सगळे बेकायदेशीर हेच तेवढे कायदेशीर | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut | Eknath Shinde

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 10. 2023
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 430

  • @ckpatekar
    @ckpatekar Před 9 měsíci +36

    पत्राचाळीतल्या लोकांना लुटले ते कायदेशीर आहे का नॉटी .निवडणुकी नंतर महा वसुली आघाडी सरकार कायदेशीर होत का ? घोटाळे केले ते कायदेशीर आहेत का ??

  • @pramoddongre5008
    @pramoddongre5008 Před 9 měsíci +84

    काय दुर्दैव आहे देशाचे , गुन्ह्यात अटक झालेले, जमानती वर बाहेर आलेले लोक जनतेला शहानपण शिकवतात, लोकांना बेकायदेशीर म्हणतात.

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 Před 9 měsíci +35

    याला कायदेशीर कारवाई करुन ऑर्थर रोड येथे पाठवले पायजे 😮

  • @Rahjj123
    @Rahjj123 Před 9 měsíci +36

    राजाराम तरी कायदेशीर आहे का?की तो पण एक फक्त नावालाच आहे.खरा दुसराच कोणीतरी आहे?

    • @user-ss7xq5zq3j
      @user-ss7xq5zq3j Před 9 měsíci +2

      होयराजारामसुद्धाबेकायदेशीरचकारणहाजन्मलातेव्हात्याचबापरजेवरहोताम्हणतात

    • @pushpadeshpande7983
      @pushpadeshpande7983 Před 9 měsíci +1

      😂😂

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Před 9 měsíci

      Kaddak

  • @sopansomavanshi7790
    @sopansomavanshi7790 Před 9 měsíci +105

    हा संजय राऊत ज्याच्या मतदानावर खासदार झाला त्यांना बे कायदेशीर म्हणतो

    • @lp34pune
      @lp34pune Před 9 měsíci +2

      This Sanjay Raut alias Naughty is known as Quidee no.8959 in Arthur Road Province

    • @dattatraymohite565
      @dattatraymohite565 Před 9 měsíci +7

      म्हणजे यांची खासदारकी सुद्धा बेकायदेशीरच झाली

    • @shamamadye491
      @shamamadye491 Před 9 měsíci +1

      Sushilaji 👍✌️💯takke satya. Sagana khari patrakarita 🙏👩‍👩‍👧‍👧mañapasun salute 👍👩‍👩‍👧‍👧

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 9 měsíci +7

      PMC बँकेचे 55 लाख बिनव्याजी पैसे वापरले. ED ची लाथ बसल्यावर पैसे परत.

    • @prasadchitnis8396
      @prasadchitnis8396 Před 9 měsíci +4

      यांचा जामीन कायदेशीर की बेकायदेशीर ?

  • @dhananjayharidas2167
    @dhananjayharidas2167 Před 9 měsíci +30

    कायदा आणि कायदेशीर वर्तणूक याचा उबाठा सेनेचे देणेघेणे नाही. ते स्वतःला मुंबई चे अनभिषिक्त सम्राट समजतात.

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 Před 8 měsíci

      काही विशिष्ट समाजाच्या मताच्या जोरावर वायफळ बडबड करतात म.वि.आ.चे रौत पवार (शरद गट) काँग्रेस वाले

  • @ckpatekar
    @ckpatekar Před 9 měsíci +20

    त्याला साहेब नका म्हणू सुशील .खासदार पदावर बसून याचे कारनामे चालू आहेत मुद्दाम महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी.एक ही जनतेसाठी काम न करणारा हा बेजबाबदार खासदार आहे.

  • @manishpatil9196
    @manishpatil9196 Před 9 měsíci +18

    कुलकर्णी साहेब, सरकार आणि मुख्यमंत्री बेकायदेशीर असतील तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी. बोलण्यासाठी विषय नाही त्यामुळे अशी विधाने केली जातात. विषय संपला आहे. धन्यवाद.

  • @mvn9086
    @mvn9086 Před 9 měsíci +16

    अन्वय नाईक आणि त्यांच्या आईंचा आकस्मित मृत्यू मला संशयित वाटतो, कारण त्या नंतर त्यांची प्रॉपर्टी कोणी विकत घेतली ????????

  • @warudatta
    @warudatta Před 9 měsíci +30

    त्यांनी जनाची नाही तरी मनाची तरी ठेवावी.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 Před 9 měsíci +8

      तो कोडगा आहे !

