा पक्का वाटत नाही

    • @nandkumarmhapralkar3729
      @nandkumarmhapralkar3729 Před 2 lety +8

      आता एक विचार कृष्ण(कृष्णकुंज)नवरा घेवोनी यावा घरा(भाजपा)|शुभ मंगळ सावधान होऊ द्या।महाराष्ट्र आतुर आहे।

    • @avinashsharma3394
      @avinashsharma3394 Před 2 lety +3

      Amchi pan Icha aahe.
      Yuti cha nakkich Samarthan karu.

    • @chimajirohokale1099
      @chimajirohokale1099 Před 2 lety

      1

  • @rutikghagare4992
    @rutikghagare4992 Před 2 lety +27

    मला सन्माननीय राज ठाकरे या व्यक्तीवर प्रचंड विस्वास आहे एक दिवस त्यांच्याच हातून "जगाला हेवा वाटेल" असा महाराष्ट्र घडेल हे नक्की आहे!!!!

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 Před 2 lety +36

    राज साहेब
    फिनिस्क पक्षा सारखी नक्कीच भरारी घेतील यात शंकाच नाही .
    सध्या तरी हा ऎकच नेता आहे तो ही हींदूच्या मनातल बोलतो .

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 Před 2 lety +17

    भाऊ तोरसेकरानी राजसाहेबांन विषयी बोलताना म्हणाले होते. *हा दबा धरून बसलेला वाघ आहे*
    शिवसैनिकानों स्वाभिमान हवे असेल तर "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत या".
    फक्त मनसे! जय हिंद! जय महाराष्ट्र!

    • @saurabhchonkar5191
      @saurabhchonkar5191 Před 2 lety

      जुने शिवसैनिक आताचे महाराष्ट्र सैनिक आहेत

  • @sanjaykadam8560
    @sanjaykadam8560 Před 2 lety +40

    राजं साहेबान सारखा नेता महाराष्ट्राला हवा.जय हिंद जय महाराष्ट्र🙏

    • @bhartichatterjee4407
      @bhartichatterjee4407 Před 2 lety +1

      राजसाहेब हे एकच ने तै असे रोखठोक
      बोलणारे निडर नेते आहे,तो , धन्यवाद

  • @girishdeore8053
    @girishdeore8053 Před 2 lety +32

    मस्जिद अगर निजी संपत्ति है तो मौलानाओं को सरकारी तनखा क्ये
    मंदिर अगर सरकारी संपत्ति है तो पुजारियों को सरकारी तनखा क्यों नहीं
    🇮🇳 देश जानना चाहता है 🇮🇳

  • @indian.classical_zone
    @indian.classical_zone Před 2 lety +145

    मनसे आणि bjp युती झाली पाहिजे असं ज्यांना वाटते त्यांनी like करा🚩🚩🚩🚩

    • @jaypatil4047
      @jaypatil4047 Před 2 lety +2

      💯

    • @Rahul-qe9xx
      @Rahul-qe9xx Před 2 lety +4

      Swatala prashna vichara.
      1)Yachya madhe kiti ego ahai, Kiti maaz ahai..je udhaav ne kela tech Raj pan party mothi zhalyavar bjp sobat Karel..?
      2)Ani kashya varun ha hindutvachya mudya var thaam rahil? Yacha hindutwa aaj fakta party ani political career vachavnya sathi ahai.
      3) ha paise gheun gaap basto...vikla jato ashe arrop ahait ani proofs pan ahait
      Maratha taruna ne abhyasu houn yanvhya mage murkha hona sodla pahije .

    • @ganamite004
      @ganamite004 Před 2 lety

      विचार उत्तम,
      पण राज कधीही कुठेही पलटी मारू शकतो

    • @ekbotepradeep
      @ekbotepradeep Před 2 lety

      दुर्दैवाने म्हणावे लागेल की मा बाळासाहेबांच्या विचारांचा एक पक्ष सम्पला आहे, आणि दुसरा पक्ष सम्पण्याच्या मार्गावर आहे

    • @akshaykulkarni2479
      @akshaykulkarni2479 Před 2 lety +2

      @@Rahul-qe9xx raj thakare saheb 6 varshache aslyapasun balasahebanchya pratek sabhe made asayche aani aaple CM saheb london made tewa shikat hote...balasahebanche gun raj thakare made aale ahet sagle...CM made 1 pn gun nahiye balasahebancha 👍🚩

