एका म्हाताऱ्याची गोष्ट | Sushil Kulkarni | Analyser

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 09. 2023
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 822

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 Před 10 měsíci +194

    महाराष्ट्रामध्ये करामती नावाचे एक गाव आहे त्या गावात देखील अशी म्हातारे व्यक्ती आहे

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Před 10 měsíci +13

      पुरा परिवार कमावतोय दहा पिढ्यासाठी.

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 Před 10 měsíci +11

      तोच तो म्हातारा

    • @avinash7511
      @avinash7511 Před 10 měsíci +8

      कारामतीचा पंतप्रधान

    • @pradnya1228
      @pradnya1228 Před 10 měsíci +4

      😁😁agadi khara.

    • @sunilpatil9047
      @sunilpatil9047 Před 10 měsíci +5

      अहो तीचं ती. 🤪🤣

  • @vijaymhaske7090
    @vijaymhaske7090 Před 10 měsíci +158

    येत्या 2024 ला अशा तथाकथित म्हाताऱ्यला मतं न घालता जनतेनं बांबू घातला तरच या गोष्टीच सार्थक होईल

    • @anjalinarayane8630
      @anjalinarayane8630 Před 10 měsíci +5

      Correct

    • @rashmikulkarni8758
      @rashmikulkarni8758 Před 10 měsíci +2

      Lokana kalayala havay pan gava kadachi kimva shaharat li kaay kahi lokana kalat nahi

    • @sarjeraopatil7984
      @sarjeraopatil7984 Před 10 měsíci +2

      लोकांना कळत नाही असे नव्हे , त्यांना चांगलेच कळत असते, पण त्यांचा काही तरी फायदा होत असतोच. जेंव्हा कोणाचा तरी फायदा होत असतो तेव्हा कोणाचा तरी तोटा होत असतो.

    • @arunmhatre6136
      @arunmhatre6136 Před 10 měsíci +1

      लोकं त्याच्याकडून शिकलेत आता

    • @deshmukh.2020
      @deshmukh.2020 Před 10 měsíci +2

      Is true 🎉

  • @pramodpanchakshari9976
    @pramodpanchakshari9976 Před 10 měsíci +147

    नाव न घेता व्यक्ती उभी करण्याचं कसब केवळ लाजबाब,एक हजार सॅल्यूट आहे सुशीलराव तुम्हाला

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 Před 10 měsíci +143

    राजकारणात प्रत्येक राज्यात असले म्हाताऱ्या चा
    भरणा भरपुर आहे.

    • @kumudtemkar6783
      @kumudtemkar6783 Před 10 měsíci +6

      Asa ekach mhatara ahe

    • @Surya._patil_
      @Surya._patil_ Před 10 měsíci +4

      😂😂😂🎉😢

    • @rajendrabadve5289
      @rajendrabadve5289 Před 10 měsíci +4

      महमदया.

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 Před 10 měsíci +8

      लेकी बोले सुने लागे.असी ही गोष्ट .राजकारणातला म्हातारा महाराष्र्टत आहे.

    • @radhadeuskar4816
      @radhadeuskar4816 Před 10 měsíci +1

      काय मस्त समजेल अशी कथा सांगितली तुम्ही सुशील व्वा मजा आली

  • @panditbagul9690
    @panditbagul9690 Před 10 měsíci +255

    लोकांची मत मिळवून लोकांना बारा भानगडीत अडकवणारा म्हातारा दुसरा कोण असू शकतो.😂😂

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Před 10 měsíci +17

      थेरडा

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 Před 10 měsíci +1

      वाकडंतोंड्या, 12 गावचा, 12 मतीचा,12 ❤ड्याचा घड्याळात 12 काटे असलेला पक्का 12 राचा दुसरा कोण असू शकतो 😮🤔😀

