Simple solution on joint pain, rheumatism & Parkinson's - संधीवात, आमवात, कंपवातावर सोपा उपाय

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 05. 2022
  • Hastmudras (specific finger arrangements) play a vital role in maintaining the balance in Pranshakti (life sustaining energy) and Panchtatvas (five basic elements) in the body, which enables good health. From the last episode we have been studying the Mudras that help in balancing the Tridoshas (three bodily tendencies). Today, let’s study the Shunya Vayu Mudra that reduces the accumulated Vaat Dosh.
    What happens when the Pitta Dosh increases or you indulge in overthinking? Are you troubled by giddiness and shakiness in the body? Are you suffering from Parkinson’s disease? Do you often spend sleepless nights? Is the joint pain becoming unbearable? Does your hoarse voice bother the people around you!? Dr Amruta Chandorkar from Niraamay explains many such concepts pertaining to Vaat disorders.
    Do watch the video for details, and don’t forget to share it with those suffering from excessive Vaat accumulation.
    -----
    संधीवात, आमवात, कंपवातावर सोपा उपाय…
    उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे. मुद्राशास्त्र या मालिकेत गेल्या भागापासून आपण त्रिदोष संतुलित करणाऱ्या मुद्रा शिकत आहोत. शरीरातील वाढलेला वात कमी करणाऱ्या शून्य वायु मुद्रेचा आज अभ्यास करूया.
    पित्त वाढल्याने किंवा अति विचार केल्याने काय होते? चक्कर येणे किंवा शरीराला कंप येणे या तुमच्या समस्या आहेत का? पर्किंसंसच्या विकाराने तुम्ही त्रस्त आहात का? तुम्ही रात्र रात्र जागून काढता का? सांध्यांतील वेदना असह्य होत आहेत का? तुमच्या कर्कश्श आवाजाने आजूबाजूची माणसे त्रस्त आहेत का!? वात विकरासंबंधीच्या अशा अनेक मुद्द्यांची उकल करून सांगत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर.
    अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो पहा, आणि वात प्रकोपाने त्रस्त अशा सर्वांना पाठवायला विसरू नका.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #jointpain #rheumatism #parkinson's
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 496

  • @anjaliparanjape1236
    @anjaliparanjape1236 Před 2 lety +19

    धन्यवाद!🙏मी याचीच वाट बघत होते. मी विचारलेल्या प्रश्नांची योग्य मार्गदर्शक उत्तरे मिळाली. फार बरे वाटले. या मुद्रेचा अभ्यास आरोग्यदायी होईल हा विश्वास आहे, जो वेळोवेळी तुम्हीच दिला आहे 🌹🙏🙂

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      नक्की करा, फायदा होईल आणि आपला अनुभव जरूर कळवा.

    • @user-lj3nn7xe6r
      @user-lj3nn7xe6r Před 10 měsíci

      हर्निय व हड्रोसील साठी कोणती प्रभावि मुद्रा आहे काय.

    • @TS-gc5uv
      @TS-gc5uv Před 4 měsíci

      दिवसातून किती वेळा करावे​@@NiraamayWellnessCenter

    • @mandakinitamhankar392
      @mandakinitamhankar392 Před měsícem

      मला वाताचा त्रास आहे पायखूप दुखतात काय करावे लागेल सविस्तर माहिती कळवा

  • @asharakshe2020
    @asharakshe2020 Před rokem +4

    मी रोज अपान वायु मुद्रा व समान वायु मुद्रा रोज करते.खुप छान अनुभव आला आहे.आपले आभार.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏

  • @priyankalohar5088
    @priyankalohar5088 Před 2 lety

    very very helpful video mam. thanks

  • @vinayakulkarni7434
    @vinayakulkarni7434 Před 2 lety

    खूप खूप धन्यवाद ! अतिशय उपयुक्त माहिती ! 🙏🏻🙏🏻

  • @kavitakharade3127
    @kavitakharade3127 Před rokem

    Thanxs very useful vidio

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 Před 2 lety

    Khup khup thanks 🙏🌹🌹

  • @girishjoshi6062
    @girishjoshi6062 Před 2 lety +1

    Thanks, Very informative.

