एक बंदर त्याच्या बंदराचा बंदर राऊत तुमचा कितवा नंबर | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 10. 2023
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 603

  • @pranit241
    @pranit241 Před 9 měsíci +122

    राऊतनी स्वतः आरशात बघावं म्हणजे खरे माकड कोण ते त्यांना कळेल. 😄😄😄

  • @annawable7964
    @annawable7964 Před 9 měsíci +236

    संजय राऊत म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणाला लागलेली किड.

    • @narayanjoshi9257
      @narayanjoshi9257 Před 9 měsíci +4

      तेच ते ते नको हो म्हातारी।।।।।

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Před 9 měsíci +2

      कीड नाही भड--- आहे

    • @dattatrayjogale2229
      @dattatrayjogale2229 Před 9 měsíci +1

      फडनवीस सारख अनाजी पतं ची कीड

    • @ajitmahajani3709
      @ajitmahajani3709 Před 9 měsíci

      ​@@dattatrayjogale2229म्हणजे काय

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 Před 9 měsíci

      उद्धव नावाच्या झाडावर पोसलेली कीड.

  • @sushiladravid6594
    @sushiladravid6594 Před 9 měsíci +14

    राऊत ला माकड म्हणणे हा माकडांचा अपमान आहे तो फार नीच माणूस आहे असे सगळ्या लोकांना वाटते

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Před 9 měsíci +172

    संजय राऊत हेच खरे मातोश्री वरील बंदर आहे.

    • @jitendraburange1003
      @jitendraburange1003 Před 9 měsíci +10

      बंदर नाही उद्धट माकड आहे हे..
      माकडचाळे करणारं.

    • @jitendraburange1003
      @jitendraburange1003 Před 9 měsíci +11

      "पोरकट बंदर"

    • @sudhirghate4437
      @sudhirghate4437 Před 4 měsíci

      He is useless guy

  • @Nation_first1
    @Nation_first1 Před 9 měsíci +22

    संजय राऊत चे नाव आमच्या कानात जातांना सुया टोचल्या सारखे वाटते. तुमच्या कडे बघून आम्ही हा त्रास करतो सुशील जी.

  • @chandrashekharlandge6197
    @chandrashekharlandge6197 Před 9 měsíci +20

    खरच दखल घ्यावी असा राऊत नक्कीच नाही साधा पगारी आहे😊

  • @babasonarade9884
    @babasonarade9884 Před 9 měsíci +149

    संजय राऊत ला एकच उपमा लागू होते,ती म्हणजे
    *आधीच मर्कट त्यात मद्य प्याला*

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 Před 9 měsíci

      डुक्कर ची उपमा चांगली आहे naughttty haramkhor compaudar साठी 😂😂😂😂😂

    • @dagadu3069
      @dagadu3069 Před 9 měsíci +6

      सज्जाद रौफ

    • @govindfatik606
      @govindfatik606 Před 9 měsíci +1

      येडझवा ही उपाधी दिली तर, उपमा नाही बरे

    • @divineangel6165
      @divineangel6165 Před 9 měsíci +8

      गावठी भाषेत त्याला "वांडर" किंवा "वान्यार" म्हणतात l 😂😂

  • @janardhanyeshi489
    @janardhanyeshi489 Před 9 měsíci +28

    भरपूर इज्जत काढली राव.... तुम्ही.सजंय राऊतची...तरी पण सुधारणा नाही हे नक्की.

  • @nitinsawale6052
    @nitinsawale6052 Před 9 měsíci +25

    दात नसलेला वाघ..... डरकाळी एवजी
    पेग पेग म्याव म्याव कॅकलतोय
    जास्त मनावर घेउ नये...

  • @prakashrudrawar9430
    @prakashrudrawar9430 Před 9 měsíci +91

    एखादा माणुस एवढा कसा मुर्ख व वाचाळ असु शकतो हो...?

