Babajani Durrani यांचा Sharad Pawar गटातला प्रवेश विधानसभेसाठी Ajit Pawar यांना डॅमेज करणार का ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • #BolBhidu #BabajaniDurraniNews #SharadPawarvsAjitPawar
    परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. त्यांनी संभाजीनगरमध्ये जाऊन शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केलाय. बाबाजानी दुर्रानी यांचा पक्षप्रवेश हा अजित पवारांना मोठा धक्का मानला जातोय. दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील परभणीच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी बाबाजानी दुर्रानी यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. त्यानंतर दुर्रानी यांच्या पक्षप्रवेशांच्या हालचालींना वेग आला. सुरुवातीला ही भेट केवळ स्नेहभोजनासाठी होती, यात कोणतीही राजकीय चर्चा झाली, असा दावा दुर्रानी यांच्याकडून केला होता. पण आज अखेर त्यांनी अजित पवारांचं घड्याळ काढून टाकत हाती तुतारी घेतलीय.
    "शरद पवारांना सोडून गेलेले अनेक पाहिले, ते पुन्हा विधानभवनात दिसले नाहीत. ते शून्य झाले. बरं झालं, मी शून्य होण्याआधी परत आलो, असं विधान दुर्रानी यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी केलं. त्यामुळं लोकसभेच्या आधी निलेश लंकेंनंतर आता विधानसभेच्या आधी दुर्रानी यांच्या रुपात अजित पवारांचा पहिला आमदार फुटलाय. पण ह्या एका प्रवेशामुळे अजित पवार गट वैचारीकदृष्ट्या बॅकफुटला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. शिवाय आगामी काळात अजित पवार गटाची गळती आणखी वाढणार असल्याचं बोललं जातंय. पण बाबाजानी दुर्रानी यांनी अजित पवारांची साथ का सोडली? ते कोण आहेत? त्यांची राजकीय ताकद काय ? आणि एका पक्षप्रवेशामुळे अजित पवार गट कसं डॅमेज होऊ शकतं, पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 126

  • @rushimarwadkar384
    @rushimarwadkar384 Před měsícem +72

    दादा चा बाजार लोकसभेतच उठला आहे. माहिती करून घ्या.... 😂😂😂

  • @mands406
    @mands406 Před měsícem +19

    ह्याच पॅटर्नमुळे महाराष्ट्र मागे पडला आहे! एकमेकांवर कुरघोडी करण्यातच समाधान! महाराष्ट्राच्या हिताचा विचार कधीचं नाही!

  • @visavahotel9754
    @visavahotel9754 Před měsícem +90

    वस्तादाने डाव टाकला

  • @Fact-fictions94
    @Fact-fictions94 Před měsícem +127

    थोडे दिवस थांबा अजित दादा पण राष्ट्रवादीत (पवार गट) असतील. 🙏🙏

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem +10

      असा नाही होणार शरद पवार तुला काय वेडे वाटता का?
      त्याला चांगलं माहिती आहे काय करायचं काय नाही😂

    • @Fact-fictions94
      @Fact-fictions94 Před měsícem +12

      @@Kattar_hindu_bramhan फडणीस पेक्षा हुशार आहे.

    • @Shawn_39
      @Shawn_39 Před měsícem +3

      विधानसभा होई पर्यंत तरी नाही

    • @Fact-fictions94
      @Fact-fictions94 Před měsícem

      @@Kattar_hindu_bramhan username मधील' hindu' काढ

    • @swapnil27i
      @swapnil27i Před měsícem

      ​@@Fact-fictions94 क्या मस्त जोक मारा रे😂

  • @Dharmik457
    @Dharmik457 Před měsícem +95

    दादा : रूपा वाचव. 😂😂
    पवार : बाप..बाप ही होता है. 💪💪🗿🗿

  • @Dkisap
    @Dkisap Před měsícem +12

    English , stock market शिका मित्रांनो, ह्या दळभद्री राजकारणाऱ्यांचा मागे लागु नका!!!