  • @sunitarambhajani6010
    @sunitarambhajani6010 Před 2 lety

    धन्यवाद. खुप छान माहिती दिलीत.

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 Před 2 lety

    खूप छान, सुंदर माहिती 👌✌️👍🙏

  • @sharmishthajadhav4194

    खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत मॅडम

  • @anushreeprabhu3845
    @anushreeprabhu3845 Před 2 lety

    Today's video is very useful, thanks mam

  • @anilgaikwad1802
    @anilgaikwad1802 Před měsícem

    Very useful information. Thanks

  • @kalidaskulkarni4477
    @kalidaskulkarni4477 Před rokem

    धन्यवाद आपण खूप चांगली माहिती दिली

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @pratibharane9717
    @pratibharane9717 Před rokem

    खुप छान माहिती सांगतात मॅडम खुप आभारी आहे

  • @atharvacreations6846
    @atharvacreations6846 Před rokem

    Mam he khup labhdayak ahe thank you ani tyapeksha apan jya paddhatine sangata te khup chhan samajate👍🏻👍🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, पुढे येणारे ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @jayonthkulkarni3930
    @jayonthkulkarni3930 Před rokem

    छान माहिती समजली. धन्यवाद !

  • @yogitaladke6757
    @yogitaladke6757 Před 10 měsíci

    फार उपयुक्त माहिती 🙏👍

  • @priyankasahasrabudhe5354

    धन्यवाद!!मला उपयोग होईल .मी नक्की करून बघीन.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @seemagote9120
    @seemagote9120 Před 2 lety

    Dhanyawad dhanyawad dhanyawad taai

  • @sunitasave9201
    @sunitasave9201 Před rokem

    खूप छान मार्गदर्शन.
    धन्यवाद मॅडम.

  • @chayanarkar7271
    @chayanarkar7271 Před 10 měsíci

    धन्यवाद मॅडम. 🙏🏻🙏🏻

  • @lgprbhakar
    @lgprbhakar Před 3 měsíci

    अतिशय उपयुक्त माहिती धन्यवाद.

  • @meenakadam7400
    @meenakadam7400 Před 2 lety

    Khup 👌 mahiti dilit Dr 🙏

  • @prasannapawar9166
    @prasannapawar9166 Před 2 lety

    धन्यवाद मॅम 🙏🙏🌹🌹

  • @bhagwanranade2215
    @bhagwanranade2215 Před rokem

    खूप छान माहितीपूर्ण 👌 मला identification मिळाले, धन्यवाद 🙏

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 Před 2 lety

    खूप छान
    नमस्कार
    धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @krishnprabha8926
    @krishnprabha8926 Před rokem

    Thank u so much .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      You're most welcome.
      ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा,
      आणि असेच अनुभव आम्हाला कळवत रहा.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @kundawasnik4795
    @kundawasnik4795 Před 2 lety

    खूप छान प्रकारे आपण समजून सांगितलं मॅडम खूप आपले आभार

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 Před 2 lety

    Khup dhanyawad madam🙏 khup imp mahiti

  • @amrutakamat2778
    @amrutakamat2778 Před 2 lety +1

    I got answers for my problem thank you

  • @anandathorave4316
    @anandathorave4316 Před rokem

    Thanks very nice

  • @ShwetaaaG
    @ShwetaaaG Před 2 měsíci

    Good information Madam 🎉❤ God blessed you

  • @vidyaamane1788
    @vidyaamane1788 Před 2 lety

    या मार्गदर्शन ची खूप गरज होती ...धन्यवाद🙏

  • @snehaldolas8588
    @snehaldolas8588 Před rokem

    खूप ऊपयोग माहीती

  • @sunitasave9201
    @sunitasave9201 Před 2 lety

    Khoop chan.

