नेते तर शिंदेच आहेत की! Sushil Kulkarni | Analyser | Eknath Shinde | Devendra Fadnavis

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 205

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Před 17 dny +35

    सुशील सर देवेंद्र भाई फडणवीस हे नेहमी खरे आणि सत्य बोलतात

  • @SuhasKerkar-pn6lz
    @SuhasKerkar-pn6lz Před 17 dny +47

    एक मात्र खरं आघाडीतील सर्व पक्ष फडणवीस साहेबांना घाबरतात .

  • @ulhasguhagarkar6534
    @ulhasguhagarkar6534 Před 17 dny +39

    एक मात्र मान्य करायला पाहिजे की, उबाठा आणि शप गट भाजपविरोधात असत्याचा नरेेटीव्ह सेट करण्यास कमालीचे यशस्वी झाले आहेत, जनतेचा नस त्यांनी अचूक ओळखली आहे. पण त्यावर मात करण्यास भाजप, त्यांचे समर्थक अद्दापही अपयशातच चाचपडत आहे, असे नाईलाजाने म्हणावे लागते.

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 Před 17 dny +36

    हे पहा मित्रानो वसंतराव नाईक यांच्या नंतर खरा खुरा मुख्यमंत्री लाभला आहे हे आपले भाग्य आहे .कामसू ,कष्टाळू ,सतत सर्वा बरोबर कायम राहणारा ,प्रामाणिक लाभणे हे आपले भाग्य आहे

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 Před 17 dny +112

    🔥महाराष्ट्रात हिंदुत्ववादि "सरकार" हवे 🔥 हिंदूंचा पुरस्कार करणारे सरकार 🔥

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i Před 17 dny +9

      होय शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार यात शंका नाही

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 Před 17 dny +6

      हलकट मविआ ला मतदान करू नये

    • @The_sp_speaks
      @The_sp_speaks Před 16 dny +1

      अंतरवलि सराटी तील हिंदू मराठा महिलांचे डोके फोडणारे कट्टर हिंदू

    • @kishorthakur1645
      @kishorthakur1645 Před 16 dny +2

      नुसता बोलाचाच भात नव्हे
      ठोस कृती हवी
      विशालगड मुक्ती पाहिजे

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 Před 17 dny +10

    कुलकर्णीनी साहेब फडणवीस साहेब हे खरोखर हूशार माणूस आहे

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 Před 17 dny +98

    कोनी काही म्हणो पण एकनाथ शिंदे साहेब याचे सारखें मुख्यमंत्री पुन्हा नाही पण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणारा एकच नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब

    • @aparnajoshi5055
      @aparnajoshi5055 Před 17 dny +8

      खरंच आहे दादा पण तीन माकडांचे सोंग घेतलेल्या पत्रकार, लोकांना कोण समजावून सांगणार ते तर फडणवीस यांच्या वर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यातच स्वताला योद्धे समजतात

  • @environmentalhealthsafetye104

    महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असेल तर महायुतीचा मुख्यमंत्री होणार. जनता मेंढरासारखी वागली तर मुश्किल आहे.कधी लोक सुधारणार?

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 Před 17 dny +3

      अगदी बरोबर आहे..

    • @anjalibhardwaj5757
      @anjalibhardwaj5757 Před 17 dny +3

      बरोबर बोलले. 🙏

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Před 16 dny

      ​@@radheshamkothekar1452जर उदयनराजेना निवडून आणू शकतो तर महायुतीला सुध्दा. मी सातार्याचा आहे.

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Před 16 dny

      ​@@anjalibhardwaj5757मी सातार्याचा आहे. जर आम्ही उदयनराजेना निवडून आणू शकतो तर महायुतीला सुध्दा. थोडा सोचो यारो, यह हिंदू राष्ट्र है उसकी शान बढाओ.गर्वसे कहो हम हिंदू है.

