देवेंद्र तुने ये क्या किया? १४ ट्वीट्सने उघडला रहस्यमयी पेटारा!

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 04. 2022

Komentáře • 1,3K

  • @milanp3507
    @milanp3507 Před 2 lety +128

    कशी चीड येत नाही हिंदूंना, अजून मत देतात NCP ला आणि काँग्रेसला.

    • @kalpanachavan281
      @kalpanachavan281 Před 2 lety +8

      पैसा

    • @tonnystark2584
      @tonnystark2584 Před 2 lety +4

      Jevha kahi locha hoil tevach samajle

    • @madhukarnemade796
      @madhukarnemade796 Před 2 lety +3

      Iochewale--! ajun kiti locha karnar

    • @dinesh675
      @dinesh675 Před 2 lety +9

      ह्याच्या मागे आर्थिक हितसंभंध आहेत, सहकारी बँका , सहकारी मंडळे यावर अजूनही काकांचं वर्चस्व आहे , आणि त्याला बळी पडणारे शेतकरी आणि सर्व सामान्य, जर बघितलं तर शहरात कुठेही त्यांचं वर्चस्व नाही पण खेडो पाड्यात पोहचलेली आहे जो पर्यंत ते खालसा होत नाही तो पर्यंत हे असच चालणार .

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 Před 2 lety

      @@dinesh675 अगदी बरोबर बोललात.

  • @vijaychandane2437
    @vijaychandane2437 Před 2 lety +116

    मुस्लिमांची एक गठ्ठा मतांसाठी ते नाटक करतात , त्यांना ना मुस्लिमांशी घेणं ना बहुजनांशी ,फक्त सत्तेसाठी कारस्थानं करायची.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před 2 lety

      True

    • @sudhakarkulkarni1730
      @sudhakarkulkarni1730 Před 2 lety

      very correct

    • @kkkarkhanis1149
      @kkkarkhanis1149 Před 2 lety

      Prabhakarjee khup Chan mahiti milhali tumche sarv videos abhyàspurnh astat aani tumhi te rasalhpurnh vanhine samjaun sangta khup chan thank you

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Před 2 lety

      महोदय एक महत्वाचे सत्य आपल्या लक्षात आले का ?
      ओवैसिस ची कट्टर इस्लामिक पार्टी कुणाची बी टीम आहे हे सत्य जनतेसमोर राज्यसभेच्या निवडणुकीच्या संग्रामात बाहेर आले. एन सी पी चे दोन आमदार तुरुंगात असल्यामुळे पवाराच्या जोरदार प्रयत्नाअंती सुद्धा उच्च
      कोर्टानी एन सी पी च्या दोन गुन्हेगार नेत्यांचा मताधिकार अवैध ठरविला . ही मोठी थप्पड़ गालावर बसल्यामुळे पवारांचे बंडगुळ संजय राउत निवडणुकीत हरणार हे चित्र समोर आल्यावर पवार विचलित झाले . पवारानी ताबडतोब हिरवी पार्टी प्रमुख ओवैसिस चे पाय पकड़ले. ओवैसिस ज्याचा शिवसेनेविरोधाचा द्वेष असूनही तो तडतोब शिवसेनेला मत द्यायला तयार झाला. अर्थातच हिरव्या पार्टी ला महारष्ट्रात भक्कम करू देण्यास पवाराचा दूसरा हेतु पण साध्य झाला असावा. आता सांगा ओवैसिस ची हिरवी पार्टी कुणाची बी टीम आहे ? की एन सी पी हिरव्या पार्टी ची बी टीम आहे ?
      सांगा पवार कुणाचे?
      पवार हिरव्या राजकारणाचे

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 Před 2 lety +42

    निमित्त फडणवीसांनी केलेले ट्विट्स, पण अनेक गोष्टी नव्याने कळाल्या अन् आपल्या विश्लेषणमुळे समजल्या 👌👍🙏🌹धन्यवाद 🙏

  • @shriramkulkarni3569
    @shriramkulkarni3569 Před 2 lety +72

    खुप महत्वाची माहीती आपण जनतेसमोर आणली,प्रभाकरजी धन्यवाद. जनता ह्या नालायकांना कधीच माफ करणार नाही.

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 Před 2 lety +1

      आणि करू ही नये.

    • @rameshsharma226
      @rameshsharma226 Před 2 lety

      मोदींजींनी ह्या सर्वांवर कारवाई करायला हवी

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Před 2 lety

      महोदय एक महत्वाचे सत्य आपल्या लक्षात आले का ?
      ओवैसिस ची कट्टर इस्लामिक पार्टी कुणाची बी टीम आहे हे सत्य जनतेसमोर राज्यसभेच्या निवडणुकीच्या संग्रामात बाहेर आले. एन सी पी चे दोन आमदार तुरुंगात असल्यामुळे पवाराच्या जोरदार प्रयत्नाअंती सुद्धा उच्च
      कोर्टानी एन सी पी च्या दोन गुन्हेगार नेत्यांचा मताधिकार अवैध ठरविला . ही मोठी थप्पड़ गालावर बसल्यामुळे पवारांचे बंडगुळ संजय राउत निवडणुकीत हरणार हे चित्र समोर आल्यावर पवार विचलित झाले . पवारानी ताबडतोब हिरवी पार्टी प्रमुख ओवैसिस चे पाय पकड़ले. ओवैसिस ज्याचा शिवसेनेविरोधाचा द्वेष असूनही तो तडतोब शिवसेनेला मत द्यायला तयार झाला. अर्थातच हिरव्या पार्टी ला महारष्ट्रात भक्कम करू देण्यास पवाराचा दूसरा हेतु पण साध्य झाला असावा. आता सांगा ओवैसिस ची हिरवी पार्टी कुणाची बी टीम आहे ? की एन सी पी हिरव्या पार्टी ची बी टीम आहे ?
      सांगा पवार कुणाचे?
      पवार हिरव्या राजकारणाचे

  • @akshayasamant9946
    @akshayasamant9946 Před 2 lety +221

    बरोबरच आहे सर्व गोष्टी
    प्रभाकर साहेब great आहात
    आणि देवेंद्रजी फार फार हुषार आहेत
    अभिनंदन अभिनंदन करतो
    आभारी

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 Před 2 lety

      Bhau devendra ji jar evdhe hushar hote tar tyanni ajit dada barobar 1 divsache sarkar banvayla nahi have hote ti tyanni khup mothi chuk keli ani shivay purave suddha nast kele ajit dadanvaril bhrstacharache rastravadi congress paksh ha suddha atirekyancha paksh ahe ani fadanvis ne tya paksha sobat 1 divsachya mukhyamantri padachi shapath ghevun phar motha gunha kela hota ani tya gunhyachi shiksha fadanvis bhogat ahe

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Před 2 lety

      @@chetannikam7283 sham

    • @user-tw9xv4nd5w
      @user-tw9xv4nd5w Před 2 lety +4

      @@chetannikam7283 त्या एक दिवसाचा मुख्यमंत्री काळात काय उलथापालथ केली याचा अंदाज नाहीय तुम्हाला नाहीतर आज ह्या सरकारकडे हडप करायला भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध होता

    • @bhagwatkawlepatil1683
      @bhagwatkawlepatil1683 Před 2 lety +2

      @@user-tw9xv4nd5w बरोबर

    • @govindmone9524
      @govindmone9524 Před 2 lety +1

      Mi

  • @amitgurav4283
    @amitgurav4283 Před 2 lety +241

    करारा जवाब मिलेगा , जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र.

