सावधान साहेब रंग बदलत आहेत | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Rahul Gandhi | Thackeray

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 07. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 654

  • @mukundkulkarni8007
    @mukundkulkarni8007 Před 10 měsíci +222

    कोण घेणार पवार साहेबांची शास्वती ? जे कधीच विश्वासार्ह न्हवते आणि कधीच नसतील त्यांची 😅

    • @chandrashekharghumare4342
      @chandrashekharghumare4342 Před 10 měsíci +14

      कुळकर्णी साहेब सर्व करा पण उधवला सावध करण्याचा प्रयत्न आजिबात करू नका ते फक्त झाकण झुले यान्सच आयिक्तात

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 Před 10 měsíci +1

      ते मोदी आणि शहाला विचारू शक्ताफडणविस गडकरी कानावर हात ठेवतील

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Před 10 měsíci

      विश्वास नव्हता म्हणून पंतप्रधान झाले नाहीत.देश विकून टाकतील.

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 Před 10 měsíci +1

      डर अच्छा लगता है

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Před 10 měsíci

      @@ganpatchaudhary1924 पवारको कोई नही डरता,डर तो देश बेचनाका लगता था.

  • @y.s8619
    @y.s8619 Před 10 měsíci +116

    रंग बदलण्यात फक्त सरडा आणि साहेब हे दोघेच एक नंबर ला आहेत.

    • @rajendrabenake6740
      @rajendrabenake6740 Před 10 měsíci +13

      नाही, सरडा खूप मागे आहे, सरडा काकांकडे पाहून रंग बदलणे विसरला

    • @y.s8619
      @y.s8619 Před 10 měsíci +8

      @@rajendrabenake6740 😀😀 इथे सुद्धा पुढेच का

  • @rajendragodse8850
    @rajendragodse8850 Před 10 měsíci +65

    मुलगी वडीलासारखेच बोलते,आम्हाला विरोधी बाकावर बसायच निर्णय जनतेने दिला म्हणायचे नी सत्ता मिळवायची वडिलांची कला लेकित ही उतरली!

    • @allwounder3123
      @allwounder3123 Před 10 měsíci +1

      हा रोग आहे
      ह्याला म्हणायच अनुवंशीकता

  • @veenagorule4287
    @veenagorule4287 Před 10 měsíci +92

    अडाणी ला सुरुवातीच्या काळात पवारांनी मदत केली असे अडणीच म्हणाले. पण अडणीच नाव मात्र मोदी बरोबर जोडलं जातं.

  • @ganeshkapse4842
    @ganeshkapse4842 Před 10 měsíci +62

    सरडा सुद्धा रंग बदलण्यात शरद पवारांकडून हार खाईल.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před 10 měsíci

      सरडा नाव बदलून आता शरडा.😅

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 Před 10 měsíci +75

    आता सरडाच म्हणेल माझ नाव ' शरडा ' करा म्हणजे निदान प्राणीजांत तरी बदनाम होणार नाही.

  • @omprakashchaudhari3349
    @omprakashchaudhari3349 Před 10 měsíci +133

    शरद पवार सारख रंग बदलणारा माणूस शोधून सापडणार नाही. रंगबदलणारा ऐकच माणूस शरद पवार .

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před 10 měsíci +4

      सरडा

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 Před 10 měsíci

      @@sunitatakawale5615 फडणवीस आणि मोदीने रात्रीतून रंग बदलून अजित पवार ला देव करून ठेवले ज्यांना भ्रष्ट म्हटले त्यांनाच रात्रीतून उप मुख्य मंत्री बनवले याला काय म्हणावे सोईचे बोलणे मनुवादी खोटे असेल तरी रेटून बोलतात

    • @rameshtiwari706
      @rameshtiwari706 Před 10 měsíci +1

      Apna kaam Banta Bhad me jaaye janta

  • @panditkharade1025
    @panditkharade1025 Před 10 měsíci +34

    म्हणे महाराष्ट्राचे विकासासाठी आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो. किती हास्यास्पद हे. अरे केलेली भ्रष्टाचारी कर्म झाकण्यासाठी सहभागी झाले आहेत.