  • @subhashchandrapatra9664
    @subhashchandrapatra9664 Před 2 lety +23

    परप्रांतीय हिंदू राज ठाकरे जी को चाहते हैं
    लेकिन विश्वास नहीं कर पाते है ।
    अगर राज ठाकरे। साहेब उनको विश्वास
    दे तो राज ठाकरे साहेब को सत्ते में आनेसे
    कोई नहीं रोक सकता । धन्यवाद 🙏

  • @ravindermalhotra9732
    @ravindermalhotra9732 Před 2 lety +78

    Raj is carbon copy of Balasaheb in looks and pure Hindu Renaissance. Shiva bless him 🙏.

  • @nityanandkarmali130
    @nityanandkarmali130 Před 2 lety +86

    If Raj Thakare comes with BJP, he can take the position of Shivsena, and also, at least 80 % of Shivsainik, will come with him. This is the, right time for him, to grow MNS.

  • @sunilkulkarni1551
    @sunilkulkarni1551 Před 2 lety +75

    नमस्कार प्रभाकर पंत, अनेक साधुवाद, उत्तम विश्लेषण

  • @milindlele7458
    @milindlele7458 Před 2 lety +23

    हो हे खरेच आहे की राज साहेबांचा आवाज घुमायला हवा तसाच तो फुलायलाही हवा. कारण मराठी माणूस आणि त्याचे हिन्दुत्व काही प्रमाणात स्थिर होऊ शकतील. जय महाराष्ट्र.

  • @nitindange7108
    @nitindange7108 Před 2 lety +74

    Raj Thakre is the real follower of Balasaheb Thakre teachings.

  • @ssss-jb1ef
    @ssss-jb1ef Před 2 lety +30

    गर्व से कहो हम हिंदु है....

  • @ravindrajadhav1729
    @ravindrajadhav1729 Před 2 lety +13

    हे अगदी खरं आहे, की, बाळासाहेबांचा योग्य आणि खरा वारसदार राज ठाकरेच आहेत.

  • @somnathpandit9853
    @somnathpandit9853 Před 2 lety +20

    बहुत राज खुलनेवाले है... तयारी रखो... राज मार्ग पर एक ही शेर कि दहाड से थरार्रा उठेंगे.. अच्छों अच्छे कि पतलुन ढिली होगीं.... परिवर्तन संसार का नियम है... समय का पहिया कभी एक जैसा नही रहता.....

  • @bsmahindrakar8826
    @bsmahindrakar8826 Před 2 lety +8

    खूप छान विषलेशन केल साहेब आपण येणारा काळ हा फक्त सन्माननीय राज साहेब ठाकरे यांचा च असेल जय हिंद जय महाराष्ट्र

  • @marutikamble7658
    @marutikamble7658 Před 2 lety +14

    सुर्यवंशी साहेब आपण जे विश्लेषण केले फार सुंदर धन्यवाद
    मुख्यमंत्र्यांचा पोरगा म्हणतोय संपलेला पक्ष
    आपला पक्ष रसातळाला चालला आहे याचा विचार करा
    सगळेच कशे पप्पु होत चालले कळतनाही ? ?

  • @vikasdabir
    @vikasdabir Před 2 lety +10

    आजही राज ठाकरेंनी विचारसरणी म्हणून ठाम आणी स्थायी भूमिका जाहिर केल्यास मराठी तसेच हिंदू मतदार बाळासाहेबां एवढाच विश्वास दाखवतील.

  • @kishorwaghare1994
    @kishorwaghare1994 Před 2 lety +10

    सूर्यवंशी आभार व्यक्त करतो आपला
    तुम्ही केलेल्या विश्लेषणाबद्दल
    कारण खूप कमी पत्रकार आहेत असे ज्यांना या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या व्यक्तींच्या मनातील खोल विचारांचा सखोल अभ्यासक्रम विचार मांडणी रयते समोर मांडणारे

  • @hemantsawant5385
    @hemantsawant5385 Před 2 lety +75

    Marathis should support Rajsaheb now...very straight forward person

    • @ekbotepradeep
      @ekbotepradeep Před 2 lety +3

      हे मराठीतून लिहिलं असत तर लोकांना आणि राज साहेबांना देखील आवडलं असतं

    • @Rahul-qe9xx
      @Rahul-qe9xx Před 2 lety +2

      Nahi Barr ka. Marathi mansane hindutwa ani pragati la dolya samor thevla pahije ani Thackeray pawar donhi Pariwarwadi gangs la nako mhanaichi garaj ahai

    • @pallavisulgekar6195
      @pallavisulgekar6195 Před 2 lety +1

      विश्वासार्ह नाही त

    • @avinashsharma3394
      @avinashsharma3394 Před 2 lety +2

      Faqt Marathich nahi . Bjp barobar Yuti zali tar aamhi pan Pathimba deu.