    • @lp34pune
      @lp34pune Před 10 měsíci +6

      ⏰😷👈

    • @sunildongare8104
      @sunildongare8104 Před 10 měsíci

      आपल्या दोघांच्या मनातील आणी ह्या गोष्टीतील ते म्हतारं म्हणजे तेच ना एक गाव आणी बारा भानगडीतील....लबाड लांडगं

    • @nitinshirole3238
      @nitinshirole3238 Před 10 měsíci

      Wakdya

  • @Khavchat
    @Khavchat Před 10 měsíci +77

    व्हिडिओ पाहण्याआधीच त्याच्या टायटलवरूनच ओळखले होते कोण ‘म्हातारा’ ते पण तुम्ही म्हणताय म्हणून कोणाशीही संबंध लावत नाही!!😁😁😁

    • @lp34pune
      @lp34pune Před 10 měsíci +3

      Your special comments r expected.

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 Před 10 měsíci +5

      नाव घेतलं तर आपल्यावर केस व्हायची बाबा 😂😂😂

    • @Khavchat
      @Khavchat Před 10 měsíci +1

      @@yogitajadhavar7019 😁🙏

    • @Khavchat
      @Khavchat Před 10 měsíci +1

      @@lp34pune 😁🙏

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 Před 10 měsíci +1

      नशीब बांबू बाकी काही नाही खवचट राव
      😂😂😂😂😂😂😂😂

  • @sharaddixit4149
    @sharaddixit4149 Před 10 měsíci +36

    म्हातारा करामती काकांची गोष्ट खूपच छान वाटली, मरता मरता गोष्टी प्रमाणे गावातल्या लोकांना त्रास न होवो, हीच सदिच्छा,

  • @hinduraosutar3810
    @hinduraosutar3810 Před 10 měsíci +40

    असल्या बिलंदर म्हाताऱ्या पासून मृत्यूपर्यंत सावध राहायला पाहिजे

    • @pareshdoshi6583
      @pareshdoshi6583 Před 10 měsíci

      अगदी बरोबर बोललात, हा म्हातारा कथेतील गोष्टी प्रमाणे यु टन घेण्यात इतका बिलंदर आहे. सूशिलराव तुम्ही पण सावध रहा केंव्हाही पलटी मारेल. जरा जपूनच!

  • @dhananjaypeshkar7148
    @dhananjaypeshkar7148 Před 10 měsíci +155

    *हे सगळे 50 वर्ष कसे मस्त व बिंन बोभाट चालू होत, पण मोदीजी सत्तेवर आलेत काय अन् सगळेच फिस्कटले* काय राव घरी बसून साधे टाळकुटता पण येतं नाही. 😚😚

    • @sandeepkate5305
      @sandeepkate5305 Před 10 měsíci +9

      साहेब,
      टाळकुटता हा शब्दप्रयोग बरोबर नाही,
      भजन म्हणणारे, यांचा व हिंदू धर्मातील एका विशिष्ट आनंदी कार्याचा, भजनाचा अपमान होतो,
      कृपया आपण आपल्या धर्माचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी,....

    • @rationalmind1055
      @rationalmind1055 Před 10 měsíci

      मोदी साहेब करांगळीला धरून राजकारणात आले आहेत. आणि वर सत्तेत त्यांचेच लोक आहेत
      महविकास आघडी मधील अठरा लोक या मंत्रिमंडळात परत आहेत. जेल मध्ये गेलेले छगन भुजबळ आहेत आणि तरीही तुम्हाला ह्यांचे पैसे खाणे बंद झाले असे वाटतं कमाल आहे अंधभक्तीची
      😂😂😂

  • @kailaspuyad3757
    @kailaspuyad3757 Před 10 měsíci +33

    शरद पवार म्हातार आहे
    खुप छान कथा आहे
    धन्यवाद सर

  • @vedraj_adhyatmik_zamaremaharaj
    @vedraj_adhyatmik_zamaremaharaj Před 10 měsíci +39

    मानलं सर तुमच्या बुद्धीमतेला ,तो म्हातारा बाराचाच असला पाहीजे ,बरोब्बर ना 😂😊

  • @user-sk2yp6iw5b
    @user-sk2yp6iw5b Před 10 měsíci +107

    कथा ऐकून ईतका कधीच हसलो नव्हतो,इतका मनसोक्त हसलो, आमच्या गावात पण एक असाच वाकड्या तोंडा चा म्हातारा आहे, लई
    भीकर चोट, कधी मरतोय झाल आहे...