    • @sunilkulkarni9304
      @sunilkulkarni9304 Před 2 lety +2

      जवाब कोण कुणाला देणार आहे? सध्यातरी mva चे पोलीस विरोधकांच्या मागवर आहेत.

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Před 2 lety +1

      वंदे मातरम

    • @prem_j2613
      @prem_j2613 Před 2 lety +2

      @@sunilkulkarni9304 साहेब जवाब तर देणार च ... तेव्हा वाट बघतोय निवडणूकीची...

  • @bajiraonikam8216
    @bajiraonikam8216 Před 2 lety +35

    प्रभाकरजी ,आपण कोणत्या ही पक्षाला माननारे आसोत ,पंरूतू आपण निरपेक्षपणे ,आणि जे सत्य आहे तेच तुम्ही जनतेला सांगत आसतात ,या बाबतीत आपल्याला कोटी कोटी धण्यवाद .शरद पवार महाराष्ट्रातील नंबर एक मुसलमान धारजीने आहेतच ,परंतु जातीयवादी सुद्धां आहेतच .

  • @shashikantgandhale9573
    @shashikantgandhale9573 Před rokem +2

    मतदाता हुशार झालेला .आहे 70 वर्षे केलेल्या चुका पुढे करणार नाही . जय बी. जे. पी.

  • @amolwaghmode2512
    @amolwaghmode2512 Před 2 lety +126

    विरोधीपक्षनेता असावा तर देवेंद्र सारखा

    • @mathsforme177
      @mathsforme177 Před rokem

      शोभाताई फडणवीस यांचा ही डाळ घोटाळा असेल तर काढा त्यावर एखादा विडिओ ❤❤❤❤

    • @umeshbhosale2295
      @umeshbhosale2295 Před 3 měsíci

      आणि तू फडणवीस बुलीच अजित पवार बुल्ली च

    • @sanjayshirsikar3506
      @sanjayshirsikar3506 Před 3 měsíci

      मुख्यमंत्री तर देवेंद्र जी

  • @rameshilag6163
    @rameshilag6163 Před 2 lety +167

    रोक ठोक बोलता साहेब त्यामुळे तुमचे अभिनंदन
    सत्य मेव् जयते.

  • @trimbakbolegave6452
    @trimbakbolegave6452 Před 2 lety +16

    भाऊ तुम्ही देत असलेल्या या माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद भाऊ. राजकारणी एवढ्या खालच्या पातळीवर जगतात याच खूप खूप वाईट वाटतं. त्याच्या जगण्याची कीव येते .

  • @dnyandeopachpute5427
    @dnyandeopachpute5427 Před 2 lety +5

    सुर्यवंशी साहेब अभिनंदन तुमची माहिती अमुल्य आहे अशीच पोलखोल करा तरच देश वाचेल जय हिंद जय भारत वंदे मातरम्

  • @sou.alakakulkarni9776
    @sou.alakakulkarni9776 Před 2 lety +111

    शरद पवारांच्या बद्दलची पोल-खोल संपूर्ण करा महाराष्ट्राला कळू दे हा माणूस किती बिलंदर लबाड आहे

    • @raghunathshelar6005
      @raghunathshelar6005 Před 2 lety +3

      Manus mhanu naka.to apman hoil

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Před 2 lety

      ब्राम्हण ,हिंदू विरोधी है। काका।

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Před 2 lety

      महोदय एक महत्वाचे सत्य आपल्या लक्षात आले का ?
      ओवैसिस ची कट्टर इस्लामिक पार्टी कुणाची बी टीम आहे हे सत्य जनतेसमोर राज्यसभेच्या निवडणुकीच्या संग्रामात बाहेर आले. एन सी पी चे दोन आमदार तुरुंगात असल्यामुळे पवाराच्या जोरदार प्रयत्नाअंती सुद्धा उच्च
      कोर्टानी एन सी पी च्या दोन गुन्हेगार नेत्यांचा मताधिकार अवैध ठरविला . ही मोठी थप्पड़ गालावर बसल्यामुळे पवारांचे बंडगुळ संजय राउत निवडणुकीत हरणार हे चित्र समोर आल्यावर पवार विचलित झाले . पवारानी ताबडतोब हिरवी पार्टी प्रमुख ओवैसिस चे पाय पकड़ले. ओवैसिस ज्याचा शिवसेनेविरोधाचा द्वेष असूनही तो तडतोब शिवसेनेला मत द्यायला तयार झाला. अर्थातच हिरव्या पार्टी ला महारष्ट्रात भक्कम करू देण्यास पवाराचा दूसरा हेतु पण साध्य झाला असावा. आता सांगा ओवैसिस ची हिरवी पार्टी कुणाची बी टीम आहे ? की एन सी पी हिरव्या पार्टी ची बी टीम आहे ?
      सांगा पवार कुणाचे?
      पवार हिरव्या राजकारणाचे

    • @anjanadalal2067
      @anjanadalal2067 Před rokem

      हा सजेल जबडा, बरोबर बोलू शकत नाही त्या चे केलेल्या कुकमॅो ची जाणीव असल्याने पण हा माणूस मत मिळवून सत्तेवर चिपकून बसला आहे. तर त्या ला कीती ही उघडे पाडले तरी ही या हरामी च्या पोटाचा पाणी सुद्धा हालते नाही. मग तर काय उपयोग? या हरामीला माहित आहे की त्याला काही ही कोणी काही करु शकनार नाही.

    • @gorakhkadlag385
      @gorakhkadlag385 Před rokem +1

      हा टेढे मुहवाला केवळ बिलंदर च आहे असे आहे च आहे..
      अजुन हे महाभाग धुर्त, चतुर,, आणि संधीसाधू सुद्धा आहे.
      कोणत्या वेळी कोणता रंग बदलायचा हेदेखील या रंग बदलणारे सरड्यासारखे रंग बदलण्यात पटाईत आहेत हे गिरगिट महाशय..
      कधी या त्रासदायक आणि तापदायक माणसापासून सुटका मिळते काय माहित..
      आणि एक विशेष म्हणजे नागालँड च काय पण इतर त्र कोणत्याही ठिकाणी या रंग बदलणारे सरड्यापासुन.. मा . मोदी जी
      सावधान.. सावधान..

  • @sanjaypatil2446
    @sanjaypatil2446 Před 2 lety +98

    पवारा सारखा जातिवादी नेता या जगात दूसरा कोणीही नाही, जातिवादी साप पवार

  • @dattatryasuryawanshi7074
    @dattatryasuryawanshi7074 Před 2 lety +25

    सर असेच महान काम करणेसाठी परमेश्वर तुम्हाला दिर्घ आयुष्य व आरोग्य देवो.