  • @anuradhaprabhu6668
    @anuradhaprabhu6668 Před 2 lety

    खूप छान माहिती 👍🙏

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 Před rokem

    नमस्कार मॅडम मला तुमची ही पद्धत फारच आवडली मी कालच तुम्हाला वरटीगोवर उपचार मुद्रा विचारली आणी तुम्ही लगेचच पाठवली सुद्धा खुपच बरे वाटले खुपच पुण्याच काम करत आहात मॅडम धन्यवाद असच सगळ्याना बर करत रहा नक्कीच तुम्हाला सगळ्याचे छान आशीर्वाद मिळतील

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
      नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @niveditasatkar5321
    @niveditasatkar5321 Před rokem

    उपाय सोपे आहेत .उपयुक्तपण आहेत.आपण समजवून सांगता ती पध्द फारच Logical असते ।.त्यामुळे मनाला पटतेआणि त्यामुळे ती मुद्रा केली जाते आणि ६० ते ७० टक्के फरकजाणवतो .धन्यवाद डाॅक्टरबूज🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏
      खूपच छान . नियमित करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      . निरोगी आणि आनंदी रहा.

  • @nandukumarpatil5270
    @nandukumarpatil5270 Před 2 lety

    मस्त माहिती आहे आभार

  • @ratansalvi1918
    @ratansalvi1918 Před 2 lety

    Thank u very much

  • @shubhakode4919
    @shubhakode4919 Před rokem +1

    Thank you Dr Amruta madam

  • @vidyagajankush5046
    @vidyagajankush5046 Před rokem

    आत्मा नमस्ते 🙏खुप छान माहिती 🌹

  • @rajuraut97
    @rajuraut97 Před 2 lety

    वातामुळे होणारे आजार यावर आपण खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे

  • @jayashreekale3948
    @jayashreekale3948 Před 2 lety

    खूप छान माहिती ❤

  • @shitalkolekar3178
    @shitalkolekar3178 Před 26 dny

    Khup upyogi mahiti dilit.dhanyavaad

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 25 dny

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 Před 2 lety +1

    धन्यवाद वाद मॅडम, मला सतत डोळ्याची पापणी उडण्याचा त्रास होतो .मी फार त्रासले आहे.आता तुम्ही सांगितलेली मुद्रा करून बघणार.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नक्की करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před 2 lety +4

    Very beautiful information given by Doctor madam dhanyawad 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      Thank you.🙏

    • @snehalsardal575
      @snehalsardal575 Před 2 lety

      हि मुद्रा केली तर अग्नी वाढणार का? कारण तुम्ही सांगितलेल् कि अंगठ्याच्या तळाशी कोणतंही बोट लावले तर अग्नी वाढणार.

    • @mrudulaparadkar2780
      @mrudulaparadkar2780 Před rokem

      Madam kitivela va Kiti vel karayachi hé saangaal ka ?

    • @hemangipatil2754
      @hemangipatil2754 Před 10 měsíci

      दिवसातून किती वेळा करावी ही मुद्रा
      किती वेळ द्यावा एक वेळेस च्या मुद्रा साठी कृपया सांगा मॅम

  • @nilimalotke8623
    @nilimalotke8623 Před 2 lety

    नेहमी प्रमाणे खुप छान सविस्तर माहिती दिलीत.. मागच्या महिन्यात माझ्या आईला व्हर्टिगोचा त्रास होता, त्यावेळीच तुम्ही ही मुद्रा करायला सांगितली होती आणि त्याप्रमाणे जास्तीत जास्त वेळेस केली देखील. आणि आजच्याच मिटिंगमध्ये मी तुम्हांला सांगितले देखील की, आईची चक्कर (व्हर्टिगो) पूर्णपणे थांबली आणि अर्थात सोबत आपली ट्रिटमेंट होतीच. दोन्ही मिळुन लवकर फरक पडला. खुप खुप धन्यवाद मॅडम.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      वा! खूपच छान. आपला हा अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांना असे त्रास असतील त्यांना याचा उपयोग होऊ शकतो. धन्यवाद.

  • @nitinkulkarni7265
    @nitinkulkarni7265 Před rokem

    Thanks.