    • @divineangel6165
      @divineangel6165 Před 9 měsíci +4

      आणि "निर्लज्ज" सुद्धा l 😂

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Před 9 měsíci +2

      अशा किरकोळ लोकाना देवेंद्रजी फार महत्त्व देत नाहीत, त्यांच्या वर d c m मोठा कारभार आहे त्यांना वेळ आहे कुठे ते म्हणतात कोण संजय राऊत मी ओळखत नाही त्यांना

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 Před 9 měsíci +144

    ताळतंत्र सोडलेला एक बंदर म्हणजे राऊत

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 Před 9 měsíci +20

    याच्या डोक्यात फरक पडला आहे पत्रकारांना विंनाती आहे, की त्यांनीं सकाळी याचा घरी जाऊ नये, त्याच्या मेंदूला आराम पडू ध्या, आणि आमच्या ही ...

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Před 9 měsíci +2

      Mg Patrkaranch Chaha pani Ch Kay Hoil 😂😂😂😂😂

    • @dagadu3069
      @dagadu3069 Před 9 měsíci +1

      पत्रकार जर ह्याच्या घरी सकाळी गेले नाही तर हागणार कुठे? परत सुलभ शोच्यालया च्या बाहेर लाईनीत उभे राहावे लागेल.

  • @shahurajmane4843
    @shahurajmane4843 Před 9 měsíci +38

    या माकडावर कारवाई का होत नाही .. हे एक आश्चर्यच आहे, लोकशाही . म्हणून कशीही घाणेरड बेताल वक्तव्य करायचं का

  • @Ranchhoddasji
    @Ranchhoddasji Před 9 měsíci +144

    किस कारण इस जोकर को आप इतना महत्व देते है? इस के लिये नितेश राणे पर्याप्त है.

    • @user-mr1ms4hg2w
      @user-mr1ms4hg2w Před 9 měsíci +9

      अगदी बरोबर ! 😂

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Před 2 dny

      P m वर टीका करणे येवढाच कार्यक्रम सत्ता नाही म्हणून निराश हतबल, सैरभैर झालेत मालका साहेब

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Před 2 dny

      ते राष्ट्रवादी रा.श. प. मधे आहेत का चिव सेनेत ते त्यांना विचारा

  • @jagnathtlenmbe
    @jagnathtlenmbe Před 9 měsíci +157

    संजय राऊत अश्या थाटात बोलतो की त्याला वाटत मीच बाळासाहेब ठाकरे आहे.

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 Před 9 měsíci +13

      प्रत्येक वेळी मीच बाळासाहेब.. असाच अविर्भाव असतो. महातज्ञ अगाध तारे तोडत असतात. कंटाळा आला आहे पण मिडियाला गत्यंतर नाहीये 👎😩😩😩

    • @shubhadabam-tambat7062
      @shubhadabam-tambat7062 Před 9 měsíci +7

      "असा" माकड काय म्हणता हो? असं , किंवा, असे माकड म्हणतात

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 Před 9 měsíci +1

      हा फाटक्या बाळासाहेब यांची स्टाईल मारायला पाहतो

  • @sopansomavanshi7790
    @sopansomavanshi7790 Před 9 měsíci +59

    संजय राऊत स्वता माकड आहे म्हणून त्याला सर्व जन माकडे दिसतात

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 Před 9 měsíci +58

    संजय राजाराम राऊत चा मालक इटालियन बार डांसर समोर मुजरा करतो त्याचे काय😂

  • @pawarm220
    @pawarm220 Před 9 měsíci +44

    संजय राऊत डोळे वटारायचे उजविकडे पहायचे मग जरा डाविकडे पहायचे गंभीर व्हायचे मग बोलायचे हा स्वताला बाळासाहेब ठाकरे समजत आहे शिवसेना संपवून

  • @sudhirtalegaonkar3720
    @sudhirtalegaonkar3720 Před 9 měsíci +17

    सर तुमच्या सारखं कोणीही धोत नाही अगदी धोबी सुद्धा

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 Před 9 měsíci +37

    विष्टेने अंगभर भरलेल्या डुक्कर विषयी कितीही काहीहि बोलले तरी ते शेवटी डुक्कर च त्याला काय फरक पडतो तो निर्लज्ज म्हणून च प्रसिध्द असते !!