  • @milindmalwankar8659
    @milindmalwankar8659 Před 2 lety +18

    मविआघाडी महावसुली सरकार म्हणजे मधमाशांचा पोळा आणि "गुढीपाडवा"ह्या "नुतन वर्षांदिनी" मनसे पक्षप्रमुख श्री राज ठाकरेजींनी त्या पोळयावर दगड मारुन मधमाशांना सैरभैर केलं. मनसे जय महाराष्ट्र! जय श्रीराम!

  • @laveshvanage6326
    @laveshvanage6326 Před 2 lety +31

    खुप छान सोप्या आणि सरळ भाषेत माहिती दिली धन्यवाद

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 Před 2 lety +9

    एकच साहेब- राजसाहेब ठाकरे.🚩🚩🚩

  • @nimbumirchi55
    @nimbumirchi55 Před 2 lety +72

    Now this is what I call a strong leader. I salute Raj Thackeray that he refused to compromise on party's values. It sends a very strong message to the citizens. Dear revered shri Balasaheb is his guru after all, he is indeed his true heir. Meanwhile, Prabhakar ji hats off to your presentation 👏 👌 👍, brilliant brilliant selection of words.

  • @chetankarhekar4700
    @chetankarhekar4700 Před 2 lety +38

    मी सदैव राजसाहेबांसोबत 🚩जय मनसे🚩

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Před 2 lety +7

      Mi Sadaiv Arya Sanatan Hindutva Sobat🚩🚩. Raj saheb yani hindutvach haak dili, tar amhi pan jodle jau!
      Jay Shriram! Jay Shivray!🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🚩

    • @ritapatil422
      @ritapatil422 Před 2 lety +3

      Me hindutva sobat.🚩
      Me raaj saheban sobat.🚩

  • @siddhantshewale9
    @siddhantshewale9 Před 2 lety +3

    पूर्ण देशात फक्त राज साहेबच हिंदुत्वाचा एकमेव चेहरा आहेत अस वाटतंय 🚩🚩🚩

  • @prabodhawate4006
    @prabodhawate4006 Před 2 lety +13

    हा एकच माणूस शिल्लक आहे त्यांच्या कडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत

  • @madhusudandeshpande1511
    @madhusudandeshpande1511 Před 2 lety +14

    राज ठाकरे ह्यांनी काही दिवस फक्त संयम ठेवणे आहे उद्याचे नरेंद्र मोदी व्हायला वेळ लागणार नाही. हया बाबतीत पुर्ण महाराष्ट्र त्यांचा पाठीशी आहे.

  • @sunilmane4778
    @sunilmane4778 Před 2 lety +7

    जय शिवराय, जय जिजाऊ, जय राज ठाकरे, जय महाराष्ट्र

  • @madhukarambekar471
    @madhukarambekar471 Před 2 lety +6

    कोनत्याही उभरत्या नेत्याला आत्मविश्वास तर हवाच पण त्या सोबत आपल्या विचारांवर श्रद्धा व खात्री ही समोरच्याला पटवून देण्याच्या योग्यता असने आवश्यक आहे. राज ठाकरेत आत्मविश्वास नक्कीच आहे आपले विचार आपल्या विरोध्या समोर मांडताना त्यांना आपल्या विश्वासात घेणे तितकेच जरूरी आहे. हे माझे स्वतःचे मत.

  • @vasudhakadam2072
    @vasudhakadam2072 Před 2 lety +51

    Jai Hindu Rashtra

  • @nandkishorabhang7160
    @nandkishorabhang7160 Před 2 lety +2

    कोन. आला. रे कोन. आला. महाराष्ट्राचा. खरा वाघ. आला. जय हिंद 🇮🇳 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🇮🇳 👍

  • @nileshkumbhar7584
    @nileshkumbhar7584 Před 2 lety +2

    कारण राज साहेब सत्य आहेत खरं बोलतात.... म्हणुन त्यांचे चांगले विचार राजकीय कोणत्या हि पक्षामध्ये बसू शकत नाही.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Před 2 lety +14

    आपला उपयोग करून घेण्याचा प्रयत्न फसल्यावर , आपल्याला अलगद बाजूला केलं हे कळल्यावर त्यातून योग्य तो धडा घेतला असेल तर चांगलंच आहे .

