बुडत्या पक्षाला नातवाचा आधार | Sushil Kulkarni | Analyser | Sushma andhare | Raj Thackeray

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 10. 2023
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 466

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 Před 9 měsíci +171

    सुषमा अंधारे बाई बद्दल बोलायचं म्हणजे घाणीत दगड टाकण्या सारखें.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před 9 měsíci +5

      हो बरोबर.घाणीत दगड टlकने म्हणजे शिंतोडे आपल्याच अंगावर उडवून घेणे.

    • @sanjaytoraskar3743
      @sanjaytoraskar3743 Před 9 měsíci +2

      1000% सत्य घाण नाही गुवात दगड मारण्यासारख आहे. कुणाला नीच म्हणण्यापेक्षा हीच नाव घ्यावं.

    • @hariom-vx1ew
      @hariom-vx1ew Před 9 měsíci

      Khar bolate tar tumchya gadit African yedu ghala shanti milel

    • @Django350
      @Django350 Před 9 měsíci +2

      असं बोलून घाणीचा अपमान नका करू साहेब... 😂😂😂😂😂

    • @hariom-vx1ew
      @hariom-vx1ew Před 9 měsíci

      @@Django350 Tumhi malmutr ahat

  • @sharadnakti4390
    @sharadnakti4390 Před 9 měsíci +40

    बरोबर आहे ही बाई खूप हलकट आहे

  • @madhukartamboli2014
    @madhukartamboli2014 Před 9 měsíci +58

    साहेब हे सगळं फक्त आणि फक्त एका व्यक्ती मुळे ऐकला मिळत आहे आणि तो आहे उद्धव मला त्याच नाव सुद्धा घ्यावसं वाटत नाही.

  • @sureshgaikwad5804
    @sureshgaikwad5804 Před 9 měsíci +118

    राज ठाकरे साहेब काही चुकीचेबोलले नाहीत वाद्याचे दणदणाटांचा त्रास होतो हे सत्य आहे

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 Před 9 měsíci +3

      हे सामान्य माणूस बोलला तर कोणीही लक्ष देत नाही.

    • @urmilakamble6465
      @urmilakamble6465 Před 9 měsíci +3

      साधारण बांग दिली तरी त्रास होतो हा तर डीजे दणदणीत तर होणारच

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 Před 9 měsíci +3

      अहो जुन्या इमारती डी जे च्या आवाजाने कोसळून पडतील. आजारी वृध्द व्यक्ती बद्दल विचारूच नका!

    • @ShamravNarale
      @ShamravNarale Před 3 měsíci

      Mi ft,😂 by in🎉 8:32 hu
      Mi FFF ft hi ni🎉😂​@@urmilakamble6465

  • @nileshbhore237
    @nileshbhore237 Před 9 měsíci +101

    ह्या बाईच्या बोलण्याला इतक मनावर घेण्यासारखी नाही पण उद्धट ठाकरे यांना अशी लोक जास्त जवळ लागतात पण त्यांना हाच प्रकार त्यांना संपून टाकतील हे नक्की

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 Před 9 měsíci

      संपवलं की काय राहिलंय आता?

    • @pramoddandge3824
      @pramoddandge3824 Před 3 měsíci

      एका पक्षात ५०-५० वर्ष रहायचं आणि आणि एक दिवस तोच पक्ष हाईजैक करायचा ते चालत

  • @govindjade6048
    @govindjade6048 Před 9 měsíci +148

    एक एक दोन दोन वर्षाच्या मुलाना राजकारणात ओढून केलेली टीका हे त्या राजकारणाचा दर्जा किती घसरला आहे हेच दिसते. ज्या व्यक्ती राजकारणात नाही त्यांना राजकारणात ओढून घेणे हे योग्य नाही

    • @sangeetabhave3926
      @sangeetabhave3926 Před 9 měsíci +1

      उदारीकरणाचे Video का nahit

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 Před 9 měsíci

      Yani adhi shindenchya tatvavar Tika keli .

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Před 9 měsíci +1

      नालायक माणसं आहेत.

    • @hariom-vx1ew
      @hariom-vx1ew Před 9 měsíci

      Natu secrurity madhe asato..pan garib poranch kay ??