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 Před 10 měsíci +1

      गायब करण्यासाठी

  • @maratha465
    @maratha465 Před 10 měsíci +114

    राजकारणातला सरडाच तो ! रंग बदलण्याच्या आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीलाच जागत आहे ! आणि केवळ सत्ता हे या सरड्याचे लक्ष आणि भक्ष्य आहे !

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Před 10 měsíci +1

      राधे कृष्ण 💐🙏

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 Před 10 měsíci

      मोदी फडणवीस खूप चांगला एकच दिवसात रंग बदलून अजित पवार उप मुख्य मंत्री आणि मोठे खाते देऊन आंहुकिती भ्रष्ट आहोत हे सिद्ध करून सुद्धा अंध भगत त्यांचे भजन बोंब ठोकून गातात

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Před 10 měsíci +1

      महाराष्ट्राला लागलेले गृहण आहे. सुटता सुटेना.

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 Před 10 měsíci +103

    जो मुळातच रंगबदलू सरडा आहे तो रंग बदलणारच...

  • @renukabhawar42
    @renukabhawar42 Před 10 měsíci +27

    त्यांनी काही केले तरी सामना फडणवीस साहेबांशी आहे म्हणजे अवघड आहे विषय

  • @aparnakshirsagar2477
    @aparnakshirsagar2477 Před 10 měsíci +21

    जर सुळेनी संसदेत खुले आव्हान केलं आहे तर BJP ने त्यांचे घोटाळे बाहेर काढावेचं आता BJP ला चांगली संधी चालून आली आहे.

    • @santoshmane3195
      @santoshmane3195 Před 10 měsíci +1

      घोटाळे उघडकीस आले की बी जे पी त जावे लागते बहुतेक सुळे ताईंना पण बी जे पी चे वेध लागले आहेत 😂😂😂

  • @laxmansuryawanshi3853
    @laxmansuryawanshi3853 Před 10 měsíci +40

    हे पवार घराणे महाहरामखोर जातीचे आहे अख्खा महाराष्ट्र विकत घेऊ शकतील इतकं घबाड त्यांनी जनतेचा खाऊन पिऊन घेतलं आहे ते सगळं घबाड हे बाहेर काढायला हवंय.जय सिया राम.राम.राम रामचंद्र.

  • @satishjoshi8119
    @satishjoshi8119 Před 10 měsíci +31

    सरडा सुद्धा विचारात पडला असेल ह्याची रंग बदलण्याची किमया बघून.

  • @madandanekar8170
    @madandanekar8170 Před 10 měsíci +24

    यांचे दाखवायचे सुळे वेगळे आहेत

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 Před 10 měsíci +49

    पवार मंडळी कधीच विश्वसार्ह न्हवते व नाही.

    • @ganeshredij7224
      @ganeshredij7224 Před 10 měsíci

      तरी पण भाजपला पवार हवेत 😂

  • @dadasojavir3257
    @dadasojavir3257 Před 10 měsíci +20

    पवार साहेबांची लेक आहे ती सहेंबसारखी रंग बदलून बदलणारी आहे. तोंडात एक ओठात एक आणि पोटात एक असेच साहेबांचे असते तश्याच सुप्रिया सुळे आहेत.

    • @Mkc-dl9nw
      @Mkc-dl9nw Před 10 měsíci

      Bhandiwaline swatachya tondane sangitale aahe , ki , ti jahari nagin aahe mhanun.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před 10 měsíci

      ​@@Mkc-dl9nw😅😅 भांडी वाली नाही...धूनेभांडी वाली

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 Před 10 měsíci +51

    शेतकरी कर्जबाजारी झाला आणि नेते,खते कीटकनाशके विक्रेते,वाहतूक करणारे दलाल, सरकारी कर्मचारी हे सर्व मालामाल झाले पण शेतकरी हवामानामुळे कर्ज बाजारी झालाय

