जेम्स लेनच्या 'जाळ्यात' अडकलेले शरद पवार! खोडसाळ प्रचार, मराठ्यांच्या अस्मितेवर वार...

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 04. 2022
  • #JamesLane #SharadPawar #HinduKingofislamicindia

Komentáře • 919

  • @devendrajoshi7707
    @devendrajoshi7707 Před 2 lety +107

    देव शिवरायांच्या सारख्या चांगल्या माणसाला लवकर नेतो पण औरंगजेबाला ८० वर्षा पेक्षा जास्त आयुष्य देतो.

    • @shitalsharma5085
      @shitalsharma5085 Před 2 lety +24

      पवार देखील 80 year चे झाले आहेत.

    • @bharat84440
      @bharat84440 Před 2 lety +6

      @@shitalsharma5085 हाँ s हाँ s हाँ s

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Před 2 lety +4

      Ho Papi Chirayushi
      Changli Manse Devanam Priy Dev lavkar bolun ghet asto

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před 2 lety +5

      Mr joshi tumhala sakshat dandvat.

    • @priyadesai3044
      @priyadesai3044 Před 2 lety +3

      Chhatrapati Shivaji Maharaj parat yanar aahe, pan warriors mhanun nave , tar spiritual guru mhanun janma honar aahe, sarvana ekatra karayala yenar🙏take it in writing, otherwise I will leave my breath🙏🚩, as per my clear consciousness n spiritual insticts, though it will take time but he will , Aayi Bhavani sending her son once again to serve India, to protect the country and Sanatanis.

  • @dnyaneshwarseetasadashivga957

    पोवारांच्य पुर्वजांची कोणती , कितवी पिढी महाराष्ट्रात एकंदरीत भारतात कोठून आणि कितव्या शतकात बारामतीत मराठा बनून राहीलीय हे तपासायलाच हवे !

    • @bharat84440
      @bharat84440 Před 2 lety +2

      सातारा नाही बारामती

    • @dnyaneshwarseetasadashivga957
      @dnyaneshwarseetasadashivga957 Před 2 lety +2

      @@bharat84440🙏
      यांचे वडील साताऱ्यात शेतीमाल खरेदी-विक्री संघात नोकरी करत असत म्हणे.... म्हणून सातारा असा उल्लेख केला होता. नाहीतरी बारामतीकर अशी सध्याची प्रसिद्ध आहेच . 🙏

  • @avinashavachat5596
    @avinashavachat5596 Před 2 lety +152

    १००% सत्य हे समाजासमोर मांडल्या बद्दल आपले अभिनंदन प्रभाकरजी...

  • @nandkumarinamdar117
    @nandkumarinamdar117 Před 2 lety +1

    जेम्स लेन प्रकरणानेच शरद होणार गारद ! मोदींच्या ऐवजी त्यासाठी राज पुरेसे आहेत.

  • @hitteshmadhu247
    @hitteshmadhu247 Před 2 lety +151

    कही दिवसा पासुन आपले चैनल पहतोय ते ही भाऊ तोरसेकरा नी अपला उल्लेख केल्या नंतर पण खूब छान विश्लेषण आहे आपले

  • @vedantshinde6975
    @vedantshinde6975 Před 2 lety +113

    प्रभाकर जी तुम्हाला आणि भाऊ तोरसेकर यांना एक विनंती आहे भविष्यात मोदी विषय सुद्धा असेच गैरसमज पसरले जातील कृपा करून तुम्ही त्यांच्या विषयी सखोल पुस्तक लिवा

    • @shrikantdeshpande8924
      @shrikantdeshpande8924 Před 2 lety +3

      कोणी काहीही गैर लिहिले म्हणजे आपण गैर समज गैरसमज करून, नको त्याला मारतो , मात्र आता सत्य दर्शन घडवले आहे

    • @vijaygopal376
      @vijaygopal376 Před 2 lety

      Right.

  • @tejjjdesh8432
    @tejjjdesh8432 Před 2 lety

    प्रभाकरजी धन्यवाद

  • @jayrajbagul7388
    @jayrajbagul7388 Před 2 lety +71

    मुळात या बधिराना कळत नाही शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती secular स्वराज्य ची नाही

    • @rahulsahasrabudhe854
      @rahulsahasrabudhe854 Před 2 lety +2

      हो 🤣🤣🤣🤣🤣👌👌👌

    • @OfficeOfPPM
      @OfficeOfPPM Před 2 lety +3

      काहींना हिंदवी स्वराज्य नको आहे.
      ते बहुजन स्वराज्य म्हणतात.