    • @bhavani_vlogs21
      @bhavani_vlogs21 Před 9 měsíci

      अश्या लोकांना उद्धव ने डोक्यावर बसवून ठेवले आहे.म्हणजे जे काही आहे ते पण लयाला जाईल.

  • @JANTA.SARKAR.MORCHA1
    @JANTA.SARKAR.MORCHA1 Před 9 měsíci +101

    आदू बाळ नव्हे..अधू बाळ... म्हणजे अपंग... डोक्यावर पडलेलं

  • @aniruddhadeshmukh6224
    @aniruddhadeshmukh6224 Před 9 měsíci +88

    अगदी बरोबर बोललात आहे आपण सुशिलजी

  • @rajendragodse8850
    @rajendragodse8850 Před 9 měsíci +19

    सुशिक्षित झाले म्हणजे सुसंस्कृत झाले असे होत नाही, समाजात अर्थाचे महत्व माणसा पेक्षा जास्त झाले आहे हे सत्य आहे!

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 Před 9 měsíci +67

    पोरसवदा रोहित आपण राजकारणातील आजोबा असल्यागत ब्रह्माण्डतील प्रत्येक विषयावर आपले अगाध ज्ञान पाजळत असतात..

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 Před 9 měsíci +11

      रोहित पवार म्हणजे अकाली वृद्धत्व आलेला तरुण! जगातलं सगळं ज्ञान फक्त आपल्यालाच आहे, अशा गैर समजुतीत कायम वावरणारा, पण प्रत्यक्षात फक्त शरद पवारांचा नातू, एवढंच qualification असणारा, शरद पवारांच्या नावावर निवडून आलेला आमदार.

    • @tsc2708
      @tsc2708 Před 9 měsíci +6

      50 varshacha bujurg aahe to aajobacha natu

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 Před 9 měsíci +9

      अजितदादा पक्षातून बाहेर पडल्यापासून जरा जास्तच बोलायला लागलाय्. आजोबा आपल्यावर पक्ष सोपवणार असं स्वप्न बघत असावा 😂😂😂

    • @pramoddongre5008
      @pramoddongre5008 Před 9 měsíci +1

      Dhy

    • @jayantmalgundkar5909
      @jayantmalgundkar5909 Před 3 měsíci

      तो डिट्टो आपल्या आजोबा सारखाच होणार हे सत्य आहे. सगळे अवगुण त्याच्यात सापडतील.

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 Před 9 měsíci +20

    ही सुरुवात उद्धव ने केली.मग ही त्याची बाई अजून काय वेगळे बोलणार.

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 Před 9 měsíci +98

    जय बाई सोबत त्यांचा स्वतःचा नवरा टिकू शकत नाही त्या बाई सोबत पक्ष काय टिकनार

  • @politicalviews3233
    @politicalviews3233 Před 9 měsíci +55

    राज ठाकरे एक सुसंस्कृत राजकारणी आहेत नक्किच 2024 ला त्यांचे दिवस येतील....💯🙏💖🚩

  • @ganeshdevtarse7690
    @ganeshdevtarse7690 Před 9 měsíci +36

    नाना पटोले आता फ़क्त घरचे नाना राहिले आहे

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 9 měsíci +28

    यालाच म्हणतात आभाळाला ठिगळ जोडणे जोडणे भारतीय संस्कृतीचं लक्षण नाही कुलकर्णी साहेब तुम्हालाही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @pandurangkhanderaoladegaon5546
    @pandurangkhanderaoladegaon5546 Před 9 měsíci +22

    असे टीका करणारे खालच्या दर्जाचे सुमार विचार सरनीचे संस्कार शुन्य घराण्यातील असतात आणि त्या वरच त्यांची उपजीविका असते!काय करणार असे महाभाग ?😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @santoshteli5745
    @santoshteli5745 Před 9 měsíci +6

    डी जे बंद च झाला पाहिजे
    70टक्के लोकाना आवडत नाही
    जय महाराष्ट्र जय मनसे 🙏

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 Před 9 měsíci +51

    श्री सुशिलजी मी एक लहान मध्य मवर्गीय 72 वर्षचा जेष्ठ नागरिक असून श्री. बाळासाहेब यांचा शिव सैनिक होतो. बाळासाहेबांचे निधन झाले व मी आत्ता कोणत्याच पक्षाचा नाही. कोणी उठते काही बोलते खूप वाईट वाटते. मी फक्त ऐकण्याचे काम करतो.