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 9 měsíci

      आहे कोडगा म्हणूनच हातात भिकेचा वाडगा.

  • @chandantasambad9440
    @chandantasambad9440 Před 9 měsíci +25

    सुशिल सर ऐवढा अभ्यास करून आपण यांचे कपडे फक्त काढले नाही तर फाडून टाकले.. पण या संजय राजाराम राऊत समोर बसलेल्या. गाढवांना हे विचारता येत नाहीत.. 🦒🦒🦒🦒

  • @deepakkulkarni4543
    @deepakkulkarni4543 Před 9 měsíci +63

    विश्वप्रवक्ते सतत वाकडे बोलतात.त्या विरूद्ध भाजप कांही कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाही

    • @ps-pc6yy
      @ps-pc6yy Před 9 měsíci

      मुर्ख माणसाकडे लक्ष देऊन वेळ वाया घालवत नाहीत

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 Před 9 měsíci +32

    जोपर्यंत याचा जामीन रद्द होऊन पुन्हा जेलमध्ये जात नाही तोपर्यंत हा असाच प्रातःविधी करत राहणार.

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Před 9 měsíci +28

    मुंबई चा मवाली आहे संजय राऊत चा मालक 😅😅😅

  • @sudhirathawale9599
    @sudhirathawale9599 Před 9 měsíci +31

    किरीट सोमय्या हे CA आहेत.वकीलसुध्दा आहेत.राउतासारखे सडकछाप टपरीटपोरी चवन्नी नाहीत. 😊😊

  • @vijaysinghrajput3950
    @vijaysinghrajput3950 Před 9 měsíci +66

    ही व्यक्ती जामीनावर बाहेर आहे ते कायदेशीर मात्र आत गेले बेकायदेशीर.

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 Před 9 měsíci +28

    हा माणूसचं बेकायदेशीर आहे 😮

  • @sharads.2067
    @sharads.2067 Před 9 měsíci +63

    सत्ता काळात हे किती कायदेशीर कारवाई करून राहीले होते कोर्टाने समज देऊन यांना वठणीवर आणले होते हे विसरलेले दिसतात

    • @lp34pune
      @lp34pune Před 9 měsíci +3

      In Arthur Road Province Naughty is known as Quidee no.8969

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Před 9 měsíci +18

    ह्या संज्याचा प्रातविधीच बेकायदेशीर आहे 😂

  • @madhukarkale5220
    @madhukarkale5220 Před 9 měsíci +6

    मी जेव्हा मराठी न्युज चॅनेल बघतो तेव्हा ते काय बातम्या देतात त्याचा अंदाज अगोदर च येतो ते कोणाचे समर्थन करतात कोणावर टीका करण्यात हे सर्व अपेक्षित च असते मग त्यांनी केलेली टीकेची ऊत्तरे शोधण्यासाठी आम्हाला यु ट्युब कडे यावे लागते आणि मग भाऊ, सुशील जी, अनय जोगळेकर, आबा मालकर, प्रभाकर सुर्यवंशी, अश्विन घनघोर या सर्वांचे व्हिडिओ पाहावे लागतात आता तर या सर्व वरील मंडळीचे व्हिडिओ पाहीले की मराठी न्युज चॅनेल पहायची गरज वाटत नाही

  • @chandrashekarshetty2806
    @chandrashekarshetty2806 Před 9 měsíci +38

    🙏 सुशील जी,
    यो 'नॉटी' च जन्म सुद्धा बेकायदेशीर होता। तरी त्याला एक नाव ठेवून कायदेशीर केला होता।

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 Před 9 měsíci +1

    बेकायदेशीर वागणारे निर्लज्जपणे लोकांना बेकायशीर म्हणतात कमाल आहे. तुम्ही जी त्यांची बेकायदेशीर कृत्ये सांगत आहात त्याची उत्तरे थोडीच मिळणार आहेत.

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 Před 9 měsíci +11

    बापट, सरोदेच्या तोडीचा
    कायदे तज्ञ झाला की हा 😂😂😂😅😅

  • @dilipjoshi2840
    @dilipjoshi2840 Před 9 měsíci +23

    महाराष्ट्राचं मंत्रीमंडळ बेकायदेशीर असेल तर तुम्ही त्याच विधानसभेत कशासाठी जाता, ते ही बेकायदेशीर होईल. (उबाठा गटाचे आमदार.)