  • @JitendarPatil-nh9im
    @JitendarPatil-nh9im Před 17 dny +24

    देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला लाभलेले वरदान

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 Před 17 dny +21

    503👍
    एकनाथ शिंदेच परत सरकार बनवणार फक्त अजित सोबत नको 3:25
    देवेंद्रजी एक स्वछ मनाचा नेता आहे खोटे बोलत नाही आणि ज्याची मारायची ठेवली सोडत नाही 6:47
    वाद लावणाऱ्यांची स्थिती काय होईल ते निकालाच्या दिवशी कळेल सुशिलजी
    थोडं थांबा छान व्हिडिओ 👌👍👏
    धन्यवाद 8:37

  • @sunilnavare9253
    @sunilnavare9253 Před 17 dny +63

    या जोडी च्या हाती महाराष्ट्राचा भाग्योदय करण्याची किमया आहे

    • @anandkulkarni8717
      @anandkulkarni8717 Před 17 dny +6

      फक्त काही निर्णय खूपच रेंगाळले आहेत ते घेऊन कारवाई करण्यात येईल तर बरं.

  • @sanjaydate6421
    @sanjaydate6421 Před 17 dny +24

    देवेंद्रजी शिंदे जी एक नंबर जोडी

  • @rampendse3921
    @rampendse3921 Před 17 dny +14

    विरोधकांना फडणवीस हेच गृहमंत्री हवे आहेत कारण त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे दया क्षमा शांती आणि माफी. फडणवीस यांचा हा दुबळा दुवा आहे. गृहमंत्री सोडून कोणत्याही खात्यांची जवाबदारी ते लिलया यशस्वीपणे पेलू शकतात.विरोधकांना ते गृहमंत्री म्हणूनच हवेत.

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Před 17 dny +17

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण.....! 🙏

  • @SureshSurwase-vc6zi
    @SureshSurwase-vc6zi Před 17 dny +54

    शिंदे यौग्य आहेत

  • @dinkarkulkarni9662
    @dinkarkulkarni9662 Před 17 dny +14

    दोन कर्मयोगी विरोधकाच्या डोळ्यात खुपतायत.विशेषतः "जाणते".जय श्रीराम

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 Před 17 dny

      हरामी कुत्र्याला उपरोधाने सुद्धा जाणते म्हणू नये जाणते एकच छत्रपती शिवाजी महाराज

  • @user-gl5gu4gz9k
    @user-gl5gu4gz9k Před 17 dny +5

    बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर एक तर मर्द मराठा आहे🙏 जे गर्व से हम हिंदु है निधड्या छातीचा आणि प्रभाकर दादा यांचा आवडता दाढीवाला...... जो देवेंद्र जी यांच्या सारख्या चाणक्याच्या सल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला आॅयडाल मानुन झपाट्यानं कामे करतोयं........ जय महाराष्ट्र , जय श्रीराम🙏

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 Před 17 dny +5

    महाराष्ट्रातील नेतृत्व जाणार आहे एकनाथ शिंदे यांच्या कडे तर बिघडलं काय???
    शिंदे किंवा फडणवीस हेच योग्य.

  • @shubhangikarav2372
    @shubhangikarav2372 Před 17 dny +33

    खोटं बोलणाऱ्यांवर लोकं लवकर विश्वास ठेवतात हे आपण लोकसभेच्या निवडणुकीत पाहीलं आहे

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 Před 17 dny +4

      जे चमकते तेच सोने असे मानणारे लोक जो पर्यंत आहेत तो पर्यंत हे होणार हे नक्की

  • @prakashapte5604
    @prakashapte5604 Před 16 dny +1

    सुशीलभाऊ एकदम जबरदस्त

  • @s.b.pattewar
    @s.b.pattewar Před 17 dny +5

    आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंना प्रत्येक वेळी "मिंधे" "घटनाबाह्य" म्हणतो.. मग हे लोक गप्प का आहेत. त्याच्यावर मानहानी चा दावा का ठोकत नाहीत हा प्रश्न आहे.

  • @Laxmanpandhare-mp3lv
    @Laxmanpandhare-mp3lv Před 17 dny +4

    2024 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार 100% .. नाहीतर भाजपा मध्ये नाराजी वाढणार. असा एकमेव नेता आहे की ज्याची प्रशासनिक गोष्टीवर पकड आहे