  • @sastayoutuber9940
    @sastayoutuber9940 Před měsícem +77

    Ajit Pawar राजकारणात संपणार
    लिहून घ्या

  • @Shawn_39
    @Shawn_39 Před měsícem +43

    शरद पवार इस नाम का डर होना जरूरी है 👑💯😅

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před měsícem +37

    हाय अंगावर आज काल गुलाबी खाडी
    सांग रूपा कामाची यादी.😍
    आमचा दादा लय रुबाबदार 😂😂

  • @kirtiind52846
    @kirtiind52846 Před měsícem +26

    अजून लय आकरित पाहायचा आहे अजित... सव्याज परतफेड करणार तो सह्याद्री....❤

    • @sushantthorvat1644
      @sushantthorvat1644 Před měsícem +1

      छत्रपती शिवाजी महाराज नाव माहीत आहे ना..... सह्याद्री फक्त छत्रपती 🚩🚩

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem

      @@sushantthorvat1644 पेशवा माहिती आहे ना

  • @prashantcharapale468
    @prashantcharapale468 Před měsícem +40

    दुष्काळात दुसऱ्याच्या दावणीला गेलेली जनावरे आता घरी यायला सुरूवात झाली...😂😂.

    • @VenkygaikwadAimpire
      @VenkygaikwadAimpire Před měsícem

      @@prashantcharapale468 जनावर म्हणून जनावरांचा अवमान कशाला करता 😜

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 Před měsícem +30

    अजित पवार गटच नाही तर जशी विधानसभा निवडणुक जवळ येईल तसं भाजपा व शिंदे सेनेतील गळती अधिक सुरु होईल यात तिळमात्रही शंका नाही 😢😮😅

    • @sushantthorvat1644
      @sushantthorvat1644 Před měsícem

      Ja ki bochya....sagli tujasarkhi लांडेश नसतात😂

    • @shishirjathar9455
      @shishirjathar9455 Před měsícem

      विधान परिषद मध्ये कोणीही का फुटला नाही. त्याच कारण काय?

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem

      @@shishirjathar9455 सब पवार के इशारे पर चालते है

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 Před měsícem +18

    भावना गवळी.. प्रचार करणार शिंदे नेत्याचा...😂😂😂

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Před měsícem +75

    बीजेपी सत्तेतुन बाहेर ठेवा ✅

    • @shrikantb8962
      @shrikantb8962 Před měsícem +1

      आणि मुघलांच्या हातात सत्ता द्या बरोबर का

    • @FreeFire-ob3ss
      @FreeFire-ob3ss Před měsícem

      Bjp ka hindu cha thekedar aahe​@@shrikantb8962

    • @FreeFire-ob3ss
      @FreeFire-ob3ss Před měsícem +1

      Bjp mhanje ka hindu ka ?

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 Před měsícem

      @@shrikantb8962 खरे मुग़ल तर बीजेपी आहे 👍🏻😄

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 Před měsícem

      Bjp mhanje brahman
      Brahman bhagao maharashtra bachao Jai bhim jai shivaji jai lahuji

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Před měsícem +3

    शार्दूल तू कात
    टाकतोयस,रुळतोयस...जमलं..पण,वेग अजूनही जरा अधिक आहे..पहिलं वाक्य नीटसं.. पोचेपर्यंतचा spece between the sentence..mind करणे..👌💐

  • @avesansari5260
    @avesansari5260 Před měsícem +5

    fix aamdar baba jani sahab

  • @kedarkulkarni2781
    @kedarkulkarni2781 Před měsícem +7

    सगळ्यात शेवटी दादा पण परतणार हे ही जवळजवळ नक्की 😃

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Před měsícem +10

    जिथं खोबरं तिकडं चांगभलं आहे राजकारणी लोकांचा

  • @allindiapaintersena6409
    @allindiapaintersena6409 Před měsícem +1

    मी पाथरीकर आहे पण बाबाजानी निवडूण येनार नाहीत 💯💯💯

  • @sushant518
    @sushant518 Před měsícem +8

    भाकरी फिरवली....😂

  • @ishwarmete776
    @ishwarmete776 Před měsícem +1

    दादांमुळे बाहेरील लोक महाराष्ट्रीयन नेत्यांना, आणि लोकांना आपले पाईपुसने समजत आहेत