  • @hridaynathmisal5114
    @hridaynathmisal5114 Před 9 měsíci +22

    बुडत्या पक्षाला अंधारे चा आधार ...!
    प्रकाशाकडून अंधाराकडे ..

  • @ujwaljagtap8681
    @ujwaljagtap8681 Před 9 měsíci +19

    0:21 "... आता ट्विटर ला 'एक्स' म्हणायचं असतं! " 😊 इलाॅन मस्क म्हणजे ' आली लहर केला कहर!' 😊😅

  • @shubhangikarav2372
    @shubhangikarav2372 Před 9 měsíci +22

    दुसऱ्याला बोलताना आपण सहज बोलून जातो पण तेच शब्द तुमच्या वर आले की मग मर्यादा ओलांडली जाते

  • @pradeepdalvi3490
    @pradeepdalvi3490 Před 9 měsíci +9

    खरं तर ही बाई विषय कुठला न्हेते कुठे तीला नेमके काय करावे हेच कळत नाही, सगळे पक्ष संपले, आता जिथं आहे तिथे पण संपणार

  • @vikaskutal8406
    @vikaskutal8406 Před 9 měsíci +19

    अगदी बरोबर आहे सुशीलची एखाद्या व्यक्तीच्या नातवावर टीका करण्या ऐवजी जर सामाजिक व राजकीय तात्विक मुद्द्यावर पण बोलता येते
    परंतु काही लोक विनाश कालीन विपरीत बुद्धी प्रमाणे वागत आहेत म्हणून ते स्वतः संपल्याशिवाय थांबणार नाहीत

  • @avinashmahamuni9068
    @avinashmahamuni9068 Před 9 měsíci +3

    राज साहेबाच्या नादी लागून मन सैनिकांचा रोष महागात पडू शकतं .

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li Před 9 měsíci +9

    नातवंडावर टीका झाली की किती वाईट वाटते ते नातवंड झाल्यावर कळेल.

  • @maratha465
    @maratha465 Před 9 měsíci +58

    हे काय अंधारेबाई ! मोदी शहा वर टीका करणाऱ्या तुम्ही राष्ट्रीय नेत्या ! आता ट्विटर वॉर तेही शालिनीताई सोबत केवढी ही अधोगती ?

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 Před 9 měsíci +33

    उंबरठा.प्रमुख.व.त्यांचे.लाडके.बाळ.या.दोघांनी.एका.बंद.खोलीत.बसुन."ये.क्या.हुआ.कैसे.हुआ.कब.हुआ".रोज.ऐकावे!

    • @vijayamainkar2807
      @vijayamainkar2807 Před 9 měsíci +3

      आता बोलण्यासारखे काहीच नाही.बुद्धी तेवढीच लोकांना करमणूक होते. यापलीकडे काहीच नाही.

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 Před 9 měsíci +17

    खरंय पण ह्यांना समजणे अशक्य.

  • @neelkanthkesari9724
    @neelkanthkesari9724 Před 9 měsíci +6

    कोण कोणाचा नातू वगैरे सोडा..पण डी जे आणि ढोलांमुळे त्रास होतो हे खरं.. लहान मुलांना जास्तच ..! राजसाहेबांनी बरोबरच सांगितले आहे 👍

  • @kailassatav8099
    @kailassatav8099 Před 9 měsíci +2

    अशाच वाचाळवीरामुळे महाराष्ट्राची संस्कृती बिघडत चाललीय

  • @vinayaknawathe6112
    @vinayaknawathe6112 Před 9 měsíci +26

    स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याच्या नशीबी असे भोग आले आहेत यासारखा दुर्दैविलास तो काय?

