हाडांची झीजही भरून काढणारी ऊर्जा…

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 12. 2020
  • 83 वर्षांच्या श्रीमती लक्ष्मीबाई जोशी यांना 40 वर्षांपासून दोन्ही गुडघ्यांमध्ये अनेक अस्थिभंग तसेच झीज होती, पायात बाक आलेला होता. प्रचंड पायदुखी त्यांना सहन करावी लागत होती. घसरून पडल्यामुळे त्या पूर्णपणे अंथरूणाला खिळल्या होत्या. प्रत्यक्ष न येता केवळ फोटोवरून दूरस्थ स्वयंपूर्ण उपचार घेऊन त्या बऱ्या झाल्या.
    सर्व प्रकारचे उपाय करून थकलेले अनेक रूग्ण एक शेवटची आशा म्हणून ‘निरामय’मध्ये येतात आणि स्वयंपूर्ण ऊर्जा उपचारांचा त्यांच्या आजारामध्ये ‘संजीवनी’सारखा उपयोग होतो असा अनेकांचा अनुभव आहे.
    For more details Visit us
    Website : niraamay.in/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Contact : 020 67475050
    +91 9730822227 / 24

Komentáře • 30

  • @poojaindulkar7097
    @poojaindulkar7097 Před 3 lety +1

    amezing experience 🙏👍

  • @nayak07
    @nayak07 Před 2 lety

    Amazing. Unbelievable. ☺️

  • @arunakhot4340
    @arunakhot4340 Před 2 lety +3

    गुडघे खूप दुखतात. हाडं झिजत आहेत असे सांगण्यात आले. पण मला ऑपरेशन करायची इच्छा नाही. यावर काय उपाय करता येईल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před rokem +1

    🙏🌹

  • @jayshreechougule5555
    @jayshreechougule5555 Před 2 lety

    Kolhapur madhe tumche centre ahe ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      हो, निरामयच्या कोल्हापूर शाखेचा पत्ता आणि संपर्क खालील प्रमाणे:-
      पी.के.पी. एम्पायर,
      २ रा मजला, शाहूपुरी लेन ५,
      अक्षय ऑटोमोबाईल समोर, कोल्हापूर.
      शनिवार ते गुरुवार , दु. २ ते रात्री ८.
      संपर्क : - ७०२८०८११५७ (दु. १ ते रात्री ८)

  • @prayagvpatil8898
    @prayagvpatil8898 Před 3 měsíci

    तुमच्याशी कॉन्टॅक्ट कसा करायचा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. शिवाय online देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @ruchiranagwekar5380
    @ruchiranagwekar5380 Před 2 lety

    मी तुमचे सर्वच व्हिडिओ पाहत असते. मुंबईमध्ये तुमचा सेंटर कुठे आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      निरामयच्या मुंबई शाखेचा पत्ता खालीलप्रमाणे :-
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      संपर्क : -. ७०२८०८११६० (दु. १२ ते रात्री ८)
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @jyotipawar6900
    @jyotipawar6900 Před 2 lety

    Niramay che center kuthe kuthe aahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत.
      पुणे, चिंचवड, मुंबई आणि कोल्हापूर.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @artikatkale3837
    @artikatkale3837 Před rokem

    नाशिक येथे तुमचे सेंटर आहे का ..आणि असेल तर कुठे आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      निरामयचे सध्या नाशिकला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @charulatakhona3690
    @charulatakhona3690 Před 2 lety

    Ma'am mala osteoarthritis ahe khub tras hote tar mala tumala bhetacha ahe me Dombivali madhe rahte pls help me

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      डॉ. अमृता चांदोरकर मॅडम यांना पुणे किंवा ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

    • @pm9147
      @pm9147 Před rokem

      Charulata ma'am mala hi same tras aahe operation karaila sangitale aahe aapan doghi jauya ka dr kade

  • @savitabhalerao1700
    @savitabhalerao1700 Před 2 lety

    माझ्या अंगावर खूप सूज आहे काही केल्या कमी होत नाही उपाय सुचवा. सूज बऱ्याच वर्षापासून आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      : नमस्कार ,
      आपल्याला होत असलेल्या त्रासासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @ranjanaghogare3190
    @ranjanaghogare3190 Před 3 lety

    Niramay ceter mumbait. Kuthe ahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मुंबई :- ऑफिस नं ४०७ ते ४१०
      म्हात्रे पेन बिल्डींग ,
      सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई
      (शनि ते गुरु) दु १२ ते ८
      संपर्क : -. ७०२८०८११६० (दु. १२ ते रात्री ८)

  • @beenajain8936
    @beenajain8936 Před 2 lety

    Mumbai hai apka center

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मुंबई :-
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      संपर्क : -. ७०२८०८११६० (दु. १२ ते रात्री ८)

  • @Ashwini1968
    @Ashwini1968 Před 2 lety

    Tumche center punyat ahe ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      निरामय सेंटर पुणे :-
      ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर ,
      अप्पा बळवंत चौक , शनि ते गुरु. : दु १२ ते सायं ८
      संपर्क :७०२८०८११५८.