  • @ganeshkukde9884
    @ganeshkukde9884 Před 10 měsíci

    Super Thanks

  • @tushardivekar6190
    @tushardivekar6190 Před 2 lety

    खूप महत्वपूर्ण माहिती

  • @anushreeprabhu3845
    @anushreeprabhu3845 Před 2 lety

    Khupach chan, mam mi tumchya mudra punha punha pahate n karate sudha .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      करत रहा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @swatiparnerkar3632
    @swatiparnerkar3632 Před rokem

    Thank u mam🙏🏻

  • @niveditasatkar5321
    @niveditasatkar5321 Před 2 lety

    मी आपले सगळे व्हिडीयो बघते ।खूप छान मार्गदर्शन योग्या आणि मोजक्या शब्दात सांगत आहात त्या बद्दल धन्यवाद ।माझ्याकडे नर्गेसिकरांचे मुद्रांचे पुस्तक आहे।मी बरेच वेळा करते ।पण आपण logically सांगता मग त्या मुद्रेचे महत्व जास्त कळते .आणि आपण combination करून सांगता त्यामुळे खूप फायदेशीर होते 🙏🙏🙏

  • @Loyalman4puresoul
    @Loyalman4puresoul Před 2 měsíci +1

    खूप खूप आभार✨❣️🙂

  • @pratibhamane582
    @pratibhamane582 Před měsícem

    Very nice information

  • @jayashreekale3948
    @jayashreekale3948 Před 2 lety

    खूप छान mahiti

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Před 2 lety +1

    Khup chhan mahiti tai 👍
    Mala ya mudrecha nakkich upayog hoil 👍
    Khupkhup dhanyavaad 👍🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

    • @drvishramkulkarni
      @drvishramkulkarni Před 3 měsíci

      Thanks for the valuable information.I am having cervical spondylitis Wl try this and update you .
      Regards Dr Vishram Kulkarni

  • @ujwalamahajan972
    @ujwalamahajan972 Před 2 lety +2

    Thank you mam , khup chan mahiti dili ,💯 brobar aahe.

  • @santoshpriolkar1069
    @santoshpriolkar1069 Před 2 lety

    Thanks mam

  • @snehadixit8402
    @snehadixit8402 Před rokem

    मला ह्या उपायाची आत्ता नितांत गरज होती. धन्यवाद madam.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      आपल्याला ह्या उपायाची गरज होती आपण नक्की करून पहा , फायदा होईल आणि आपला अनुभव आम्हास जरूर कळवा.

  • @latasadawarte9152
    @latasadawarte9152 Před 2 lety

    Very nice

  • @pallavimarathe4110
    @pallavimarathe4110 Před rokem

    आपला व्हिडिओ ऐकला .आतां शून्यवायूमुद्रा करायला सुरवात करीन .आपले मार्गदर्शन मला आवडते.धन्यवाद!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप आभार 🙏
      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @amitbhayade3906
    @amitbhayade3906 Před 2 lety

    आजपर्यंत जी माहीती मला शोधून सापडली नाही ती
    आज तुमच्या योग्य मार्गदर्शनामुळे समजली.
    खूप खूप धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

    • @amitbhayade3906
      @amitbhayade3906 Před 2 lety

      हो नक्कीच 🙏

  • @nitinlavande7131
    @nitinlavande7131 Před 7 měsíci

    Thanks

  • @shubhangijoshi1530
    @shubhangijoshi1530 Před 28 dny

    Namskar tai khup upukt mahiti me roj vauy mudra ani saman mudra karte mala khup phayda hotoy dhnyvad

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 26 dny

      वा! खूपच छान! आपण अभ्यासू आहात नियमित मुद्रा करून चांगला अनुभव आपण घेत आहात असेच नियमित मुद्रा करा आणि निरोगी व आनंदी राहा.