  • @ganeshladane
    @ganeshladane Před 2 lety +2

    एक अभ्यासु पञकार आहात तुम्ही प्रभाकर सर . खुपच छान विश्लेषण करता तुम्ही

  • @joshiradhakishan3210
    @joshiradhakishan3210 Před 2 lety +4

    जगाला हेवा वाटतो
    तसा महाराष्ट्र राज्य
    बनवायचं.....
    हे शक्य आहे.....
    राज ठाकरे साहेब तुम्ही
    करता ल

  • @tusharcharpe4775
    @tusharcharpe4775 Před 2 lety +4

    आई भवानी यश दे .. हिंदुत्व जापण्या साठी स्वधर्म रक्षणासाठी ..🙏🚩

  • @vishwajeet365
    @vishwajeet365 Před 2 lety +15

    काही मराठा लोक आज पण वाकड्या ला जाणते राजे म्हणतात...
    किव येती आशा लोकांच्या मानसिकतेची...

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před 2 lety +1

      Janta raja ekach.
      CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ. Ankhi kunich kunici kunich nahi

    • @aryanpatil8372
      @aryanpatil8372 Před 2 lety +1

      70% मराठा वाकड्याला मराठाचं मानत नाहीत म्हणूनच तर त्याला बहुसंख्य मराठयानी 50 वर्षात 4 खासदार च्या वर निवडून दिले नाहीत

    • @vishwajeet365
      @vishwajeet365 Před 2 lety

      @@aryanpatil8372 30 टक्के मानती त्यांना अस म्हणलं तरी जवळपास 1 कोटी लोकसंख्या इतक्या मोठ्या संख्येने डोकं नसलेले कस काय...

  • @rohinikulkarni8722
    @rohinikulkarni8722 Před 2 lety +17

    जाणते राजे म्हणू नका हो,,, काय लायकी त्यांची, जाणते राजे एकच,, छ. शिवाजी महाराज 🙏🚩

    • @ekbotepradeep
      @ekbotepradeep Před 2 lety +1

      सूर्यवंशी सर नक्कीच उपहासात्मक बोलले असावेत.

    • @rohinikulkarni8722
      @rohinikulkarni8722 Před 2 lety +1

      @@ekbotepradeep ते तर आहेच म्हणा पण चाणक्य जाणते राजे यांच्या नाखाचीही सर नाही यांना म्हणून आपलं म्हणले तसं.,, सुर्यवंशी यांचे सगळे व्हिडिओ जबरदस्त च,,, झणझणीत असतात 👏👏👍

    • @drushusnaringrekar7812
      @drushusnaringrekar7812 Před 2 lety +1

      yes ,if u call Sharad Pawar janta Raja,it is indirectly insulting to the real Janta Raja and that's none other than Shivaji Raje💪🔥🙏

  • @prakashsirke3154
    @prakashsirke3154 Před 2 lety +6

    एकदम चांगले वास्तविक विश्लेषण. पण मनसे ने आता मोदींना सहकार्य करावे या मताचा मी आहे.

  • @adityapatil479
    @adityapatil479 Před 2 lety +14

    राजसाहेब तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत .
    आता परत माघार घेऊ नका !
    जातीयवादी बाबरमतीला आपली भगवी मुंबई दाखवा !
    तुम्हाला मनापासून 'हिंदुहृदयसम्राट' झालेले
    पाहायचं आहे..! सत्ता असो नसो पण
    आपला बाणा सोडू नका..!
    जय हिंदुराष्ट्र ! जय महाराष्ट्र !!🚩🚩

  • @sandeepkumbhar8822
    @sandeepkumbhar8822 Před 2 lety +1

    जबरदस्त विश्लेषण सूर्यवंशी साहेब मस्त🙏

  • @u19ish
    @u19ish Před 2 lety +2

    'राज की बात' फारच सुंदर. नमस्कार!