  • @sudhakarredij1454
    @sudhakarredij1454 Před 2 lety +9

    प्रभाकरजी तुम्ही आभार मानू नका.अम्ही सर्वच आपले आभारी आहोत.तुमच्या परखड विश्लेषणा मुळे सत्य समोर येत आहे.एक अभ्यासू व्यक्तिंमत्व🙏🙏🚩🚩

  • @nandkishornaik1526
    @nandkishornaik1526 Před 2 lety +202

    सूर्यवंशी साहेब, ह्या देशद्रोह्यांना उघडे पाडले ह्या बाबत तुमचे मनपूर्वक आभार. खरच आपले व्हिडिओ अभास पूर्ण असतात

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Před 2 lety

      महोदय एक महत्वाचे सत्य आपल्या लक्षात आले का ?
      ओवैसिस ची कट्टर इस्लामिक पार्टी कुणाची बी टीम आहे हे सत्य जनतेसमोर राज्यसभेच्या निवडणुकीच्या संग्रामात बाहेर आले. एन सी पी चे दोन आमदार तुरुंगात असल्यामुळे पवाराच्या जोरदार प्रयत्नाअंती सुद्धा उच्च
      कोर्टानी एन सी पी च्या दोन गुन्हेगार नेत्यांचा मताधिकार अवैध ठरविला . ही मोठी थप्पड़ गालावर बसल्यामुळे पवारांचे बंडगुळ संजय राउत निवडणुकीत हरणार हे चित्र समोर आल्यावर पवार विचलित झाले . पवारानी ताबडतोब हिरवी पार्टी प्रमुख ओवैसिस चे पाय पकड़ले. ओवैसिस ज्याचा शिवसेनेविरोधाचा द्वेष असूनही तो तडतोब शिवसेनेला मत द्यायला तयार झाला. अर्थातच हिरव्या पार्टी ला महारष्ट्रात भक्कम करू देण्यास पवाराचा दूसरा हेतु पण साध्य झाला असावा. आता सांगा ओवैसिस ची हिरवी पार्टी कुणाची बी टीम आहे ? की एन सी पी हिरव्या पार्टी ची बी टीम आहे ?
      सांगा पवार कुणाचे?
      पवार हिरव्या राजकारणाचे

    • @adinathwaikar3405
      @adinathwaikar3405 Před 2 lety +2

      अशा प्रकारची पुस्तके आणखी काही सांगा

    • @uttamsuryavanshi7118
      @uttamsuryavanshi7118 Před rokem

      भारतामध्ये जे जातीय जंगली होतात ना त्याला मूळ शरद पवार जबाबदार आहे अगदी शंभर टक्के आणि हे फडणवीस त्यांनी खरं करून दाखवला आहे आता त्यांना तो फडवणीस नको आहे ज्याच्याभोवती देशाचे राजकारण फिरत होतं त्यांनाच आता हे राजकारण नकोसे झाले पण करायचे काय दाखवा दात वेगळे आणि खायचे दात वेगळी

    • @vinaykulkarni9622
      @vinaykulkarni9622 Před rokem

      @@adinathwaikar3405 oooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo

    • @vinaykulkarni9622
      @vinaykulkarni9622 Před rokem

      @@adinathwaikar3405 ooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo

  • @shirishkarve8529
    @shirishkarve8529 Před 2 lety +75

    शरद पवार ह्यांचा हिंदुंवर एवढा आकस का? फक्त मतांसाठी?

    • @nikhilshinde8891
      @nikhilshinde8891 Před 2 lety +5

      Bramhan dwesh suruvati pasun ahe....adik ek gatta votes miltat hinduna vait mhanla ki...mhanun suruch ahe.

    • @siddheshshanbhag
      @siddheshshanbhag Před 2 lety

      @@nikhilshinde8891 १९९९ पर्यंत पवार हे ब्राह्मणद्वेशी राजकारण करत नव्हते पण ९९ ला जेव्हा ते काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा राजकारणात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना कम्युनिस्टांना व आंबेडकरवाद्यांना जवळ करावं लागलं व या दोन्ही घटकांचे राजकारण हे ब्राह्मणद्वेशी असल्याने पवारांना ते स्वीकारावं लागलं, त्यात त्यांनी संभाजी ब्रिगेडला जन्म देऊन हा अजेंडा मुख्य धारेत आणला. सोशल मीडियाच्या उदयामुळे लोकांसमोर सत्य मांडलं जाऊ लागल्यामुळे या सर्व घटकांची दुकानं हळूहळू बंद होऊ लागली आहेत.

    • @OfficeOfPPM
      @OfficeOfPPM Před 2 lety +2

      ब्राह्मण द्वेश
      मनुवादी विरोध

    • @OfficeOfPPM
      @OfficeOfPPM Před 2 lety

      मुस्लिम फतव्या प्रमाणे मत देतात.

  • @bhaskarcharkhe282
    @bhaskarcharkhe282 Před 3 měsíci +3

    देश काँग्रेस मुक्त हो

  • @sanjaybondre4498
    @sanjaybondre4498 Před 2 lety +5

    सुर्यवंशी साहेब , धन्यवाद ! सहज समजण्यासाठी किचकट गुंता सोडवून दिलात. खरे तर अनेक लिबरल विचाराचे लोक आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी असे विधानं करीतच असतात.

  • @maheshkulkarni8099
    @maheshkulkarni8099 Před 2 lety +93

    फडणवीस अभ्यासू आहे। पवारसाहेब यांनी त्यांच्या नादी लागू नये।नाहीतर आहे ती इजत जाईल

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Před 2 lety +4

      बरोबर

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Před 2 lety +1

      महोदय एक महत्वाचे सत्य आपल्या लक्षात आले का ?
      ओवैसिस ची कट्टर इस्लामिक पार्टी कुणाची बी टीम आहे हे सत्य जनतेसमोर राज्यसभेच्या निवडणुकीच्या संग्रामात बाहेर आले. एन सी पी चे दोन आमदार तुरुंगात असल्यामुळे पवाराच्या जोरदार प्रयत्नाअंती सुद्धा उच्च
      कोर्टानी एन सी पी च्या दोन गुन्हेगार नेत्यांचा मताधिकार अवैध ठरविला . ही मोठी थप्पड़ गालावर बसल्यामुळे पवारांचे बंडगुळ संजय राउत निवडणुकीत हरणार हे चित्र समोर आल्यावर पवार विचलित झाले . पवारानी ताबडतोब हिरवी पार्टी प्रमुख ओवैसिस चे पाय पकड़ले. ओवैसिस ज्याचा शिवसेनेविरोधाचा द्वेष असूनही तो तडतोब शिवसेनेला मत द्यायला तयार झाला. अर्थातच हिरव्या पार्टी ला महारष्ट्रात भक्कम करू देण्यास पवाराचा दूसरा हेतु पण साध्य झाला असावा. आता सांगा ओवैसिस ची हिरवी पार्टी कुणाची बी टीम आहे ? की एन सी पी हिरव्या पार्टी ची बी टीम आहे ?
      सांगा पवार कुणाचे?
      पवार हिरव्या राजकारणाचे

  • @sssy2308
    @sssy2308 Před 2 lety +169

    राज ने आणि देवेंद्र जी ने पूर्ण लायकी दाखवली काही लोकांची

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 Před 2 lety +21

    महाराष्ट्रातली 70% जनता विरोधात आहे.
    निवडून रिझल्टमध्ये डिपाॕझिट जप्त झालं
    हे जनतेनेच करून दाखवला.

