Mahayuti जिंकली तर Eknath shinde हेच मुख्यमंत्री असतील. शिंदेंचा दबदबा कसा वाढला ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2024
  • #BolBhidu #EknathShinde #MahayutiCM
    आगामी निवडणूका महायुती कोणाच्या नेतृत्वात लढवणार. महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार. एकनाथ शिंदेंच्याच हाती नेतृत्व असेल तर मग भाजप धाकटा भाऊ होणार का. अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे पर्याय संपूष्टात आलेत का? लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या, निकालांचा धुरळा खाली बसला आणि आत्ता विधानसभेच्या चर्चा झडू लागल्या आहेत.
    मात्र लोकसभेतल्या पराभवानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत घेतलेले निर्णय पाहिले तर एकनाथ शिंदे हेच तिनही पक्षांचे एकमेव बॉस ठरतील अस बोललं जातय. आगामी निवडणूका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातच लढवल्या जातील आणि महायुती जिंकल्यानंतर देखील एकनाथ शिदेंच मुख्यमंत्री असतील अशी योजनाच दिल्लीने आखलेली आहे. आपण हे कोणत्या आधारावर बोलतोय, राजाच्या राजकारण अस काय घडतय ज्यामुळे शिंदेचा दबदबा आणि राजकीय मुल्य वाढलेलं आहे समजून घेवूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 434

  • @Virajbhosale75
    @Virajbhosale75 Před 19 dny +103

    घराणेशाहीतून निपजलेल्या नेत्यांमध्ये सर्वसामान्य जनतेला गृहीत धरण्याची वृत्ती असते, त्यापेक्षा एकनाथ-लोकनाथ कधीही परवडला.

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 Před 18 dny +1

      @@Virajbhosale75 श्रीकांत शिंदे ✌️🤣

    • @rajputbm
      @rajputbm Před 17 dny +2

      Andhbhakta srikant shinde kon ahe mag

  • @patiljay5875
    @patiljay5875 Před 19 dny +13

    दोन वर्षात शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री कसा असावा हे त्यांच्या कामातून सिद्ध केले आहे शिंदे साहेबांचा विजय असो

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 Před 19 dny +35

    महायुती सरकारने जबरदस्त काम केले आहे अणि एकनाथ शिंदे साहेब जबरदस्त काम करणारे जनते मध्ये मिसळणारे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे जनता पुन्हा महायुती सरकार ला. निवडून देतील हे निश्चित

  • @sambhajigawade2267
    @sambhajigawade2267 Před 19 dny +89

    आज बोल भिडू नी सत्य परिस्थिती मांडली त्याबद्दल आभारी आहे व धन्यवाद

  • @sushanpatil
    @sushanpatil Před 19 dny +135

    एकनाथ शिंदे साहेबा विषयी जितके चांगले बोलावे तितके कमीच. मी शिंदे यांचा समर्थक नाही. पण त्यांनी आतापर्यंत केलेली कामे व त्याची काम करायची पद्धत खरच अप्रतिम. ❤

  • @vikramadhav5578
    @vikramadhav5578 Před 19 dny +23

    एकनाथ शिंदे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार.. कारण ते स्वतःला कधीच मुख्यमंत्री समजत नाही ते सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे..

  • @Swapnil_KULKARNI.
    @Swapnil_KULKARNI. Před 19 dny +47

    ''लाडकी बहीण'' योजना ही एकदम भारी योजना आहे आणि पुढच्या वेळी सुद्धा एकनाथ शिंदे साहेब च मुख्यमंत्री होणार 👍

  • @amitbhau
    @amitbhau Před 18 dny +10

    काळी दाढीच पुन्हा cm बनेल हे मी मागील 1 वर्षाअगोदर पासून सांगत होतो

  • @samadhanlokhande63
    @samadhanlokhande63 Před 19 dny +21

    शिंदे साहेबच🎉

  • @dattajadhav288
    @dattajadhav288 Před 18 dny +21

    ज्यांचे गुरू धर्म - वीर आहेत, तेच अनाथांचे नाथ म्हणजे एकनाथ शिन्दे हे महाराष्ट्रातील खरे नेते आहेत.