  • @nandkishornaik1526
    @nandkishornaik1526 Před 9 měsíci +29

    सुशील जी, तुम्ही नेहमीप्रमाणे ह्या माकडांचे वाभाडे काढलेत. त्याबद्दल तुमचे अभिनंदन. पण राहून राहून मला आदरणीय Devendra ji यांची प्रतिक्रिया खूप भावली. म्हणजे कस कुत्ता कित्ना भी भोंके, हाथी चले अपणी चाल

  • @rajendrakave7471
    @rajendrakave7471 Před 9 měsíci +27

    हा स्वतःच एक शरद चा बंदर आहे त्याच्या वर बोलून आणि त्याचा किळसवाणा थोबडा पाहताना अक्षरशः मळमळत 😂😂😂

  • @adityabadgujar3088
    @adityabadgujar3088 Před 9 měsíci +76

    मास्कोत जाऊन स्वतःच्या पॅन्टचे बक्कल काढ घाल करण्यात धन्यता मानणारे यालाच नाडा आठवणारच.

  • @jaywagh5963
    @jaywagh5963 Před 9 měsíci +23

    सुशीलजी, अहो इतकाच अर्थ निघतो आहे, सारेच माकडे आहेत, मदारी ही सत्ता आहे, जी दुरून या साऱ्या माकडांना नाचवती आहे, जनता मस्त बघत मजा घेत आहे।

  • @hrishikeshathavale9116
    @hrishikeshathavale9116 Před 9 měsíci +111

    या संजय राजाराम राऊत याच्यावर संस्कारच असे झालेत हो.

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 Před 4 měsíci +2

    लवकरच शरद , उद्धव , आदित्य , संज्या यांचा नंबर लागणार .

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi7878 Před 9 měsíci +38

    संजय राऊत बोलतो तेसर्व उद्धट अर्वाच्य व शुन्य किमतीचे असते . त्याला जेल मद्ध्ये लवकर टाकले पाहिजे .तो स्वताह माकड आहे करण एक बोट दाखवून तिन बोटे आपल्या कद्द

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 Před 9 měsíci +24

    व्हिडिओ डावुन लोड होताना नेट गायब झाले की वर्तुळ गर गर फिरत राहते... असे याचे बारीक बारीक डोळ्याची बुबुळे फिरत राहतात ........

  • @satishrekhi
    @satishrekhi Před 9 měsíci +30

    कुनी कुनी म्हनत संज्या हा उंदीर आहे
    पुरी पत्राचाळ पोखरून खाल्ली
    मातोश्री व सिल्व्हर ओक ही पोखरून काढले 😂😂😂

  • @mahendrakayande4819
    @mahendrakayande4819 Před 9 měsíci +50

    कृपया.. आपणास नम्र विनंती.. संजय राऊत या माकड वर आता vdo टाळत जा सुशिलजी

  • @user-bu3me2nb9u
    @user-bu3me2nb9u Před 9 měsíci +27

    सुशील जी बरे चित्रपट पाहताच भरत अभ्यास करतात सर्व चित्र सर्व चित्रपटांची कथा आणि कथानक सांगतात धन्य आहे

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 Před 9 měsíci +35

    किती छान विश्लेषण केले आहे. शेवटी घोंगडे राऊता च्या गळ्यात पडले.