  • @shyamthete725
    @shyamthete725 Před měsícem +6

    Cricket womens team var video banva

  • @rajbhanushali2570
    @rajbhanushali2570 Před měsícem +1

    Changle zala.. dada pan jayla pahije mahayuti madhun

  • @shaikhsalimshaikh3504
    @shaikhsalimshaikh3504 Před měsícem +10

    Booss durrani

  • @SudyaCreator
    @SudyaCreator Před měsícem +1

    Yashashree hatya crime please lavkar video share kara

  • @jamirmagdum2459
    @jamirmagdum2459 Před měsícem +2

    विधान परिषदेत तिकीट न दिल्याने

  • @007Mahesh
    @007Mahesh Před měsícem +3

    उरण येथील यशस्वी शिंदे लव्ह जिहाद वरील news cover करा🙏🙏

  • @avesansari5260
    @avesansari5260 Před měsícem +3

    only baba jani Sahab

  • @Google_Administration
    @Google_Administration Před měsícem +1

    जे सोडून गेले त्यांना परत घेऊन तिकीट दिले तर जनता त्यांना निवडून देईल असे मला वाटत नाही, तुम्हाला काय वाटतं?

  • @laghanebj1874
    @laghanebj1874 Před měsícem +3

    अजित आता होणार पराजित.

  • @UbaleVM
    @UbaleVM Před měsícem +1

    सुजल्यावर कळतं पवार साहेबांनी कुठे कुठे मारला😂😂

  • @parthdeshpande2842
    @parthdeshpande2842 Před měsícem +5

    Babajani yancha 0 upyog aahe tyana ticket sudha milnar nahi tithe Suresh warpudkar ch asnar karan te Parbhani madhe saglyat senior aani 5 times mla aahet

  • @k.ambore4807
    @k.ambore4807 Před měsícem +2

    बाबाजानी... ला पाथरी च्या बाहेर कोणी विचारत नाही....

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li Před měsícem +1

    काका हा खेळ गेली 60/65 वर्ष न कंटाळता खेळत आहेत. म्हणूनच ते तेव्हा जिथे होते त्याच जागेवर कंबरेवर हात ठेऊन उभे आहेत. आणि वर चाणक्य!

  • @JanhviThakur111
    @JanhviThakur111 Před měsícem +2

    Please next video on yashri shinde uran..... actually want to know whats the actual matter

  • @KrushnaAwchar-m7j
    @KrushnaAwchar-m7j Před měsícem +1

    😂😂 मी स्वतः परभणी त पाथरी मधील आहे यांची जमीन कधीच गायब झाली आहे फक्त मुस्लिम म्हणून चालत होतं पण आता साईद खान आणि राजेश विटेकर यांनी जागा घेतली आहे

  • @bnsangale1950
    @bnsangale1950 Před měsícem +10

    एकंदर आठ गाड्या...???
    प्रत्येक गाडीत २८८ जागा....???
    ज्या गाडीत बसायला जागा
    मिळणार ती गाडी पकडणार...
    त्यामुळे कुणालाही धक्का
    वगैरे कही नाही....????

  • @JobaidanAmerica
    @JobaidanAmerica Před měsícem

    मंजे याने हे सिद्ध होत की या लोकांची कसलीच विचारधारा नाहीय हे लोक फक्त स्वतःचा फायदा जिकडे तिकडे जातात त्या मुळे विचार करा आणि एकनिष्ठ लोकांना मतदान करा