  • @kakasahebgunjal7940
    @kakasahebgunjal7940 Před 10 měsíci +37

    साहेबांच रंग बदलण्यातच राजकारन संपल।

  • @vikramrathod6972
    @vikramrathod6972 Před 10 měsíci +1

    साहेब रंग बदलणार की नाही ही चर्चा जुनीच,पण त्यानिमित्ताने पत्रकाराचे रंग मात्र बदलत आहे.जसे आपण बघत अहोच,,,

  • @shridharkulkarni2966
    @shridharkulkarni2966 Před 10 měsíci +22

    अहो सुशीलजी,जो मुळातच रंग बदलणारा सरडा आहे तो आपला स्वभाव कसा बदलेल सांगा बरं?

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne4556 Před 10 měsíci +35

    राजकारणात राजकीय पक्षांच्या भुमिका केंव्हा बदलतील व कश्या बदलतील सांगताच येत नाही !!
    आणि हे तर शरदचंद्र जे चंद्राच्या सोळा कलांप्रमाने राजकारणात कला बदलतात !!

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on Před 10 měsíci +3

    ह्या सर्ड्याने कितीही रंग बदलला तरी,सत्तेच्या आ स पास फिरकू शकणार नाही.

  • @BabulalShah-ls2cx
    @BabulalShah-ls2cx Před 10 měsíci +26

    एकदम बरोबर सांगितला आहे, तेरी भी चूप मेरी भी चूप, डोळे मिटून घेतले आहे, जनता,

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 10 měsíci +39

    राहिलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपमध्ये घेऊ नये ही देवेंद्र फडणवीस ना विनंती एकनाथ शिंदे साहेबांना विनंती जय महाराष्ट्र जय श्रीराम

  • @satishrekhi
    @satishrekhi Před 10 měsíci +28

    खरेतर हाल रोहित पप्पू, आदित्य पप्पू
    व आदित्य चे पप्पाचे होणार आहे त 😂😂😂😂

    • @sushiladravid6594
      @sushiladravid6594 Před 10 měsíci +1

      शरद पवार आणि क॔पनिला अजिबात घेऊ नये

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před 10 měsíci

      पप्पा पप्पू....😅😅😅😅

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 Před 10 měsíci +27

    खूप छान विश्लेषण केले आहे आपण मा सुशील जी कुलकर्णी साहेब...

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Před 10 měsíci +13

    या सू. ताईंना संस्कार काय असतात ते माहीत आहे काय..?अखा महाराष्ट्र जाणतो यांच्या पार्टीला... 🚩

  • @BRKadam-kk7ej
    @BRKadam-kk7ej Před 10 měsíci +10

    सरकारला नऊ वर्षे झाली भाजप घोटाळे उघडकीस का आणत नाहीत ----???
    याचा खुलासा केंद सरकारने करावा, अशी मागणी आपण केली पाहिजे.

  • @user-du8mf5hs8k
    @user-du8mf5hs8k Před 9 měsíci +1

    खूप छान विश्लेषण करता साहेब आपण खूप खूप धन्यवाद कितीही आभार मानले तरी कमीच आहे तुमच्या या कार्या पुढे..

  • @uttamjaigude2600
    @uttamjaigude2600 Před 10 měsíci +9

    कुलकर्णी साहेब जाम हसवलं, तुमच्या देशभक्ती पत्रकारी ते ला मानाचा मुजरा

  • @jitendrakulkarni5618
    @jitendrakulkarni5618 Před 10 měsíci +3

    साहेबांनी आता रंग आणि बाजू बदलणं वगैरे करण्या पेक्षा पांडुरंग भगवंत आणि देवी रखुमाई यांच्या चरणी बसून थोडं पुण्य गोळा करावं.

  • @kacharulalmalwadkar5666
    @kacharulalmalwadkar5666 Před 10 měsíci +8

    आज सुप्रियताई अजितदादाच्या विरोधात बोलतात पण BJP ने जेंव्हा आरोप केले होते त्यावेळेस सुप्रिया ताई कांहीच कश्या बोल्ल्या नाहीत.