  • @maheshgothal5553
    @maheshgothal5553 Před 9 měsíci

    सुशील दादा 1 नंम्बर

  • @hirachandjangme139
    @hirachandjangme139 Před 3 měsíci

    एकदम बरोबर

  • @kailaskhonde3080
    @kailaskhonde3080 Před 9 měsíci +12

    एकदम बरोबर बोलले आहेत साहेब

  • @vidyakoli2558
    @vidyakoli2558 Před 9 měsíci +30

    दोन वर्षाच्या बाळाला एवढी घाबरली उबाठाची रणरागिणी

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff Před 9 měsíci +9

      रांडरागिणी

    • @dvp322
      @dvp322 Před 9 měsíci +1

      मुलाचे पाय पाळण्यात दिसतात

  • @AshokKale-py7ln
    @AshokKale-py7ln Před 9 měsíci +2

    🎉तस .पाहिले तर सगळे एकाच माळेचे मणी आहेत फक्त कोणीही कुणाच्या घरापर्यंत जाऊ नये

  • @shankarmane1130
    @shankarmane1130 Před 3 měsíci +1

    Dada..tume.avtare.purus.aahat💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-sk2yp6iw5b
    @user-sk2yp6iw5b Před 9 měsíci +5

    एकदम 100% बरोबर आहे,
    अंधारे ताई तुमच्या अपत्या बाबतीत असं कोणताही बोलला तर तुम्हाला कसे वाटेल?😅😅😂

  • @shrirammehendale8438
    @shrirammehendale8438 Před 9 měsíci +3

    सुशील सर आता पवार व त्यांचे कुटुंबीय व समर्थक दोन्ही ठाकरे कुटुंबीय व त्यांचे समर्थक ह्या वर ऐकून क॔टाळा आला आहे.
    त्या व्यतिरिक्त अन्य अनेक प्रश्न व घटनांबद्दल पण विश्लेषण करण्यात यावे.

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 Před 3 měsíci

    Good explain. Sushil. Sir.

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 Před 9 měsíci +2

    दळभद्री लोकंच अशा प्रकारचे राजकारण करतात . ( अधू बाळ , उधू बाळ , संजू बाळ ,सूसू ताई इत्यादि )

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 Před 9 měsíci +1

    मुख्य मंत्री यांचा नातु , नगरसेवक काय खालचा विचार आहे राव. अहो मुख्यमंत्र्याचा नातु भविष्यात पंतप्रधान युनोचा अध्यक्ष होऊ शकतो.
    यांच आयुष्य नगरसेवकांतच जाईल .
    आधुबाळ, कुपोषित , आघाडीसरकार.
    जयश्रीराम .

  • @prashantnagekar833
    @prashantnagekar833 Před 3 měsíci

    My favourite Raj Thackeray Sir,

  • @user-hw1gh4by3z
    @user-hw1gh4by3z Před 9 měsíci +7

    बरोबर आहे .👍👍👍

  • @vinayakjadhav74
    @vinayakjadhav74 Před 9 měsíci +43

    राजसाहेब कुठे आणि या अंधारे कुठे , त्यांची पात्राता तरी आहे का ?

    • @shrikrishnaaghaw5317
      @shrikrishnaaghaw5317 Před 9 měsíci

      Rajsaheb mhanje talaptaa surya aahet...
      Yaa andhaare baayee tyaanchyaa samor mhanje tim timnaaraa kaajvaa pan naahi...🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @kjs3106
      @kjs3106 Před 9 měsíci +2

      मी पण तेच म्हणतो तो की अभ्यासू ,समाज करणी अभ्यासू सुषमा अंधारे कुठे आणि जेजे स्कूल मध्ये कार्टून काढायचे शिक्षण घेतलेला मिमिक्री करणारा राज ठाकरे कुठे. सुषमा अंधारे बरोबर चर्चे ला बसला तर राज चा तेवढा अभ्यास आहे का?

    • @sunilguntiwar6642
      @sunilguntiwar6642 Před 9 měsíci

      ​@@kjs3106अबे बदाम छाप ?