  • @karunakumbhare7035
    @karunakumbhare7035 Před rokem

    Chan mahiti😊

  • @vanitasonawane1488
    @vanitasonawane1488 Před 2 lety

    Khup aapratim mahiti 🙏🌹

  • @ushatakle7418
    @ushatakle7418 Před 11 dny

    Very nice lnformation

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 Před 2 lety

    खुप महत्वपुर्ण माहीती मिळाली ताई
    तुम्ही सांगितल्या प्रमाणे आपले सांधे
    आखडतात . झोपेत मान आखडते
    त्यावेळेस ही मुद्रा करता येईल
    अशीच मासीक पाळीवर कोणती
    मुद्रा करता येईल यांचे मार्गदर्शन
    करावे . धन्यवाद🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

    • @vishakhakulkarni1360
      @vishakhakulkarni1360 Před 2 lety

      @@NiraamayWellnessCenter धन्यवाद 🙏

  • @anilmagdum2429
    @anilmagdum2429 Před 2 lety

    खूप छान 🙏💐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      धन्यवाद 🙏

    • @shrikantkate7367
      @shrikantkate7367 Před 2 lety

      धन्यवाद. शुन्य वायु मुद्रा पाया तील पेटके कमी करु शकते काय? हि मुद्रा किती वेळ करावी?

  • @sharadpatil755
    @sharadpatil755 Před rokem

    खुप छान

  • @vanitadhomane4878
    @vanitadhomane4878 Před 2 lety

    Mst aaha

  • @deepapalande6110
    @deepapalande6110 Před rokem

    सुंदर उपचार सांगता मी योगा कप साधे दुःखी वरचाअपाण वायू मुद्रा मला फरक आला आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
      धन्यवाद ...

  • @snehagurav246
    @snehagurav246 Před 2 lety

    खूपच ताई कळकळीने सांगत असता..खूप बरं वाटत तुम्ही सांगता ते

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @RakhiTambe-xj2qb
    @RakhiTambe-xj2qb Před rokem

    Mala hi trass suru jhalay.hatachi bote vakdi shunya mudra mi nakki karin.thank u so much madam..chan ani upyogi mahiti dilya badda.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप आभार 🙏,
      जशा जमत आहेत सध्या तशा आपण मुद्रा केल्या तरी चालतील, विनाकारण ताण देऊ नये, आपण सातत्य,संयम आणि सकारात्मकता ठेऊन मुद्रा केल्याने आवश्यक तो लाभ आपल्याला मिळू शकेल. याबरोबरच स्वयंपूर्ण उपचार देखीलआपण घेऊ शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @vedikadhupkar8704
    @vedikadhupkar8704 Před 2 lety

    🙏🙏

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před 2 lety +1

    👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @user-jz6bj4hu3k
    @user-jz6bj4hu3k Před rokem

    👌👌🙏

  • @shubhamd.2668
    @shubhamd.2668 Před 2 lety

    🙏🏻🙏🏻खूप उपयुक्त माहिती आहे 😊

  • @swanand434
    @swanand434 Před 2 lety

    Khup chan mhati aahe.👌👌🙏

  • @arunapawar3503
    @arunapawar3503 Před 2 lety

    🙏🙏🙏

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 Před rokem

    नमस्कार मॅडम वरटीगो साठी सांगितलेली मुद्रा केली आणी खरच आराम पडला धन्यवाद मॅडम असेच मार्गदर्शन करत रहा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 Před rokem

    धन्यवाद मॅडम आपण मार्गदर्शन केले मी अवश्य करेन

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před rokem +2

    🙏🌹

  • @shrikantthuse8272
    @shrikantthuse8272 Před 2 lety

    Thanks 🙏🙏🌹🌹

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 Před rokem

    डाॅ.तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ही मुद्रा केली आहे.त्यामुळे माझ्या डोळ्यांच्या पापण्यांची फडफड बंद झाली आहे.डाॅ.तुम्हाला मनापासून धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      वा! खूप छान. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @shamagadkar3489
    @shamagadkar3489 Před 2 lety

    👍👍🙏

  • @sujatakhandekar6276
    @sujatakhandekar6276 Před 11 měsíci

    धन्यवाद माझ्यासाठी ही मुद्रा उपयुक्त आहे कारण माझा गुडघा दुखतो गॅसेस एसिडीटी आहे stiffness ahe shoulder madhye