    • @nageshkshirsagar56
      @nageshkshirsagar56 Před 2 lety +3

      अगदी माझ्या मनातले बोललात…

  • @PPM-ln9ei
    @PPM-ln9ei Před 2 lety +128

    साठि बुध्दी नाठी . . . . पण हे शरद पवार नावाचं बेणं ऐक्याऐशीं वय ओलांडून सुध्दा खऱ्याने वागायचं सोडून अजून ही खोट्यानेच राजकारण खेळतोय . . . . . !

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 2 lety +20

      जो आपल्या गुरुंच्या पाठीत खंजीर खुपसून राज्य मिळवतो त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार

    • @sandyapadte3312
      @sandyapadte3312 Před 2 lety +7

      aata gadkari sahebanche baghun ithenol chi nirmiti karayla nighalet.50 varsh politics madhe aahet, 2 vela krushimantri zale tevha ka ha vichar aala nahi.kase pun karun patpedya, sahakari banks, taabyat ghetlya. sakhar karkhane aahetch.dhaanya sadvun daaru banvaychi . aata supermarketmadhe vikayla thevaychi. ani 18 varsha khalcha porana pun naadi lavayche zende ghevun maage dhavayla.desh majboot kartahet.

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 Před 2 lety +5

      यालाच म्हणतात सडक / नासक बेण

    • @sanjaygarud1949
      @sanjaygarud1949 Před 2 lety +1

      @@sandyapadte3312 ते केवळ देश लूटायला, देश व जनतेची सेवा करायला नव्हे

  • @nitinkachare999
    @nitinkachare999 Před 2 lety +214

    मराठे मते हिंदुवादी होऊ नये म्हणून. शरद पवार ची खेळी आहे. पण आम्ही मराठे पवार ला कधीच मतदान करणार नाही.....शरद पवार ने संभाजी ब्रिगेड ची स्थापन केली आहे. आहे माझे वडील तालुका अद्यक्ष होते. मी सोता मराठा history वर phd करतोय. पपा ला समजून सांगितलं कि शरद पवार किती नालायक आहे. आणि तेव्हा पपा नी राजेंनामा दिला तेव्हा राष्ट्रवादी वाल्यांनी घरावर दगडफेक केली. मी तेव्हा शपथ घेतली आहे. या शरद पवार ची पाप मी सोता उघड करणार आहे. आणि संभाजी ब्रिगेड च्या संतोष शिंदे ला पण सांगतो. कोण आहोत आम्ही. मराठा आहे बदला जरूर घेणार.

    • @praslele
      @praslele Před 2 lety +57

      आपण सगळे एकच आहोत दादा किती मस्त होत कोणी घाटी होता, कोणी भट होता, कोणी माळी, कोणी भंडारी होता त्या जातींनी संबोधले जायचे एकमेकांना तरी त्यात गोडवा होता मला वाटत. शरद पवार असतील किंवा इतर कोणी नेते असतील सगळे आपली वाट लावायला बसलेत त्यांना फाट्यावर मारायला हवे 😂😂जय भवानी जय शिवाजी जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 Před 2 lety +41

      @@praslele आपल्यासारखे फारच थोडे आहेत हो. बाकी चमच्यांची फौज मोठी आहे. कोल्हापूरचच उदाहरण समोर आहे.

    • @sunsaxz
      @sunsaxz Před 2 lety +47

      मी ही मराठा आहे मी सुद्धा तुमच्या मताशी सहमत आहे जेम्स लेन प्रकरण हा हिंदू धर्मात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे

    • @praslele
      @praslele Před 2 lety +25

      @@sunsaxz दादा हीच तर आपली खरी संस्कृति होती विविधतेने एकता तर हे राजकारणी त्याची वाट लावत आहेत.

    • @abhijeet_09
      @abhijeet_09 Před 2 lety +29

      भावा तुला माझा फुल्ल सपोर्ट आहे.