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 Před 10 měsíci +3

      शेपटीचे पडू तर् द्या😂😂😂

    • @piyuwankhede4114
      @piyuwankhede4114 Před 10 měsíci +9

      खरेच कधी जातो असे झाले

    • @paragsangpal8243
      @paragsangpal8243 Před 10 měsíci +4

      Mag Bambu tayar theva

    • @madhukarjadhao8688
      @madhukarjadhao8688 Před 10 měsíci +1

      😅😅😊

    • @bhalchandrajogdev2542
      @bhalchandrajogdev2542 Před 10 měsíci +7

      ह्या माणसाला डोळ्यादेखत खूप सारे पाहायचे आहे. चांगले वाईट

  • @sureshpatil6086
    @sureshpatil6086 Před 10 měsíci +165

    प्रस्तावना ऐकून डोळ्यासमोर मूर्ती साकार झालीय

  • @ashokdeshmane9661
    @ashokdeshmane9661 Před 10 měsíci +68

    शंकर पाटील 2023 मधील पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय माणूस ओळखून लिहित होते.. .... बाप रे
    😅😂😅😂😅😂😅😂😅

  • @Khavchat
    @Khavchat Před 10 měsíci +33

    3:04 👈😁 मरण चिंतलं की आयुष्य वाढतं. ह्या करताच मी त्याचे कधीही मरण चिंतलं नाही. उलट दीर्घायुष्य लाभून लुटलेले सगळं ‘लया’स जाताना पाहायला मिळो अशीच इच्छा बाळगली.😁

  • @vickybadade6203
    @vickybadade6203 Před 10 měsíci +63

    बाबर मती चा बाबर😅😂

  • @shubhangikarav2372
    @shubhangikarav2372 Před 10 měsíci +82

    असं सांगून जर कोणाला समजलं असतं तर ही गोष्ट सांगायची वेळ आली नसती

  • @vasudeoagnihotri7524
    @vasudeoagnihotri7524 Před 10 měsíci +22

    अशा म्हातार्‍यांच्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नये.

  • @vishnuhande1296
    @vishnuhande1296 Před 10 měsíci +16

    लई दलिंदर म्हातारा

  • @Raj-bh8nn
    @Raj-bh8nn Před 10 měsíci +20

    कुलकर्णी साहेब ! आपले पहिले वाक्यच सगळं काही सांगून गेलं आणि हसू काही अवरल नाही ! 😂😂

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly Před 10 měsíci +1

    😅😅😂😅😂😅😂सुशिल कुळकर्णी साहेब खरोखरच तुम्हाला मनापासून धन्यवाद काय म्हातारपणाची गोष्ट सांगितली जबरदस्त तुम्हांला महाराष्ट्र सरकारकडून ऐक चांगला पुरस्कार दयायला पाहिजे जनतेनेच अशा म्हातार्‍यानां 2024 ला मेले नाहीतरी समुद्रात नेऊन बुडवावे बाकी गोष्ट फार फार आवडली धन्यवाद साहेब जय श्रीराम जय श्रीराम.

  • @shridharkulkarni2966
    @shridharkulkarni2966 Před 10 měsíci +64

    सुशीलजी,लोकांना सावध करणारीच उत्कृष्ठ गोष्ट. या गोष्टीत असणारे खूप म्हातारे भारतीय राजकारणात पण भरपूर आहेत अजुनही.

    • @rajendrabadve5289
      @rajendrabadve5289 Před 10 měsíci +2

      आमच्या डोळ्यासमोर एकच..