    • @Mkc-dl9nw
      @Mkc-dl9nw Před 9 měsíci

      राज , पारोशी, आणि संज्या तिघे सारखेच , बोलघेवडे, एकाला झाकावे अन दुसऱ्याला काढावे। चौथी भांडीवाली , बेवडी।

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Před 9 měsíci +1

      @@kjs3106 ekdam barobar pan he andbhkt lokana nahi kalnar ha manuvadi kulkrni nusta bjp chi timki vajvatoy

  • @vilaschambavane8463
    @vilaschambavane8463 Před 9 měsíci +4

    सुशील जी फारच छान अति उत्तम विश्लेषण धन्यवाद

  • @divakarkulkarni7365
    @divakarkulkarni7365 Před 3 měsíci

    Right. You. Are. Thanks

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 Před 9 měsíci

    महिला अशा बोलणे कोणीही मतदान करु नये.. या पक्षाला

  • @savitajogle5378
    @savitajogle5378 Před 8 měsíci

    Khup chaan bollat

  • @dvp322
    @dvp322 Před 9 měsíci +1

    या उबाठा पक्ष पुर्ण बुडाल्यावरच दुसर्‍या पक्षात जाण्याची वाट धरतील

  • @mariogaming181
    @mariogaming181 Před 9 měsíci

    ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही त्यांच्यावरती टीका करू नये आणि आणि तेही लहान मुलांवरती वरती टीका करणे म्हणजेच मूर्खपणाचे लक्षण आहे😮😮😮😮😮😮

  • @sharadnakti4390
    @sharadnakti4390 Před 9 měsíci +11

    ती बाई आपल्या नवऱ्या सोबत राहत नाही तिला नाती काय कळणार

  • @bushrivastav5421
    @bushrivastav5421 Před 3 měsíci

    Class one more good program

  • @Rk-dq8yc
    @Rk-dq8yc Před 9 měsíci +1

    We support Raj thakre!!
    Dj and Laser show band jhale pahije!! saglyana traas hotoy
    Bhonge band kele tybaddal manapsun Dhanyvaad Manse!!

  • @rashmimalkar3780
    @rashmimalkar3780 Před 8 měsíci

    खूप वाईट वाटत हे शब्द ऐकून 😮

  • @raghunathkulkarni1247
    @raghunathkulkarni1247 Před 9 měsíci +37

    Thanks. We admire Mr Raj Thakare for affront statement. We in Pune are also victims of DJ and very loud music. The home minister is not acting effectively. We always claim that whoever grants permission for DJ should be asked to sit in front of DJ for 12 hours with his / her family. If they remain sane then let them grant permission

    • @ramdaspatwardhan716
      @ramdaspatwardhan716 Před 9 měsíci

      आपण प्रत्येक स्पष्टिकरणातून चांगले प्रबोधन करत आहांत.धन्यवाद.

    • @narayankamthe442
      @narayankamthe442 Před 9 měsíci

      Perfectly right

    • @VijayKumar-md4ho
      @VijayKumar-md4ho Před 9 měsíci +2

      आता डी जे वर कडक कार्यवाही जो पक्ष खरे वचन देईल त्यालाच मत ध्यावे

    • @a.s.617
      @a.s.617 Před 9 měsíci

      ​@@VijayKumar-md4hoवैचारिक दिवाळखोरी 😢

    • @kaluramlagad2623
      @kaluramlagad2623 Před 9 měsíci +1

      डी जे व लाईक खरोखरच बंद व्हायला पाहिजे... ज्या गोष्टी अपायकारक आहेत त्यावर बंदी घातली पाहिजे... आणि सर्वच पक्षांनी एकत्र येऊन हे करायला पाहिजे...

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 Před 9 měsíci

    नमस्कार सुशील जी

  • @hemantshilankar216
    @hemantshilankar216 Před 9 měsíci +5

    धो धो धुतली हो सुशीलजी

  • @user-cg7hx3ek9i
    @user-cg7hx3ek9i Před 9 měsíci

    तुम्ही अगदी उत्तम प्रकारे जनते च्या मनातलं बोलता खूप खूप धन्यवाद

  • @ArunPhapale
    @ArunPhapale Před 3 měsíci

    मनसे ने कोर्टत जायच मग. पक्ष कोणताच बुडत नसतो.महाराज.

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare527 Před 3 měsíci

    बुडणार म्हणजे बुडणार कारणं अनेकांचे श्राप लागलेले आहेत. म्हणून बुडत्याला काडीचा आधार असं म्हणतात.

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare527 Před 3 měsíci

    घाणीत टाकलेल्या दगडांचे शितोडे स्वतः अंगावर उडवून घेण्यासारखे आहे.