  • @shivharparshette5191
    @shivharparshette5191 Před měsícem +1

    Only Sharad Pawar good 👍

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Před měsícem +1

    Ed cbi स्वतंत्र करा सगळे बाहेर पडतील

  • @KrushnaAwchar-m7j
    @KrushnaAwchar-m7j Před měsícem +1

    बोल भिडू किडू ला जमीन कधी माहित नसते नुसतं लिखित रिपोर्ट 😂🙏

  • @Abhsjdj
    @Abhsjdj Před měsícem +6

    Zee Marathi च्या serials खूप फालतूगीरी दाखवताहेत.अत्याचार, कुरघोड्या दाखवत आहेत.त्यावर एक व्हिडिओ बनवा.😮

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 Před měsícem

      खरंय😢

    • @swapnil27i
      @swapnil27i Před měsícem

      @@Abhsjdj तू टीव्ही वरच्या सीरिअल्स पाहतो. आक थू...मित्रा तुझ्यावर.

    • @tejasmohite8500
      @tejasmohite8500 Před měsícem

      बघू नका

    • @Abhsjdj
      @Abhsjdj Před měsícem

      @@swapnil27iOTT बघू का?

    • @swapnil27i
      @swapnil27i Před měsícem

      @@Abhsjdj हो OTT वर चांगला कंटेंट आहे. पंचायत series पघ, Sunflower series पहा..अजून भरपूर आहे. सध्याचा काळ OTT चा आहे.

  • @mujtabalokhandwala6745
    @mujtabalokhandwala6745 Před měsícem +1

    दादा जरा जास्तच जोरात धरणात मुतला, म्हणून धरण फुटले, आणि सगळे साठवलेले आमदार सुटले!
    नुस्तं बघत रहा.

  • @destinationhunter6625
    @destinationhunter6625 Před měsícem +1

    Ata lokana kalel ki gangadhar hi shaktiman hota mhanun Dada la pan sharad pawar saheb bolvun ghenar . Hach tr Sahebancha plan hota Dada gele navte pathavla hota

  • @ANUBadshahbhai
    @ANUBadshahbhai Před měsícem +2

    Ajun 3 4 mahine baki ahet atashi survat ahe halu halu bagha kiti घरवापसी घेतात 😂

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 Před měsícem +1

    पवार साहेब ❤❤

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 Před měsícem +4

    बाबा जानी दुरानी दिंनाक 27,जुलै ला पाथरीचे आमदार झाले हे लिहून ठेवा

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 Před měsícem +1

    Dada la bjp chya mandi war jawun basna mahagat padhlay ata koni hi uthtay ani ajit pawar war tika kartay kahi izzat rahili nahi ata ajit pawar chi😂😂😂😂

  • @onkar35
    @onkar35 Před měsícem +2

    🙋🏽‍♂️✌️

  • @ra8208
    @ra8208 Před měsícem +1

    अजितला कळलं असेल कि बाप बाप असतो

  • @user-bj9ts7lt7o
    @user-bj9ts7lt7o Před měsícem +1

    Dada mi pregnant ahe

  • @user-mf5jl6hu8i
    @user-mf5jl6hu8i Před měsícem +1

    Dada aata wooo😂😂😂😂

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před měsícem +9

    अजित पवार 7 वेळा आमदार आहे शिंदे फडणवीस पेक्षा experience आहे ते... 😊

    • @ArbajajijShaikh
      @ArbajajijShaikh Před měsícem +6

      पवार साहेबांमुळे निवडुन आले 7 वेळा नाही तर मिशी काढायचीच पाळी आली होती

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem +5

      @@ArbajajijShaikh हो माहिती आहे शरद पवार समोर कोण टिकत नाही पण
      हा पण एक रेकॉर्ड च आहे अजित पवार यांचा.