  • @pramodbehere4976
    @pramodbehere4976 Před 2 lety

    फारच अप्रतिम. मनापासून हार्दिक धन्यवाद.

  • @sachinpukale.army1
    @sachinpukale.army1 Před 2 lety

    धन्यवाद सर...

  • @aseemdnyanvahini3644
    @aseemdnyanvahini3644 Před 2 lety +55

    हे अगम्य प्रकरण खूप सोपं करून सांगितलंत, प्रभाकरजी. धन्यवाद!
    याला म्हणतात पर्दाफाश. बाबासाहेब पुरंदरेंना मरणोत्तर न्याय मिळायला हवा हे आवाहन खूपच रास्त आहे.

  • @sureshmorbale6810
    @sureshmorbale6810 Před 2 lety +23

    छान विश्लेषण आज आम्हांला सविस्तर कळाले.काकाजींचा धूतऺपणा.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Před 2 lety +1

      Kushmandu navach ek prani ki saph mahit nahee
      Tyachya Head to Tow
      Sarvangat Hala Hal Vish
      Bharlel aste

  • @bablumukerjee7244
    @bablumukerjee7244 Před 2 lety +1

    Namsakar saheb

  • @rajesameer1
    @rajesameer1 Před 2 lety

    अगदी सडेतोड विवेचन . Hats off

  • @milindpitale5728
    @milindpitale5728 Před 2 lety +28

    जबरदस्त अभ्यास..काय छान विश्लेषण..

  • @sushamaapte7268
    @sushamaapte7268 Před 2 lety +62

    अरे अरे अरे .. या नेत्यांच्या बुद्धी ची कीव
    करावीच लागेल.
    प्रभाकरजी, तुम्ही उत्तम विश्लेषण केले आहेत त्याबद्दल तुमचे कौतुक 👍👍

  • @nivruttichaudhari735
    @nivruttichaudhari735 Před 2 lety

    अप्रतिम सर

  • @vitthalbhosale2007
    @vitthalbhosale2007 Před 2 lety +1

    विवेचन एकदम बरोबर आहे .
    शरद भक्तांनी जातीयवाद होळीतल्या अग्निप्रमाणे अनेक वर्षे पेटवत ठेवलाय .
    जेम्स लेन ही त्यातील एक समिधा म्हणूया.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Před 2 lety +46

    आपल्या फायद्यासाठी खोटं बोलणार्‍यांसाठी जेम्स लेन निमित्तमात्र आहे . बाबासाहेबांबद्दलचा आकस स्पष्ट दिसून येतो .

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 Před 2 lety +5

      बरोबर बोललात.

    • @rucharanade3771
      @rucharanade3771 Před 2 lety +3

      बाबासाहेब खरे होते. सत्यमेव जयते |🙏🚩🚩🚩

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 Před 2 lety +1

      कोणी कितीही कोल्हेकुई केली, कितीही भाडोत्री खोटारडे इतिहासकार उभे केले, तरी त्यांची कोणाचीही वंदनीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या पाया जवळही उभे राहण्याची लायकी नाही. हे विकृत तथाकथित स्वयंघोषित इतिहासकार कुठल्या तरी विकृत राजकारण्यांकडून पैसे घेतात आणि त्यांना हवा तसा बिनबुडाचा इतिहास लिहून देतात. त्यांच्या लिखाणाला रद्दी इतकीही किंमत देण्याची आवश्यकता नाही.

  • @utkarshatalwelkar1608
    @utkarshatalwelkar1608 Před 2 lety +74

    शरद पवारांनी काहीही बोलावं आणि ते खपून जाव हे दिवस कधीच संपलेत. पण त्या जुन्याच मानसिकतेतून ते जे काही बोलतात त्यात आता सतत अडकतच चालले आहेत.

    • @ilakoranne5956
      @ilakoranne5956 Před 2 lety +2

      एवढं दिवस चालून गेल हो यांच,पण अजून ही हे त्याच मानसिकतेत वावरतात आणि मिडीया पण यांचा घरगडी .