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Před 17 dny +6

    देवेंद्र फडवनीस साहेब अभयासु व सुसंस्कृत नेते।। ऐकनाथ लोकनाथ।। जय महाराष्ट्र।।

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 Před 17 dny +6

    Best CM of Maharashtra Ekanath Shinde saheb 🌹🙏

  • @anantdeshmane3879
    @anantdeshmane3879 Před 17 dny +16

    आणि सर पुन्हा येईल म्हणाले आणि आले पण I likeit

  • @dileepgupte6750
    @dileepgupte6750 Před 17 dny +7

    अजित पवारांपासून मात्र सावध रहायला हवं. सध्या महायुतीमध्ये राहून निवडणूकांसाठी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेतील. आणि निकाल जाहीर झाल्यानंतर त्या वेळी जी परिस्थिती असेल ते बघून वेळप्रसंगी महाआघाडीच्या बाजूला जातील. दगाबाजीचे बाळकडू त्यांना काकांकडून मिळाले आहे

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 Před 17 dny +2

      अजीत पवारला सोबत घेतल तरी भाजप शिवसेना मिळुन 150 आमदार निवडुण आणावे लागतील ,तरच हिंदुत्ववादी सरकार क कायम राहील ,अजीत पवार वर भरोसा नाही

    • @apa3153
      @apa3153 Před 17 dny +5

      अजित पवार शरद पवार मिलीभगत आहे असे वाटते पण एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस दोन्ही प्रामाणिक नेते आहे मनापासून महाराष्ट्राचं सरकार चालवतात

  • @anantdeshmane3879
    @anantdeshmane3879 Před 17 dny +36

    सर आम्ही तुमचा वीडीओ बघायच्या आधी लाईक करतो

  • @desaibandhu
    @desaibandhu Před 17 dny +15

    कॅप्टन - तुम्ही ३ वेळी ऐकवल्यानंतर मला " मी पुन्हा येईन " ची आठवण झाली 😀

  • @virendrapotepote
    @virendrapotepote Před 17 dny +8

    Eknath ji Shinde Saheb Zindabad !

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co Před 16 dny

    सरकार चालवतो कोन मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री हे सर्व जनतेला माहीत आहे

  • @user-of2wk4zp9v
    @user-of2wk4zp9v Před 16 dny +1

    तुमचं आणि प्रभाकर सुर्यवंशी यांचं युद्ध लागू नये म्हणजे मिळवल

  • @rajabobhate3475
    @rajabobhate3475 Před 17 dny

    ह्या वेळेस फेक नेरेटिव्ह करणे महा विकास आघाडीला कठीण आहे! जनता समंजस आहे! लोकसभा आणी विधानसभा ह्यात खूप फरक आहे! आणी फक्त महायुतीच पुन्हा सत्तेत येणार हे नक्कीच

  • @KP-uv5ks
    @KP-uv5ks Před 17 dny +3

    स्विकारावच लागेल कारण महाराष्ट्रात शिंदे सेना आता मोठा भाऊ आहे

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 Před 17 dny +15

    शरद पवार हा हावरट माणूस आहे .एवढ्या वर्षे सत्तेत असून आणि निष्क्रीय्य असून सुद्धा लालच कमी होत नाही .

  • @avinashsuryabhangaikwadwal4150

    Supar cm देवेंद्र फडणवीस साहेब❤

  • @dhananjayakotwal4625
    @dhananjayakotwal4625 Před 17 dny

    उगा प्रभाकर पंतांना प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करू नका,दुधिळजी...त्यांचे भरकटने खूप होते आहे

  • @shyamalakulkarni5749
    @shyamalakulkarni5749 Před 17 dny

    आजच10 जुलै पासून आझाद मैदानावर सुरु झालेल्या उमेदच्या महिलांच्या आंदोलनाविषयीं शासनाच्या लक्ष न देण्याच्या धोरणबद्दल तुमचं काय मत आहे

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 Před 17 dny +40

    🔥" राजनीतिका" हिंदूकरण और हिन्दुओका " सैनिकीकरण" यही बलवान भारत कि पहचान होगी 🔥

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 Před 17 dny +20

    Susjilji छान व्हिडिओ बनवता शिंदेसहेब खरेच खूप छान कामे करतात दोघांची जोडी बेस्ट आहे महाराष्ट्राचा विकास हेच करू शकतील जनतेने वसुलीला बळी न पडता भविष्याचा विचार करून utila निवडून द्यावे नाहीतर ओरबाडून वसुली होईल कामे काही नाहीत मदरसा दर्गा चमकेल