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 9 měsíci +1

      फक्त उ बा ठ्या कायदेशीर.... बाकीचे

  • @rajeshjoshi4033
    @rajeshjoshi4033 Před 9 měsíci +2

    राऊत ला परत एकदा आत टाका
    लवकर बाहेर आला नाही पाहिजे

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 Před 9 měsíci +2

    संजय राऊत ना म्हणावे सुप्रीम कोर्टात जा आणि लेखी द्या की विधानसभा अध्यक्ष बेकायदेशीर आहेत कोर्टाने च अपात्रतेचा निकाल द्या. आहे का हिंमत नाॅटी.

  • @omprakashgoenka9697
    @omprakashgoenka9697 Před 9 měsíci +2

    सुशिलजी धन्यवाद
    याच्या पेक्षा या निर्लज्य या मानसा बाबत अजून तय्चा बद्दल काय त्याला आरसा दाखवनार हक्क्भंग चा निकाल लवकर लागू द्या

  • @jaymaharashtra23
    @jaymaharashtra23 Před 9 měsíci +1

    हा देश संविधाने चालतो आणि आपले न्यायालयच फक्त काय कायदेशीर आणि काय बेकायदेशीर ठरवू शकते बाकी कोणीही आपणच न्यायाधीश असल्याचे दाखवून आपली विद्वत्ता दाखवून देऊ नये.

  • @shivdattnarayankar3861
    @shivdattnarayankar3861 Před 9 měsíci +3

    🙏नमस्कार सुशील जी...
    ज्याचा जन्मच बेकायदेशीर झालेला असतो. तो कायम बेकायदेशीर बोलतो. चालतो. वागतो.
    असल्याचे कौतुक करत जाऊ नका.
    जन्माने बेकायदेशीर आहेत...
    तेच जनतेला कायदा शिकवतात.
    जनतेला सगळे माहित आहे.. 😉

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 Před 9 měsíci +12

    बेताल वक्तव्यांबाबत यांना कोर्टात कोणी का खेचत नाही

  • @shashikantthalkari380
    @shashikantthalkari380 Před 9 měsíci +4

    Best analyse sir. मग एवढे पुरावे असताना गृह मंत्री कडक कारवाई करतील ही अपेक्षा

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 Před 9 měsíci +2

    कारवाई, जेल कधी होणार... फक्त ईडी चौकशीला बोलावते...10 10 तास चौकश्या करायच्या..नंतर काय...टाय टाय फिश 🙄

  • @kisanraut9342
    @kisanraut9342 Před 9 měsíci +4

    अर्नव गोस्वामीना कोणत्या कायद्याखाली अटक केली होती

  • @surykantkhandekar5238
    @surykantkhandekar5238 Před 9 měsíci +2

    संजय राऊतने शिवसेनेची वाट लावली 🙏हे उद्धव ला जो पर्यंत कळत नाही 🙏to😂पर्यन्त शिवसेना संपल्यात जमा 🙏

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Před 9 měsíci +1

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....!🙏

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 Před 9 měsíci +1

    विश्व प्रवक्ते हे अवधानाने त्या वेळी खासदार निवडून आले हेच बेकायदेशीर म्हणावे लागेल...

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 Před 9 měsíci +1

    यांच्यावर कारवाई आणि जेल कधी होणार.

  • @maulisawantofficial
    @maulisawantofficial Před 9 měsíci +2

    वा मस्त . सनसनीत चपकार . मराठी कामगार किती देशोधडीला लागले हेही सांगा .

  • @shamishkatdare5563
    @shamishkatdare5563 Před 9 měsíci +2

    डुकराने चिखलात लोळायचे बंद कराव, अशी अपेक्षा आहे आपली.

  • @sulbhapatil360
    @sulbhapatil360 Před 9 měsíci +7

    सपना पाटकरला ब भ च्या बाराखडीतील शिव्या देणं कायदेशीर अस या संजाय ला वाटत असेल तरच आपल्या घरातील लोकांना तश्या शिव्या कोणी दिल्यास ते ही कायदेशीर वाटेल ना आपलयाला?