  • @vilaskulkarni6036
    @vilaskulkarni6036 Před 2 lety

    🙏. धन्यवाद

  • @rushikesh6432
    @rushikesh6432 Před 2 lety

    अप्रतिम विश्लेषण

  • @shrinivaswanikar3231
    @shrinivaswanikar3231 Před 2 lety +4

    अत्यंत चांगले अभ्यासपूर्ण विवेचन

  • @MyNitsan
    @MyNitsan Před 2 lety +81

    समाजात तेढ पसरवल्या बध्दल माननीय नेत्यांवर खटला भरू शकतो का?

  • @pradnyapawaskar3606
    @pradnyapawaskar3606 Před 2 lety

    प्रभाकरजी, उत्तम स्पष्टीकरण, 100% बरोवर आहे, राजसाहेबांनी सभेमध्ये हा विषय बोलायला हवा.

  • @satishchaudhari3894
    @satishchaudhari3894 Před rokem

    Great analysis sir

  • @shriramkulkarni6489
    @shriramkulkarni6489 Před 2 lety +9

    मनापासून धन्यवाद.....!!!

  • @chandrakantkhamkar200
    @chandrakantkhamkar200 Před 2 lety +18

    फार छान मित्रा

  • @sushmasalvi4223
    @sushmasalvi4223 Před 2 lety

    Thank u so much.

  • @rajeshtelrandhe9578
    @rajeshtelrandhe9578 Před 2 lety

    Great Information

  • @dineshgole2691
    @dineshgole2691 Před 2 lety +230

    पवारांच्या विकृतीवर खुद्द जेम्स लेन यानेच आज शिक्कामोर्तब केलं!!

    • @rameshgadade7824
      @rameshgadade7824 Před 2 lety +9

      हगलेल वर येतच

    • @rameshgadade7824
      @rameshgadade7824 Před 2 lety +6

      हगलेल वर येतच

    • @rahulsahasrabudhe854
      @rahulsahasrabudhe854 Před 2 lety

      Very good... Expose him fully

    • @sanjaygarud1949
      @sanjaygarud1949 Před 2 lety

      @@rameshgadade7824 येवढ बोलून प्रश्न संपवल्यासारख होत दादा खूप वेदना होतात मनाला

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 Před 2 lety +20

    तुम्ही परखडपणे सत्य मांडलेत त्या साठी आभार

  • @neelkanthkesari9724
    @neelkanthkesari9724 Před 2 lety +1

    जबरदस्त

  • @sanjaymarathe126
    @sanjaymarathe126 Před 2 lety

    Very very nice sir ...
    Thanks you ....👃👃👃

  • @ashokdeshpande4128
    @ashokdeshpande4128 Před 2 lety +9

    खरंच,जेम्स लेन ला बोलवून त्याच्या कडून खुलासा करून घेतला पाहिजे,आणि तो जे सांगेल ते सगळ्यांना कळले पाहिजे, जय श्रीराम, प्रभाकर जी छान विवेचन केलंय तुम्ही.तुमच्या प्रमाणे सुशील कुलकर्णी यांच्या analyser channel सुध्दा छान माहिती दिलीय.दोघांना हि प्रणाम🙏🙏

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 Před 2 lety +58

    स्वातंत्र युद्धात कोणी कोणी भाग घेतला होता
    हे पवारांनी नीट पाहिलं तर त्याना समजेल कि पवार घराण स्वातंत्र्य युद्धात नक्कीच नव्हते.

    • @Berar24365
      @Berar24365 Před 2 lety +5

      आणखी एक नाव
      बाबासाहेब आंबेडकर

    • @arunakala7054
      @arunakala7054 Před 2 lety +4

      प्रभाकरजी नमस्कार ,आपला विषय
      सटीक होता, मला ही आजपर्यंत हे
      प्रकरण माहिती नव्हते। तुमच्या
      वीडीयो मुले बराच अभ्यास हो तो। हे खरे
      धन्यवाद।
      आपले सादरीकरण खुपच आवडते।

    • @amitbhau
      @amitbhau Před 2 lety +2

      चुकीची माहिती आहे भाऊ, ते घराणं तेव्हा ही इंग्रजांचा सातबारा आपल्या नावावर कसा होईल ह्याच कट कारस्थान रचत असेल 🤔, म्हणून त्यांना स्वातंत्र्यसैनिक घोषित करून टाकावं.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 2 lety

      @@amitbhau अगदी बरोबर

  • @dhananjaypathak3126
    @dhananjaypathak3126 Před 2 lety

    100%खरे आहे सर चांगली माहिती आपण दिलीत.धन्यवाद

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 Před rokem

    स्प ष्ट आणि परखड विवेचन

  • @rajeshsawant5803
    @rajeshsawant5803 Před 2 lety +68

    हे कोकाटे , मिटकरी किती खोटं बोलत होते ते कळेल

    • @py1955
      @py1955 Před 2 lety +1

      kokate, mitkari, Jaysing Pawar, More, vegveglya brigades hya Pawarani samor taklelya haduka var khush houn, galyat gulamiche patte bandhun "Pet Itihaskar" banavle gel.