  • @vishalmalvadkar7330
    @vishalmalvadkar7330 Před 2 lety +7

    आम्हाला तुमचा अभिमान आहे सर... तुम्ही खर बोलता मनून👍👍👌👌🙏🙏

  • @dnyandeoghadge8224
    @dnyandeoghadge8224 Před 2 lety +274

    प्रभाकर तुमच्यामुळे आम्हाला खूप चांगली माहिती मिळते धन्यवाद

    • @arvindraokadu6579
      @arvindraokadu6579 Před 2 lety +3

      सूर्यवंशीजि दीगविजय सिंग नाही दिंगंविज खाना आहे हा नपुसक

    • @shashikantoak
      @shashikantoak Před 2 lety +1

      Please avoid below level language. Prabhakar ji is a decent reporter. He too will not like it.

    • @dnyandeoghadge8224
      @dnyandeoghadge8224 Před 2 lety

      @@shashikantoaksorry.sir

    • @dnyandeoghadge8224
      @dnyandeoghadge8224 Před 2 lety

      @@malatichougule4431 sorry.mam

    • @baburaoavhad5574
      @baburaoavhad5574 Před 2 lety

      @@arvindraokadu6579ft see ji pp5tttllrl of the 44r44lllll0

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 Před 2 lety +408

    प्रभाकर सुर्यवंशी साहेब तुम्हाला एक विनंती एक व्हिडिओ "जेम्स लेन" या प्रकरणावर करा....सगळ्यांना नक्की कळुद्या नक्की हे प्रकरण काय आहे कारण त्यामुळे समाज खूप मोठ्या प्रमाणात विभागाला आहे plz.....🙏🏻💯

    • @vijaychandane2437
      @vijaychandane2437 Před 2 lety

      czcams.com/video/uUs7AAkICP4/video.html

    • @tonnystark2584
      @tonnystark2584 Před 2 lety +6

      Ho sir khi tri samajle

    • @shahsupalkulkarni1416
      @shahsupalkulkarni1416 Před 2 lety +11

      १४ एप्रिल म्हणून हे १४ घणा घात

    • @gajanan6624
      @gajanan6624 Před 2 lety +14

      हा एक संशोधनाचा विषय आहे. तो येतो काय, पुस्तक लिहितो काय, लगेच दंगे होतात काय आणि तो नंतर एकदम कोठे गायब झाला हे कोणालाही माहिती नाही.

    • @harikulkarni3532
      @harikulkarni3532 Před 2 lety +12

      जेम्स लेन वर खरच एक व्हिडीओ व्हायला पाहिजे .

  • @sachinparab7779
    @sachinparab7779 Před 2 lety +5

    देशाच्या राजकारणात, देश स्वतंत्र झाल्यापासून काही चुकीच्या माणसांमुळे देशाचे जे भयंकर नुकसान झाले आहे अश्या मेलेल्या व जिवंत माणसांचे मुखवडे लोकांपुढे आणण्यासाठी सूर्यवंशी साहेब आपले खूप खूप धन्यवाद.
    होऊन जाऊ दे आर या पार हीच वेळ आहे ती

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Před 2 lety

      महोदय एक महत्वाचे सत्य आपल्या लक्षात आले का ?
      ओवैसिस ची कट्टर इस्लामिक पार्टी कुणाची बी टीम आहे हे सत्य जनतेसमोर राज्यसभेच्या निवडणुकीच्या संग्रामात बाहेर आले. एन सी पी चे दोन आमदार तुरुंगात असल्यामुळे पवाराच्या जोरदार प्रयत्नाअंती सुद्धा उच्च
      कोर्टानी एन सी पी च्या दोन गुन्हेगार नेत्यांचा मताधिकार अवैध ठरविला . ही मोठी थप्पड़ गालावर बसल्यामुळे पवारांचे बंडगुळ संजय राउत निवडणुकीत हरणार हे चित्र समोर आल्यावर पवार विचलित झाले . पवारानी ताबडतोब हिरवी पार्टी प्रमुख ओवैसिस चे पाय पकड़ले. ओवैसिस ज्याचा शिवसेनेविरोधाचा द्वेष असूनही तो तडतोब शिवसेनेला मत द्यायला तयार झाला. अर्थातच हिरव्या पार्टी ला महारष्ट्रात भक्कम करू देण्यास पवाराचा दूसरा हेतु पण साध्य झाला असावा. आता सांगा ओवैसिस ची हिरवी पार्टी कुणाची बी टीम आहे ? की एन सी पी हिरव्या पार्टी ची बी टीम आहे ?
      सांगा पवार कुणाचे?
      पवार हिरव्या राजकारणाचे

  • @jainassociates3334
    @jainassociates3334 Před 2 lety +12

    आर व्ही एस मणी ह्याचे पुस्तक म्हणजे वामपंथी व गाँधी विचार धारे ला नागड़े करणारा आरसा आहे...
    सर तुम्ही योग्य विषय उछलला आहे.... मी तुम्हाला विनंती करतो की भगवा आतंकवाद हया विषया वर अजून प्रकाश टाकावे.... जेणे करून हिंदू जागा झाला पाहिजे.... 🙏

    • @hanumantkhaire6202
      @hanumantkhaire6202 Před 2 lety +1

      Jago hindu jago

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Před 2 lety

      महोदय एक महत्वाचे सत्य आपल्या लक्षात आले का ?
      ओवैसिस ची कट्टर इस्लामिक पार्टी कुणाची बी टीम आहे हे सत्य जनतेसमोर राज्यसभेच्या निवडणुकीच्या संग्रामात बाहेर आले. एन सी पी चे दोन आमदार तुरुंगात असल्यामुळे पवाराच्या जोरदार प्रयत्नाअंती सुद्धा उच्च
      कोर्टानी एन सी पी च्या दोन गुन्हेगार नेत्यांचा मताधिकार अवैध ठरविला . ही मोठी थप्पड़ गालावर बसल्यामुळे पवारांचे बंडगुळ संजय राउत निवडणुकीत हरणार हे चित्र समोर आल्यावर पवार विचलित झाले . पवारानी ताबडतोब हिरवी पार्टी प्रमुख ओवैसिस चे पाय पकड़ले. ओवैसिस ज्याचा शिवसेनेविरोधाचा द्वेष असूनही तो तडतोब शिवसेनेला मत द्यायला तयार झाला. अर्थातच हिरव्या पार्टी ला महारष्ट्रात भक्कम करू देण्यास पवाराचा दूसरा हेतु पण साध्य झाला असावा. आता सांगा ओवैसिस ची हिरवी पार्टी कुणाची बी टीम आहे ? की एन सी पी हिरव्या पार्टी ची बी टीम आहे ?
      सांगा पवार कुणाचे?
      पवार हिरव्या राजकारणाचे

  • @rajaniborle6698
    @rajaniborle6698 Před 2 lety +105

    सूर्यवंशी साहेब फार अभ्यासपूर्ण विवेचन केलेत. आमच्यासारख्या सामान्य जनतेला ह्या देशातील अंतर्गत देशद्रोह्यांबद्दल अवगत केल्याबद्दल तुमचे आभार.

  • @amitgurav4283
    @amitgurav4283 Před 2 lety +132

    हे ही दिवस जातील आता , राज साहेबांच्या रूपाने प्रखर हिंदुत्ववादी नेते संपूर्ण देश व्यापून टाकतील..