  • @harshad-1356
    @harshad-1356 Před 19 dny +64

    विरोधकांनी कितीही टिका केली तरी विरोधकांसहित सबंध महाराष्ट्राला माहित आहे, एकनाथ शिंदे इतर नेत्यांच्या (अगदी महायुतीमधील सुद्धा) तुलनेत कामाचा माणूस आहे!
    ❤❤
    विरोधकांनी केवळ टिका करत बसण्यापेक्षा चांगल्या कामांचे मनापासून स्वागत करुन मनाचा मोठेपणा दाखवायला हवा.

  • @madhavbagal4254
    @madhavbagal4254 Před 19 dny +38

    माननीय एकनाथ साहेब एकदाचे आरक्षण द्यावे तुमचा विजय नक्की होणार ,🎉🌹🙏

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 Před 19 dny +5

      आरक्षण देतील पण जसे २०१४ नंतर मिळाले होते पण पुढील सरकारने ते टिकवून ठेवावे याचे प्रयत्न केले पाहिजेत.
      पवार किंवा ठाकरे जर सत्तेत आले तर ते किती लक्ष घालतात आरक्षण साघी है आपण पहिलेच आहे अगोदर.

  • @bharatmore4062
    @bharatmore4062 Před 19 dny +15

    एकनाथ शिंदे Only ❤❤❤❤

  • @sandeshrao4583
    @sandeshrao4583 Před 19 dny +28

    शिंदे हा धुर्त आणि प्रामाणिक माणूस आहे....❤❤

  • @RahulShinde-oz9ng
    @RahulShinde-oz9ng Před 18 dny +7

    महायुती सरकारचा विजय हा निश्चित आहे 🙏🚩🚩

  • @ganeshkshirsagar2517
    @ganeshkshirsagar2517 Před 19 dny +110

    कोणाच्या बुडाला आग लागली आहे शिंदे साहेबांचा अस विश्लेषण पाहून😂

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Před 19 dny +11

      सत्य आहे.
      इथे जमलेला माझा तमाम मराठी माणूस...😅😅😅

    • @surajchavan9751
      @surajchavan9751 Před 19 dny +12

      मुंबईच्या कलानगर कडे धूर दिसत होता बाबा 😂😂😂

    • @MMJotkar
      @MMJotkar Před 19 dny +4

      आग कोणाच्या बुडाला लागली माहित नाही पण तुझ्या बुडाला नक्की गार गार वाटत असणार आता 😂

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 Před 18 dny +1

      @@ganeshkshirsagar2517 गुजरात मध्ये तर कोणाच्या नाही लागणार 😂

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 Před 19 dny +25

    Eknath Shinde Saheb Only 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @VRSALES-is9pe
    @VRSALES-is9pe Před 19 dny +41

    एकनाथ शिंदे साहेब❤❤❤❤❤

  • @balaSS3272
    @balaSS3272 Před 19 dny +14

    माननीय एकनाथराव शिंदे

  • @shoorveer1243
    @shoorveer1243 Před 18 dny +9

    अनाथांचा नाथ एकनाथ ❤❤❤

  • @avinashthakre5319
    @avinashthakre5319 Před 18 dny +5

    फक्त एक नाथ शिंदे साहेब. जय शिवराय🚩

  • @manikpawar1121
    @manikpawar1121 Před 19 dny +61

    एकनाथ शिंदे साहेब ❤

  • @santoshbhoge320
    @santoshbhoge320 Před 19 dny +77

    Eknath shinde saheb only❤❤

    • @Spartanash
      @Spartanash Před 18 dny +3

      येस, गद्दार...only saheb..❤❤

    • @motormate9085
      @motormate9085 Před 17 dny +1

      ​@@Spartanash 🏠🐓

    • @watercolourart1609
      @watercolourart1609 Před 17 dny

      ​@@Spartanash udhvasthaa Khan la pora la sambhyla lav Ambani samor lavni krtoy payy

  • @pravinnaik13
    @pravinnaik13 Před 19 dny +28

    #अनाथाचा_नाथ_एकनाथ_शिंदे_साहेब❤✌

  • @balajigade7610
    @balajigade7610 Před 19 dny +63

    1990 साली आटो रिक्षा चालवणारा माणूस महाराष्ट्र सारख्या समृद्ध, मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री झाले अविश्वसनीय आहे.. एकनाथ शिंदे साहेब परत मुख्यमंत्री होणार... अनाथाचा नाथ एकनाथ, एकनाथ..