  • @narayankamthe442
    @narayankamthe442 Před 9 měsíci +26

    संजय राऊत च्या माकड चाळ्यांवर अवश्य व्हिडीओ करून त्याला त्याची जागा दाखवा सुशीलजी अन्यथा तो माणूस अजून शेफारून जाईल

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil5927 Před 9 měsíci +25

    कब जायेगा ये अंदर 😂😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před 9 měsíci +4

      ठाकरे ग्रुप की बँड बजाने के बाद. 😊

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 Před 9 měsíci +21

    श्री. सुशील दादा.... काही लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा....दुर्लक्ष करणं जास्त चांगल..,. अश्या मुळे तें जास्त चेकाळल्या सारखे वागतात....

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 Před 9 měsíci +19

    आधीच मर्कट तशातही मद्य प्याला
    झाला तशातही वृश्चिकदंश त्याला
    झाली तयात तदनंतर भूतबाधा
    चेष्टा वदू मग किती कपिच्या अगाधा
    असा हा कपि असंच बरळणार.

  • @JANTA.SARKAR.MORCHA1
    @JANTA.SARKAR.MORCHA1 Před 9 měsíci +105

    खानदानी चमचा किंवा नोकर.. नाय सुधरायचं हे माकड...ते आत असलेलंच बरं

    • @vikaspuranik2255
      @vikaspuranik2255 Před 9 měsíci

      🙏 sir mast visletion

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Před 2 dny

      नरेंद्र जी मोदी जी आणि देवेंद्र जी यांचे वर खालच्या पातळीवर टीका करणारा संजय सुशील जी जास्त किम्मत नका देऊ नका

  • @milindpatil445
    @milindpatil445 Před 9 měsíci +28

    दादा आणि शिंदेजी बंदर असतील तर राऊत हा उंदीराचा उंदीर आहे.

  • @vaishalikhare8456
    @vaishalikhare8456 Před 9 měsíci +14

    हा बंदर लवकरच जाईल अंदर !!
    हा पांचव्या क्रमांकाचा बंदर लवकरच ठरेल ....नंबरच बंदर.
    मदारीच्या दारी त्याला लागेल घरघर.
    जाऊ दे ना .त्याचा विचार करू नका त्याचे दिवस भरतायत भरभर.

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 Před 9 měsíci +24

    या विश्व प्रवक्ते पण स्वयम् घोषित
    यांना आता निश्चितच एखाद्या
    मानसिक आरोग्य तपासणी करणाऱ्या डॉक्टरांकडे यांची
    केस तपासणी करून घेणे इष्ट
    वाटते.त्यांनी स्वतःहून म्हंटले
    की compoundar यांचेकडे
    न्यावे तरीही त्यांना डॉक्टर यांनाच
    दाखवावे. एक त्यांचा शुभचिंतक
    म्हणून विचार मांडतो.😂

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 Před 2 dny

    चांगला पंचनामा सुशीलकुमार जी धुतले मस्त त्याला बिना साबणाच

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 Před 9 měsíci +18

    ते तर सर्कशीतले बंदर कम् विदूषक आहे.

  • @kekulkarn
    @kekulkarn Před 9 měsíci +15

    राजकीय अरजतकेचे उत्कृष्ट उदाहरण.

  • @shashikantmule1387
    @shashikantmule1387 Před 9 měsíci +3

    अनेक ठिकाणी मी माझ्या कमेंट मध्ये या बंदराला खानदानी भाट म्हटलं आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. कारण भाट वा बंदर कोणाच्या तरी इशारावरच आपली कला सादर करतात. धन्यवाद

  • @raghunathpol1535
    @raghunathpol1535 Před 4 měsíci +1

    सुशील साहेब आपण ह्या माकडाला त्याची जागा दाखवली याबद्दल धन्यवाद. त्याचा नालायकपणा का सहन करतात, आम्हालाच कळत नाही.

  • @dipalipatankar3949
    @dipalipatankar3949 Před 9 měsíci +1

    फारच सुंदर विवेचन. संजय राऊतांचे दात त्यांच्याच घशात घातले तुम्ही, सुशीलजी.!!!