    • @sandeshfalke2684
      @sandeshfalke2684 Před 2 lety +5

      हीच ती वेळ

    • @user-tw9xv4nd5w
      @user-tw9xv4nd5w Před 2 lety

      नक्की प्रखर च ना कारण 16 वर्षात तरी कोणताही मुद्दा पूर्णत्वास घेऊन गेले नाहीत असा इतिहास आहे

    • @amitgurav4283
      @amitgurav4283 Před 2 lety +2

      @@user-tw9xv4nd5w मुद्दा पूर्ण करण्यास सत्ताकारण आसवे लागते, आणि जे सत्ते वर आहे यांना विचारा आधी किती मुद्दे पुर्ण केले ते.
      ह्या पुढे नक्की सत्तें मधे असेल मनसे तेव्हा प्रश्न विचारा

    • @user-tw9xv4nd5w
      @user-tw9xv4nd5w Před 2 lety

      @@amitgurav4283 सत्ता असो व नसो पण पाठपुरावा करून सत्ता धार्यांना काम पूर्ण करण्यासाठी भाग पाडता येत

  • @divakarrohankar3709
    @divakarrohankar3709 Před 2 lety +5

    प्रभाकरा, धन्यवाद 🙏🙏🙏, अत्यंत सुंदर विश्लेषण. 👌👌

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 Před 2 lety +135

    आम्ही श्रोते तुमचे ऋणी आहोत, प्रभाकरजी तुमच्यामुळे आम्हाला सत्य कळते. त्यामुळे आम्ही पाकिटंबाज मराठी बातम्या पाहत नाही.

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Před 2 lety +1

      महोदय एक महत्वाचे सत्य आपल्या लक्षात आले का ?
      ओवैसिस ची कट्टर इस्लामिक पार्टी कुणाची बी टीम आहे हे सत्य जनतेसमोर राज्यसभेच्या निवडणुकीच्या संग्रामात बाहेर आले. एन सी पी चे दोन आमदार तुरुंगात असल्यामुळे पवाराच्या जोरदार प्रयत्नाअंती सुद्धा उच्च
      कोर्टानी एन सी पी च्या दोन गुन्हेगार नेत्यांचा मताधिकार अवैध ठरविला . ही मोठी थप्पड़ गालावर बसल्यामुळे पवारांचे बंडगुळ संजय राउत निवडणुकीत हरणार हे चित्र समोर आल्यावर पवार विचलित झाले . पवारानी ताबडतोब हिरवी पार्टी प्रमुख ओवैसिस चे पाय पकड़ले. ओवैसिस ज्याचा शिवसेनेविरोधाचा द्वेष असूनही तो तडतोब शिवसेनेला मत द्यायला तयार झाला. अर्थातच हिरव्या पार्टी ला महारष्ट्रात भक्कम करू देण्यास पवाराचा दूसरा हेतु पण साध्य झाला असावा. आता सांगा ओवैसिस ची हिरवी पार्टी कुणाची बी टीम आहे ? की एन सी पी हिरव्या पार्टी ची बी टीम आहे ?
      सांगा पवार कुणाचे?
      पवार हिरव्या राजकारणाचे

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 Před 2 lety +204

    किती योग्य व संयमाने बोलणे आहे आपले. सहज समजेल अशी भाषा आणि विषयाची मेख दाखविण्याची आपली हातोटी, कमाल! 👍

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 Před 2 lety +13

    2014 मध्ये मोदी निवडून आले नसते तर गेल्या7/8 वर्षांत ह्या लोकांनी देशाचे अजून किती वाटोळे करून ठेवले असते याची कल्पनाच करवत नाही.महाराष्ट्रात महाभकास काय दिवे लावतेय हे लोकांसमोर आहे, आतातरी शहाणे व्हा.

  • @supriyapotnis2090
    @supriyapotnis2090 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर विश्लेषण...

  • @NikhchansGaming
    @NikhchansGaming Před 2 lety +107

    राज ठाकरेंनी मशीन गन चालवली. देवेंद्र फडणवीस डायरेक्ट स्नायपर.

    • @NikhchansGaming
      @NikhchansGaming Před 2 lety +2

      @@gopinathmore6684 कोणता अधिकारी ताज मधे वावरत होता?

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Před 2 lety +3

      Only DF

  • @omkarnakhare1731
    @omkarnakhare1731 Před 2 lety +64

    शक्य झाल्यास व्होरा कमिटीची फाईल हा विषय सविस्तर मांडा म्हणजे लोकांना समजेल की राज्यकर्त्यांचे काय प्रताप आहेत!

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před 2 lety

      Very true

    • @govindmeshram2494
      @govindmeshram2494 Před 2 lety

      कोई भी राजनीतिक दल विश्वास के लायक नही है हर दल में अपने सगे सबंधी को शामिल कर रखा है ।

  • @hsonisangit6006
    @hsonisangit6006 Před 2 lety +8

    सर आप की ये सब बात सुन कर खून खोल उठता है मगर ये गंदी राजनीति करने वाले को कोई शर्म नही ,आम आदमी कुछ भी नही कर सकता

  • @rahuljadhav4344
    @rahuljadhav4344 Před 2 lety +1

    धन्यवाद साहेब 👌👌👌👍👍👍👍

  • @shakuntaladhumane4193
    @shakuntaladhumane4193 Před 2 lety +80

    खरच हे सत्य तुमच्या मुळे
    अनेक लोकांना समजले

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Před 2 lety

      महोदय एक महत्वाचे सत्य आपल्या लक्षात आले का ?
      ओवैसिस ची कट्टर इस्लामिक पार्टी कुणाची बी टीम आहे हे सत्य जनतेसमोर राज्यसभेच्या निवडणुकीच्या संग्रामात बाहेर आले. एन सी पी चे दोन आमदार तुरुंगात असल्यामुळे पवाराच्या जोरदार प्रयत्नाअंती सुद्धा उच्च
      कोर्टानी एन सी पी च्या दोन गुन्हेगार नेत्यांचा मताधिकार अवैध ठरविला . ही मोठी थप्पड़ गालावर बसल्यामुळे पवारांचे बंडगुळ संजय राउत निवडणुकीत हरणार हे चित्र समोर आल्यावर पवार विचलित झाले . पवारानी ताबडतोब हिरवी पार्टी प्रमुख ओवैसिस चे पाय पकड़ले. ओवैसिस ज्याचा शिवसेनेविरोधाचा द्वेष असूनही तो तडतोब शिवसेनेला मत द्यायला तयार झाला. अर्थातच हिरव्या पार्टी ला महारष्ट्रात भक्कम करू देण्यास पवाराचा दूसरा हेतु पण साध्य झाला असावा. आता सांगा ओवैसिस ची हिरवी पार्टी कुणाची बी टीम आहे ? की एन सी पी हिरव्या पार्टी ची बी टीम आहे ?
      सांगा पवार कुणाचे?
      पवार हिरव्या राजकारणाचे

  • @manoharbhor3258
    @manoharbhor3258 Před 2 lety +114

    शरद पवार साहेबांनी योग्य वेळी निवृत्ती घेतली असती तर हे वाभाडे निघाले नसते. त्यांचे हे कारनामे 25 शी तील तरुणांना माहिती नव्हते त्याची चर्चा झाली

    • @vinayakrushi3236
      @vinayakrushi3236 Před 2 lety

      Kasla ni kuthla saheb daku bhadva.