    • @avinash7511
      @avinash7511 Před 10 měsíci +1

      @@rajendrabadve5289 - अगदी बरोबर.. उचापत्या करणारा एकाच म्हातारा आहे

    • @rationalmind1055
      @rationalmind1055 Před 10 měsíci

      किडे गुर्जी

  • @amitkimbahune501
    @amitkimbahune501 Před 10 měsíci +63

    समझने वाले को इशारा काफी, सुंदर गोष्ट सर

  • @user-zl6to4hf2w
    @user-zl6to4hf2w Před 10 měsíci +1

    पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज असतील शरद पवार असतील मराठी माणसांची फक्त बदनामी करण्यात आली यांना मराठी माणसांनी कधीच साथ देऊ नये हे सर्व नेते कर्तुत्वाने पुढे गेले आहेत पण कर्तृत्व शून्य वजन चा महाराष्ट्राच्या जडणघडणीत व गोरगरीब दिन दलितांच्या शेतकऱ्यांच्या प्रपंचात गाडीचा वाटा नाही अशा नेत्यांची उदो उदो करण्याचं काम यांनी केलं

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 Před 10 měsíci +25

    हि कथा आदरणीय भाऊ तोरसेकर यानींही सांगितले होते.... आणि रात्री झोप येत नसेल युटुबवर ही हीच कथा मी ऐकली आहे.......🙏🙏

  • @sunildongare8104
    @sunildongare8104 Před 10 měsíci +94

    बरं झालं तुम्ही म्हतार्याची गोष्ट सांगितली , पण ही गोष्ट तर राजकिय उताटलेल्या म्हतार्याशी जुलतय...😂😂😂😂😂

    • @bhaveschool
      @bhaveschool Před 10 měsíci +1

      वय काय हो ह्या म्हाताऱ्याचे

  • @gr36699
    @gr36699 Před 10 měsíci +32

    कळलं कळलं..... जळलं मेलं म्हातारं.
    😷😷😷😷🤣🤣🤣🤣

  • @dvp322
    @dvp322 Před 10 měsíci +36

    आमच्या समोवर म्हातारा म्हणजे १२:१२

  • @ashokkudalkar4243
    @ashokkudalkar4243 Před 10 měsíci +25

    अतीशय सुंदर बोधकथा ! डोळ्यातून अश्रू यायची वाट बघत होतो पण आवरलेतं अजून कांही करामती बघायच्या आहेत.

  • @balkrushnanakashe9531
    @balkrushnanakashe9531 Před 10 měsíci

    सुशील जी उपमा बरोबर दिली आहे हा माणूस कोण आहे ते सर्व लोकांना माहिती आहे धन्यवाद

  • @nirmalkarandikar289
    @nirmalkarandikar289 Před 10 měsíci +35

    राजकीय आणि अराजक शब्द वापरले नसते तरी चालले असते. वाचक चाणाक्ष आहेत.

  • @ashokraut9023
    @ashokraut9023 Před 10 měsíci +10

    बारामतीचा म्हामद्या...
    मैद्याचे पोते...😂😂

  • @ashoknagre2289
    @ashoknagre2289 Před 10 měsíci +1

    सुशिलजी मी तुमचे सगळे व्हिडीओ पाहतो तुम्ही खूप बुद्धिमान तर आहातच पण त्याही पलीकडे कायद्याचे आणि खूप मोठे अभ्यासक आहात तुमच्या सारखे तुम्हीच
    आजच म्हतार सगळ्यांना समजलं किती बारा च आहे खूप हसवलं आणि जागरूक केल आम्हाला

  • @Keshav7660
    @Keshav7660 Před 10 měsíci

    मा.श्री.सुशीलजी कुलकर्णी साहेब ही गोष्ट सांगते वेळी त्या गावाचे नाव तसेच तालुका जिल्हा कोणता आहे ते सांगितले असतेतर बरे झाले असते. म्हणजे समाधान वाटले असते.👌👌💯💯👍🙏🙏

  • @ramakant6304
    @ramakant6304 Před 10 měsíci +31

    होय, ही कथा आम्ही ऐकलेली आहे, म्हाताऱ्याच्या ठिकाणी आम्ही पाटील असे ऐकलेले आहे, पण गोष्ट खरी का खोटी तर गोष्ट खरी.