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 Před 10 měsíci +7

    संस्कार व संस्कृती हे आवडते शब्द आहेत. तिच्या डोक्यात काय हालचाल चालू आहेत त्याच जाणे. दोन दगडांवर पाय ठेवून बापलेक कसरत करत आहेत.

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 Před 10 měsíci +1

      ह्यापेक्षा डोंबाऱ्याचा खेळ बरा.

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 Před 10 měsíci +9

    खरतरं हे काही नवीन नाही. इतक्या वेळा रंग बदललाय् कि मुळचा रंग त्यांनाही आठवत नाही ना जनतेला 👎😡😡

  • @user-yc4gl7xi3i
    @user-yc4gl7xi3i Před 10 měsíci +3

    एवढ्या सुंदर कामेंट करण्यापेक्षा आपण जर निवडणुकीत हे सर्व मतदारांना पटवून दिले तर

  • @chandrashekharlandge6197
    @chandrashekharlandge6197 Před 10 měsíci +16

    एकदा पवारांची चौकशी कराच

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 Před 10 měsíci +5

    एकदा सगळ उघड होऊद्यातच...तस झाल तर अख्खा महाराष्ट्र एका दिवसात श्रीमंत होईल

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 Před 10 měsíci +14

    ।। जय सुशील जी कुलकर्णी ।।

  • @anilpimple3390
    @anilpimple3390 Před 10 měsíci +2

    आभारी आहोत नमस्कारसाहेब

  • @deshkarkishor
    @deshkarkishor Před 10 měsíci +11

    श्री सुशील जी आपल्याला नमन, आपण सर्व मुद्दे अगदी तंतोतंत आणि मुद्दे सूध ठेवता, महांदुल, आमच्या पक्षातील एक पक्ष हे ऐकून शरम वाटते, आपण बेशरम.

  • @maheshkulkarni8099
    @maheshkulkarni8099 Před 10 měsíci +13

    ते नेहिमच तंग बदलतात सोयीनुसार ते नेहीमच यू टर्न.घेतात त्याची खसीयत आह.

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 Před 10 měsíci +10

    उत्कृष्ट विश्लेषण. सर्वच गोष्टी रोजच्या रोज नवीन गोंधळ घालणारे व भ्रम निर्माण करणे असून त्याकडे दुर्लक्ष करणे चांगल फक्त पाहत राहणे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 Před 10 měsíci +5

    एकदम खरे आहे.

  • @vilaschambavane8463
    @vilaschambavane8463 Před 10 měsíci +3

    फारच छान धन्यवाद

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Před 10 měsíci +1

    सनातनी यानी हिंदू राष्ट्राची मागणी करावी

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Před 10 měsíci +2

    सुशील जी अगदी आमच्या मनातील शंका बोलून दाखवलीत त्याबद्दल आभार!

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 Před 10 měsíci

    चौकशी ची मागणी whole heartedly केंद्र सरकार पूर्ण करेल

  • @balaprasadrachamwar1057
    @balaprasadrachamwar1057 Před 10 měsíci +3

    Sushiji very best anlaysis thanks

  • @govindjade6048
    @govindjade6048 Před 10 měsíci +30

    मोदी साहेबांनी सुप्रिया ताईची मागणी मान्य केली पाहिजे त्यामुळे सर्वच पवार अडचणीत येतील. एकदा होऊन जाऊन द्या.

  • @suvasraikar6354
    @suvasraikar6354 Před 10 měsíci +7

    सुंदर विश्लेषण 👌👌👍👍💐

  • @milindgandbhir7997
    @milindgandbhir7997 Před 10 měsíci +25

    हा माणूस काहीही करू शकतो . वेळ पडल्यास भाजप त्याला मुख्यमंत्री पण बनवतील.

  • @rameshhingmire1479
    @rameshhingmire1479 Před 10 měsíci +5

    राजसाहेब हेच तर सांगत आहेत, ही शरद पवारांची मिलीजूली आहे.

    • @vedhh7727
      @vedhh7727 Před 10 měsíci

      राजसाहेब जेव्हा लोकांना लक्षात येतील तो पर्यंत खूप उशीर झाला असेल.