    • @nathamane7943
      @nathamane7943 Před 2 lety +4

      भाऊ अति तिथे माती होतेच 👍

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Před 2 lety +2

      Tya 25 varshiy tarunna lakshat yeil mhanu proof sahit links dilyat

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Před 2 lety

      महोदय एक महत्वाचे सत्य आपल्या लक्षात आले का ?
      ओवैसिस ची कट्टर इस्लामिक पार्टी कुणाची बी टीम आहे हे सत्य जनतेसमोर राज्यसभेच्या निवडणुकीच्या संग्रामात बाहेर आले. एन सी पी चे दोन आमदार तुरुंगात असल्यामुळे पवाराच्या जोरदार प्रयत्नाअंती सुद्धा उच्च
      कोर्टानी एन सी पी च्या दोन गुन्हेगार नेत्यांचा मताधिकार अवैध ठरविला . ही मोठी थप्पड़ गालावर बसल्यामुळे पवारांचे बंडगुळ संजय राउत निवडणुकीत हरणार हे चित्र समोर आल्यावर पवार विचलित झाले . पवारानी ताबडतोब हिरवी पार्टी प्रमुख ओवैसिस चे पाय पकड़ले. ओवैसिस ज्याचा शिवसेनेविरोधाचा द्वेष असूनही तो तडतोब शिवसेनेला मत द्यायला तयार झाला. अर्थातच हिरव्या पार्टी ला महारष्ट्रात भक्कम करू देण्यास पवाराचा दूसरा हेतु पण साध्य झाला असावा. आता सांगा ओवैसिस ची हिरवी पार्टी कुणाची बी टीम आहे ? की एन सी पी हिरव्या पार्टी ची बी टीम आहे ?
      सांगा पवार कुणाचे?
      पवार हिरव्या राजकारणाचे

    • @bhaskarwatve5236
      @bhaskarwatve5236 Před 2 lety

      Correct.

  • @kishorpandit5120
    @kishorpandit5120 Před 2 lety +1

    उत्तम विश्लेषण। । भगवा आतंकवाद कुठे मिळेल ?

  • @rucharanade3771
    @rucharanade3771 Před 2 lety +3

    आपल्या पत्रकारितेमुळे जनजागृती होते आहे. अशीच जनजागृती करत रहा.🙏🙏

  • @deepakpatel-sg5gw
    @deepakpatel-sg5gw Před 2 lety +90

    एकदम बरोबर सांगीतले साहेब तुम्ही .... 👍👍
    । जयहिंद । जय भारत ।। 🙏🙏🙏🙏🙏

  • @swapnildalvi6227
    @swapnildalvi6227 Před 2 lety +83

    आता एखादा म्हातारा पावसात भिजताना दिसला तर त्याला
    छत्री द्या, रेनकोट द्या..
    आलं घालून गवती चहा द्या..
    वर थोडासा गुटखा द्या..
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    पण मत देऊ नका.

  • @sunilpawaskar7507
    @sunilpawaskar7507 Před 3 měsíci +1

    प्रभाकरजी लोकं विसरभोळे आहेत. किती जागवायच आपण भारतीयांना.

  • @mohangaikwad4702
    @mohangaikwad4702 Před 2 lety +3

    ईतके मोठे कारस्थान सर्व भारतीय🇮🇳👳 जनतेला समजले पाहिजे. आपण केलेले विषलेषणाने अनेकांचे डोळे उघडले. 👍👍🙏🙏🙏🙏

  • @user-ne9ne5lh2n
    @user-ne9ne5lh2n Před 2 lety +53

    सर अशांना निवडून देणारे हिंदू देखील अशाच विचारांचे असावेत....आंधळी जनता

  • @hemantghule2853
    @hemantghule2853 Před 2 lety +38

    खर वास्तव मंडताय साहेब तुम्ही

  • @ganeshhajare2157
    @ganeshhajare2157 Před 2 lety +5

    आपण,भाऊ आणि सुशील कुलकर्णीं सारखे राष्ट्रीय विचारांच्या पत्रकारांनी संघटीत होऊन चौथा स्तंभ काय असतो हे समाजाला सांगितले पाहिजे

  • @omkarnakhare1731
    @omkarnakhare1731 Před 2 lety +11

    मला वाटते की विषय त्या दिशेनं चाललाय! सत्य कधी ना कधी बाहेर येतेच!

  • @radhakrishnakamath5357
    @radhakrishnakamath5357 Před 2 lety +71

    आपण सांगितलेल्या काही गोष्टी अविश्वसनीय व थक्क करणार्या आहेत. तुम्हाला आणि तुमच्या सहकार्याना देव अधिकाधिक बळ दैवो!!!

  • @rajendrawagh6501
    @rajendrawagh6501 Před 2 lety +53

    आम्हाला प्रत्येक वेळी सत्य परिस्थिती लक्षात येते तुम्हच्या मुळे साहेब
    आपण खूपच छान माहिती देत आहेत

    • @kailasjadhav73
      @kailasjadhav73 Před 2 lety +2

      सर घटनादुरुस्तीचा अधिकार सरकारला आहे ज्यावेळेस फाळणी झाली ती पूर्ण धर्मावर आधारित झाली त्यामुळे हिंदुस्तान हा हिंदू राष्ट्र आहे म्हणून घटना दुरुस्ती करून मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार रद्द करण्यात यावा हाच एक पर्याय आहे असे मला वाटते त्यावर जर आपल्याला एखादा व्हिडिओ बनवता आला तर बरं होईल

  • @y.s8619
    @y.s8619 Před 2 lety +5

    एकही दिलं हैं प्रभाकर जी कितने बार जितोगे.. very nicely & systematically explained.. व्यसन लावून ठेवले आहे तुम्ही तुमचे विवेचन ऐकण्याचे 👍

  • @KK-np7vz
    @KK-np7vz Před 2 lety

    देवेंद्रजीने जो किया वो एकदम सही कीया,
    पर इतनी बडी देर कर दी हुजूर करते करते.

  • @svk664
    @svk664 Před 2 lety +53

    अत्यंत सुंदर विश्लेषण करता तुम्ही !!!! Pl keep it up !!!

  • @kishorbhosale943
    @kishorbhosale943 Před 2 lety +44

    प्रभू दा तुमच्या माहिती चा देशाला चंगला उपयोग होतोय

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Před 2 lety

      महोदय एक महत्वाचे सत्य आपल्या लक्षात आले का ?
      ओवैसिस ची कट्टर इस्लामिक पार्टी कुणाची बी टीम आहे हे सत्य जनतेसमोर राज्यसभेच्या निवडणुकीच्या संग्रामात बाहेर आले. एन सी पी चे दोन आमदार तुरुंगात असल्यामुळे पवाराच्या जोरदार प्रयत्नाअंती सुद्धा उच्च
      कोर्टानी एन सी पी च्या दोन गुन्हेगार नेत्यांचा मताधिकार अवैध ठरविला . ही मोठी थप्पड़ गालावर बसल्यामुळे पवारांचे बंडगुळ संजय राउत निवडणुकीत हरणार हे चित्र समोर आल्यावर पवार विचलित झाले . पवारानी ताबडतोब हिरवी पार्टी प्रमुख ओवैसिस चे पाय पकड़ले. ओवैसिस ज्याचा शिवसेनेविरोधाचा द्वेष असूनही तो तडतोब शिवसेनेला मत द्यायला तयार झाला. अर्थातच हिरव्या पार्टी ला महारष्ट्रात भक्कम करू देण्यास पवाराचा दूसरा हेतु पण साध्य झाला असावा. आता सांगा ओवैसिस ची हिरवी पार्टी कुणाची बी टीम आहे ? की एन सी पी हिरव्या पार्टी ची बी टीम आहे ?
      सांगा पवार कुणाचे?
      पवार हिरव्या राजकारणाचे

  • @gopaljadhav1261
    @gopaljadhav1261 Před 2 lety +1

    फार सुंदर विवेचन प्रभाकरजी

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 Před 2 lety

    प्रभाकर सुंदर मर्मभेदी विश्लेषण सहज पणे विषयावर उत्तम मांडणी

  • @milanp3507
    @milanp3507 Před 2 lety +69

    दिग्विजय खरंच हिंदू आहे का, की धर्म बदल केलाय

    • @ajaykumarjagadishdubey500
      @ajaykumarjagadishdubey500 Před 2 lety +5

      To K2A aahe.