  • @vilasbhise6649
    @vilasbhise6649 Před 10 měsíci +13

    सुंदर अती सुंदर,या निच अधम हडळ,देश व देशाच्या धर्माच्या मुळावर असणाऱ्या म्हा ताऱ्या पासून सावध रहा जाता जाता हा जनतेच्या ढुंगणात बांबु घालाला कमी नाही करणार.

  • @navnathpatil988
    @navnathpatil988 Před 10 měsíci +37

    एकदम भारी मनापासुन आवडली गोष्टी

  • @niketkuvalekar3505
    @niketkuvalekar3505 Před 10 měsíci +34

    खरंच असे होऊ शकेल,सुशिल जी😅😅😅

  • @kakasahebtawale2212
    @kakasahebtawale2212 Před 10 měsíci +23

    अहो काय राव सुशील राव एकदम भन्नाटच की कथा अगदी मिळती जुळतीच की ( mhamdya)

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 Před 10 měsíci +14

    कमाल गोष्ट आहे. अगदी खरी वाटते ही .नक्की असा माणूस असणे अगदी शक्य आहे.
    फार पूर्वी हे शक्य वाटले नसते पण आता शक्य वाटते

  • @sharads.2067
    @sharads.2067 Před 10 měsíci +16

    हरकत नाही जेल तर जेल इच्छा तर पूर्ण झाली गावाची

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 Před 10 měsíci +47

    कही पे निगाहे,कही पे निशाना... 😊

  • @narayanutekar9996
    @narayanutekar9996 Před 10 měsíci

    सुशीलराव, एकदम अफलातून गोष्ट , मजा आली ऐकून. त्या म्हातार बाबाच्या आणखी ही अनेक गोष्टी असतील तर नक्की सांगा. एक मालिकाच होऊन जाऊद्या.
    तुमची कथा सांगण्याची पद्धत आवडली आपल्याला.
    लगे रहो सुशील भाऊ

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 Před 10 měsíci +30

    दमलेल्या म्हाताऱ्याची गोष्ट.. 😄

  • @prakashkale6190
    @prakashkale6190 Před 10 měsíci +1

    कोन म्हणतं लोक कथा काल्पनिक व भाकड असतात.
    या लोक कथा अगदी समाजाचा बारीक सारीक विचार करूण माणसांच्या गुण आणि अवगुणांचे वर्णन करूण लिहीलेल्या असतात.

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 Před 10 měsíci +1

    गोष्ट काल्पनिक च आहे पण खूप चांगली आहे मा सुशील जी कुलकर्णी..

  • @ghanshamkulkarni5303
    @ghanshamkulkarni5303 Před 10 měsíci +5

    😂😂फार जबरदस्त वाटली कथा कुलकर्णी सर.आवडली बरका तुमची गोष्ट 😂😂

  • @user-kb6yk9pz5f
    @user-kb6yk9pz5f Před 10 měsíci +1

    थेरडा कुजका सडका हीनमती वक्रमुखी....
    सर्वांचा नावडता....

  • @maheshsavley7650
    @maheshsavley7650 Před 10 měsíci

    लई खास सुशिलजी, तो आसवं काढणारा कोणे त्याला मी ओळखलं साहेब, आसवं काढणाऱ्याला भोपळा दिला म्हाताऱ्यानं

  • @jaywagh5963
    @jaywagh5963 Před 10 měsíci

    भनामती गावच पाटील माकडतोंडे वाकडे। माहीत आहे सर्वांना, लै भारी सुशीलजी।

  • @sanjayjoshi4260
    @sanjayjoshi4260 Před 10 měsíci +1

    रावणाला दहाच मती होत्या तरीही त्याने एवढा उत्पात केला. दहाच्या जागी बारा असल्या तर?