  • @tukaramyenpure9967
    @tukaramyenpure9967 Před 9 měsíci +25

    बर राजसाहेब दुपारी उठतात हिला कस माहीत ही काय त्यांचे पाय चेपत असते का प्रत्येक वेळी ती दुपारचा उल्लेख करते यात काय रहस्य आहे काय माहित

  • @manoharborvadkar2107
    @manoharborvadkar2107 Před 9 měsíci +1

    अशाच बेअकली वाचाळ पक्ष प्रवक्ते मुळे पक्षाला हे दिवस आले

  • @pratapraut6430
    @pratapraut6430 Před 9 měsíci +11

    नमस्कार सुशीलजी ....
    तुम्ही कमेंट वाचता की नाही हे माहीत नाही...परंतु तरीही लिहावेसे वाटते.. सर तुम्ही ,भाऊ तोरसेकर,प्रभाकर सूर्यवंशी, मुद्दा भारत का चे शामगिरी, आणि कधी कधी थत्ते आपल्या सर्वाचे व्हिडिओ रोज पहातो आपले विचार ऐकायला रोज अतिशय उत्सुकतेने वाट पाहत असतो ..दिवस भर घडलेल्या घटना मराठी मिडिया जे दाखवने टळते ते तुम्ही सर्व जण अतिशय सविस्तर दाखवता आम्हाला खुप भावते...पण मझा एक प्रश्न आहे..मराठी मिडिया इतकी लाचार का आहे....एक नाही सर्व चॅनेल काही ठराविक बातम्या त्याच त्याच दाखवतात पण मोदीजी,एकनाथ जी ,फडणवीसजी यांनी काही चांगले केले की टाळाटाळ करतात..आणि त्या गोष्टी सामान्य लोकांना कळत नाही..तुमचे जे व्हिडिओ पाहणारे आहे त्यांनाच कळते तरी तुम्ही सर्वांनी मिळून एखादा मराठी न्युज चॅनेल चालू करावा व महाराष्ट्रातील जनतेला जागं करावे ही अपेक्षा. आणि विनंती...भाऊ ना नाही सांगता येत कारण त्यांनी कमेंट बंद ठेवल्या आहेत...हाच मेसेज प्रभाकर रावांनाही पाठवणार आहे...बाकी तुम्ही आपले काम चालूच ठेवा.....धन्यवाद..

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Před 9 měsíci +2

      अगदी योग्य लिहीलत.

  • @RajeshDayama-yf2rf
    @RajeshDayama-yf2rf Před 9 měsíci +4

    Andharyat Aata Ekti Zhaleli Hi Sushma Sampli Aahe

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 Před 9 měsíci +4

    आक्का बाई सारखी शेन खती😂😂

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 Před 9 měsíci

      शेण नाही भावा सकाळचा प्रात:विधी gu.😂😂

    • @hariom-vx1ew
      @hariom-vx1ew Před 9 měsíci

      tumhi kay khata ??

  • @user-uh7os6xv7r
    @user-uh7os6xv7r Před 8 měsíci

    Shushilji ya clip vishye mazhye hi ekmat aahe aapan bolat hye kharye

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 Před 3 měsíci

    Dear Siushilji Apsn ha changala video banawala ahe UBT gatani faracha wait tika Sushama Andhare keleli ahe pan ashane UBT cha kahi fayada hot nahi Matadarankadun Sushama Andhare jastacha badanam hot ahet video prasarit kelat Thank You Prakash Joshi 77

  • @ushabhagwat5921
    @ushabhagwat5921 Před 9 měsíci +3

    Jay maharastra

  • @pradyutg
    @pradyutg Před 9 měsíci

    ह्या लोकांना अकारण महत्व देत बसू नये. अनुल्लेखाने खच्चीकरण करावे. अनेक ही चांगले मुद्दे आहेत.

  • @rameshhingmire1479
    @rameshhingmire1479 Před 9 měsíci

    खूप छान उत्तर दिले आपण अंधारलेल्या बाईंना.

  • @bhimraosagare5740
    @bhimraosagare5740 Před 3 měsíci

    आपल्या अंगात जातियता कुठून कुठून भरला आहे कुळकर्णी सुषमा अंधारे समोर मुद्दे मांडा

  • @sapanasawe8917
    @sapanasawe8917 Před 9 měsíci

    Agadi barobbar !