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 11 měsíci

      नमस्कार,
      गुडघा दुखत आहे तसेच पित्त प्रकृतीने त्रस्त आहात आणि इतर सांगितलेल्या त्रासासाठी आपण शून्य वायू मुद्रा करू शकता.
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sunildhumal7306
    @sunildhumal7306 Před 2 měsíci

    Khup sunder Tai.
    Sciatica sathi kahi sanga.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      नमस्कार,
      सायटिका त्रास होत असेल तर पृथ्वी मुद्रा केल्यास स्नायू बळकट होण्यास मदत होईल. या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घ्यावा.
      पृथ्वी मुद्रा - czcams.com/video/CsBAm7MicJM/video.html
      अधिक माहितीसाठी ०२० ६७४७५०५० या नंबर वर संपर्क साधा.
      निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारामुळे मणक्याचे ऑपरेशन टळलेल्या पेशंटचा अनुभव आपण जरूर पहावा.
      czcams.com/video/6ZKKqwf1t9A/video.html

  • @gokulbhonkar2825
    @gokulbhonkar2825 Před rokem

    Dr khup chan mahiti dilat tya baddal dhanyawad hi mudra apan divsatun kiti vel karu shakato.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      धन्यवाद 🙏

    • @padmajaiswalkar673
      @padmajaiswalkar673 Před rokem

      शून्य मुद्रा केली असता झोप चांगली येते. व्हरटीगो चा त्रास कमी होतो . सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आदरणीय गुरू धन्यवाद.

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 Před 2 lety

    🙏👌👍

  • @shahajijadhav1216
    @shahajijadhav1216 Před 2 lety

    Khup chan information about vat but hi mudra kiti vel & kontya vele karavi plz margadarshan kara..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @brijmohanbatra3208
    @brijmohanbatra3208 Před rokem

    May God bless you
    I could understand because i was in maharashtra for sometime
    Madam ji it will be very great of you if you produce vedios in hindi also that will bring you more blessings from the benefitting persons

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      Thanks,
      We are trying to get all our videos dubbed in Hindi language. Soon you will get to hear all the videos in Hindi language.

  • @gauriparab1062
    @gauriparab1062 Před rokem

    Thank you Dr. I always get cramps in my legs from knees downwards and have already taken an injection in my right knee. Now there is pain in my right knee. I cannot climb staircase. Please guide me. Thank you.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      यासाठी आपणांस अपानवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      अपानवायू मुद्रा - czcams.com/video/waOLl2MhL4I/video.html

  • @manishabokade2090
    @manishabokade2090 Před 2 lety

    Namaskar madam 🙏
    Tumhi zoom meeting la sangitalyapramane hi mudra mi pahili v ti try karte .Mala nakkich fyda hoyl asa confidence ahe.🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @seemasadawarte3440
    @seemasadawarte3440 Před 3 měsíci

    Must

  • @sapnadakale4622
    @sapnadakale4622 Před rokem

    All the symptoms which you told matches to me so please tell when to do this mudra

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      Hello,
      You can do mudra at any free time. While doing the mudra, sit comfortably, calmly and take deep breaths. Mudra should be done for 10 to 15 minutes 2 to 3 times or maximum 40 to 45 minutes in a day.
      Thank you 🙏.

  • @rekhadhengale7512
    @rekhadhengale7512 Před 9 měsíci

    Tumhi sangitlelya vaumudr kearney 2,3 divsat barach fark Padala dhaneyvad

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 9 měsíci

      नमस्कार,
      वा!! खूपच छान अनुभव घेत आहात. सकारात्मकतेने , विश्वासाने मुद्रा केल्याने त्याचे चांगलेच फायदे येतात. असेच नियमित मुद्रा करा व निरोगी राहा .
      धन्यवाद🙏.

  • @pujavelhal3825
    @pujavelhal3825 Před rokem

    Chn mahithi