  • @user-lw3no3ok5k
    @user-lw3no3ok5k Před 9 měsíci +2

    कोल्हा ल l द्राक्ष आंबट. सुंदर विश्लेषण

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Před 9 měsíci +15

    जनता पण बेकायदेशीर वागली आहे असेही म्हणतील

  • @vishnukale894
    @vishnukale894 Před 9 měsíci +13

    सुशीलजी भारतात फक्त हा एकटाच कायदेशीर आहे जय श्रीराम

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 Před 9 měsíci

      अहो पण या भाडव्याला आत का टाकत नाही

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 9 měsíci +3

    कुलकर्णी साहेब भारी विश्लेषण केलं आनंद वाटला आणि पटवून दिले प्रत्येक शब्दाचा अर्थ पटवून दिला खूप खूप अभिनंदन तुमचं खूप खूप अभिनंदन

  • @marutimane9755
    @marutimane9755 Před 9 měsíci +2

    हे सर्व खरे आहे परंतु शिंदे व फडणवीस बोलू का देतात?ह्याचा विचार मांडा 🙏

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Před 9 měsíci +3

    पुराव्यासह खोटेपणा सिद्ध केल्यावर काहीही करण्याचे शिल्लक राहत नाही, फारच छान 🎉🎉

  • @rameshmore25
    @rameshmore25 Před 9 měsíci +26

    सर्व मराठी न्यूज चॅनल्स स्वतःची जाहिरात करतात की आम्ही दाखवितो बातमी मागची बातमी...पण महाराष्ट्राची जनता पाहत आहे की मराठी न्यूज मीडिया स्वतःची जाहिरात करते तसे वागत नाही....बातमी मागची बातमी दाखवितात DIGI 9... Anylizer....प्रतीपक्ष....इत्यादी इत्यादी यू ट्यूब चॅनल्स....मराठी न्यूज चॅनल्स खऱ्या बातम्या दाखवीत नाही तिथे ते बातमी मागची बातमी काय देणार हाच एक मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला निश्चितच पडलेला असणार...

  • @user-cy2kr8et2k
    @user-cy2kr8et2k Před 9 měsíci +11

    ह्यांना म्हणाव तुम्ही आधी राजीनामा देवून निवडून याव.

  • @rameshmore25
    @rameshmore25 Před 9 měsíci +42

    एक त्यांना म्हणातात घटनाबाह्य....आणि दुसरे यांना म्हणतात कालबाह्य...हे सुरू आहे दररोज

  • @dattaramshinde1583
    @dattaramshinde1583 Před 9 měsíci +1

    चोरोंको सारे नजर आले हैं चोर।एक नंगा सबको नंगे नजर आते है।

  • @sureshchavan9520
    @sureshchavan9520 Před 9 měsíci +1

    Sundar KAYDESHIR Vishleshan.

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 Před 9 měsíci +8

    सर अहो ते स्वतः फायदेशीर आहेत हो 😄आणि दुसऱ्यांना बेफायदेशीर म्हणतात हो त्यांना समजुन घ्या राव त्यांना काय देशील?असं विचारायचं असत 😄

  • @mohanraokulkarni9688
    @mohanraokulkarni9688 Před 9 měsíci +21

    🕉 उचली जीभ लावली टाळ्याला.खरे-खोटे,कायदेशीर-बेकायदेशीर हे जनतेने बघावे असा त्यांचा गोड समज दिसतो.विश्र्लेषन एकदम छान आहे 🕉👌👌👌👍👍👍

    • @govindfatik606
      @govindfatik606 Před 9 měsíci +2

      हा ज्या बापाचे नाव लावतो तो खरेच याचा बाप आहे का की फक्त कायदेशीर नाव दिले हे तपासायला हवे

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 9 měsíci

      उचलल फावड लागल खेचायला...

  • @ravindrajoshi504
    @ravindrajoshi504 Před 8 měsíci +1

    त्यांनाच माहीत की कुठे कीती द्यायच घ्यायच काय द्यानी सर्वच रस्तेही त्यांच्याच घरावरून जातात

  • @user-ng7zp7ic8s
    @user-ng7zp7ic8s Před 9 měsíci +6

    1 नंबर बंधू 🙏🙏🙏🙏👌👌👌❤

  • @ranjanalokhande5382
    @ranjanalokhande5382 Před 9 měsíci +2

    भाऊ खुप छान👏✊👍
    जनतेनेच बघावे कोण खोटे ते👍👍👍 👌👌👌👌

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 Před 9 měsíci +1

    किरीट सोमय्या यांनी केलेला एकही आरोप खोटा नाही निघाला.. पुढचे काम न्याय संस्थेचे आहे

  • @vishwasjoshi9889
    @vishwasjoshi9889 Před 9 měsíci +5

    मुळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर बसले तेच बेकायदेशीर होते. त्यानंतर घेतलेले निर्णय सर्वच बेकायदेशीर होते.
    एकनाथजी शिंदे निवडणुकीपूर्वीच्या युतीप्रमाणे मुख्यमंत्रीपद भुषवत आहेत.
    संजय राजाराम राऊत हेच सध्या बेकायदेशीर खासदार आहेत. उबाठा हा मान्यताप्राप्त पक्ष नाही.