  • @sudhirratnaparkhi2871
    @sudhirratnaparkhi2871 Před 17 dny +7

    Jay ho sushil sir

  • @vikramdabi5022
    @vikramdabi5022 Před 17 dny +9

    जय श्रीराम

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Před 17 dny +10

    खरा राग तेचा आहे हेचं खर जळफळाट होतो य नूसता 😂😂😂

  • @vikaskirloskar2414
    @vikaskirloskar2414 Před 17 dny +3

    सुंदर विश्लेषण सुशील जी
    💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 Před 17 dny +3

    Sir, chhan Vishleshan.Dhanyawad

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Před 17 dny +3

    आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv Před 17 dny

    20 वर्ष राज्यांत भाई अणि देवा यांचे राज असणार ❤

  • @santoshmane3195
    @santoshmane3195 Před 17 dny

    सुशील जी पुजा खेडकर प्रकरणावर एक व्हिडिओ बनवा नक्की काय भानगड आहे कळुदया लोकांना

  • @kishorpawar5511
    @kishorpawar5511 Před 16 dny

    👍👍👍
    जय महाराष्ट्र.
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 Před 17 dny +6

    हेच सहन होत नाहीत , राहुल द्रविड म्हणतो तसे,
    “तभी तो “👍

  • @dnyaneshwarshelke5467
    @dnyaneshwarshelke5467 Před 16 dny +1

    The.gret.c.m.shinde.saheb.

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 Před 17 dny +1

    I like DF sir because he is doing good politics

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 Před 17 dny

    सुशीलजी, फडणवीस साहेबांनी साधी गोष्ट केलेली नाही. अहो, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून; ते पक्ष, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना ताब्यात देणे, ही साधी गोष्ट नाही.

  • @user-lf8fs7sx1d
    @user-lf8fs7sx1d Před 17 dny

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande Před 17 dny +3

    Shinde saheb top 3 madhe , tar Sharad Pawar top 50 madhe suddha nahi majha .

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 Před 17 dny +2

    बरोबर आहे साहेब

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 Před 17 dny

    कुलकर्णीनी साहेब आहो काही असे लोक बोबलणारे आहेत

  • @anilbam3168
    @anilbam3168 Před 17 dny

    महाराष्ट्रात अजूनही केsवढे लोक मूढ आहेत नाही?

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 Před 17 dny

    Right sir

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 Před 17 dny

    शिंदे साहेब च मुख्यमंत्री व्हावेत ❤असा लोकनाथ होणे नाही ❤

  • @nitinshelke4508
    @nitinshelke4508 Před 17 dny

    Superb 👌

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 Před 17 dny +1

    He is true leader

  • @pratapagale2533
    @pratapagale2533 Před 17 dny

    288 आमदार तुपाशी 5 स्टार हाॅटेलात.आझाद मैदानात जणतेची लेकरे ऊपाशी.(भर पावसात)
    10/07/2024

  • @mangalpatil2995
    @mangalpatil2995 Před 16 dny

    प्रभाकर भाऊ चे मत बरोबर आहे

  • @Prathamkumar0101
    @Prathamkumar0101 Před 17 dny

    सुप्रिम कोर्ट ने मुस्लिम महिलांना पोटगी बाबत दिलेल्या निर्णयावर राहुल गांधी, उध्दव ठाकरे ह्याची reaction मिडियाने विचारली
    पाहीजे. राजीव गांधीचा निर्णय सर्वोच्च न्यायालने बदलला आता ते ह्या निर्णयाचे स्वागत करतात का हे विचारले पाहीजे.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Před 17 dny

    आम्ही कट्टर बीजेपी समर्थक असूनही मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबच पाहिजे.

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 Před 17 dny +2

    भारत के किस प्रधानमंत्री को दूसरे देशों से कितने सर्वोच्च नागरिक सम्मान मिले :-
    मोदी -15
    नेहरू-02
    इंदिरा गाँधी-02
    मनमोहन सिंह-02
    राजीव गाँधी-0
    ख़ुद से ख़ुद को भारत रत्न दे देने से कोई महान नहीं बनता।
    एड़ियाँ उठाने से क़द ऊँचे नहीं होते ।
    आँकड़े देख लीजिए।