  • @prakashkale7528
    @prakashkale7528 Před 9 měsíci +5

    अशी माकडे संजय राऊत वर राज्य करतात म्हणजे संजय राऊत ची किम्मत काय असेल बरं

  • @131ask
    @131ask Před 9 měsíci

    तुम्हा ब्राम्हणांना बहुजन बंदर वाटतो आणि तुमचा बंदर तो श्रेष्ठ

  • @mohangaikwad126
    @mohangaikwad126 Před 4 měsíci +2

    सैलूट तुमच्या धाडसाबद्दल.

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 Před 9 měsíci +1

    संजय राऊतवर एवढ्या केसेस टाका, एवढ्या केसेस टाका की त्या केसेस अटेंड करता करता त्याला विश्व प्रवक्त्याचीच काय , गल्लीतल्या प्रवक्त्याची सुद्धा रोजंदारी करता आली नाही पाहिजे.

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare527 Před 9 měsíci +23

    देवेंद्र फडणवीस हे योग्य वेळी कसा पाणऊतारा व अपमान करतात हे आता सर्वांना माहीत आहेच ना?

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 Před 4 měsíci

    सुशील जी आपण फार छान विश्लेषण केले आहे संजय राऊत खरच उध्दव ठाकरे यांचे बंदर आहे आणि ते ठाकरे यांच्या इशाऱ्यावर नाचत आहे वंचित ची युती न होण्याचे कारण सुध्दा संजय राऊत तच आहे जयभीम जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 Před 9 měsíci +3

    खरोखरच माकड ,संजय राऊतच आहे.!"

  • @user-lj5vo5mz8j
    @user-lj5vo5mz8j Před 4 měsíci

    नमस्कार, कुळकर्णी सर तुमचे राजकीय विश्लेषक पाहताना खूप मज्जा येते, खूप छान आहे,,

  • @Pebbapai
    @Pebbapai Před 9 měsíci +11

    Well explained Sushilji !!

  • @kiranshelke3496
    @kiranshelke3496 Před 9 měsíci +4

    सर देवेंद्र फडणवीस यांना ज्या पद्धतीने आता ज्या पद्धतीने इतर राज्यांमध्ये प्रोजेक्ट केले जाते त्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांनंतर ते पंतप्रधान उमेदवार असू शकतात असे वाटत नाही का सर तुम्हाला या विषयावर एक व्हिडिओ करा,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vinayaknawathe6112
    @vinayaknawathe6112 Před 9 měsíci +32

    मग हा संज्या घरच्यांचा बंदर म्हणायचे नां?

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 Před 9 měsíci +1

    उत्कृष्ट विश्लेषण. या जगात कोणी स्वयंभू नाही, कोणी तरी कोणाचा मदारी (गुरू) असतोच.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @madhukarmohod8377
    @madhukarmohod8377 Před 4 měsíci

    अतिशय योग्य विश्लेषण केले आहे साहेब जय महाराष्ट्र

  • @kewaldasmeshram7692
    @kewaldasmeshram7692 Před 4 měsíci

    कुलकर्णी साहेब मी आपला समर्थक नाही परंतु आपण जे विश्लेषण करता ते मला फार आवडते.

  • @ashokkudalkar4243
    @ashokkudalkar4243 Před 9 měsíci +1

    सुशीलजी , तुमची समजावून सांगण्याची पद्धत मस्तचं !

  • @dattatrayawalvekar1660
    @dattatrayawalvekar1660 Před 9 měsíci +10

    अप्रतिम

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 Před 9 měsíci +8

    नमस्कार सुशील जी

  • @sureshpatil6086
    @sureshpatil6086 Před 4 měsíci

    यांच्यावर हक्कभंगाची कारवाई प्रलंबित आहे ती लवकर निकाली काढण्यात आली पाहिजे.😢😢

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 Před 9 měsíci +1

    यांच्या इतक्या भानगडी असताना हे आत कसे जात नाही, हे मात्र रहस्यच आहे.