  • @sujatashelar2534
    @sujatashelar2534 Před 2 lety +2

    आपलं सडेतोड आणि प्रेरक विवेचन

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 Před 2 lety +2

    जय स्थुते जय मनसे, जय राज ठाकरे 👌👍🚅🚅🚅

  • @ganeshjaiwal5117
    @ganeshjaiwal5117 Před 2 lety +5

    अतिऊतंम... साहेब... 🌄💯👍💐💐💐💐

  • @rameshranganath4125
    @rameshranganath4125 Před 2 lety +14

    Not only Marathi Manoos but the entire Hindu community will back Raj Thackeray Ji as he seems to be really for the Hindus unlike some other politicians who only mouth words supporting the cause of Hindus and Hindustan.Again,a hard hitting presentation. 👍

  • @vishwas1505
    @vishwas1505 Před 2 lety +4

    All Hindu votes for Shree Raj Thakre..

  • @devyanisevekar2785
    @devyanisevekar2785 Před 2 lety +1

    महाराष्ट्राला राज साहेबांन सारख्या नेतृत्वाची गरज आहे

  • @rajaramkale4552
    @rajaramkale4552 Před 2 lety +50

    Mns should support bjp and develop a cementing relationship between each other they should not fite for seats And wealth mns should walk on the footprint of modi. Because of that we can keep well control on this people. And established well development in state. Jai hind jai bjp jai mns jai 🕉️ hindu.

    • @tgvenkatnarayanan8287
      @tgvenkatnarayanan8287 Před 2 lety +3

      What you say is right. Today we are orphans in Maharashtra! Who can lead Hindus and that responsibility can be well handled only by Rajji. Everyone should support him in this crusade. Jai Maharashtra.

  • @infotainment8839
    @infotainment8839 Před 2 lety +11

    राज्यातील भाजपा वसुली सरकारच्या चुका लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडत आहे🚩🚩🚩🚩🚩🚩
    एकशे पाच आमदार आहे , राष्ट्रीय पक्ष आहे प्रत्येक
    वेळी दोन चार लोक बोलत असतात 🚩🚩🚩🚩

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 Před 2 lety +3

    खूप छान विश्लेशन केले.

  • @pradeepbane7891
    @pradeepbane7891 Před 2 lety +2

    छान समज दिली साहेब 👌वार तर सुटलच आहे आणि आज राज ठाकरे साहेब नावाचे *वादळ *येणार आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे 🙏🙏🌹 जय महाराष्ट्र 👍 जय शिवराय 👍 जय मनसे 👍✌️🙏

  • @milindmestri3263
    @milindmestri3263 Před 2 lety +1

    व्वा!लय भारी!!हिंदीला आता आणखी चांगले दिवस येतील

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 Před 2 lety +7

    प्रभाकर सर खुप खर आणि ज्वलंत बोलत आहात.

  • @sitaramsalunkheanna1042
    @sitaramsalunkheanna1042 Před 2 lety +7

    जवाब तो हर हाल में मिलेगा . आज ज्यांनी ज्यांनी राज साहेब यांना अक्कल शिकवली त्यांना न मारता ही आवाज काढता येतो हे आज राज साहेब दाखवून देणार आहेत,.मला पाहिला मिळणार, अन मी त्या साठी उत्सुक आहे..

  • @vishnushelkepatil..6518
    @vishnushelkepatil..6518 Před 2 lety +7

    अतिशय सुंदर 🚩🚩

  • @susheelchauhan7759
    @susheelchauhan7759 Před 2 lety +18

    👍सुन्दर प्रस्तुति !

    • @devidasnandgaonkar7580
      @devidasnandgaonkar7580 Před 2 lety +1

      जे काही करायचे आहे ते लवकरात लवकर करा.

  • @prakashveer456
    @prakashveer456 Před 2 lety +18

    Sir, अतिशय सूचक विश्लेषण, खूप खोलात जाऊन विचार मांडलेत, आत्ता राज्यातील जनतेने काही ठोस निर्णय घेतला पाहिजे.