  • @HappyForestHills-uw1ki
    @HappyForestHills-uw1ki Před 17 dny +5

    Lokanath ❤deva bhau ❤dada❤

  • @sandeepbade6149
    @sandeepbade6149 Před 16 dny

    विधानसभा निवडणूक रंगतदार व्हायचे असेल तर, चौरंगी व्हावी.
    1) काँग्रेस, + राष्ट्रवादी शरद पवार गट + शिवसेना ठाकरे गट
    2) शिवसेना शिंदे गट + जरांगे पाटील गट + स्वराज्य संघटना + प्रहार संघटना
    3) राष्ट्रवादी अजित पवार गट + वंचित बहुजन आघाडी + मनसे
    4) भाजप + रासप + रिपाई आठवले गट + स्वाभिमानी पक्ष
    अशी चौरंगी लढत झाल्यास अनेक नवीन उमेदवारांना संधी मिळेल व मतदारांना योग्य उमेदवार निवडणे सोयीचे होईल.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před 16 dny +1

    अनाथांचl नाथ एकनाथ शिंदे साहेब
    एक नंबर मुख्यमंत्री आहेत।।।
    साथिला देवा भाऊ देवा सlरखे त्यांच्या पाठीशी आहेत
    साहेब सारखे सारखे गुगली टlकत होते, पण
    स्पीच वर देवा भाऊ shatakar मlरतlत तर शिंदे साहेब मौका पlहुन चौका मlरतlत
    त्यामूले चाय बिस्किट पत्रकार या दोघाना बदनाम करत आहेत

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Před 17 dny +24

    जय श्रीराम 🙏
    सरकार हे हिंदुत्ववादी असावे. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pravinpathak6810
    @pravinpathak6810 Před 16 dny +1

    I am sure, wise voters of Maharashtra will not get misguided by the Dushprachar of the opposition pary leaders.

  • @KisanDhandre
    @KisanDhandre Před 17 dny +2

    आमच्या ग्रामीण भागात असा प्रकार होतो एखाद्या दगडाला शेंदुर लावून त्याला देव ठरवुन त्या देवाच्या नावाखाली कोंबड ऊपटण्याचा प्रकार काही भगत करतात त्यांना माहीत असत हा दगड आहे पण त्याच्या नावाखाली कोंबड खाता येत तस सत्तेच कोंबड्या साठी कोणताही दगडाचा देव चालतो

  • @anildudile9942
    @anildudile9942 Před 17 dny +11

    लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही मंडळी हरखून गेली आहेत..पण अजून दोन अडीच महिने आहेत. अजून किती पाणी वाहून जाईल ही कल्पना त्यांना आता येणे कठीण आहे..

  • @suhasturankar7566
    @suhasturankar7566 Před 17 dny +2

    Maharashtra mdhe politician cha Purna kachra zhala ahe 🙏🇮🇳

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 Před 17 dny +5

    Sharad pawarani kiti ghare fodli ?

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx Před 17 dny +1

    धन्यवाद एकनाथ शिंदे❤❤❤❤

  • @udayraut3336
    @udayraut3336 Před 17 dny

    Fadanvis sir please please appear on Marathi news channels frequently else there Will be results similar to loksabha...

  • @prakashtayade8545
    @prakashtayade8545 Před 17 dny +1

    All Hindu should demand for Hindu rashtra this is game changer for victory in.assembly election this is evident from the comments of Hindu who have commented here

  • @MadhuriTapaswi-ct4ov
    @MadhuriTapaswi-ct4ov Před 17 dny +2

    पण का?ज्याचे जास्त संख्या त्पाचा मुख्यमंत्री का नको? जेव्हा शिंदेंना बनवले तेव्हा परिस्थिती वेगळी होती.आता पुन्हा नको.

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 Před 17 dny

      पण नेतृत्व चांगले असेल तर काय हरकत आहे, आणि तसेही शिवसेनेला पुन्हा बळ वाढवायचे आहे, आणि शिंदे मराठा असल्यामुळे त्यांना कोणी ही आरोप करू शकत नाही जसे फडणवीसांच्या केले गेले होते.
      भाऊ देवेंद्र फडणवीस हुशार आहेत, भाजप+सेना है समीकरण त्यांना पुन्हा ताकदीने उभे करायचे आहे,

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Před 16 dny

    सर तुम्ही काहीही म्हणा पण उद्धव ठाकरे आणि देवेंद्रजी यांची जोडी खूप छान होती ही जोडी तुटायला नाही पाहिजे होती सहज ही जोडी लोकसभेला 45 जागा जिकून आणत होती ह्या जोडीची भाषण बघताना अंगावर शहारे येत होते एखनाथ शिंदे यांना भाषण जमत नाही ह्याच भाषण आयकू सुद्धा वाटत नाही

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Před 17 dny

    YES !!! तुमचं बरोबर आहे !!! काळजी पूर्वक ऐकायला लागतं !!! 👍

  • @ganeshshevde6094
    @ganeshshevde6094 Před 17 dny +3

    Aag laavache dhande.