  • @suvarnakorade-4278
    @suvarnakorade-4278 Před 9 měsíci +8

    लय भारी.....
    जय हिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳
    🚩🚩🚩🚩🚩

  • @sandeepkambli5824
    @sandeepkambli5824 Před 9 měsíci +15

    माकडा सारखे उघडे पडलेत..आणि दुसर्याच खाजवत सुटलेत..

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Před 9 měsíci

      Ration Dukaan t vwanyachya Dukanat Wine Thvnyacha Ajenda Hota Itkyat Hyanch Tinhagdi Sarkar Gad gadl
      Thenvvach scroo Loose Zala Bichhara Noty
      Khichdi pn Baher aali Devare Deva kay Avdasa zali 😂😂😂😂😂

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 Před 9 měsíci +7

    अतिशय स्पष्टपणे विश्लेषण.

  • @vikasbutala5173
    @vikasbutala5173 Před 9 měsíci +2

    सुशील जी Q vive Chanel var 16 sept.23 la जनता की महा अदालत झाली, त्यात सुषात सिंग , सहारा केस वर केस चालली, जजेस निलेश ओझा जी ने आपले डिसिजन सांगितले, त्यांची फाइंडिंग जबरदस्त होती. एकदा बघा, जमले तर व्हिडिओ बनवा.

  • @sangeetad.f.2535
    @sangeetad.f.2535 Před 9 měsíci +9

    😁😁👌...Best title and best movie lyrics.. ....Mahamurkh Sanjay Raut .

    • @Dhairyagawas
      @Dhairyagawas Před 9 měsíci

      Patrakaar mansa....he band kar dukasn this is. Your dirty thought
      Shivsena leader every thought is ok..
      Patrakaar thobbad band kar. .

  • @sureshdeshpande7099
    @sureshdeshpande7099 Před 9 měsíci +11

    Best analysis and description

  • @harishchandrathombre7453
    @harishchandrathombre7453 Před 9 měsíci

    कुलकर्णी साहब चांगला दुआ

  • @vedraj_adhyatmik_zamaremaharaj
    @vedraj_adhyatmik_zamaremaharaj Před 9 měsíci +1

    एकच नंबर, भारी बंदर, गया था अंदर, दिसतो बिलंदर

  • @savitajade9824
    @savitajade9824 Před 9 měsíci +3

    देवेंद्र फडणवीसांनी बोलावं एवढा मोठा तो नक्कीच नाही हे शंभर टक्के खरंच !!
    ... पण तुम्ही मात्र अशा लहान सहानांवर व्हिडिओ करायचाच असं ठरवलंय तर...
    म्हणजे आत्ता आमच्या लक्षात आलं !!!!!
    सुषमा अंधारे असो, संजय राऊत असो,..
    😂😅😂😅

  • @rampandit1058
    @rampandit1058 Před 4 měsíci

    सुन्दर, अति सुन्दर, sushillender

  • @priyatendolkar8528
    @priyatendolkar8528 Před 9 měsíci +1

    फारच छान

  • @jayaparekh1270
    @jayaparekh1270 Před 9 měsíci +4

    You r good oratore, and speak truth, god bless you

  • @vinaraybagkar991
    @vinaraybagkar991 Před 9 měsíci +2

    मा.फडणवीस विनाकारण प्रतिक्रिया देण्यात वेळ घालवतात. त्यापेक्षा त्यांनी मा.शिंदे आणि मा.मोदीजी यांच्याप्रमाणे कृतीतून उत्तर देत जावे.

  • @prakashpednekar3176
    @prakashpednekar3176 Před 9 měsíci

    नाच दिखाये असली बंदर, और मला खाये
    असली मदारी!