  • @ramdasbhagat4154
    @ramdasbhagat4154 Před 10 měsíci

    1 Number Sushil ji...manle तुम्हाला

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare527 Před 10 měsíci +12

    शरदचंद्र पवार हे सरडया प्रमाणे रंग बदलणारी व्यक्ती आहे असं आता सर्वांनाच वाटू लागले आहे का?

  • @rameshnarvekar8622
    @rameshnarvekar8622 Před 10 měsíci +33

    Don't call him Saheb! He is responsible for whatever damage our state has suffered whenever he has been in power. Having lost it he will go to any extreme and changing color is not new to people of Maharashtra.

  • @omprakashgoenka9697
    @omprakashgoenka9697 Před 10 měsíci +4

    वा सुशिलजी धन्य आपला अंदाज
    अभ्यास हे सर्व नेते जनतेला मूर्ख समजतात एक दिवस लवकरच येईल जसे आपण या vdo मध्ये संगितले सर्व भर्ष्टाचार चा बॉम्ब फुटेल

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 Před 10 měsíci

      अजून बॉम्ब बनला नाही ,

  • @suhasmedhi7002
    @suhasmedhi7002 Před 10 měsíci +3

    बदले बदले मेरे सरकार नजर आते है !

  • @sunilmane6004
    @sunilmane6004 Před 10 měsíci

    साहेब असल्या एकतर्फी पत्रकारिता मुळे समाज ना सुधारणार ना बिघडणार.. तुमच्यावर एका पक्षाचा पत्रकार म्हणून नक्की ठप्पा पडेल

  • @milndgolwadekar7618
    @milndgolwadekar7618 Před 10 měsíci +7

    सोडा हो तुम्ही योग्यच मागणी केली त्यांनी,काय गरज होती बिजेपीला राष्ट्रवादीला घ्यायची

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 Před 10 měsíci

      रा. ला सामील करून घेतले तेव्हापासूनच खरा कारभार सुरू झाला आहे.अन् खरी कोल्हेकुई आणि नको ते गोंधळ बंद झाले आहेत.
      नाहीतर रोजच खोके, ५०, गद्दार, हिंमत याचाच तर उदोउदो करण्यात येत होता.

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 Před 10 měsíci +26

    हे बाइट ऐकणारे जनतेची च मती गुंग करणारी???

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před 10 měsíci

      गुंगीत दिलेला बाईट,ऐकणारे ची मती ही गुंगीत😅
      गुंगी कशाची हे विचारू नका...😅

  • @mukundjaeel417
    @mukundjaeel417 Před 10 měsíci +14

    राष्ट्रवादीचे असे झाले आहे की पुढलं झाकलं की मागच उघड पडत आणी मागच झाकलं की पुढच उघड पडत !

  • @balchandrakulkarni4037
    @balchandrakulkarni4037 Před 10 měsíci +29

    सकड्याचा अपमान करु नका

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Před 10 měsíci

      खरं आहे.सरडा आपल्या रक्षणासाठी रंग बदलतो पण हा सरडा स्वताच्या फायध्यासाठी रंग बदलतो.

  • @krishnakshirsagar1509
    @krishnakshirsagar1509 Před 10 měsíci +1

    Ekdum Barobar Aahe Udhav La Kadi Kalnar Sagli Sena Sampli Aata Only Shinde Saheb Yanchi Shivsena Sharad Pawar Yani Sena Udhwast Karun Takli

  • @virenjadhav1934
    @virenjadhav1934 Před 10 měsíci +59

    साहेब जेव्हा मोदी साहेबांच्या मित्रां बरोबर वेळ द्यायला लागले आहेत..

  • @bhushandahanukar7386
    @bhushandahanukar7386 Před 10 měsíci +1

    राजकारणात असे कोण नाही जे रंग बदलत नाही . सर्व जण रोज बदलतात. महाराष्ट्र मध्ये जरा जास्त प्रमाणात आहे.

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 Před 10 měsíci +2

    अचुक आणि सटीक विश्लेषण.