    • @shobhapednekar3050
      @shobhapednekar3050 Před 2 lety

      Tumchya sarkhe khare chitra samor aananare loka jar ya maharashtra la milale tar maharashtra badlayala vel lagnar nahi

  • @tejaskhamkar2051
    @tejaskhamkar2051 Před 2 lety +6

    सर खरच खूप छान विश्लेषण आमच्याकडे मनसे नाही तटकरे साहेबांचं काम चांगलं आहे आमच्याकडे म्हणून राष्ट्रवादी ला मतदान करतो पण राज साहेबांचे विचार पटतात

  • @swadisvlogs3037
    @swadisvlogs3037 Před 2 lety +33

    मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा🚩
    आपल्या सर्व मराठी बांधवांना विनंती आहे की आपण सर्व महाराष्ट्र सैनिक मिळून राज साहेबांचे विचार संपूर्ण महाराष्ट्राचा भूमीत पेरुया 🙏🏻
    आपल्या या channel ला subsribe करा आणी 🔔 वर क्लिक करा.
    धन्यावाद,
    जय हिंद जय महाराष्ट्र🚩

  • @riteshdevre4604
    @riteshdevre4604 Před 2 lety +2

    राज साहेबा ची महाराष्ट्रटाला गरज आहे साहेब तुम्हीं पुढे चला आम्हीतुमच्या सोबत आहो

  • @raghunathbhalekar9582
    @raghunathbhalekar9582 Před 2 lety +2

    सडेसोड उत्तर देऊन आपल्या मराठी माणसांचे आस्तित्व टिकून ठेवणे महत्वाचे आहे ते मा.राजसाहेब करत आहेत त्यांना या वेळी तरी मतदानाने साथ देणे आपले कर्तव्य आहे.

  • @straightforward..8127
    @straightforward..8127 Před 2 lety +1

    वारं खूप सुटलंय.... जे सुटलंय ते आपलंच आहे... जबरदस्त tagline....👌👌👍👍💐

  • @sou.alakakulkarni9776
    @sou.alakakulkarni9776 Před 2 lety +3

    जनतेची नाडी ओळखून बोलणारा हा नेता यांचं पुढचं भविष्य अत्यंत उज्ज्वल असणार आहे शिवसेनेला पर्याय लोक लोक मनसे आणि भाजप व याचा निश्चितच विचार करतील काही राष्ट्रवादीतले सुद्धा याचा निश्चित विचार करीत आहेत

  • @vidyadharrai4013
    @vidyadharrai4013 Před 2 lety +3

    Raj sahebana na aata sath dilach pahije....raj saheb aap aage bado hum aap k sath hai.....UP mein yogi or maharashtra mein raj saheb🚩🚩🚩🥰🙏

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 Před 2 lety +2

    अप्रतिम... 👌👌👌👌🙏

  • @krushnathorave1329
    @krushnathorave1329 Před 2 lety +30

    ज्या राज्याची 70 %जनता 20 ते 50 मधिल आहे त्या राज्या च आ मुख्यमंत्री च 81 वय हे असा विकास होणे शक्य नाही 😂😂

  • @ashasatpute3853
    @ashasatpute3853 Před 2 lety +4

    1 No👍👍👍👍👍👍👍

  • @vinayakchorghe8870
    @vinayakchorghe8870 Před 2 lety +2

    जय श्रीराम

  • @anujamarathe2864
    @anujamarathe2864 Před 2 lety +7

    Exellent! 👌👌👌👌👌👌

  • @shrikrishnawalujkr2906
    @shrikrishnawalujkr2906 Před 2 lety +3

    मा.महोदय आपले विश्लेषण एकदम विषयाला धरुन आणि विषयाला पुरक असेच आहे.
    मा.राज ठाकरे हा एक स्वाभिमानी पण सालस माणुस आहे.एक अभ्यासु वक्ता आहे.कोणत्याही सामाजिक किंवा राजकीय विषयाला हात घालन्यापूर्वी त्या विषयाचा वास्तववादी विचार स्वत: समजून घेतल्याशिवाय त्या विषयी ते जाहीरपणे बोलत नाही हि त्यांची खासियत आहे.राष्ट्रवादी पक्षाला उघडपणे जातीयवादी ठरविण्याची हिंमत एकट्या मा.राज ठाकरे यांच्याकडे याच अभ्यासातुन येते.
    यामागे मा.राज ठाकरे यांची सामाजिक बांधिलकी स्पष्ट दिसते.
    हिच बाब मशिदींवरील भोंग्या संदर्भात आहे.
    बघुयात आज राज साहेब काय काय बोलतात !!