  • @rameshdongare6659
    @rameshdongare6659 Před 9 měsíci +30

    त्या बंदराला बंदी खान्यात लगेचच पाठवा

  • @omprakashchaudhari3349
    @omprakashchaudhari3349 Před měsícem

    खरा बंदर तर संजय राऊत .

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 Před 9 měsíci +3

    😂😂😂सर किती हो हसवता बंदर ka कितना नंबर वाव हसून हसुन बेजार झालो आणि तुम्ही खूपच मिश्किल बोलून बंदर चा मदारी, मदारी का मदारी उसका भी मदारीं दिल्ली त उसका मदारी का बालहठ्ठ 😄पाचवे बंदर का म्हतार हठ्ठ वाव मजा आगया 😄😄😄👌🙏धन्यवाद 🙏

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 Před 4 měsíci

    हा सर्व नियतीने मांडलेला खेळ आहे, कोणी काही करू शकत नाही,

  • @advancedservicesravi
    @advancedservicesravi Před 9 měsíci +9

    देवा,
    "डोंगरचा म्हातारा,म्हातारीची" ची गोष्ट आपण विसरला नाहीत ,हे ऐकून हायसे वाटले. आता "पालघर साधू, आणि इतर" आपणास आठवू शकतील, खास !
    जरा आठवा ना ! 😊

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 Před 4 měsíci

    बंदर कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो.....

  • @rajendragulhane1783
    @rajendragulhane1783 Před 9 měsíci +1

    सुशील जी धन्यवाद Mana लागेल तुम्हाला

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 Před 9 měsíci +1

    हा संज्या निच माणूस आहे .

  • @vijaylad9222
    @vijaylad9222 Před 9 měsíci +1

    सॉलिड 😊

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 Před 9 měsíci +6

    नं 1 टुक्कार सं. रा. रा.

  • @anandjadhvrao660
    @anandjadhvrao660 Před 9 měsíci +1

    या बदराला जामीन रद्द होवुन परत हवा हवाई बिन भाङाचे खोलीत पाढवा

  • @prakashhindlekar6525
    @prakashhindlekar6525 Před 9 měsíci +1

    माकडाचा अपमान होईल हो
    निरर्थक काव काव करणारा कावळा म्हणा....

  • @gunwantpimple9884
    @gunwantpimple9884 Před 9 měsíci +1

    Jabardast analysis keep it up

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 Před 9 měsíci

    मी सांगितले ना तो एक ४२० नंबर आहे
    लक्षात राहील ना
    जय हो

  • @girishchavan133
    @girishchavan133 Před 4 měsíci

    Awesome Sushil sirji

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 Před 9 měsíci +2

    उद्धव ठाकरे सेनेचा नाडा सोनियांच्या हातात आहे हे सांगा ना.

  • @user-rw2fz4ez4l
    @user-rw2fz4ez4l Před 9 měsíci +22

    सर जरा जरांदे बद्दल नवीन माहिती द्या ते आत्ता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बद्दल काय म्हणतात बघा

    • @sushiladravid6594
      @sushiladravid6594 Před 9 měsíci +6

      जरांदेच उपोषण खरे वाटतच नाही 12 व्या दिवशी ही ते जोरजोरात बोलू शकतात.अशक्तपणा नसतो परत महिनाभर ते उपोषण करू शकतील

  • @vijaybudhanavar9428
    @vijaybudhanavar9428 Před 9 měsíci +1

    खुप खुप सुंदर

  • @hemanttivare8031
    @hemanttivare8031 Před 9 měsíci +1

    मस्त😂

  • @nitingangnaik9097
    @nitingangnaik9097 Před 9 měsíci +1

    राऊत साहेब तर खरंच बोलले

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 Před 9 měsíci +1

    बंदर तरी हनुमानाचे प्रतीक आहे. पण या दारवेश्याने साऱ्या ठाकरे घराण्याला अस्वल करून नाचवीत आहे त्याने करमणूक मात्र छान होते.