  • @uttamjaigude2600
    @uttamjaigude2600 Před 10 měsíci +2

    ऐकच शब्द महाराष्ट्रा चा कलंक

  • @dhanrajgutte2118
    @dhanrajgutte2118 Před 10 měsíci +47

    BJP मध्ये शरद पवार, अजित दादा हे गेले म्हणजे त्यांनी केलेले कुकर्म माफ होणार काय???

    • @sanjaykulkarni8029
      @sanjaykulkarni8029 Před 10 měsíci +2

      NEVER.

    • @rajanbhole1448
      @rajanbhole1448 Před 10 měsíci

      जेव्हा जातियवादी महाराष्ट्र त.बामण हा अस्पृश्य झाला आहे, त्यामुळे असे घाणेरडे राजकारण झाले.कर्तुत्व असून केवळ बामण आहे त्यामुळे....

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 Před 10 měsíci +2

      त्यांनी कुकर्म केलंय कुठ...
      60 वर्ष निर्दोष राजकरण..🙏

    • @Mkc-dl9nw
      @Mkc-dl9nw Před 10 měsíci

      Potachi khalagi bharnyasathi,, jeev jagannathi ,nailajane, karav lagatay sagala ,

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Před 10 měsíci +4

      लोक नाराज आहेत पण भाजप देव देश आणि धर्मासाठी काम करीत आहे म्हणून सपोर्ट करायला हवा.

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Před 10 měsíci +3

    सुशील सर सुप्रिया ताई काही बारामती लोकसभा मतदार संघात खासदारकीला उभे राहणार नाहीत हे खरे व सत्य आहे.त्यामुळे तर त्या अजितदादांवर टीका करीत आहेत

  • @subhash3403
    @subhash3403 Před 10 měsíci +3

    लवासाची चौकशी करावी कोर्टाची आदेशाचे पालन होईल.त्याची पण मागणी क रावी.

  • @nitinparanjpay8130
    @nitinparanjpay8130 Před 10 měsíci +32

    Sister Sule is so SWEETLY CONFUSED

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 Před 10 měsíci +2

      👍👍👏👏😂😂😜😜

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před 10 měsíci +1

      साळसूद,मनभlवी पना, नकली पना,नकली - कृत्रिम प्रेम,acting, नाटकी... म्हणतात याला😅

    • @bizmoni9041
      @bizmoni9041 Před 10 měsíci +1

      She is not. She is confusing us..

  • @sachintaware1549
    @sachintaware1549 Před 10 měsíci +3

    बरोबर आहे

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 Před 10 měsíci +1

    Yes sir you are right 100%.

  • @sssy2308
    @sssy2308 Před 10 měsíci +10

    रंग बदलणारे सरडे आहेत काही

  • @rajendrashinde5659
    @rajendrashinde5659 Před 10 měsíci

    तुम्हाला साहेबांबद्दल किती कळतं हे आम्हाला माहित आहे

  • @suryaabhay
    @suryaabhay Před 10 měsíci +3

    नक्कीच,उद्या पुण्यातून काय वक्तव्य केले जाते,ते पाहणे आवश्यक ठरेल

  • @user-lw3no3ok5k
    @user-lw3no3ok5k Před 10 měsíci +7

    प्रतकय राज्यात ल्या मास्टर स्ट्रोके चया समोर आता मोदी सा हबे आहेत, प्रतक्ये बॉल ला विकेट. 2024 मध्ये 400 runs, हर हर महादेव.

  • @user-yc4gl7xi3i
    @user-yc4gl7xi3i Před 10 měsíci

    लिंब्राडु पत्रकारितेला भाव देण्यापेक्षा बिजेपीने व खास करून भाऊ तोरसेकर,सुशिल कुलकर्णी,,प्रभाकर सुर्यवंशी यांची दैनंदिन विवेचनात लक्ष घालणं जरूरी आहे.ते आपले चमचे नाहीत तर देशाचे हितचिंतक जाणवतात.मी आवर्जून त्यांना ऐकतो.सर्वकष विश्लेषण मी ऐकलं आहे.