    • @SanatanAngel
      @SanatanAngel Před 2 lety

      आणि या कटव्या दिग्ग्याला गोबर प्रधान सारखे तथाकथित मास्टर स्ट्रोकवादी भाजपात आणू पाहत आहेत

    • @OfficeOfPPM
      @OfficeOfPPM Před 2 lety +1

      राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता तो दिग्गीराजा
      फक्त सत्तेसाठी काँग्रेस मध्ये गेला व गांधी कुटुंबाची गुलामी केली

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 Před 2 lety +32

    अप्रतिम...
    एकदा ह्या श्री मणी ह्यांच्या पुस्तकावर माहितीपूर्ण शृंखला होऊ द्यात..

  • @seemakamat4303
    @seemakamat4303 Před 2 lety +3

    आम्हीच तुमचे आभारी आहोत , कारण तुमच्या मुळे आम्हाला खरी माहिती मिळते . ⛳⛳⛳⛳⛳

  • @girishkulkarni6884
    @girishkulkarni6884 Před 2 lety +5

    निष्पक्षपाती विश्लेषण करणारे फार कमी राहिले आहेत, तुमचे खरंच आभार, अत्यंत समर्पक विश्लेषण. Subscribed Your channel.

  • @jitupatel7187
    @jitupatel7187 Před 2 lety +30

    Well Done Devendraji

  • @vinoddeshpande5190
    @vinoddeshpande5190 Před 2 lety +12

    नेहरु, जिना आणि शेख अब्दुला हे सावत्र भाऊ आहेत तीन ठिकाणचे पंतप्रधान

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 Před 2 lety +1

      @@shailendramore1797 HR म्हणजे काय..

    • @OfficeOfPPM
      @OfficeOfPPM Před 2 lety +1

      @@shailendramore1797
      तिघे सावत्रभाऊ आहेत
      सर्व मुळचे काश्मिरी पंडित

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Před 2 lety

      100% खर आहे।

  • @sureshpendase292
    @sureshpendase292 Před rokem

    फार "मार्मिक" विवेचन .26/11 ची अंदर की आज सुर्यवंशी मुळे क्षिक्षीताना समजली.

  • @arunbhaskar2010
    @arunbhaskar2010 Před 2 lety +1

    राम राम, आपण २६.११ ची खूपच सविस्तर माहिती दिलीत, ऐकून बरेच मुखवट्यांची माहिती मिळाली. तूम्ही २६.११ चा घटनाक्रम व पाकिस्तानात असणार निसर्गरम्य ठिकाण याची पण माझ्या माहितीत भर पडली. सर्व मुद्दे व्यवस्थित उलगडून छानच मांडलेत. धन्यवाद.

  • @rekhapatil9742
    @rekhapatil9742 Před 2 lety +31

    उत्तम विश्लेषण सर धन्यवाद.🙏🙏

  • @jayantdeshpande2531
    @jayantdeshpande2531 Před 2 lety +16

    प्रभाकर सुर्यवंशी साहेब लोकांसमोर सत्य बातमी प्रामाणिकपणे सांगतात त्यामुळे आम्ही आपले फॅन आहोत.

  • @pripen2674
    @pripen2674 Před 2 lety +5

    तुमचे छान विश्लेषण असते 👌👍🙏👏💐

  • @user-wo3mo1yv7o
    @user-wo3mo1yv7o Před 2 měsíci

    चांगले प्रबोधन केले, पण यांच्या वागण्यामुळे सध्या ते मातीत गेले आहेत

  • @omkarnakhare1731
    @omkarnakhare1731 Před 2 lety +8

    प्रभारकजी अभिनंदन तुमचं! अतिशय मुद्देसूद विषय मांडणी करता! राज ठाकरे यांची उपरोधिक भाषा वापरा आणखी गंमत येईल..

  • @alkawelankar6998
    @alkawelankar6998 Před 2 lety +68

    SURYAVANSHI SIR 👏👏👏👏👏👏👏
    ALWAYS WAITING FOR UR INFORMATIVE N HARD HITTING EXPOSURE OF CORRUPT CRIMINAL MINDED POLITICIANS
    SATYAMEV JAYATE
    VANDE MATARAM

  • @adhikraochavan223
    @adhikraochavan223 Před 2 lety +12

    प्रभाकर साहेब,नमस्कार
    साध्या व सरळ आणि सोप्या शब्दात विश्लेषण त्याबद्दल आभारी.
    फडणवीस साहेब, अत्यंत अभ्यासू, हुशार, चाणक्य व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्राची प्रगती फडणवीसच करू शकतात.

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 Před 3 měsíci +1

    भगवा आतंकवाद हा शब्दप्रयोग मला वाटतं पहिल्यांदा पी.चिदंबरम यांनी संसदेत केला होता. आणि त्याबरोबरच आपले सुशील शिंदे यांनी सुध्दा.

  • @ajaykumarjagadishdubey500
    @ajaykumarjagadishdubey500 Před 2 lety +90

    Everyone must share his video in groups and increase subscribers for society awareness.🙏

    • @soniatelang3326
      @soniatelang3326 Před 2 lety +7

      Prabhakar ji your videos are really eye openers...and must watch

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 Před 2 lety +51

    Mr Prabhakar g .. We r pride on you..
    Always Nice speech..

  • @atulbahirat7425
    @atulbahirat7425 Před 2 lety +3

    प्रभाकर, आपले परखड विचार ऐकून धन्य झालो.

  • @madhutamhankar
    @madhutamhankar Před 2 lety +3

    सुंदर विवेचन केले आहे. वयोवृद्ध म्हणुन पवार साहेबाचा खुप आदर तरुण नेतृत्वाने वेळोवेळी केला परंतु पवार साहेबाना ते पचवता आले नाही.

  • @vikasmishra398
    @vikasmishra398 Před 2 lety +33

    जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 Před 2 lety +3

    प्रभाकर जी अतिशय सडेतोड विचार फारच सुंदर

  • @bantydixit5012
    @bantydixit5012 Před 2 lety +1

    सर जी
    आपका ये विश्लेषण लाज़वाब गजब कहर बरपा रहा है
    आज आप ने ये विडीयो बना कर
    देश के खिलाफ लोगों के चेहरे पर से बुर्का हटा दिया हम नवजवान लड़कों को ये समझाना बहौत जरूरी है । के इतिहास कुछ और है बताया कूछ और जाता है
    आप के वीडियो के माध्यम से आज समझ आ रहा है इन लोगों का चेहरा मोहरा

  • @dilipnadkarni9776
    @dilipnadkarni9776 Před 2 lety +1

    आपले विवेचन फारच सुंदर असतं याबद्दल प्रश्नच नाही.