  • @pradeepp4103
    @pradeepp4103 Před 10 měsíci

    सुशीलजी फार सुंदर रूपकात्मक गोष्ट आहे ही,धन्यवाद

  • @rahulpisudde135
    @rahulpisudde135 Před 10 měsíci +11

    हा म्हातारा माकडतोंडयाच असला पाहिजे अस फक्त वाटत आहे पण काही नक्की नाही बूआ।। 😂😂😂

  • @machindrapatne9890
    @machindrapatne9890 Před 9 měsíci

    एकदम भारी कुलकर्णी साहेब.

  • @vinayakbutale8751
    @vinayakbutale8751 Před 10 měsíci +17

    जबरदस्त गोष्ट सांगितली साहेब 👍🏻

  • @khevajidumbre1992
    @khevajidumbre1992 Před 10 měsíci +21

    सुशीलजी गोस्ट चांगली निवडली

  • @snehalsathe3672
    @snehalsathe3672 Před 10 měsíci

    फारच सूचक व्हडीओ एकदम बेस्ट किती नेमकं विश्लेषण. अशी खरोखरची माणसं जगात आहेत

  • @sadhanaj9794
    @sadhanaj9794 Před 10 měsíci +5

    हा म्हातारा कोण.. समजले.. मरून सुद्धा छळणारा हा माणूस किती क्रूर.. दुष्ट आणि . अजून खूप खलनायकी असा आहे.. तुम्ही पण काय सुंदर कथन करता..

  • @shreekant2557
    @shreekant2557 Před 10 měsíci +27

    सुशीलजी आपण उसाच्या फडातून गेलात पण उसाचा पत्ता अंगाला लागू दिला नाही,पण आम्ही सगळे समजून गेलो

  • @pramodrenghe748
    @pramodrenghe748 Před 10 měsíci

    फार छान गोष्ट .तुमची काल्पनिक गोष्टीची कल्पना फार चांगली आहे

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Před 10 měsíci +5

    या भूतलावर योगायोगाने एखादा अगदी असाच म्हातारा असेल आणि त्याने हा विडीओ ऐकला आणि अशीच इच्छा जाहीर केली तर आपण सगळेच ३०२ खाली आत गेलेले दिसू

  • @vilaskulkarni2337
    @vilaskulkarni2337 Před 10 měsíci +26

    वा फारच छान गोष्ट आहे.

  • @sadashivpore1938
    @sadashivpore1938 Před 2 měsíci

    एखाद्याचं मरण चिंतलं की त्याचं आयुष्य वाढतं , म्हातारा मरावा म्हणून वाट पाहणारे स्वतः मरणाच्या वाटेला कधी लागले हे त्यांनासुद्धा कळलं नाही.

  • @RajKumar-eu4ey
    @RajKumar-eu4ey Před 10 měsíci +49

    खूप छान गोष्ट सांगितली सर 🙏, ज्याची नियत जशी तो कधीच सुधारत नाही यांचे पासून सावध🙏

  • @sunitanimhan4435
    @sunitanimhan4435 Před 10 měsíci

    धन्य आहात कुलकर्णी सर पहिला नमस्कार काय तूम्हला धन्य ती चतुर बिरबल आहात तुम्ही

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 Před 10 měsíci +10

    या वरून एक म्हण आठवते 'करड्याला कीड नाही अन वकट्याला मरण नाही '.

  • @user-rx8no8lr1r
    @user-rx8no8lr1r Před 3 měsíci

    सुशिलजी तुमची गोष्ट समजली परंतु तुम्ही काय म्हणता ते समजले

  • @pramodkulkarni9397
    @pramodkulkarni9397 Před 10 měsíci +1

    अभिनंदन ..एकदम झकास .. हा हा हा 😊😊

  • @deepakpathak397
    @deepakpathak397 Před 10 měsíci

    मला आठवतंय आपण अशीच एक गोष्ट पूर्वी सांगितली होती.
    तरी पण गोष्ट लजवाब!