  • @shankarkulkarni8227
    @shankarkulkarni8227 Před 10 měsíci

    सुशिलजी! तुम्ही म्हणताहेत ते अगदी बरोबर आहे.ते कधीच विश्र्वासार्ह नव्हते.

  • @devdattadeshpande3525
    @devdattadeshpande3525 Před 10 měsíci

    ही बाई कायम माझ्यावर झालेले संस्कार, संस्कार अनेक ठिकाणी बडबडत असते.

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 Před 10 měsíci +14

    सरकारला चोकसी.करायला काय आडचन आहे

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Před 10 měsíci +1

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण.....!🙏

  • @madhukartamboli2014
    @madhukartamboli2014 Před 10 měsíci +24

    एवढं कळून समजून जर तुम्ही अश्या नेत्याच्या मागे लागतात आणि तोंड घशी पडतात, तर तरुणांनो सावधान.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Před 10 měsíci +1

    जय हिंदू राष्ट्र

  • @mahajan9383
    @mahajan9383 Před 10 měsíci +5

    खंजीर वाला सरडा

  • @satishza
    @satishza Před 10 měsíci

    2024 फक्त शिवशेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच 🎉🎉

  • @user-fk6ww8fe3l
    @user-fk6ww8fe3l Před 10 měsíci +2

    जय श्री राम, वंदेमातरम.

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 Před 10 měsíci

    अगदी बरोबर आहे सर, पलटी मारण्यात काका पटाईत आहेत

  • @adityan1213
    @adityan1213 Před 10 měsíci

    Ekdam barobar bolat ahat Sushil ji. Ajun Tyanna kalat nahi konache baju ghyayachi .

  • @gangadhar952
    @gangadhar952 Před 10 měsíci +3

    शरुद्दिन ने रंग बदलला ,की उद्धवाच्या चड्डी चां पण रंग बदलला म्हणून समजा !

    • @gangadhar952
      @gangadhar952 Před 10 měsíci

      आजच एक बातमी वाचली,"बारामतीत अनेक सरडे मरून पडले"शारुद्दिन चे झपाट्याने रंग बदलण्याचा ,यांचेशी काही संबंध आहे का ?याचा प्राणी शास्त्रज्ञ शोध घेत आहेत"!

  • @vinaykulkarni5428
    @vinaykulkarni5428 Před 10 měsíci +3

    ही जित्याची खोड ....म्हणायला हरकत नाही पण समजून कोणाला घ्यायची आहे मै अपने धून मै रहता हू

  • @aratigunde3154
    @aratigunde3154 Před 10 měsíci +4

    दिवस जवळ येऊ लागलेत साहेबांचे.

  • @vijaymestry8320
    @vijaymestry8320 Před 10 měsíci +1

    तेच व्हायला पाहिजे ज्या प्रकरणात शरद पवारांचा हात पाय असतील त्यां सर्व प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे

  • @pramoddongre5008
    @pramoddongre5008 Před 10 měsíci +1

    अहो लवासाच्या कारभाराची पण चौकशी करा हो अशी मागणी पण करा. त्यात बरेच लोक दबले आहेत,

  • @prakashshahane6924
    @prakashshahane6924 Před 10 měsíci +1

    बरोबर आहे 😊

  • @tukaramjadhav4396
    @tukaramjadhav4396 Před 8 měsíci

    दादा वाॅशिंग मध्ये स्वच्छ झाले आहेत त्यामुळे चौकशी वगैरे काही होणार नाही.

  • @dvp322
    @dvp322 Před 10 měsíci +1

    सरडा रंग बदलतो ऐकलय - साहेब रंग बदलतायतात पहिल्यांदाच ऐकतोय.

  • @sadanandraut6723
    @sadanandraut6723 Před 10 měsíci +1

    Very good analysis

  • @rajubarve7328
    @rajubarve7328 Před 10 měsíci

    सुशील दादा तुमचे विचार एकदम जबरदस्त आहेत. ( आनंद बर्वे वाळपई - गोवा)