  • @hrishikeshathavale8912
    @hrishikeshathavale8912 Před 2 lety +42

    जेम्स लेन च्या मुसक्या बांधून आणायला हवे म्हणजे सगळे कट कारस्थान बाहेर येईल.

    • @pad3805
      @pad3805 Před 2 lety

      James len is British citizen

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 Před 2 lety

    फार छान विश्लेषण

  • @pro.sunnysalgude8758
    @pro.sunnysalgude8758 Před 2 lety

    धन्यवाद सर... मला खूप आनंद झाला

  • @prabhakarpawar3369
    @prabhakarpawar3369 Před 2 lety +8

    खूप छान. जनतेसमोर सत्य बाहेर आले आहे, तसेच मी तुमचे चॅनल वरील चर्चान चुकता ऐकत असतो .

  • @rekhapatil9742
    @rekhapatil9742 Před 2 lety +159

    उत्तम विश्लेषण सर.तुमच्या मुळे आम्हाला खरं कळले.धन्यवाद.🙏🙏👍

    • @umeshjoshi7515
      @umeshjoshi7515 Před 2 lety

      आज बाळासाहेब ठाकरे हयात असायला हवे होते. सगळ्यांची चामडी सोलली असती.

  • @sudhakarredij1454
    @sudhakarredij1454 Před 2 lety

    प्रभाकरजी ग्रेट, खुप छान विश्लेषण.!!🚩🚩🚩🙏

  • @digkaran4354
    @digkaran4354 Před 2 lety

    छान आहे परफेकट विश्लेषण

  • @satarithaska5901
    @satarithaska5901 Před 2 lety +30

    आता तर जेम्स लेनने सांगितले शिवशाहीर पुरंदरे हे माहीतीचे श्रोत नाही,त्यामुळे पवार पुर्णपणे उघडे पडले.

  • @gajananmalvade1110
    @gajananmalvade1110 Před 2 lety +6

    जो विषय माहिती नव्हता तो उत्तमप्रकारे
    आपणाकडून समजला.जय श्री राम.

  • @vilassalunkhe5706
    @vilassalunkhe5706 Před 2 lety

    Very nice Explain Jem es lene Book

  • @nikhadenitin7
    @nikhadenitin7 Před 2 lety

    समाजाला अत्यंत उपयोगी माहिती! केंद्र सरकारने ह्याचा छडा लावावा ही प्रार्थना आणि मागणी!

  • @sharadkanade5524
    @sharadkanade5524 Před 2 lety +5

    अत्यंत सुंदर स्पष्टीकरण. तुमच्या अभ्यासपूर्ण प्रयत्नास नमन ! !

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 Před 2 lety +4

    धन्यवाद

  • @srikantghambara3405
    @srikantghambara3405 Před 2 lety +1

    अगदी बरोबर,आहेत

  • @dipak-bhosale
    @dipak-bhosale Před 2 lety

    खूपच छान व्हिडिओ बनवला दादा धन्यवाद मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली

  • @KingMakers333
    @KingMakers333 Před 2 lety +30

    शरद वाकडे ह्या निच माणसाचे खरे रूप कळुनही त्याचा बहिष्कार न करता काही लोक त्यांच्या पक्षाला मतदान का करतात...
    # बौद्धिक दिवाळखोरी

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 Před 2 lety +38

    प्रभाकर साहेब खूप छान 👌👌
    मी ऐकली ती श्री बलकावडे यांची मुलाखत,श्री मंदार गोंजारी यांनी घेतली आहे.सत्य एवढं स्पष्ट असताना शिकली सावरली लोकं का उगाच खोट्याचा उदो उदो करतात.
    तुमचे आणि बलकावडे व गोंजारी यांचे आभार 🙏

    • @shekhardhotre6068
      @shekhardhotre6068 Před 2 lety

      शरद पवार अत्यंत जातीयवादी आणि निती भ्रष्ट माणूस (?) आहे.