  • @dhanashreejakhalekar3350
    @dhanashreejakhalekar3350 Před 9 měsíci +1

    राजकारणी हे हलकेपणा करू लागले आहेत हे सिद्ध होते आहे

  • @prakashbhogle2999
    @prakashbhogle2999 Před 9 měsíci

    दसरा मेळावाला सुषमा अंधारेना भाषणं करू देऊ नये कारण त्यांनी आमचं दैवत श्री बाळासाहेब ठाकरे साहेबानवर खूप वाईट टीका केली आहे. दसरा मेळावा हा बाळासाहबांनचा आहे.❤❤❤ फक्त बाळासाहेबच ❤❤❤

  • @sureshshelar2319
    @sureshshelar2319 Před 3 měsíci

    कुलकर्णी तुम्ही उद्धव साहेब यांना फक्त विरोध आणि भाजपची बाजू घेता.

  • @ramakantpednekar8398
    @ramakantpednekar8398 Před 9 měsíci

    Ekdum barobar

  • @SandeepNampalle1234
    @SandeepNampalle1234 Před 9 měsíci

    सुषमा आंधारे कोणाचे तरी फटके खानार ऐवड नक्की

  • @bhupalkulkarni51
    @bhupalkulkarni51 Před 9 měsíci +1

    उद्या ठाकरे एकत्र येतील सोडा त्यांना हो, .....आपल्याला मिळतं काय?

  • @shaanzehen4332
    @shaanzehen4332 Před 9 měsíci

    sai. hi . andhare ..ji

  • @rameshkedar8151
    @rameshkedar8151 Před 3 měsíci

    भरपूर खायला मिळलंय😊

  • @pramoddandge3824
    @pramoddandge3824 Před 3 měsíci

    घराणेशाही लादली म्हणून शिंदे आमदार घेऊन पळून जातात,आणि आता ठाकरे ब्रँड शिवाय दुकान चालत नाही म्हणून राज ठाकरेशी हाठमिळवणी करतात अशी परिस्थिती आहे शिंदेसेने ची

  • @sanjaygosavi920
    @sanjaygosavi920 Před 9 měsíci

    सुषमा ताईंना वाचाळघमे़ड रोगाची लागण झाली आहे. त्यांना लागू पडेल अशी प्रभावी लस फक्त राज ठाकरे साहेबच देऊ शकतात.

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri Před 9 měsíci +2

    म्हातारीला म्हातार खुळ लागले,हिला नातू नाही,मुलगा नाही,नवरा नाही

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 Před 9 měsíci

    अगदी १०० टक्के बरोबर बोललात

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Před 9 měsíci +1

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....‌!🙏

  • @jarvi5019
    @jarvi5019 Před 9 měsíci

    Agdi satya

  • @amitanaidu842
    @amitanaidu842 Před 9 měsíci

    Very true I agree

  • @diwakarpatkar8278
    @diwakarpatkar8278 Před 9 měsíci

    Very good keep it up.

  • @prashanthegde7796
    @prashanthegde7796 Před 9 měsíci

    Ek no

  • @sharadphatak1629
    @sharadphatak1629 Před 3 měsíci +1

    सगळे ठाकरे जे बोलतात त्याला ठाकरी तोफ ठाकरी वार अस समजून गप्प बसायच असत कारण ते ठाकरे असतात .

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 Před 3 měsíci

    विरोधी बोलतात त्यांना घाबरून राज्य करू नका

  • @potajisuryvanshi7783
    @potajisuryvanshi7783 Před 9 měsíci

    Ok🎉

  • @samadhanjadhav3371
    @samadhanjadhav3371 Před 9 měsíci

    राजं साहेब बरोबर बोलले

  • @sachintaware1549
    @sachintaware1549 Před 9 měsíci +3

    100 बरोबर आहे

  • @dipakb2572
    @dipakb2572 Před 3 měsíci

    Speed wadava

  • @narayandeshmukh7803
    @narayandeshmukh7803 Před 9 měsíci

    Good nice

  • @vishalj123
    @vishalj123 Před 9 měsíci

    correct sir !!

  • @user-hw1gh4by3z
    @user-hw1gh4by3z Před 9 měsíci +1

    👍👍👍