  • @anilrathod7584
    @anilrathod7584 Před 19 dny +145

    एकनाथ शिंदे चे खासदार निवडून येण्यामागे एकमेव कारण म्हणजे मराठा समाज..

    • @Timetravelindian
      @Timetravelindian Před 19 dny

      हो खरे मराठा उध्वस्त आणि वॉकडोद्दीन घाण ला मत नाय देत

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 Před 19 dny +29

      कर्तृत्व असलेल्या माणसामागे लोक नेहमी उभे असतात, तेव्हा ती जनता असते कोणता समाज म्हणून त्याला मोजले जात नाही.

    • @Timetravelindian
      @Timetravelindian Před 19 dny +1

      @@anilrathod7584 म्हणजे लांडयांच्या मागे मराठा फक्त लाथ घालतात असे का

    • @yogeshnimse3046
      @yogeshnimse3046 Před 19 dny +6

      Thane mubai areat maratha samaj far kami ahe 😅

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k Před 18 dny +7

      Janange ne fakt tutari ch kam kelay

  • @saigajanan4871
    @saigajanan4871 Před 19 dny +131

    10 वर्ष कोणत्या मुख्यमंत्री ला येवढे काम करता आले नाहीत, तेवढे काम मुख्यमंत्री शिंदे साहेबाने 2 वर्षा मध्ये केले, नायक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

    • @festivalvlogs7
      @festivalvlogs7 Před 19 dny +17

      हे बाकी खरं आहे, भिंगरी लावल्या सारखे फिरत असतात साहेब, मी स्वतः पाहिलं आहे.

    • @jagdishpardeshi6461
      @jagdishpardeshi6461 Před 18 dny +8

      Right 👍

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 Před 18 dny +9

      Right shinde saheb great manus

    • @SachinHolkar1988
      @SachinHolkar1988 Před 18 dny

      😂😂😂

    • @SachinHolkar1988
      @SachinHolkar1988 Před 18 dny

      गद्दरी करून पक्ष चोरी करणाऱ्यांना असाच भिग्री लावून पलव लागतं. स्वतः पक्ष काढून वाढवा म्हणावं दम असेल तर.

  • @GSDSIR
    @GSDSIR Před 19 dny +18

    मदतीचा हात एकनाथ ❤

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 18 dny +31

    शिंदे एक कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांचे नाव पहिल्या स्थानी येत 🚩

  • @Koklhapur
    @Koklhapur Před 19 dny +62

    महायुतीच्या नावाने प्रचाराचा नारळ फोडला 😂😂😂😂😂😂

  • @pramodshingote8839
    @pramodshingote8839 Před 19 dny +10

    Eknath shinde saheb is super man in Maharashtra

  • @Shivaray1989-ud7qx
    @Shivaray1989-ud7qx Před 19 dny +20

    खूप छान विश्लेषण.

  • @RamKhillare-zy9ge
    @RamKhillare-zy9ge Před 19 dny +91

    सर्वात जास्त काम आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे.

    • @open_challenge007
      @open_challenge007 Před 18 dny

      5 काम सांग त्याची 😀

    • @RSK73500
      @RSK73500 Před 18 dny

      ​@@open_challenge007उद्धव ठाकरेचे पाच काम सांग

    • @pramodshingote8839
      @pramodshingote8839 Před 12 dny

      Lihayla shabdha nahith kay kama zali nahe te sanga bare dada

  • @ravindrakarambelkar7745
    @ravindrakarambelkar7745 Před 19 dny +22

    एकनाथ शिंदे चांगल काम करीत आहेत.