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 Před 2 lety

      ... यांना सामाजिक सलोखा नक्कीच नकोय , समजा असले गुरू तर चांगली गोष्ट आहे त्यात काय बिघडले , तुमच्या सुखी, समाधानी आणि आनंदी वातावरणात कोणी मीठाचा खडा टाकत असेलच तर त्याला शिक्षा झाली पाहिजे पण उगाचच बेकसूर लोकांना त्याची झळ बसणार नाही याची काळजी घेतली पाहिजे

  • @vishwanathshetty4674
    @vishwanathshetty4674 Před 2 lety

    Great Analysis 🙏

  • @bhartisharangpani9599

    खूप छान माहिती विदारक सत्य

  • @ananddambe6474
    @ananddambe6474 Před 2 lety +39

    कोपरा पासून ढोपरा पर्यंत सोलून काढणारे आर. आर पाटील आज नाहीत पण पवार साहेब जेम्स लेनला महाराष्ट्रत आणयची मानसिकता, हिम्मत दाखवतील? कधीच नाही.

  • @sandeepvadgaon
    @sandeepvadgaon Před 2 lety +4

    योग्य मुद्दा उचलला सर तुम्ही... त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद.
    या राजकारण्यांनी जातीपातीचे राजकारण करून आपल्या समाजाची वाट लावली, आणि तरीही अजून सत्तेत आहेत हे मोठे दुर्दैव.
    राज ठाकरेंनी हा मुद्दा उचलून धरला आणि बीजेपी / मोदीजींची साथ मिळाली आणि बाबासाहेब पुरंदरे यांना योग्य न्याय मिळाला तर ही खूप मोठी क्रांती असेल.
    जाती-पाती मधे स्वतःच्या फायद्यासाठी तेढ निर्माण करणे आणि समाज कलुषित करणे हा किती मोठा गुन्हा ठरू शकतो ? (सरकार दरबारी आणि भगवंताच्या दरबारी सुद्धा ?)
    धन्यवाद

  • @laximikantravande374
    @laximikantravande374 Před 2 lety

    मोदि जी पर्यन्त हा संदेश पोहचवीन्याचा पर्याय सांगा

  • @sahebraopatil9139
    @sahebraopatil9139 Před 2 lety

    आगदी बरोबर आहे साहेब

  • @gajananparkar2925
    @gajananparkar2925 Před 2 lety +5

    You are speaking truth

  • @gargeeandshravani1569
    @gargeeandshravani1569 Před 2 lety +5

    प्रभाकर जी तुम्हाला लाख लाख सलाम कारण आज मुंबईतील मीडिया विकली गेली आहे तरीपण तुमच्या सारख्या पत्रकाराने पुढाकार घेऊन सत्यपरिस्थिती सर्वांसमोर आणत आहात तुम्हाला मनापासून धन्यवाद

  • @user-jy2mm5yt7z
    @user-jy2mm5yt7z Před 2 lety +1

    👍

  • @akshayasamant9946
    @akshayasamant9946 Před 2 lety

    उत्तमच आहे माहिती

  • @kiranpurohit8779
    @kiranpurohit8779 Před 2 lety +37

    इतिहास चे संशोधन करत अस्ताना आदरणीय बाबासाहेब भर पावसात पूना ते प्रतापगढ़ साइकिल vr प्रवास केला आहे। ही बाब भाड़ खौ लेखक विसरतत। त्याना शिवाजी महाराज काय कलनार

  • @punamgidde8080
    @punamgidde8080 Před 2 lety +17

    हा विडिओ नक्की मोदीजी पर्यत पोचवला जाईल आणि to मी पोचवीन हे नक्की 👍👍👍👍

  • @neymar1493
    @neymar1493 Před 2 lety

    Jai Shree Krishna

  • @aparnakshirsagar2477
    @aparnakshirsagar2477 Před 2 lety

    अगदी सत्य आहे. याचा पाठपुरावा केलाच पाहिजे .