  • @ganamite004
    @ganamite004 Před 2 lety +4

    राज गर्जना उत्तम, .. तरी पण स्वतंत्र लढावे

  • @sujatashelar2534
    @sujatashelar2534 Před 2 lety +1

    प्रतिमा इंगोले यांची पुन्हा एकदा ही कविता मी वाचली आहे
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ही कविता मला यांची संगती आहे असे वाटते
    प्रभाकरजी तुम्ही ही कविता जरूर वाचा म्हणजे माझे म्हणणे तुम्हाला पटेल

  • @vishalgurkhude9881
    @vishalgurkhude9881 Před 2 lety +2

    Sir aap me bhi bahot takhat hai Bahot kuch bolne ki aur aap ne vaisa bole bhi

  • @akshaybhosale1996
    @akshaybhosale1996 Před 2 lety +3

    राज साहेब वाघ आहेत वाघ...नाद करायचा नाही🚩✌

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 Před 2 lety +4

    Super duper explanation

  • @milindkulkarni9654
    @milindkulkarni9654 Před 2 lety +1

    बरोबर आहे प्रभाकर जी, आपल्या मताशी सहमत!🙏🙏

  • @susheelchauhan7759
    @susheelchauhan7759 Před 2 lety +22

    🙏प्रणाम ! •• भाई कल आपको हम सुनना चाहते थे पर किन्हीं तकनीकी कारणों से हमारी इच्छा अधूरी रह गई । उम्मीद है शीघ्र मुलाक़ात होगी । 🙏

  • @rohidasthorat2026
    @rohidasthorat2026 Před 2 lety +5

    Jai Maharashtra

  • @krushnagaikwad2634
    @krushnagaikwad2634 Před 2 lety +2

    🚩🚩 मी मराठी असल्याचा गर्व आहे🚩🚩

  • @user-bu1hi8ch8q
    @user-bu1hi8ch8q Před 2 lety +6

    Maharashtra ni raj thackrey la vote devun hindu ani hindutava ch sanmaan kareyla pahije. 🙏 Jai maharashtra 🚩🚩🚩🚩🚩

  • @vinodpareek4579
    @vinodpareek4579 Před 2 lety +16

    MNS is now real heir of Hindu hyradaya samarat Bala saheb in BMC election MNS n bjp jointly going to form government I am sure about that jai hind jai maharashtra

  • @vasantjadhav2094
    @vasantjadhav2094 Před 2 lety +1

    सलाम तुमच्या पत्रकारितेला खूप छान आणि विसतारीत पणे आपली मत मांडता खरंतर या महाराष्याला एक बाळासाहीन सारखा हिंदू वादी नेता हवाय आणि तो नेता राज साहेब असतील तर हिंदू नक्की राज साहिबाना सापोट करून महाराष्ट्र हिंदू मय बनवतील

  • @sureshgharat751
    @sureshgharat751 Před 2 lety +1

    ऊत्तम विश्लेषण।

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 Před 2 lety +1

    राज साहेब बी जे पी बरोबर जा महाराष्ट्राचं भल होईल.

  • @mangalpatil1151
    @mangalpatil1151 Před 2 lety +1

    आज महाराष्ट्राला वाली नाही आज महाराष्ट्राचे लक्ष आहे ते केवळ आणि केवळ राज ठाकरे

  • @vithalshenoy2721
    @vithalshenoy2721 Před 2 lety +1

    Vow! Prabhakarji kiti chan vishleshan. Kalachi garaz aahe Sanmaniya Raj Saheb Thackeray sahebancha netrutva. Hinduhrudaya jinkli sahebanni. RAJ TUM AAGE BADHO MAHARASHTRA TUMHARE SAATH HAI. Jai Hind Jai Maharashtra 🙏

  • @rrdalvi6
    @rrdalvi6 Před 2 lety +1

    मनसैनिकांसाठी हे टॉनिक जणू !👌👍

  • @sandippatade7329
    @sandippatade7329 Před 2 lety +1

    एक नंबर एक्सप्लेन केले .. only raj साहेब

  • @vishalgurkhude9881
    @vishalgurkhude9881 Před 2 lety +2

    Kay baat kare sir tumne 1No.......bhaot bhari bole tumne Dhanyavaad🙏🙏

  • @ushaprabhu4798
    @ushaprabhu4798 Před 2 lety +4

    Raj Thackeray does not want such workers who leave his party for selfish reasons The moment they think that Raj Thackeray ‘s party may not come o power so these power hungry members leave this party But a day will come n his party is bound to b successful in future