  • @prakashpatil9095
    @prakashpatil9095 Před 19 dny +14

    ❤❤Eknath Sarkar ❤❤Trailer Abii Picture Baki❤❤

  • @akshayjadhav3611
    @akshayjadhav3611 Před 19 dny +51

    Only एकनाथ शिंदे साहेब भाईजी ❤

  • @obcking2174
    @obcking2174 Před 19 dny +20

    Only shinde saheb

  • @pxyzff7773
    @pxyzff7773 Před 19 dny +9

    महायुती🚩

  • @rajadon2071
    @rajadon2071 Před 19 dny +54

    Eknath Shinde saheb Jindabad ❤

  • @jagdishpardeshi6461
    @jagdishpardeshi6461 Před 18 dny +9

    Great cm shinde 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vivekgarad
    @vivekgarad Před 19 dny +130

    मराठा समाजाच आशावादी नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब❤🔥🔥

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 Před 18 dny

      पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण मिळवून दिलं होतं आणि महाविकस आघाडी सरकार टिकवू शकले नाहीत. त्यावेळी राष्ट्रवादी चे शरद पवार यांना हे अशक्य नव्हते. पण त्यांनी केले नाही.
      ते विरोधात असले की भांडणं लावून तमाशा बघत असतात

  • @patilnitin_1256
    @patilnitin_1256 Před 19 dny +8

    ONLY EKNATH BHAI FOREVER ❤

  • @Sahil_7772
    @Sahil_7772 Před 19 dny +17

    एकनाथ (भाई) शिंदे🚩 असा मुख्यमंत्री होणे नाही 🚩✌️

  • @sameer838
    @sameer838 Před 19 dny +45

    एकानाथ शिंदे कामचा मानुस❤

  • @anilmane2534
    @anilmane2534 Před 19 dny +19

    Shinde Saheb १ number

  • @Maddy77395
    @Maddy77395 Před 19 dny +85

    Eknath shinde saheb ek no ❤❤❤

  • @gauravmorephotography5204
    @gauravmorephotography5204 Před 19 dny +11

    Great CM❤

  • @akashshindepatil96k.
    @akashshindepatil96k. Před 19 dny +59

    Eknath loknath ❤❤

    • @indiafirst4868
      @indiafirst4868 Před 19 dny +1

      एकनाथ गद्दारनाथ

  • @akashshindepatil96k.
    @akashshindepatil96k. Před 19 dny +58

    ❤❤Shinde sarkar ❤❤

  • @akashshindepatil96k.
    @akashshindepatil96k. Před 19 dny +43

    ❤❤eknath loknath

  • @rohanshinde740
    @rohanshinde740 Před 19 dny +32

    ONLY EKNATH SHINDE SAHEB 🧡🧡🧡🧡

  • @VikasPatil-kh9gf
    @VikasPatil-kh9gf Před 18 dny +4

    विधानसभेच्या निवडणुकीत विजय हा महायुती सरकारचाच होणार.

  • @SanmayRajpure
    @SanmayRajpure Před 18 dny +4

    जिंकून तर फक्त महायुती सरकारच येणार 💯🚩

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 Před 19 dny +24

    हिंदुचे राज्यातील योगी आदीत्यनाथ

  • @YogeshKadu-ii4gp
    @YogeshKadu-ii4gp Před 18 dny +4

    फक्त महायुती सरकारला पाठिंबा

  • @tusharlandge47
    @tusharlandge47 Před 19 dny +49

    Eknath shinde saheb 🚩🚩🔜

  • @jagdishpardeshi6461
    @jagdishpardeshi6461 Před 18 dny +8

    Great cm Shinde 🎉

  • @Surekha9696
    @Surekha9696 Před 19 dny +29

    Eknath Shinde ❤

  • @commenterop
    @commenterop Před 19 dny +9

    शिंदे सरकार❤❤

  • @user-wz9eu7yj8u
    @user-wz9eu7yj8u Před 18 dny +4

    महायुतीच्या नेत्यांचा विजय निश्चित आहे हे नक्की

  • @RupaliSatishkhade
    @RupaliSatishkhade Před 19 dny +13

    Only maratha factor

  • @iamashu793
    @iamashu793 Před 18 dny +4

    विजयाचा गुलाल महायुतीच उधळणार.😍🙏🏻

  • @Ashwini888
    @Ashwini888 Před 18 dny +2

    आमची साथ फक्त महायुती सरकारला...