  • @preemjitamar4702
    @preemjitamar4702 Před 2 lety +100

    Analysis Par EXCELLENCE Prabhakar ji.

    • @shirishthakur8426
      @shirishthakur8426 Před 2 lety +1

      भारतात अपराध्याला सजा नाही गुन्हा नसणाय्राला सजा,केद्राने लक्ष घालावं

  • @Bhikhil_Bhag_Le
    @Bhikhil_Bhag_Le Před 2 lety +28

    काही लोकांना सडणं भागत नाही...आणखी सडायचं असतं...सडू द्यात पूर्ण खानदान एका माणसाच्या पापामुळे सडणार.

  • @ajitshende780
    @ajitshende780 Před 2 lety +2

    अभ्यासपुर्ण विवेचन धन्यवाद प्रभाकरजी.

  • @vijayaswale5402
    @vijayaswale5402 Před 2 lety +1

    सर ग्रेट आहे तुम्ही

  • @hemantchandane4017
    @hemantchandane4017 Před 2 lety +5

    सत्यमेव जयते फारच छान माहिती जय श्री राम

  • @jyotibhandarkar4183
    @jyotibhandarkar4183 Před 2 lety +8

    Excellent Video.💯 Hats off sir .🙏

  • @Parimal.24
    @Parimal.24 Před 2 lety

    अगदी बरोबर आहे..👍🙏

  • @vivekghamandi8380
    @vivekghamandi8380 Před 2 lety

    सुंदर विश्लेषण खरंच मोदींपर्यंत ही बाब पोहचलीच पाहिजे

  • @jigargala30
    @jigargala30 Před 2 lety +3

    great analysis

  • @yogirajkhiste9770
    @yogirajkhiste9770 Před 2 lety +33

    हा विषय वादातीत असुनही तुम्ही ऐरणीवर घेतलात ही खरच स्तुत्य गोष्ट आहे पण खर सांगायचं झालं तर खुप बर वाटलं तुम्ही हा विषय घेतलात ह्या विषयावर आजुन सखोल अभ्यास करून आजुन १ २ ऐपीसोड करावेत असं मला वाटतं

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 Před 2 lety

    👌👌👌

  • @sahadevjuvekar3636
    @sahadevjuvekar3636 Před 2 lety

    Good Job Sir

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 Před 2 lety +185

    राज ठाकरे यांनी त्यांच्या सभांमध्ये जे विचार मांडले ते सत्य आहे लोकांना खरा मास्टर माईंड कोण आहे हे लक्षात आले असेल

    • @sandyapadte3312
      @sandyapadte3312 Před 2 lety +2

      he tin tigade ekmekancha tangdya guntavun jaberdusti yevun baslet tyache kahi bolat nahit. raj yani anekda saglyanche dole ughadnyacha prayatna kelay, pun lokana fakt mofat rashan, light, paani have aahe.deshache kahihi hovo.aaj he chitr aahe.udya he 50 percent zale ki. mim ani mns hee bjp chi pille aahet ter vanchit ani sambhaji bigrade konachi pillaval aahe?. raj yana samplet ase boltat.mhanun devlat dhavadhav chalaliy.hanuman jayantila devlat iftar party kartat tasach masjidmadhe hanuman jayanticha bhandara sajra karun dakhvaycha hota. sagle hinduni sahan karayche. he nehru ani mahatma ni partitioncha veli tharavale hote.tich vaat aata lagel jar yana aavarale nahi ter. sagle sthanik ani pradeshik paksh ektra yevun ektya bjp shi ladhtat ani jinklo mhanun gulal udhaltat.saglya patpedhya, sahakari banks, sakhar karkhane taabyat ghevun zale.aata ektra yevun muslim lokana suraksha det aahet. aaple hindu pun ajun petrol, diesel , mahagai yatach adakali aahet.purn worldmadhe kay chalu aahe. unemployment saglikade zaley.ajun situation bighadali ter kay honar te mahit nahi. aata saglyani raj yana support kele pahije karan tech balasahebanbarober jast hote.jase aap la punjabmadhe jinkun aanle tasech mns la chance sila pahije.