  • @SadanandBorkar
    @SadanandBorkar Před 2 lety +6

    प्रभाकर, तुमचं समीक्षण ऐकत राहावंसं वाटतं. कारण तुमच्या शब्दांमध्ये प्रामाणिकपणा जाणवतो. आपण स्पष्ट बोलता. आणि अगदी शांत चित्ताने संवाद साधता

    • @vishnuji8530
      @vishnuji8530 Před rokem

      सत्यमेव जयते

    • @vishnuji8530
      @vishnuji8530 Před rokem

      सरकारी ,सहकारी, मालमत्ता ,हडपसर ,सावरगावकर नेता

  • @ashirwadkulkarni2625
    @ashirwadkulkarni2625 Před 2 lety +5

    विवेचन अगदी उत्तम आणि माहितीपूर्ण, तुमच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा।🙏

  • @sudhirapte5541
    @sudhirapte5541 Před 2 lety +2

    अरे बापरे...जस्ट ultimate...ultimate मानले तुम्हाला...तुमच्या सांगण्याची शैली सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ

  • @vasantgodse1707
    @vasantgodse1707 Před 2 lety

    छान , असेच याना उघडे करा जनतेला सावधान रहाण्यास संधी मिळेल.

  • @maheshwadekar935
    @maheshwadekar935 Před 2 lety +3

    Sir please keep it up salut to you correct 💯👍🙏 analysis भारतीय हिंदूस्थानी जनता उघडा डोळे बघा नीट..... हिंदू माणूस.... भारत माता की जय.... भारतीय हिंदूस्थानी

  • @keshavbhise6245
    @keshavbhise6245 Před 2 lety +4

    खरंच खूप छान माहिती दिलात साहेब. आभारी आहोत 🙏🙏

  • @gopaldixit3754
    @gopaldixit3754 Před 2 lety +1

    तुमचे चॅनल अतिशय उत्तम आहे. शांतपणे तुम्ही जे बोलता ते मनाला भावते. तेच तेच बोलून मुद्दा ठासून बोलण्याची तुमची पध्दती नाही. हा संयम मला महत्वाचा वाटतो. एकूणच तुमचे विश्लेषण मनाला नक्कीच पटते.

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 Před 2 lety +1

    प्रभाकर जी तुमचे व्हिडिओ मी नेहमी पाहतो .पार पोलखोल केलीय.खुप छान विश्लेषण.

  • @ambadasshinde8122
    @ambadasshinde8122 Před 2 lety +19

    एसटी बैंकेच काही तरी काढा साहेब कामगार संघटना 1996 पासून सगळयांन कडून 200 रुपये गोळा केले आता परेनत कुठ गेला पैसा🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @vaishalikhare8456
    @vaishalikhare8456 Před 2 lety +4

    नेहमीप्रमाणेच संयत भाषेत , स्पष्ट विचार मांडणी .
    प्रभाकरजी असेच ऐकवत रहा.आम्हाला तुमचा अभिमान वाटतो आणि कौतुकही .

  • @jayashreeshirgaonkar7549
    @jayashreeshirgaonkar7549 Před 2 lety +2

    खूप छान समजावून सांगितलेत . धन्यवाद .

  • @rameshwarburande269
    @rameshwarburande269 Před 2 lety +1

    सूर्यवंशी साहेब छान बेस्ट
    धन्यवाद

  • @Nagesh-ui7er
    @Nagesh-ui7er Před 2 lety +3

    निर्भीडता म्हणजे काय हे प्रभाकर सरांचे विवेचन ऐकूनच साफ कळते.. Lots of thanks..keep going sir..

  • @rameshjawale6724
    @rameshjawale6724 Před 2 lety +30

    I am really shocked after listening to your vedio....Shryawanshi sir ,your vedio is eye opening to me and hundred and thousand of people like me......great sir...

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Před 2 lety

      महोदय एक महत्वाचे सत्य आपल्या लक्षात आले का ?
      ओवैसिस ची कट्टर इस्लामिक पार्टी कुणाची बी टीम आहे हे सत्य जनतेसमोर राज्यसभेच्या निवडणुकीच्या संग्रामात बाहेर आले. एन सी पी चे दोन आमदार तुरुंगात असल्यामुळे पवाराच्या जोरदार प्रयत्नाअंती सुद्धा उच्च
      कोर्टानी एन सी पी च्या दोन गुन्हेगार नेत्यांचा मताधिकार अवैध ठरविला . ही मोठी थप्पड़ गालावर बसल्यामुळे पवारांचे बंडगुळ संजय राउत निवडणुकीत हरणार हे चित्र समोर आल्यावर पवार विचलित झाले . पवारानी ताबडतोब हिरवी पार्टी प्रमुख ओवैसिस चे पाय पकड़ले. ओवैसिस ज्याचा शिवसेनेविरोधाचा द्वेष असूनही तो तडतोब शिवसेनेला मत द्यायला तयार झाला. अर्थातच हिरव्या पार्टी ला महारष्ट्रात भक्कम करू देण्यास पवाराचा दूसरा हेतु पण साध्य झाला असावा. आता सांगा ओवैसिस ची हिरवी पार्टी कुणाची बी टीम आहे ? की एन सी पी हिरव्या पार्टी ची बी टीम आहे ?
      सांगा पवार कुणाचे?
      पवार हिरव्या राजकारणाचे

  • @ashasonar55
    @ashasonar55 Před 2 lety +2

    जनता किती अज्ञानाच्या काळोखात बुडाली आहे हे आजच्या तुमच्या विश्लशाणा वरून कळून आल आहे.किती भयंकर कारस्थानी माणस आहेत ही मंडळी.देशाची पुरेपूर वाट लावायला निघाली आहेत निर्लज्ज पणाने.तुमच्या मुळे केवळ अज्ञानाचा अंधकार दूर झाला आहे.खूप खुप धन्यवाद प्रभाकर साहेब.अशी माहिती देत रहा तेच खरे अथवा खोटे पण जनते समोर येईल.आभार.🙏

  • @sonalinamde4771
    @sonalinamde4771 Před 2 lety +2

    26/11आणि मनी यांनी लिहिलेले पुस्तक यावर ऐकायला नक्की आवडेल.. तुम्ही सहज शब्दात, मार्मिक असे नेहमीचं सांगता 🙏🏻

  • @nathamane7943
    @nathamane7943 Před 2 lety +7

    🙏🙏 सर हिंदू आतंवाद् बोलणारे आमच्या सुशील कुमार शिंदे यांना विसरलात 🙏🙏

    • @bhushanmahajan2682
      @bhushanmahajan2682 Před 2 lety

      एकदम बरोबर दादा

    • @yashwantrambhajani9239
      @yashwantrambhajani9239 Před 3 měsíci

      हेच पहिले काॅंग्रेसी गृहमंत्री ज्यांनी हिंदु आतंकवादाबद्दल बोलले होते .