    • @GY67PN
      @GY67PN Před 9 měsíci

      Unelected CM

    • @marutibabar9178
      @marutibabar9178 Před 9 měsíci

      हा संजय बोलेलते कायदेशीर बाकी सगळे बेकायदेशीर हे ठरवण्याचा अधिकार याला कोणी दिला. ज़मानत वर बाहेर आहे ती रद्द करून आत टाका

  • @dnyaneshwarmirkute5356
    @dnyaneshwarmirkute5356 Před 9 měsíci +2

    खुप छान माहिती दिलीत अभिनंदन सर

  • @nathamane7943
    @nathamane7943 Před 9 měsíci +5

    कोणाकडून अपेक्षा करता सर रात्र भर वाचली गीता सकाळी रामाची आई सिता 😊😊

  • @sanjaykambli4324
    @sanjaykambli4324 Před 9 měsíci +1

    Sushil ji tumi taar kaydeshir pane utrole henchi waah chaan detailed information

  • @pramoddongre5008
    @pramoddongre5008 Před 9 měsíci +2

    अनिल थत्ते रोज ह्यांचे कपडे फाडतो, त्याला एकही शब्द बोलायची राऊतची , उबाची हिम्मत नाही.

  • @vinaraybagkar991
    @vinaraybagkar991 Před 9 měsíci +6

    आपण राऊत यांच्याकडे असलेल्या संविधानाचा एकदा नव्याने अभ्यास करायला हवा.

  • @sadhanarawte7396
    @sadhanarawte7396 Před 9 měsíci +1

    अन्वय नाईक यांच्या पत्नींचे आता काय झाले?मिडियावर कुठेच दिसत नाही.

  • @rajaramgaykar50
    @rajaramgaykar50 Před 9 měsíci +1

    निर्लज्जम सदा सुखी ..........!

  • @jayantsathe1898
    @jayantsathe1898 Před 9 měsíci +1

    बोलत सुटायचे नाही. प्रातर्विधी करत सुटायचे.

  • @sheetalsawant4269
    @sheetalsawant4269 Před 9 měsíci +3

    मेला संजा वेळेवर तुरूगात पाठवा सडायला पाहिजे जामीन नाकारायला पाहिजे

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 Před 9 měsíci +2

    सुशीलजी जमानत किती काळासाठी याबाबत काही नियम आहे की नाही यावर माहिती दिली तर बरं होईल.
    "की जमानत आमरण असते"

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 Před 9 měsíci +4

    संजय राऊत.... म्हणजे खायला काळ व भुईला भार.

  • @anirudhadhote
    @anirudhadhote Před 9 měsíci +5

    श्री ‌‌‍रामदास आठवले यांना एका पत्रकाराने संजय राऊता बद्धल विचारले असता त्यांनी आपल्या स्टाईल मध्ये उत्तर दिले "संजयला आला होता महा ऊत, पण आता मात्र त्याला आवरेना मूत". पत्रकार हासून हासून बेशुद्ध...

  • @umapagedar8004
    @umapagedar8004 Před 9 měsíci +22

    आश्चर्य च आहे,राऊत अजून ही उबाठा बरोबर आहेत की मधून मधून शरद पवारां बरोबर असताता? 🤔

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 9 měsíci +1

      वरचे वर कॉंग्रेसमधेही सोनिया बाईना मुजरा करतात.काय जाणो उद्या दोघानीही लाथ घातली तर....

  • @sanjayyawalkar7791
    @sanjayyawalkar7791 Před 8 měsíci +1

    खुप सुंदर आहे त्या संजय राजाराम राऊत अजुन रस्त्यावर आणुन ठोकायला पाहीजे

  • @shashikantprabhudesai4471
    @shashikantprabhudesai4471 Před 9 měsíci +2

    मला एक समजत नाही जे बेकायदेशीर व घटनाबाह्य आहे तर त्यालाच आव्हान का दिलं जात नाही ?