  • @ravindraabhang4709
    @ravindraabhang4709 Před 19 dny +20

    भ्रष्टचार clean cheat हे मुद्दे कुणाला favour करतील

  • @sarthakpawar5360
    @sarthakpawar5360 Před 18 dny +7

    Eknath shinde...❤❤

  • @sureshgaikwad4884
    @sureshgaikwad4884 Před 19 dny +37

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील

  • @jaymaharashtra9094
    @jaymaharashtra9094 Před 19 dny +174

    मुख्यमंत्री शिंदे साहेब कस्टाळू माणुस आहे

    • @mangeshmore9029
      @mangeshmore9029 Před 19 dny

      @@jaymaharashtra9094 येणार तर शिंदे साहेब च

    • @swapnil2249
      @swapnil2249 Před 19 dny +14

      *कष्ट टाळू
      गुवाहाटीला जाऊन बसले होते महाशक्तीच्या मांडीत. कष्टाळू असते तर शिवसेनेतच कष्ट करून दाखवले असते

    • @mangeshmore9029
      @mangeshmore9029 Před 19 dny

      @@swapnil2249 तू चाट उद्धव ची एका जागी बसून बसून मऊ झाली असेल

    • @Timetravelindian
      @Timetravelindian Před 19 dny

      ते लांडयां उध्वस्त शेखरे बरोबर राहणारे नाहीत बाळासाहेबांचे सैनिक आहेत​@@swapnil2249

    • @CricketMarathi07
      @CricketMarathi07 Před 19 dny +2

      Khar ahe dada tumach ❤

  • @user-ly1po4ed6x
    @user-ly1po4ed6x Před 19 dny +19

    लाडकी बहीण योजना प्रभावी ठरेल..

  • @user-uo7tj1kv7t
    @user-uo7tj1kv7t Před 19 dny +33

    अजित पवार + शरद पवार + काँग्रेस + उबाठा हेच समीकरण विधानसभे नंतर होणार

  • @user-wz9eu7yj8u
    @user-wz9eu7yj8u Před 18 dny +3

    आगामी निवडणुकीमध्ये महायुती सरकारचा विजय होणार आहे

  • @shubhampatil3223
    @shubhampatil3223 Před 19 dny +20

    एकनाथ 🚩

  • @ChaganMane-uj9xp
    @ChaganMane-uj9xp Před 19 dny +14

    कोणताही चेहरा असला तरी आता महाविकाश अघाडिला साता मिळना। नाही

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 Před 19 dny +17

    तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का नाही माहित नाही पण शिंदे साहेब यांनी कधीच पवार साहेब यांच्या वर टीका केली नाही तसेच पवार साहेब यांनी कधीच शिंदे साहेब यांच्या वर टीका केली नाही हे दोघे एकमेकांना सावरून घेत आहेत जर भाजप ने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केलाच तर मी आहे हे शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले असल्याचे एक पत्रकार सांगत होता जरी उद्या विधानसभा त्रिशंकू झालीच तरी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या सारख्या मूर्ख माणसाला सीएम करण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना करू शकतात त्याबदल्यात सुप्रिया सुळे यांची सोय लावणे हाही डाव असू शकतो

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 Před 19 dny

      😂😂😂 काय लॉजिक. शिंदे आहेत ते राज ठाकरे नाही.
      पवारांशी शिंदे च काही घेण देण नाही, ना पवारांनी शिंदे ल कधी डिवचले आहे. पवार यांना ही माहित आहे की शिंदे मराठा आहेत त्यामुळे त्यांच्यावर काही सुद्धा बोलले तर अखंड मराठा समाज पवारांवर नाराज होईल , आणि मग त्यांना jarange नावाच्या माणसाला उभे करता येणार नाही, सरकारच्या विरोधात. मग शिंदे एनसीपी आणि भाजप यांच्या ही पेक्षा मोठे होतील आणि मग उभाठा क्या शिवसेनेला कोणी ही दाद देणार नाही.
      सगळा विषय पैश्याचा नसतो, vote बँकेचा पण असतो.