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 Před měsícem +1

      ​@@Kattar_hindu_bramhan sharad pawar 4 Vela mukhyamantri hote Ani tumche dada bgha vichar Kara ya vrunch 😂🤣

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem

      @@dineshmane3577 हे 5 वेळेस उपमुख्यमंत्री आहे.😂

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 Před měsícem

      @@Kattar_hindu_bramhan pn tyasathi ky ky kelay dadanni he bghitla aschil... Sakali pahte uthne...paksh chorne ajun ky ky krun 6 Vela upamukhyamantri hota yetay

  • @ashishl4081
    @ashishl4081 Před měsícem +1

    अजित पवार धरण मध्ये बसणार

  • @user-kk8zz3yo1j
    @user-kk8zz3yo1j Před měsícem +1

    Phtli asel manun palala vatata

  • @abhijeethiwrale6190
    @abhijeethiwrale6190 Před měsícem +1

    Adhi kasala Gila hota maga

  • @nareshsapra9767
    @nareshsapra9767 Před měsícem +1

    😮😮

  • @aksanpathan8490
    @aksanpathan8490 Před měsícem

    अशा गद्दाराना घेऊ नका साहेब!!!!

  • @user-de4ue7yh2r
    @user-de4ue7yh2r Před měsícem

    Dada😂😂😂😂

  • @gajanankulkarni9793
    @gajanankulkarni9793 Před měsícem +3

    पाथरी च छोटा पाकिस्तान करून ठेवलाय 😢

    • @dhirajtayade6645
      @dhirajtayade6645 Před měsícem

      अहो कुलकर्णी तुमच्याच पक्षाच्या रावसाहेब दानवे ने सिल्लोड ला पाकिस्तान म्हटल होत... आता त्याच अब्दुल सत्तार ला तुमच्याच BJP ने त्यांला संभाजीनगर चा पालकमंत्री बनवयल.... सांगा कि हो कुलकर्णी हे पटेल का तुम्हाला 😂😂😂😂

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 Před měsícem

      जरा भान ठेऊन बोल 😮

    • @gajanankulkarni9793
      @gajanankulkarni9793 Před měsícem

      @@sourabhmule5295 या कॉमेंट मध्ये तुम्हाला अस काय बोललो ?

  • @Rorohit45
    @Rorohit45 Před měsícem

    navi mumbai mdhe uran ethe kal khup bhayanak ghtna ghdli ahe luv jihadamule eka muliche tukde zale ahet bol bhidu kahipn krun he sarv thambvayla madat kara ani yashshri shinde la nyay bhetla pahije ya ghtnecha tapas kadha 😢😢🙏🙏

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 Před měsícem

    Ajit pawara la ata alpasankhyak dalit bahunjan samaj nakoy

  • @muftishakilfayajuddinshaik6360

    Bjp ke Chakkar Me Shinde GROUP Ajit pawar GROUP ZERO ho jayenge 🎉Bjp ko jis party ne support kiya 🎉Bjp ne us party ke sath GADDARI ki 🎉ye Bjp ki ORIGINAL Rajniti hai 🎉

  • @mahendralokhande5383
    @mahendralokhande5383 Před měsícem

    Bap aahe SP rajkarnacha

    • @harshalmore627
      @harshalmore627 Před měsícem

      Hmm tech ki mhnun swa balawar kdhi aale nahit...

  • @user-ru7pq9vi8m
    @user-ru7pq9vi8m Před měsícem +2

    King mekar supari yodha zarange😂😂😂

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 Před měsícem

      Hach bjp chi thasun martoy panku padli bharti pawar Kapil patil danve padla😂😂😂😂😂

  • @vivekavasthi902
    @vivekavasthi902 Před měsícem

    Bjp ❌ maharastra ✅

  • @FunnymaxR
    @FunnymaxR Před měsícem

    He durrani burani he kon ahet eth yeun amdar hot ahet

  • @ravisatpute3918
    @ravisatpute3918 Před měsícem

    आघाडी चे इतके खासदार का निवडून आले .. हे सर्वांना माहीत आहे...
    Total मतदान 52% होत..
    यात 15 % मुस्लिम मतदार आहेत..
    हे 15 पैकी 14% संपूर्ण मतदान आघाडीला होणार आहे...
    उरलेलं मतदान 40 % ...
    12 % जरी मतदान आघाडीला झालं तरी निवडून येणार हे सर्वांना माहीत आहे

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 Před měsícem +2

    पवार साहेब ❤️❤️