  • @jaymaharashtra9094
    @jaymaharashtra9094 Před 9 měsíci +1

    उत्कृष्ट विसलेशन

  • @sandeepkambli5824
    @sandeepkambli5824 Před 9 měsíci +3

    फायदेशीर वडीलांच्या बेकायदेशीर धंद्यान मुळे मुली अडचणींत ...

  • @surendrarao7818
    @surendrarao7818 Před 9 měsíci +4

    Very well said

  • @prafulrana6018
    @prafulrana6018 Před 9 měsíci +4

    त्यांना बेकायदेशीर म्हणायचं नसेल बे फायदेशीर नाही असे म्हणायचे आहे

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Před 9 měsíci +2

    संध्याकाळचा विधी टायटल जबरदस्त.

  • @rashmikulkarni8758
    @rashmikulkarni8758 Před 9 měsíci +1

    SK sir u r great very honestaly u anyalise

  • @pgindia1
    @pgindia1 Před 9 měsíci +4

    चोरोंको सारे नज़र आते है....
    म्हणून सगके बेकैदेशीर

  • @user-vl3ex6em8m
    @user-vl3ex6em8m Před 9 měsíci +1

    आवडल, छान.

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 Před 9 měsíci +2

    💯%बरोबर!
    सुशिलजी बिनतोड!

  • @kirannandapurkar1082
    @kirannandapurkar1082 Před 9 měsíci +1

    लै भारी धुता राव😅😅

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Před 9 měsíci +3

    बेकायदेशीरपणे वागणारे बाहेर फिरत राहिले आणि हे नॉटी कायदेशीरपणे वागून जेलयात्रा करुन आले

  • @adityan1213
    @adityan1213 Před 9 měsíci +5

    Ekdam correct 💯

  • @sanjeevkumarkarkamkar9177
    @sanjeevkumarkarkamkar9177 Před 4 měsíci

    न्यायाधीशांची दया येते।

  • @tarachandsaindane8554
    @tarachandsaindane8554 Před 4 měsíci

    सुशिलजि आपण दाखविलेले पुरावे जर आहे मग सरकार यांचि सखोल चौकशी करून यांचेवर कायदेशीर कारवाई का करत नाही पाठवाना जेल ला

  • @kishorkalgutkar87
    @kishorkalgutkar87 Před 9 měsíci +1

    Exllent Analysis

  • @sunandadeshpande8430
    @sunandadeshpande8430 Před 9 měsíci +1

    😊 चागली माहिती दिली

  • @balkrishnashinde1307
    @balkrishnashinde1307 Před 9 měsíci

    ह्या माणसाला एवढं महत्त्व द्यायची गरजच नाही.

  • @adityabangar9408
    @adityabangar9408 Před 9 měsíci +1

    Well said sir

  • @nitinurankar3642
    @nitinurankar3642 Před 9 měsíci +2

    Kulkarni saheb sanjay raut yana sarvajanik debate gheoon sarva prashna vichara

  • @purushottomjavadekar1031
    @purushottomjavadekar1031 Před 9 měsíci +1

    Khar ahe

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 Před 9 měsíci +1

    Namaskaar

  • @vishnudasjugoolkar288
    @vishnudasjugoolkar288 Před 9 měsíci

    संजय राऊत यांचा जन्म देखील बहुतेक बेकायदेशीर असावा

  • @shripadjamkhedkar3694
    @shripadjamkhedkar3694 Před 9 měsíci +11

    साहेब खरं तर आपण ह्यांना दुर्लक्षित केल तर छान......ऊगाचच त्यांना मोठं करू नका...🙏

  • @GovrdhanDeshmukh
    @GovrdhanDeshmukh Před 9 měsíci

    सदरचे विश्लेषण करून आमचे समाधान झाले.

  • @vatsalashenoy4241
    @vatsalashenoy4241 Před 9 měsíci +6

    Why media is not asking of Patra chawl orliqour case or his wife's 65 lakhs amount?

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 Před 9 měsíci

    स्वतः च्या बेकायदेशीर कृत्यांकडे लक्ष जाऊ नये म्हणुन हे कांगावे चालले असावेत.

  • @kailaszirkande6317
    @kailaszirkande6317 Před 9 měsíci

    सर्वजन जर बेकायदेशीर मग त्यांच्या मतावर खासदार झालेले संजय हे कसे कायदेशीर होतील !