  • @user-qi8pw6ry1w
    @user-qi8pw6ry1w Před 19 dny +8

    Ekanth shind only

  • @sarvesh9553
    @sarvesh9553 Před 19 dny +35

    Shinde saheb

  • @_Harshad__jadhav__
    @_Harshad__jadhav__ Před 18 dny +2

    फक्त आणि फक्त महायुती सरकार

  • @aniketshinde71
    @aniketshinde71 Před 19 dny +11

    Shinde Saheb 🚩🚩💪💪🐯🐯❤❤

  • @rishikeshbhere9521
    @rishikeshbhere9521 Před 18 dny +1

    आरती ताई तुमचा व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटलं.
    असो, पहिल्यांदाच तुमच्याकडनं शिंदे यांच्या बाजूने कुठलातरी व्हिडिओ बघायला भेटला.
    व्हिडिओ तील माहिती चांगल्या पद्धतीने मांडली आहे आणि सत्य तेच मांडले आहे त्यामुळे व्हिडिओ चांगला वाटला.

  • @prasadchavan1983
    @prasadchavan1983 Před 18 dny +2

    एक तर जोरात बोल किंवा हळू बोल. Volume नक्की किती ठेवायचा तेच कळत नाही.

  • @rangraodeshmukh4414
    @rangraodeshmukh4414 Před 19 dny +6

    एकनाथ शिंदे CM

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 Před 19 dny +17

    एकनाथ शिंदे साहेब हेच खरे शिवसेना चे वाघ आहे हे सिध्द झाले आहे

  • @keshavmishra07
    @keshavmishra07 Před 19 dny +20

    थोड केंद्राचं विषय बाजूला ठेवलं तर महाराष्ट्राला bjp पुढं नेहू शकेल...
    काँग्रेस/शरद पवार कडून विकासाची अपेक्षा ठेऊ नका.😂

    • @Superman-hv5pe
      @Superman-hv5pe Před 19 dny +4

      2.5 वर्ष सत्तेत होते तेव्हा फक्त चोऱ्या / हफ्ता वसुली चालू होते

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 Před 19 dny +14

    शिंदे पुढील हिंदुसम्राराट होनार

  • @ganeshmamlekar
    @ganeshmamlekar Před 19 dny +11

    Eknath Bhai❤

  • @vaibhavchavan7
    @vaibhavchavan7 Před 19 dny +4

    Shinde 💯🚩

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf Před 16 dny +1

    आम्हाला खरी शिवसेना काय हे पहिल्यांदा एकनाथ शिंदे साहेब यांचे मुळे कळली मराठवाडा मधे तशी शिवसेना ही कमीच मुंबई चे मानाने.मदत करणे हा त्यांचा स्वभाव आहे म्हणून मदतीचा हात एकनाथ तसेच Maharashtra च नाथ एकनाथ. होय पुन्हा एकदा नाथ येणार.

  • @ravindraabhang4709
    @ravindraabhang4709 Před 19 dny +33

    जनता भल्या भल्या लोकांना जमिनीवर आणते....

  • @Bhaveshhhhh18
    @Bhaveshhhhh18 Před 18 dny +1

    महायुती सरकारचाच विजय होणार 💯💯

  • @yogeshkondawar5266
    @yogeshkondawar5266 Před 17 dny +1

    शिंदे साहेब नमस्कार, विधानसभा निवडणुकीत जिंकण्यासाठी नांदेड ला महसूल आयुक्तालय व पोलीस आयुक्तालय लवकरात लवकर मंजूर करून, कार्यालय कार्यान्वीत करा.नादेड बिदर रेल्वे प्रकल्प व नांदेड अहमदपूर लातूर रेल्वे प्रकल्प साठी हमीपत्र केंद्र कडे पाठवा यांचा फायदा होइल