  • @dilipdumbre2870
    @dilipdumbre2870 Před 10 měsíci +6

    अहो सुशील जी तुमची कथा आम्हाला पूर्णपणे पटली आणि कळाली सुद्धा 😂😂😂

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Před 10 měsíci +7

    आता हे सत्तार आणि मुश्रीफ बघा दादांना गोत्यात आणणार असं वागत आहेत !!! कोणाच्या सांगण्यावरून ??

  • @shripatnaik3070
    @shripatnaik3070 Před 10 měsíci

    सलाम सुशीलजी सलाम मानलं बाबा तुम्हाला कळकल(कळलं बरका) तुमच्या कथेला (गोष्टीला) सुद्धा सलाम but keep to safe you self
    Thanks

  • @meghanatambe4600
    @meghanatambe4600 Před 10 měsíci

    छान,हे म्हातारं आख्या महाराष्ट्राला असच फसवणार. सावधान

  • @ajaypimple8054
    @ajaypimple8054 Před 10 měsíci

    माझी खूप इच्छा आहे की जे कोणी पण माझ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि श्री छत्रपती संभाजी महाराज विरोधात बोलेल तो नतद्रस्त्र

  • @spartaautube
    @spartaautube Před 10 měsíci +8

    म्हनुन म्हातार्याला बांबु जिवंतपनीच घातला पाहीजे 😅

  • @surendralambat9448
    @surendralambat9448 Před 10 měsíci +7

    सुशील भाऊ प्रणाम, आजचा तुमचा "बांबु" लयच इरसाल अन् मिश्किल होता की राव.....म्हातारा "बांबु" वर तग धरून राहील काय? याचा विचार करून हसून हसून मुरकुंडी वळली की हो....

  • @someshkore4122
    @someshkore4122 Před 10 měsíci

    सुशील जी लय भारी गोष्ट आहे करामती महताऱ्याची 😂😂😂

  • @milindlele7458
    @milindlele7458 Před 10 měsíci +4

    पापभिरू माणसांना फसवणे किती सहज असते अश्या लबाड व्यक्तिला. सद्य परिस्थिती आपल्या राज्यात दंगलीच्या स्वरुपात घडू नये, अशी विनवणी विघ्नहर्त्या गणेशा चरणी करतो. जय गणेश.

  • @roopadambal464
    @roopadambal464 Před 10 měsíci

    वाहवा ! सुशीलजी , अगदी वर्मावर बोट ठेवले. कधी तो सुदिन येईल याची सर्वजण वाट पहात आहेत.

  • @vinayakrushi3236
    @vinayakrushi3236 Před 4 měsíci

    जनतेला समजलेले आहे कुलकर्णी साहेब हा खडूस म्हातारा कोण आहे. आपल्या महाराष्ट्राचा अनमोल रत्न श्रीमान अरबों खरबों प्रॉपर्टी चा धन्नासेठ डाकूनाथ.

  • @anujagadre6560
    @anujagadre6560 Před 10 měsíci +3

    Sushil जी, बरं झालं, वैधानिक इशारा दिलात ते. नाहीतर आम्हाला आपलं उगाचच वाटायचं की हा म्हातारा, आपलं बारा गावचा आहे म्हणुन!

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 Před 10 měsíci

    आल लक्षात. अभिनंदन. बोलत रहा. खुप छान.

  • @digambarrajhans2973
    @digambarrajhans2973 Před 10 měsíci +9

    म्हता-याची गोष्ट फारचसुंदर आहे...असे प्रसंग ब-याच ठिकाणी घडत असतात....😮😂😊

  • @sanjayjoshi4260
    @sanjayjoshi4260 Před 10 měsíci +3

    सुशीलजी तुमच्याकडून शिकण्यासारखे काय असेल तर स्पष्टवक्तेपणा आणि कमालीची निर्भयता!! तुमच्यासारखे धैर्यवान लोक पाठीशी असतील तर असले कितीही म्हातारे आलेत आणि करामती करून गेले तरी आपल्या समाजाने त्याची यत्किंचितही दखल घेण्याची वा भीती बाळगण्याची गरज नाही.