    • @neymar1493
      @neymar1493 Před 2 lety +2

      Sharad Pawar Vakdya Todacha

    • @sandyapadte3312
      @sandyapadte3312 Před 2 lety +2

      @@neymar1493 vakdya aata ithenol nirman karayla nighalay.evdhe varsh jyatun daaru banvu shakat hota tyatun daarch banvali.dhyanyachi godowns sadvun taakli, krushi samitya yancha, sakhar karkhane , sahakari banks, patpedhya etc.yanchach mhanun jevdhe jamtil tevdhe paksh ektra yevun ektya bjp shi ladhtat ani jinklo mhanun gulal udhaltat.ekte ekte ladhun baghayche.ase pun jaberdusti lokancha dokyaver yevun baslet. dev pun zoplay. ajun kiti varsh lokanche taltalat ghenar kay mahit.

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 Před 2 lety +3

      @@neymar1493 फक्त तसा नाही तर वाकड्या चाळीचाच आहे, असे वरील विवेचनावरून जाणता येते.

    • @vijaygopal376
      @vijaygopal376 Před 2 lety +1

      Respected Raj Thakare sahab had well done their responsibility that now we can understood what was the reality under the shadows.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 Před 2 lety +8

    खूप छान मांडलात विषय!

  • @rashmihardikar9802
    @rashmihardikar9802 Před 2 lety

    छान विवेचन छान माहिती मुद्दा व्यवस्थित सांगतात

  • @Swapnilrothe3003
    @Swapnilrothe3003 Před 2 lety

    अप्रतीम vlog... धन्यवाद ही माहिती तुम्ही तुमच्या चॅनल वरुन प्रसारित केली... 🙏

  • @madhusudanbadve8151
    @madhusudanbadve8151 Před 2 lety +4

    Perfect analysis sir 🙏🦘

  • @snehalatasahasrabudhe6384
    @snehalatasahasrabudhe6384 Před 2 lety +35

    अशी माहिती आपण आम्हाला जरूर सांगावी जेणे करून शरद पवारांचा काळा चेहरा आणखी जाहीर होईल

  • @SpideeMan4109
    @SpideeMan4109 Před 2 lety

    Jai hind sir

  • @anaghaathavale5467
    @anaghaathavale5467 Před 2 lety

    सत्य कळलं भाऊ

  • @prashantlonkar8192
    @prashantlonkar8192 Před 2 lety +23

    जेम्स लेन याने कबूल केले की त्याला कोणीही माहिती दिली नाही

  • @sumitsomtkar5349
    @sumitsomtkar5349 Před 2 lety +4

    सर तुमच्या मुळे आपल्या महाराष्ट्रत सत्य परिस्थिती बाहेर येत आहे

  • @milindpatil7173
    @milindpatil7173 Před 2 lety

    I support your opinion Sir

  • @shashikantbhoite7242
    @shashikantbhoite7242 Před 2 lety +2

    खुपचं छान विश्लेषण प्रभाकर जी 🙏🙏🙏

  • @uttamkurne3866
    @uttamkurne3866 Před 2 lety +128

    Sharad Pawar is the old version of Kejriwal. The Real Corona. 😡😡

  • @milinddeshpande7552
    @milinddeshpande7552 Před 2 lety +45

    Dear Prabhakar sir,
    I am confused how Sharad Pawar is surviving in Indian politics is really difficult to understand
    He is 100% ambiguous

    • @vinayakkamath8540
      @vinayakkamath8540 Před 2 lety +7

      Uttar aahe - fituri

    • @rajendranardekar1090
      @rajendranardekar1090 Před 2 lety +2

      True, and we call this democracy..... Surprising.

    • @rahulsahasrabudhe854
      @rahulsahasrabudhe854 Před 2 lety +1

      त्यांचे गुलाम पैसे देऊन पोसलेले त्यांना protect करतात.

    • @digkaran4354
      @digkaran4354 Před 2 lety

      जातीचे राजकारण करून पवार यांनी राज्य केले आहे.

  • @AnuradhaGhadge-vz9yf
    @AnuradhaGhadge-vz9yf Před rokem

    श्रीराम आपला व्यक्त वक्तव्य अगदी बरोबर आहे

  • @sumantchavan2753
    @sumantchavan2753 Před 2 lety

    पुरंदरे कुटुंबीयांनी झालेल्या मानहानिकारक वक्तव्यांविरोधात कोर्टात जायलाच हवे.