  • @drkrishna6955
    @drkrishna6955 Před 19 dny +61

    एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे❤

  • @sushant518
    @sushant518 Před 19 dny +39

    भाजप =नवरा शिंदे गट =बायको
    नवरा किती भी मोठा असला तरी बायको च ऐकायला लागताय....😂😂

    • @nicevijay24
      @nicevijay24 Před 19 dny +2

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @surajchavan9751
      @surajchavan9751 Před 19 dny +8

      खऱ्या बापाची शिकवण बुडवून गोविंद बागेचा बापच दत्तक पत्र घेणे पण खुप दुर्दैवी 😢😢

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Před 19 dny +1

      Gharkombda 🏠🐓 la Congress cha bin pant pathimba aahe maagun thoktat roj 😂😂

    • @prasadchavan1983
      @prasadchavan1983 Před 18 dny

      इकडचे नवरा बायको आणी तिकडचे वैश्या आणी भाड्या हे पण मस्तय.

    • @krutikpatil9425
      @krutikpatil9425 Před 18 dny +1

      भांडण न करता, कोणालाही काहीही न समजून देता, तु किती मोठा शिंदे समर्थक आहे ते दाखवून दिले 😂😂

  • @eshandesle5550
    @eshandesle5550 Před 19 dny +17

    Eknath Shinde saheb

  • @Vikas.23
    @Vikas.23 Před 18 dny +1

    आम्हाला फक्त मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांच पाहिजे...💯👍🏼

  • @sonurajbhoj1261
    @sonurajbhoj1261 Před 19 dny +5

    Lahan mulala hi mahiti aahe dhanushyban ya symbol mule shinde che mp nivdun aalet.
    Mashal common lokanparyant pohachu shakl nahi..

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 Před 19 dny +6

    महायुती जिंकली तर ना 😂😂😂

    • @mangeshmore9029
      @mangeshmore9029 Před 19 dny

      महायुती जिंकली नाही तरी शिंदे च सीएम होणार राजकारण कळत नाही तुला 😂😂😂

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 Před 19 dny +24

    Only शिंदे ❤

  • @seular-द्वेष्टा

    Shinde ch chaak puncture karayla Fadanvis Ani Dada aahet ch... 😂😂
    Honar nahit CM

    • @mangeshmore9029
      @mangeshmore9029 Před 19 dny

      लिहून ठेव तेच सीएम होणार पर्याय नाही कारण शरद पवार अर्ध्या रात्री शिंदे यांना पाठिंबा द्यायला तयार होतील जर ही गोष्ट तुला अजुन कळली नसेल तर मूर्ख आहे तू😂😂😂

    • @mcubeats2201
      @mcubeats2201 Před 19 dny +12

      Baghu ki kelya

    • @seular-द्वेष्टा
      @seular-द्वेष्टा Před 19 dny +1

      @@mcubeats2201 mi kelya tar tu chikuuu😁😁😁

    • @swapnilwagle1937
      @swapnilwagle1937 Před 19 dny

      Chaak puncture ajit pawar ch kasa kela loksabhela shinde ne baghitla nahis ka?.... 15 jaga khechun aanalya ekatya shinde ne fadanvis shah modi nadda hyancha tondasamorun.... Tikde ajit ne dharashiv chi jaga pan radat radat ch milavli.... Kay bolato Tu bhau tyala kahi sud-shenda tari aahe ka

    • @Timetravelindian
      @Timetravelindian Před 19 dny +2

      टरबूज ला भाजप मोकळं करणार लवकरच

  • @prafullkotwal
    @prafullkotwal Před 18 dny +1

    आणि हरले तरी मुख्यमंत्री च जबाबदार हे कळत आहे काय 😂

  • @mcubeats2201
    @mcubeats2201 Před 19 dny +11

    Shine ch pahije nako fadanvis nako pawar nako thakare

  • @predictor968
    @predictor968 Před 19 dny +4

    Amhi jinkuch det nahi ata.
    Ajun Semiconductor and EV policy anu shakale nahi