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil5927 Před 10 měsíci +1

    बांबूला पण आत जाऊन घाण व्हायची शिक्षा काहो, बिचारा तोपण सुटला नाही😂😂😂

  • @yeshwantkadam1643
    @yeshwantkadam1643 Před 10 měsíci +16

    समझणे वालोंको इशारा काफी है.... 😂

  • @sunilvakankar3648
    @sunilvakankar3648 Před 10 měsíci +2

    ......आणि तशीच व्यक्ती व गाव आढळून आल्यास योगायोग समजावा .

  • @ajaypimple8054
    @ajaypimple8054 Před 10 měsíci +1

    व्हिडिओ बघण्या आधीच सांगतो खोटं बोलणाऱ्यचे तोंड वाकडे हे माझी प्राध्यापिका म्हसकर बाई नी सांगितले होते

  • @surekhasuryavanshi7891
    @surekhasuryavanshi7891 Před 10 měsíci +7

    आत्ता पर्यंत cha हा video एक् number आहे khup hasat होते मी😂😂

  • @sagarpalkar6673
    @sagarpalkar6673 Před 10 měsíci +17

    त्या गावा बरोबर आम्ही शिक्षा भोगायला तयार आहोत....????
    🎈🐐🐖🔥😜👌🎈

  • @rajeshalone2120
    @rajeshalone2120 Před 10 měsíci +2

    सुशिल भाऊ, तुमच्या मनात जो म्हातारा आहे तोच आमच्याही मनात आहे. फक्त तो मेल्यावर त्याच्या अर्धवट उघड्या तोंडामध्ये मोठा बांबू ठोकून ते पूर्ण उघडायची ईच्छा आहे...... बाकी गोष्ट मात्र एकदम झक्कास आहे.

  • @adityaandhale2659
    @adityaandhale2659 Před 10 měsíci

    ही कथा ऐकून कानाचे पारणे फिटले सर खूपच छान

  • @sanjaysakhare7994
    @sanjaysakhare7994 Před 10 měsíci

    आमच्या लहानपणी ऐकले होते राजकपूर फिल्म ईंडस्ट्रीचा बादशहा होता, पण आम्ही आमच्या ऊतारवयात तुम्हाला यु ट्युबचा बादशाह म्हणून बघत आहोत, वा वा अशीच तुमची दिवसेंदिवस प्रगती होत जावो. एक सांगू का तुमची जी बोलताना व्यक्त होण्याची शैली आहे ती छान आहे

  • @shivajishirke7700
    @shivajishirke7700 Před 10 měsíci

    JHAKAS . DHANYAWAD SUSHILJI

  • @harshphysik
    @harshphysik Před 10 měsíci

    कथा समजली, सार कळले, म्हातारा माहीत आहेच

  • @DadaraoDeoorkar
    @DadaraoDeoorkar Před 10 měsíci +19

    कथा खूपच छान होती

  • @dattatraybhor6069
    @dattatraybhor6069 Před 10 měsíci +1

    खरोखर सुशीलजी गावच काय पण संपुर्ण महाराष्ट्र कंटाळलाय हो या म्हाताऱ्याला, पण म्हातारा काय जात नाही.

  • @kumudtemkar6783
    @kumudtemkar6783 Před 10 měsíci +7

    Salute tumhala Kulkarni Saheb, Classic. ajun kahi shabd nakot.

  • @anantaborkar4626
    @anantaborkar4626 Před 10 měsíci +8

    एखाद्याव वारसदार मुलाची पण गोष्ट पण सांगा.... सुशीलजी

  • @arvindparelkar5598
    @arvindparelkar5598 Před 10 měsíci +17

    Great! Sushilji.