  • @YogeshGhatte2011
    @YogeshGhatte2011 Před 16 dny

    सर प्लीज आयएएस पूजा खेडकर बद्दल एक अप्रतिम व्हिडिओ बनवा जे काही झाले आहे ते एका व्हिडिओत सर्व डिटेल्स मेंशन करा.

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Před 16 dny

    जर देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार असतील तरच आम्ही bjp ला मतदान करणार नाहीतर उद्धव ठाकरे यांना मतदान करणार एखनाथ शिंदे आम्हाला मुख्यमंत्री नको आहे bjp ने मुख्यमंत्री पदा साठी आताच देवेंद्रजी यांचं नाव जाहीर केलं पाहिजे आम्हाला त्या पापी शिंदेला मुख्यमंत्री पदावर बसवायचं नाही मी कट्टर bjp चा एक शेतकरी

  • @Maratha1990
    @Maratha1990 Před 17 dny +1

    Exactly

  • @snehakerkar547
    @snehakerkar547 Před 16 dny

    Saheb yutiche sarkar ana

  • @rajarampatil3436
    @rajarampatil3436 Před 17 dny +6

    उद्धव ठाकरे सोबत असताना बीजेपी चे 24खासदार निवडून आले शिंदेशी, व अजितरा बरोबर बरोबर असताना 9च खासदार निवडून का आले एक एपिसोड बनवा साहेब...

    • @vikasp4704
      @vikasp4704 Před 17 dny +3

      दोन समाज धोका दायक ठरले आपण सर्व जणांनी पाहीले

    • @seema2695
      @seema2695 Před 17 dny

      २४ खासदार निवडून येण्यात UBT काहीच कर्तृत्व नव्हत, या वेळेला त्यांनी खोटा narative सेट करून हिरवी मत एकगठ्ठा घेवून एका हिंदुत्व वादी पक्षाला मात देवुन देशाचे नुकसान केले हेच सत्य आहे.

  • @amolanandgaonkar6038
    @amolanandgaonkar6038 Před 17 dny +3

    Now it is clear shinde lead mahauti

  • @bapuraomore4236
    @bapuraomore4236 Před 17 dny +1

    त्यांच ठरलय प्रत्येकाला ५/३ म्हणजेच १ वर्ष ८ महिने…. काही पक्षात २-२ आहेत उदा. सशोमती मैय्या व नेहमीच वाकडं बोलणारे वाटोले….. नाही वाटलेले….

  • @vinayasupnekar9673
    @vinayasupnekar9673 Před 17 dny +3

    हे काड्या लावायचं काम..व्हिडिओ छान

  • @yogeshbhanage1605
    @yogeshbhanage1605 Před 16 dny

    Ok

  • @mangalakolhatkar4200
    @mangalakolhatkar4200 Před 17 dny +1

    काही काम धंदा नसला की ह्या लोकांना असे काही तरी सुचते

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 Před 17 dny

    नमस्कार

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv Před 17 dny

    बरोबर आहे एकसाथ भाई अणि देवा भाउ

  • @maheshsatam916
    @maheshsatam916 Před 17 dny +1

    १ नंबर आहे एकनाथ शिंदे

  • @chintanplywood3885
    @chintanplywood3885 Před 17 dny +1

    Good analysis

  • @shaileshbandekar1564
    @shaileshbandekar1564 Před 17 dny +4

    ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे....जो गट सर्वात जास्त जागा निवडून आणेल , त्यांचा मुख्यमंत्री ...२०१९ कोणीच विसरणार नाही....

  • @BeenaAdvani
    @BeenaAdvani Před 17 dny +1

    Only Shinde ji C M 🎉

  • @aayurvedicindia
    @aayurvedicindia Před 11 dny

    Eknath शिंदे खरा नेता🚩🚩🚩

  • @pandurangfunde9272
    @pandurangfunde9272 Před 17 dny

    Only Uddhav saheb